थोर पुरुष महान नेते... कन्नमवार साहेब यांना मानाचा मुजरा.. थोडक्यात त्यांचा कामाचा आढावा देवा भाऊ नी घेतला... ❤❤
@VikasPatil-u4w3 сағат бұрын
साहेब हिच खरी तुमची ताकद या कार्यक्रमात जी मनापासून दाखवलेल्या आपुलकी चे दर्शन हिच खरी संस्कृती कन्नमवार माझ्या गावी आले होते तेव्हा मी चवथीच्या वर्गात शिकत होतो 🎉🎉🎉