अंमलबजावणी केलीच पाहिजे, धन्यवाद जय मल्हार झोरे साहेब. आपण खूप सुंदर मत मांडले आहे.
@khandutambade54673 ай бұрын
अनिल दादा! एकदम परफेक्ट मुद्दे मांडत आहेत....
@kiranyamgar-patil3 ай бұрын
अंमलबजावणी पाहिजे, धन्यवाद जय मल्हार झोरे साहेब आप आगे बढो हम आपके साथ हैं
@ashokpatil63623 ай бұрын
बरोबर
@dhanushtile3 ай бұрын
मूर्ख चैनल वाल्यांना कधी कळणार आहे की धनगर जमातीचा सहा नऊ 1950 रोजीच संविधानिक आदेशाप्रमाणे राष्ट्रपतींचा अध्यादेश निघालेला आहे हे सर्व नालायक लोक संविधानाचा हवामान करून देशद्रोह करीत आहेत.🎉
@dhanushtile3 ай бұрын
सुधाकर समिती नेमलेले शासनआणि सुधाकर समिती हेच धनगर द्रोही संविधान द्रोही म्हणजे राष्ट्रद्रोही आहेत जेकी राष्ट्रपतीच्या 6 नोव्हेंबर 1950 च्या अध्यादेशाचा अवमान करीत आहेत ते नालायक आहेत कूपढ,मूर्ख आहेत संविधान द्रोही आहेत राष्ट्रद्रोही आहेत.गाढव आहेत.
@VijayMali-y9n3 ай бұрын
तुझा बाप अनिल साहेब करून घेण्यात येईल का
@didi42573 ай бұрын
चुकीचे
@jijabhaushimple73953 ай бұрын
अभ्यासपूर्ण मुलाखत घेतल्याबद्दल मॅक्स महाराष्ट्राची खूप आभार जय मल्हार जय शिवराय जय भीम
@Bhausaheb_Sarak3 ай бұрын
अनिल साहेब खूपच अभ्यासपूर्ण मांडणी केली आहे🎉🎉
@sureshsolat31043 ай бұрын
आदिवासी समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता धनगर समाजाला वेगळे आरक्षण द्यावे. महाराष्ट्रात आदिवासी व धनगर हा वाद वाढवू नये.यामध्ये महाराष्ट्र हित आहे.
@Prajot23133 ай бұрын
बरोबर राजकारण्यांचा चालिना बळी न पडता आपण गुण्यागोवंदानं राहिलं पाहिजे त्यांची मुले येतात का कधी आंदोलन निषेध करायला सूज्ञ समाजाने योग्य दिशेने कायद्याने चालावे यातच आपले हित आहे
@vasantraokadam70022 ай бұрын
कोर्टाचा नकार आहे. पुन्हा पुन्हा प्रयत्न करून काय फायदा. संसदेने विचार करावा.
@BhaskarGawali-u7m3 ай бұрын
आदिवासी समाज आणि धनगर समाज या दोन्हीही समाजाच्या संस्कृती ,रुढी परंपरा चालीरीती, इतिहास, ऐतिहासिक वारसा यात खूप फरक आहे. त्यामुळे धनगर समाजाला अनुसूचित जमातीत प्रवेश कठीण आहे.
@nileshdhaygude54463 ай бұрын
असं काही नाही. धनगर समाज हा जंगलात मेंढया चारत पाऊसाला उन्हाळा या ऋतुत फिरतो. त्याला का नको मग st मधून आरक्षण
@BhaskarGawali-u7m3 ай бұрын
@@nileshdhaygude5446 आदिवासी समाज जंगलात राहतो म्हणून त्याला आरक्षण भेटतेय असं नाही.पत्येक समाजाचा एक इतिहास, संस्कृती असते त्यात असंख्य चालीरीती रूढी परंपरा असतात. त्यामुळे आदिवासी समाज वेगळा आणि धनगर समाज वेगळा आहे. या दोन्ही संस्कृती कधीच एकमेकांत मिसळू शकत नाहीत. आम्ही आरक्षणच नाही तर आमची संस्कृती वाचवण्यासाठी लढत आहोत.
@Ravanx2213 ай бұрын
@@nileshdhaygude5446 चुकीचं आहे
@saurabhm45453 ай бұрын
1. Mulat Dhangar jamaticha vyavasay ha 20,000 varsha juna Adim vyavasay ahe Jo Human Civilization chya itihasat sarvat pahile "Domestication of Sheep" zale mag itar Vyavasay ale, Sheti ali. Tyamule Dhangar he Adim Jamat ahe he koni nakaru shakat nahi. Karan Human civilization Maharashtra purti vegli viksit nahi zali. 2. Dhangar jamatichya Chaliriti, Daivata, Poshakh, Loknrutya, Lokagita Ani, vyavasay ha Adim Ani unique ahe tyamule Dhangar Jamat he Adim asun jamatiche sarva nikash purna karte. 3. Sadhyachya ghadila ST madhe antarbhut aslelya kahi so called adim jamatini Sheti (Farming) ha pramukh vyavasay lihila ahe !!??
@nikhilkhamkar63153 ай бұрын
@@nileshdhaygude5446दादा फिरतो म्हणून भटका समाज आहे धनगर....भटक्या जमाती म्हणून म्हणतात त्यांना
@YuvrajPaikekari3 ай бұрын
धन्यवाद झोरे साहेब खूप छान विश्लेषण केले
@krushnadevmadane83533 ай бұрын
जय मल्हार पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर छत्रपती यशवंतराव होळकर. छत्रपती मल्हार राव होळकर
@SatishUgle-ge6uk3 ай бұрын
Chhatrapati hote kshtriych zale m maratha pn shuddh ae na ka aadvta marathyanch aarkshan
@PandurangPole-fz9mb3 ай бұрын
@@SatishUgle-ge6ukजाहीर समर्थन मराठा आरक्षण सकल धनगर समाज ❤❤
@ratankuwar77633 ай бұрын
होळकर हे मराठा आहेत जाना मराठ्यांन मध्ये
@girmajipagde21213 ай бұрын
एकदम बरोबर माडणी आहे.आपले अभिनंदन सर
@ajinathbhojane13253 ай бұрын
धन्यवाद..झोरे साहेब खूप छान विश्लेषण केले... जय मल्हार
@birudevpaikekari7873 ай бұрын
धन्यवाद झोरे साहेब जय मल्हार जय हिंद
@dipakdhebe7033 ай бұрын
धनगर हा धनाचा राजा आहे आमचं लक्ष दुसऱ्याच्या ताटात नाही आणि धनगर आहे धांगड आहे हे कोणी केलं💛💛🚩
@sunilgaikwad52513 ай бұрын
शरद खान साहेब
@kunaljadhav163 ай бұрын
Oran -Dhangad ओरान-धांगड ashe Aani Etar Rajayt Jar Gaderiya,Pal,Baghel ashel aani Maharashtra Madhe Pal Baghel,Gaderiya naahit Maga ethe pan Oran -Dhangad ओरान-धांगड Sthlantrit Hoil
@AveragepoliticsEnjoyer3 ай бұрын
@@kunaljadhav16 गाप रे येडझव्या तू बागितला का धनगड नावचे जातीचा माणूस
@KishorkumarAmbure3 ай бұрын
शेतकरी,गोरगरीब कष्टकरी,कामगार आदिवासीं विरोधी सरकारचा जाहीर निषेध...निषेध♨️⚫ आदिवासींआमदार-खासदार,सरपंच, नगरसेवक , सर्व आदिवासी संघटनेचे पदाधिकारी, काँग्रेस, BJP, शिवसेना, NCP व इतर पक्षाची गुलामी सोडा आणि लढा.✊ महाराष्ट्रात 25 आदिवासी आमदार ,4 खासदार राखीव व इतर खुला मतदार मध्येही 10 ते 13 आमदार निवडून येते असे असूनही हे नेते समाजाचे प्रश्न का सोडवित नाही? पक्षासमोर कुत्र्यासारखे शेपूट गुंडाळून बसू नका? आदिवासीं समाजाची अस्त्रित्वाची लढाई आहे ? थू तुमच्या जिंदगीवर पैसा , प्रॉपर्टी मेल्यावर सोबत नेता का? आमचा आदिवासीं बांधव आजही दोन वेळच्या जेवणाची सोई-साठी राब-राब राबतो. लढा किंवा मरा.. आज देश स्वतंत्र होऊन 75 वर्ष झालीत आदिवासी समाज अजूनही सामाजिक ,शैक्षणिक, आर्थिक , दृष्ट्या मागास आहे. आदिवासीं विरोधी सरकारचा जाहीर निषेध! येणाऱ्या निवडणुकीत त्यांची लायकी दाखवा. सडकून पाडा.. एकही आमदार या सरकारचा निवडून देऊ नका ? स्वतंत्र आदिवासी राजकीय पक्ष तयार करून आदिवासींचे, बहुजनांचे सरकार निवडून द्यावे . जय आदिवासी ✊✊ जय संविधान... 👍
@machhindragaikwad36493 ай бұрын
Adivasichya tatatala Kami hota nahi ka?
@ganeshsul25962 ай бұрын
अनिल सरांचाअभ्यास खूप चांगला आहे झिरवाळ साहेब व धनगर कोर कमिटी सदस्य यांचे समोरासमोर लाईव्ह मीटिंग व्हावी 🙏
@NamadeoKanhor3 ай бұрын
बरोबर अनिल भाऊ जय मल्हार जय अहिल्या
@vaibhavdhange89323 ай бұрын
जय मल्हार अनिल भाऊ आपण जो मुद्दा मांडला आहे तो एकदंम बरोबर आहे आणि सयमंशिल मांडला आहे 💯🙏
@ambarkhanekar59963 ай бұрын
धनगर समाजाची मागणी ही ST आरक्षण अंमलबजावणी करा ही आहे, परंतु सर्वच प्रसार माध्यमातून चुकीचा शब्द वापरत आहे... धनगर समाज ला ST मध्ये समाविष्ट करा ही मागणीच नाही... समाविष्ट करा साठी वेगळी कार्यपद्धती आहे तीच सर्व सांगत आहे.
@ashokpatil63623 ай бұрын
बरोबर
@Aadivasi-r1r3 ай бұрын
तुला आरक्षण पाहिजे तर स्पेशल मागना ST चां उल्लेख का करतो भीक माग्या चोरा
@ravindramundhe24153 ай бұрын
ST प्रवर्गातून धनगर समाजाला आरक्षण मिळणार नाही.आमची संस्कृती आणि तुमची संस्कृती हि खूप खूप वेगळी आहे.
@Ram1OO3 ай бұрын
संस्कृती चाटायचं नाही नाही दिरोड का तुमचं आरक्षण ला डाक्का नाही
@cutepetsanimals5713 ай бұрын
मग काय झालं? ST काय फक्त तुमच्यासाठीच आहे का? धनगर ही सुध्धा एक जमात आहे
@marutikedar75583 ай бұрын
हो आमच्याच साठी आहे @@cutepetsanimals571
@GeoShubh3 ай бұрын
North East ST are Christians. Religion doesn't matter.
@Aadivasi-r1r3 ай бұрын
@@cutepetsanimals571 ST का फक्त तुमच्यासाठीच आहे का म्हणजे यात काही शंकाच नाही आमच्यासाठी आहे आम्हाला डॉ बाबासाहेबांनी दिलेल हक्काचं आरक्षण आहे नाही कुणाच्या बाप्पाच आरक्षण आमच्या हक्काचं आरक्षणाला धक्का म्हणजे आमच्या काळजाला धक्का आहे वाटतं आला तर चिरून टाकीन चिरून उगच नव आदिवासी होय आदिवासी हम वनवासी नहीं आदिवासी है इस देश का मूलनिवासी है
@nathudhangarulakadhangar1533 ай бұрын
हा विकाऊ पत्रकार आहे असे प्रश्न विचारण्यावरून १०१% सत्य आहे.त्याच्या प्रश्नांची उत्तरे आमचा योद्धा सक्षम आहे.
@AnilChvhan-y5s3 ай бұрын
आदिवासी ची विन उसवण्याचा प्रयत्न केले जात आहे..... अयोग्य आहे..... जय आदिवासी
@Jalrajmarade3 ай бұрын
तुम्ही आदिवासी कसे होऊ शकता सगळ्या आदिवासी जमातींचा संस्कृतीशी तुमचा काहीच सबंध जुळत नाही मग तुम्ही आदिवासी कसे काय......
@SatishUgle-ge6uk3 ай бұрын
Brobr ae marathyana ka advtat m obc mde donhi mde khaychy
@PandurangPole-fz9mb3 ай бұрын
काय गरज नाही आम्हाला आदिवासी होण्याची धनगर समाज संविधानात st कॅटेगरीत आहे कोणी रोखू शकत नाही
@chandrashekharShaha3 ай бұрын
@@PandurangPole-fz9mbआदिवासी व्हाययचं नाही मंग शट्ट उपटायला st मध्ये यायचं आहे का
@dhirajgawade82903 ай бұрын
@@chandrashekharShaha तुझ्या आईची शेट उपट
@Royal_Shetkari143 ай бұрын
😂😂...स्वयंघोषित विश्लेषक......ST हा पॅटर्न वेगळा आहे.उगच काहीतरी थोतांड मांडता.....धनगर ST येऊ शकतं नाही.....हे सगळ्यांना माहीत आहे .पण आता निवडणुका आल्या म्हणून गाजार देतील
@satyawanmhargude53883 ай бұрын
अनिल झोरे साहेब अतिशय अभ्यासपूर्ण विश्लेषण अतिशय साध्या सोप्या भाषेत केलं पण राजकारण करणाऱ्यांना हे कळणार नाही जय मल्हार जय शिवराय जय भीम
@somnathvadaje60743 ай бұрын
धनगर समाज हा उच्चभ्रू समाज आहे तो पारधी आणि आदिवासी मध्ये कधीच मिसळू शकत नाही मिसळल्यास आदिवासी लोक अजून आदिवासी होऊन जाईल हे योग्य होणार नाही
@SameerBhimra3 ай бұрын
जय आदिवासी जय जोहार ❤
@sunillavange11263 ай бұрын
जी आर कोर्टात नक्कीच टिकेल कारण गेली 78 वर्षापासून सर्व पुरावे आमच्या समाजातील बुद्धीजीवी टीम ने गोळा केले आहेत. आता बरोबर दूध का दूध और पाणी का पाणी होण्याची वेळ आली आहे... जय मल्हार..🙏🙏
@kunaljadhav163 ай бұрын
Khote Purave aahet
@deepak75073 ай бұрын
मग मागच्या वेळेस का हरले, आदिवासींना मूर्ख समजता का तुम्ही?
@lavhajighule17283 ай бұрын
अतिशय मुद्देसूद माहिती दिली, मनःपूर्वक धन्यवाद 🙏
@aniketkolekar74053 ай бұрын
मनातील खुप शकांच निरसरण केलत खुप छान माहिती...
@TanajiThaware-gz7ho3 ай бұрын
आता पर्यंत सर्व सरकारने वेळ काढू पना केलं आहे आता सर्व धनगरांनी एकत्र येऊन लढा दिला पाहिजे ह भ प तानाजी ठवरे महाराज
@durgeshborse99643 ай бұрын
धनगर लोकांना ओबीसी मधून वेगळं आरक्षण असून सुधा आदिवासी लोकांचं हक्काचं आरक्षण पाहिजे धनगरांना आदिवासी मधून आरक्षण कधीच नाही भेटत
@amolsuryawanshi90423 ай бұрын
समावेश नाही नाही तर अंमलबजावणी करणे ही मागणी आहे...!!
@Itsbk993 ай бұрын
धनगर समाज महाराष्ट्रात लोकसंख्येला 2 न ला असून केवळ एक आमदार...मग अन्याय तर होत आहे की, मग या गरीब समाजाला न्याय देयला हवा❤❤
@mahadevsule45642 ай бұрын
अतिशय 😢 चांगले विचार मांडले आहेत 🌹🌹🌹🌹🌹🌹
@vilas-shinde21213 ай бұрын
जेंव्हा होइल धनगर आदिवासी 💯 तेंव्हा होणार मुख्यमंत्री फक्त आदिवासी 💯💯💯
@ADHIK-u7p3 ай бұрын
केलि खा
@Royal_Shetkari143 ай бұрын
आदिवासीं बांधवांनी आंदोलन सुरू करावं. नाहीतर तुम्हाला हे महागात पडेल
@govindkardode10013 ай бұрын
धन्यवाद सर खुप चांगल्या पध्दतीने माहिती मांडली आहे आपण🙏🙏🙏
@girmajipagde21213 ай бұрын
Zore साहेब अभिनंदन जय मल्हार
@sangitahele21473 ай бұрын
आमचे हक्काचं आरक्षण मिळालेच पाहिजे यळकोट यळकोट जय मल्हार
@yogeshsurnar2 ай бұрын
आणी..70 वर्षे अंबजावणी झाली नसल्यामुळे.. धनगर समाजाचे झालेले नुकसान भरपाई पण शासनाने द्यायला हवी... धनगर शब्दातील 'र' चा ' ड' करून धनगड केलं गेलं...जर हे हेतुपुर्वक केलं गेलं असेलतर त्या सर्वांवर योग्य ती कारवाई व्हावी.
@VasantSabale-vh6ug3 ай бұрын
आदिवासी समाज हा देशचा मूळ मालक आहे , जय जय आदिवासी
@dhirajgawade82903 ай бұрын
जय मल्हार जय आदिवासी
@santoshbhise-oe4ik3 ай бұрын
@@dhirajgawade8290 तू adhivashi नाहीस तुझ रक्ता दोष आहे बाबा
@santoshbhise-oe4ik3 ай бұрын
Adhivashi हा adhivashich आहे बाप तो बाप असतो रे बाबा
@santoshbhise-oe4ik3 ай бұрын
तुम्ही rajeghatna नाही हे टिकणार नाही
@santoshbhise-oe4ik3 ай бұрын
तुला काचा विश्वास आहे तुम्ही लोक पैश्याच्या जोरावर किती खरेदी करता आता तुझा चेहरा पाहून ओळखा पाहा
@nakulpole58313 ай бұрын
मनोज संपादक आपण जाणीव पूरक एकाच शब्दाचा वापर करता समावेश नाही अंमलबजावणी करण्यात यावी अशी मागणी आहे जय मल्हार
@sejalsofficial3 ай бұрын
निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन जरी GR काढला तरी कोर्टात तो टिकणार नाही
@kanishkapawara80953 ай бұрын
आदिवासी यांच्या संस्कृती, परंपरा विविध सन चाली रीती वेगळी आहे साहेब
@rajaramtandale4093 ай бұрын
अनिल फोरे साहेब जिंदाबाद धनगर समाज जिंदाबाद संपूर्ण धनगर समाज जिंदाबाद संपूर्ण धनगर समाज जिंदाबाद 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@raginiyedgezore3 ай бұрын
अनिल झोरे नाव आहे . चुकून फोरे केलं आहे. जसा र चा ड झालाय😂
@narayanpithe56013 ай бұрын
आदिवासी आरक्षण घ्यायला. आदिवासी म्हणुन जन्माला याव लागत. जय जव्हार जय आदिवासी
@narayannare26653 ай бұрын
समावेश नाही,अंमलबजावणी साठी आंदोलन चालू आहे
@ashokpatil63623 ай бұрын
बरोबर आहे
@rameshwarkale82033 ай бұрын
समावेश करायची गरज नाही .. आम्ही अंमलबजावणी पाहिजे
@AanadJain-b4o3 ай бұрын
धनगर समाजाला ST मधुन आरक्षण दिलेच जाऊ शकत नाही
@vilasshelke22373 ай бұрын
तु कोण केळया आहेस कायदा आहे ना
@gckingcreation19913 ай бұрын
Gpp re aamhi st arkshn gheuch
@sslimbalkar82863 ай бұрын
धनगराला एसटी मधून आरक्षण मिळू शकत नाही हे क***** दगडावरची पांढरी रेश आहे. सर्टिफिकेट मिळणे एवढे सोपे आहे काय
@agrisomnathkhemnar65813 ай бұрын
घेऊन टाकू आम्ही
@Santoshbobadebobade3 ай бұрын
जय मल्हार ❤❤❤
@ganeshdhekane28773 ай бұрын
अनील सराचे करावे तेवढे कौतिक,, जय मल्हार सर
@db_edit_dattabhangare89993 ай бұрын
मेढर वाघासोबत राहू शकत नाही वीषय संपला...✋
@AveragepoliticsEnjoyer3 ай бұрын
Malech
@user-ev6bn2gc4w3 ай бұрын
Wagh hav tar aarakhan. Kashala. Makadchale
@kamlakaraskar36533 ай бұрын
Excellent analysis ❤
@kashinathgele81703 ай бұрын
पंढरपूर येथील धनगर जमातीचे आमरण उपोषण आंदोलन हे ST प्रवर्गात समावेशासाठी नसून अमंलबजावणी करणे अर्थात ST प्रमाणपत्र मिळावे यासाठी आहे.
@SachinPise-l7g3 ай бұрын
फार मोठी लढाई आहे ही सर्वजण फिस्कत साठी प्रयत्न करत आहे
@kanishkapawara80953 ай бұрын
साहेब हे सरकार जाणार आहे त्या मुळे हे सगळे प्लॅन आहे...
@balajikakade85173 ай бұрын
धनगर मराठा आरक्षण पाहिजे.
@SharadCrafty3 ай бұрын
सरकारने मतांच्या राजकारणासा सरकारने मताच्या राजकारणासाठी आदिवासींवर अन्याय करू नये
@prabhurajgadkar14533 ай бұрын
धनगरांना 3.5 टक्के आरक्षण आहेच.यापूर्वीच धनगराबाबतचा प्रस्ताव केंद्राने नाकारला आहे.चॅनेल वाले अभ्यास करा.
@dnyaneshwardhanghar72423 ай бұрын
पूर्ण भारतात एकमेव असे महाराष्ट्र राज्य आहे जिथे धनगरांना ST मध्ये आरक्षण नाही... बिहार, छत्तीसगढ, कर्नाटक, गोवा, मध्यप्रदेश, या सगळ्या राज्यात धनगरांना ST आरक्षण मिळत मागणी 70 वर्षांपासून आहे आणि अतिशय योग्य आहे
@kunaljadhav163 ай бұрын
Tithe Oran -Dhangad ओरान-धांगड aahet Te Mendhpal karat naahi aani Adiwashi cha Konta He Vewasay naahi To Gulam Mahanje Vethbigari Karaycha
@ramjawan13323 ай бұрын
धनगर समाज आरक्षण अंमलबजावणी झालीच पाहिजे
@arunkhomane66543 ай бұрын
अहो धनगड राज्ज्यात आसते तर त्याची लोकसंख्या वाढत गेली असती लोकसंख्या कमी कसी झाली ती सर्व वांझुटे होते का हे सरकारने सांगावे किती वेड्यात कडलाई आमच्या धनगरांना . आता माघार नाही एसटी आरक्षण घेतल्याशिवाय
@ganeshkadam58643 ай бұрын
adhi maharashtra rajya mdhe kahi madhypradesh side che pn area hota tithe hi dhangaD oreon hote tyanchya bdl bolale jate st mdhe naki dhangaR bdl
@nakulpole58313 ай бұрын
बरोबर आहे जय मल्हार
@Anand-o9n3 ай бұрын
Jay malhar zore saheb barober aahe
@AP-lb6ij3 ай бұрын
@@ganeshkadam5864MP madhe hote asa 1proof dakhavu.
@nileshdhaygude54463 ай бұрын
@@ganeshkadam5864 मग आता कुठे गुडुप झाली का.धनगर समाजाकडे पुराव्यानिशी documents आहेत
@Jalrajmarade3 ай бұрын
धनगर समाजाला वेगळे आरक्षण आहे तुम्हाला आदिवासी समाजातील जमातींशी तुमचा काहीच सबंध नाही...
@sting42833 ай бұрын
काही फेकू नकोस जळराम
@harimadhne67173 ай бұрын
मिळालच पाहिजे आरक्षण
@sonagadade81143 ай бұрын
Anil bhau khupch Chan 🌹🙏
@आप्पासाहेबचोपडे-छ9ह3 ай бұрын
व्यवस्थित मुद्दा मांडला साहेब तुम्ही
@आपलीमातीआपलीमाणसआपलीसंस्कृती3 ай бұрын
Supreme Court has already announced and suggested that the Dhangar reservation should be implemented from parliament.
@Akshaywaware-u8b3 ай бұрын
जय मल्हार 👑🚩 जय आदिवासी ❤
@jadhav55053 ай бұрын
धनगर जातीस अनुसूचित जमातीत समावेश करणे शक्य नाहीये कीती पण उपोषण करा काही करा जय आदिवासी ,जय बिरसा ,जय राघोजी
@sampatshendage73413 ай бұрын
जेव्हा धनगर आदिवासी मध्ये येईल तेव्हा आदिवासी चार मुख्य मंत्री होईल
@AshokPawar-o3e3 ай бұрын
तर 'ओरांव धांगड' ही जमात बिहार, छत्तीसगढ, झारखंड, मध्यप्रदेश आणि ओडिसा या राज्यात आहे -'ओरांव धांगड' याची इंग्रजी स्पेलिंग 'Oraon Dhangad' असल्याने त्याचा मराठीत उच्चार धनगड असा चुकीचा केला जातोय -धनगड असा अर्थ झाला मात्र धांगड अशी आदिवासी जमात होती -ती इतर राज्यात गेली. ती महाराष्ट्रात नाही -धनगर आणि धांगड वेगळा असल्याचा टिसचा अहवाल*
धनगर ही जात आहे. जमात नाही त्यामुळे धनगर आदिवासी असू शकत नाही जय आदिवासी
@sandipghatare97113 ай бұрын
धनगर ही जमात आहे जात नाही ... जय अहिल्या जय आदिवासी
@balajinarute.85403 ай бұрын
मग तू धनगड दाखव
@balajinarute.85403 ай бұрын
50 वर्षात आदिवासींची संख्या वाढली की कमी झाली हे तू सांग
@nakulpole58313 ай бұрын
धनगड समजाची महराष्ट्रात कोलासणक्या कोठ आहे
@psi_bhagwat_mulgir3 ай бұрын
किती धनगड आहेत मग दाखवा
@haridasmane42533 ай бұрын
Perfect justification
@SuhasMaghade-s8m3 ай бұрын
धनगर समाज असो की एस टी समाज या दोन्ही समाज बाबासाहेबांचे कधी नाव घेत नाही फक्त आरक्षणाचे लाभ मात्र सर्व घेतात.
@ExcitedBubbles-nu3tf3 ай бұрын
धनगर समाज हा घटनेत पुर्वी पासुनच एसटी मध्ये आहे फक्त कोणत्याही सरकारने आजपर्यंत अमलबजावणी केलीच नाही आणि धनगर समाज हा एसटी च्या आरक्षणा पासून वंचित राहिला
@Constitution.113 ай бұрын
Dhangar समाजाला आरक्षण ची खूप गरज आहे यात कुठलेही राजकारण नको
@didi42573 ай бұрын
पण st का
@SwaritMetkari0073 ай бұрын
Very nice sir
@rajendramane73723 ай бұрын
Ek number saheb
@riteshnavalkar46673 ай бұрын
Right Perfect Bolle Bhore Sir
@anilnisrad91293 ай бұрын
मुख्यमंत्री वेड्यावल्यागत का करतात, कोर्टाला कमी समजून स्वतःला शहाणे का समजतात कळतं नाही
@jalindarbobade82203 ай бұрын
मस्त अनिल भोरे सर ❤ जय मल्हार
@RamchandraAadte3 ай бұрын
आम्हा धनगर जमातीला स्वातंत्र्य पासुन एस टी प्रमाणपञ मिळत होते ते 1985 चा फतवा पुढे करून वंचित ठेवले तेच पूर्वी मिळत होते तेच सुरू करा ही मागणी आहेत
@SatishUgle-ge6uk3 ай бұрын
Marathyancha tr kdicha nondi aet purave aet m ka advl jat ae
@Anujdhangar6633 ай бұрын
मिलना चाहिए मराठा और धन ग़र सामाज को आरक्षण
@shivajizingare19793 ай бұрын
समावेश नव्हे अंमलबजावणी करायची आहे
@pralhadlonagre57623 ай бұрын
Correct sir
@SGK18Blog3 ай бұрын
धनगर आदिवासी होऊ शकत नाही जय आदिवासी जय बरसा
@rajendrakale65563 ай бұрын
नको आम्हाला आदिवासी...
@SGK18Blog3 ай бұрын
@@rajendrakale6556 मंग आंदोलन कशाला करता
@ananddhaygude58423 ай бұрын
बस बे
@PandurangPole-fz9mb3 ай бұрын
आदिवासी होण्याची काय गरज नाही आम्हाला धनगर समाज हा संविधानात st त आहे बाकी विषय काय नाही
@pravinchaure94353 ай бұрын
😅😅😅😂😂@@PandurangPole-fz9mb
@appasahebbhawale96213 ай бұрын
St आरक्षण लागू करा
@v.vgemigyt53823 ай бұрын
St मधून आरक्षण का पण आरक्षण आमच्य हकाच जय आदिवासी जय भीम
@Hjjjjjjjjkkjjbhhjj3 ай бұрын
धर्म विर आनंद दिघे साहेब साहेब आदिवासी समाजासाठी लढले आणि हा शिंदे येडगांदा काही पण निर्णय घेतो तुला लवकरच आदिवासी समाज तुला तुझी जागा दाखवुन देवु जय जोहार जय आदिवासी जय संविधान ❤
@pravinrajendramahale28753 ай бұрын
Ha shinde Ani Ajit pawar Ani trjuja he sagle ghari bstil ata
@gajanandaware60093 ай бұрын
शासन किती पण gr काडू दया फक्त इलेक्शन होई पर्यंत टिकेल नंतर पुन्हा रद्द होईल
@oneindiafunindia37053 ай бұрын
धनगर हेच आदिवासी आहेत असे म्हणणे म्हणजे च मुंगेरीलाल के हसीन सपने 😂😂😂😂
@only_olekar3 ай бұрын
बाकीच्या राज्यामध्ये धनगर हा आदीवासी म्हणून आहेत....
@vijaykumardevkate76323 ай бұрын
अनिलजी खूप छान व मुद्देसूद मत व्यक्त केले
@kalpeshshende-wv9uf3 ай бұрын
धनगर समाजाला एसटी आरक्षण आम्ही मिळवून देणार नाही 💯💯
@arunkale60413 ай бұрын
साहेब आपल्या सर्व माध्यमातून चुकीचा. संदेश सरकार देत आहे सरकारने शब्द सुधारा धनगर समाजाला समाविष्ट नाही तर अमलबजवणी असा करावा जय मल्हार.
@kanishkapawara80953 ай бұрын
नाही जय आदिवासी जय बिरसा ST तुन नाही भेटणार नाही......
@sharadgalande90913 ай бұрын
समावेश याची अंमलबजावणी मागणी आहे समावेशाची मागणी नाही
@santhnernick68243 ай бұрын
Best
@MachhindraIde-xy7ml3 ай бұрын
न्यायालयात जिआर टिकनार नाही हे तुमच्या बुध्दी वंत लोकांना माहीत आहे ही फक्त धनगर समाज्याची मतांसाठी फसवनुक म्हणुन गाजर दाखवल आहे
@SarkariBabu-m1d3 ай бұрын
हो का जज साहेब
@anilraut83943 ай бұрын
@@SarkariBabu-m1dहो ना वकील साहेब.
@NavalGawade3 ай бұрын
सुंदर मांडणी झोरे साहेब, आई म्हालची पांढरी नक्कीच यश मिळवून देईल. जय मल्हार🌹💐💐
@sonajithombare18072 ай бұрын
आधी एस.टी प्रवर्गात समावेश करुन त्याची अंमलबजावणी करावी हे खरे आहे.
@pramodingale56233 ай бұрын
💙💙💙💙
@ExcitedBubbles-nu3tf3 ай бұрын
फक्त धनगर समाजाची अमलबजावणी केलीच पाहिजे घटनेत एसटी मध्ये पुरवी पासून आहे धनगर समाज फक्त आजपर्यंत कोणत्याही सरकारने अमलबजावणी केलीच नाही धनगर समाजाचे खूप नुकसान झाले आहे आजपर्यंत
@rameshwarpalhal56193 ай бұрын
महाराष्ट्रातील धनगड जातीला धनगर समाजातून जाती बाहेर टाकावे त्यांच्या नात्यातील लोकांना त्यांच्या घरातील मामा मावशी यांचे पण जातीचा दाखला कोर्टाने तपासावा
@ravigavit14313 ай бұрын
धनगर समाजाने लहान पोरांसारख हट्ट करू नये आदिवासी ST मधून आरक्षण मिळवण्यासाठी एकदा संविधानिक मुंबई कोर्टाने फेटाळल आहे तरी काय लावल आहे.
@आपलीमातीआपलीमाणसआपलीसंस्कृती3 ай бұрын
कोर्टाने सांगीतल आहे संसदेत धनगर आरक्षण मंजूर करून घेण्यात याव.
@anilraut83943 ай бұрын
@@आपलीमातीआपलीमाणसआपलीसंस्कृतीपहिले सुद्धा एकदा संसद मध्ये बिल फेटाळले आहेत. आत्ता सुद्धा बिल मांडण्यात आला तरी तो मंजूर होणार नाही. कारण धनगर समाज आदिवासी चे निकष पूर्ण करत नाही.
@JigneshGavit-j4e3 ай бұрын
धनगर आदिवासी होऊच शकत नाय जर सरकार ने आदिवासी समाजाच्या विरुद्ध अंमलबजावणी केली तर याद राखा
@आपलीमातीआपलीमाणसआपलीसंस्कृती3 ай бұрын
मग आपण सत्ता स्थापन करू तु टेन्शन नको घेऊ. जय मल्हार, जय बिरसा.
@sandeepmh-45323 ай бұрын
आत्ता आपण आदिवासी मुख्यमंत्री करू
@आपलीमातीआपलीमाणसआपलीसंस्कृती3 ай бұрын
@@sandeepmh-4532 आदिवासींनी राजकारणातून सन्यास घ्या काही कामाचे नाहीत आमदार, खासदार. आदिवासी नेते गडगंज आणि जमात गरीब. नुसतेच राजीनामे खिशात ठेवून फिरत असतात.
@anilraut83943 ай бұрын
@@आपलीमातीआपलीमाणसआपलीसंस्कृतीकर नारे सत्ता स्थापन तुला कोणी थांबवलं आहे. हे फक्त इलेक्शन पुरत आहे. हे पण समजून घे.
@आपलीमातीआपलीमाणसआपलीसंस्कृती3 ай бұрын
@@anilraut8394 मला राजकारणातील चांगली समज आहे. कोणाच काही चालू दे आम्हाला आमच आरक्षण हव आहे.