Live : Dhananjay Munde वर कितीही आरोप करा, राजीनामा होणार नाहीच! Anjali Damania | Beed | Suresh Dhas

  Рет қаралды 64,619

Mumbai Tak

Mumbai Tak

Күн бұрын

#MumbaiTakNews #LatestMarathiNews #MaharashtraPolitics
#DhananjayMunde #AnjaliDamania #Beed
मोठी बातमी LIVE : कितीही आरोप करा, धनंजय मुंडेंचा राजीनामा होणार नाहीच! काय कारणं?
#RPT0284
🔴लॉग इन करा: www.mumbaitak.in/
Follow us on :
Google News : news.google.co...
Facebook: / mumbaitak
Instagram: / mumbaitak
Twitter: / mumbai_tak
• Marathi News (मराठी न्...
#maharashtra #marathi #marathinews
इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi KZbin channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

Пікірлер: 363
@nandkishorwalke
@nandkishorwalke 5 күн бұрын
अभिजित सरांचे विषेश अभिनंदन सर ज्या पध्दतिने आपण आजच्या लाईव्हमध्ये धनंजय मुंढेचा पर्दापाश केलात व शाब्दिक घणाघात करुन जे विष्लेषण केले ते वास्तव व जबरदस्त आहे प्रत्येकानेच पहावा असा मुंब ई तक
@rajeshdeshmukh1644
@rajeshdeshmukh1644 5 күн бұрын
निर्लज्ज......शालेय पुस्तकात याचे उदाहरण आका वर एक धडा असावा
@vishnughodke4174
@vishnughodke4174 4 күн бұрын
💯👍
@Mahesh-o9j1d
@Mahesh-o9j1d 5 күн бұрын
नाद खुळा आणि खरं जाणते समोर खर मांडणार एक मेव चॅनल ❤❤
@sandipgharat2043
@sandipgharat2043 5 күн бұрын
या पुढे जनतेने आणि मीडियाने महायुती सरकार कडून न्यायाची अपेक्षा ठेऊ नये. दिवंगत सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणातील आरोपी मिळत नाही हे महायुती सरकारचे अपयश आहे.
@मराठायोद्धा
@मराठायोद्धा 5 күн бұрын
धनंजय मुंढे च्या राजीनाम्यासाठी मुंबईत मोठे आंदोलन होणे गरजेचे आहे ,विरोधी पक्ष झोपलाय आणि ऐकटी झाशीची राणी प्रस्थापितांच्या विरोधात लढतेय
@rakeshgovekar8665
@rakeshgovekar8665 5 күн бұрын
मुबैत आणि पूर्ण राज्यात
@vishnugaikwad7045
@vishnugaikwad7045 5 күн бұрын
अभिजीत सर सलाम तुमच्या धाडसाला निडरपणे पत्रकारांनी बोलले पाहिजे
@subhashpathrikar1064
@subhashpathrikar1064 5 күн бұрын
अनुजा अभिजीत.... दोघंही उत्तम मार्गदर्शन करणारे पत्रकार आहात. अभिनंदन बाळांनो..... 🌹
@drrajeshtoradmal
@drrajeshtoradmal 5 күн бұрын
खरच मिडियाचे मनापासुन आभार..... अन्याया विरोधात खरोखरच मीडियाने चांगला आवाज उठवला आहे आणि तो असाच चालू राहू द्या
@balasahebgorde1761
@balasahebgorde1761 5 күн бұрын
#आकावर एक वेब सिरीज यायला पाहिजे. : निर्लजम सदा सुखिम:
@rameshwarkadam4092
@rameshwarkadam4092 5 күн бұрын
लोकशाही चा कणा म्हणजे मुंबई tak
@rohandhole9779
@rohandhole9779 5 күн бұрын
Jabardast, media la salute🫡🫡🫡
@kailaseke5688
@kailaseke5688 5 күн бұрын
काहीही होऊ शकत नाही.... सर्व सामान्य माणसाला जगण मुश्किल आहे
@subhashkale8131
@subhashkale8131 5 күн бұрын
जोपर्यंत CM आहेत व Dada आहेत तोपर्यंत काहीही होणार नाही
@nomadicexp
@nomadicexp 5 күн бұрын
मीडिया आता मुंडे ला सोडणार नाही. कधीच नाही
@sadashivdesai5578
@sadashivdesai5578 5 күн бұрын
मीडिया बोलते जेव्हा राजकीय वरद हस्त असतो. नाही तर मीडिया मूक बधिर असते
@Kkp777k
@Kkp777k 5 күн бұрын
​@@sadashivdesai5578 व्वा दादा मनातलं बोलतात
@bhausahebgaikwad36
@bhausahebgaikwad36 5 күн бұрын
अगदी खरं बोलताहेत अभिजित सर यालाच म्हणावं निर्भीड पत्रकारिता आणि निर्भीड पत्रकार खरंच आपल्या कार्याला सलाम आहे सर
@surajneware5258
@surajneware5258 5 күн бұрын
मी ५० वर्षाचा पुरुष असून आज पर्यंत धनंजय मुंडे एवढा हलकट माणूस राजीनामा जग भर निंदा होत असताना राजीनामा देत नाही.आर.आर.आबा पाटलानी एका चुकीच्या वाक्यामुळे राजीनामा दिला होता
@chandrakantmane2527
@chandrakantmane2527 5 күн бұрын
आता महाराष्ट्र आणि मराठी माणूस संपला. कारण फक्त पैसा बोलें दल हाले. अशी परिस्थिती झाली आहे. लोकशाही नाही, दंडेल शाही सुरु झाली आहे. गरिबाने फक्त अन्याय सहनकरा. 🚩 राम कृष्ण हरि 💐
@nirmlakadam721
@nirmlakadam721 20 сағат бұрын
अगदी बरोबर आहे.
@SanjayDere-b5y
@SanjayDere-b5y 5 күн бұрын
अभिजित सर राजकारणाची पूर्ण वाट लागली आहे एकदा निवडून आले की ५ वर्षे राजकीय लोकांनी जनतेचा कराचा पैसा मनसोक्त लुटावा आणि आरोप झाले की जातीचा आधार घ्यायचा मग सर्वांनी सत्तेसाठी एकत्र राहण्यासाठी सर्व माफ करायच नंतर निवडणूकी वेळी एखादी आकर्षक स्किम आणून व पैसा वाटून परत निवडून यायचं
@balajishinde8204
@balajishinde8204 5 күн бұрын
आनुजा ताई ""तुमच खुप खुप"""आभिनंदन ... आभिजीतभैय्या.....आपले पण खुप खुप आभिनंदन🙏🏾🙏🏾🙏🏾
@AffectionateEquestrianHe-cp9ws
@AffectionateEquestrianHe-cp9ws 5 күн бұрын
सॅल्यूट आहें या पत्रकाराला.
@arunmhaske8475
@arunmhaske8475 4 күн бұрын
धनंजय मुंढे म्हणजे एक जातीयवादी माणूस आहे अनुजा व अभिजित सर आपण हा विषय लावून धारा व तुमचे खुप खुप आभार आहेत 🙏
@mohanpatil-sn4xe
@mohanpatil-sn4xe 5 күн бұрын
सर मला पण बातमी द्यावा याची आहे शेतकर् यांवर होणारा अन्याय बद्दल आपण मदत करावी हि नम्र विनंती आहे
@vishnugaikwad7045
@vishnugaikwad7045 5 күн бұрын
सुपर या चायणल वाल्यांचे आभार एक च नंबर पत्रकारीता
@adeshshelar9820
@adeshshelar9820 5 күн бұрын
अभिजित ji ❤️🙏
@rajabhaulonkar6594
@rajabhaulonkar6594 5 күн бұрын
मुंबई Tak सर्व मिडिया चे🙏🙏
@dinkarzori53
@dinkarzori53 5 күн бұрын
अजित पवारांमध्ये दम नाही राजीनामा घ्यायचा.. कारण परळी थर्मल च्या राखेची रांगोळी दादा च्या ही अंगणात काढलेली आहे असं दिसतंय.. या मुळेच दादा राजीनामा घेऊ शकत नाहीत..
@vasantpatait1611
@vasantpatait1611 5 күн бұрын
अनुजा ताई व निलेश सर खूप छान विश्लेषण केला आहे... तुम्हा दोघांना तोडच नाही... आमच्या बीड जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्र मुंबई तक च्या न्यूज कडे लक्ष ठेवून असतो... तुमचे व तुमच्या सर्व मुंबई तक च्या टीमचे खूप खूप धन्यवाद 💐💐💐
@MungabaP
@MungabaP 5 күн бұрын
धनंजय मुंडे सगळे नाटक करतोय मुंबई तक त्याला सोडू नका तुमच्यामुळे एका लेकराला आशीर्वाद मिळतील भगवंत तुमच्या पाठीशी आहेत
@sagarghatage233
@sagarghatage233 5 күн бұрын
जबरदस्त अभिजीत
@fineleg7372
@fineleg7372 5 күн бұрын
अनुजा मनातल्या मनात म्हणत असेल - कंट्रोल अभिजित control 😂😂😂
@omkarbhanushali2392
@omkarbhanushali2392 5 күн бұрын
निष्क्रीय विरोधक हे खूप मोठे दुर्दैव आहे महाराष्ट्राचे आणि लोकशाहीचे.
@bhausahebgaikwad36
@bhausahebgaikwad36 5 күн бұрын
याचा अर्थ असा होतो की या धनु मुंडेला हा जो तपास आहे तो व्यवस्थित होऊ द्यायचा नाही आणि आपण सही सलामत बाहेर निघलो पाहिजे अशी भूमिका या धनु मुंडेची आहे
@AbhishekSingh-j6s4q
@AbhishekSingh-j6s4q 4 күн бұрын
Tuz aarth rahu de mithun 😂
@dattaambore2025
@dattaambore2025 5 күн бұрын
निर्लज्ज सरकार आहे पण राजीनामा शेवटी द्यावाच लागणार मुंबई तक न बातमी लावून धरली आहे
@jagannathalhat7334
@jagannathalhat7334 5 күн бұрын
ही खरी गोष्ट आहे बरं का . धनंजय मुंडे हे राजीनामा देणार नाहीत. त्यामुळे 1.सर्वसामान्य नागरिकांनी हायकोर्ट/ सुप्रीम कोर्टात P.I.L. दाखल करावी. 2. धनंजय मुंडे आणि सर्व संबंधितांचे काय करायचे याचा निर्णय आपल्या सद्सद्विवेक बुद्धीला साक्षी ठेवून मायबाप नागरिकांनी घ्यावा.
@roll1717
@roll1717 5 күн бұрын
हार्वेस्टर मुद्दा सुद्धा खूप मोठा आहे
@eshwarkakade1672
@eshwarkakade1672 5 күн бұрын
माध्यम शोध पत्रकारिता कधी करणार..... मुंबई तक ?
@rohandhole9779
@rohandhole9779 5 күн бұрын
Harvester cha muddda uchla sir
@shivramwagh6947
@shivramwagh6947 5 күн бұрын
त्या शेतकऱ्यांनी गुन्हे दाखल करायला पाहिजे
@anilpatil3245
@anilpatil3245 5 күн бұрын
आज बीड च नाव जरी आलं तरी चिड होते त्या ठराविक लोकांनाच दोषी ठरवून शिक्षेस पात्र केले पाहिजे
@HaridasDake
@HaridasDake 5 күн бұрын
या सरकारमध्ये असलेल्या मंत्र्यांची सरकार न्याय देण्याची भूमिका राहिलेली नाही
@sjb-mx8ly
@sjb-mx8ly 5 күн бұрын
राजीनामा नाही दिला तर फटका दादाला बसणार
@PrashantPawar-e8j
@PrashantPawar-e8j 5 күн бұрын
अनुजा मॅडम तुमचं पण कार्य nice आहे
@amrutdeore5059
@amrutdeore5059 5 күн бұрын
लोकशाही फक्त खर्या व विकाऊ नसलेल्या मिडीया मुळे टिकुन आहे.
@AshokPatil-u8j
@AshokPatil-u8j 5 күн бұрын
पोलीस हिसका पाहिजे सर्व कबूल करणार.
@dattahumbe2636
@dattahumbe2636 5 күн бұрын
Great.discription.sir
@SarthakHolkar-jp8rd
@SarthakHolkar-jp8rd 5 күн бұрын
दगडांवर डोके ठेवून खर्या देवाला छळायचे
@RajshreeRayte
@RajshreeRayte 5 күн бұрын
किती ही पुरावे द्या पण सरकार जनतेला आणि संतोष देशमुखच्या खुनात आरोपींना शिक्षा शक्यच नाही अजित पवार धनंजय मुंडे ला पाठीशी घालत आहे. अजित पवार धनंजय मुंडे हे दोघेही फक्त बोलत आहे संतोष देशमुखला न्याय देऊ कोणालाही सोडणार नाही पण प्रत्यक्षात हे दोघेही काही ही करणार नाही 🙏
@SachinKolase-sn4yy
@SachinKolase-sn4yy 5 күн бұрын
याचे परिणाम बीजेपी,व फडणवीस ला भोगावे लागतील हे मात्र खर सत्ता कायमची नसते पाच वर्षां नंतर लोक लक्षात ठेवतील
@eknathdhole8494
@eknathdhole8494 5 күн бұрын
निर्लज्जम सदा सुखी जातीला कलं क
@prafullpadwal5682
@prafullpadwal5682 5 күн бұрын
अगदी बरोबर आहे
@balasahebgorde1761
@balasahebgorde1761 5 күн бұрын
ती फुटपट्टी पवार साहेबांचा पक्ष चोरला तेव्हाच नष्ट झाली.आजितपवारांच्या पक्षातिल शाहानपन संपलय.
@amarbachate200
@amarbachate200 5 күн бұрын
अभिजीत सर 👏
@yashkoli9004
@yashkoli9004 5 күн бұрын
कारंडे सर correct बोलत आहेत.कसा मिळेल देशमुखांना न्याय?
@prashantbharbade3612
@prashantbharbade3612 5 күн бұрын
धनंजय मुंडे हात चोर आहे चोर कधी चोरी केली असा म्हणतो का मी चोरी केली म्हणून😊
@PrashantPawar-e8j
@PrashantPawar-e8j 5 күн бұрын
अभिजित सर मस्त काम करीत आहेत
@somnathpawar5857
@somnathpawar5857 5 күн бұрын
रुपाली अजित पवार यांच्यावर च 70 हजार कोटीचा घोटाळा केला आहे असा गुन्हा आहे. तर ते काय करुणा धनु मुंडे चां घोटाळा बाहेर काढतील 😂😂😂😂😅😅😅😅
@pravinshendarkar4232
@pravinshendarkar4232 5 күн бұрын
ग्रेट निर्भीड पत्रकार दोघे ही 👍👍👍🙏
@arvindpatil1981
@arvindpatil1981 5 күн бұрын
धनंजय मुंडे यांच्या डिक्शनरी मध्ये नैतिकता हा शब्दच नाही अनुजा ताई!नैतिकता असती तर करुणा मुंडेच्या गाडीत रिव्हलवर ठेवलं असतं का
@akolkar-k5v
@akolkar-k5v 5 күн бұрын
फक्त आणि शिक्षण नक्की दिली
@Liberalindia7243
@Liberalindia7243 5 күн бұрын
अजित पवार ला जिल्हा परिषद च्या निवडनुका मधे संपवा भावनो आता नाही तर कधीच नाही
@mahadevgaikwad6006
@mahadevgaikwad6006 5 күн бұрын
यांचं जाऊ द्या हो बीड जिल्ह्यातलं पोलीस खाते येवढे भ्रष्ट आहे की विचारू नका. पोलीस खाते सामान्य लोकांना त्रास देण्यासाठी आहे.
@sancreation2073
@sancreation2073 5 күн бұрын
अभिजित तुम्ही पुरावे द्या उग कोणी बोलत मनुन बोलु नका... सुरेश धस मंत्री पद मिळाले नाही म्हणून बोलत आहे.
@santoshshelar6522
@santoshshelar6522 5 күн бұрын
खुप छान विश्लेषण केलत
@fromdharashiv0707
@fromdharashiv0707 6 сағат бұрын
अरे बाबा लोकांच्या मनातून उतरला हा , आमदार असला नसला एकच 😂
@raosahebpatil4012
@raosahebpatil4012 5 күн бұрын
Sir we are proud of you as patrakar
@mohanpatil-sn4xe
@mohanpatil-sn4xe 5 күн бұрын
तपास किती वर्ष चालू राहणार आहे
@atulpatil9
@atulpatil9 5 күн бұрын
@sureshkasat4575
@sureshkasat4575 5 күн бұрын
आदरणीय फडणवीस साहेब यांना खूप काही मानतो त्यांना जर थोडीशी महाराष्ट्राची लाज असेल जनतेची काहीतरी वाटत असेल 24 तासात राजीनामा घ्यावा अजून चांगले मंत्री महाराष्ट्रात आहेत तुमच्या पक्षामध्ये खूप चांगले आमदार आहेत ते चांगले काम करू शकतात त्यांना संधी द्या अक्षरशः आजही भाजपमध्ये बुद्धिमान लोक आहेत निस्वार्थ लोकं आहेत त्यांना राज्य करण्याची संधी द्या म्हणजे पाच वर्षात काहीतरी महाराष्ट्रात घडेल तुम्ही हे दोन बदमाश लोकं सोडा आता तुम्ही भरभक्कम आहात शिंदे आणि पवार ला आता तुमच्यातून बाहेर काढा तुम्हाला 20 वर्षे राज्य करायला मिळेल अशी बदनाम लोक घेऊन मी कधीच मोठे होणार नाही तुझ्या पक्षांमध्ये सुद्धा काही आमदार चांगले आहेत ते कसे फोडायचे तुम्हाला माहित आहे तुम्ही त्यांना सोबत घ्या फडणवीस साहेब आपण आदर्श मुख्यमंत्री आहात असे लोक घेऊन राज्य करा
@vasantsalape6518
@vasantsalape6518 5 күн бұрын
मीडियाची ही ट्रायल नसून नैतिकता आहे किंवा नाही याचाच पाठपुरावा करणे धनंजय मुंडेनी अब्रूनुकसानीचा दावा ठोकल्यास त्याला अंजली दमानिया जबरदस्त आव्हान देतील ही जनतेला खात्री आहे. जय महाराष्ट्र.
@babasahebekshinge7978
@babasahebekshinge7978 5 күн бұрын
Only Suresh Anna
@Malesatish8919
@Malesatish8919 4 күн бұрын
🤣🤣
@rajendrasabale7738
@rajendrasabale7738 5 күн бұрын
'धनंजय' हा विषय घ्या.. देशमुख की मुंडे..? मिडिया नक्कीच मागणी करू शकत नाही. पण मुळात बीडातल्या परळीत जाऊन घुलात किंवा खोलात जाऊन प्रयत्न करा.. फक्त चर्चा नको.. कारण न्यायालय सुद्धा मिडियाचा आधार घेतल्याशिवाय पुढील निर्णय घेऊ शकत नाही... जे जनते समोर येतंय त्यात कार्ड एकच आहे ते म्हणजे 'धनंजय' अर्थात हे सर्व मिडियामुळेच.. त्यामुळे तुमची जबाबदारी फारच मोठी आहे..
@madhavpimpale8074
@madhavpimpale8074 5 күн бұрын
Good explain👍. Madam🎉
@chandrakantshinde5599
@chandrakantshinde5599 5 күн бұрын
गोचिड
@somnathpawar5857
@somnathpawar5857 5 күн бұрын
❤❤❤❤❤
@ramakantshinde6982
@ramakantshinde6982 5 күн бұрын
सहज साधी गोष्ट आहे आम्ही घेतलेला स्प्रे पंप विकत आजी ओके आहे पण कधी कुठे विकल्या जाते तो फक्त महाराष्ट्र आहे भ्रष्टाचार फार मोठा आहे धनु भाऊ ला धन लाभावे पण त्या ऊसतोड मजुरांचा विषय जातीसाठी भावनिक कधी राहणार
@dattashelke4241
@dattashelke4241 5 күн бұрын
लोकशाही वाचवा
@DhanrajPatil-ub1vx
@DhanrajPatil-ub1vx 5 күн бұрын
Upsulltiy Right speech karande saheb
@marutikapse7924
@marutikapse7924 5 күн бұрын
खरंच मीडिया असावा तर असा तरच लोकशाही टिकेल आम्ही तुमच्या सोबत आहे. तुम्ही लढा
@pratibhasalvekar5804
@pratibhasalvekar5804 5 күн бұрын
धन्याला पूर्ण विश्वास आपल्या मुख्यमंत्री मित्रावर आहे, काहीही होणार नाही. शाब्बास मुख्यमंत्री . आपली काय मजबुरी आहे देव जाणे.
@sanjaygaikwad2753
@sanjaygaikwad2753 5 күн бұрын
खूप छान विवेंचन.
@GaneshPaul-y6j
@GaneshPaul-y6j 4 күн бұрын
Mumbai tak Che khup khup aabhar..... Chan vishleshan
@sachinkhule1970
@sachinkhule1970 5 күн бұрын
Keep it up mumbai tak
@dnyaneshghaytidak922
@dnyaneshghaytidak922 4 күн бұрын
❤❤सगळ्यांचे स्वार्थ साधण्यासाठी सगळे एकत्र आहेत❤❤❤❤ सहन शिलता बाहेर गेली की सगळं हिशोब एकदाच होतं ❤❤
@shreekantbore173
@shreekantbore173 5 күн бұрын
Anjana Abhijit salam
@SureshMuley-o6u
@SureshMuley-o6u 5 күн бұрын
खरच मुंबई तक चैनलचे मनापासुन आभार🎉
@Som-fy2wt
@Som-fy2wt 5 сағат бұрын
अभिजित सरांनी खूप धाडसी पद्धती ने सत्य सामोर मांडले त्याबद्दल खूप खूप धन्यवाद
@dilipjadhav1021
@dilipjadhav1021 5 күн бұрын
खुप छान मांडणी मुंडेना जावेच लागेल. यांचा राजीनामा घेतलाच पाहिजेत. नाहीतर पक्ष आणि महा युती सरकारच्या विरोधात जनक्षोभ उसळला तर नवल नाही.
@mohanpatil-sn4xe
@mohanpatil-sn4xe 5 күн бұрын
भाजपला या देशात हुकुमशाही आणण्याची प्रयत्न करत आहे
@rakeshgovekar8665
@rakeshgovekar8665 5 күн бұрын
वातावरण हळूहळू थंड होत आहे असे दिसत आहे तेव्हा मुंडे आता जास्त मीडिया समोर प्रतिक्रिया द्याला येत आहेत आधी खुटल्या बोलत लपून होते
@laveshvanage6326
@laveshvanage6326 5 күн бұрын
मुंबई तक चे मानावे तेवढे आभार कमीच.
@sadashivdesai5578
@sadashivdesai5578 5 күн бұрын
Dm म्हणतोय हा बीड चा आणि महाराष्ट्र चा अपमान आहे. हे हास्यस्पद आहे. काही प्रश्न उभा केला कि शाहू.. फुले आंबेडकर कुठून येतात ते देवास ठाऊक 👌
@SohamKarahle
@SohamKarahle 5 күн бұрын
I Love you sir ❤❤❤❤
@dnyaneshghaytidak922
@dnyaneshghaytidak922 4 күн бұрын
व्यक्ती विशेष यंत्रणा वापरल्या जातात ह्याचे उत्तम उदाहरण आहे ❤❤❤ जनतेने सगळे हिशोब करणे सोडून दिले नाही ❤❤सर्वांचा गैर समज जनताच दूर करणार
@sammed_jain
@sammed_jain 5 күн бұрын
Ekdum brobr 👍
@valmikgarje6858
@valmikgarje6858 5 күн бұрын
तुम्ही दोघे धनंजय मुंढे तुमच्या स्वप्नात पण येत असतील असं वाटतं.... बेवडे लोकं बरे तुमच्या पेक्षा...
@kishors7702
@kishors7702 5 күн бұрын
महाराष्ट्रातील जनतेला पुर्णपणे माहिती आहे, गुन्हेगार कोण. परंतु सत्तेतील व विरोधी पक्ष दोघांनाही न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न केला जात नाही.
@dilipmali9404
@dilipmali9404 5 күн бұрын
आंजली दमाणिया काय म्हणाल्या,धस साहेब काय म्हणाले हे आम्ही ऐकलेल आसत. पण खर काय आहे हे शोधन महत्वाच आहे ,आणि यालाच पत्रकारीता म्हणतात.हा असा भूंकला तोल असा भूंकला ही पत्रकारीता नाही.खर शोधुन काढुन लोकांपुढे माढा.
@madhukarmahatre1712
@madhukarmahatre1712 5 күн бұрын
आता सर्व समाजाने एकञ येवून धनंजय मूंडे विरूद्ध मोठा लढा उभारायला पाहिजे वसरकारला निर्णय घ्यायला भाग पाडले पाहिजे.तरच संतोष देशमूख याला न्याय मिळेल.
@vivekdolas9356
@vivekdolas9356 5 күн бұрын
विरोधी पक्ष कुठे आहे??
@Mazamarathwadanews
@Mazamarathwadanews 5 күн бұрын
आज तक च्या सर्व टीमला अनेक धन्यवाद आपली निर्भीड पत्रकारिता पाहून समाधान झाले सर्वांना जय शिवराय जय शंभुराजे 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@atulpawar1245
@atulpawar1245 5 күн бұрын
Great mubai tak
@rakeshgovekar8665
@rakeshgovekar8665 5 күн бұрын
न. 1 पत्रकारिता ममुबई tak
UFC 310 : Рахмонов VS Мачадо Гэрри
05:00
Setanta Sports UFC
Рет қаралды 1,2 МЛН
Sigma Kid Mistake #funny #sigma
00:17
CRAZY GREAPA
Рет қаралды 30 МЛН
The Best Band 😅 #toshleh #viralshort
00:11
Toshleh
Рет қаралды 22 МЛН
UFC 310 : Рахмонов VS Мачадо Гэрри
05:00
Setanta Sports UFC
Рет қаралды 1,2 МЛН