सर्वसामान्य जनतेचा कोर्टावर विश्वास नाही काय झाले आहे कोर्टस तपासून घ्या अगोदर
@bharatdalvi103 күн бұрын
Swatavar tari vishwas aahe ka 😂😂😂
@mein33243 күн бұрын
Porsche walya la jasa essay lihun sodun dila tasa EVM scam karnryana EVM var essay lihun sodun dya ani next election chi tyari kara.😂😂
@AAG-eb4bx3 күн бұрын
सर्वसामान्य जनतेला जास्त शंका आहे.
@deepakachavan2 күн бұрын
सत्याला वाचा फोडल्याबद्दल तुमचे मनःपूर्वक धन्यवाद
@udaygaikwad-f2k3 күн бұрын
बँसेफ चे मेश्राम सर अगोदर पासूनच इ व्ही एम वरती आक्षेप घेत आहेत.
@sushiljadhav65222 күн бұрын
Barobar bamsef wale ladhat ahet baryach diwsapaaun
@Ganesh_K43 күн бұрын
मनसे च्या एका उमेदवाराला 3 मत मिळाले ज्याच्या घरी ५ लोक आहेत आणि ऐवढया वर्षात त्या व्यक्तीने एकही माणूस जोडला नसेल का?
@Katale48252 күн бұрын
हो मी सुद्धा पाहिले विरारा ची घटना आहे
@shailendraborate69542 күн бұрын
W/A वरच्या न्यूज फेक असतात प्रसिध्दी मिळते म्हणून कोणीही काहीही भुकत सुटलाय!
@mahavirvagare3 күн бұрын
गावागावात दांडके काढा आणि ग्रामपंचायत निवडणुकी पासून ठापा वरती निवडणूक घ्या, इथुन पुढे गावात ईव्हीएम मशीन आली नाही पाहिजे
@vijaymagar5993Күн бұрын
Khar ahe
@englishwithmugalesir18513 күн бұрын
Evm ची च कमाल आहे
@JakerPahatan3 күн бұрын
बॅलेट पेपरवर मतदान व्हायला पाहिजे आमचे नागरिकांचं म्हणणं आहे आमच्या गावात व आमच्या शहरामध्ये वैजापूर तालुका जिल्हा औरंगाबाद मराठवाडा आमच्या बी शहरांमध्ये व गावांमध्ये असाच प्रकार घडलेला आहे मतदान 558 झालं उमेदवाराला जास्त मतदान दाखवल्या गेलेला आहे असे भरपूर आमच्याकडे यादी आहे तालुक्याची व शहराची त्यामध्ये असा प्रकार घडलेला आहे ही सत्य घटना आहे याच्यावर निवडणूक आयोगाने व दखल घ्यायला पाहिजे आणि योग्य ते मार्ग काढायला पाहिजे सर्वाधिकारी विकल्या गेलेले आहे या कारणामुळे कोणत्याही अधिकार व आम्हाला भरोसा राहिला नाही आम्ही नागरिक आहोत आम्ही कोणाकडे न्याय मागायला पाहिजे प्रश्न पडलेला आहे संविधान ची हत्या करीत आहे
@जागृतसनातन3 күн бұрын
निवेदनुक अधिकारी कड़े तकरार का केली नहीं।।हरना ra उम्मीदवार असेच thatur matur bolto😂
@RK-wu1kd3 күн бұрын
Sanvidhan Manta Na..mag courtat ja.. minority madhye ale ki barobar kayda aathwto ya mullyanna
@Criptopppp3 күн бұрын
Are yed zavyan sagale ummidwar jana karana yachika andolon evm baddal are he nusat bhulvat aahet aaplayala jevha election commission ne evm hack kara mhantal tevha 1 pan party' geli nahi 😂😂
@AK-sk6jj3 күн бұрын
Please beware of these people.
@nileshpatil42993 күн бұрын
महागडी ने राजीनामा द्यावा आणि आंदोलनाची सुरवात करावी आंदोलन ची
@prakashpanchal58463 күн бұрын
आंदोलन लवकर करा
@abhijeetchalak5153 күн бұрын
ऑफलाईन मशीन हॅक शकत नाही पण मतदान झाल्यावर त्या बदलता येऊ शकते
@maheshdr993 күн бұрын
Evm hack होऊ शकत नाही. कारण त्यात WiFi ,USB नसते. परंतु त्यात Pre-programing करून तसे कमांड देऊन एका ठराविक लेव्हल नंतर मते वळवली जाऊ शकतात.जसे की मोकपोल फक्त 50 मता पुरते असते. 100 मता नंतर तसे प्रोग्रामिंग केले तर 60/40 होऊ शकते.
@rohitdeshmukh58903 күн бұрын
Mg ka Bhiti ahe ballot paper chi😅
@जागृतसनातन3 күн бұрын
Evm hack च चलेंगे दिले की ayogane 😂
@nazim3693 күн бұрын
programm kahi pan taku shaktat
@किल्लाडी3 күн бұрын
@@rohitdeshmukh5890EVM भिती नाही.... EVM ka आणला ते सांगा काँग्रेस पक्ष .. मग मी सांगतो...
@किल्लाडी3 күн бұрын
@@rohitdeshmukh5890राहूल गांधी हिम्मत असेल तर resign द्यावं आणि ballet paper वर लाडावा.. मी तयार आहे😂😂😂
@kalidasinamke57913 күн бұрын
हरल्यानंतर EVM वर शंका नको म्हणजे, चोराने चोरी केल्यानंतर चोराला पकडू नका असे न्यायालयाचे म्हणणे दिसतेय
@JakerPahatan3 күн бұрын
मॅडम आमच्याकडे प्रूफ आहे आम्ही सिद्ध करू शकतो आमच्या तालुक्यामध्ये मतदान मध्ये वाढ झालेली आहे काही काळामध्ये मतदान वाढलेला आहे
@bharatdalvi103 күн бұрын
Mag kara ki. Waat kasli baghtay 😂😂😂 Paise havet ka 😂😂😂
@sunitasonawane77713 күн бұрын
👍👍
@kashinathgujar74033 күн бұрын
हेच चालु आहे एक छोटं राज्य विरोधकांना अन् मोठे राज्य सत्ता धऱ्यांना😅
@prashantdongare91892 күн бұрын
Ky bolto jam akkal re tula
@sarojachavan48756 сағат бұрын
Correct hai
@ganeshdalvi69423 күн бұрын
या निवडणुकीच्या निर्णय कोणाच सामान्य नागरिकाला, जनतेला मान्य नाही..
@eshan243 күн бұрын
मी सामान्य आहे, मला मान्य आहे. स्वतःपुरतं बोला
@sgc82762 күн бұрын
fkt social media var manya nahi😂
@sunilpandit21042 күн бұрын
रडत बसा पाच वर्ष.
@madhusudanrajput23102 күн бұрын
Bechara sarad
@ganeshdalvi694221 сағат бұрын
@@eshan24 बरं... एक सामान्य सोडून इतर सामान्य
@prashantmondhe73713 күн бұрын
योग्य
@pradnyaruchikamble3 күн бұрын
ईव्हीएम ला हाताळना-या अधिका-यांची सुद्धा पडताळणी झाली पाहिजे.
@prakashkale80163 күн бұрын
Chandrachud is the darkest black spot on Maharashtra's soil
@bharatdalvi103 күн бұрын
You better leave Maharashtra. Try Pakistan 😂😂😂
@akshayjadhav50012 күн бұрын
Absolutely 100%
@purushottawankhade23733 күн бұрын
सर्वोच्च न्यायालय स्वतः का लक्ष घालत नाही कुठल्या हि याचिके शिवाय काही कळत नाही कोणाचा दबाव असेल बर, काय देशाचे गृहमंत्री, प्रधानमंत्री सर्वोच्य न्यायालय पेक्षा मोठे आहेत का कि निकडणूक आयोग न्यायालय पेक्षा मोठं असच दिसून येत. हे खूपच दयनीय व दुःखद.
@akshayjadhav50012 күн бұрын
😂 आहात कुठे न्यायालय केवळ दिखावा आहे बळी तो कान पिळी
@ninadpawar77293 күн бұрын
तुझा आवाज आणि सादरीकरण खुप छान असते. सोपी गोष्ट तर लाजवाब 👍👍👍
@radhakrishnaghanghav32933 күн бұрын
आम्ही तुमच्या सोबत आहे माविआ
@sudhirbahade43063 күн бұрын
विरोध पक्षाचे लोक भुक्कड आहे उठाव करण्याची धमक नाही
@BhagavatMuley-xs2yp2 күн бұрын
मविआ च्या नेत्यांनीच एकमेकांना पाडण्याच षडयंत्र केलं आहे.
@open_challenge0073 күн бұрын
सगळ्यांनी मिळून सर्व निवडणूक अधिकाऱ्यांचा चोप काढावा... त्यांना कोंडून ठेवून माहित काढून घ्या... हाच आता पर्याय आहे...
@ajaygirolkar88802 күн бұрын
Mag Savidhan dhokyat nahi yenar ka?? Ki fakt loksabhet khatryat hota?? 😢😢
@open_challenge0072 күн бұрын
@ajaygirolkar8880 आता तर संविधानच नकोच, बीजेपीला पण तेच पाहिजे, संविधानिक संस्थांचा काहीही फायदा नाहीये, उलट गैरफायदाच घेतला जातोय... त्यापेक्षा पूर्वी प्रमाणे तलवारीने साम्राज्य जिंकावे, आणि राज्य करावे हेच बरोबर वाटतंय...
@manojbamne95433 күн бұрын
बंधू लोकसभेमध्ये सुद्धा घोटाळा झाला आहे 5 करोड एक्स्ट्रा वोट पडलेले आहेत. ए डी आर आणि वोट फॉर डेमोक्रेसी या दोन संस्था कोर्टात गेलेले आहेत हे तुम्ही सांगितलं पाहिजे
@जागृतसनातन3 күн бұрын
😂😂😂😂😂😂😂😂😂😂
@RSB-or9ki3 күн бұрын
उद्या स्वतःच्या मरण्यावर पण असाच हास@@जागृतसनातन
@sk-ve6fr2 күн бұрын
Ani court ne tyana haklun lavle ki court chya navane ordayche😂
@3kkk71662 күн бұрын
मी ज्यावेळी मतदान केल त्यावेळ , ज्या उमेदवाराला केलं त्याचं चिन्ह असलेलं एक printout printer मधून बाहेर आलं . ते पाहिल्यावर च मी जागा सोडली होती .. जर घ्या printout ची मोजणी केली तरी आपल्याला सत्य सापडेल .
@abhijeetchalak5153 күн бұрын
परळीत तर मेलेल्या लोकांचं पण मतदान झालेलं आहे.जिवंत लोकांना पण इथ गुंडनी मतदान करू दिलं नाही. सगळ्या यंत्रणा हाताशी धरून साम दाम दंड भेद करून मतदान झाल्यावर शेवटी EVM मशीन बदलल्या गेल्या आहेत..😡
@rajendrashirsat86143 күн бұрын
काय पुरावा आहे?का नुसती भंकस.अप्पा निवडून आल्यावर का गप होता.
@3kkk71662 күн бұрын
हे कस शक्य आहे . तिथं उमेदवाराचे प्रतिनिधी पण असतात .. जर निवडनूक अधिकाऱ्याला एखाद्या व्यक्तिचा संशय आला ( फोटो वेगळा असेल ) तर तो दोन्ही उमेदवाराच्या प्रातिनिधींनी ह्या माणसाच्या ओळखी बद्दल विचारतो आणि त्यांनी जर ह्या मानसान आपण ओळखतो असं सांगितल तरच त्या व्यक्तिला मतदान करता येते .
@ravisunapeakaadi1Күн бұрын
@@3kkk7166हे झाले आदर्शवादी विचार पण..,.
@SantoshDeshmukh-c6e3 күн бұрын
विकसित देशांत निवडणूक ही ब्यालेट पेपरवर होतात मग आपल्या देशात ई.व्हि.एम मशीन वर का
@dhirajjadhav293 күн бұрын
कारण विकसित देशांची लोकसंख्या 1 ते 30 कोटी असते...देश नुसार... आपली लोकसंख्या 150 कोटी आहे..2 महिने जातील निकाल लागे पर्यंत
@vishaldoiphode27853 күн бұрын
@@dhirajjadhav29 जर बेरोजगार तरुणांची फौज या कामासाठी लावली तर 7 दिवसात निकाल नक्कीच लागू शकतो
@akshayjadhav50012 күн бұрын
@@dhirajjadhav29juade khi frk pdt nahi 😅
@ravisunapeakaadi1Күн бұрын
मत मोजणी दोन ते तीन दिवसातच होत दोन महिने लागत नाहीत पण evm हॅक होऊ शकते
@shashiachrekar16533 күн бұрын
गांधीजींप्रमाणे शरद पवार यांनी आमरण उपोषण केले पाहिजे
@RutujaTadge3 күн бұрын
Tu कर ना .....
@nikhiljain33223 күн бұрын
😂
@dp56333 күн бұрын
अनाजी पंत च्या स्वराज्य द्रोही जमात ने काही सांगू नये
@mayur58602 күн бұрын
😂😂
@suhasvalvekar95313 күн бұрын
Evm मशीन गुजरात वरून आलाय की 😅😅😅
@User-ce4zu3 күн бұрын
लोकसभा परत घ्या 😂😂
@rajeshribhosale4133 күн бұрын
खरय सगळे एकत्र याव
@ashoksarode74133 күн бұрын
बॅलेट पेपर से चुनाव के लिये पूर्व सांंसद बाळासाहेब तथा प्रकाश आंबेडकरजी 2004 से हायकोर्ट और 2020-24 से सुप्रीम कोर्ट मे लढाई लढ रहे है,जिसका जिक्र उन्हाने इंडिया आघाडी 2024 के शिवाजी पार्क की विशाल जन सभा के अपने भाषण मे किया था, उस सभा मे राहुलजी के साथ साथ इंडिया आघाडी के कॉंग्रेस के सभी राष्ट्रीय नेता मौजूद थे, तब से बॅलेट पेपर मतदान के मांग पर.कॉंग्रेस नेता और राहुलजी के मुँह मे दही जमा था!अब बॅलेट के लिये देशभर यात्रा निकाल रहे है स्वागत है यह जनआंदोलन की बात बाळासाहेब आंबेडकरजी ने कही थी! मताधिकार संविधान मे आम जनता का मूलभूत अधिकार है इसलिए कॉन्ग्रेस ने देश के सभी राजनैतिक पार्टीयां खासकर वंचित बहुजन आघाडी एंव पार्टी राष्ट्रीय नेता बाळासाहेब तथा प्रकाश आंबेडकरजी को साथ लेना जरुरी है उनके साथ लिये बिना यह लढाई अधुरी रहेगी उनके बिना जीती नही जा सकती साथ साथ इस लढाई मे देश के संविधानवादी सामाजिक संघटन ओर एनजीओ सभी को साथ लेना होगा! देशी विदेशी सभी भारतीयों को मंगलमय हार्दिक शुभकामनाएं!! ⚘️⚘️⚘️⚘️⚘️ जय संविधान जय भारत ⚘️⚘️
@open_challenge0072 күн бұрын
@@ashoksarode7413 उनको कोई वोट ही नही देता इसीलिये वो पेहले दिन से ही EVM के खिलाफ हो गये है 😂
@AcquiredKnowledge2113 күн бұрын
आता काहीही करू शकत नाही कारण केंद्र सरकार त्यांचे, तपास यंत्रणा त्यांच्या आणि आता राज्य सरकार त्यांचे ! हा एक आहे सत्य कधी लपू शकत नाही!
@jayrampatole782820 сағат бұрын
नक्की घाेटाळा शंभर टक्के💯💯
@जयमहाराष्ट्र-ग7थ3 күн бұрын
कोर्ट मोदी ने विकत घेतलाय भाजप लोकांनी
@sheelasheelad62302 күн бұрын
Jai Maharashtra ❤❤
@prakashpanchal58463 күн бұрын
जनतेसमोर समोर आणा काय रहस्य आहे लवकर 😮
@gopinathtidke54522 күн бұрын
No 1
@bhagwanmethe3373 күн бұрын
EVM ने मतदान होत असेल तर सर्वानी बहिस्कार . No Ballot No Vote
@bharatdalvi103 күн бұрын
Ok 😂😂😂
@RajaramPotphode2 күн бұрын
या वेळेस मशीन मध्ये छेडछाड न करता मशीनची अदलाबदली झाल्या सारख वाटत.
@madhukarsalve-yw7wr3 күн бұрын
आहों जगातले आणि विशेषतः युरोप खंडातले देश भारता पेक्षा टेक्नॉलॉजी मध्ये 100 वर्ष पुढे आहे तरीही EVM ऐवजी बॅलेट पेपरवर निवडणुका घेतात मग भारताला काय अडचण आहे ? विषय हा नाही EVM च्या आधाराने RSS ला एक हाती सत्ता उपभोगायचं साधन सापडले आहे म्हणून EVM ऐवजी बॅलेट पेपर पाहिजे.
@manokamnasareesdesigner2373 күн бұрын
ठाकरे ठाकरे घाट आंदोलन
@gopaljadhavpatil2033 күн бұрын
गावात १८४५ मतदार आहेत पण मतदान २१६२ झाले आहे.😢 बाकी मतदान कुणाला पण करा निवडून कुणाला आणायचे हे बिजेपीच ठरवणार
@jayasuryavanshi89953 күн бұрын
कोणत गाव
@gopaljadhavpatil2033 күн бұрын
@jayasuryavanshi8995 kzbin.info/www/bejne/l5myipWwgqeBoZosi=XUbmf1LqhWHhZajx हे बघुन घ्या
@arvindgokhale15963 күн бұрын
BBC ची आघाडी ला साथ आहे
@yuvrajadkar2 күн бұрын
We support it
@arvindgokhale15963 күн бұрын
करा आंदोलन ..... धूळधाण उडाली आता bombaltat
@sunilwaidande2362 күн бұрын
हा जनतेचा निकाल नक्कीच नाही, तर हा ईव्हीएम चा निकाल आहे हे निश्चित !!
@sureshkolvankar914811 сағат бұрын
सहमत.
@dr.nitibhushansinghchandel1333 күн бұрын
कर नाही त्याला डर काय, रंगा बिल्ला कधी ही ballot papers वर इलेक्शन घेणार नाही.
@rajankorgaonkar68333 күн бұрын
वायनाड ,तेंलगना, कर्नाटकात झारखंड मध्ये EVM मध्ये गडबड झाली नाही का? लोकसभा निवडणुकित EVM झाली नाही का?
@karunasagar71883 күн бұрын
आघाडी पोरखेळ करत आहे. त्यापेक्षा पराभव मोठ्या मनाने स्वीकारा, त्याची कारणे शोधा त्यावर काम करा, नव्या दमाने पक्ष बांधणी करा, हुशार आणि नवीन लोकांना संधी द्या असे प्रकार करून इंडिया आघाडी जनदेशाला नाकारून स्वतःचे हसू करून घेत आहे. आत्ता पूनरमतदान झाले तर उर्वरित 40 पण पडतील ही अवस्था इंडिया गटाची आहे.
@akshayjadhav50012 күн бұрын
Tumhi kra EVM झोल आणि दुसऱ्याला ग्यान शिकवा 😂
@dnyaneshwargaikwad9034Күн бұрын
लोकशाही ला भावपुर्ण श्रध्दांजली
@dilipmetha75603 күн бұрын
By the people for the people
@DPN12343 күн бұрын
जनतेसाठी आंदोलन करा निवडणुकीसाठी आणि ईव्हीएम साठी आंदोलन करू नका सगळ्यांना घर भरायची जनतेच काही देण घेण नाही
@galaxy711342 күн бұрын
Good disition..
@bharatdalvi103 күн бұрын
Election band karun fakt congress ani SS la tyanche andaz dyayla sanga 😂😂😂 baghuya mahayutila kiti seats miltat 😂😂😂 Vede zalet he lok Harley pasun Simple aahe 1 evm machine ghya ani hack karun dakhwa 😂😂😂 aahe ka himmat BBC will soposor this
@pradeepmodi1763 күн бұрын
Only ballot paper👍
@umeshnadkarni80303 күн бұрын
हिंदू नी एक गठ्ठा मतदान करून मुस्लिम मतदार कवडी मोल केले त्यामुळे धर्मनिरपेक्ष ची जळफळत आहेत
@ravisunapeakaadi1Күн бұрын
हिंदू राष्ट्र काय असणार आहे ते सांगता का प्लिज
@raisshaikh50143 күн бұрын
Balet paper ने मतदान करायला सरकार का घाबरते?Evm बंद करून मत पत्रिका ने मतदान घ्या सत्य बाहेर येईल
@vijayaDuberkar3 күн бұрын
आदित्य ठाकरे कसे निवडून आलेल्या
@bhausahebavhad64433 күн бұрын
महाविकास आघाडीच्या नेत्यांनी उमेदवार त्यांच्या बाजूने उभे करून पाडले.
@ushasolanke37192 күн бұрын
महाराष्ट्र ती प्रत्येक माणसा नी पेटून उठल पाहिजे मिशनचे मतदान बद झाले च पाहिजे
@abhijeetmhetre89783 күн бұрын
The result was really shocking.. there should be some system which reconcile the numbers
@kalpeshkashinath57323 күн бұрын
Trusted brand BBC
@ajinkyasangle80333 күн бұрын
सर्वांनी मिळून शरद पवार la पाडले na....ata pawar साहेब सगळ्यांचे घोडे लावणार.... काका बोलते सबको कोलते ❤❤❤❤❤
@kishorkasalkar38172 күн бұрын
कोर्टात जाण्यापेक्षा प्रखर आंदोलन केले पाहिजे त्यात मतदान ओळखपत्र सुध्दा निवडणुक आयोगा कडे जमा करावी
@Zara_luke3 күн бұрын
Must have option for Evm and ballot
@hemantgawali1908Күн бұрын
हा निकाल सर्वसामान्य जनतेला मान्य नाही महाविकास आघाडीच्या सगळ्या नेत्यांनी जंतर मंतरवर उपोषणाला बसले पाहिजे उपोषण बसा बसा बसा न्याय मिळेल अण्णा हजारे उपोषण 2013 ला के उत्सव केवढं मोठं झालं होतं
@Sam-e8q1d2 күн бұрын
इविएम नेहमीप्रमाणे मदतीला धावून आली अन्यथा झ्हालेली विडंबना आणि पराभव कसा लपवणार होते?
@SupriyaMahadevan3 күн бұрын
मग रोहित पवार तर 100% आपटला असता 😂😂😂
@open_challenge0073 күн бұрын
नक्कल करायला पण अक्कल लागते, हे बीजेपी ला चांगलंच माहित आहे... 👍
@shilpagaikwad26853 күн бұрын
Good
@patilrahul5153 күн бұрын
सरकारी यंत्रणा सरकारची रखेल झालीय 😡😡
@User-ce4zu3 күн бұрын
लोकसभा पण परत घ्या 😂😂😂
@ravisunapeakaadi1Күн бұрын
हो घ्या ना विरोध कोणी केलाय
@User-ce4zuКүн бұрын
@ravisunapeakaadi1 मग या वेळी ४०० पक्के समजू या की नाही 🤣🤣🤣🤣
@santoshsalvi19893 күн бұрын
पारदर्शकता झाली पाहिजे
@rajendravasantkhanolkar33632 күн бұрын
Suruvatilach settings Kel gel ..17/18 feri nantar sagali kadech sattarud pakshala vadhiv matdan Jada ... rechecking hon garjech ahe
@somnathmengal45993 күн бұрын
EVM मानवाने बनवेल बदल होणारच
@GjIndia-bg8fk3 күн бұрын
bbc ने डाटा साइंटिस्ट माधव देशपांडे यांची मुलाखत घेवून त्यांनी मशिन हॅक होत नाही पण मैन्युप्लेशन होते असे काही चॅनल वर सांगितले आहे , तरी तुमचे ही प्रश्न त्यांना विचारले तर ते स्पष्ट सांगतील .
@arunwaghate3 күн бұрын
Count VV Pad .100,%
@udayrane35923 күн бұрын
पहिल महाराष्ट्र MVA खासदार यांनी राजीनामा द्यावा.
@bigb32673 күн бұрын
आगोदर 30+ जागा सोडा लोकसभेची , पश्चिम बंगाल, जम्मू काश्मीर , केरला , झारखंड , देल्ली, पंजाब , कर्नाटक etc सर्व राज्यातून राजीनामा द्या .दम आसेल तर😂😂😂
@manokamnasareesdesigner2373 күн бұрын
रिकाउंटिंग कर
@V.LAKSHMI-i2l3 күн бұрын
ONLY BALLET PAPER 👍👍👍👍
@JayeshPawar-mq8iy3 күн бұрын
boycot evm
@appasahebpharane14263 күн бұрын
ईव्हीएम हॅकिंग तंत्रज्ञ सिद्ध करू शकतील पण ओरिजनल मशीन EC नं दिलं पाहिजे.
@yashkhokle16893 күн бұрын
प्रत्येक मतदार संघात 1000-2000 अपक्ष उमेदवार उभे केल्या शिवाय Evm बंद होणार नाही व निवडणूक आयोगाला घाम फुटणार नाही
@akashzakde81602 күн бұрын
EVM हटाव... देश बचाव 🙏... Its now or never...😢
@manokamnasareesdesigner2373 күн бұрын
व्योम आंदोलन
@bhushankakde46493 күн бұрын
Evm म्हणजे रॉकेट सायन्स नाही, पण आता काही करता येणार नाही कारण ह्या सगळ्या मशीन मध्ये ओरिजिनल प्रोग्राम सेट केले गेले असतील...
@arunpisal19923 күн бұрын
बिडमधे परळी वैजनाथ मतदार संघ तर अक्षरशः बिहार झालाय
@sudhirkulkarni50393 күн бұрын
झारखंडची निवडणूक परत घ्यायची का?😢
@ravisunapeakaadi1Күн бұрын
हो घ्या ना
@sudhirkulkarni5039Күн бұрын
@ravisunapeakaadi1 म्हणजे ८० कोटी लोकांची मतमोजणी साठी महिनाभर थांबायचे. आहेत का पेशन्स आपल्याकडे? शक्य नाही
@pdc193 күн бұрын
EVM आणली कोणी होती,लोकसभेत का नाही EVM वर बोलले नाही. मतदान केंद्रात जाऊन कोण काय करत आहे है कोणालाच माहीत नहीं जे सोबत आहेत तेच आत जाऊन उलट मतदान करू शकता त्यामुळे हे EVM चे रडगाणे गाण्यात काही अर्थ नाही जिंकले तेव्हा सर्व ठीक आहे हरल्यावर असे बोलणे ठीक नाही तसे असेल तर सुप्रीम कोर्टात सिध्द करून दाखवावे विरोधकांनी ते कोणी करत नाही,मतदारांच्या मताचा मान सन्मान ठेवला पाहिजे.
@ravirajauti53403 күн бұрын
फेर इलेक्शन घ्या
@SudhirS477Күн бұрын
Whether its post election or prior there has been pressing demand to conduct elections on Ballot Paper and people largely feel it needs to be done ,to put all doubts to rest. Feel SC should intervene & make it mandatory .
@pramodmeshram25532 күн бұрын
EVM च्या विरोधात मोठं आंदोलन उभं झाल्याशिवाय पर्याय नाही
@mohanirajmulay49792 күн бұрын
लोकसभेच्या निवडणुकीत मत मिळाले जिंकले की ते काय खोटं आहे का किती निर्लज्जपणे पडल्यावर evm चूक
@vinayv9675Күн бұрын
In Bangladesh people went on aandolan (agitation), post which Supreme Court asked to go to ballot paper
@Mumbai4913 күн бұрын
लोकसभेच्या वेळी ईव्हीएम मशीन वर आक्षेप नाही घेतला
@pankajkha10102 күн бұрын
EVM Madhe Gadbad Hot Nahi, E VM PRE MANAGED AHET.
@गजाननगजभिएКүн бұрын
Evmbhagao bharat bachao
@BelieverInlords2 күн бұрын
Lok sabke madhe ज्या जागा जिंकल्या त्याची सुद्धा फर तपासणी करावी udhav-bin-khalji ने