Рет қаралды 1
LIVE : मनातील कोणतीही इच्छा या मंत्र चा जाप केल्याने लगेच पूर्ण होईल l Swami Samarth #swamisamarth
Tarak Mantra Nishank Hoi Re Mana Nirbhay Hoi Re Mana l तारक मंत्र निशंक होई रे मना निर्भय होई रे मना #swamisamarth #swami nishank hoi re mana nirbhay hoi re mana ajit kadkade, nishank hoi re mana nirbhay hoi re mana lyrics, nishank hoi re mana nirbhay hoi re mana ringtone, swami, tarak mantra, devotional songs
सर्व स्वामी भक्तांना नम्र विनंती कि त्यांनी @ShriSwamiBhakti_ चॅनेल ला सबस्क्राईब करावे आणि हा ऑडिओ विडिओ आवडल्यास इतरांबरोबर नक्की शेअर करावा
Singer - Shubhangii Kedar
Lyrics - Traditional
Composer - Shreejeet Gaikwad
Music Arranged & Mix Mastered - Shreejeet Gaikwad
Edit & VFX - Chetan Garud Productions Studios LLP
---------------
Stream the full song here:
⦿ JioSavan - rb.gy/uuq6si
⦿ Wynk Music - rb.gy/cmlo30
⦿ Amazon Prime Music - rb.gy/j2kt59
⦿ Spotify - rb.gy/6rsvi7
⦿ Apple Music - rb.gy/9w7qdz
⦿ Gaana - rb.gy/uuq6si
---------------
Lyrics:
गुरु ब्रम्हा गुरु विष्णू
गुरुः देवो महेश्वरा
गुरु साक्षात परब्रम्हा
तस्मै श्री गुरुवे नमः
तस्मै श्री गुरुवे नमः
निशंक होई रे मना
निर्भय होई रे मना
प्रचंड स्वामी बळ पाठीशी
नित्य आहे रे मना
अतर्क्य अवधूत हे स्मरणगामी
अशक्य ही शक्य करतील स्वामी
अशक्य ही शक्य करतील स्वामी
जिथे स्वामी चरण तिथे न्यून काय
स्वये भक्त प्रारब्ध घडवी हि माय
आज्ञेविना काळ ही नाणी त्याला
परलोकीही ना भिती तयाला
अशक्य ही शक्य करतील स्वामी
अशक्य ही शक्य करतील स्वामी
उगाचि भितोसी भय हे पळु दे
वसे अंतरी ही स्वामी शक्ती कळू दे
जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा
नको घाबरू तू असे बाळ त्यांचा
अशक्य ही शक्य करतील स्वामी
अशक्य ही शक्य करतील स्वामी
खरा होई जागा श्रद्धेसहीत
कसा होसी त्याविण तू स्वामी भक्त
आठव कितीदा दिली त्यांनीच साथ
नको डगमगू स्वामी देतील हात
अशक्य ही शक्य करतील स्वामी
अशक्य ही शक्य करतील स्वामी
विभूती नमन नाम ध्यानादितीर्थ
स्वामीच या पंचामृतात
हे तीर्थ घेई आठवी रे प्रचिती
न सोडिती तया जया स्वामी घेती हाती
अशक्य ही शक्य करतील स्वामी
अशक्य ही शक्य करतील स्वामी
#swamisamarth #swami #bhaktibhajan #bhakti #akkalkot #devotional #god #tarakmantra #spiritual #akkalkotswami #datta #swamimaulibhaktigeet #gurumauli #samarth #akalkot