हा सोहळा म्हणजे एक अमृतयोगच म्हणावा लागेल. हे सर्व थोर नैत्यानी त्यांची खरी मनापासूनची मैत्रीचे दर्शन अनुभवा आले.
@DattatraySonawane-yt2dxАй бұрын
Happy
@navnathbhapkar6225Ай бұрын
खासदार मा धैर्यशील हैय्या ,लै भारी
@yashrajsutar6647Ай бұрын
वा वा आदरणीय भैया साहेब एक नंबर विचार मांडले आहेत , स्वप्न पहावे तर असे , एक नंबर
@yashrajsutar6647Ай бұрын
पवार साहेब ग्रेट आहात तुम्ही , खरंच एवढा त्याग आणि सामान्य कार्यकर्त्या विषयी जिव्हाळा तुमच्या शिवाय कोणी च करू शकत नाही , तुमच्या नन्तर महाराष्ट्राची लाज गुजरत्यांच्या आणि परकीयांच्या हातात आम्ही नाही जाऊ देणार साहेब
@AkashGaikawad-cy9oyАй бұрын
Welcome Home patil saheb
@pravinharnol3501Ай бұрын
हर हर मोदी घर घर मोदी
@virendrashinde7531Ай бұрын
टिकिट जो वर मिलत नाही तो वर अकत्रा.निवदनुका जावळ आल्या की सगळे दात दाखवत.
@pravinharnol3501Ай бұрын
विशवगुरू मोदी
@nikhiljagtap130Ай бұрын
एक अकेला सब पे भारी देवेंद्र फडणवीस
@AKvlog18012Ай бұрын
उत्तमराव जानकर कसे काय दिसत नाही
@nikhiljagtap130Ай бұрын
शरद पवार ओबीसी vs मराठा लाऊन मते मिळविले
@Om-qy9mrАй бұрын
सोलापूर जिल्ह्याच पाणी बारामती ला पळऊन जिल्हयास दुष्काळ ग्रस्त केल होत BJP ने जिल्ह्यास आता न्याय दिला🚩🚩
@rohinijadhav1962Ай бұрын
pawar sahebanantar pn maharastra chalnarach itk vay jhal astana sudha kay playchi garj nahi urlel divas saglyat mislun rahil pahije sevti kay milvaych she ata prynt kay kelay baramati sodun purn rajyacha totach ki....jnta nalayk ahe yanna dokyavr ghete.....
@babanraut6190Ай бұрын
Pawar saheb totally anti marathakunbi reservation 23 March 1994 g. r. काढणार Marathakunbi enemy
@dattatrayyedage2211Ай бұрын
तुम्ही का गेला होता मग भाजप मध्ये राष्ट्रवादी सोडून आणि आत्ता भाजप मध्ये काय मिळाले नाही म्हणून परत राष्ट्रवादी तर येऊन खासदार झाला 😂
@BalasoBurgleАй бұрын
जानकर साहेबांना विसरलात का
@ravikhobragade7153Ай бұрын
पवार साहेब jindabad Baki kuch nahi
@harishburange3929Ай бұрын
हाच सुसंस्कृत पणा असावा
@AKvlog18012Ай бұрын
उत्तमराव जानकर कसे काय व्यासपीठावर दिसत नाहीत तेच कळत नाही
@sp-kq5gmАй бұрын
सुशील कुमार यांची एन्ट्री झाली तेव्हा दिसत आहे जानकर