पू लीला क्रमांक : ५९२ : आबैया पुरी का संतोखु : पैलाडी संगमेश्वरी आसन : मात्र संबंध : तथा देवळीये उतराभीमुख आसन :।मग परते खीडकाळीये बीजे केले : तेथ अवसथान जाले : मास तीन : विषेश संबंध जळ स्थल पर्यन्त संबंध निक्षेप : जड फळीया दुख निवृत्ति :एका तेथेची सुखआनंद : ऐका लिळा फळा नेती : तेथेची असे तर तीन माया : सुख दिदले चार माया : काढीला तर ऐकी माया : चेतना एकी जीवाची : ऐक स्थूळीची : ऐकी संबधाची :।परा आवर दाने : लीळा चेषटा सवरूपाचा विहार : स्वीकाराचा विहार : उभयराहटीसी विहार : वेवहार प्रमारथ निरूपण : चहु ज्ञानांचे कार्य :।तथा चहु दानाचे : ऐवं मादीक विषेश असत : महणौन विषेश अवसथान : गोसावी बहुत क्षुदा सविकारली : तेथ् जठरागनी चेतविला :.तर तो कवने :.ना ईश्वर प्रवृति मायेने : मग गोसावी दुनी तीगुनी आरोगण केली : तेणे आबाईसास योग्य ती जाली : ते पुढीला साधना कारण: हे तयाचीया दुखानुरूप : ईश्वर पसावो : अतीशय छान चरित्र, सुंदर निरूपण व ज्ञानवरधक विडीवो प.पू. प. ईश्वर भक्त श्री ईश्वर दास दादा महानुभाव याना माझा साष्टांग दण्डवत प्रणाम, जय श्री चक्रधर, जय महानुभाव, रामकृष्ण नेमाडे, नवी मुंबई 🌹🙏🙏🌹 🙏ईती लिळा चरित्र पूर्वारध समाप्त🙏 १६-०४-२०२१
@dr.ravipatel70863 жыл бұрын
दंडवत प्रणाम जय श्रीकृष्ण। ..साहेब
@ramkrishnanemade7263 жыл бұрын
दण्डवत प्रणाम डॉक्टर साहेब 🌹🙏🙏🌹
@nutanmistari Жыл бұрын
Oooo
@nutanmistari Жыл бұрын
Ooo
@nutanmistari Жыл бұрын
Oo
@urmilagirase98873 ай бұрын
दंडवत प्रणाम दादाजी धन्यवाद अतिशय सुंदर लिळा यूक्त निरूपण जय श्री चक्रधरा 👏👏🙏🙏💐💐🌹🌹👌👍
दंडवत प्रणाम बाबाजी 🙏🙏 छान मार्गदर्शन करीत आहे. स्वामींनी आबाईच्या उपहाराच्या अगोदर काऊळगावच्या विष्णु भटांच्या उपहाराचा स्विकार केला होता.मग आबाईला समजल्यानंतर त्या दुःख करू लागल्या त्यांचा भाव बघून स्वामींनी पुन्हा त्यांच्या उपहाराचा स्वीकार करून चार पूऱ्या खाल्या.