LIVE : Kolkata Doctor Murder : Police, Mamata Banerjee सरकारचा तपास कुठवर पोहोचला?

  Рет қаралды 13,689

BBC News Marathi

BBC News Marathi

Күн бұрын

Пікірлер: 8
@ShioiuK-bt3yc
@ShioiuK-bt3yc 2 ай бұрын
सद्याच्या गोदी वातावरणात BBC हे एक चांगले आणि उत्तम असे संस्थान आहे.. त्यांना मनापासून अभिनंदन... सोबतच विनंती.. नाशिक येथे आदिवासी बांधव आणि विद्यार्थी pesa क्षेत्रातील भरती तसेच ईतर बाबी साठी 1 ऑगस्ट पासून उपोषण करत आहे.. त्यांच्या समस्या जाणून एक रिपोर्ट बनवावा जेणेकरून त्यांचा आवाज झोपलेल्या सरकार पर्यंत पोहचणार.. धन्यवाद
@aaratiranade7987
@aaratiranade7987 2 ай бұрын
आता पाॅडकास्ट पहिल्यासारखा नाही राहीले अशीश आणि विनायकने सुरू केलेले पाॅडकास्ट छान होते आता ती क्वालीटी नाही राहीली
@subhashpatil2878
@subhashpatil2878 2 ай бұрын
आधीचे अर्ध्या तासाचे पॉडकास्ट परिपूर्ण वाटत होते. दोघा निवेदकाचे ऐकायला 'एक संवाद' वाटत होता. आता यामध्ये इतर बातम्या मिळत नाहीत. केवळ एकच गोष्ट सविस्तर असते. मला असे वाटते की हे पूर्वीप्रमाणे सुरू व्हावे.
@sharadkulkarni6202
@sharadkulkarni6202 2 ай бұрын
Who is hidenberg?
@prashantwanjare5370
@prashantwanjare5370 2 ай бұрын
Marathi channel me Hindi news
@vvg919
@vvg919 2 ай бұрын
कायदा व यंत्रणा खूप कठोर हवी. मुख्यतः अशा घृणास्पद कृत्या मध्ये. कायदा आणि शिक्षा कठोरात कठोर करा. यामुळे पुन्हा अशा गोष्टी honar नही
@gavchapatil4772
@gavchapatil4772 2 ай бұрын
माधवी पुरी ने पूरे पूर बूच लावले आहे.
Как не носить с собой вещи
00:31
Miracle
Рет қаралды 1,7 МЛН
How to whistle ?? 😱😱
00:31
Tibo InShape
Рет қаралды 18 МЛН
Сюрприз для Златы на день рождения
00:10
Victoria Portfolio
Рет қаралды 2,5 МЛН
Как не носить с собой вещи
00:31
Miracle
Рет қаралды 1,7 МЛН