पण ही बातमी खरी ही असू शकते ... पेंग्विन पिता पुत्रांची आजवरची कर्तबगारी तशीच आहे !
@damodardeshmukh29112 сағат бұрын
ठिणगी असल्याशिवाय आग लागत नाही , हे लक्षात घेतले पाहिजे .
@Newsreactioandanalysis56 минут бұрын
ज्या कोणाला कंगणा रौणावत चा शाप आठवत असेल त्यांना समजेलच 🎉😂
@mukundjoshi24792 сағат бұрын
All said & done पण मला जाणवली एक गोष्ट की तुमच्या मनात अजुनही ऊबाठा विषयी सहानुभूती आहे.
@SanjayUlvekar-qc3su2 сағат бұрын
जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवून दिली हेच खरे . बाकी त्यांचे कर्म आहेत.
@deepakdolas-j1bСағат бұрын
कुठेतरी पाणी मुरत असल्याशीवाय अशा गोष्टी घडणार नाहीत.
@eknathbirari3421Сағат бұрын
दिशा सालियान व सुशांत सिंग राजपूत यांच्या बद्दल कोणी काही बोलत नाही हे विशेष 😂
@jagannathsurve593457 минут бұрын
प्रभाकरजी, तुमचे विश्लेषण तर्काधिष्टित, तितकेच नैतिक अधिष्ठान असलेले आहे. ही बाब खरी असली तरी ते पितापुत्र सहानुभूतीस पात्र नाहीत..! त्यामुळे तुम्ही त्या बातमीकडे दुर्लक्ष करणे आवश्यक होते..!!
@ulhasguhagarkar65343 сағат бұрын
अहो 'बुरे कामका बुरा नतिजा...' आपल्या हितचिंतकांच्या, मित्रांच्या पाठीत खंजीर खुपसणा-यांच्या नशिबात आणखी काय येणार ?
@janardanbhalekar39464 сағат бұрын
ईथे ऊदू बाळ.येतो हे या विभागातील सर्वांना.माहीत आहज.
@avinashkale56373 сағат бұрын
या निष्पक्ष पत्रकारितेबद्दल प्रभाकरजी आपले अभिनंदन आणि आभार!
@abhisheksamindre52242 сағат бұрын
अंधभक्त आहे हे bjp न पाळलेल म्हण निष्पक्ष पत्रकार 😂
@Dnyanhira4 сағат бұрын
ठाकरे मुक्त महाराष्ट्र झाल्यावर अफवा बंद होतील आता पेंग्विन चे लग्न उद्धट चे आजारपण तळ घरातील लफडी अशी अनेक उदाहरणे आहेत
@govindfatik6062 сағат бұрын
कर्जत बंगल्यातील कुलंगडी लफडी, लहान मुलांच्या शोषणाचे प्रकरण विचार सरले तुम्ही
@ckpatekar2 сағат бұрын
जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देई देव .दुसऱ्यांच्या बाबतीत उबाठा असेच वागले.जे पेरले तेच उगवणार
@vijayadhaneshwar46623 сағат бұрын
एकट्या फडणवीसांची जी बदनामी केली न त्यांनी जरी अब्रू नुकसानीचा दावा टाकला न दोन्ही मातोश्री विकाव्या लागतील.
@Pune122Сағат бұрын
वाटल्यास फडणविसांनी अब्रू नुकसानीचा दावा टाकावा, पण महायुतीच्या कुणीही खोटे विडियो कुणीही टाकू नये !
@Narendra-z6p2 сағат бұрын
पण सर उबाठाचे अनेक डान्स बार मुंबईत आहे असे अनेक शिवसैनिक सांगतात,..उबाठा ला बदनाम करून काही उपयोग नाही,कारण त्यांना आता राजकीय जनाधार जनतेचा राहिला नाही..
@pradeeprane45892 сағат бұрын
संजय राऊताची जी कंबळ कुटायची बातमी ही उद्धव आदित्य ने पसरवली असेल असा संशय संज्याला आला असेल म्हणून हे संज्यानेच चालवले असेल
@maha-bharat.Сағат бұрын
काय डोकय राव😂😂 एक नंबर
@GaneshPatil-hn1wp57 минут бұрын
😂😂😂
@rohitsamant960451 минут бұрын
😅😅😅
@janardanbhalekar39464 сағат бұрын
ताडदेव च्या ड्रम बीट वर कांही वर्षा पूर्वी धाड पडली होती.हा बार ठाकरेंचा आहे.
@nitink19654 сағат бұрын
सध्या कुठलंही न्यूज चॅनेल विश्वासार्ह नाही हेच खरं.
@mansingraoghatage96494 сағат бұрын
बरोबर आहे दादा, हे फार चुकीचे आहे. माध्यमांची कीव करावी तेवढी कमीच पडेल
@ulhasguhagarkar6534Сағат бұрын
@@mansingraoghatage9649 जिथे धूर असतो तिथे आग असते, असे म्हणतात.
@kaustubhdeshmukh2352Минут бұрын
प्रभाकरजी,अभिनंदन ! आपल्यासारख्या पत्रकाराची आजच्या राजकारणात फार गरज आहे.
@bhimraosonawane64163 сағат бұрын
छान माहिती दिली आहे सर नमस्कार धन्यवाद जय भवानी जय छत्रपती शिवाजी महाराज जय सनातन धर्म जय महाराष्ट्र जय हिंद
@sunilkumbhar126939 минут бұрын
ही बातमी खरी आहे की संजय राऊत ने ही बातमी प्रसिद्ध करायला लावली असेल
@FakiraPatil-qg1io2 сағат бұрын
हे खर आहे कारण संजय राऊत चे सकाळ चे प्रेस वार्ता मध्ये खूप फरक पडला आहे ते बोलण्याचा ते आता फडणवीस साहेबांचे कौतुक करतात
@amrutadhawde11403 сағат бұрын
प्रभाकरजी तुम्ही शेवटी जी शंका व्यक्त केली त्यात तथ्य असावे असे वाटते.
@sharads.20673 сағат бұрын
असं होतंय म्हटल्यावर हि यांच्या हयातीत केलेल्या कर्माची कुणाला दुखावलेल्या गेलेल्या कडून मिळणारी फळ आहेत असे म्हणावे लागेल.
@digamberchavan5047Сағат бұрын
सूर्यवंशी साहेब, तुम्हाला विडीओ बनविण्यास विषय मिळत नसेल तर अनंत करमुसे यांची पुन्हा मुलाखत घ्या... आम्हां सामान्य माणसांना त्या प्रकरणाचं पुढे काय झालं ते अजून अज्ञात आहे..🙏
@ravindrabhamre480310 минут бұрын
कुठे ते बाळासाहेब ठाकरे आयुष्यात प्रचंड संघर्ष करून हिंदुहृदयसम्राट झाले त्यांच्या जिवावर मोठे झालेले दिवटे पैशांच्या राशीसाठी काय काय उ पदव्याप करता आहेत? महाराष्ट्राने मराठी माणसाने हे सर्व बघुन फक्त सुन्न व्हावे .
@ravinbel23623 сағат бұрын
ठाकरे आणि त्यांची सेना आता विझवायला सगळेच प्रयत्न करणार... तो सुदिन कधी येतो याचीच प्रतिक्षा आहे.
@jagdishvakurle2937Сағат бұрын
कोणाच्या बापाला पण विझाणार नाही ठाकरेंची सेना....... काय घोटाळे करून निवडून आलेत ते जनतेला माहित आहे.... तुमच्या सारख्या अंध भक्तांनी सांगायची गरज नाही...... 😂😂😂😂हसू येतंय तुमच्या सारख्यांच्या
@jagdishvakurle2937Сағат бұрын
कोणाच्या बापाला पण विझाणार नाही ठाकरेंची सेना....... काय घोटाळे करून निवडून आलेत ते जनतेला माहित आहे.... तुमच्या सारख्या अंध भक्तांनी सांगायची गरज नाही...... 😂😂😂😂हसू येतंय तुमच्या सारख्यांच्या
@nandkishorangane92513 сағат бұрын
हेच र्दुदैव बाळासाहेब असताना असे प्रकार होत नव्हते पण ज्यावेळी उध्दवसाहेब काॅंग्रेस बरोबर गेले तेंव्हा पासुन बाळासाहेबांची दहशत संपवली जातेय शिवाय राजसाहेब ह्यांची ऐकही शिट न येणे ह्याचा परीणाम
@abhayyadwadkar1627Сағат бұрын
ज्या पद्धतीने उबाठा आणि को लोकांना शिव्या देतात त्याचा हा परिणाम आहे का ह्याचाही विचार व्हायला हवा.
@sunildhonde58574 сағат бұрын
माध्यम आणि समाजहीत हे विरुद्धार्थी शब्द आहेत.
@vivekvaidya32303 сағат бұрын
दोन पाच दिवस तुम्ही पण हा विषय चघळाल व गप्प बसाल. तुमच्यावर पण किती विश्वास ठेवायचा? नीलेश ओझा हा विषय तुम्ही पुढे आणला होता त्याचे काय झाले याबद्दल तुम्ही काहीच बोलत नाही याचे आश्चर्य वाटते.🤔
@rajendraunecha8162Сағат бұрын
तुमच्या अशाच आरोपानंतर मागे एकदा निलेश ओझा या चैनल वर आले होते त्यांनी स्पष्ट केले होते की कोर्ट मध्ये ही केस बोर्डावर येऊ देत नाही, तारीख पे तारीख हा सिलसिला चालू आहे
@VaibhavKulkarniok3 сағат бұрын
अभि सुरुवात सुरू हुई है वा वाह बगळ्यांची माळ उडे अजुनही अंबरात ़़़़़़
@vijaylad92222 сағат бұрын
ठाकरे आणि राऊत यांनी स्वतःच स्वतःला इतक्या खालच्या दर्जावर आणून ठेवले आहे त्यात कुठल्याही असल्या बातम्या लोकांना खऱ्या वाटाव्यात...😊
@shashankdusane27979 минут бұрын
काल भाऊ च एक वाक्य ऐकून प्रचंड हसलो... आजकाल ते पत्रकार झालेत ज्यांनी पत्रकारितेच शेण सुद्धा खाल्लं नाही... बाळकडू तर दूरची गोष्ट...😂😂😂😂
@vijayadhaneshwar46623 сағат бұрын
अशांना. सोबत घेण्यापेक्षा मोदीजींनी सरळ माध्यवढी निवडणुका घ्याव्या. पूर्ण बहुमत मिळेल.
@kumarthakur97244 сағат бұрын
Khup chhan
@umeshdanait9471Сағат бұрын
प्रभाकरजी जिवन हा आरसा आहे असं म्हटलं जातं जे आपण त्या समोर करतो तेच परत आपल्या समोर येत.कारण कोणतंही असो टिका किंवा आरोप करताना आवेषाने आपण काय बरळतो , कौणत्या थराला जातो , लोकांना आपल्या बद्दल काय वाटतं हे जेव्हा समजत नाही तेव्हा कधी तरी प्रतिक्रिया उमटतेच. तेव्हा ह्या मागे कोण आहे हे बघण्यापेक्षा राजकीय नेते व राजकारणाची पातळी किती खालावली आहे हे पहाव लागेल.
@rajantrs13 сағат бұрын
काही लोकं बदनाम झालेच पाहिजे...
@vasantkoli6803 сағат бұрын
सही पकडे, पोरांना अडकायचे, चांगल्या पोलीसांना कडून वाईट कामं करून घ्या यचे समझने वालो को इशारा काफी.
@anillonkar2600Сағат бұрын
उद्धव ठाकरेंचे हितशत्रूच या मागे असू शकतात. ज्यांना ते जवळचे मानतात. पण या अफवा यू ट्यूब वरील हिंदी न्यूज चॅनेल वर जास्त चालतायत हे खरे. लोक मात्र त्याचा आनंद लुटतायत.
@RohitThakur-fh3zxСағат бұрын
ताडदेव येथील DRUM BEAT BAR ठाकरे यांच्याच मालकीचा आहे. याचसाठी PENGUINE ला मुंबई मधे NIGHT LIFE सुरू करण्याचे डोहाळे लागले होते.
@sulabhagawade21182 сағат бұрын
तुम्हां ला एवढी का काळजी.हा आदित्य सत्तेवर काय दिवे लावत होता आणि कसलं गरळ ओकत होता ते विसरलात का?त्याने किंवा त्याच्या बापाने तरी मोदी ,शहा आणि फडणवीसांचा काही मुलाहिजा बाळगत होता का?
@pawanmengade72392 сағат бұрын
एकदम बरोबर... काही पण हेडिंग द्यायची आणि शेवटी '?' लावायचा... म्हणजे हे झाले सुरक्षित.
@tushar60522 сағат бұрын
I can’t donate to this awesome channel so I never skip advertise..!
@SomnathPandit-z1dСағат бұрын
नाईट लाईफ चे समर्थन का❓ कशा साठी नाईट लाईफ हवी होती🙏🙏.... माफ करा पण उद्धवस्त ठाकरे यांच्या सारखी वृत्ती चे राजकारण कायमस्वरूपी संपले पाहिजे. कारण हे घातक आहे. कोणाही शिवसैनिकांला मुख्यमंत्री करण्यासाठी यांनी वचन दिले होते याच्या वर विश्वास ठेवणाऱ्या लोकांना मुर्ख नाही तर काय समजावे..... परत कधीही हे सत्तेवर येणार नाही एवढी पापे यांनी केले आहे.
@Narendra-z6p3 сағат бұрын
माध्यमानां आता उबाठा कडून चाई बिस्कुट बंद झाल्या मुळे हे मीडिया वाले बावचळले आहे...हे सत्य आहे
@vandemataram.722221 минут бұрын
प्रभाकरजी, कर्जत फार्महाउस याबद्दलही बोला.
@VinitaPapde37 минут бұрын
😟शी चांगली सभ्य मध्यमवर्गीय वाचुही शकत नाहीत क्षमस्व😮
@metrometro64753 сағат бұрын
प्रभाकरजी आम्ही तुम्हाला ऐकतो त्याचा आम्हाला अभिमान आहे
@proudindian19652 сағат бұрын
ठाकरेंचं दिल्लीत प्रस्थ वाढतय का ?😀😀😀 जिथे महाराष्ट्रात पत नाही उरली तिथे दिल्ली ?? अभी बहुत दूर है।
@shitaloak43622 сағат бұрын
प्रभाकरला स्वप्न पडलं असेल 😁
@sanjaykarlekar269340 минут бұрын
काही पण होवू , आम्हाला ठाकरे आणि पवार मुक्त महाराष्ट्र हवा आहे.
@shankar_handva3 сағат бұрын
Nice analysis
@manoorao55833 сағат бұрын
मला हे सस्ती सहनभुती लाटण्याचा प्रकार वाटतोय..... जय हिंद
@chitrarekhadandekar970341 минут бұрын
ठाकरेंसेनेची बदनामी लोकांना सुखावते हे लक्षात आल्याने मिडिया टीआरपी वाढवीत आहे
@snehaldeshpande54783 сағат бұрын
👍🙏🇧🇴🙏🚩🚩🚩🤭जीर्ण झालेले वस्त्र फाडायला भा ज पा वाले नाहीत जाणार? कदाचित ठाकरे परिवारही हॆ जाणत असावा. 🤭👍
@arvinddalvi48872 сағат бұрын
आपले विस्लेशन योग्य आहे. दिल्लीतून कंबल कुटाई व्हिडिओ भाऊ तोरसेकर यांच्या एका व्हिडिओ वरून सुरू झाले असे आपण म्हणता. मांजर मर्तुकडे झाले की उंदरांचा सुळसुळाट होतो तसे काहीसे झालेय. बाळासाहेब ठाकरे हिंदू हृदय सम्राट असते तर अशी हिम्मत झाली नसती.
@aparnabhide2725Сағат бұрын
बाळासाहेब असते तर मुळात भांडूप सम्राटांनी ज्या ज्या गोष्टी आजवर केल्या त्या करायची त्यांची हिम्मतच झाली नसती !
@Pune122Сағат бұрын
जर बातमी खोटी असेल तर सोशल मीडिया वर दाखवल्याने नुकसानच संभवते ! खोट्या बातम्या पसरवणे हा तर मविआचा ठेका, महायुतीने हे उद्योग केले असल्यास, ते चांगले नाही !
@रमाकांतपरब4 сағат бұрын
ठाकरे नी अब्रू नुकसानी चा दावा दाखल करावा यासगळ्या वर खरे समोर येईल जय श्री राम
@vijayadhaneshwar46623 сағат бұрын
अब्रू त्यांची त्यांनी शिलक ठेवली असेलतर नुकसानीचा दावा दाखल करा.
@avadhutmore6382 сағат бұрын
मला नाय अब्रू मी कशाला घाबरु 😂
@maharashtra0719Сағат бұрын
😂😂😂@@avadhutmore638
@huntwarewolfСағат бұрын
राजकीय विश्लेषाना सहित थोडं त्या नवीन व्हायरस बद्दल पण बोलावं काही भिकारी चॅनल कडून लोकांना भीती दाखवली जातीये लोकांना समजवाव
@shrikantsahasrabudhe5099Сағат бұрын
I appreciate your view. You are really a balanced journalist !
@gkarnale53 сағат бұрын
UBTTA will pay priclze for his karma
@milindlele74584 сағат бұрын
हा विषय आणि तुमचे बारकावे यावर उबाठाने शोधकार्य सुरू करावं.
@ambadaskakulte13653 сағат бұрын
Sahanbhuti कमी झाली ती वाढिण्याकरिता
@chetanl15794 сағат бұрын
तुमच्या पार्श्वभागात दम आहे तर तुम्ही नाव घेऊन बोलायचे ना? बदनामी होते आहे तर तुम्हाला का एवढा पुळका येत आहे? बदनामी होण्यासाठी आधी सुनाम असावे लागते. ठाकरे हे गुंड प्रवृत्तीचे कुटुंब आहे. मग बदनामी कसली?
@shitaloak43622 сағат бұрын
👍👍💐
@jitendrapatil978022 минут бұрын
जय श्रीराम ❤❤
@balataral2607Сағат бұрын
saheb barobar bolalat tumihi
@DeepakRaut-d2o2 сағат бұрын
याचे समर्थन होऊ शकत नाही , मला सुद्धा हा VDO आला होता, हलकटपणाचा कळस आहे..
@sadhanazarkar7873 сағат бұрын
ही शिवसेनाही Balasabachi नाही, हे dehkil खरे आहे.
@nitinasar8968Сағат бұрын
Sir,few years back, the videos of Sanjay Joshi was spread in gujrat.
@ompatil20144 сағат бұрын
साहेब सत्यता पुढे आणा
@rupeshraskar8215Сағат бұрын
सुज्ञास अधिक सांगणे न लगे.. वा काय शब्द प्रयोग 😁😁
@555कोव्हिड2 сағат бұрын
🙏🙏🚩
@sharadtavhare65323 сағат бұрын
Mumbai Central area
@nandkumarrane98982 сағат бұрын
महाराष्ट्र राज्यात आता संस्कृती बिघडत चालली आहे.आपण जे बोलताय भाजप सरकार ह्या मध्ये नसेल तर सर्व यंत्रणा दिल्ली पासून महाराष्ट्र राज्यात त्यांची आहे.दोन तासात आपणास माहीती मिळेल खरा सूत्रधार कोण
@Jayshivrayg3 сағат бұрын
Jai Shriram
@555कोव्हिड2 сағат бұрын
टोपाझ वाल्यांकडे जेवले तर मानु आम्ही 🙄
@devidasdandgaonkar64212 сағат бұрын
म्हणजे कोणाला तरी ठाकरे बीजपी कडे जाऊ नये असे वाटतें तेच असे करू शकतील
@ajcreations31042 сағат бұрын
स्वतःची बदनामी स्वतःच करत आहे सहणभुती साठी
@jaishreegaddam77193 сағат бұрын
सर 🙏
@rishikesh211923 сағат бұрын
आधी संजय आता आदित्य सगळ्यांची वाजवणं चालू आहे 😂😂😂
@ashishpurandare29613 сағат бұрын
करावे तसे भरावे. पण हा खोटा वाटत आहे. प्रसिधी फ फक्त.
@Ishwarmayekar58183 сағат бұрын
Jai Hind Jai shree Ram Jai bhavani jai shree Ram 🙏🏻🇮🇳😄
@जान्हवीदेशमुखСағат бұрын
संज्या चेच काम असेल. 😂😂😂😂😂
@sachinmore7961Сағат бұрын
🎉
@mohanindap22 сағат бұрын
MLAs of Ubatha and Pawar group have zero value. But MPs will have some value. If Nitish Kumar starts playing games. But at present, it's not likely. Give the case to mumbai police. I am sure they will find the makers.
@PrakashPande-lx1gb3 сағат бұрын
पळा पळा आधी कोण भा. ज. पा. ला पटवतो त्यातून ही बदनामी कवा भा. ज. पा मधून आपल्या पक्षाचा केलेले अपमानच बदला घेत असतील कोणी कार्यकत्ये.
@anjalisharangpani9139Сағат бұрын
पत्रकार होण्यासाठी IQ आणि EQ दोन्ही below average असावे लागतात काय अशी आता शंका यायला लागली आहे.
@rekhajoshi57232 сағат бұрын
दादा कुणाला माहीत असेल शोधून देता येत असेल गोरेगांव पूर्व गोकुळ धाम येथील नगरसेवक खासदार यांचा नंबर ठाकरे यांचेच आहे त का बीजेपी चे पण चालतील
@abusubodh15 минут бұрын
"भाईजान" ची अजूनही टरकलेली आहे कां ? असेल तर कारण काय? याच्यावर एक व्हिडिओ करावा.
@जान्हवीदेशमुखСағат бұрын
उद्धट जाणार बीजेपी मध्ये, आणि शुद्ध होतील..
@bapuraokulkarni11293 сағат бұрын
चॅनेलवाले एकाद्या बलात्कार पीडितेचा चेहरा ब्लर करून दाखवितात, पण बातमी इतक्या वेळा दाखवितात की ते बलात्कारपेक्षा जास्त मानहानी करतात.
@originalshivsainik-ssb37440 минут бұрын
Night Life लवकर सुरु करा..😩
@prashantsawant37742 сағат бұрын
Jay Hind
@जान्हवीदेशमुखСағат бұрын
वा काय नाव कमावले, 😂🤣🙄😄🥰
@sunilthakur76623 сағат бұрын
बरेच दिवस झाले मराठी मिडिया ला पैसा सेनेकडून मिळाला नाही ही बातमी
@suhaslimaye571142 минут бұрын
मला एक प्रश्न कायम पडत आलाय की पत्रकारीतेच्या अभ्यासक्रमात नेमकं काय शिकवलं जात? जी मण्डळी पत्रकारीतेची पदवी मिळवतात अशांना अभ्यासक्रमात जे शिकवलं जातं ते अमान्य असल्यामुळे ती असली बिनबुडाची पत्रकारतीका करतात का?
@narendrashahane17 минут бұрын
मग तो कोणाचा बार आहे ? कशाला चिंता करतात ubatha फॅमिली ची? काही माहीत असेल तर हिम्मत करून सांगा स्पष्ट... उगाच नमनाला घडाभर तेल
@nishantmhatre14364 сағат бұрын
वीडियो पाहून वाटतेय कोणीतरी सुधारतेय अस वाटल... माफी तर मागणारच तुम्ही ह्याच चॅनेल वर... 🤧
@rishikesh211923 сағат бұрын
हे कदाचित खांग्रेस किव्हा आप वाल्या पैकी असणार …. शेवटी शरद काका कडून काही अपेक्षा येणार नाही हे जसं कळला तास हे व्हिडिओस पसरू लागले….