लालबाग मसाला मार्केट | मिरची झाली स्वस्त | Lalbaug Masala Market | Shindraj Masale | शिंदराज मसाले

  Рет қаралды 190,875

Life with Antara

Life with Antara

Күн бұрын

मसाला बनवण्याआधी नक्की पहा ! | Lalbagh Masala Market | सर्व प्रकारचे मसाले मिळतील | लालबाग मसाला मार्केट | मिरची झाली स्वस्त | Lalbaug Masala Market | Shindraj Masale | शिंदराज मसाले | शिंदे मसाले
#mirchichabhav #masalamarket #lavangimirchi #mirchi #masala #lalbaugmasalagalli #thanemasalamarket #mirchi #mirchimasala #wholsalemarket #garammasalabhav #bedgimirchi #kashmirimirchi #aagrimasala #kandalasoonmasala #garammasala
ह्या वर्षीचा मसाला बनवताय तर एकदा नक्की हा व्हिडिओ पहा. तुम्हाला नक्कीच मदत होईल
Shop Adress:
Shindraj Masale
Shop No 1, Shinderaj Masale, Opp. Narayan Udyog Bhavan, Ganesh Nagar,
Dr Babasaheb Ambedkar Road, Lal Baug, Parel, Mumbai 400012
Contact No. 9167333009
व्हिडिओ बनवण्यासाठी ७९७७६१३३९८ या नंबर वर फक्त WhatsApp करा.
For Making Video : 7977613398 ( only Whatsapp)
तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेलच.
चला मग Channel ला Subscribe करून Bell button प्रेस करा आणि Like/Share करायला विसरू नका.
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
/ @lifewithantara
Thank you for watching this video..! Please like, and subscribe to my channel!
/ @lifewithantara
►►Follow Our Social Media
Instagram : Lifewithantara
Facebook : Lifewithantara
►► Please Email Us below for Any Video-Sponsorship
Email: sanjali21@gmail.com
1) Swast Mast Shopping - • Swast Mast Shopping
2) Swast Shopping - Dombivli - • Swast Shopping - Dombivli
3) Women’s Shopping - • Women's Shopping
4) Fish Market - • Fish Market
5) Shopping Vlog - • Local Market Shopping
6) Festival Shopping - • Festival Shopping
7) Kids Shopping - • Kids Shopping
8) Home Town & Travel Vlog- • Hometown & Travel Vlogs
9) Family Vlog - • Family Vlogs
10) Antara Video - • अंतराची गाणी आणि फक्त ...
11) भांडीकुंडी - • भांडीकुंडी
Thanks For Watching... Life with Antara
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
#Lifewithantara #masalamarketlalbaug #lalbagmirchigalli #lalbaugchemasale
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
Keywords :
लालबाग मसाला मार्केट
होलसेल मसाला मार्केट
Spices Market
Wholesale Masala Market
Thane Masala Market
ठाण्याचे मसाला मार्केट
Mirchi Rates
Masala Market Thane
thane wholesale masala market
Masala market
Mirchi market
Mirchicha bhav
Garam masala market
Biggest masala market
malvani spices
home made masala recipe
best malvani masala
how we make malvani masala
pecial malvani masala
Lalbaug Spice Market
lalbhaugh masala market

Пікірлер: 228
@lifewithantara
@lifewithantara 10 ай бұрын
2 kg मिरचीचा माझा मसाला 3.5kg झाला. पूर्ण मिरची,गरम मसाला,या सहित भाजून आणि कुटून खर्च फक्त 3102/- रुपये एवढाच झाला. सर्व निवडलेल्या मिरची ,अप्रतिम गरम मसाला, खूप चांगली मसाल्याची भाजणी आणि डंकवर्ती बारीक कुटूने. खरोखर हे सर्व अप्रतिम होते,💯🎉 कमीतकमी वेळेत मला शिंदराज मध्ये चांगला मसाला बनवून मिळाला. त्या बद्दल पुन्हा एकदा Thanku शिंदराज मसाले. आणि हो शिंदे दादा मला बोलले की प्रत्येकाचा मसाल्याचे प्रमाण कमी जास्त असते , मिरची ची कॉलेटी स्वस्त आणि चांगली यात फरक असतो त्या प्रमाणे प्रत्येकाचे बिल कमी जास्त होवू शकते.
@kiranrajwal147
@kiranrajwal147 8 ай бұрын
तुमचा व्हिडिओ फार छान आहे, बाहेरून मिरची मसाला घेऊन फसण्यापेक्षा, तुम्ही घेतलेल्या दुकानांमधून समोर बनवून घेतलेला मसाला खात्रीशीर आणि चांगल्या दर्जाचा आहे. धन्यवाद
@lifewithantara
@lifewithantara 8 ай бұрын
Thank you 🙏
@nirmalakanadebaviskar3982
@nirmalakanadebaviskar3982 10 ай бұрын
खुपच छान मसाला खरं तर हे फार वेळखाऊ काम पण दुकानदार आणि तेथील माणसे सगळ कसं तत्परतेने व्यवस्थितपणे करतात स्वच्छता आणि टापटीपपणा बघून मसाला तेथूनच घ्यावा आणि बनवावा असंच मलाच काय प्रत्येकालाच वाटेल खुप खुप आभार आणि धन्यवाद ही मात्र सगळच छान 👌👌
@jaideepshinde7492
@jaideepshinde7492 10 ай бұрын
" मी आता उतरले आहे चिंचपोकळी रेल्वे स्टेशनला, तिथून मी ब्रिजवर वरती आले. ब्रिजवरून खाली उतरल्यावर आता आपल्याला रस्ता क्रॉस करून त्या साईडला जायचं आहे. रस्ता क्रॉस करून आता आपल्याला लेफ्ट साईडला जायचं आहे. . . . . " याला म्हणतात संपूर्ण नीट माहिती देणं. सगळ्यांनाच असं उत्तम प्रेझेंटेशन नाही जमत. त्याबद्दल तुमचं कौतुक. व्हिडीओ अत्यंत माहितीपूर्ण आणि खूपच छान! असेच छान छान व्हिडीओ बनवत रहा आणि वेगवेगळ्या उद्योगांची आम्हाला माहिती देत रहा. 👌👌👌👌👌👍
@lifewithantara
@lifewithantara 10 ай бұрын
खूप खूप धन्यवाद सर 😊🙏
@geetakoli122
@geetakoli122 10 ай бұрын
B​@@lifewithantara
@ravisavaratkar9950
@ravisavaratkar9950 10 ай бұрын
खूप छान माहिती दिली
@pranitagurav8687
@pranitagurav8687 9 ай бұрын
खूप छान
@swativilankar4431
@swativilankar4431 10 ай бұрын
खुप छान माहिती दिली . धन्यवाद.
@amalamadgavkar788
@amalamadgavkar788 8 ай бұрын
Kop shan vidio
@pornimasamarth9517
@pornimasamarth9517 10 ай бұрын
Khup Chan mahiti dili dhanywad 🙏
@ATN-hn3ps
@ATN-hn3ps 8 ай бұрын
Quantity द्या 2kg मिरची त्याला लागणारे 28 प्रकार चे मसाल्याचे प्रमाण सांगा..
@IraiyaSwami
@IraiyaSwami 6 ай бұрын
Mast information.🎉🎉
@lifewithantara
@lifewithantara 5 ай бұрын
Thanks
@SwatiChavan-i2w
@SwatiChavan-i2w 8 ай бұрын
मसाला खुप छान आहे
@lifewithantara
@lifewithantara 5 ай бұрын
🙏🏻😊
@dipleshabhatkar
@dipleshabhatkar 10 ай бұрын
Khup Chhan 😊👌😊
@kishoremirchandani8671
@kishoremirchandani8671 8 ай бұрын
Khup Chan 👌👍 Dhanyawad 🌹🙏
@lifewithantara
@lifewithantara 8 ай бұрын
Thank you 🙏😊
@rupeshgosavi4761
@rupeshgosavi4761 10 ай бұрын
मस्त ahe madam
@sushmamore1928
@sushmamore1928 10 ай бұрын
Very nice video Tai ❤❤❤❤
@riahirlekar8690
@riahirlekar8690 9 ай бұрын
Khup chaan masala
@Anjali_Parab
@Anjali_Parab 10 ай бұрын
Mastch malavani masala
@lifewithantara
@lifewithantara 10 ай бұрын
Thank you 😊
@LalitaAkhade
@LalitaAkhade 10 ай бұрын
kzbin.infoCNMxRse5cOM?si=hyenUqzjQNzw4SgD
@rameshwahwal4545
@rameshwahwal4545 2 күн бұрын
Malvani masala tyat malvan madhil kahich jinas nahi. Mag yala malvani masala ka mhanayche.
@dipak13234
@dipak13234 8 ай бұрын
मी पांडि मिरची , शकेश्वरी मिरची रुपये 280 किलो देठ काढलेली 5 किलो आणि काश्मिरी मिरची 1 किलो 400 रुपये किलो ने एकूण 6 किलो घेतली त्यात 2.5 किलो गरम मसाला घेतला त्याचे एकूण 4000 रुपये व मिरच्यांचे 1800 असे एकूण रुपये 5800 +140 मिरची भाजणी+420 मसाला कुटणे असे एकूण रुपये 6360 रुपये खर्च आला व 8 किलोचा मसल बनवून तयार मिळाला किलो मागे 795/- रुपये लागले. हाच मसाला दुकानातून खरेदी केला असता तर सध्या रेट मालवणी मसाला 850/-किलो आहे ते ही त्यात गरम मसाला वेगळा घ्यावा लागतो नाही तर तो चवीला लागत नाही. स्वतः बनवल्यामुळे मनाप्रमाणे चांगल्या प्रतीचा गरम मसाला मिळतो .
@geetashirodkar3612
@geetashirodkar3612 10 ай бұрын
छान च
@lifewithantara
@lifewithantara 10 ай бұрын
🙏😊
@Kalpana-kq6vs
@Kalpana-kq6vs 10 ай бұрын
मसाला छान आहे👌🏻
@lifewithantara
@lifewithantara 10 ай бұрын
Thank you 😊
@kiranjadhav5466
@kiranjadhav5466 8 ай бұрын
आमची तिसरे generation आहे जे हिकडे मसाला बनवायला जात असेल आम्ही बाजूलाच भायखळ्याला साता रस्ता राहत होतो तेव्हा लहानपणी घरातल्या बरोबर जाऊन सकाळी नंबर लावायचो आता आम्ही कल्याणला आलो राहायला पण मसाला बनवायला आमच्या घरातले लालबागला जातात अजून पण
@lifewithantara
@lifewithantara 5 ай бұрын
😊🙏🏻
@tusharnaik6219
@tusharnaik6219 10 ай бұрын
छान विडिओ ताई 👌👍
@lifewithantara
@lifewithantara 10 ай бұрын
🙏😊
@rachanakanekar9157
@rachanakanekar9157 10 ай бұрын
Thank you.. maza zala aajach banvun Malwani Masal... Dombivli madhe Ashapura Masala..Shop madhun ghetle saman 👍👍
@lifewithantara
@lifewithantara 10 ай бұрын
😊🙏
@israilshaikh5922
@israilshaikh5922 11 күн бұрын
Garam masala che praman sanga Tai
@ambadasrajguru2314
@ambadasrajguru2314 10 ай бұрын
Nice
@jitendratalekar6565
@jitendratalekar6565 10 ай бұрын
Nice 👍
@lifewithantara
@lifewithantara 10 ай бұрын
Thank you 😊🙏
@tukaramghadi973
@tukaramghadi973 10 ай бұрын
छान आहे
@lifewithantara
@lifewithantara 10 ай бұрын
😊🙏
@shaileshmyakal9915
@shaileshmyakal9915 Ай бұрын
Pune Mahe Kote melnnar.
@vibhawarke3481
@vibhawarke3481 10 ай бұрын
मला ही चांगला अनुभव आला आहे.
@muralidharacl9222
@muralidharacl9222 10 ай бұрын
Very nice presentation and clear voice recording madam, I am from Bengaluru. Thank you very much madam.
@diptikirdat917
@diptikirdat917 10 ай бұрын
Mast
@lifewithantara
@lifewithantara 10 ай бұрын
Thanks 🤗
@Kasal269
@Kasal269 9 ай бұрын
दोन किलोचा मसाल्याची लिस्ट दिली असती तर खूप उपयोगी झाले असते 🙏🙏
@SavitriJadhav-k1c
@SavitriJadhav-k1c 10 ай бұрын
Masalyache praman pn sanga...
@meghalaad6053
@meghalaad6053 10 ай бұрын
आम्ही वाशी मार्केट मधून मिरच्या, गरम मसाला आणतो ,वळवून दळून आणतो.स्वस्त होतो मसाला🌶️
@lifewithantara
@lifewithantara 10 ай бұрын
मस्त 😊🙏
@NilamKamble-x5t
@NilamKamble-x5t 10 ай бұрын
Mahiti khuoach chan dili aahe tumhi
@lifewithantara
@lifewithantara 10 ай бұрын
Thank you 🙏😊
@philomenadsa9000
@philomenadsa9000 6 күн бұрын
Timing
@Suryanaskar1
@Suryanaskar1 28 күн бұрын
tumchya kde kashmiri mirchi milte ka aani kay bhav aahe 1kg ch
@nitinkhodade3251
@nitinkhodade3251 10 ай бұрын
You looks like Sara Tendulkar
@sakshidhuri686
@sakshidhuri686 10 ай бұрын
Tumche vedio khup chan savistar mahiti detat..👍
@lifewithantara
@lifewithantara 10 ай бұрын
Thank you 😊
@snehalpawar624
@snehalpawar624 10 ай бұрын
Tai tumhi bandra East la ya sahyadri masala nakki avdel
@rameshchandwani6988
@rameshchandwani6988 6 ай бұрын
definetly i am going to vist this shop is this shop situated at east side or west side of lalbaugh kindly reply back.
@lifewithantara
@lifewithantara 5 ай бұрын
🙏🏻😊
@pradeepvichare8699
@pradeepvichare8699 10 ай бұрын
ताई मस्तच आवडला विडीयो आणि खुप चांगली माहिती दिलीत त्याबद्दल आपला मी आभारी आहोत पण मैडम एक नाही सांगितले की आपल्या ला घरपोच मसाला पाहिजे असल्यास मिळतो का....?
@lifewithantara
@lifewithantara 10 ай бұрын
मिळेल त्यांना कॉल करा
@anushkakothawale6974
@anushkakothawale6974 10 ай бұрын
मिरची किती घेतली ते समजलं पण गरम मसाल्याचे प्रमाण किती ते सांगा.
@fatimasayed1259
@fatimasayed1259 8 ай бұрын
We will get online masala
@lifewithantara
@lifewithantara 8 ай бұрын
Yes 😊🙏
@atulbhopatkar5114
@atulbhopatkar5114 8 ай бұрын
Malvani masalyache praman?
@ambadasrajguru2314
@ambadasrajguru2314 10 ай бұрын
सोलापुरी मसाला वापरून पहा,चव नंबर वन आहे फ्रॉम सोलापूर.
@sakshidhuri686
@sakshidhuri686 10 ай бұрын
Tai khup chan vedio . masala praman dakhavla tr far bar hoil me ratnagiri hun boltey. Te achuk praman kalel plz
@lifewithantara
@lifewithantara 10 ай бұрын
परत विडिओ बनवला तर नक्की सांगेन
@rajsakpal3353
@rajsakpal3353 9 ай бұрын
Shop chi vel ani closed kadhi aste
@sujatakakde1528
@sujatakakde1528 9 ай бұрын
Mirchi aani garam masala holsale madhe miltat ka
@meghagauda7465
@meghagauda7465 10 ай бұрын
Vidio khup chaan sarveche pramanachi list sahit saga tai
@lifewithantara
@lifewithantara 10 ай бұрын
Tai parat jar video kela tar nakki list dakhven
@AartiSanas-g3m
@AartiSanas-g3m 10 ай бұрын
Taai video khup chaan zala... Total kiti kharch aala te sanga... Tase ahmala he banvun gheta yeil
@lifewithantara
@lifewithantara 10 ай бұрын
3 प्रकारच्या मिरच्या आणि 28 प्रकारचे गरम मसाले, हिंगासहित तेलात भाजून डंकावर कुटून माझा मसाला तयार केला. मिरची, गरम मसाला, भाजणे, कुटणे या सर्व प्रोसिजर मिळून माझे मसाल्याचे बिल झाले फक्त 3102 रुपये झाले. माझा Total मसाला 3.5 किलो झाला.
@dildark7674
@dildark7674 10 ай бұрын
Masta vlog didi Dhanyawad
@lifewithantara
@lifewithantara 10 ай бұрын
Thank you 😊
@Minakshichkranarayan
@Minakshichkranarayan 8 ай бұрын
Home dilevery ahe ka
@dilippatel7261
@dilippatel7261 8 ай бұрын
How much per kg?
@Meenasonakawade
@Meenasonakawade 9 ай бұрын
दुकान आठवडाभर चालू असते का ? सुट्टी असेल तर दिवस कोणता ते मेन्शन करा.
@rutujabhosale2709
@rutujabhosale2709 9 ай бұрын
Home delivery milte kaa
@cookingismypassion5129
@cookingismypassion5129 10 ай бұрын
Reshampatti chilles ahet ka
@lifewithantara
@lifewithantara 10 ай бұрын
Asel tumhi tyana call karun vichara 🙏😊
@SonaliSawant-e8y
@SonaliSawant-e8y 5 сағат бұрын
हो मॅडम मला पण मसाला बनवायचा मालवणी मसाला हळद बनवायचे गरममला दुकान वाल्याचा नंबर पाठवा मला मसाले बनवायचे मसाला बनवायचा आहे आणि बाहेर पण माझ्या मुलीसाठी बनवून द्यायचे
@ATN-hn3ps
@ATN-hn3ps 8 ай бұрын
Quantity द्या 2kg मिरची त्याला लागणारे 28 प्रकार चे मसाल्याचे प्रमाण सांगा..
@rinakhandagale7415
@rinakhandagale7415 10 ай бұрын
Mirchi sukvali nahi tr kharab nahi ka hot masala
@SuchitaVlogs-kx5nr
@SuchitaVlogs-kx5nr 10 ай бұрын
Kitt ru zale ते sanga.ok, Thanks . माझे pn चॅनेल आहे
@lifewithantara
@lifewithantara 10 ай бұрын
3 प्रकारच्या मिरच्या आणि 28 प्रकारचे गरम मसाले, हिंगासहित तेलात भाजून डंकावर कुटून माझा मसाला तयार केला. मिरची, गरम मसाला, भाजणे, कुटणे या सर्व प्रोसिजर मिळून माझे मसाल्याचे बिल झाले फक्त 3102 रुपये झाले. माझा Total मसाला 3.5 किलो झाला.
@anjalikhadsare7702
@anjalikhadsare7702 10 ай бұрын
Khoop Chan what's up var order dile tar pune yethe delivery dear ka
@shindrajmasale
@shindrajmasale 10 ай бұрын
नमस्कार, पुण्याला सुद्धा delievery मिळेल
@suvarnajangam865
@suvarnajangam865 10 ай бұрын
घाटी काळा मसाला मिळेल का
@kishorisurve1668
@kishorisurve1668 10 ай бұрын
खरंच किती आला
@lifewithantara
@lifewithantara 10 ай бұрын
3 प्रकारच्या मिरच्या आणि 28 प्रकारचे गरम मसाले, हिंगासहित तेलात भाजून डंकावर कुटून माझा मसाला तयार केला. मिरची, गरम मसाला, भाजणे, कुटणे या सर्व प्रोसिजर मिळून माझे मसाल्याचे बिल झाले फक्त 3102 रुपये झाले. माझा Total मसाला 3.5 किलो झाला. प्रत्येकाचे मसाल्याचे प्रमाण कमी जास्त असते, मिरची ची कॉलेटी स्वस्त आणि चांगली यात फरक असतो त्या प्रमाणे प्रत्येकाचे बिल कमी जास्त होवू शकते.
@cateyesimba
@cateyesimba 10 ай бұрын
Lalbaugvaroon gharguti masala 😂😂😂😂
@surekhabelekar5042
@surekhabelekar5042 10 ай бұрын
Mirchi cha bhaav sangayla pahije na ? Nahitar meaning kaay aahe ya video cha
@lifewithantara
@lifewithantara 10 ай бұрын
3 प्रकारच्या मिरच्या आणि 28 प्रकारचे गरम मसाले, हिंगासहित तेलात भाजून डंकावर कुटून माझा मसाला तयार केला. मिरची, गरम मसाला, भाजणे, कुटणे या सर्व प्रोसिजर मिळून माझे मसाल्याचे बिल झाले फक्त 3102 रुपये झाले. माझा Total मसाला 3.5 किलो झाला. प्रत्येकाचे मसाल्याचे प्रमाण कमी जास्त असते, मिरची ची कॉलेटी स्वस्त आणि चांगली यात फरक असतो त्या प्रमाणे प्रत्येकाचे बिल कमी जास्त होवू शकते.
@gajanankorgaonkar351
@gajanankorgaonkar351 10 ай бұрын
बरोबर आहे. मिरचीचा भाव सांगा ना ताई
@NilamKamble-x5t
@NilamKamble-x5t 10 ай бұрын
Kolhapuri masale banavtat ka?1 kilo la kiti rate aahe?
@lifewithantara
@lifewithantara 10 ай бұрын
हो बनवतात तुम्ही त्यांना कॉल करा ते सांगतील
@NilamKamble-x5t
@NilamKamble-x5t 10 ай бұрын
@@lifewithantara no.share kara pls
@bhushanshinkar3052
@bhushanshinkar3052 10 ай бұрын
Masalche list taka madem rate che
@lifewithantara
@lifewithantara 10 ай бұрын
व्हिडिओ च्या घाईत लिस्ट तिकडेच राहिली परत विडिओ केला की लिस्ट share करेन
@SatishPatil-y8e3q
@SatishPatil-y8e3q 10 ай бұрын
धणे घेतलेले नाही का
@meenachaudhari5908
@meenachaudhari5908 10 ай бұрын
आजकाल असे खुप व्हिडीओ बनवतात पण मिर्चीचे भाव किती किलो आहे आणि गरम मसाल्याचे भाव काय आहे एकुण किंमत सांगत नाहीत दोन किलो मिर्ची आणि गरम मसाला किती पैसे झाले ते सांगा तरच तुमच्या व्हिडीओ बनवण्याचा फायदा होईल
@swati5490
@swati5490 10 ай бұрын
एकधम बरोबर भाव नाही सांगत आणि मसाला बनवला म्हणजे काय ह्यांनी काय मिरच्या घरी नेवुन साफ केले काय अरे भाव तरी सांगा काय फायदा विडियो बघुन कसलाच भाव नाही
@lifewithantara
@lifewithantara 10 ай бұрын
3 प्रकारच्या मिरच्या आणि 28 प्रकारचे गरम मसाले, हिंगासहित तेलात भाजून डंकावर कुटून माझा मसाला तयार केला. मिरची, गरम मसाला, भाजणे, कुटणे या सर्व प्रोसिजर मिळून माझे मसाल्याचे बिल झाले फक्त 3102 रुपये झाले. माझा Total मसाला 3.5 किलो झाला.
@lifewithantara
@lifewithantara 10 ай бұрын
3 प्रकारच्या मिरच्या आणि 28 प्रकारचे गरम मसाले, हिंगासहित तेलात भाजून डंकावर कुटून माझा मसाला तयार केला. मिरची, गरम मसाला, भाजणे, कुटणे या सर्व प्रोसिजर मिळून माझे मसाल्याचे बिल झाले फक्त 3102 रुपये झाले. माझा Total मसाला 3.5 किलो झाला.
@suvarnabhosale297
@suvarnabhosale297 10 ай бұрын
Only sarv types cha mirchiche bhav sanga. Tumi ready-made masala cha bhav dakhvala aahe.
@vijaysalunkhe3616
@vijaysalunkhe3616 10 ай бұрын
3.5 kg मसाला साठी किती पैसे लागले?
@lifewithantara
@lifewithantara 10 ай бұрын
3 प्रकारच्या मिरच्या आणि 28 प्रकारचे गरम मसाले, हिंगासहित तेलात भाजून डंकावर कुटून माझा मसाला तयार केला. मिरची, गरम मसाला, भाजणे, कुटणे या सर्व प्रोसिजर मिळून माझे मसाल्याचे बिल झाले फक्त 3102 रुपये झाले. माझा Total मसाला 3.5 किलो झाला.
@rupeshgosavi4761
@rupeshgosavi4761 10 ай бұрын
किती Rs लागले सर्व मसाला बनवून घेऊन
@AshwiniRedkar-t3z
@AshwiniRedkar-t3z 10 ай бұрын
Kiti zale masala banvnyache price
@lifewithantara
@lifewithantara 10 ай бұрын
3 प्रकारच्या मिरच्या आणि 28 प्रकारचे गरम मसाले, हिंगासहित तेलात भाजून डंकावर कुटून माझा मसाला तयार केला. मिरची, गरम मसाला, भाजणे, कुटणे या सर्व प्रोसिजर मिळून माझे मसाल्याचे बिल झाले फक्त 3102 रुपये झाले. माझा Total मसाला 3.5 किलो झाला.
@roshanigawad1173
@roshanigawad1173 10 ай бұрын
Tai tumche kiti peise jhale te tar sanga
@lifewithantara
@lifewithantara 10 ай бұрын
3 प्रकारच्या मिरच्या आणि 28 प्रकारचे गरम मसाले, हिंगासहित तेलात भाजून डंकावर कुटून माझा मसाला तयार केला. मिरची, गरम मसाला, भाजणे, कुटणे या सर्व प्रोसिजर मिळून माझे मसाल्याचे बिल झाले फक्त 3102 रुपये झाले. माझा Total मसाला 3.5 किलो झाला.
@swatipagare1771
@swatipagare1771 10 ай бұрын
Chngla zala ka nkii test la
@lifewithantara
@lifewithantara 10 ай бұрын
हो म्हणजे माझ्या mummy ला medium तिखट हवा होता त्या प्रमाणे उत्तम झाला
@jiyanadkar6722
@jiyanadkar6722 10 ай бұрын
Mi pn ikdun ghenar masala
@lifewithantara
@lifewithantara 10 ай бұрын
Thank you 😊
@arunakirve996
@arunakirve996 8 ай бұрын
Khupchan sarv yekach tikani ahi mehantnahi
@maltimalpekar7054
@maltimalpekar7054 9 ай бұрын
मिरची आणि garam मसाला rate सांगायला पाहिजेत.
@saviomendes4972
@saviomendes4972 9 ай бұрын
First comment madhe Rate dile ahet
@SuvidhaPednekar
@SuvidhaPednekar 9 ай бұрын
Amchya kade lab lab chi mirchi yete.. 😂😂😂😂
@anything355
@anything355 10 ай бұрын
तुम्ही केळवे मसाले चा पण व्हिडियो केला तर तुम्ही तिथून का नाही घेतला मसाला
@lifewithantara
@lifewithantara 10 ай бұрын
मी केळवे मसाल्याचा विडिओ केल्यानंतर माझे पप्पा मला बोले की लालबाग वरून मसाला घेऊन ये म्हणून बाकी काही नाही 🙏😊
@anything355
@anything355 10 ай бұрын
👍👌​@@lifewithantara
@ashanayak6964
@ashanayak6964 10 ай бұрын
Masala list dakva.
@lifewithantara
@lifewithantara 10 ай бұрын
नंतर परत व्हिडिओ बनवेल तेव्हा दाखवेन
@GitashreeTak
@GitashreeTak 10 ай бұрын
Tai dileli samanachi mahiti pan dya na❤
@lifewithantara
@lifewithantara 10 ай бұрын
परत एकदा जर व्हिडिओ बनवला तर सांगेन
@pushpashahhinge595
@pushpashahhinge595 10 ай бұрын
Shop open kadhi hote
@lifewithantara
@lifewithantara 10 ай бұрын
सकाळी 7 ला मसाला बनवायला सुरवात होते
@rajbhingarde8885
@rajbhingarde8885 10 ай бұрын
tunchya masala chi list sangal ka?
@lifewithantara
@lifewithantara 10 ай бұрын
व्हिडिओ च्या नादात ती तिथेच राहिली 🙏
@shraddhajuwatkar7746
@shraddhajuwatkar7746 10 ай бұрын
Vashi Apmc masala market cha vlog bagayla awdel
@lifewithantara
@lifewithantara 10 ай бұрын
नक्की 😊🙏
@surekhakadam1056
@surekhakadam1056 10 ай бұрын
कीती पैसे झाले
@jyotinarad978
@jyotinarad978 10 ай бұрын
Kiti paisa Zale te sanga
@lifewithantara
@lifewithantara 10 ай бұрын
3 प्रकारच्या मिरच्या आणि 28 प्रकारचे गरम मसाले, हिंगासहित तेलात भाजून डंकावर कुटून माझा मसाला तयार केला. मिरची, गरम मसाला, भाजणे, कुटणे या सर्व प्रोसिजर मिळून माझे मसाल्याचे बिल झाले फक्त 3102 रुपये झाले. माझा Total मसाला 3.5 किलो झाला.
@vijaypednekar6246
@vijaypednekar6246 10 ай бұрын
मसाला दोन तीन महिन्यांत कलर फिका पडला नाही पाहिजे नंतर कोण जवाबदारी घेत नाहीत
@lifewithantara
@lifewithantara 10 ай бұрын
हे घेतात ना जबाबदारी 🙏
@vijaypednekar6246
@vijaypednekar6246 10 ай бұрын
@@lifewithantara सध्या लोक पैसा कसा कमावतात ते आपण सर्व जण जाणतो काबाडकष्ट करून आणलेल्या पैशातून जर व्यवस्थित मसाला देणार असतील सर्वच दुकानदार तर त्या सर्वांचे अभिनंदन
@surekhabhosale6929
@surekhabhosale6929 10 ай бұрын
तुम्ही जो मालवणी मसाला बनवला त्यातील मिरची चे प्रमाण कळले गरम मसाल्याचे प्रमाण सांगा ना म्हणजे त्या प्रमाणे आम्ही पण बनवू ते काही तुम्ही नीट नाही सांगितले
@lifewithantara
@lifewithantara 10 ай бұрын
व्हिडिओ च्या घाईत त्यांनी बनवलेली list तिथेच राहिली परत बनवेल तेव्हा नक्की सांगेन
@santoshsuryawanshi1575
@santoshsuryawanshi1575 10 ай бұрын
Kanda lasun Masala ready karun deta ka...rate kya ahe
@RBvlogs80
@RBvlogs80 10 ай бұрын
खामकर मसाला चा व्हिडीओ पण बनवा.
@lifewithantara
@lifewithantara 10 ай бұрын
😊🙏
@shailasathe3172
@shailasathe3172 10 ай бұрын
मसाल्याच्या पदार्थांचे प्रमाण द्या
@lifewithantara
@lifewithantara 10 ай бұрын
व्हिडिओ च्या घाईत लिस्ट तिकडेच राहिली परत व्हिडिओ केल्यावर नक्की सांगेन
@vatsalarokde6474
@vatsalarokde6474 10 ай бұрын
Sagle Sangun zale pan Price please sanga🫡
@lifewithantara
@lifewithantara 10 ай бұрын
3 प्रकारच्या मिरच्या आणि 28 प्रकारचे गरम मसाले, हिंगासहित तेलात भाजून डंकावर कुटून माझा मसाला तयार केला. मिरची, गरम मसाला, भाजणे, कुटणे या सर्व प्रोसिजर मिळून माझे मसाल्याचे बिल झाले फक्त 3102 रुपये झाले. माझा Total मसाला 3.5 किलो झाला.
@shilpadevlekar9932
@shilpadevlekar9932 10 ай бұрын
किती खर्च आला सांगा
@lifewithantara
@lifewithantara 10 ай бұрын
3 प्रकारच्या मिरच्या आणि 28 प्रकारचे गरम मसाले, हिंगासहित तेलात भाजून डंकावर कुटून माझा मसाला तयार केला. मिरची, गरम मसाला, भाजणे, कुटणे या सर्व प्रोसिजर मिळून माझे मसाल्याचे बिल झाले फक्त 3102 रुपये झाले. माझा Total मसाला 3.5 किलो झाला. प्रत्येकाचे मसाल्याचे प्रमाण कमी जास्त असते, मिरची ची कॉलेटी स्वस्त आणि चांगली यात फरक असतो त्या प्रमाणे प्रत्येकाचे बिल कमी जास्त होवू शकते.
@shilpadevlekar9932
@shilpadevlekar9932 10 ай бұрын
ओके
@sohamjadhavshort
@sohamjadhavshort 9 ай бұрын
Kanda lasun kolhapuri masala madhey ghalun detat ka
@deepamestry4177
@deepamestry4177 10 ай бұрын
Paise kiti zale
@lifewithantara
@lifewithantara 10 ай бұрын
3 प्रकारच्या मिरच्या आणि 28 प्रकारचे गरम मसाले, हिंगासहित तेलात भाजून डंकावर कुटून माझा मसाला तयार केला. मिरची, गरम मसाला, भाजणे, कुटणे या सर्व प्रोसिजर मिळून माझे मसाल्याचे बिल झाले फक्त 3102 रुपये झाले. माझा Total मसाला 3.5 किलो झाला.
@Siddhiwarnagha
@Siddhiwarnagha 10 ай бұрын
Aga kiti kharcha jala te pan sang
@HasanaliKazi
@HasanaliKazi 10 ай бұрын
Ho paise nai sangitlat kiti zale
@lifewithantara
@lifewithantara 10 ай бұрын
3 प्रकारच्या मिरच्या आणि 28 प्रकारचे गरम मसाले, हिंगासहित तेलात भाजून डंकावर कुटून माझा मसाला तयार केला. मिरची, गरम मसाला, भाजणे, कुटणे या सर्व प्रोसिजर मिळून माझे मसाल्याचे बिल झाले फक्त 3102 रुपये झाले. माझा Total मसाला 3.5 किलो झाला.
@pushpapawar8593
@pushpapawar8593 10 ай бұрын
@@lifewithantara मसाला माप सांगा
@lifewithantara
@lifewithantara 10 ай бұрын
व्हिडिओ च्या घाईत List तिकडेच राहिली परत व्हिडिओ केला की नक्की सांगेन
@KavitaBagul-y2q
@KavitaBagul-y2q 9 ай бұрын
घरपोच खडे मसाले पाठवतात का हे दुकानदार
@dipak13234
@dipak13234 8 ай бұрын
मिरच्या बरोबर गरम मसाला भाजत नाही तो वेगळा मंद आचे वर भाजावा लागतो
Арыстанның айқасы, Тәуіржанның шайқасы!
25:51
QosLike / ҚосЛайк / Косылайық
Рет қаралды 700 М.
Mom Hack for Cooking Solo with a Little One! 🍳👶
00:15
5-Minute Crafts HOUSE
Рет қаралды 23 МЛН
Арыстанның айқасы, Тәуіржанның шайқасы!
25:51
QosLike / ҚосЛайк / Косылайық
Рет қаралды 700 М.