LIVE : लोकसभा निवडणुकीत भाजपला मित्रपक्षांमुळे डोकेदुखी? वर्षा गायकवाड यांना दिलासा | Sharad Pawar

  Рет қаралды 28,688

Mumbai Tak

Mumbai Tak

Ай бұрын

🔴लॉ़ग इन करा: www.mumbaitak.in/
#SharadPawar #VarshaGaikwad #AjitPawar #UddhavThackeray
राज्यातलं तापमान वाढणार, मराठवाडा, विदर्भात उष्णतेच्या लाटेचा इशारा. वर्षा गायकवाड यांना दिलासा, काँग्रेसमध्ये नाराजी दूर करण्यात यश. भाजपची मित्रपक्षांमुळेच अडचण? तिसऱ्या टप्प्यातला प्रचार संपला. द. मुंबईत ठाकरे गटाच्या प्रचारासाठी समाजवादी पक्ष. अशा 5 बातम्या बघा LIVE
Check out Tecno Spark 20 - shorturl.at/hkyC1
Check out Tecno Spark 20 C - shorturl.at/deGV3
---------
डाऊनलोड करा Tak App. खालील लिंकवर करा क्लिक:
newstak.app.link/fataak
Follow us on :
Website: www.mobiletak.in/mumbaitak
Google News : news.google.com/publications/...
Facebook: / mumbaitak
Instagram: / mumbaitak
Twitter: / mumbai_tak
इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi KZbin channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

Пікірлер: 14
@purushottamkasaralikar4315
@purushottamkasaralikar4315 27 күн бұрын
मुंबई मध्ये मत दिले तिथं उमेदवार पराभूत झाला
@rahularote1485
@rahularote1485 27 күн бұрын
MVA किग ठरणार
@kaustubhbapat6204
@kaustubhbapat6204 26 күн бұрын
गायाकवाड नाही हो गायकवाड.आधी मराठी सुधारा आणि मग बातम्या द्या.
@mikedesi5513
@mikedesi5513 27 күн бұрын
Anuja as masli bajarant geli ka ti chaan bolte
@dilipmachikar9955
@dilipmachikar9955 27 күн бұрын
आता एकच लक्ष आहे भाजप हद्दपार
@pandharinathbhogawkar5789
@pandharinathbhogawkar5789 27 күн бұрын
भाजपा बाबत लोकांमध्येच भरपूर नाराजी. एक ना धड भाराभर चिंध्या . भाजप ने देशात गोंधळ घातला आहे.
@maneshgadhave6722
@maneshgadhave6722 27 күн бұрын
Only Udhav balasaheb thakare
@poojamunde7985
@poojamunde7985 27 күн бұрын
Only Modi Sarkar ❤ Jay Shree Ram 🚩
@lakshmanbikkad4779
@lakshmanbikkad4779 27 күн бұрын
भारतीय जनता पार्टी चे पैशाच्या जोरावर राजकारण चालू जनतेच्या प्रश्नावर त्यांना काही देणे घेणे नाही खोटे बोल पण रेटून बोल अशी परिस्थिती आहे त्यामुळे भाजपा हटाव देश बचाव
@sd-eh9qx
@sd-eh9qx 27 күн бұрын
Modi wave 🎉🎉🎉
@ashokwalkepatil6432
@ashokwalkepatil6432 27 күн бұрын
भाजपा हड्डपार् करणारे बिंन्दोक् पाकिस्तानी विचाराचे आहेत असे वाटते पाकिस्तानी आपल्या उर्वार याना आवडतात असे दिसते
Cat story: from hate to love! 😻 #cat #cute #kitten
00:40
Stocat
Рет қаралды 14 МЛН