हाताने खाडाखोड करून काहीं बोटावर मोजण्या इतक्याच नोंदी असतील. पण त्यांच्या मुळे ज्या गरीब मराठा लोकांना कुणबी नोंदी मिळाल्या त्यांचा काय दोष...
@007ARAA4 ай бұрын
मराठा समाजासोबतच बाकीच्या इतर सर्व open समाजांना आरक्षण दिले पाहिजे अन्यथा इतर ओपन समाज सरकारला जाळेल
@dhanajipatil64174 ай бұрын
केवळ मराठ्यांनीच पुरोगामी विचारांचा ठेका घेतलेला नाही. ती सर्वांची जबाबदारी आहे. इतरांना आरक्षण देताना जातियवाद नसतो. मराठयाना आरक्षण देताना मात्र जातियवाद सुरू होतो. हे आता मराठा समाजाने ओळखलेले आहे. याचा प्रत्यय विधानसभा निवडणुकीत येईलच थोडा धीर धरा.
@rahulpachghare21254 ай бұрын
आज पर्यत जातीयवाद कोणी केला ते तपासा आपण मान्यवर
@एक_खराटा_संडासाचा_खराटा4 ай бұрын
एक खराटा संडासाचा खराटा
@Nature-sl2md4 ай бұрын
ओन्ली हाकेसाहेब
@shashikantjoshi76624 ай бұрын
सरकारने कोणाचीही बाजू घेऊ नये. पुढचे मविआ सरकार येईल व हा विषय निस्तरेल.
@pavandeokar79924 ай бұрын
Sarkar chi mothi kheli hake sarkar cha manuss Election alay atta barobar settlement honar
@pramodmore83804 ай бұрын
एकदम बरोबर आहे
@AdvAnirudhSehgal4 ай бұрын
How come all PSC UPSC SBI po IBPS TET SC ST OBC EWS BENEFIT running in same family How SABKA SAATH SABKA VIKAS ? 1 SC ST OBC EWS BENEFIT/ family must be implemented GOV official 5 yr job = 1 CR+ salary GOV official son / daughter / grand child must not get SC ST OBC EWS BENEFIT Give SC ST OBC EWS BENEFIT to SC ST OBC EWS really needs it GOV pay must be 5 PC CTC & 140 cr non GOV employees 95 cr voter supports that Use that money to reduce food petrol electric bill CGAS rate in 50% private multi-speciality hospital seat must