Рет қаралды 338
Lifeline (लाईफलाईन) - Poster Out | Ashok Saraf, Madhav.A, Hemangi.K | 2nd Aug 2024
#AshokSaraf #Lifeline #MadhavAbhyankar #MarathiMovie #Posterout #Hemangikavi #sharmilashinde #MaharashtraBhushan
'लाईफ लाईन' हा चित्रपट येत्या २ ऑगस्ट रोजी चित्रपटगृहात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आधुनिक विज्ञान आणि जुन्या रितीरिवाजांमधील संघर्ष यावर आधारित या चित्रपटाचे नवीन पोस्टर नुकतेच प्रदर्शित झाले आहे. पोस्टरमध्ये महानायक अशोक सराफ आणि माधव अभ्यंकर दिसत आहेत. या बद्दल अधिक जाणून घ्या ""अल्ट्रा मराठी बज""वर !
Report By Sagar Maladkar
Voice Over By Sagarika Sawant
Video Editor - Sushant Varsolkar