🔴 LIVE अखंड हरिनाम सप्ताह पारतळे-दहीवलीअ तिशय सुंदर कीर्तन संतचरणरज बाळकृष्णदादा वसंत गडकर

  Рет қаралды 16,886

Marathi kirtanseva

Marathi kirtanseva

Күн бұрын

Пікірлер: 18
@jivangund2658
@jivangund2658 Ай бұрын
राम कृष्ण हरी माउली
@jaylaxmigaikwad-mane9868
@jaylaxmigaikwad-mane9868 Ай бұрын
आदरणीय बाळकृष्ण दादा.. राम कृष्ण हरी 🙏🚩🙏
@gajananpathare328
@gajananpathare328 Ай бұрын
मी हे किर्तन श्रवणाचा प्रत्यक्ष लाभ घेतला.अप्रतिम ब्रम्हानंदाचा जणू साक्षात्कार
@TusharJoshi7412
@TusharJoshi7412 Ай бұрын
अतिशय मंत्रमुग्ध करणारे कीर्तन. भजनाचे स्वर, संतवाणीचा गोडवा आणि भक्तीने भारावलेला संपूर्ण परिसर मनाला भारून टाकत होता. कीर्तनकाराच्या आवाजातील भावपूर्णता प्रत्येकाच्या अंतःकरणाला स्पर्श करत होती. भक्तजन डोळे मिटून त्या दिव्य वातावरणात तल्लीन झाले होते. हे कीर्तन फक्त शब्दांचा प्रवाह नव्हता, तर आत्म्याला स्पर्श करणारी एक अनमोल अनुभूती होती.
@sunildeshmukh6739
@sunildeshmukh6739 Ай бұрын
खुप सूंदर अप्रतिम शब्दांकन
@ganeshbhundhe2024
@ganeshbhundhe2024 Ай бұрын
Ramkrishna Hari Sadguru Natha
@shubhambarskar5995
@shubhambarskar5995 Ай бұрын
मनाला प्रसन्न करणार स्थान म्हणजे दादा न चरण
@TalmaniNamdevKendre
@TalmaniNamdevKendre Ай бұрын
खिल्लारी गुरुजी अप्रतिम गायन वादन👌
@mkvlk07
@mkvlk07 Ай бұрын
खूप छान, भक्तिमय वातावरण... सगळं भारीच..❤❤❤
@RekhaGavali-qe7yd
@RekhaGavali-qe7yd Ай бұрын
Ram Krishna Hari mauli
@kakajisuroshe1588
@kakajisuroshe1588 Ай бұрын
मनाला प्रसन्न करणारे कीर्तन
@sanjayrothe1597
@sanjayrothe1597 Ай бұрын
Very nice Maharaja and sweet voice
@sunildeshmukh6739
@sunildeshmukh6739 Ай бұрын
साऱ्या विश्वात शाश्वत आणि सर्वश्रेष्ठ असा माझा भावतधर्म आहे. हेच अंतिम सत्य आहे. आमचे जगद्गुरू तुकोबाराया, ज्ञानेश्वर माऊली कुठल्याही शाळा कॉलेजला गेले नव्हते पण अभंगरूपी असे तत्वज्ञान मांडले की उच्च विदया शिक्षित डॉक्टरेट व्यक्तीला देखील अर्थ सांगताना घाम फुटतो हेच जीवनाचे सार आहे.
@chitradalavi5158
@chitradalavi5158 Ай бұрын
Ram krushan HARI
@sanjayharad5080
@sanjayharad5080 Ай бұрын
पारतळे गावचे एकिचे बळ अखंडित सेवा अशीच चालू राहुदे
@adinathsonwane892
@adinathsonwane892 Ай бұрын
राम कृष्ण हरी
@sanjayharad5080
@sanjayharad5080 Ай бұрын
खूप संदुर शब्द नाही
@balasabale4640
@balasabale4640 Ай бұрын
वैभव जी तात्या याना गायाना मधी तोड़ नाय कोण देनार 🎉
My scorpion was taken away from me 😢
00:55
TyphoonFast 5
Рет қаралды 2,7 МЛН
99.9% IMPOSSIBLE
00:24
STORROR
Рет қаралды 31 МЛН
My scorpion was taken away from me 😢
00:55
TyphoonFast 5
Рет қаралды 2,7 МЛН