Dear mugdha ani prathamesh ethe Pune chya Ganesh kala manch swargate la programme theva na. dhadadhad tickets khapatil.
@hemantawate529611 ай бұрын
❤🎉प्रथमेश, मुग्धा तुमचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे, अप्रतिम,खुपचं सुंदर श्रवणीय अनेक आशीर्वाद भावी आयुष्यासाठी
@ambadasdhande231811 ай бұрын
खुप खुप शुभेच्छा दोघांना पण आई तुळजाभवानी खुप आयुष्य देवो हीच प्रार्थना जय हरी विठ्ठल
@dattarambaraskar70703 ай бұрын
हि अभंगवाणी संपूच नये असे वाटते.खूप प्रसन्न वाटते.
@subhashsalaskar24013 ай бұрын
11111111111111¹
@nandkumarabhyankar64673 ай бұрын
रामकृष्ण हरी! सुंदर कार्यक्रम!
@vijaysalunkhe2923 Жыл бұрын
अनेक दिवस शोधात होतो की आपण काय ऐकावे आणि हा भक्ती अध्यात्म व संगीताचा ठेवा सापडला ! ईश्वराचे गंधर्व!
@HridaysparshiMarathiKatha2 ай бұрын
खूपच छान मराठी अभंग !!!
@madhurikarmarkar4671 Жыл бұрын
प्रथमेश, स्वरांवर, सुरांवर तुझ प्रभुत्व आलं की तू स्वतःच आनंद घेत गाशील। तू लडिवाळपणे, तुला हवं तसं त्यांच्या खेळशील व तेच तुझं, प्रथमेशच गाणं असेल। पण त्यासाठी तुला खूपच मेहनत करावी लागेल, सराव करावा लागेल। ते दूर नाही।
@ashoksurve69696 ай бұрын
Khup chhan.Shubhechha
@pundalikbenade2059Ай бұрын
खूप खूप सुंदर गायन केले आहे ऐकत राहावे असे वाटते ❤
@harshadajagtap9913 Жыл бұрын
खूपच सुंदर प्रथमेश आणि मुग्धा
@PandurangMulik-p4u3 ай бұрын
Khup Chhan Awaj❤
@bhimraodongarwar59505 ай бұрын
अप्रतिम गायकी.
@sandhyamahajani6136 Жыл бұрын
प्रथमेश चे कानडा राजा पंढरीचा फारचं सुंदर.मोकळा व खणखणीत आवाजात फारच अप्रतिम गाण.
@deepaksamrat45872 жыл бұрын
नमस्कार खुपच सुंदर मराठी भक्ती गीते धन्यवाद
@gajukhadke Жыл бұрын
खूप छान 👍🏻, जबरदस्त...
@samitchaudhari3 ай бұрын
प्रथमेश आणि मुग्धा, खुप छान, प्रत्यक्ष विठ्ठलच समोर आले 🙏
@PadmakarSalvi-p6n9 ай бұрын
दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा.ओम चैतन्य गगनगिरी महाराज की जय.ओम नमः शिवाय.प.पू. स्वामी गगनगिरी महाराज की जय...
@RavaluWandrekar-nk6ns9 ай бұрын
❤
@sukhadapendse7268 Жыл бұрын
खूप छान प्रथमेश व मुग्धा.
@bhanudasvyas977411 ай бұрын
फारच सुरेख गाण्याची निवड पण छान गायकी बद्दल काय सांगु फारच मस्त वेळ सत्कारणी लागला असे वाटले मुढ छान झाला 😊आपणा दोघांचे अभार
आपण दोघेही आपल्या महाराष्ट्राचा अमूल्य ठेवा आहात.आमच्यासहित आजची पिढी आपल्यावर नितांत प्रेम करेल यात अजिबात शंका नाही.Keep it up... नितांत सुंदर...❤
@chidanandsonar2472 Жыл бұрын
अप्रतिम
@drbhghatge4 ай бұрын
Prathamesh & mugha.. you both are big Champs... voice God gifted, keep it up .all the best.God bless you both.
@manjiriganpule9932 Жыл бұрын
प्रथमेश मुग्धा तुमच्या दोघांचे खूप खूप अभिनंदन आता लवकरात लवकर लग्नाची तारीख सांगा तुमच्या दोघांच्या आवाजाला तोडच नाही अप्रतिम आवाज आणि अप्रतिम जोडी
@dnyaneshwarshinde75452 жыл бұрын
खुपच सुंदर मराठी भक्ती गीते
@kanchanmarutishindeshinde15 Жыл бұрын
Nice voice good ajun shabdch nahitar chalat raha pudhe❤❤
@SunilJagnade-bn5mf10 ай бұрын
मुग्धा, प्रथमेश खूप छान आगे बाढो कोई रोक नहीं सकता.❤
@MdBorse-yv6ln Жыл бұрын
खुप सुंदर आवाज.
@kiransawant85012 жыл бұрын
यशस्वी जोडी.असेच गात रहा शुभेच्छा
@vaidehipethe36796 ай бұрын
खूप अभिनंदन दोघांचे😊
@gajananakkar8287 Жыл бұрын
तुमच्या सुरांनी मंत्रमुग्ध झालो.. अप्रतिम!!!
@madhavivichare16742 жыл бұрын
प्रथमेश. मुग्धा तुम्ही कमालच केलीत. खूपच सुंदर.
@dilipsalvi37182 жыл бұрын
प्रथमेश आणि मुग्धा तुमची गाणी मी लिटिल चॅम्प सारेगामापा पासून ऐकत आलो आहे प्रथमेश ची स्पेशालिटी म्हणजे शास्त्रीय संगीत उत्तम प्रकारे गातो आणि मुग्ध तू पण उत्कृष्ट गायक आहेस मंत्रमुग्ध करणारी गाणी आपण जात आहात असेच आम्हाला नवनवीन गाणे ऐकायला मिळतील हेच तुमच्याकडून अपेक्षा करतो
व्वा खुप छान. .अतिशय श्रवणीय सुमधूर. आपण खुप छान गायलात. अप्रतीम नक्कीच आपण खूप मोठे कलाकार आहात. शुभाशीर्वादासह उदंड शुभेच्छा
@ranganathansrinivasan72448 ай бұрын
I have been hearing them from Saregama days. Both have matured and have chosen the right path in persuing classical music
@appasahebpawar154311 ай бұрын
Very Very nice song old is gold 👌 ❤❤❤❤❤
@sudhakart_019 ай бұрын
jai shree ram😍
@nishadongare83857 ай бұрын
अप्रतिम खूप खूप सुंदर मला आवडले
@SHARDAGAVALE-yr3vx Жыл бұрын
प्रथमेश खुप छान आवाज
@anuradhasahasrabuddhe39822 жыл бұрын
आवाजातील गोडवा लय शुद्ध व स्पष्ट उच्चार ऐकून समाधान व मनाला शांत वाटते धन्यवाद प्रथमेश तुला यश लाभेल हीच शुभेच्छा
@jayatalgeri6751 Жыл бұрын
अप्रतिम !
@arjunbapardekar5562 жыл бұрын
काय आवाज आहे ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेल्या मालवण तालुक्यातील आचरा येथील रामनवमी उत्सवात निमंत्रित करणार
@bharatisagorkar2994 Жыл бұрын
मुग्धा बोलावा विठ्ठल किती किती वेळा ऐकूग इतकी सुरेख गायिली नुसते विठ्ठल मय करून सोडले आम्हाला
@AnantNarkar-wp5sq8 ай бұрын
खुप छान आवाज ऊत्तम साधरीकरण धन्यवाद तुम्हाला आणि हार्दिक शुभेच्छा 🙏🌹🌺🙏🙏
@maheshsuryawanshi43459 ай бұрын
प्रथमेश, मुग्धा Perfect, voice n singing the best.
@balkrishnavirkar846 Жыл бұрын
मॉनिटर आणि मोदक खूप सुंदर
@pushpakhupchanpostikladyna5942 Жыл бұрын
Mugdha Laghate........pratilata . .
@pandurangbhagwat2159 Жыл бұрын
🌹🌹very nice God gift🌹🌹
@vivekanandpatil98582 жыл бұрын
! ! ! खूपच छान ! ! ! ! फार मोठी साधना आहे ! ! !
@venuprasad2698 Жыл бұрын
I have same Black Carbonado Diamond Cube Size recently found
@ashoksalunke61352 жыл бұрын
Apratim aawaj doghan che, eka vegalya vishavat ghevun jatat🙏
@patelsubhashpatelsubhash12292 жыл бұрын
n.
@pchandrakanthshenoy499610 ай бұрын
very nice👌
@kumarn93106 ай бұрын
Morocco tun ektoy,man udas zale hote pan ya doghanchi gani ekun man kase prasanna zale❤
@nileshshinde1821 Жыл бұрын
खरचं तुमच्या आवाजात ही भक्तिगीते ऐकतान अंगावर शहारे आले कान तृप्त झाले .🙏🙏🙏🙏
@sandipindap226 Жыл бұрын
दोघांचाही आवाज अप्रतिम, अगदी मंत्रमुग्ध करतात दोघेही
@dattatrayshinde1633 Жыл бұрын
प्रथमेश व मुग्धा वैशंपायन दोघांचे ही आवाज श्रवणीय आहेत.
@vrushalic3389 Жыл бұрын
काय आणी कोणत्या शब्दात कौतुक करू .❤❤
@sandipindap226 Жыл бұрын
तुम्हाला लहानपणापासून आम्ही पहातो आहोत, तेव्हा पण असेच सुंदर आणि अप्रतिम गात होतात तुम्ही, असेच मोठे व्हा, ह्याच शुभेच्छा, आई भवानी चा आशीर्वाद आपल्या सदैव पाठीशी राहो हीच सदिच्छा.
@Comefortablezone2 жыл бұрын
सुंदर , अप्रतिम आवाज दोघांचा पण. असेच गात रहा. पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा तुम्हाला
@vaishalighatwal14232 жыл бұрын
🙏💐 सुंदर, खूपच छान. असेच गात रहा
@mrinalinibapat35512 жыл бұрын
खुपच छान गायकी,आवाज आणि गाण्यांची निवड
@सौ.भाग्यश्रीकुलकर्णी7 ай бұрын
खूप छान.तुम्हाला दोघांना खूप खूप शुभेच्छा.
@balkrishnajoshi7740 Жыл бұрын
फारच सुंदर, God is great, अतिशय सुरेख, व कर्णमधुर आवाज, मुग्धा प्रथमेश, go ahead, आमचा आशीर्वाद आहे ❤❤❤❤❤
@trimbakpande5816 Жыл бұрын
खूपच सुंदर व सुरेल आवाजाने मन तृप्त झाले तुमच्या पुढील काळातही असेच प्रगती होवो हीच स्वामी समर्थ चरणी प्रार्थना ....All the Best
@nalinishende9460 Жыл бұрын
अशीच दोघांची जोडी अखंड राहूदे गाण्याची सेवा अखंड चालू राहू दे शुभेच्छा हरी ओम
@dineshkadam516 Жыл бұрын
नवीन बातमीनुसार दोघेही लग्न करणार आहेत 🤝
@savitaankali37642 жыл бұрын
वा वा आवाज एकच नंबर प्रथमेश
@rameshnakade85332 жыл бұрын
फार सुंदर सगित आहे वाह...
@priyasawant5154 Жыл бұрын
Khup chan
@jayshreeingole2080 Жыл бұрын
तुम्हाला रत्न म्हटले ले आहे ते अगदी खरे आहे अतिशय गोड गाता दोघेही अतिशय सुंदर जोडी आहे👉😚👌
@pradipkhadangale1949 Жыл бұрын
प्रथमेश तुझा आवाज खूप छान 👌
@vasanthsuryavanshi11417 ай бұрын
स्वर छान आहे
@DilipSathe-k6q Жыл бұрын
स्वर्गीय स्वर!
@manisha.bhosale.739 Жыл бұрын
Superb
@atbworold84311 ай бұрын
Your voice is so melodious. It's a divine gift to both of you!
@njpendse Жыл бұрын
मोदक तर सुरेल आणि श्रवणीय आणि मुग्धाही अप्रतिम गाते. प्रथमेश आणि आर्याचा मी little champ पासून फॅन आहे.
@sushmagore46622 жыл бұрын
खूपच सुंदर, कान तृप्त झाले
@aartisolanki6998 Жыл бұрын
Superb gayaki🙏🏼🙏🏼
@vithalmane7153 Жыл бұрын
Khupch sundar gat raha
@poojajoshi1912 Жыл бұрын
Excellent voice best luck both of u for ur future 🎉🎉
@saisevavrudhashram4681 Жыл бұрын
खूप सुंदर अप्रतिम ❤
@Anuradhaphadke Жыл бұрын
खूप छान रे बाळांनो.
@pradipkhadangale19492 жыл бұрын
प्रथमेश खूपच छान आवाज
@rashmighube8846 Жыл бұрын
सुंदर ....अप्रतिम आवाज ..
@mohanlalkapgate454 Жыл бұрын
सुंदर अभंग 🎉🎉🎉🎉🎉🎉
@bhartigaonkar1809 Жыл бұрын
सुंदर 👌
@DigamberPatil-hn3gs Жыл бұрын
गायक प्रथमेश आणि मुग्धा वैशंपायन हे दोघेही अत्यंत सुरेल आवाजात गातात ते ऐकून मन प्रसन्न होते मनाला आनंद मिळतो धन्यवाद दोघांचेही अभिनंदन आणि हार्दिक शुभेच्छा देखील पुढील वाटचालीस