महाग असला तरी एक चांगला पर्याय, सर्व ठिकाणी वाढत असलेली जिओची तसेच फक्त काही गुजराती उद्योगपतींची मक्तेदारी कमी करण्यासाठी......
@Yogesh_Nil15 күн бұрын
Videsh chalel, pan swadeshi nako...😂😂
@house-property-Ай бұрын
प्रश्न विश्वासाचा आहे.... एलोन हा अवलीया मानूस, जे हि करेल ते इमानदारीने आणि खुल्लमखुल्ला... परंतु गुजराती भामटय़ांचे काय...???
@Marathitadka2412Ай бұрын
बाहेर देशाचे तुझे बाप चालतात भारतीय गुजराती का नाही
@Prajyot90Ай бұрын
अगदी खरंय
@PATHM-f2uАй бұрын
Gujrati kadhich vishwasu navte Ani honar nahit😂
@SandeepKavitake-xi5zvАй бұрын
It's true
@house-property-Ай бұрын
सत्य आहे आणि ते इतके नागडे आहे कि भारत सरकारला गुजरात ने आतापर्यंत किती कर दिला हा अतिशय धडकि भरनारा प्रश्न आणि परिस्थिती आहे... ह्यांचि "ढक्कन अंगडिया" सिस्टीम अब्जावधींचा दररोज व्यवहार सरकारला न कळवता क्याश मधे होत असतो.. आणि पूर्ण महाराष्ट् हा काळा व्यापार राजरोसपणे सुरू आहे... आणि आपले दाढीवाले नेत्यांना गाठीशि धरून महाराष्ट्रातील भोळ्या जनतेला नागवे करण्याचा आणि महाराष्ट्राचे ४ भागात तुकडे करन्याचा सर्व गुजरात्यांचा घातपाती नांगानाच महाराष्ट्रात सुरू आहे.....
@amitdhiwar9371Ай бұрын
Elon Musk अति बुध्दीमान व्यक्ती आहे, तो मेळ लागू देणार नाही...
@udaydambarchorАй бұрын
आम्ही इलोन मस्क ला लग्नात पैसा उधळताना नाही बघितला, देशात कोट्यानी गरीब जनता आहे त्यांना अन्नदान केल असत तरी झाल असत
@FighterkingxyzАй бұрын
To elon musk tyanchya varacha ahe tyacha monthly plan 7000rs chya vr ahe tya peksha abmani bre
@FighterkingxyzАй бұрын
To elon musk tyanchya varacha ahe tyacha monthly plan 7000rs chya vr ahe tya peksha abmani bre
@patil4017Ай бұрын
आता एलाँन मस्क अंबानीला नाचवणार... 😂😂😂😂
@pramodballal1788Ай бұрын
इलॉन मस्क कि जय हो लवकरच भारतात लॉन्च होईल
@jagrutigawande9488Ай бұрын
Starling monthly plan in India 7425/_ 😂😂😅
@patil4017Ай бұрын
@@jagrutigawande9488😂😂😂 मोदी है तो मुमकिन है.. 😂😂😂😂
@पटलतरघ्या-ट3गАй бұрын
तुझ्या आई cha नवरा आहे का एलोन मास्क😂
@sagarmore416227 күн бұрын
काय पण सांगू नको @@jagrutigawande9488
@Yogesh_Nil15 күн бұрын
पाकिस्तान सोबत युद्ध चालू असताना, USA ने satelite band केले होते विसरू नका. त्यामुळे परकीय कंपनी लां, कमीत कमी या क्षेत्रात प्रवेश नाही दिला पाहिजे.
@JaykumarShinde-e7xАй бұрын
हा जिओ वाला गुजराती खूप माजला आहे . Adani / अंबानी / मोदी / शहा हे गुजराती नकोच आता.....
@dineshkadam213Ай бұрын
तो येण्या अगोदर 250 रू 1 gb data एक महिन्यासाठी होता, जीओ आल्यावर आऊट गोइंग कॉल, नेट सर्व एका ठराविक किमतीत फ्री झाले,. स्तारलिंक चे नेट चे जागतिक रेट पहा! सरासरी महिना 7000 ते 10000 रू आहे
@patil4017Ай бұрын
@@dineshkadam213 खुळ्या 2009 पासून नेट वापरतोय मी, 250 रू 1जीबी प्लँन कधीच नव्हता 2 जी ला पण. 😂😂😂😂😂
@thetan_arena_king_harry29 күн бұрын
Lockdown kid 😢@@patil4017
@MAHADEVLOKE-fx4kcАй бұрын
I am waiting for starlink
@chandrashekharShahaАй бұрын
देशी देशी म्हणून फार लुटलं jio ने आणि सर्विस पण भंगार होत गेली आधी पेक्षा.. RIP jio and jio service
@sachinadkekar1710Ай бұрын
स्टारलिंक भारतात सुरु व्हावे
@Ramtodkar23Ай бұрын
मी तर मरी आईला नवसच केलाय Elon Musk भाऊ ने भारतात उद्योग सुरु कराव म्हणून.
@noob-gx5buАй бұрын
😂🎉
@chandrashekharShahaАй бұрын
😂😂😂
@abhaydoke276Ай бұрын
😂
@RajendraGadekar-gg4wpАй бұрын
Khup chan
@prashantdeshmukh6340Ай бұрын
😂😂
@ramizkazi5983Ай бұрын
I m working in merchant Navy I m onboard now I m using starlink network it's very use ful because very strong network in middle of the ocean
@R.D.R112Ай бұрын
Jio ला compitition गरजेचं आहे.
@pramodyerunkar3928Ай бұрын
Jio yenya agodar Vodafone cha rate kiti hota.
@Zingalala92218 күн бұрын
@@pramodyerunkar3928 aani aata competition nahi tar kiti aahe ?
@ashutoshlngole4438Ай бұрын
स्पर्धा गरजेची होती तेव्हाच ग्राहकांना फायदा होईल आणि rchrg चे दर कमी होतील. Jio, airtel आणि Vi तिघेही ठरवून दर वाढवतात. जर मस्क आला भारतात तर नक्किच फायदा होईल.....
@westside765Ай бұрын
New Era begin
@pramodsonawane3614Ай бұрын
म्हणजे भारत सरकार जिओ साठी काम करतय
@PalwankarRavi9 күн бұрын
Excellent research and presentation. Forwarded your video to all my contacts. Thx 🙏
@ExploreTheWorld-jc7rl20 күн бұрын
Very nice haircut with superb explanation
@dhanrajpadhen2549Ай бұрын
भारतातील टॉप 10 मधून बाहेर पडतील मुकेश भाई जर ही सेवा starlink ने दिली तर.🙏🙏🙏
@Yogesh_Nil15 күн бұрын
@@dhanrajpadhen2549 भारतीय पुढे जाता कामा नये बस.... उत्कृष्ट 👌👌🫡🫡🫡
@LetsGoforDabashАй бұрын
Capitalism असच चालू शकत Healthy competition पाहिजे, नाहीतर monopoly ची supremacy ने ग्राहक लुटला जातो
@pratikkasar777Ай бұрын
इलाॅन मस्क येणे गरजेचे आहे अंबानी ची दादागिरी तरी संपेल
@ganeshgunjal911Ай бұрын
Jio bhangar
@sangmeshwarbasapure980229 күн бұрын
भारताने स्पेक्ट्रम अंबानी यांनाच देण्यात यावे.पुढच्या यामुळे भारतीय सुरक्षेतेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो
@Yogesh_Nil15 күн бұрын
@@sangmeshwarbasapure9802 बरोबर
@knowledgeiswealth5036Ай бұрын
Very nice haircut.....looking very beautiful and nice explanation 👍
@vikasgangadharkolhatkar946Ай бұрын
विषय काय चाललाय आणी कॉमेंट कशाबद्दल !🤓
@शिवनंदन-ष4दАй бұрын
इलोन मस्क प्रेमी युवा मंच ❤महाराष्ट्र ❤
@mayurshirbhate6618Ай бұрын
Very nice information ❤❤
@tohidhalagale7483Ай бұрын
इलोन मस्क की जय इलोन मस्क तात्यांचा विजय असो इलोन मस्क तुम आगे बढो भारत के बेरोजगार युवा तूम्हारे पीचे हैं
@pramodyerunkar3928Ай бұрын
Are berojgar Mansa hyach Elon Musk ne 90% Indian staff Twitter madhun Kami kele.
@saurabhrane3407Ай бұрын
जियोच्या मनमानीला नक्कीच आळा घातला गेला पाहिजे मागील वर्षापासून 5g च्या नावाखाली 2g ची सेवा मिळेनाशी झाली.
@deltacrane6458Ай бұрын
आवाज येत नाही, भंगार आहे.
@24_spokesАй бұрын
I support Elon Musk 🎉
@suhass5881Ай бұрын
ठराविक गुजराती यांची मक्तेदारी मोडण्यासाठी चांगल आहे...आणि जोवर गुजराती आहे तोवर शक्य नाही
@pramodyerunkar3928Ай бұрын
Gujrati business kartat Ani aapan election madhe satarnjya uchalto ha farak aahe.
@ramizkazi5983Ай бұрын
Star link have strong internet network so better launch in india so everybody can use internet Mostly village's people because of village's area don't have strong internet network
@parth_0521Ай бұрын
Because india bigger market than anywhere
@coolsp292218 күн бұрын
सर्व समन्या जनतेचा विचार करून तरी नुसत्या incoming and outgoing call sathi 150 च्या आत रिचार्ज पाहिजे आहे.
@amolsapkale2453Ай бұрын
We want star link 🎉
@Rushikeshp123Ай бұрын
Elon Musk is always great ❤👍
@deepakbagade8246Ай бұрын
Mast mahti tai
@rrt383Ай бұрын
एलोन दादा आगे बढो 😅😅
@yatinghule3735Ай бұрын
Let Musk be enter finally consumers will decide who will be best.😊
@candyavi7076Ай бұрын
Jevdhi competition jast … tevdha newtwork strong and low price madhe milel public la….
@997084843028 күн бұрын
Mast
@sunnystar5672Ай бұрын
जेवायला नाही मिळाले तरी रात्री झोपेत अंथरुणात चादर वर घेऊन आत नेटवर फक्त पोरांसाठी picture बघत busy असतात इथले लोक हे त्यांना माहित आहे 😂
@vinay8661Ай бұрын
👍
@navalbhagwat11217 күн бұрын
स्टार लिंक भारतात कधी सेवा सुरु करेल ? आम्ही वाट पाहतोय. अंबानी ला मस्ती आली आहे.
@SmilingMountainLandscape-rt8tmАй бұрын
आपल्याकडे आधीच google चा पर्याय नाही. उद्या अमेरिका सोबत युद्ध झाले तर आपले मोबाईल बंद होतील कारण गूगल ही अमेरिकन कंपनी आहे. आता इंटरनेट साठी स्पेक्ट्रम देताना आपण Elon सोबत reliance अणि ईतर कंपनी चा विचार करणे गरजेचे आहे. नाहीतर तेल गेले तूप गेले हाती धुपाटणे आले असे नको
@Yogesh_Nil15 күн бұрын
अगदी बरोबर...खरे क्षत्रू हे स्वतः भारतीय आहेत, ज्यांची अंबनीच नाव ऐकताच आग लागते, पण परकीय कंपनी त्यांना चालते. इलोन मुस्क स्वतः त्यांचा घरी जाऊन भांडी घासतो.
@Yogesh_Nil15 күн бұрын
पाकिस्तान सोबत युद्ध चालू असताना, USA ने satelite band केले होते विसरू नका. त्यामुळे परकीय कंपनी लां, कमीत कमी या क्षेत्रात प्रवेश नाही दिला पाहिजे.
@user-of1ff7ti3tАй бұрын
Starlink⭐⭐⭐
@nashikkar908028 күн бұрын
इतर देशात काम करायचं असेल तर स्किल बघितले जाते आणि भारतात काम करायचे असेल तर फाईल वर किती वजन आहे ते बघितले जाते. एलॉन मस्क इलेक्टरोल बॉण्ड खरेदी करण्या साठी sbi ला आला पण असेल पण त्याला "आत्ता लंच टाइम आहे नंतर या" असे सांगितले असेल. म्हणून टेस्ला ची पण फाईल पडून आहे आणि ही पण.
@pravin239918 күн бұрын
Welcome Elon Musk
@mayurmore1644Ай бұрын
Please ready raha interest mahag jarur honar
@sachna298629 күн бұрын
Satalite is good network
@samyakshambharkar3885Ай бұрын
🙏🙏🙏🙏🙏
@Bk_0379Ай бұрын
300 रुपये खूप होतात सामान्य माणसाला रिचार्ज करायला
@Omchavan1994Ай бұрын
😮
@sachingaidole6613 күн бұрын
जियो ची मुजोरी अत्याधिक आणि आक्रमक रित्या वाढली आहे अन् ती मोडकळीस अनावयची असल्यास विरोधी हवाच
@pramodyerunkar3928Ай бұрын
Deshatla kontahi business jevha mothe hoto tevha nakkich fayda tya deshala ani tithlya jantela hoto.
@umeshnadkarni8030Ай бұрын
Ok
@kalpanabramhane6211Ай бұрын
Elon Musk la bhartath yeu द्यावे
@RajendraGadekar-gg4wpАй бұрын
Jio ch recharge 1 varshapasun karto pan 2chi speetdetoy jio
@sadiqueshaikh315Ай бұрын
Tyana mahit ahe saglayat jast internet vaparnare vede bhartatach rahatat.
@कॉकटेलचॅनलАй бұрын
तुम्ही एवढे लेक्चर देत असेल तर केव्हा होणार लॉन्च केव्हा येईल भारतात फक्त स्टोरी सांगू नका
@swapniltikal5007Ай бұрын
दोघांना पण द्या
@dr.ajitkumarpatil6030Ай бұрын
एवढं सगळं tesla साठी चाललंय
@balubeldar8392Ай бұрын
विदेशी इन्टरनेट गुलाम होण्यासाठी भारतीय तयार आहेत सुरक्षा विशयी काय
Mukesh Ambani is dacoit he is castist person in India he earning money from all Indians but distribution of profit only in his Baniya community.All members of reliance are so called castists. In India poor become more poor and rich becoming more rich due to Mukesh Ambani Gautam Adani casteist policies.We welcome Elon Musk because inn gujju lutero no sab bhartiyo ko luta hai aur arthik asamanata nirman ki hai
@makarandsheshadri7480Ай бұрын
थोडक्यात अंबानी ची फाटली
@sangmeshwarbasapure980229 күн бұрын
ह्या स्पेक्ट्रम मुळे माणवी शरीराला वर काही परीणाम होईल का?
@abhaydoke276Ай бұрын
Star link आले तर jio cha बाजार उठणार
@mrhemant7970Ай бұрын
Satellite internet gujju lobby la toda maza support Elon musk la
@HsgzvsjАй бұрын
Elon musk he bhartat sarv service ananyasathi tayar aahe pan indian government permission nay det parat tyance pot bharnaar nahi na lokkanna lotun
@maza_shetkri_mitrАй бұрын
अंबानी भाऊ ल लय माज अलता आता जरा जिरेल .....
@jRavi-qh8zpАй бұрын
आपल्या देशात technology ला प्रोत्साहन वाढवा मग होईल
@mesafarАй бұрын
इथे गुजराती नको म्हणून आभाळ हेपलणाऱ्यानो स्टार लिंक ची महिना 140 डॉलर फी आहे. भारतीय रुपयात 11 हजार रुपये.. माझी तर ऐपत नाही ज्यांची आहे त्यांनी खुशाल घ्यावे.. घरात बसून बोंबलायला खूप सोप्प आहे. एका छोट्या कुटुंबाचा महिन्याचा खर्च भागेल तेवढ्यात..
@advamolkurund8745Ай бұрын
अंबानी खूप महागडा झाला आहे म्हणून एलोन मस्क...
@chetanpatil9968Ай бұрын
Competition pahijee naitr ha Ambani kahihi karel
@ganeshgaikwad500910 күн бұрын
ही सोपी गोष्ट आहे का?😅
@dvb2484Ай бұрын
Bsnl like : mujhe kisine puchhahi nahi😢?
@sanjayankale273117 күн бұрын
What's like nk
@chaudharitech510223 күн бұрын
Alredy us chi company ahe yat Hughes 😂
@हरहरमहादेव-श1दАй бұрын
Jio ला हाकला लय माजले आहे jio ची फाटली आहे 😂😂😂
@suraj0793Ай бұрын
Mhanje 10000 cr cut + taxes dyayla bar
@jenishshah388220 күн бұрын
Mota bhai ti giyo 😂
@bhaiyasahebbachhav782116 күн бұрын
आता कुठे गेल स्वदेशी प्रेम नुसत्या देशप्रेमाच्या गप्पा मारायला पाहिजेत शेवटी इलॉन मस्क अमेरिकन आहे अमेरिकेचेच हित पाहील भारताचे नाही
@dinuchandu7081Ай бұрын
भारतात रीकामटेकडे जास्त आहे आणी सकाळी ऊठल्या ऊठल्या त्यांना फोकनाड्या कशा हाकलाच्या याचे मार्गदर्शन करणारे पण 😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜🤪
@sanjayofficials18Ай бұрын
Ka nhanje ? Yithe population sarvat jast aahet😂😂😂
@sunflowers5178Ай бұрын
Ya jagala ek divas he amir lok ch nashta kartil 😅
@RajendraGadekar-gg4wpАй бұрын
Jio la wapru nako koni
@pandhariurkude7241Ай бұрын
Aamcha kale jio cha network clalun nahi rahil
@RajivDakhaleАй бұрын
Elen musk charity kartat kay ?😂
@chill2245Ай бұрын
Jio fatli aheb
@AkshayKh9313 күн бұрын
kasle niyam, he muddam stop kele itke divas
@ravimate8106Ай бұрын
Ambani la purn india ghashat takayachi aahe simple
@xyz-io3kpАй бұрын
No more gujratis
@sunilbhosale717229 күн бұрын
Gujaratil deu naka vishwas kasa thevnar Ambanivar sarv Gujarati tase nahi but kahi lokanmule tyanchey name kharab zale?
@subwaysurfers5963Ай бұрын
पैसा बोलता हैं
@rohitpawar1931Ай бұрын
Elon Musk Gujratyanchi Kahshi Maru Shakto Fakta Modi Ne Alien Musk La Chance Dya😂😂😂😂😂
@nikhilchopade1327Ай бұрын
Elon mask ha emandari asel but gujrati lbad nko niyamatil bdl