सुषमाताईनी २०१२ साली देह ठेवला, त्या स्वामी स्वरूपानंद- पावस यांच्या अनुग्रहित होत्या🙏🏽 ताईंनी स्वामी स्वरूपानंदाच्या पुढील स्वामी माधवनाथ यांच्याही प्रवचनातून पातंजल योगसूत्रांवर विवरणपर आणि इतर ही अनेक पुस्तकं आणि पुस्तिका लिहिल्या . त्यांचं योगदान अमूल्य आहे. ताई आणि आमचे स्वरूपयोग परिवाराचे अध्वर्यू स्वामी माधवानंद, माधवनाथ बोध प्रसारक मंडळाचे स्वामी मकरंदनाथ हे सगळेच नाथ संप्रदायाचे पाईक आहेत - विशुद्ध अध्यात्म सांगणारे आहेत 🙏🏽🙏🏽
@shivajivarute78643 жыл бұрын
नवीन साधकासाठी अत्यंत उपयुक्त माहिती . प्रणाम .
@nandkumarmeher2794 Жыл бұрын
माऊली माऊली राम पंढरीनाथ महाराज की जय
@gadgetunboxing8-32 ай бұрын
आतां कोठें धांवे मन तुझे चरण देखिलिया भाग गेला सीण गेला अवघा जाला आनंद प्रेमरसें बैसली मिठी आवडी लाठी मुखाशी तुका ह्मणे आह्मां जोगें विठ्ठला घोगें खरें माप ….राम कृष्ण हरी 🙏
@suneetsalvi12003 ай бұрын
Discovering these priceless knowledge videos now. ❤ Thank you for posting.
@shailajagupte3401Ай бұрын
दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 🙏🏻🙏🏻🙏🏻
@vishwanathwaskar319 Жыл бұрын
ताई आपण भेटू शकता का.प्रत्यक्ष दर्शन होईल.काहीही मागायचे नाही.
@swapnapandit4783 ай бұрын
ताईंनी 2012 मधे देह विसर्जित केल्याचे कळलेय
@suvarnapuranik64564 ай бұрын
साधकांना ध्यानविषयक सोप्या भाषेत दिली,शतशत प्रणाम.
@anilkashikar62563 ай бұрын
Shree Ram Jai Ram Jai Jai Ram ! 👏👏👏🙏🙏🙏
@n_k_712-734 ай бұрын
🙏🙏🙏🙏🌹❤️ सुंदर विवेचन साक्षात भगवती सांगत आहेत असे वाटलं 🙏🙏🙏
@manalibenere59273 жыл бұрын
ज्ञान म्हणजे आत्मज्ञान पहावे आपणासी आपण (दासबोध)
@sheetalprabhukeluskar8943Ай бұрын
खूप छान मार्गदर्शन ताई 🙏🙏🙏
@supriyamane8969 Жыл бұрын
खूप छान 😊
@sureshnaphade15596 ай бұрын
खूपच सुंदर विवचन भावले मनाला.
@shubhadarajguru7794 ай бұрын
किती सोपे आणि छान सांगितलेत ताई! नमोनम:7:37
@mruduldeshpande87463 ай бұрын
Khup chhan vatale taina maza 🙏
@surekhachavan74572 ай бұрын
खूप छान ध्यान साधना माहिती
@ManishaGhardale3 ай бұрын
खूप छान सांगितले सद्गुरू नाथ भगवान की जय माऊली
@ModiniKunkolienkar3 ай бұрын
प्रिय ताई माला आपला फोन नंबर मिलू शकेल का?
@maheshpande73183 ай бұрын
श्री स्वामी समर्थ
@shirukk12343 ай бұрын
Shri Swami Samarth!
@Namaste_5 Жыл бұрын
मोलाचं मार्गदर्शन 🙏
@surekhaparundekar35823 ай бұрын
अनुग्रह घेण्याची इच्छा आहे तुमचे दर्शन घेण्याची इच्छा आहे श्री स्वामी समर्थ
@aditideshpande95263 ай бұрын
Kiti chan sangta tai tumhi.thank you tainna ani vedio jyanni update karun amchya paryant pohachvala tyannahi
@gautampatil72063 ай бұрын
जय हो गुरुमाऊली.
@KalpanaJoshi-z9v21 күн бұрын
उत्तम मार्गदर्शन
@ashokkapare61583 ай бұрын
सहज योग ध्यान आजचा महायोग
@dhananjaysawant15124 ай бұрын
🙏 जय गुरूदेव
@rajeshtol2117Ай бұрын
ताई, दहा दिवसांचा विपश्यना कोर्स एकदा करुन या... सारे काही तुम्हाला क्लिअर होउल.
@sonalikulkarni47263 ай бұрын
🙏खूप छान सांगी तले
@varshavaidya9794 ай бұрын
Jay shreeram swami
@sheelamurtugudde28 күн бұрын
🙏🙏🙏🙏🙏
@MP-bw6vu3 жыл бұрын
Hya Madam kuthlya ahet ani kuthe rahtaat?
@vidyagokhale38634 ай бұрын
कुठे यायला लागेल ध्यान शिकायला
@sunandaranade18849 ай бұрын
हरी ओम 🎉🎉
@shobhadumbre6062 жыл бұрын
🙏🌷
@manishawagh47493 ай бұрын
❤❤❤....
@Aarohi_Datar3 ай бұрын
🙏🙏🌹🌹👌👌
@neetamhalgi7568Ай бұрын
मला हीआपल्याला भेटायचे आहे, आपलं दर्शन हवं आहे, काही मागणें नाही
@sumandhamale59214 ай бұрын
आई खुप छान सांगता भेटावसवाटत
@user-bh1dz7lv2b2 ай бұрын
मलापण ध्यान शिकायची खूप इच्छा आहे ताई यासाठी मला मार्गदर्शन कराल का
@shantanusadavarte85984 ай бұрын
Ass vatal ki majha guruncha shodh sampala ....kas hi karun matajinchi bhet ghetali asati 😮pan te shkya nahi 😢mataji che je koni shishya satil tar tyanche tri darashan hyave 🙏🏻krupaya koni tari Margya darashan Kara aani madat Kara please 🙏🏻🥺
@ganeshchandure7231Ай бұрын
Hari om .. Address ??
@appadixit35944 ай бұрын
खूपच छान एकदम सोप्या भाषेत सांगितले आहे ध्यान संदर्भात खूप छान वाटले. आपल्याला भेटता येईल का.
@KrushnaAdsul-p3w3 ай бұрын
खूप दवसांनी मला हे अकायला मिळाले . मला अनुष्ठान करायचे त्याची माहिती हवी
@suchetaaage65212 ай бұрын
मला त्यांचे दर्शन हवे आहे. कुठे मिळेल?
@muktaaai3249Ай бұрын
Mla sadguru kuthe bhetil
@nishkamp8 ай бұрын
❤️🙏✨
@snehatamboli72024 ай бұрын
मोलाचं मार्गदर्शन
@shubhangideshak19974 ай бұрын
फारच छान पण ताई कोणत्या गावातील आहेत
@vidulajoshi57223 ай бұрын
मलाही ताईंना भेटायचे आहे पुढील मार्गदर्शन घ्यायचे आहे. विनम्र नमस्कार
@nandinikhadye3724 ай бұрын
जय गुरुदेव,खूप खूप खूप धन्यवाद
@VaishaliDamle-fj7hb3 ай бұрын
Namskar mala anugrah ghyaychi ecsha aahe Tumhala kase bhetta yeil
@manishavaze57824 ай бұрын
Namaskar mata
@pritamkanekar82873 ай бұрын
Tai I want to meet you and ask you one question regarding Dhyan 🙏
@swapnapandit4783 ай бұрын
Tai is no more
@jyotijoglekar69984 ай бұрын
ताईंना भेटण्याची खूप इच्छा आहे..कुठे भेटतील
@agnicomputers62264 ай бұрын
देवाघरी...जाणार का? २०१२ साली त्या गेलेल्या आहेत
@yuvrajpande73003 жыл бұрын
ध्याना ला बसण्याची पद्धत सांगा
@rajendrakolvankar61874 ай бұрын
🙏
@savaleramnaikare40463 ай бұрын
ताई मला अनुग्रह घ्यायचा आहे आपण देऊ शकाल का
@nishabhagwat53133 ай бұрын
Tai kuthe bhettil
@rekhamayekar87303 ай бұрын
खूप खूप आभार, धन्यवाद ⚘🙏🏼🙏🏼
@SunitaDeshpande-o6p Жыл бұрын
सुषमाताईंचा फोन नं मिळेल का ?
@sunitabattewar8113 ай бұрын
Mala तुम्हाला भेटायचे. आहे कुठे. भेटतात
@SushmaVaidya-pz2if3 ай бұрын
Reply
@anupamaskitchen80182 ай бұрын
ध्यान करायला शिकले पाहिजे
@prasantpaathak20494 ай бұрын
Mataji mala aapanas bhetanyachi khoop khoop odh lagali aahe mala kuthe bhetata yeil.dhyan shikayache aahe . sadguru sanjivani nath samarth.
@swapnapandit4783 ай бұрын
ताईंनी 2012 मधे देह विसर्जित केल्याचे ऐकलेय
@sunitabattewar8113 ай бұрын
Mala bhetaycaahee
@chandrakantshanbhag30584 ай бұрын
मधे मधे हिंदी सब टायटल येत आहेत. तो विषयाला संबंधित नाही.
@JG-qs8mx2 ай бұрын
te auto-generated ahe
@manishavaze57824 ай бұрын
Aavaj khup yaeto
@rekharane52249 ай бұрын
ताई हे शिक्षण शाळेत का नाही मिळत, आणि कोणी सागत पण नाही. कारण आताच्या दावत्या काळात हे ज्ञान खूप तरुणाने घेतले पाहिजे. पॉलिटिक्स लोकांना बहुतेक लोकांना वाटते म्हतार पणी चे आहे