Lilacharitr Uttarardh 454 To 457।रेणुकेला मांस आणि मद्य का आवडते हे स्वामी सांगतात?

  Рет қаралды 9,139

Mahanubhav Pratiti Panth

Mahanubhav Pratiti Panth

Күн бұрын

Lilacharitr Uttarardh 454 To 457।रेणुकेला मांस आणि मद्य का आवडते हे स्वामी सांगतात?
सर्वांच स्वागत आहे महानुभाव प्रतिती पंथ या चॅनल मधे.
#Mahanubhav_Panth_Pravachan
ईश्वरदास महानुभाव : ०९३७३२६१०६७। 09373261067
खालील लिंकवर क्लिक करा आणि उत्तरार्धातील स्वामींच्या सर्व लिळा ऐका.
लिळाचरित्र ऊत्तरार्ध: • Lilacharitr_Uttarardh ...
श्रीदत्तात्रेय महाराजांचे संपुर्ण चरित्र ऐकण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
• Shri Dattatrayprabhu C...
पंडित रवळोव्यास कृत सह्याद्री वर्णन ग्रंथ ऐकण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा व सह्याद्री वर्णन पूर्ण ऐका.
सह्याद्री वर्णन ग्रंथाची लिंक.
• सह्याद्री वर्णन
गोविंद प्रभु चरित्र प्लेलिस्ट.
• श्रीगोविंद प्रभु चरित्र
लीळाचरित्र प्लेलिस्ट लिंक.
• लीळाचरित्र पूर्वार्ध
भट्टोबासांचे शिष्य दामोदर पंडित विरचीत वच्छाहरण ऐकण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.ह्या ग्रंथा मध्ये ब्रम्हदेव श्रीकृष्ण महाराजांचे सवंगडी गोपाल व वच्छांना म्हणजेच गाईंच्या वासरांना चोरून नेतो, श्रीकृष्ण महाराजांची फजिती करण्यासाठी,पण श्रीकृष्ण महाराजांनीच ब्राम्हदेवाची कशी फजिती केली ते सविस्तर जाणून घ्या.पुर्ण ग्रंथ २४ भागांमध्ये मध्ये आहे.प्लेलिस्टची लिंक खाली दिली आहे .श्रीकृष्ण महाराजांच्या लिळेंचा पूर्ण आनंद घ्या.
दंडवत प्रमाण जय श्रीकृष्ण.
• वच्छाहरण
दंडवत प्रणाम.
जय श्रीकृष्ण.
🙏🙏🙏🙏🙏
सर्वांच स्वागत आहे महानुभाव प्रतिती पंथ या चॅनल मधे.
ज्ञान मार्तंड पंडित कविश्वरव्यास विरचीत उद्धवगीता,ह्या ग्रंथा मधे तुम्हाला श्रीदत्तात्रेय महाराजांचे २४ गुरू कोण कोणते होते व श्रीदत्तात्रेय महाराजांनी त्यांना गुरू का केले हे सविस्तर समजेल. तर मग नक्की ऐका हा ग्रंथ.खाली लिंक दिलेली आहे उद्धवगीता ग्रंथाच्या प्लेलिस्ट ची क्लिक करा व एका.
दंडवत प्रणाम.
जय श्रीकृष्ण.
🙏🙏🙏🙏🙏
• उद्धवगीता
Your Queries:-
#Mahanubhav_Panth_Lilacharitra_Uttarardh
#Mahanubhav_Panth_Leelacharitra
#Lilacharitr_Uttarardh
#Leelacharitr_Uttarardh
#लीळाचरित्र_उत्तरार्ध
Nevasa_Lila
Nevasa_Charitr
नेवासा_चरित्र
नेवासा_लीळा
#महानुभवपंथ
#लीळाचरित्र
#Mahanubhav_Pratiti_Panth_Ishwardas_Mahanubhav_Pravachan_Pothi
#Mahanubhav_Panth_Aarti
#Mahanubhav_Panth

Пікірлер: 111
@ramkrishnanemade726
@ramkrishnanemade726 2 жыл бұрын
ऊ लिळा क्रमांक ४५४ : एकविरे भोगा अनुवादु : हेत : श्री दत्त प्रभुचीं प्रवृति पारधि वेषाची :सोबत अंनघा(ओळगनी किंवा माया) सोबत दोन स्वान : खांद्यावर किंवा श्रीकरी मांस व हाती मदीरा ची झारी : ऐकविरे ची प्रतिष्ठा त्यानी केली : मांसाचा भोग दिला व मदीरा सिंपडली : महणाले भोग पाव आणी महणुन तेंवहा पासुन हीच प्रथा चालु झाली आहे : ती अन्य लोका साठी महानुभाव साठी नव्हे : तेंवहा पासुन असा भोग सविकारून लोकांचे मनोरथ पूर्ण करते : (पाठभेदानुसार)सर्वज्ञ महणीतले बाई (महादाईसा)पंरतु आज ऐकविरा तेथे नाही (पालापाचोळा पडे तेथे देवता अभिमान धेते) तर स्थानिक अधिषटानी पुरूष देवता आहे : नपाळत असल्यामुळे महानुभाव पंथीय साधक तेथे जात नाहीत : आणि गेलात तर आज्ञाभंगाचा दोष लागतो : - [ ] ऊ लिळा क्रमांक ४५५ : एकवीरे प्रतिष्ठा : हेत वरील प्रमाणे वाचावे : ऊ लाला क्रमांक ४५६ : मेरू वाळा जलक्रिडा : हेत : श्री दत्त प्रभु ची प्रवृति : ऊ लिळा क्रमांक ४५७ : श्रीकृष्णी अषटविध ब्रम्हचर्य अनुवादु : हेत श्रीकृष्णी अष्टविध ब्रम्हचर्यं म्हणजे भोग चिज्जडासी का ते जीववत भोक्ते : एथा ग्रह संचरलेया सुख दुख जीवा नाही तर प्रती दिनी विज्ञाने होती : सेवा भजन स्विकरिती : पर भोग चिज्जडास : आपण ओसरिती : आळींगनी होती सेवा भजने चुंबनी : मर्दनी कामेळी : तर श्रीकृष्ण चक्रवती कैसे : ना चिज्जडास दोही आजडाचेनी प्रभवे : का जीववत : जीवा नाही : का विकार उछेदला : जैसे ग्रह संचरलेया व्यापारतेयाचीया जीवा विस्मृती सुखी दुखी : तैसी परी प्रेमीया असे :इश्वर तर वेगळाची सर्वज्ञे म्हणितलें भावे सबंधा गेलीया की आभावे संबधा गेलीया : हा पर्यावो कवने करावा : म्हणजे वस्तुचा योग असे : की नसे : याचा अर्थ सांघता नये यभाव रुपा विज्ञानाचा असें की आभावाचा असे: की माया रुपाचा असे : ना प्रवृत्ती अनुरुप तिन्ही विज्ञाने : दोहौची प्रवृत्ती अनुरुप : पर भोग चिज्जडाचा व्यापर : का ते जीववत भोक्ते : गोपीका संबंधाचे : भजनाचे दर्शनाचे : सेवे भजनाचे : अवताराचे : चैतन्य फळ : मग अपराधे भिलासी योग : का वियोगी देह देतीया तर मुख्ये फळ होते : आन हे क्षोभे जाले : माय धरीचीना : कर्मभुमीचेनी नव्हेती :||२५|| अतीशय छान श्री कृष्ण चरित्र, सुंदर निरूपण व ज्ञानवरधक विडीवो ईभ श्री ईश्वर दास दादा महानुभाव याना माझा साष्टांग दण्डवत प्रणाम, जय श्री चक्रधर, जय महानुभाव, रामकृष्ण नेमाडे, नवी मुंबई 🌹🙏🙏🌹
@dipachauke8218
@dipachauke8218 2 жыл бұрын
🙏 दंडवत प्रणाम ‌जी 🙏
@ramkrishnanemade726
@ramkrishnanemade726 2 жыл бұрын
Dipa chauke 🙏 : दण्डवत प्रणाम दीपाजी : 🌹🙏🙏🌹
@pushpamaheshwari3812
@pushpamaheshwari3812 2 жыл бұрын
Dandwat pranam 🙏🙏👋👋
@ramkrishnanemade726
@ramkrishnanemade726 2 жыл бұрын
Pushpa Maheshwari : दण्डवत प्रणाम पुष्पाजी : 🌹🙏🙏🌹
@jitupathak2336
@jitupathak2336 2 жыл бұрын
Dandvat... Pranam..... Baba....ji....Jay...Sri...krishan.......
@sureshtadasshirasgaonband9802
@sureshtadasshirasgaonband9802 14 күн бұрын
🙏🙏🙏🙏🙏
@shardadinde1260
@shardadinde1260 2 жыл бұрын
🙏 दंडवत प्रणाम बाबा 🙏🌹🌹🙏🌹🌹🙏🌹🌹🙏👌👌👌👌👍👍
@jijabaipable9986
@jijabaipable9986 2 жыл бұрын
दडवत प्रणाम रेनुका मातेच "m पुना शुर वी < होता म्हणुन रेनुका मावेला एक विरा म्हणता त
@santoshsontanke1532
@santoshsontanke1532 Жыл бұрын
संपूर्ण भगवद्गीता कथा
@Marutitamhane2097
@Marutitamhane2097 2 жыл бұрын
Dandvat Pranam Baba
@bhaskarpatilkalne3148
@bhaskarpatilkalne3148 2 жыл бұрын
अप्रतिम बाबा जी दंडवत प्रणाम
@लहुमादगुडे
@लहुमादगुडे 2 жыл бұрын
दंडवत प्रणाम बाबाजी🙏🌷
@medhadeshpande2295
@medhadeshpande2295 2 жыл бұрын
Dañdvat Prnam dada Jai shree krishna
@manishapathrkar7409
@manishapathrkar7409 2 жыл бұрын
Dandwat pranam babaji Jay shree Krishna 🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹💐💐💐💐💐🙏🙏🙏🙏🙏
@amitbhartalwar5396
@amitbhartalwar5396 2 жыл бұрын
Khupach Chan dandavat pranam baba 🙏🙏🙏🙏🙏🌺🌺🌺🌻🌻🌺🌺🌺
@shakuntalapatel8760
@shakuntalapatel8760 2 жыл бұрын
DANDVAT PRANAM baba ji 🙏🙏🙏🙏🙏
@geetapatel9661
@geetapatel9661 2 жыл бұрын
Dandavt parnam babaji 🌹🙏🌹
@jayamhaske7252
@jayamhaske7252 2 жыл бұрын
दंडवत प्रमाण
@balasahebkalokhe2107
@balasahebkalokhe2107 2 жыл бұрын
दंडवत प्रणाम 💥💥💥🌷🌷🌷🙏🙏🙏🙏
@ashokwange8588
@ashokwange8588 2 жыл бұрын
दंडवत प्रणाम दादा जय श्रीकृष्ण 🙏🙏🙏
@nitro6324
@nitro6324 2 жыл бұрын
Dandvat pranam babaji 💐🙏🙏
@Nalte24
@Nalte24 2 жыл бұрын
दंडवत प्रणाम बाबाजी 👌👌🙏🙏💐
@vaibhavbond5331
@vaibhavbond5331 Жыл бұрын
Dandawat pranam guruji.
@dattareykanade4248
@dattareykanade4248 2 жыл бұрын
दंडवत प्रणाम दादाजी 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@surekhakanse4350
@surekhakanse4350 Жыл бұрын
🙏🙏🌸🌸
@sureshtadasshirasgaonband9802
@sureshtadasshirasgaonband9802 2 жыл бұрын
Dandawat pranam guruji.🙏🙏🍁🍁🍁🙏🙏
@nandkishorgawande4559
@nandkishorgawande4559 2 жыл бұрын
दंडवत प्रणाम 🙏🙏🙏
@dudegaming642
@dudegaming642 2 жыл бұрын
🙏🙏 प.पु.प.म दादाजी दंडवत प्रणाम 🥀🌺🌷
@mukeshbhuyar6985
@mukeshbhuyar6985 2 жыл бұрын
दंडवत प्रणाम बाबा जी जय श्री चक्रधर स्वामी जय श्री कृष्ण दंडवत 🙏🏻
@shashikantwaidande5735
@shashikantwaidande5735 2 жыл бұрын
Dandvat Pranam, Ji
@ramkrishnanemade726
@ramkrishnanemade726 2 жыл бұрын
दण्डवत प्रणाम दादा 🌹🙏🙏🌹
@AnjaliKakde
@AnjaliKakde 2 жыл бұрын
🙏🙏दंडवत प्रणाम🙏🙏
@weoneuser1917
@weoneuser1917 2 жыл бұрын
🙏दण्डवत प्रणाम श्री दादाजी खुप छान प्रवचन धन्यवाद 🙏जीवन भावसार, पुणे 🙏
@pradeepkrishnachaudhari5428
@pradeepkrishnachaudhari5428 2 жыл бұрын
Dandavat prannam dada
@Prashant_aswale96
@Prashant_aswale96 2 жыл бұрын
🌹🌹🙏🙏 dandvat pranam bua ji 🌹🌹🙏🙏
@dipachauke8218
@dipachauke8218 2 жыл бұрын
🙏🙏 ‌दंडवत‌ प्रणाम दादा 🙏🙏
@subhashzadokar1111
@subhashzadokar1111 2 жыл бұрын
Dandvat pranam dada
@sangitabelkhode8359
@sangitabelkhode8359 2 жыл бұрын
Dandva Dada 🙏🏻
@aratikadam8663
@aratikadam8663 2 жыл бұрын
Dandvt pranam🙏🙏
@Dipakpatil-dp1ox
@Dipakpatil-dp1ox 2 жыл бұрын
रेणुका मातेला एकवीरा मनचे कारन त्यांचा प्रशुराम पूत्र वीर होता मनुन तेचे नाव एकवीरा पळले
@sakharamhadape4846
@sakharamhadape4846 2 жыл бұрын
Dandavat Pranam तुम्ही जे काही सांगितले आहे ते खरोखरच खूप वास्तव आहे आणि ते खरोखरच खूप अनाकलनीय आहे जिवनाचे सत्य आहे
@sandyapatil6210
@sandyapatil6210 2 жыл бұрын
DandvtPranamBaba..Renukechaekmulagavirparakramihota....
@vishwasgore4341
@vishwasgore4341 2 жыл бұрын
Ekhvirecha ek putra hota tyane ekvis vela prithvi nishatriya keli hoti tyache nav parshuram hote mhanoon tila ekvira ase sambodhit dandwat pranam babaji .
@drsatishurhe5077
@drsatishurhe5077 2 жыл бұрын
।।दंडवत प्रणाम बाबाजी।। श्रीकृष्ण महाराजांना सोळा हजार १०८ मुली व १ लाख ६१ हजार ८० मुले होती ।।दंडवत प्रणाम।।
@prajwalking703
@prajwalking703 2 жыл бұрын
दंडवत प्रणाम बाबाजी जय श्रीकृष्ण महाराज रेणुकेच्या सर्व मुलांपैकी तीचा परशुराम हा एक च मुलगा वीर होता म्हणून तीला एकविरा असे म्हणतात
@jitupathak2336
@jitupathak2336 2 жыл бұрын
Rainuka.....hi...veer....prshuram....chi...maata....hoti...mhanun....Tila..aikvira...maata...mhatat....d... pranam..... Baba....ji....
@prakashbhadale5088
@prakashbhadale5088 2 жыл бұрын
दंडवत प्रणाम बाबाजी🙏🙏 दत्तात्रेय महाराजांनी तिची प्रतिष्ठा करून तिला वर दिला होता तु भोगाला पाव म्हणून तिथे भरपूर लोक नवस बोलतात व त्याच्या बदल्यात लोकं तिला मद्य व मांस अपॅॆण करायचे म्हणून रेणुका मद्य व मांस स्विकारत होत्या 🙏🙏🙏
@bhajanraj2762
@bhajanraj2762 2 жыл бұрын
Hindi mai parvachn 🙏🙏
@rajeshreemane7331
@rajeshreemane7331 2 жыл бұрын
या चरित्रामधे रेनुकेला एकविरा आसे म्हणतात कारण रेणुका च्या पुत्रा पैकी ऐक पुत्र विरोध होता आणि तो परसराम होता म्हणून रेणुकेला एकविरा आसे म्हणतात दंडवत प्रणाम👏👏👏👏👏🌹🌹🌹🌹🌹
@durgabhave5030
@durgabhave5030 2 жыл бұрын
Dandawat pranam dada jai shri Krishna 🙏🏻🙏🏻khupch sundar charitra 👌🏼👌🏼... Shri Krishna maharajanna 16,108 patnya hotya. Ani sarvanna ek ek mulgi mhnje ekun 16,108 muli aani prattekila 10 mula mhnje 1,61,080 mula hote. Dandawat pranam 🙏🙏
@maltiwange576
@maltiwange576 2 жыл бұрын
Dandvat Baba shree krishna maharajanna sola hajar ekshhe ath 16108 muli ani 161080 Mile hoti
@maltiwange576
@maltiwange576 2 жыл бұрын
Renukela aslelya mulapaiki ekach mulga weer hota mhanun Renukela ekweer a mhantat
@sandipgagare1170
@sandipgagare1170 2 жыл бұрын
दंडवत प्रणाम श्री कृष्ण महाराज यांना १६१०८० मुले व १६१०८मुली होत्या. रेणुकेच्या पुत्रा पैकी परशुराम हा वीर शुर पराक्रमी शास्त्र तेजाने संपन्न होता
@drsatishurhe5077
@drsatishurhe5077 2 жыл бұрын
।।दंडवत प्रणाम बाबाजी।। रेणुका च्या सर्व पुत्रा पैकी एकच पुत्र हा शूरवीर निघाला तो म्हणजे परशुराम, म्हणून रेणुकेला एकविरा असे म्हणतात. ।।दंडवत प्रणाम।।
@babanpathade2968
@babanpathade2968 2 жыл бұрын
Dandvat parnam baba 161080 mali 16108 maull haote
@aratikadam8663
@aratikadam8663 2 жыл бұрын
Renukechputra vir hota parshuram mnun yekvira nav padal. Dandvt pranam🙏🙏 👌👌🌹🌹💕
@santoshraskar2841
@santoshraskar2841 2 жыл бұрын
🙏🙏दंडवत प्रणाम 🙏🙏 रेणुकामातेचा परशुराम हा एकच मुलगा शुरवीर होता. त्यामुळे तिला एकविरा असे म्हणतात. श्रीकृष्णांना १६१०८० मुले व १६१०८ मुली होत्या.
@aasthakadam2569
@aasthakadam2569 2 жыл бұрын
🌺🌺दंडवत प्रणाम 🌺🌺 दंडवत प्रणाम 🌺🌺 १-श्रीकृष्ण महाराजांना १,६१,०८० मुलं होते आणि १६,१०८ मुली होत्या. २- रेणुकादेवी च्या पुञापैकी एक पुञ परशुराम हा खुप विर होता म्हणून रेणुकेला एकवीरा असं म्हटलं आहे. प.पु. प.म. बाबा यांना दंडवत प्रणाम खुप छान लीळा विश्लेषण करून सांगत आहेत ,आम्हाला सखोल ज्ञान मिळत आहे .असं वाटतं लीळाचरित्र ऐकतच रहावे संपुच नये. खुप आनंद वाटतो लीळा श्रवण करताना.🙏👍🙏👍👍🙏🙏🙏🙏 🌺🌺दंडवत प्रणाम 🌺🌺
@mayuridixit9141
@mayuridixit9141 2 жыл бұрын
प्रथम बाबा तुम्हाला दंडवत प्रणाम 🙏💐 श्रीकृष्ण महाराजांना १६१०८० मुले होती व १६१०८ मुली होत्या रेणुका देवीला बरेच पुत्र होते परंतु परशूरामच फक्त वीर पुत्र होता म्हणून तिला एकवीरा असे म्हणतात जय श्री कृष्ण 🙏🌹🙏💐👍
@Dipakpatil-dp1ox
@Dipakpatil-dp1ox 2 жыл бұрын
भगवान श्रीकृष्ण महाराजांना मूली सोळा हजार एकशे आठ आणी मूल एक लाख 61 हजार 80
@sureshkk590
@sureshkk590 2 жыл бұрын
श्रीकृष्ण महाराजांना 1,61,080 मुल आणि 16,108 मुली होत्या. रेणुकेच्या मुलांपैकी एकच मुलगा परशुराम हा वीर होता म्हणून तिला एकवीरा अशा नाव पडला. 🙏 दंडवत प्रणाम🙏
@nirmalafirake788
@nirmalafirake788 2 жыл бұрын
दंडवत प्रमाण दादा श्री कृष्ण महाराजानां एक लाख एकसष्ट हजार ऐशीं मुले होते आणि सोळा हजार एकशे आठ मुली होत्या रेणुकामातेच्या पुत्राच्या पैकी परशुराम हे एकच विरपुरूष होते म्हणून रेणुकामातेचला एकविरा असे म्हणतात
@santoshpachode4782
@santoshpachode4782 2 жыл бұрын
ब्रह्मचर्य पालन करण्यासाठी काय करावे लागेल.दंडवत प्रणाम जय श्री चक्रधर स्वामी
@prakashbhadale5088
@prakashbhadale5088 2 жыл бұрын
दंडवत प्रणाम बाबाजी🙏🙏 प्रश्न क्रमांक १ चे उत्तर>>>रेणुकामातेला अनेक पुत्र होते त्या मधील एक पुत्र असा होता तो वीर होता त्याच्या नावावरून रेणुकामातेला एकविरा हे नाव पडले अतिशय सुंदर निरुपण बाबाजी आपण केलेत ब्रम्हचारी या विषयावर एक नंबर निरुपण केलेत लोकांना पटु न पटु पण मला हे पटले आहे मुलं होण्यापुरताच या जिवाने (मनुष्याने) सबंध ठेवावा बाकी विषय वासने पासुन दुर रहावे तोच खरा ब्रह्मचारी दंडवत प्रणाम🌹🙏🙏🙏🙏🌹
@harshikanakhale3537
@harshikanakhale3537 2 жыл бұрын
🙏🏻 दंडवत प्रणाम दादा जी 🙏🏻 जय श्री कृष्णा 🙏🏻 श्री कृष्ण महाराजांच्या 16 हजार 108 मुली आणि 1लाख 61 हजार 80 मुलें होते 🙏🏻 रेणुकामाता ला एकविरा कारण की तेच एकच मुलगा वीर होता तेनचे नावं परशुराम होते 🙏🏻. दादा जी आज पण खूप छान मार्गदर्शन केले 🙏🏻
@prabhkarmungal6868
@prabhkarmungal6868 2 жыл бұрын
दंडवत प्रणाम श्रीकृष्ण महाराजांना सोळा हजार एकशे आठ मुली होत्या एक लाख 61 हजार शी मुले होती
@prabhkarmungal6868
@prabhkarmungal6868 2 жыл бұрын
दंडवत प्रणाम श्रीकृष्णा महाराजांना सोळा हजार एकशे आठ पत्नी होत्या व श्रीकृष्ण महाराजांना सोळा हजार एकशे आठ मुली होत्या एक लाख 61 हजार अंशी मुले होती व एकविरा रेणुकेला एक परशुराम वीर होता दंडवत प्रणाम दंडवत प्रणाम
@dnyaneahwarugale3555
@dnyaneahwarugale3555 2 жыл бұрын
दंडवत प्रणाम दंडवत प्रणाम दादा🙏🙏 1) 161080 मुले व 16108 मुली 2) रेणुका मातेला सर्व मुलांपेक्षा एकटा परशुराम वीर होता म्हणून रेणुका मातेला एकविरा म्हणतात. दंडवत प्रणाम🙏🙏
@nivruttikhade908
@nivruttikhade908 2 жыл бұрын
🙏🏻🙏🏻🌹दंडवत प्रणाम🙏🙏💐 एकविरा म्हणजे रेणुका देवी त्यांना एकच वीरपुत्र होऊन गेले परशुराम म्हणून एकवीरा नाव पडले
@prakashbhadale5088
@prakashbhadale5088 2 жыл бұрын
दंडवत प्रणाम बाबाजी🌹🙏🙏🌹 आत्ताच लिळा ऐकायला सुरूवात केली आहे🙏🙏🙏
@dnyaneshwarmahajan2517
@dnyaneshwarmahajan2517 2 жыл бұрын
दंडवत प्रणाम दादाजी. १ .श्रीकृष्ण महाराजांना एक लाख एकसष्ट हजार ऐंशी मुलें होते आणि सोळा हजार एकशे आठ मुली होत्या. २. रेणुकामातेचे पुत्रांपैकी परशुराम हे एकच वीर पुरुष होते म्हणून रेणुकामातेला एकवीरा असे म्हणतात.
@mukeshbhuyar6985
@mukeshbhuyar6985 2 жыл бұрын
दंडवत प्रणाम बाबा जी श्री कृष महाराजाना १६१०८० मूल आनी १६१०८ मुळी होत २)रेणूकला परशुराम वीर पुत्र होता म्हनून रेणुकेला येकविरा म्हनत्त दंडवत प्रणाम 🙏🌷🌷🙏🙏
@rajarambhagwat8665
@rajarambhagwat8665 2 жыл бұрын
दंडवत प्रणाम १६१०८० मुले १६१०८ मुली होत्या रेणुकामाताचा परशुराम हा मुलगा शुरवीर होता व त्याने ऐकीस वेळा निक्षेतरी पृथ्वी केली आहे म्हणून तिला एकवीरा असै म्हणतात
@medhadeshpande2295
@medhadeshpande2295 2 жыл бұрын
Mule_161080 mule _16108 akandar 1,77188 avde mule shree krishna marajana hote Dandvat pranam dada Jai shree krishna
@rupeshanjankar3665
@rupeshanjankar3665 2 жыл бұрын
Dandavt pranam babaji 177188 mul muli ani prshurama sarakha aekach Vir putrr hota
@aratikadam8663
@aratikadam8663 2 жыл бұрын
161080 mul, muli 16108 total 1771188 he shree krishna maharajanche lekar. Dandvt pranam🙏🙏
@rakshabhaise8954
@rakshabhaise8954 2 жыл бұрын
1,77188
@narayankanade5473
@narayankanade5473 2 жыл бұрын
दंडवत प्रणाम बाबाजी🙏🙏🙏🙏 रेणुका मातेच्या मुलांपैकी परषुराम हे एक विर क्षास्रसंप्पण होता म्हणून रेणुका मातेला एकवीरा नाव पडले 2)श्रीकृष्ण महाराजांना एक लाख एकसष्ट हजार ऐंशी मुले व सोळा हजार एकशे आठ मुली होत्या
@sandhyasuresh4225
@sandhyasuresh4225 2 жыл бұрын
Dandawat Pranaam Baba 🙏🙏 1. SriKrishna maharajana 161080 mule ani 16108 muli hotya.2.Renukecha anek putranpaiki fakt ekach putra veer hota mhanun Ekveera mhantat.
@bhupalsalve6685
@bhupalsalve6685 2 жыл бұрын
१-श्री Krishna नां १,६१,०८०मुले,१६,१०८ मुली एकूण १,७७,१८८,मुले,२- रेणुकामाता स अनेक पुत्र होते पण त्या पैकी परशुराम हा वीर ,शुर, साहसी,महा योध्दा, क्षत्रिय तेज, शौर्य वीर होता म्हणून रेणुकामाता स एकवीरा देवी असे म्हणतात., दंडवत प्रणाम, बाबाजी, धन्यवाद.
@arunawange3258
@arunawange3258 2 жыл бұрын
दंडवत प्रणाम🙏🙏🙏 दादा, जय श्रीकृष्ण, (१) श्रीकृष्ण महाराजांना १६१०८०मुले,आणी १६१०८मुली होत्या (२) रेणुकामातेच्या इतर पुत्रापैकी परशुराम हा एकच पुत्र वीर होता शस्त्र संपन्न होता म्हणुन रेणुकेला एकवीरा असे म्हणतात 🙏🙏🙏
@nandachandurkar5589
@nandachandurkar5589 2 жыл бұрын
दंडवत प्रणाम बाबाजी 1रेणूकमातेला असलेल्या पुत्रामध्ये एकच पुत्र वीर होता म्हणून एकवीरा म्हणतात 2श्रीकृष्ण महाराजांना 161080मुले होते व16108 मुली होत्या
@chhayabenpatil6436
@chhayabenpatil6436 2 жыл бұрын
🙏दंडवत प्रणाम पू दादाजी रेणुकेला एकविरा असे म्हणतात कारण तिला जे पुत्र होते त्यापैकी एक पुत्र वीर शूर पराक्रमी क्षात्रतेजाने संपन्न होता म्हणून एकविरा असे म्हणतात दुसऱ्या प्रश्नाचे उत्तर असे कि श्री कृष्णमहाराजांना 1,61,080 मूले होती & 16,108 मुली होत्या
@rushikeshmore7523
@rushikeshmore7523 2 жыл бұрын
दंडवत प्रणाम 🙏🙏1. रेणुका माता ला भरपूर पुत्र होते पण तेचातून परशुराम हाच एक वीर होता म्हणून त्यांना एकविरा अस म्हणतात.2 श्री कृष्ण चक्रवर्ती महाराजांना 1,61,080( एक लाख एकस्ट हजार अंशी मुले होते ) आणि 16,108 ( सोळा हजार एकशे आठ मुली होते) .
@shardadinde1260
@shardadinde1260 2 жыл бұрын
श्रीकृष्ण महाराजांना सोळा हजार एकशे आठ मुली आणि एक लाख 61हजार80एवढीमुलेहोती🙏 दंडवत प्रणाम बाबा 🙏
@santoshpachode4782
@santoshpachode4782 2 жыл бұрын
दंडवत प्रणाम जय श्री चक्रधर स्वामी
@achyutraoadwe97
@achyutraoadwe97 2 жыл бұрын
१)श्रीक्रुष्ण महाराजांना १६१०८०कुमार व १६१०८ मुली होत्या २)रेणुका मातेस त्यांच्या पुत्रांपैकी एकच विर पुत्र होता(परशुराम).म्हणून त्यांना एकविरा या नावाने संबोधितात .
@vishwajeetkhatavkar874
@vishwajeetkhatavkar874 2 жыл бұрын
1- माता एकवीरा (रेणुका) हिला आसलेल्या पुत्रांमधे एकच पुत्र म्हणजे प्र्शूराम हे विरपूरुष होते. ते जनमताच त्यंच्यामदध्ये तेज होते म्हणून रेणुकामातेला एकवीरा असे नाव पडले. 2- श्रीक्रुश्ण महाराजांना 16 हाजार 108 मुली आणि 1 लाख 61 हजार 80 एवढी मुले होती . मी जिजा लीपारे असून, दूसरा नंबर वापरत आहे. दंडवत प्रणाम 🙏🙏🙏
@shardadinde1260
@shardadinde1260 2 жыл бұрын
🙏 दंडवत प्रणाम रेणुका माता ही परशुरामाची माता आहे आणि परशुराम हे त्यांचे वीर पुत्र होते म्हणून रेणुका मातेला एकवीरा असे म्हणतात 🙏🙏🙏🙏🙏
@gendlalchanode1679
@gendlalchanode1679 Жыл бұрын
161080 Son And16108 Doters
@shaliniraut6282
@shaliniraut6282 2 жыл бұрын
दंडवत प्रणाम श्रीकृष्ण महाराजांना 16108 मूली होत्या आणि 161080 मूल होते प्रश्न 2 रेणुका माते ला एकवीरा का म्हणतात तर रेणुका माते चा एक पुत्र परशुराम हा वीर होता म्हणून रेणुका मातेला एकवीरा माता म्हणतात
@sangitabelkhode8359
@sangitabelkhode8359 2 жыл бұрын
Renukecha 1 putra vir hota ase aslyamule tila 1 vira boltata …..Shree Krishna mharajana 16 000 108 muli & 161,080 putra
@sujatapatil9350
@sujatapatil9350 2 жыл бұрын
दंडवत दादा जी🙏 रेणुका मातेला अनेक पुत्र होते. पण परशुराम हा एक वीर पुत्र होता. म्हणून तिला एकविरा असे म्हणतात. 🙏🙏🙏
@latachipde810
@latachipde810 2 жыл бұрын
🙏🌷आदरणीय बाबांना माझा दंडवत प्रणाम जय श्री चक्रधर 🌷🙏 श्रीकृष्ण महाराजांना एक लाख एकसष्ट हजार ऐंशी मुले आणि सोळा हजार एकशे आठ मुली होत्या. रेणुकेला असलेल्या पुत्रांपैकी एकच पुत्र वीर होता. रेणुके च्या इतर पुत्रांपैकी फक्त परशुराम हाच वीर होता. म्हणून रेणुकेला एकवीरा म्हणतात. 🌹 🙏
@sukhadeowaghole6044
@sukhadeowaghole6044 2 жыл бұрын
Dhandavat pranam babaji one lacsixty one thousand son and sixteen thousand Girl.babaji very sunder Lila thanks Dhandavat pranam jai shri Krishna jai shri chakardar swami
@mangalamete8324
@mangalamete8324 2 жыл бұрын
Shri Krishna maharajanna(161080)mule&(1,16108)muli,161080+1,1610=277,188mule tyanna hoti (2) Renuka matecha Parshuram ha wiryoddha hota to shur aslyamule Renuka Devila ek Vira ase mhantat 🌹🙏🌹
@madhuribhople9515
@madhuribhople9515 2 жыл бұрын
दंडवत प्रणाम बाबा🙏🙏 रेणुकेला अनेक पुत्र होते त्यापैकी एक पुत्र विरोधी होता जनमानसात त्याचे तेज होते परशुराम हा विर होता म्हणून रेणुका मातेला एकविरा हे नाव देण्यात आले दंडवत प्रणाम🙏
@drpatange
@drpatange 2 жыл бұрын
दंडवत प्रणाम दादा... 🙏 आपण सांगितलेल्या लीळे प्रमाणे माता एकवीरा(रेणुका) हिला असलेल्या पुत्रा मध्ये एकच म्हणजे परशुराम हे विर पुरुष होते,म्हणून रेणुका मातेला एकवीरा म्हणतात...! 🙏 दंडवत प्रणाम. 🙏
@MahanubhavPratitiPanth
@MahanubhavPratitiPanth 2 жыл бұрын
तुम्ही कोण्या गावचे तुमचा पूर्ण परिचय द्या.
@manoranjandupare3244
@manoranjandupare3244 2 жыл бұрын
एकूण 16108 मुली आणि 161080 मूल होती
@लहुमादगुडे
@लहुमादगुडे 2 жыл бұрын
दंडवत प्रणाम बाबाजी..🙏🙏🙏🙏🙏 १) श्रीकृष्ण महाराजांना १६१०८० मुले आणि १६१०८ मुली होत्या. २) रेणुका मातेला एक वीर पुत्र होता त्याचे नाव परशुराम म्हणून तिला एकविरा असे म्हणतात.
@user-kp5mr8wf6f
@user-kp5mr8wf6f 2 жыл бұрын
दंडवत प्रणाम दादाजी,🙏🙏🙏🙏🙏 रेणुका मातेच्या ईतर मुलांपैकी परषुराम हे एक क्षास्रसंप्पन विर होता. म्हणुन रेणुका मातेचा एकवीरा हे नाव पडले, 2/श्रीकृष्ण महाराजांना एक. लाख एकसष्ट हजार. ऐंशी मुले व सोळा हजार एकशे आठ मुली होत्या,
@drsatishurhe5077
@drsatishurhe5077 2 жыл бұрын
।।दंडवत प्रणाम बाबाजी।।
@rajeshreemane7331
@rajeshreemane7331 2 жыл бұрын
दंडवत प्रणाम👏👏👏👏👏🌹🌹🌹🌹🌹
@mangalamete8324
@mangalamete8324 2 жыл бұрын
Dandvat pranam babaji 🌹🙏🌹
@kuladeeprajput1374
@kuladeeprajput1374 2 жыл бұрын
Dandvat pranam 🙏💐🌹
@surekhapawar8663
@surekhapawar8663 2 жыл бұрын
दंडवत प्रणाम बाबाजी 🙏🙏
@vishwajeetkhatavkar874
@vishwajeetkhatavkar874 2 жыл бұрын
दंडवत प्रणाम बाबा 🌹🙏🙏🌹
@MhyePawar
@MhyePawar 2 жыл бұрын
🙏दंडवत प्रणाम बाबाजी 🙏🙏
प्रसादसेवा - prasadseva ( Lyric Video )
26:25
Shree Brahmvidya
Рет қаралды 1,7 МЛН
АЗАРТНИК 4 |СЕЗОН 3 Серия
30:50
Inter Production
Рет қаралды 952 М.
POV: Your kids ask to play the claw machine
00:20
Hungry FAM
Рет қаралды 17 МЛН
बोधकथा : मोहोळ आणि झाड#motivation #inspirationalspeech #story #बोधकथामराठी
5:14
घोडके गुरुजींच्या बोधकथा
Рет қаралды 371
Sagara pran talamalala with meaning by Shri Charudatta Aphale
20:25