Lilacharitr Uttarardh 434,435।स्वामींनी कडू लिंबाची पान गोड करून कोणाला खायला दिली?

  Рет қаралды 4,165

Mahanubhav Pratiti Panth

Mahanubhav Pratiti Panth

Күн бұрын

Lilacharitr Uttarardh 434,435।स्वामींनी कडू लिंबाची पान गोड करून कोणाला खायला दिली?
सर्वांच स्वागत आहे महानुभाव प्रतिती पंथ या चॅनल मधे.
#Mahanubhav_Panth_Pravachan
ईश्वरदास महानुभाव : ०९३७३२६१०६७। 09373261067
खालील लिंकवर क्लिक करा आणि उत्तरार्धातील स्वामींच्या सर्व लिळा ऐका.
लिळाचरित्र ऊत्तरार्ध: • Lilacharitr_Uttarardh ...
श्रीदत्तात्रेय महाराजांचे संपुर्ण चरित्र ऐकण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
• Shri Dattatrayprabhu C...
पंडित रवळोव्यास कृत सह्याद्री वर्णन ग्रंथ ऐकण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा व सह्याद्री वर्णन पूर्ण ऐका.
सह्याद्री वर्णन ग्रंथाची लिंक.
• सह्याद्री वर्णन
गोविंद प्रभु चरित्र प्लेलिस्ट.
• श्रीगोविंद प्रभु चरित्र
लीळाचरित्र प्लेलिस्ट लिंक.
• लीळाचरित्र पूर्वार्ध
भट्टोबासांचे शिष्य दामोदर पंडित विरचीत वच्छाहरण ऐकण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.ह्या ग्रंथा मध्ये ब्रम्हदेव श्रीकृष्ण महाराजांचे सवंगडी गोपाल व वच्छांना म्हणजेच गाईंच्या वासरांना चोरून नेतो, श्रीकृष्ण महाराजांची फजिती करण्यासाठी,पण श्रीकृष्ण महाराजांनीच ब्राम्हदेवाची कशी फजिती केली ते सविस्तर जाणून घ्या.पुर्ण ग्रंथ २४ भागांमध्ये मध्ये आहे.प्लेलिस्टची लिंक खाली दिली आहे .श्रीकृष्ण महाराजांच्या लिळेंचा पूर्ण आनंद घ्या.
दंडवत प्रमाण जय श्रीकृष्ण.
• वच्छाहरण
दंडवत प्रणाम.
जय श्रीकृष्ण.
🙏🙏🙏🙏🙏
सर्वांच स्वागत आहे महानुभाव प्रतिती पंथ या चॅनल मधे.
ज्ञान मार्तंड पंडित कविश्वरव्यास विरचीत उद्धवगीता,ह्या ग्रंथा मधे तुम्हाला श्रीदत्तात्रेय महाराजांचे २४ गुरू कोण कोणते होते व श्रीदत्तात्रेय महाराजांनी त्यांना गुरू का केले हे सविस्तर समजेल. तर मग नक्की ऐका हा ग्रंथ.खाली लिंक दिलेली आहे उद्धवगीता ग्रंथाच्या प्लेलिस्ट ची क्लिक करा व एका.
दंडवत प्रणाम.
जय श्रीकृष्ण.
🙏🙏🙏🙏🙏
• उद्धवगीता
Your Queries:-
#Mahanubhav_Panth_Lilacharitra_Uttarardh
#Mahanubhav_Panth_Leelacharitra
#Lilacharitr_Uttarardh
#Leelacharitr_Uttarardh
#लीळाचरित्र_उत्तरार्ध
Nevasa_Lila
Nevasa_Charitr
नेवासा_चरित्र
नेवासा_लीळा
#महानुभवपंथ
#लीळाचरित्र
#Mahanubhav_Pratiti_Panth_Ishwardas_Mahanubhav_Pravachan_Pothi
#Mahanubhav_Panth_Aarti
#Mahanubhav_Panth

Пікірлер: 79
@ramkrishnanemade726
@ramkrishnanemade726 2 жыл бұрын
ऊ लिळा क्रमांक ४३४ : साधा निंब मोळी माधुर्य कृत प्रसाद दान : हेत भावैचा खेळी निंबाचा वेठी गोसावीयास ओळगविली: ते अवलोकोनी गोसावी गोडी केली : ते साधासी दिधली : ते साकर ऐसी: साधी खादली !: तर पहीले कडू पण ते आजडाचे असे : का तेची पालटीले असे :की इश्वरीचीया दृष्टी ओळगने गोडी जाले : याचा विचार कैसा असे : इश्वर आरोगणे ओळगने होए : म्हणौन पुर्वीलची पालटले : एथा आंबा तोची पक्क जाला: दुसरे इश्वरी आमुर्त दृष्टी कृपा लोचन म्हणौन तेणे सामर्थ्य पालटे : एथा परेसाचे सामर्थ्य लोही व्यापे : तेणे सोने होए : तर हे लिळा सामर्थ्य माया वेषाचे की केवळाचे: ना केवळाचे : का साधे अनुसी : तयासी विहार ते माया वेषाचे ते अज्ञानासी विहार ः॥ ३५३ ।। ऊ लिळा क्रमांक ४३५ : बहुडी स्तीती ताडणी देवा कोपणे : हेत बहुडी ताडनी देवा गर्व हरण: दादोस दंभे उपाधीसी गोसावीयाचीया दर्शना आलेः एत होतेः तव गोसावी बहुडीसीस्तीती दीधलीःते काठी घेवुनी पाठी लागलीः भीतरी रीगो नेदीतीःमग दादोसी गोसावीयाते विनविले जीजी बहुडीयेते वारीजोजीःसर्वज्ञे म्हणीतले बहुडीया मग स्तीती भंगलीः॥ तर ते स्तीती कवणाची :ना आनवाची : का आवेशे धावत असे तर गोसावी ऐसे का केले ना दादोस दंभेसी दर्शना आले तर ते गोसावीया न मने :म्हणौन गोसावी तयासी दंड केला: का गुरुपसी अधिक वृत्ती न वर्ताव: ऐसी उभय रहाटी नीती असे : करीता अविधी होए : एथा कान्ह अविधी मेलाः॥ ४५५॥ अतीशय छान चरित्र, सुंदर निरूपण व ज्ञानवरधक विडीवो: धर्मकुमार प.पू. प. श्री ईश्वर दास दादा महानुभाव याना माझा साष्टांग दण्डवत प्रणाम, जय श्री चक्रधर, जय महानुभाव, रामकृष्ण नेमाडे, नवी मुंबई 🌹🙏🙏🌹
@dr.ravipatel7086
@dr.ravipatel7086 2 жыл бұрын
દંડવત પ્રણામ જય શ્રીકૃષ્ણ બાબાજી.....
@jitupathak2336
@jitupathak2336 2 жыл бұрын
Dandvat... pranam...adrniya... Baba..ji.........
@shardadinde1260
@shardadinde1260 2 жыл бұрын
🙏 दंडवत प्रणाम बाबा 🙏🌹🌹🙏🌹🌹🙏🌹🌹🙏👌👌👌👍👍
@mukeshbhuyar6985
@mukeshbhuyar6985 2 жыл бұрын
दंडवत प्रणाम बाबा जी जय श्री चक्रधर स्वामी जय श्री कृष्ण दंडवत 🙏🏻
@manishapathrkar7409
@manishapathrkar7409 2 жыл бұрын
Dandwat pranam babaji Jay shree Krishna 🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹💐💐💐💐💐
@sureshtadasshirasgaonband9802
@sureshtadasshirasgaonband9802 2 жыл бұрын
Dandawat pranam guruji.🙏🙏🍁🍁🍁🙏🙏
@medhadeshpande2295
@medhadeshpande2295 2 жыл бұрын
Dandvat pranam dada Jai shree krishna
@लहुमादगुडे
@लहुमादगुडे 2 жыл бұрын
दंडवत प्रणाम बाबाजी🙏🌷
@saudagarbevnale9448
@saudagarbevnale9448 2 жыл бұрын
DANDWAT JI BABAJI 🌹🙏🌹🌹🌹🌹
@sandyapatil6210
@sandyapatil6210 2 жыл бұрын
Dandavat..Pranam...Babaji..
@prakashbhadale5088
@prakashbhadale5088 2 жыл бұрын
दंडवत प्रणाम बाबाजी🌹🙏🙏🌹 आत्ताच लिळा ऐकायला सुरूवात केली आहे🙏🙏
@Nalte24
@Nalte24 2 жыл бұрын
दंडवत प्रणाम बाबाजी 👌👌🙏🙏💐
@geetapatel9661
@geetapatel9661 2 жыл бұрын
Dandavt parnam babaji 🌹🙏🌹
@kisankedare6562
@kisankedare6562 2 жыл бұрын
Dandavt 🌼🙏🙏🌼pranam
@mangalamete8324
@mangalamete8324 2 жыл бұрын
Dandvat pranam babaji 🌹🙏🌹
@roboyuvigamer8341
@roboyuvigamer8341 2 жыл бұрын
Danavatpranambabaji
@rajeshreemane7331
@rajeshreemane7331 2 жыл бұрын
दंडवत प्रणाम👏👏👏👏 💐💐💐💐💐💐
@user-kp5mr8wf6f
@user-kp5mr8wf6f 2 жыл бұрын
दंडवत प्रणाम दादाजी
@ramkrishnanemade726
@ramkrishnanemade726 2 жыл бұрын
दण्डवत दादा : 🌹🙏🙏🌹
@bharatdalvi3110
@bharatdalvi3110 2 жыл бұрын
दंडवत प्रणाम
@sureshtadasshirasgaonband9802
@sureshtadasshirasgaonband9802 Жыл бұрын
Thank you guruji. 🙏🙏👌👌👌👌👌🙏🙏
@Prashant_aswale96
@Prashant_aswale96 2 жыл бұрын
🌹🙏 dandvat pranam bua ji 🌹🙏🥰
@jijalipare818
@jijalipare818 2 жыл бұрын
दंडवत प्रणाम 🙏🙏
@nirmalajawale6105
@nirmalajawale6105 2 жыл бұрын
Dandawat pranam
@dipachauke8218
@dipachauke8218 2 жыл бұрын
🙏🙏 ‌दंडवत‌ प्रणाम दादा 🙏🙏
@gauravudarbhare8046
@gauravudarbhare8046 2 жыл бұрын
लिंबाचा पाला गोड लागत होता म्हणून खाल्ला दंडवत प्रणाम
@subhashzadokar1111
@subhashzadokar1111 2 жыл бұрын
Dandvat pranam dada
@sheelamankar6354
@sheelamankar6354 2 жыл бұрын
दंडवत दादा
@tinapatil9098
@tinapatil9098 2 жыл бұрын
🙏🏾🙏🏾
@shaliniraut6282
@shaliniraut6282 2 жыл бұрын
स्वामीने साधाइसाला कदुनिबाची पाण्याची माल प्रसन्न होऊन प्रसाद म्हणून दिली होती आणि साधाइसाल ति गोड लागत होती म्हणून तिने एक्टीने खाली कोणी भक्तजनाना दिली नाही दंडवत प्रणाम दादा
@dewanandgkakade1337
@dewanandgkakade1337 2 жыл бұрын
दंडवत प्रणाम बाबा 🙏ती लिंबाची माळ कृपादृष्टीने अवलोकून प्रसादाची करून दिली. लिंबाची पाने गोड करून दिली. म्हणून साधाने एकटीने खाल्ली. 🙏💐दंडवत प्रणाम🙏 💐जय श्रीकृष्ण 💐🙏
@medhadeshpande2295
@medhadeshpande2295 2 жыл бұрын
Sawamine ne libacha pala avalokune god kala hota tamule sadane to sarva kahala Dandvat pranam dada Jai shree krishna
@durgabhave5030
@durgabhave5030 2 жыл бұрын
Dandawat pranam dada jai shri chakradhar 🙏🏻🌷khupch chan nirupan 👌🏼🙏🏻swamminni kdunibachi mad kurpadrushtine avlokun sadhaisanna prasad dili ti sakhre sarkhi god hoti mhnun kunalahi n deta sadhaisanni yektinich khalli. Dandawat pranam 🙏🏻🙏🏻
@snehapatil6004
@snehapatil6004 2 жыл бұрын
🙏🙏🍁दंडवत प्रणाम बाबा🍁🙏🙏 स्वामींनी कडुलिंबाची कडु माळ साधाईसाना गोड करून ती प्रसाद म्हणून त्यांना दिली होती
@लहुमादगुडे
@लहुमादगुडे 2 жыл бұрын
दंडवत प्रणाम बाबाजी..🙏🙏🙏🙏🙏 स्वामिनी सादाईसाला प्रसाद म्हणून दिलेली कडुलिंबाची पाने स्वामींनी आपल्या कृपादृष्टीने अवलोकन करून ती साखरे सारखी गोड केली होती, हा अलौकिक असा स्वामींनी सादाईसाला दिलेला प्रसाद होता.
@user-kp5mr8wf6f
@user-kp5mr8wf6f 2 жыл бұрын
दंडवत प्रणाम दादाजी,,,,स्वामींनी प्रसाद म्हणुन दिलेली कडुनिंबाची पाने साधाईसांने ईतर भक्ततांना न देता स्वता खाल्ली कारण ती कडुनिंबाची पाने स्वामींनी कृपा दुष्टीने आवलोकुन गोड केली होती,
@harshikanakhale3537
@harshikanakhale3537 2 жыл бұрын
🙏🏻 दंडवत प्रणाम दादा जी 🙏🏻 श्री स्वामी नि प्रसाद म्हणून दिलेल्या कडू नीम च पाने साधाईसा बाई नि इतरांना न देतात स्वतः नि खाल्ले कारण ते पाने श्री स्वामी नी कृपा दृष्टीने अवलोकन गोड केले होते 🙏🏻🙏🏻🙏🏻💐
@mukeshbhuyar6985
@mukeshbhuyar6985 2 жыл бұрын
दंडवत प्रणाम बाबा जी स्वामिनी साधेना लिंबाची पlणाची माl दिली maleti pane God zali स्वामीनी अवलोकुन केला दंडवत प्रणाम 🙏🌷🌷🙏
@komalgokhale2364
@komalgokhale2364 2 жыл бұрын
दंडवत प्रणाम बाबाजी. स्वामींनी कडूलिंबाची पानं जी खूप कडू होती ,ती अवलोकन करून आपल्या कृपादृष्टीने साखरेसारखी गोड करून प्रसाद म्हणून दिल्यामुळे साधाईसाने ती कडूलिंबाची पानं पूर्ण खाऊन टाकली. चूक भूल क्षमा असावी 🙏🙏
@rajeshreemane7331
@rajeshreemane7331 2 жыл бұрын
या चरित्रामधे साधाईसाने सर्व लिंबाचा पाणे खाल्ली आहे ते कारण ती स्वामींनी प्रसाद म्हणून दिली होती आणि ती साधााईसाला गोड लागले दंडवत प्रणाम👏 💐💐
@MS-hy8vh
@MS-hy8vh 2 жыл бұрын
🙏 दंडवत प्रणाम बाबा 🙏 मनिषा शिदे 🙏 स्वामी नी कडुलींबाची पाने आपल्या कृपया दुष्टीने अवलोकन करुन साधाईसाला दिली ती त्याना साखरेसारखे लागले साधाईसाचा साधा भक्ति भाव पाहुन त्याना ती पाने खान्यास सागीतली त्याना साखरेसारखे लागले म्हनुन त्यानी बाकिच्या भक्ता ना न देता स्थानी खाऊन टाखले🙏
@jijabaipable9986
@jijabaipable9986 2 жыл бұрын
दवत
@dnyaneshwarmahajan2517
@dnyaneshwarmahajan2517 2 жыл бұрын
दंडवत प्रणाम दादाजी. स्वामींनी दिलेल्या लिंबाच्या पानांची माळ साधाईसांनी पुर्णपणे खाऊन टाकली कारण , प्रसाद म्हणून दिलेली माळ गोड होती.
@drsatishurhe5077
@drsatishurhe5077 2 жыл бұрын
।।दंडवत प्रणाम बाबाजी।। स्वामींनी आपल्या कृपादृष्टीने त्या कडुनिंबाच्या पानांना गोड करून साधाईसानां दिले, ते पाने साधाईसानां गोड लागल्यामुळे साधाईसांनी ते सर्व पाने प्रसाद म्हणून खाऊन टाकले. चुक भुल क्षमस्व।
@bhupalsalve6685
@bhupalsalve6685 2 жыл бұрын
साधाईसाने कडुनिंबाची पाने खाल्ली कारण श्री चक्रधर स्वामी नी पाने अवलोकन करून गोड करून प्रसाद रुपाने गोड पाने साधाईसाने कडुनिंबाची पाने सेवन केली, दंडवत प्रणाम, बाबाजी, धन्यवाद.
@yojanabharate1076
@yojanabharate1076 2 жыл бұрын
जय श्रीकृष्ण ईश्वरदास दादा दंडवत प्रणाम 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻 स्वामींच्या सकाळचा पूजा झाल्यावर साधाईसा तिकडे आल्या. तेव्हा स्वामींनी त्यांना माळेतील एक कडू लिंबाचे पान दिलं ते त्यांना कडू लागले. नंतर त्यांनी आणखी माळेतील दुसरी कडुलिंबाची पाने आपल्या कृपादृष्टीने अवलोकन करून पुन्हा साधाईसांना प्रसाद म्हणून दिली. त्यांनी ती पाने कोण्या भक्ताला न देता स्वतः हा खाल्ली. तेव्हा त्यांना ती पाने गोड लागली. 🙏🏻🌷🙏🏻
@nandachandurkar5589
@nandachandurkar5589 2 жыл бұрын
दंडवत प्रणाम बाबाजी साधाइसा ने कडुनिंबा च्या पानाची माळ पूर्ण खाऊन टाकली कारण ती माळ स्वामींच्या कृपादृष्टी ने साखरे पेक्षाही गोड होती
@prakashbhadale5088
@prakashbhadale5088 2 жыл бұрын
दंडवत प्रणाम बाबाजी🌹🙏🙏🌹 प्रश्न क्रमांक १चे उत्तर>> स्वामींना कोणत्या तरी भक्तानी लिंबाच्या पानाची माळ स्वामींच्या डोक्यावर अपॅॆण केली होती तीच माळ स्वामींनी अवलोकन करून गोड केली आणि साधाईसांना दिली ती पाने गोड केल्या मुळे ती एकटीच खाऊ लागली तिनी ती सर्व माळ एक टीने खाली दुसऱ्या कोणाला दीली नाही अतिशय सुंदर निरुपण बाबाजी आपण केलेत माझ्या कडुन तुम्हाला कोटी दंडवत प्रणाम🌹 🙏🙏🙏🌹प्रकाश भडाळे साळवडे रावेत दंडवत... हो🌹🌹🌹
@madhuribhople9515
@madhuribhople9515 2 жыл бұрын
दंडवत प्रणाम बाबा🙏🙏 स्वामींचा सकाळचा पुजा अवसर झालेला आहे स्वामींच्या श्री मुगुटावर मोगरा फुले कडू लिंबाचे पाने लिंबोळ्या माळ श्री मुगुटावर साधा पाहत होत्या स्वामी म्हणतात साधे होते तुम्ही असे का पाहता स्वामींनी एक पान साधकांना दिले साधांनी खाल्ले कडू लागले म्हणून थुंकले स्वामींनी दुसरे पान दिले गोड लागले साधानी असे करत सर्व च पाने खाल्ले यावर स्वामी म्हणतात एकटेच खाता भक्तांना ही दया यावर साधा म्हणतात हा प्रसाद गोड आहे मला दिलेला मिच खानार यावरून हे लक्षात येते की साधा चा अगदी साधा भोळा भाव होता दंडवत प्रणाम🙏🙏
@sureshkk590
@sureshkk590 2 жыл бұрын
कारण ते निंबाचा पाला स्वामीनी अवलोकुन दिसल्या मुळे ते साखरा सारख गोड लागल्या मुळे सदेनी पूर्ण लिंबाचे पले खाले. 🙏 दंडवत प्रणाम 🙏
@nivruttikhade908
@nivruttikhade908 2 жыл бұрын
🙏🏻🙏🏻🌷🌼🌺🌹💐🌹दंडवत प्रणाम🙏💐 सकाळचा पुजाअवसर झाल्यावर स्वामी बसलेले असताना साधाईसा आल्या व स्वामींच्या डोक्यावर माळ होती तिकडे पहात होत्या मग स्वामींनी साधाईसांना एक पान दिले तेव्हा कडु लागले मग अवलोकन करून दिले तर गोड लागले मग साधाईसांनी सर्व स्वतःच खाल्ले ईतर भक्तांना दिले नाही स्वामींनी साधाईसांना प्रसाद म्हणून दिले होते म्हणून दंडवत प्रणाम🙏💐
@bhagoraokkadam5059
@bhagoraokkadam5059 2 жыл бұрын
साधा ऐसा ही एक वेगळ्या दर्जाच्या भक्त होत्या स्वामीच्या दृष्टिकोनातून श्री प्रभू महाराजांच्या दृष्टिकोनातून तिचा भोळा भाव पाहून तिचे नाव साधाईसा ठेवले स्वामींनी हे नाव दिले आहे ते साधाईसा ने स्वार्थ की लावलेलं आहे साधा भाव होता कपट नाही काही नाही म्हणून स्वामींनी प्रसन्न होऊन त्यांना प्रसाद दिला असा आपल्या मना मध्ये आऊसा सारखा भाव पाहिजे झालो पाहिजे कोणता कलेश नको असे आपण निरागस झालो पाहिजे साधाईसा च्या ठिकाणी ही निरागसता होती म्हणून तर स्वामीही प्रसन्न श्री प्रभू महाराज ही प्रसन्न होते ही प्रसन्नता तिने जोडून घेतली 🙏 दंडवत प्रणाम बाबा 🙏
@dnyaneahwarugale3555
@dnyaneahwarugale3555 2 жыл бұрын
दंडवत प्रणाम बाबाजी🙏🙏 साधा इस्सानी कडूलिंबाचे पाने खाल्ली कारण ती स्वामिनी अवलोकन अरुण प्रसाद दिला होता म्हणून ती कडुलिंबाची पाने कडू न लागता गोड साखरे सारखी लागू लागली म्हणून साधाई साने ती लिंबाचे पाणी सर्व खाल्ली कोण्या भक्ताला न देता स्वतः खाल्ली दंडवत प्रणाम🙏🙏⚘⚘🙏🙏
@rupeshanjankar3665
@rupeshanjankar3665 2 жыл бұрын
Dandavat pranam babaji Karan prasad swamini delela hota ani tho god hota
@kamaltonpe9589
@kamaltonpe9589 2 жыл бұрын
जय श्री कृष्णा दंडवत प्रणाम दादा स्वामिनी लिंबाच्या पानाची माळ कडू होती पण स्वामींनी अवलोकन केली ती पाने गोड झाली मग साधाईसाने सर्व माळ स्वतः खाऊन टाकले कोणालाही दिली नाही कडू लिंबाची माळ गोड करून दिली कारण साधा ईसाचा भाव साधा असतो निराधस असतो धन्य ती साधा इसा
@soniyagajbhiye6289
@soniyagajbhiye6289 2 жыл бұрын
🙏 दंडवत प्रणाम दादा🙏 आज चा प्रश्ना च उत्तर आहेत की स्वामींनी आपली कृपा दृष्टीने अवलोकन करून सगळे कळू लिंबाचे पान गोड केले आणि साधाईसा ना सगळे पान गोड लागले महणून तिने सगळे पान खाल्ले. 🌺🌺जय श्री कृष्णा 🌱🌱
@latachipde810
@latachipde810 2 жыл бұрын
🙏🌹दंडवत प्रणाम बाबा जय कृष्ण 🌹 🙏 साधाईसांनी कडूनिंबाची पाने ईतर भक्तांना दिली नाही कारण स्वामींनी साधाईसांना प्रसाद म्हणून दिलेली कडूनिंबाची पाने साधाईसांना गोड लागत होती. हा अलौकिक असा स्वामींनी दिलेला प्रसाद साधाईसांना कोणाला दयावा असे वाटले नाही. आपण एकटेच हा मधूर प्रसाद खावा असे वाटून साधाईसांनी कडूनिंबाची गोड पाने कोणाला दिली नाही. 🌹🙏
@rajarambhagwat8665
@rajarambhagwat8665 2 жыл бұрын
दंडवत प्रणाम स्वामीनी पहिले पान दिले ते कडु लागले स्वामीनी नंतर दिलेले पान हे दृष्टी पत करून दिले त्यामुळें गोड लागले म्हणून आऊसाने सर्व पान खाल्ले
@mangalamete8324
@mangalamete8324 2 жыл бұрын
Swaminni avalokan keleli kadu limbachi pane Sadhaisala God lagat hote tyamule Swamini tyanna dileli kadu limbachi pane tyanni 1tinich khalalli 🌹🙏🌹
@vishwasgore4341
@vishwasgore4341 2 жыл бұрын
Sadaisane sarva pala khaun takala karan to limbacha agodar kadu hota to swamini aelokun God dandwat pranam. Dadaji
@sunitaware3221
@sunitaware3221 2 жыл бұрын
साधाईसाने कडु निंबाची पाने प्रसाद म्हणून खाल्ली ती पाने स्वामींनी अवलोकन करून दिली होती ती पाने कडु न लागता साखरेसारखी गोड लागत होते स्वामींनी प्रसन्न होऊन दिलेला तो प्रसाद पण होता आणि गोड पण लागत होता म्हणून साधाईसाने सर्व पाने स्वतः खाल्ली 🙏🌹दंडवत प्रणाम बाबाजी🙏🌹
@aratikadam8663
@aratikadam8663 2 жыл бұрын
Dandvt pranam baba ji🙏🙏. To pala svamini krupadrustine God kela hota. Dokyavrchi mala sadaisa bgtat ik pan todl khayla dil kadu lagal thukalya. Mg dusar pan avlokun kel drustine v dil ata kha mntata. Mg te pan god sakresarkha lagl. Mg purn mala avlokun dili ani sadaisa khau laglya. Dandvt pranam 🌹🌹🙏🙏💕💕
@santoshraskar2841
@santoshraskar2841 2 жыл бұрын
🙏🙏दंडवत प्रणाम 🙏🙏 स्वामींनी साधाईसाला एक कडुनिंबाचे पान दिले परंतु ते कडु लागल्याने तिने ते थुंकुन टाकले. स्वामींनी पुन्हा एकदा एक पान दिले ते गोड लागल्याने ती सगळी पाने एकटीच खाऊन टाकते.
@maltiwange576
@maltiwange576 2 жыл бұрын
Limbacha pala ani phule baisala god lagta hote
@pushpataidhanwate8849
@pushpataidhanwate8849 2 жыл бұрын
स्वामिनी लिम्बो ळी ची माळ आपल्या कृपा दृ ष्टि ने अवलोकन केले व ती माळ साधा ई सा ला दीली जी माळ कडू होती पण स्वामिनी ती गोड करून साधा ई सा ला प्रासाद म्हणून दिला कडू पाने गोड लागल्यामुळे तिने तो कुणालाही न देता एक टी नेच खाल्ला
@jijabaipable9986
@jijabaipable9986 2 жыл бұрын
दडपत प्रणाम स्वामीनी जो बाचा हार साधाई सालना दिला तो अवला कुन . गोड केला ज सादाई साला दीलो तो गोड झाला म्हणून सा दा इसानी स्वताहा तो खालको
@sandhyasuresh4225
@sandhyasuresh4225 2 жыл бұрын
Sadhaisala Swamine aadi dilelya ek pan chakhlyavar kadu vatlymule thunkun taakli. Swamine maala madhil doosr paan drishtine avlokan kele mhanun sagle paan god jhale ani Sadhaisala dile. God aslyamule Sadhaisane maala madhil poorna limabche paan khaun ghetle.
@jijalipare818
@jijalipare818 2 жыл бұрын
कडुलिंबाची पान खूप कडू हाेती स्वामींनी साधाईसाला एक पान दिले ते खाण्यास सांगितले तेव्हा साधाईसाने कडू पान थूकून टाकले मग स्वामींनी माळेतील पाने आवलाेकन केली तेंव्हा ते सर्व पाने साखरेसारखी गाेड झाली आता तुम्ही खाऊ शकता मग साधाईसा पान खाऊ लागल्या तेव्हा ते खूप गोड लागले तेव्हा साधाईसाने स्वामींनी दिलेला प्रसाद म्हणून सर्व खाऊ लागल्या तेव्हा स्वामी म्हणतात तुम्हीच सर्व खाताका परंतु साधाईसाने काही एेकले नाही व सर्व प्रसाद म्हणून खाऊन टाकले 🙏🙏
@digambarrade7867
@digambarrade7867 2 жыл бұрын
Dandavat Pranam Babaji!.
@kisankedare6562
@kisankedare6562 2 жыл бұрын
Dandavt 🌼🙏🙏🌼pranam
@baburaokale8683
@baburaokale8683 2 жыл бұрын
Dandavt pranam babaji 🙏🏻
@sandhyasuresh4225
@sandhyasuresh4225 2 жыл бұрын
Dandawat Pranaam Baba 🙏🙏
@sudirkalokhe1065
@sudirkalokhe1065 2 жыл бұрын
Dandvat pranam
@Parbramha_Dnyan
@Parbramha_Dnyan 2 жыл бұрын
दंडवत प्रणाम🙏🙏
@MhyePawar
@MhyePawar 2 жыл бұрын
🙏दंडवत प्रणाम बाबाजी 🙏🙏
@pushpataidhanwate8849
@pushpataidhanwate8849 2 жыл бұрын
दंडवत प्रणाम दादा जी 🙏🙏🙏🙏
@sureshkk590
@sureshkk590 2 жыл бұрын
Dandawat pranam🙏
@sureshtadasshirasgaonband9802
@sureshtadasshirasgaonband9802 2 жыл бұрын
Sadhela maze dandawat pranam.🙏🙏💞💞💞🙏🙏
WORLD BEST MAGIC SECRETS
00:50
MasomkaMagic
Рет қаралды 46 МЛН
ध्यान कसे करावे (१/४)
21:33
Aadhyatma Pratishthan - Dr.Sushamatai Watve
Рет қаралды 17 М.