Lilacharitr Uttarardh 449 To 453।चिंचकरंटा कसा असतो ?स्वामी श्रीदत्तात्रेयप्रभूंची महिमा सांगतात.

  Рет қаралды 5,801

Mahanubhav Pratiti Panth

Mahanubhav Pratiti Panth

Күн бұрын

Lilacharitr Uttarardh 449 To 453।चिंचकरंटा कसा असतो ?स्वामी श्रीदत्तात्रेयप्रभूंची महिमा सांगतात.
पूर्वार्ध लीळा क्रमांक ४१
• ओल्या बांबु मध्ये अन्न...
सर्वांच स्वागत आहे महानुभाव प्रतिती पंथ या चॅनल मधे.
#Mahanubhav_Panth_Pravachan
ईश्वरदास महानुभाव : ०९३७३२६१०६७। 09373261067
खालील लिंकवर क्लिक करा आणि उत्तरार्धातील स्वामींच्या सर्व लिळा ऐका.
लिळाचरित्र ऊत्तरार्ध: • Lilacharitr_Uttarardh ...
श्रीदत्तात्रेय महाराजांचे संपुर्ण चरित्र ऐकण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
• Shri Dattatrayprabhu C...
पंडित रवळोव्यास कृत सह्याद्री वर्णन ग्रंथ ऐकण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा व सह्याद्री वर्णन पूर्ण ऐका.
सह्याद्री वर्णन ग्रंथाची लिंक.
• सह्याद्री वर्णन
गोविंद प्रभु चरित्र प्लेलिस्ट.
• श्रीगोविंद प्रभु चरित्र
लीळाचरित्र प्लेलिस्ट लिंक.
• लीळाचरित्र पूर्वार्ध
भट्टोबासांचे शिष्य दामोदर पंडित विरचीत वच्छाहरण ऐकण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.ह्या ग्रंथा मध्ये ब्रम्हदेव श्रीकृष्ण महाराजांचे सवंगडी गोपाल व वच्छांना म्हणजेच गाईंच्या वासरांना चोरून नेतो, श्रीकृष्ण महाराजांची फजिती करण्यासाठी,पण श्रीकृष्ण महाराजांनीच ब्राम्हदेवाची कशी फजिती केली ते सविस्तर जाणून घ्या.पुर्ण ग्रंथ २४ भागांमध्ये मध्ये आहे.प्लेलिस्टची लिंक खाली दिली आहे .श्रीकृष्ण महाराजांच्या लिळेंचा पूर्ण आनंद घ्या.
दंडवत प्रमाण जय श्रीकृष्ण.
• वच्छाहरण
दंडवत प्रणाम.
जय श्रीकृष्ण.
🙏🙏🙏🙏🙏
सर्वांच स्वागत आहे महानुभाव प्रतिती पंथ या चॅनल मधे.
ज्ञान मार्तंड पंडित कविश्वरव्यास विरचीत उद्धवगीता,ह्या ग्रंथा मधे तुम्हाला श्रीदत्तात्रेय महाराजांचे २४ गुरू कोण कोणते होते व श्रीदत्तात्रेय महाराजांनी त्यांना गुरू का केले हे सविस्तर समजेल. तर मग नक्की ऐका हा ग्रंथ.खाली लिंक दिलेली आहे उद्धवगीता ग्रंथाच्या प्लेलिस्ट ची क्लिक करा व एका.
दंडवत प्रणाम.
जय श्रीकृष्ण.
🙏🙏🙏🙏🙏
• उद्धवगीता
Your Queries:-
#Mahanubhav_Panth_Lilacharitra_Uttarardh
#Mahanubhav_Panth_Leelacharitra
#Lilacharitr_Uttarardh
#Leelacharitr_Uttarardh
#लीळाचरित्र_उत्तरार्ध
Nevasa_Lila
Nevasa_Charitr
नेवासा_चरित्र
नेवासा_लीळा
#महानुभवपंथ
#लीळाचरित्र
#Mahanubhav_Pratiti_Panth_Ishwardas_Mahanubhav_Pravachan_Pothi
#Mahanubhav_Panth_Aarti
#Mahanubhav_Panth

Пікірлер: 91
@ramkrishnanemade726
@ramkrishnanemade726 2 жыл бұрын
ऊ लिळा क्रमांक ४४९ : चिंचकरंटा अन्न निषपती महादाईसा विस्मयो : हेत महादाइसी भुतां नंदाचीये नाती चींचकरटा तांदुळ रांघीता देखीले : ते गोसावीया पासी सांघीतलेः सर्वज्ञे म्हणीतकले हे गोंडा आंततै गोडे वेळुवाचीया कांडा तांदुळ रांधीती: मधेसी एथ आरोगण देतीः॥ मागीले सृष्टी ६० पात्रांत एकाचे भजनः तर पुढीले सृष्टी पुर भजन घडे : तर १३ क्रीये आंत ऐसे घडे : तर पुढा पुर भजन घडे || प्रपंचात अती आवडी साधनाची प्रीती : तेणे पुढा- पुर भजन : आवडी स्मरण : तर पुढा पुर भजन घडे :: आडवी महापात्राची सुश्रूषा : तर पुढा पुर भजन घडे :: ज्ञानीयाचा मरणी ओवडी तर येची सृष्टीपुर भजन ||: आवडी बहुत भजन तर पुढा पुर भजन : अवताराचा मरणी तर येची सृष्टी पुर भजन ॥ लक्षाचे भजन तर ये सृष्टी पुर भजन : मार्गाचा अडनी ओडवी तर ए सृष्टी पुर भजन : एवं मादीक पुरा भजना संस्कार असत : गोंडां नव हेत रहीत : पुर भजन जाले : पुरधार्याचा ठाइ : तेणे सोळा कळाचीया प्रेमाचा अधिकार : का जे पात्र विषेश | तया प्रेमाचा अधिकार ।।४७०।। ऊ लिळा क्रमांक ४५० : महादाईसा राजकुमरू अनुवादु : हेत .तथा जनश्रय श्रवणे राजकुमारे अनुवादः- महादाइसे भीक्षेजाती:लोकाते लेइलेया नेसलीया देखती : मग मनी म्हणत आता ऐसे दीसेती : पाहे काय करीतीः मग गोसावीया पासी सांघेती:जीजी लोक खाता जेविता देखो: पररंके दीने सोच्चये ऐसे वाटतीःआन आपणेयाते थोर देखोः सर्वज्ञे म्हणीतले तुम्ही राज कुमरेकीःज्ञाने सर्वाचे भीतरी जाणीजेती : दृष्टी सविकारे : पर अदृष्टी नरकाचीया ९ रासी : तेथ जातीः का जीवा बाहुल्ये असंतः तोकडे संतः तेही गुळ भेली ः उदीया चौकडीचीये पाणीये न्हाणीजे : संसारी तर दुख रुपता : पाप मुळता:अनीत्यचता : असंत फळी एके लेपाचे दुख एथा वृक्षी : अशक्त वत् : ताप वर अवांतर फुटक्रीया : एथा कीवी कोरती : आन सृष्टी व्यवस्थेचे दुख झडवारा : तोडीमोडी: वळन : पीळनः ऐसे १२ परी दुखः एके वृक्षत्वीः ऐसे एके कर्म अनंतः एका मळावरः ऐसीये कर्मे अनंते: ऐसे सकळ देवताचे मळ भरले असत : तथा अविद्या ही नवे लेपु होत असत : ते ज्ञानीया जाणे : अज्ञान नेणे : अज्ञानाचेनी प्रसादे हा जन सुखीया होवुनी असेः॥३६६॥ ऊ लिळा क्रमांक ४५१ : महादाईसा नित्य उपवासीतव कथन : हेत : सर्वज्ञ महणीतले जो भिक्षा अन्न जेवी तो नित्यउपवासी: ऊ लिळा क्रमांक ४५२ : तथा भिक्षाकाळ निरूपन : हेत. भिक्षाननी आचार पर लिळा : ऊ लिळा क्रमांक ४५३ : श्री दत्तात्रेय प्रभु महिमा अळरका भेटी : अमृतवर्षिणी वाणी - अधिभौतिक, अधिदैविक आणि अध्यात्मिक अशा तिन्ही तापाने दग्ध झालेला अळक राजा श्रीदत्तात्रेयप्रभूच्या प्रथम दर्शनाने 'शंबलीन राजा : शंबलीन राजा' या शब्दोच्चाराणेच निवाला, शांत झाला. त्रिताप नष्ट झाले. हा लीळा संदर्भ सांगताना सर्वज्ञ श्रीचक्रधरस्वामी श्रीदत्तात्रेयप्रभंची वाणी 'अमृतवर्षिणी' आहे अशी विलक्षणता सांगतात. अमृतवर्षिणी वाणी म्हणजेच सुखदायक, निववीती, जीववीती. 'सुखदायक म्हणजे आल्हादकारक. निववीती म्हणजे अनंता तापानां शांत करणारी : जीववीती म्हणजे बोध ज्ञान देऊन प्रेमोपाये जीववीती :' असे वर्णन विचार सुत्र क्रमांक २८३ च्या भाष्यात आलेले आहे. कारण श्रीदत्तात्रेयप्रभूच्या ठिकाणी शक्तिरुप परावाचेचे कार्य प्रधान आहे तर वैखरीरुप वाचेचे कार्य अनुषंगिक आहे. तळेगावकरपाठाच्या अर्थ निर्णायक टीपेत महदाइसेच्या जिज्ञासासे वरुन सर्वज्ञांनी त्रितापाचा खुलासा केलेला आहे. सर्वज्ञे म्हणितलें : “अळकाचे तिन्ही ताप : श्रीदत्तात्रेयप्रभूचीया दृष्टी सरिसेची छेदिले : ते तिन्ही ताप म्हणिजे : अधिदैविक ताप तो ब्रह्मादिक शेषशय्याचा : अधिभौतिक ताप तो :अष्टभैरवांचा : अध्यात्मिक ताप तो विश्वरुप चैतन्याचा : ऐसे दुःख जीवासी भोगविती की : बाइ :" असे नाविन्यपूर्ण विश्लेषण केलेले आढळते. एकूणच श्रीदत्तात्रेयप्रभूचे दर्शनही अमोघ आणि वाणीही अमृतवर्षिणी. या दोन्ही विलक्षणता इतर अवतारांपेक्षा श्रीदत्तात्रेयप्रभूची विशेष भिन्नता देतात : 🌹🙏🙏🌹
@dipachauke8218
@dipachauke8218 2 жыл бұрын
🙏 दंडवत प्रणाम ‌जी 🙏
@ramkrishnanemade726
@ramkrishnanemade726 2 жыл бұрын
Dipa chauke 🙏 : दण्डवत प्रणाम दीपाजी 🌹🙏🙏🌹
@jitupathak2336
@jitupathak2336 2 жыл бұрын
Dandvat.... pranam.... Baba...ji.......
@shardadinde1260
@shardadinde1260 2 жыл бұрын
🙏 दंडवत प्रणाम बाबा 🙏🌹🌹🙏🌹🌹🙏🌹🌹🙏👌👌👌👍👍
@sureshtadasshirasgaonband9802
@sureshtadasshirasgaonband9802 14 күн бұрын
🙏🙏🙏🙏🙏
@chandrakantpatole1596
@chandrakantpatole1596 2 жыл бұрын
दंडवत. प्रणाम.बाबाजी.
@digambarrade7867
@digambarrade7867 2 жыл бұрын
Dandavat Pranam Babaji!.
@manishapathrkar7409
@manishapathrkar7409 2 жыл бұрын
Dandwat pranam babaji Jay shree Krishna 🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹💐💐💐💐💐
@GulabBhoya-o5e
@GulabBhoya-o5e 3 ай бұрын
Dandvat pranam 🌹🌹🌹
@sureshtadasshirasgaonband9802
@sureshtadasshirasgaonband9802 2 жыл бұрын
Dandawat pranam guruji.🙏🙏🍁🍁🍁🙏🙏
@sunilkadam441
@sunilkadam441 2 жыл бұрын
Danwat pranam baba
@surekhakanse4350
@surekhakanse4350 2 жыл бұрын
🙏🙏🌸🌸
@kanttakhansole7751
@kanttakhansole7751 2 жыл бұрын
Dandvat pranam babaji 🌹🌹🙏🙏🌹🌹
@latachipde810
@latachipde810 2 жыл бұрын
🙏🌹दंडवत प्रणाम बाबा जय श्री चक्रधर 🌹🙏
@लहुमादगुडे
@लहुमादगुडे 2 жыл бұрын
दंडवत प्रणाम बाबाजी🙏🌷
@vaibhavbond5331
@vaibhavbond5331 Жыл бұрын
Dandawat pranam guruji.
@baburaokale8683
@baburaokale8683 2 жыл бұрын
Dandvt pranam babaji
@medhadeshpande2295
@medhadeshpande2295 2 жыл бұрын
Dandvat pranam dada Jai shree krishna
@pushpa.shinde9812
@pushpa.shinde9812 2 жыл бұрын
दंडवत प्रणाम बाबाजी
@mukeshbhuyar6985
@mukeshbhuyar6985 2 жыл бұрын
दंडवत प्रणाम बाबा जी जय श्री चक्रधर स्वामी जय श्री कृष्ण दंडवत 🙏🏻
@shailajapatil4545
@shailajapatil4545 2 жыл бұрын
Dandavat pranam baba 🙏🙏
@drsatishurhe5077
@drsatishurhe5077 2 жыл бұрын
।।दंडवत प्रणाम बाबाजी।।
@kisankedare6562
@kisankedare6562 2 жыл бұрын
Dandavt🌼🙏🙏🌼pranam
@Marutitamhane2097
@Marutitamhane2097 2 жыл бұрын
Dandvat Pranam Baba ji
@rajeshreemane7331
@rajeshreemane7331 2 жыл бұрын
दंडवत प्रणाम👏🌹🌹🌹🌹🌹
@Nalte24
@Nalte24 2 жыл бұрын
दंडवत प्रणाम बाबाजी 👌👌🙏🙏💐
@ashokwange8588
@ashokwange8588 2 жыл бұрын
दंडवत प्रणाम दादा जय श्रीकृष्ण 🙏🙏🙏
@dattareykanade4248
@dattareykanade4248 2 жыл бұрын
दंडवत प्रणाम दादाजी 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@pradeepkrishnachaudhari5428
@pradeepkrishnachaudhari5428 2 жыл бұрын
Dandavat prannam Dada
@tinapatil9098
@tinapatil9098 2 жыл бұрын
🙏🏾🙏🏾
@Prashant_aswale96
@Prashant_aswale96 2 жыл бұрын
🌹🌹🙏🙏 dandvat pranam bua ji 🌹🌹🙏🙏
@shashikalaghogare6980
@shashikalaghogare6980 2 жыл бұрын
दंडवत प्रणाम दादा खूप सुंदर निरूपण आहे
@anitakale285
@anitakale285 2 жыл бұрын
दंडवत प्रणाम
@subhashzadokar1111
@subhashzadokar1111 2 жыл бұрын
Dandvat pranam dada
@medhadeshpande2295
@medhadeshpande2295 2 жыл бұрын
Dandvat pranam
@pushpataidhanwate8849
@pushpataidhanwate8849 2 жыл бұрын
दंडवत प्रणाम दादा जी 🙏🙏🙏🙏
@nirmalafirake788
@nirmalafirake788 2 жыл бұрын
दंडवत प्रमाण दादा झोळी दृष्ट पुष्टकरणे म्हणजे भिक्षा मागून आल्यावर स्वामींना भक्तजन झोळी दाखवत असतअन्न शिजवताना कोणी कोणत्या भावनेने शिजवत असत हे माहीत नसते म्हणून ते सात्विक राजस होण्यासाठी स्वामींची कृपा दृष्टीने प्रसाद रूप होत असते भिक्षेची वेळ हे त्या गाव देश प्रांत वर अवलंबून असते ज्या क्षेत्रात स्वयंपाक करण्याची वेळ असते त्यावेळी प्रमाणे भिक्षला जावे असे स्वामी माहादाईसाला सांगतात दंडवत प्रणाम दादा खूपच छान निरुपण
@vishwasgore4341
@vishwasgore4341 2 жыл бұрын
Apavitra anna pavitra karun ghenyakarita zoli drastabhoot bhakta krayache v desh kal yansi anurup bhiksha karavi ase swamiji sangtat dandwat pranam babaji.
@babanpathade2968
@babanpathade2968 2 жыл бұрын
Dandvat parnam baba javah sahaimapahk haotah tahoa jahv
@sushmalande7170
@sushmalande7170 2 жыл бұрын
दंडवत प्रणाम स्वामीना झोडी दाखवीने
@dnyaneshwarmahajan2517
@dnyaneshwarmahajan2517 2 жыл бұрын
दंडवत प्रणाम दादाजी. स्वामींनी महादाईसांना ह्या वेळेस भिक्षेस जावे असे सांगितले, ज्या प्रदेशात त्यांच्या रुढी परंपरा नुसार ते ज्या ज्या वेळेप्रमाणे स्वयंपाक करतात, त्या त्या वेळी भिक्षा मागण्यास जावे असे स्वामी सांगतात.
@mukeshbhuyar6985
@mukeshbhuyar6985 2 жыл бұрын
दंडवत प्रणाम बाबा जी ज्या प्रदेशमाध्ये जाशी व्यवस्था जवन बनविन्याची असोल त्या वेलेस भिष्के jave असे स्वामी सांगतात दंडवत 🙏🏻
@poormanzeroman7535
@poormanzeroman7535 2 жыл бұрын
Dandvat pranaam from hanuman chakradhar kailash gopi prabhu baburao hambarde
@mayuridixit9141
@mayuridixit9141 2 жыл бұрын
प्रथम बाबा तुम्हाला दंडवत प्रणाम 🙏💐 झोळी दृष्टपुत करणे म्हणजे झोळीतील आलेल्या भिक्षान्नावर स्वामिनची दृष्टी पडणे त्यामुळे ते अन्न पवित्र होते ज्या वेळेस लोकांचा स्वयंपाक होईल त्यावेळेस भिक्षा मागायला जावे 🌹🙏🏻जय श्री कृष्ण 🙏🏻🌹
@aasthakadam2569
@aasthakadam2569 2 жыл бұрын
🌷🌷दंडवत प्रणाम 🌷🌷दंडवत प्रणाम 🌷🌷 १-झोळी दृष्ट पुत करणे म्हणजे भक्तजन जेव्हा भिक्षा करून येतात तेव्हा ती भिक्षा स्वामींना दाखवतात . तेव्हा त्या भिक्षान्नातील राजस ,तामस गुण निघून जातात आणि त्या अन्नाला सात्विकता येते म्हणून भक्तजण स्वामींपुढे झोळी दृष्ट पुत करतात. २- ज्या गावात किंवा ज्या प्रांतात स्वयंपाक बनवण्याची जी वेळ असेल तर या वेळेला भिक्षा करायची असं स्वामी म्हणतात. आदरणीय बाबांना दंडवत प्रणाम . खुप छान लीळा निरूणण सांगत आहात.👍👍🙏🙏👍👍🙏🙏
@sandipgagare1170
@sandipgagare1170 2 жыл бұрын
दंडवत प्रणाम देश काळ अनुरूप भिक्षा मागणे ज्या प्रदेशात जशा रूढी परंपरा आहे त्या वेळेस भिक्षा मागणे.
@santoshraskar2841
@santoshraskar2841 2 жыл бұрын
🙏🙏 दंडवत प्रणाम 🙏🙏 भिक्षेचे अन्न स्वामींना दर्शविने म्हणजे भिक्षा दृष्टपुत करणे होय. स्वामींनी देश, काळ, रुढी, परंपरा यांचा विचार करून भिक्षा मागण्यास सांगितले आहे.
@mukeshbhuyar6985
@mukeshbhuyar6985 2 жыл бұрын
दंडवत प्रणाम बाबा जी अन्न पवित्र दोषमुक्त करणे स्वामीना द्रुष्टकृत करुणे
@prajwalking703
@prajwalking703 2 жыл бұрын
दंडवत प्रणाम बाबाजी जय श्रीकृष्ण ज्या प्रदेशात ज्या वेळेवर जवन बनत असेल त्या वेळेला भिक्षा करायची
@nivruttikhade908
@nivruttikhade908 2 жыл бұрын
🙏🏻🙏🏻दंडवत प्रणाम🙏🙏 जय श्री चक्रधर स्वामी प्रसन्न झोळी दृष्टपुट करणे म्हणजे स्वामींना झोळीत आणलेले भिक्षान्न दाखवून ते पवित्र करून खाण्यासाठी योग्य करणे स्वामींनी महादाईसांना देश काळ वेळ पाहून भिक्षा मागण्यास सांगितले आहे दंडवत प्रणाम🙏🙏💐
@sangitabelkhode8359
@sangitabelkhode8359 2 жыл бұрын
Jore dustaprut karna -- ja Sadu Santa aha ja Belshasa Karun ja Ana antat ta Kutla he Velara cha asal tare Prameshvarala dakaun Pavitra kartat🙏🏻🙏🏻
@sujatapatil9350
@sujatapatil9350 2 жыл бұрын
दंडवत प्रणाम दादा जी🙏 झोळी दुष्टपूत करणे म्हणजे भिक्षा मागून आणले अन्न सर्व भक्त जन स्वामींना दुष्ट पूत करून अशुद्ध अन्न शुद्ध करून भिक्षा न्न खाण्यायोग्य करायचे. 🙏🙏🙏
@rajeshreemane7331
@rajeshreemane7331 2 жыл бұрын
झोळी द्वषट पुत् करणे म्हणजे भिक्षा मागून आणले परमेश्वर समोर दाखवणे परमेश्वराजवळ झोळी दाखवले तर राजस्थान तामस सत्व निघून ते भिक्षा आन्न सात्विक होते म्हणून झोळी द्वषटपुत करतात दंडवत प्रणाम👏🌹🌹🌹🌹🌹
@MS-hy8vh
@MS-hy8vh 2 жыл бұрын
🙏 दंडवत प्रणाम बाबा 🙏💐 मनिषा शिदे 🙏 झोली टुष्टपुत करणे म्हणजे आनातील रज तामस गुण काढुण त्यात साव्तिकता स्वामी घालत आसत म्हनुन स्वामी ना झोली टुष्टपुत करावलागत होती 🙏ज्या देशात गावात जसा टाईम असेल तशी भीक्षा मागावि🙏💐
@sangitabelkhode8359
@sangitabelkhode8359 2 жыл бұрын
DANDAVAT Pranam Dada 🙏🏻🙏🏻
@prakashbhadale5088
@prakashbhadale5088 2 жыл бұрын
दंडवत प्रणाम बाबाजी🙏🙏 प्रश्न क्रमांक १ चे उत्तर>>>भिक्षालास्वामींनी असे सांगितले आहे बारा एक वाजायच्या पुढे म्हणजे तिसऱ्या प्रहरी भिक्षा मागायला जावे त्या वेळी सर्वांच्या घरी स्वयंपाक झालेला असतो अतिशय सुंदर निरुपण बाबाजी माझ्या कडुन तुम्हाला कोटी कोटी दंडवत प्रणाम🌹🙏🙏🙏🌹प्रकाश भडाळे साळवडे रावेत दंडवत... हो🌹🌹
@chhayabenpatil6436
@chhayabenpatil6436 2 жыл бұрын
🙏दंडवत प्रणाम स्वामींना झोळी दृष्टीपूट करणे म्हणजे भिक्षा करून आल्यानंतर स्वामींना झोळी दाखवणे दुसऱ्या प्रश्नाचे उत्तर देश काल अनुरूप भीक्षा करावी त्याचप्रमाणे त्यांच्याकडे जेव्हा जेवण उपलब्ध असेल तेव्हा मागावी 🙏
@sureshkk590
@sureshkk590 2 жыл бұрын
1. भिक्षा मागून आल्यानंतर जे अन्न झोळीत आहे ते स्वामीना दाखवणे ह्याला दृष्टपुत कारणे अशे म्हणतात. अशा केल्याने भीक्षांन पवित्र / शुद्ध होऊन खाणे योग्य होतात. 2. स्वामींनी महादाईसाना देश, काळ/ रुडी परंपरा अनुसार भिक्षा मागायला सांगितला आहे. 🙏 दंडवत प्रणाम 🙏
@sandhyasuresh4225
@sandhyasuresh4225 2 жыл бұрын
Dandawat Pranaam Baba 🙏🙏 jholi drishtaput karne mhanje Bhikshet milalelya ann sevan karnyache agodar sant Swamina dakhwayche jyamule ann pavitra hote. 2. Desh kaal anuroop bhiksha vel badlun aste. Jya pradesha madhye rudhi parampara aahe tya veli bhiskhesathi jayche.
@rushikeshmore7523
@rushikeshmore7523 2 жыл бұрын
दंडवत प्रणाम 🙏🙏1.दृष्टपुत करणे मंझे भिक्षा मागून आणायची आणि स्वामी झावळ ठवायची मग स्वामी त्या अनाला शुद्ध करतात त्याचातले दोष नष्ट करतात आणि त्याला खाण्या योग्य बनवतात 2.आपण दुपारी बरा ते तीन च्या वेरी भिक्षा मागले पाहिजे कारण की स्वामी सांगतात की झर आपण सकाळी गेलो किवा संध्या काळी भिक्षा मागायला गेलो तर ते आपल्याला पाहून असून अन् तय्यार करतात मग चूल जळणार आणि तेथे पाप होणार जीव मारणार असा होऊ नाही .
@durgabhave5030
@durgabhave5030 2 жыл бұрын
Dandawat pranam dada jai shri chakradhar 🙏🌷khupch chan nirupan 🙏👌🏼..1)zodi drushtput karne mhanje bhaktjan bhiksh magun aalynantar swammi na dakhvayche aani swammi ti zodi krupadrushtine avlokan karuna rajes tamas ann satvik karayche.2) jya pradesha madhe jasha rudhi parmpara ahe tya pramane bhiksha magavi tyancha ghari swayampak tayar asel tar tumhala detil mhnun tyanchya kde swayampak hoto tya vedi bhikshela jave ase swammi mhantat. Dandawat pranam 🙏🙏
@prakashbhadale5088
@prakashbhadale5088 2 жыл бұрын
दंडवत प्रणाम बाबाजी🙏🙏🙏 आत्ताच लिळा ऐकायला सुरूवात केली आहे🙏🙏
@bhupalsalve6685
@bhupalsalve6685 2 жыл бұрын
१-भिक्षा द्रष्ट पुत करणे आवश्यक आहे कारण श्री चक्रधर स्वामींचे अवलोकन मुळे भिक्षा अन्न प्रसाद म्हणून पवित्र , गोड,अमरूत होत असे.२- श्री चक्रधर स्वामी महादाईसां ना भिक्षे ची वेळ या विषयावर प्रबोधन करताना म्हणतात की भौगोलिकदृष्ट्या प्रादेशिक, लोक जीवन त्याची आचार,दिन चर्या यांचा अभ्यास पूर्ण करूनच भिक्षेसाठी वेळ ठरवून द्यावी.दंडवत प्रणाम, बाबाजी, धन्यवाद.
@aratikadam8663
@aratikadam8663 2 жыл бұрын
Dandvt pranam🙏🙏. Zoli drustput karne mnje svsmina upahar dakun ashudha ana sudh karun khanya sati svaminch krupadrusti houn bhaktana khayla dene. 2 svamini mahadaisa la jenva svaypak chalu asto tenva Bhiksha magay sangitali... Dandvt pranam🙏🙏
@rajarambhagwat8665
@rajarambhagwat8665 2 жыл бұрын
दंडवत प्रणाम दृष्टीक्षेप करणे म्हणजे ईश्वराला भिक्षा दाखविणे दाखविल्या नंतर ईश्वारीची कृपादृष्टी होते ज्या प्रदेशात ज्या वेळेत जेवन तयार करतात त्यावेळेस तेथे भिक्षा मागावी
@harshikanakhale3537
@harshikanakhale3537 2 жыл бұрын
🙏🏻 दंडवत प्रणाम दादा जी 🙏🏻 जय श्री कृष्णा 🙏🏻 श्री स्वामी नी भक्तांना हे सांगितले की कोणत्या प्रदेशी कोणत्या वेळी भिक्षा साठी जायचे भिक्षेसाठी 3रा प्रहर ला जावे , प्रत्येक घरी भिक्षा मागणे, कोण्या घरी काही कार्यक्रम आयोजित असलं तर तिथे भिक्षा नाही करायचं 🙏🏻 नंतर येऊन भिक्षा अन्न श्री स्वामी जवळ दृष्टपुत करून ते अन्न पवित्र करुन घ्या चे🙏🏻🙏🏻
@user-kp5mr8wf6f
@user-kp5mr8wf6f 2 жыл бұрын
दंडवत प्रणाम दादाजी,🙏🙏🙏🙏🙏 झोळी दुष्टपृ्त करणे म्हणजे भिक्षा मागुन आलेले अन्न सर्व भक्तजण स्वामींना दुष्टपुत करूण अशुध्द अन्न शुद्ध करुण भिक्षान्न खाण्यायोग्य करायचे ,
@madhuribhople9515
@madhuribhople9515 2 жыл бұрын
दंडवत प्रणाम🙏🙏 झोळी द्रुष्टभूत करणे म्हणजे भिक्षा मागून आणले ले अन्न भक्तजन स्वामींना दाखवत असत स्वामी झोळीत ले अन्नपदार्थ अवलोकन करून अशुद्ध अन्न शुद्ध होऊन अन्नातील दोष नष्ट होऊन खाण्यास योग्य होते स्वामी म्हणतात महादाईसा ना बाई ज्यांच्याकडे स्वयंपाक होईल त्या वेळेस भिक्षा मागता येईल दंडवत प्रणाम🙏🙏
@snehalchvn
@snehalchvn 2 жыл бұрын
🙏 दंडवत प्रणाम... स्वामी म्हणाले, "बाई, तेयांसि असे तवं तुम्हांसि असे. तयासि जवं नाही तवं तुम्हांसि नाही. म्हणौनि तयांसि जवं असे तवं भलतीएचि काळी मागुं ए" म्हणजे ज्या विभागात असाल त्या विभागाच्या नियोजनानुसार ज्या वेळी लोकांचा स्वयंपाक होतो त्या वेळी भिक्षेला जावे.. एक विशिष्ट काळ वेळ स्वामींनी सांगितली नाही 🙏
@prajwalking703
@prajwalking703 2 жыл бұрын
दंडवत प्रणाम बाबाजी जय श्रीकृष्ण झोली दृष्टभूत करणे म्हणजे बाहेरून आणलेल जे काही अन्न आसेल ते स्वामींच्या समोर थोडा वेळ ठेऊन ते अशुद्ध नपाळत अन्न मग ते खान्या योग्य होते
@snehalchvn
@snehalchvn 2 жыл бұрын
दंडवत प्रणाम 🙏 झोळी दृष्टपुत करणे म्हणजे आणलेले पदार्थ ईश्वराला दाखवून ते पदार्थ सात्विक करून घेणे... ते पदार्थ राजस तामस असू शकतात.. त्यावर ईश्वराची दृष्टी पडल्यामुळे ते पदार्थातील राजस तामस गुण नष्ट होतात... ह्यामुळे धर्म रक्षण आणि वैराग्याचे रक्षण होते.. 🙏
@jijabaipable9986
@jijabaipable9986 2 жыл бұрын
दडपट प्रणाम झाळी दृष्ट पुत करन ती स्वामी च्या नजरे समोर धरून त्याणा दाखपने स्वामीनी म्ह हादाई साला सांगीतल स्वयपाकाच्या वेळ Yo भा ज्ञा मागन ज्या भागात जेव्हा स्व पाकाची वेळ असेले तेव्हा गा गने
@drsatishurhe5077
@drsatishurhe5077 2 жыл бұрын
।।दंडवत प्रणाम बाबाजी।। झोळी दृष्टपुत करणे म्हणजे भिक्षा मागून आल्यानंतर स्वामीनां भक्तजन झोळी दाखवत असत. अन्न हे शिजवत असताना कोणी कोणत्या भावनेने शिजवत असत हे माहित नसते, अन्न हे सात्विक, राजस व तामसिक अश्या ३ प्रकारचे असते. स्वामींन च्या कृपा दृष्टीने भिक्षान्न हे प्रसाद रुप होत असे, म्हणून भक्तजन झोळी स्वामीनां दृष्टपुत करत असत. भिक्षेची वेळ ही त्या गाव, देश, प्रान्त वर अवलंबून असते, ज्या क्षेत्रात स्वयंपाक करण्याची वेळ असते त्यावेळे प्रमाणे भिक्षेला जावे असे स्वामी महादाईसांना सांगतात. ।।दंडवत प्रणाम।।
@rajashrilahane4698
@rajashrilahane4698 2 жыл бұрын
दंडवत प्रणाम दादा मी पदमाकर लहाने..... झोळी दूरटपुट करणे म्हणजे झोळी दाखवणे... दाखवलेने थे अन्न सात्विक होते
@mangalamete8324
@mangalamete8324 2 жыл бұрын
Zoli drashtput karne mhanje bhikshet milale anan satawik &shuddh Prasadayukt karane Swami te aannashuddh karun khanyasatho tayar karane (2)jya pradeshat desha kal anurup bhiksha karne tyancha kade jya pradeshat desha jashi rudhi ahe tya weles bhikshela Jane 🌹🙏🌹
@prakashbhadale5088
@prakashbhadale5088 2 жыл бұрын
दंडवत प्रणाम बाबाजी>>>झोळी दृष्टपृष्ट करणे म्हणजे भिक्षा मागून आनलेले अन्न सवॅॆ भक्त जण स्वामींना दावत अासत मग स्वामी झोळीतील अन्नाकडे पाहायाचे आणि अशुद्ध अन्न शुध्द करायचे मग ते भिक्षान्न खाण्यायोग्य करायचे त्यातील सर्व दोष नासुन टाखायचे याला म्हणतात झोळी दृष्ट पृष्ट करणे चुकले असल्यास माफ करणे 🌹🙏🙏🙏🙏🌹
@dnyaneahwarugale3555
@dnyaneahwarugale3555 2 жыл бұрын
दंडवत प्रणाम दादा🙏🙏 1. झोळी दृष्टपूत करणे म्हणजे भिक्षा मध्ये आलेले अन्नपदार्थ स्वामींना दाखवून ते सात्विक करून घेणे व खाण्यायोग्य करून घेणे म्हणून भिक्षा दृष्टपुत करतात. 2. ज्या परदेशामध्ये स्वयंपाक करायचा जेवणाचा टाईम असेल त्या-त्या प्रदेशामध्ये त्या त्या वेळेस भिक्षा मागावी असे स्वामी सांगतात रिक्षाच्या काही ठराविक वेळ नाही दंडवत प्रणाम🙏🙏
@arunawange3258
@arunawange3258 2 жыл бұрын
दंडवत प्रणाम🙏🙏🙏 दादा १) भक्तीजण भिक्षा मागुन आल्यानंतर झोळीतील भिक्षान्न स्वामींना दाखवित असत म्हणजे झोळी दृष्टपुत करणे होय (२) भिक्षेत मिळालेले अन्न शिजवित असताना सपुरजंतुंची हिंसा होते तसेच हे अन्न राजस तामस गुणांनी युक्त असते म्हणुन हे भिक्षा अन्न स्वामींना दृष्ट पुत केल्याने सात्विक होते ३) स्वामीनी भिक्षेची वेळ गाव,देश ,प्रात यावर अवलबुन असते ज्याक्षेत्रात स्वयपाक करण्याची वेळ असते त्या नुसार भिक्षेला जावे असे स्वामी महादाईसाला सांगतात 🙏🙏🙏
@shaliniraut6282
@shaliniraut6282 2 жыл бұрын
दंडवत प्रणाम गावात ज्यावेळी स्वयपाक होते त्यावेळी भिक्षे ला जायचे प्रश्न 2 झोळी दृष्टपुत केल्याने जे झोळी त भिक्ष्या अन्न असते ते राजस तामस असलेले अन्न सात्विक होते स्वामीच्या वेळेस भक्तजन झोळी दृष्टपुत करीत स्वामी भिक्ष्या अन्नाचा प्रसाद करीत होते स्वामी म्हणतात भिक्ष्या अन्नमधे सव्वा पल अमृत आहे स्वामीच्या अवलोकनाने झोळी तले अन्न पवित्र होते
@Dipakpatil-dp1ox
@Dipakpatil-dp1ox 2 жыл бұрын
स्वामींनी सांगितलं जा वेळेला स्वयंपाक होतो तेवा जावे
@लहुमादगुडे
@लहुमादगुडे 2 жыл бұрын
दंडवत प्रणाम बाबाजी..🙏🙏🙏🙏🙏 १) झोळी दृष्टपुत करणे म्हणजे अन्नातील रजतम गून काढून सात्विकता स्वामी घालत असत. २) ज्या प्रदेशात जेवण बनत असेल त्या वेळेअनुरूप भिक्षा करायची असते.
@surekhapawar8663
@surekhapawar8663 2 жыл бұрын
दंडवत प्रणाम बाबाजी 🙏🙏
@dipachauke8218
@dipachauke8218 2 жыл бұрын
🙏🙏 दंडवत प्रणाम दादा 🙏🙏
@vijaymuley5569
@vijaymuley5569 2 жыл бұрын
Dandvat pranam babaji 🙏🙏
@MhyePawar
@MhyePawar 2 жыл бұрын
🙏दंडवत प्रणाम बाबाजी 🙏🙏
@vishwajeetkhatavkar874
@vishwajeetkhatavkar874 2 жыл бұрын
दंडवत प्रणाम बाबा 🙏🙏
@harshikanakhale3537
@harshikanakhale3537 2 жыл бұрын
Dandvat pranam dada ji
تاریخ سنگاپور
49:28
Bplus Podcast
Рет қаралды 292 М.
SCHOOLBOY. Мама флексит 🫣👩🏻
00:41
⚡️КАН АНДРЕЙ⚡️
Рет қаралды 7 МЛН
He bought this so I can drive too🥹😭 #tiktok #elsarca
00:22
Elsa Arca
Рет қаралды 60 МЛН
Dua Alqamah
14:55
Ali Fani Official / علی فانی
Рет қаралды 2,7 МЛН