LIVE आ.गोपीचंद पडळकर साहेब

  Рет қаралды 18,328

आदिवासी कोळी जमात सामाजिक संघटना,महाराष्ट्र राज्य.

आदिवासी कोळी जमात सामाजिक संघटना,महाराष्ट्र राज्य.

Күн бұрын

live गोपीचंद पडळकर साहेब यांनी आदिवासी विकास विभागाची केलेली पोलखोल!!!
आदिवासी कोळी जमात सामाजिक,संघटना महाराष्ट्र
🏹🚩💐🪶🦚🐍🐅🐯🌋 राज्य#abpमाझा#abpmajhalive#maharashtrapolitics#devendrafadnavis#manojjarange#rajthackeray#ekanathshinde#ajitpawar#sharadpawar#uddhavthackeray#marathavsobc#badlapur#badlapurnews#CMOMaharashtra#devendra.fadnavis#AjitPawarSpeaks#PawarSpeaks#NCPSpeaks#ChDadaPatil#JayantRPatilofficial#devendra.fadnavis#mahatribes#zeemarathiofficial#BJP4Mumbai#tribaltalesindia#TribalAffairsIn#GaneshMohankharad#PMOIndia#TribalAffairsIn#Tv9Marathi#abpmajha#BBCnewsMarathi#SakalNews#UddhavBalasahebThackeray#maharashtratimesonline#lokmat#Zee24Taas#LoksattaLive#SarkarnamaNews#SaamTV#ganeshotsav#ganpatibappamorya #ganeshchaturthi#maharashtra#ganpatifestival#mumbaiganpati#puneganpati#konkanganeshotsav#chinchpoklichachintamani#lalbaugcharaja#tv9marathi#tv9marathibappamorya#tv9marathiconclave#eknathshinde#devendrafadnavis#aadityathackeray#chhganbhujbal#jayantpatil#nanapatole#tv9mahasankalpa#maharashtrachamahasankalp#tv9conclave2024#Malvan#Sindhudurg#NileshRane#NiteshRane#NarayanRane#RajkotFort#MVA#PMNarendraModi#ManojJarangePatil#AadityaThackeray#ShivajiMaharajStatue#MVAMalvanProtest#SindhudurgShivajiMaharajStatue#RamSutar#STWorkers#MSRTC#EmployeesProtest#ST#STBusStrike#MarathwadaFlood#MarathwadaRain#RainNews#MonsoonNews#RainUpdate#MahavikasAghadi#Mahayuti#SharadPawar#NanaPatole#UddhavThackeray#TanajiSawant#AmolMitkari#BJP#NCP#MaharashtraPolitics#MaharashtraNews#RainUpdate#MaharashtraHeavyRain#MonsoonUpdate#Mahayuti#MahavikasAghadi#ShivSenaUBT#ShivSena#BJP#NCP#Congress#MaharashtraPolitics#EknathShinde#DevendraFadnavis#UddhavThackeray#NanaPatole#AmitShah#SharadPawar#AjitPawar#MarathiNewsLive#MaharashtraPoliticsNews#JayantPatil#VijayWadettiwar#AmbadasDanve#ManojJarangePatil#LaxmanHake#MarathaVsOBC#LokSabhaSession#PMModi#RahulGandhi#Rain#HeavyRain#tv9Marathi#MarathiBatmya#VidhanSabhaSession#VidhanSabhaElection#MarathiLatestNews#VidhanSabha#tv9marathi#marathibatmya#marathilatestnews#tv9marathilive#Budget2024#ParliamentBudgetSession#ModiGovernment#BJP#Congress#PMNarendraModi#ModiGovt#PuneNews#MumbaiNews#MumbaiLocalTrain#TV9MarathiLive#TV9Marathi#MarathiLive#TV9MarathiNews#TV9NewsLive#tv9maharashtra#TV9marathinewsonline#tv9mumbai#sportsnews#टीव्ही9मराठी#narendramodi#sanjayraut#sharadpawar#ajitpawar#nanapatole#pankajamundhe#rohitpawar#congress#BJP#mumbai#Pune#Nagpur#Nashik#Thane#kalyan#dombivli#CMOMaharashtra#devendra.fadnavis#AjitPawarSpeaks#PawarSpeaks#NCPSpeaks#ChDadaPatil#JayantRPatilofficial#devendra.fadnavis#mahatribes#zeemarathiofficial#BJP4Mumbai#tribaltalesindia#TribalAffairsIn#GaneshMohankharad#PMOIndia#TribalAffairsIn#Tv9Marathi#abpmajha#BBCnewsMarathi#SakalNews#UddhavBalasahebThackeray#maharashtratimesonline#lokmat#Zee24Taas#LoksattaLive#SarkarnamaNews#SaamTV#CMOMaharashtra#devendra.fadnavis#AjitPawarSpeaks#PawarSpeaks#NCPSpeaks#ChDadaPatil#JayantRPatilofficial#devendra.fadnavis#mahatribes#zeemarathiofficial#BJP4Mumbai#tribaltalesindia#TribalAffairsIn#GaneshMohankharad#PMOIndia#TribalAffairsIn#Tv9Marathi#abpmajha#BBCnewsMarathi#SakalNews#UddhavBalasahebThackeray#maharashtratimesonline#lokmat#Zee24Taas#LoksattaLive#SarkarnamaNews#SaamTV#abpमाझा#abpmajhalive#maharashtrapolitics#devendrafadnavis#manojjarange#rajthackeray#ekanathshinde#ajitpawar#sharadpawar#uddhavthackeray#marathavsobc#badlapur#badlapurnews#haryanaelection2024#aajtaklivestreaming#LatestNews#Aajtak#HindiNews#hindinews#newsinhindi#hindisamachar#breakingnews#aajtak#samachar#news#headlines#breakingnews#saamtvnews#saamtv#saamtvnews#saamtvbreaking#marathinews#marathilivenews#marathibatmya#marathi#marathinewsvideos#marathinewsvideo#marathilatestnews#maharashtra#politicalnews#maharashtrapolitics#breakingnews#saamtvmarathi#maharashtranews#news#maharashtrabreaking#liveupdates#latestupdates #latestmarathinews#latest#marathi#devendrafadnavis#uddhavthackeray#eknathshinde#narendramodi#pmmodi#pmnarendramodi#sanjayraut#navneetrana#rahulnarwekar#sharadpawar#ajitpawar#nanapatole#pankajamundhe#dhananjaymunde#chaganbhujbal#rohitpawar#bacchukad#congress#bjp#amitshah#sports#specialreport#headlines#topheadline#topheadlinestoday#aurangabadnews#mumbainews#jalgaonnews#kolhapurnews#nashiknews#punenews#thanenews#kalyannews#nagpurnews#amravatinews#solapurnews#punenews#thanenews#beednews#akolanews#ratnagirinews#abpमाझा#abpmajhalive#maharashtrapolitics#rajkotfortrada#shivajimaharajstatue#rajkotfort#malvan#mva#devendrafadnavis#ekanathshinde#ajitpawar#sharadpawar#uddhavthackeray#rajthackeray#MarathiNews#ABPMajhaVideos#ABPमाझा#IrsalwadiLandslide#HeavyRains#maharashtranews#saamtv#saamtvnews#saamtvbreaking#marathinews

Пікірлер: 200
@gokulshirsath9777
@gokulshirsath9777 10 күн бұрын
धन्यवाद पडळकर साहेब कोळी समाजाची सत्य बाजू घेतली आपण
@rajaramtandale409
@rajaramtandale409 10 күн бұрын
जय मल्हार जय अहिल्या जय धनगर समाज जिंदाबाद गोपीचंद पडळकर साहेब जिंदाबाद 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@mahadevvhankali8992
@mahadevvhankali8992 10 күн бұрын
अभिनंदन पडळकर साहेब विस्तारित क्षेत्रातील खऱ्या आदिवासींची माहिती आपण सर्व समाजासमोर आणत आहात धन्यवाद
@TRUTH1288
@TRUTH1288 9 күн бұрын
एकदम खर आहे👍👍👍👍.... पडळकर साहेब
@ganeshshinde7582
@ganeshshinde7582 10 күн бұрын
योग्य बोललात पडाळकर साहेब वचित आदिवासी आपल्या सोबत आहे.
@sitaramvadekar6149
@sitaramvadekar6149 10 күн бұрын
तिकडे राहा येकडे येऊ नको
@vijaybhande8702
@vijaybhande8702 10 күн бұрын
आदरणीय श्री पडवळकर साहेब आपण सत्य माहिती मीडियाच्या माध्यमातून या महाराष्ट्रातील सर्व जनतेसमोर सत्य माहिती माहिती माडत आहात. मीडियाचे सुद्धा कर्तव्य आहे सत्य माहितीचे शोध घेऊन अन्यायग्रस्त आदिवासी बांधवांना देण्यासाठी शासनाला प्रवृत्त करावे आदरणीय पडवळकर साहेबांचे मनापासून आदिवासी अन्यायग्रस्त महादेव, मल्हार, टोकरे, डोंगर कोळी समाजाच्या वतीने मनस्वी धन्यवाद
@amolkoli1516
@amolkoli1516 10 күн бұрын
वंचित आदिवासी ची बाजू मांडणारा एक मेव नेता धन्यवाद साहेब
@shivajig.suryawanshi8247
@shivajig.suryawanshi8247 10 күн бұрын
स्वतःच आदिवासी बोलून होत नाही साहेब. आदिवासी पोटी जन्म घ्यावे लागेल.
@vishalsapakale4853
@vishalsapakale4853 10 күн бұрын
भाऊ साहेब पण जे स्वतः la original म्हणत आहे ते इतर आदिवासींना बोगस म्हणत आहे... जसे की आमची आदिवासी टोकरे कोळी जमात.... आणि ते लोक आमचं खात आहेत आणि आम्हाला बोगस म्हणत आहे त्याचं काय.....
@abhijitkharat7251
@abhijitkharat7251 10 күн бұрын
Aadiwasi manjhe st nahi bhava
@vishalsapakale4853
@vishalsapakale4853 10 күн бұрын
@@abhijitkharat7251 okk बंधू कृपया मला लक्षात आणून द्यावे.......
@samirthombare3143
@samirthombare3143 10 күн бұрын
​@@abhijitkharat7251मग काय आहे... ज्ञानी बाबा
@yashodeepjaydeepkoli2608
@yashodeepjaydeepkoli2608 9 күн бұрын
फक तुम्ही 12 जमाती नी आदिवासी च्या पोटी जन्म घेतला आहे बाकी 33 जमातींनी नाही का तुम्ही इतर 33 जमातींनी वर अन्याय केला आहे त्याचे फळ लवकर च मिळेल
@nanasosalunkhe1517
@nanasosalunkhe1517 10 күн бұрын
पडळकर साहेब काहीही करा पण यांची मक्तेदारी संपवा
@vpsurvanshi1072
@vpsurvanshi1072 10 күн бұрын
Great leader ,सर्व कोळी समाज आपल्या पाठीशी आहे.
@Rockjadhv12
@Rockjadhv12 10 күн бұрын
Koli samaj sbt yaa dhangar samajh cha
@knowledgecenter1643
@knowledgecenter1643 10 күн бұрын
नक्की आंदोलन कोणाचे? धनगर की कोळी
@chandrkantgaikwad7721
@chandrkantgaikwad7721 6 күн бұрын
सुप्रीम कोर्टाने हा पण निर्णय दिला धनगर आदिवासी नाहीत
@SarikaYamulwad
@SarikaYamulwad 8 күн бұрын
कोळी महादेव.ढोर कोळी.महादेव कोळी. जात वैधता प्रमाणपत्र न देण्याचं कारणीभूत ही लोक आहेतः आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित आहे आणि नरहरी झिरवाळ ही आहे आणि हिना गावित आहे.भारुड आहे पारवा आहे ह्या लोकांच्या हाती सत्ता आल्यामुळे बाकी एसटी लोकांनवर आन्य होत आहे. धनगर समाज एसटी मध्ये येयाला पाहिजेत.
@zpschooleducation3827
@zpschooleducation3827 10 күн бұрын
साहेब, यांचे 15 आमदार व 4खासदार यांचे आरक्षण रद्द करा
@knowledgecenter1643
@knowledgecenter1643 10 күн бұрын
पडळकरचा बाप ही करू शकणार नाही
@knowledgecenter1643
@knowledgecenter1643 10 күн бұрын
पडळकरचा बाप ही करू शकणार नाही
@bhimravkoli7131
@bhimravkoli7131 10 күн бұрын
एकच वादा गोपीचंद दादा
@maheshraut2422
@maheshraut2422 10 күн бұрын
एकच छंद गोपीचंद....जय आदिवासी कोलि महादेव, कोळी मल्हार,कोळी टोकरे
@आदिवासीकोळीजमातसामाजिकसंघटना
@आदिवासीकोळीजमातसामाजिकसंघटना 10 күн бұрын
भारत स्वातंत्र्य होऊन 78 वर्षापासून महाराष्ट्रातील 95.6% आदिवासी आरक्षण कुठे गेले??? 👆👆आदिवासी विकास विभागाने फार मोठा स्कॅम केला आहे.नोव्हेंबर 2023 पर्यंत संपूर्ण महाराष्ट्रात अनुसूचित जमाती(ST)ची लोकसंख्या ही 1,36,89,033(1 कोटी 36 लाख 89 हजार 033) असून नोव्हेंबर 2023 पर्यंत 5,97,262(4.4%) म्हणजे 5 लाख 97 हजार 262 अनुसूचित जमातीचे कास्ट सर्टिफिकेट व वैधता दिली आहे.तसेच आदिवासी 1,30,91,771(95.6%) लोक नोव्हेंबर 2023 पर्यंत अनुसूचित जमातीचे कास्ट व वैधते पासून वंचित राहिले आहेत.ह्यांचा अर्थ आज भारत स्वातंत्र्य होऊन 78 वर्ष झाले. परंतु महाराष्ट्रामध्ये आदिवासी विकास विभागाने भ्रष्टाचार करण्यासाठी 95.6% लोकांना ST कास्ट व वैधता दिलेली नाही.सदर वार्षिक 2011 जनगणनेच्या आधारावर केंद्र व राज्य एकत्रित 9.35% निधी देतात. सदर कोट्यावधी केंद्राकडून येणारा सर्व निधीची अपराथपर करता येते.त्याचे मूळ कारण असे की आदिवासी नोकरी, शिक्षण,राजकारण निधी ज्याकडे ST कास्ट व वैधता असेल.त्यालाच लाभ दिला जातो.याचा अर्थ फक्त महाराष्ट्रामध्ये 4.4% लोकांनी 78 वर्ष आदिवासींचा लाभ घेतला आहे.इतर 95.6% आदिवासी आज सुद्धा ST आरक्षणापासून वंचित आहेत. हा कोणता न्याय आहे. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेने भ्रष्ट झालेल्या आदिवासी विकास विभागावर लक्ष केंद्रित करून 95.6% महाराष्ट्रातील आदिवासींना न्याय द्यावा!!(सर्व ऑथराईज पुरावे हे माहिती अधिकारात आहेत.) जय आदिवासी आदिवासी कोळी जमात सामाजिक संघटना,महाराष्ट्र राज्य
@vpsurvanshi1072
@vpsurvanshi1072 10 күн бұрын
या धोरणाला शरद पवार जबाबदार आहेत ,114 गोवारीशहीद होवून ही पवारांनी ३३ अन्यायग्रस्त जमातींच्या चार पिढ्या बरबाद केल्या.
@आदिवासीकोळीजमातसामाजिकसंघटना
@आदिवासीकोळीजमातसामाजिकसंघटना 10 күн бұрын
kzbin.info/www/bejne/eZrbaYKmjM-FsNksi=ld5hK0Go2jQmi2X7 👆👆👆माजी आदिवासी विकास मंत्री मधुकर पिचड साहेब (गाव राजुर ता.अकोले जिल्हा-अहमदनगर),डॉ .गोविंद गारे साहेब(गाव निमगिरी ता.जुन्नर,जिल्हा पुणे) व माजी कॅबिनेट मिनिस्टर डॉ. दशरथ भांडे साहेब (गाव म्हातोडी ता.अकोला जिल्हा- अकोला) तिन्ही कोळी महादेव असून सगे सोयरी किंवा बहिण पाहुणे किंवा रोटी बेटी व्यवहार किंवा रक्त नात किंवा affinity जुळत आहे.तसेच २०११ जनगणनेनुसार महाराष्ट्रात अनुसूचित जमाती (ST) ची एकूण लोकसंख्या १ कोटी ५ लाख म्हणजे ९.३५% आहे.तसेच २०११ जनगणनेनुसार संपूर्ण महाराष्ट्रात १ कोटी ५ लाख म्हणजे ९.३५% मध्येच आदिवासी कोळी (कोळी महादेव,टोकरे कोळी, कोळी,ढोर,कोळी मल्हार,डोंगर कोळी) राहतात. व क्रांतिवीर राघोजी भांगरे,आदिवासी विकास मंत्री मधुकर पिचड साहेब,डॉ. गोविंद गारे साहेब,विद्यमान अकोले आमदार डॉक्टर किरण लहामटे,विद्यमान इगतपुरी आमदार हिरामण खोसकर,विद्यमान दिंडोरी खासदार भास्कर भगरे, TSP/पेसा क्षेत्रातील व OTSP/ नॉन पेसा क्षेत्रातील १९५० पूर्वी सर्व नोंदी "कोळीच" आहेत. त्यामुळे आमदार डॉ.किरण लहामटे साहेब खोटी माहिती देऊ महाराष्ट्र जनतेची दिशाभूल करू नका??? व अपूर्ण ज्ञानी अर्धवटराव आमदार डॉ.किरण लहामटे साहेब हयांनी महाराष्ट्रातील आदिवासी कोळी (कोळी महादेव,टोकरे कोळी, कोळी,ढोर,कोळी मल्हार,डोंगर कोळी) जमातीचा अभ्यास करावा. सदर व्हिडिओमध्ये TSP क्षेत्र/पेसा क्षेत्रातील व OTSP क्षेत्र/पेसा क्षेत्रातील १९५० पूर्वी कोळी नोंदी सॅम्पल टाकण्यात आले आहे.link 🔗 👇 drive.google.com/file/d/189TrVYZW2LjmcMrWg9TXGoqo6ANtMoyO/view?usp=drivesdk 👆👆 १) क्रांतिवीर राघोजी भांगरे गाव देवगाव कुळाच्या १८ जुलै १८५३ ते १९५० पर्यंत कोळी नोंदी २) मधुकर पिचड साहेब १९५० पुर्वी सर्व कोळी नोंदी ३) डॉक्टर गोविंदा गारे १९५० पुर्वी सर्व कोळी नोंदी ४) क्रांतिवीर लायन हार्टेड होनाजी केंगले कुळाच्या १९५० पुर्वी सर्व कोळी नोंदी ह्यावरून सिद्ध होते की, मुद्दा १) १९५० पूर्वी संपूर्ण महाराष्ट्रात कोळी नोंदी झाल्या आहे.कारण त्याकाळी ब्रिटिश कालीन कायदे व जनगणनेचे आदेश होते.व मुख्य जमात कोळी म्हणून नोंद करा.जरी नोंदी कोळी असल्या तरी कोळी महादेव,टोकरे कोळी,कोळी,ढोर,कोळी मल्हार,डोंगर कोळी आहेत. मुद्दा २) सगे सोयरी किंवा बहिण पाहुणे किंवा रोटी बेटी व्यवहार किंवा रक्त नात किंवा affinity हि TSP क्षेत्र/पेसा क्षेत्रातील व OTSP क्षेत्र/पेसा क्षेत्रातील जुळत आहे.व हे प्राचीन काळापासून चालू आहे. ह्यांचे अनेक पुरावे डिस्टिक गॅझेट मध्ये आहेत. मुद्दा ३) महाराष्ट्रात 36 जिल्ह्यात कोळी महादेव,टोकरे कोळी, कोळी,ढोर,मल्हार कोळी,डोंगर कोळी राहत असून २०११ च्या जनगणने मध्ये सुद्धा गृहीत करण्यात आली आहे.तसेच trti पुणे वेबसाईटला जिल्हा वार कोळी महादेव,टोकरे कोळी, कोळी,ढोर,मल्हार कोळी,डोंगर कोळी नोंद करण्यात आली आहे. २०११ जनगणनेनुसार महाराष्ट्रातील कोळी महादेव,टोकरे कोळी, कोळी,ढोर,कोळी मल्हार,डोंगर कोळी जिल्हा प्रमाणे एकूण लोकसंख्या... 1)Mumbai :- 9501 2)Mumbai Suburban :- 27953 3)Thane (Palghar) :- 345021 4)Raigad :- 76735 5)Ratnagiri :- 9736 6)Sindhudurg :- 664 7)Nashik :- 508272 8)Dhule :- 43544 9)Nandurbar :- 41590 10)Jalgaon :- 174772 11)Ahmadnagar :- 129284 12)Pune :- 193307 13)Satara :- 15798 14)Sangli :- 9596 15)Solapur :- 52478 16)Kolhapur :- 20019 17) Chhatrapati Sambhaji Nagar :- 41147 18)Jalna :- 17917 19)Parbhani :- 13706 20)Hingoli :- 4689 21)Beed :- 11689 22)Nanded :- 76793 23) Dharashiv :- 16630 24)Latur :- 48045 25)Buldhana :- 25534 26)Akola :- 18839 27)Washim :- 3746 28)Amravati :- 12888 29)Yavatmal :- 6476 30)Nagpur :- 2459 31)Wardha :- 682 32)Bhandara :- 312 33)Gondia :- 115 34)Chandrapur :- 2167 35)Gadchiroli :- 403 👆👆वरील २०११ जनगणने ची आकडेवारी ही TRTI पुणे व जनगणना विभाग,मुंबई यांच्या वेबसाईटवर प्रसिद्ध केलेली आहे. जय आदिवासी, जय राघोजी, जय जोहार. आदिवासी कोळी जमात सामाजिक संघटना,महाराष्ट्र राज्य 🦚🐍🪶🐯🐅💐🔥🚩
@kunaljadhav16
@kunaljadhav16 7 күн бұрын
Arey Chomnaya Tu ST madhe Naahi Tar St Chya Wargikaranchya Banati Bolu Shakat Naahi Are Je Kaahi Vibhgani Kiwa Watani Hoil te Aamhi Adiwashi Baghun Ghewu Tu Kaa Madhe Madhe Karto Mhanaje Ashe zaley jya Bhavni Wadilanchya Property Madhe Watani Badala Bolalaey Pahije Tyna Watani Nako Pan Bahercha Kutra Bhukato Mala Pan Watani Pahije Kashi Bhetel Are Tya Adiwashi Chya Bapa Baroabar Kay Tujhi Dhanagar Aai Zopali Hoti Aani Tila Tu Tya Adiwashi Pashun Zala Mhaun tu Watni Karyal sangato, Are yedya Tujhyat Dum aahe Tar 3.5% che 9% Karun Maga na
@kunaljadhav16
@kunaljadhav16 7 күн бұрын
He Aapan natar Bolu Shakto he Mendhar jar Aaley Na Aaley Langot Rupi Arskahan Hiskawun Ghetil Aani Adiwashi la Nagadey Kartil
@narayngadade4082
@narayngadade4082 8 күн бұрын
एक धनगर लाख धनगर ✨💛
@khandughodke6944
@khandughodke6944 10 күн бұрын
साहेब खरं बोले की काही लोकांना झोप येत नाही
@SujitSasane-w9e
@SujitSasane-w9e 10 күн бұрын
काही झालं तरी तुम्हाला अनुसुचित जमाती मधे आरक्षण भेटणार नाही...
@rajeshRaje1722
@rajeshRaje1722 9 күн бұрын
Tuza bap roku shakt nahi Dhangar St reservation milvanarch. 💯
@ajitkumarpujari6898
@ajitkumarpujari6898 7 күн бұрын
Tuzya ba chya gharatle det nahi Aamch Ghetoy
@SandeepKoli-zp8yh
@SandeepKoli-zp8yh 7 күн бұрын
पडळकर साहेब, धन्यवाद. आपण आम्ही आदिवासी कोळी या अनुसूचित जमाती बद्द्ल अगदी खूपच खरे बोललात. मतासाठी सगळे अगदी गोड बोलतात. आणि काम झाले की राम राम. अहो राजकीय लोकांनो खरे आणि सत्याचे चाला. कारण आपली गाडी पुढे सरकली पाहिजे. शेवटी तुमच्या मनावर अवलंबून आहे. आपली गाडी पुढे जाऊ द्यायची की नाही. - जय वाल्मिकी -
@jitendrakhemnar9213
@jitendrakhemnar9213 10 күн бұрын
बरोबर आहे
@chetanshinde7054
@chetanshinde7054 10 күн бұрын
जय आदिवासी
@manukoli5361
@manukoli5361 9 күн бұрын
१ नंबर पडळकर सत्य बाजु मांडल्या बाबत कोळी समाज तुमच्या सोबत आहेत .
@akshaykoli187
@akshaykoli187 10 күн бұрын
कोळ्यांचे प्रश्न माडणारे एकमेव साहेब पडळकर साहेब.....साहेब आदिवासी आमदार लोक किती अन्याय केले आहे ते बाहेर काढा जनतेला कळुद्या..... धनगर समाजाला कोळी समाजाचा पाठिंबा कधी पण असेल साहेब...
@zpschooleducation3827
@zpschooleducation3827 10 күн бұрын
साहेब, झिरवाळकर च दुकान बंद करा
@knowledgecenter1643
@knowledgecenter1643 10 күн бұрын
पडळकरची औकात आहे का
@sitaramvadekar6149
@sitaramvadekar6149 10 күн бұрын
तझी औकात आहे का
@SandipBendkoli-w7j
@SandipBendkoli-w7j 9 күн бұрын
तूझ्या मायला सांग कि 😂😂😂
@SandipBendkoli-w7j
@SandipBendkoli-w7j 9 күн бұрын
अरे हा पडळकर चा मंगल सूत्र चोर 😂😂😂
@yogeshgonare1837
@yogeshgonare1837 10 күн бұрын
बरोबर आहे सर
@KishoreGondhelekare
@KishoreGondhelekare 8 күн бұрын
पहिले अधिवाशिन च्या पोटी जन्म घ्यावा नंतर त्यांचा आरक्षण घ्या
@amolpadale1379
@amolpadale1379 10 күн бұрын
धन्यवाद पडळकर साहेब 🙏 सत्याची बाजू मांडल्या बाबत
@rkhanapure1759
@rkhanapure1759 10 күн бұрын
सर्वांनी share करा
@jay-yq8wz
@jay-yq8wz 10 күн бұрын
Barobar ahe sir
@mutyannaaliwad112
@mutyannaaliwad112 9 күн бұрын
24/4/1985 चा शासन निर्णय अगोदर वाचा साहेब बाप sbs मुलगा st कितीतरी प्रकार आहेत .
@dyandeogawari
@dyandeogawari 10 күн бұрын
जय आदीवासी आरे धनगर हे आदीवासी होऊच शकत नाहीत, गोपू पडळकर आसं कोर्टात सिद्ध झालंय समजलं का..
@balajishinde5079
@balajishinde5079 10 күн бұрын
007❤
@akedar148
@akedar148 10 күн бұрын
आदिवासी निसर्ग पूजक आहे
@rameshkoli9918
@rameshkoli9918 10 күн бұрын
पडळकर साहेब जिंदाबाद
@marutimarbhal2306
@marutimarbhal2306 10 күн бұрын
आपण न्याय पालीके पेक्षा मोठे नाहीत. कोणी आदिवासी म्हटलं होत नाही.
@maheshraut2422
@maheshraut2422 10 күн бұрын
Padalkar saheb amcha purn koli mahadev,malhar,tokare koli 7000000 ahet amhi tumhala purn support Karu 31 district madhle amhi ahet ..narhari zirwal tu gaddar ahes amchya jamaticha asun amhala.virodh karto ...pan ata amhi.amcha nyay milvin ghenar
@Anujdhangar663
@Anujdhangar663 10 күн бұрын
बिल्कुल सही कहा आपने पर sarkar कब sunegi आपकी
@anantbholankar4957
@anantbholankar4957 10 күн бұрын
💯 % Satya aahe padalkar sageb
@ghnshyamdakhore494
@ghnshyamdakhore494 10 күн бұрын
आदिवासीचे आरक्षण घ्यायला आदिवासी जन्माला याव
@VaibhavRandai-b9c
@VaibhavRandai-b9c 9 күн бұрын
बरोबर भाऊ 🙏
@devidasbhoye4971
@devidasbhoye4971 10 күн бұрын
सब कॅटेगरी ही त्याच जातीमध्ये होऊ शकते... त्याच्यामध्ये ज्यांचा विकास झाला नाही. A कॅटेगिरी मध्ये जाऊ शकतात.. त्यांच्यापेक्षा थोडं कमी मागास आहे ते B कॅटेगिरी मध्ये. ज्यांचा चांगला प्रकारे विकास झाला आहे ते C अशा अशाप्रकारेsub कॅटेगरी करायला लावले... असं सुप्रीम कोर्ट म्हणतो... विषय समजून घ्यावा. 👆
@shyamghongade5730
@shyamghongade5730 10 күн бұрын
Real adivasi neta
@KrushnaNajan-m7d
@KrushnaNajan-m7d 10 күн бұрын
आमच्या गावात कोळी समाज आहे पण एका व्यक्तीला दाखला दिला नाही
@prakashtiwale2712
@prakashtiwale2712 7 күн бұрын
एकदम बरोबर साहेब..
@ambadaskoli614
@ambadaskoli614 6 күн бұрын
धन्यवाद पडळकर साहेब
@ashvingavit7877
@ashvingavit7877 10 күн бұрын
B वरून C वर आला का
@govindnirantale1974
@govindnirantale1974 10 күн бұрын
Great sir
@nagnathmaske2559
@nagnathmaske2559 6 күн бұрын
सत्याची बाजू मांडणारा एकच नेता
@pravinholkar8161
@pravinholkar8161 8 күн бұрын
पडळकर साहेब धनगर समाजाला जर एसटी मधून आरक्षण नाही मिळालं तर सरकारला धनगर समाज पावर दाखवल्याशिवाय राहणार नाही नुसता पोपटपंची चालणार नाही
@VijayWaghmare-gg7zh
@VijayWaghmare-gg7zh 9 күн бұрын
भारतीय संविधान अनुच्छेद १३मध्ये१'२'३ जरा अभ्यास कराभाऊ
@jakappakoli8751
@jakappakoli8751 10 күн бұрын
बरोबर
@mahadevsurvase1193
@mahadevsurvase1193 10 күн бұрын
सन्माननीय पडळकर नमस्कार सुप्रीम कोर्टाने दिलेला निर्णय लागू करण्यात यावे.कारण कोळी महादेव जमातीच्या लोकांना न्याय मिळाला नाही.खरे म्हणणारे कोळी महादेव जमातीच्या लोकांना न्याय मिळू देत नाहीत. म्हणून अनुसूचित जमातीच्या आरक्षण उपवरगीकरण व्हायला पाहिजे.तरच तळागाळातील लोकांपर्यंत न्याय मिळू शकतो. म्हणून उपवरगीकरण व्हायला पाहिजे ही विनंती.
@TukaramSonawane-eb5cz
@TukaramSonawane-eb5cz 10 күн бұрын
पुरवे दखावा जय आदिवासी एकता जिंदाबाद
@balajideshmukh8216
@balajideshmukh8216 9 күн бұрын
Barobar Aahe
@dhanajibhalinge7076
@dhanajibhalinge7076 9 күн бұрын
धनगर पडळकर आदिवासी होण्यासाठी आदिवासी बापाचा लागतो.आदिवासी मध्ये जन्माला येवा लागते.
@swatijadhav3829
@swatijadhav3829 6 күн бұрын
रामोशी समाजाचं पण एसटी च आरक्षण आहे ते मिळालाच पाहिजे
@suvidhamadavi5412
@suvidhamadavi5412 10 күн бұрын
जे कायद्याने असेल तेच होईल....साहेब....supreme court आहे जिवंत..अजून
@pappuparekar2575
@pappuparekar2575 10 күн бұрын
👍👍🙏🙏
@ashokbhanarkar9191
@ashokbhanarkar9191 10 күн бұрын
अगदी बरोबर साहेबा म्हणून च बहुमत नाही। नाही तर 7% म्हधुन रेशियो प्रमाणे माइनस करुण जनरल ला अधिक करा।
@जयजोहार-त2भ
@जयजोहार-त2भ 10 күн бұрын
संविधानाचा अभ्यास करावा आधी साहेबांनी ST मध्ये आरक्षण नाय भेटत हे मात्र नक्की आहे...
@laxmanshelke181
@laxmanshelke181 10 күн бұрын
लक्ष्मण हाके यांना सर्व समाज बांधवांच्या नेत्यांनी एकत्र येऊन काम सुरू केलं पाहिजे
@sandipsoyam6513
@sandipsoyam6513 10 күн бұрын
तुला अधिवसी चा इतिहास माहीत आहे का साध्या भोळ्या आदिवासी मध्ये येऊन त्यांना खर्या आरक्षणा पासून दूर करून लाभ घेण्या साठी तुमचा प्रयत्न सुरू आहे पडळकर साहेब
@RavindraMali-mw8ez
@RavindraMali-mw8ez 10 күн бұрын
1600 शतकामध्ये होळकर राजेशाही मध्ये धनगर समाज हा मराठा कॅटेगरीमध्ये होता स्पष्ट उल्लेख आहे नंतर ओबीसी मध्ये आला धनगरांना 3.50 टक्के आरक्षण आहे आता आदिवासींमध्ये घुसखोरी करून पाहत आहे
@ajitkumarpujari6898
@ajitkumarpujari6898 7 күн бұрын
❤❤
@KV.llll3149
@KV.llll3149 10 күн бұрын
तुम्ही कितीही प्रयत्न करा तुम्हाला घटने नुसार आदिवासी मध्ये येता येणार नाही. हे सरकार फक्त तुम्हाला निवडणुकी पूर्ती खोटी आश्वासन देत आहे.
@jayakwadiwasahatkendrageor9259
@jayakwadiwasahatkendrageor9259 10 күн бұрын
👍🏼
@abasalgar
@abasalgar 10 күн бұрын
एकच छंद गोपीचंद
@apk12ka45
@apk12ka45 10 күн бұрын
स्वतःच्या घरात राहा ना म्हणतात दुसऱ्याच्या घरात जाऊन खायचं आहे 😅
@sharadkoli2381
@sharadkoli2381 10 күн бұрын
#परळकर साहेब
@namdevbhise6823
@namdevbhise6823 10 күн бұрын
पण काही झाले तरी धनगरांना आदिवासी आरक्षण मीळत नाही 😂 ABC आरक्षण मिळाल्याने मुख्यमंत्री आदिवासी होणार 😂
@MansingGavit-kw9dy
@MansingGavit-kw9dy 7 күн бұрын
पडळकर अभ्यास करून बोलायला पाहिजे काही पण बोलून गैरसमज करु नको नौकरी आरक्षण कोणाला आहे त्याचा अभ्यास करून बोला सर्वेक्षण करून घ्याव
@Anujdhangar663
@Anujdhangar663 10 күн бұрын
007
@santoshdhodi8094
@santoshdhodi8094 10 күн бұрын
तुम्ही मग कशाला एसटीमधून आरक्षण मागतात
@devendrasonawane7024
@devendrasonawane7024 10 күн бұрын
मुख्यमंत्री नुसतं हो एवढंच चालू आहे
@dayanandmarkad4769
@dayanandmarkad4769 10 күн бұрын
A B C D . . . . . . . . . . . . . . . . . . .z sagale kara
@vasantchaudhari9767
@vasantchaudhari9767 10 күн бұрын
धनगर बांधवाचे obc मध्ये वर्गिकरण आहे. असं . N T मध्ये परत वर्गीकरण करा. st चे वर्गीकरण 45 जमातीमध्ये करायच किंवा नाही. हे आदिवासी जनता ठरवणारं तुम्ही NT चे वर्गीकरण करत बसा.. तुम्ही सवोच्च न्यायालयाने धनगर st नाहीत हे सांगून एकत नाही मग आदीवासी... नेत्यावर बोब लून काय उपयोग... राजकारण...
@prashantchormale5035
@prashantchormale5035 10 күн бұрын
Only padlkar
@suvidhamadavi5412
@suvidhamadavi5412 10 күн бұрын
सरकारला कशाला..पुढे करून राहिले तुम्ही...A. आनि B हे करण नाही करण नंतर चि गोष्ट आहे..पन आम्हाला आदिवासी मधे घ्या हे म्हणण कित पत योग्य ahe
@KANTILALPADVI-f7l
@KANTILALPADVI-f7l 9 күн бұрын
पडळकर साहेब बडबड तर करताहेत पण नेमकं निवडणूक लागतानाच का?
@gopalbavaskar3197
@gopalbavaskar3197 10 күн бұрын
Padolkar saheb barobar bolale koli samaja v 33 jamativar khup anyay kela zuralan vijyan
@dattatraychavan5901
@dattatraychavan5901 10 күн бұрын
साहेब धनगर समाज चे कोणी बोलणार नाही म्हणून हे असे करतात आहे शरद पवार ल हाताशी धरून यांनी शरद पवार मुंख्यमांत्री असताना गोंड गोवारी आदिवासी तून काढून ७२ लोक ठार मारले यांनी नागपूर ला कालच गोंड आदिवासी गोवारी चा मोर्चा निघाला नागपूर ला
@rkhanapure1759
@rkhanapure1759 10 күн бұрын
आपण सोबत मिळून संघर्ष करू
@yashvantdarsimbe9846
@yashvantdarsimbe9846 10 күн бұрын
😢😢😢ware abc 😢😢
@pandurangingle4263
@pandurangingle4263 10 күн бұрын
रोख ठोक बोलण्यात पडळकर बोलू शकतात
@GaneshVasave-no5xe
@GaneshVasave-no5xe 10 күн бұрын
Adiwasinna 'A' And Dhangar anna 'B' Ani mala next election nivadun dya .😅😅
@pratik3411
@pratik3411 10 күн бұрын
Mi maratha...mi pn adiwasichich aaho aamhala pn adiwasi mdhi add kra...
@SandipBendkoli-w7j
@SandipBendkoli-w7j 9 күн бұрын
हो 😂😂😂
@anandkhude937
@anandkhude937 10 күн бұрын
गप रे तू 😂😂😂
@SunilGangad-w8l
@SunilGangad-w8l 9 күн бұрын
A B C वर आलेत काय करावं घरी परतावं
@khandaglenana6285
@khandaglenana6285 8 күн бұрын
एकच छंद गोपिचद
@manojtadvi9149
@manojtadvi9149 10 күн бұрын
तू भाऊ नाही 😊
@GavitManoj-cj4jk
@GavitManoj-cj4jk 10 күн бұрын
बंद कर हे भाषण
@shivshankarsurwase4319
@shivshankarsurwase4319 10 күн бұрын
70
@balamukane4084
@balamukane4084 6 күн бұрын
आरे कशाला येवढा बोंबलतोस
@AkshayMali-tw6xo
@AkshayMali-tw6xo 9 күн бұрын
Kel ghe
@jakappakoli8751
@jakappakoli8751 10 күн бұрын
पण b काय खोटे कुणी आहे जास्त b जी आहे म्हणतं ते आहे A
@vinoddhongade9401
@vinoddhongade9401 10 күн бұрын
Jay adivasi He hpnar nahi amala mane nhi 😡
@shivajig.suryawanshi8247
@shivajig.suryawanshi8247 10 күн бұрын
A,B, c कश्यासाठी. विरोधक आहेत.
@vinayaksalunke6148
@vinayaksalunke6148 10 күн бұрын
पोपट
Officer Rabbit is so bad. He made Luffy deaf. #funny #supersiblings #comedy
00:18
Funny superhero siblings
Рет қаралды 18 МЛН
Watermelon magic box! #shorts by Leisi Crazy
00:20
Leisi Crazy
Рет қаралды 100 МЛН
Help Me Celebrate! 😍🙏
00:35
Alan Chikin Chow
Рет қаралды 78 МЛН
Officer Rabbit is so bad. He made Luffy deaf. #funny #supersiblings #comedy
00:18
Funny superhero siblings
Рет қаралды 18 МЛН