Live : पुण्यातील भाषणात मोदींची पवारांवर टीका, पुणेकरांची सडेतोड प्रतिक्रिया | Modi | Sharad Pawar

  Рет қаралды 679,098

Mumbai Tak

Mumbai Tak

Ай бұрын

#NarendraModi #SharadPawar #BJP
पंतप्रधान नरेंद्र मोदींची पुण्यात सभा पार पडली. यावेळी मोदींनी पवारांवर भडकती आत्मा म्हणत टीका केली. यावारच पुणेकरांच्या प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न
#RPT0429

Пікірлер: 2 200
@sandeepjadhav2859
@sandeepjadhav2859 Ай бұрын
पवार साहेबांवर जेवढी टिका तितका महाविकासआघाडीला फायदाच होईल
@prs1948
@prs1948 19 күн бұрын
Layaki ahe ka saheb manayachi tyachi therdyachi
@rajnandinisanjaygaikwad3122
@rajnandinisanjaygaikwad3122 Ай бұрын
पहिलीच प्रतिक्रिया अतिशय छान
@ashokkamble4512
@ashokkamble4512 Ай бұрын
व्वा! भाऊ ,पहिलीच सडेतोड आणि बिनधास्त प्रतिक्रिया.
@kundagawade4168
@kundagawade4168 Ай бұрын
Right
@drbharatgyn
@drbharatgyn Ай бұрын
बिचारा न्युजवाला स्तंभित झाला.
@bhagwanchoudhar2576
@bhagwanchoudhar2576 Ай бұрын
Tya vakdyala bollyavar lai lagle news walyala
@gauravingule8818
@gauravingule8818 Ай бұрын
​@@bhagwanchoudhar2576tuzya aai kade aala hota ka vakada
@manojpurandare4420
@manojpurandare4420 29 күн бұрын
एवढ्या हलक्या विचाराचं हा पिसाट १० वर्ष पंतप्रधान होता हे सर्व भारतीयांना महा क्लेशदायक राहील
@basheerahmed8383
@basheerahmed8383 Ай бұрын
खरंच पुणेकर लई हुशार बाबा 🙏
@mahadevtat3095
@mahadevtat3095 Ай бұрын
इतका जुमलेबाज नीच पंतप्रधान् देशाला लाभला हे दुर्भाग्य आहे
@NagnathBarangule
@NagnathBarangule Ай бұрын
@NagnathBarangule
@NagnathBarangule Ай бұрын
Ok
@sushiljadhav6522
@sushiljadhav6522 Ай бұрын
Adani Manus ahe modi
@mathuradasmankarnik6450
@mathuradasmankarnik6450 28 күн бұрын
जनतेला मुतायचा लोटा समजून 15, लाख खात्यात टाकण्याच्या थापा मारल्या होत्या. प्रश्न पैशांचा नाही पण जनतेला इतके मूर्ख समजणे ,है चुकीचे आहे.
@dattadevkar6174
@dattadevkar6174 Ай бұрын
पुण्यातील जनता सुज्ञ आहे...लोकशाही वाचवा.
@bhagwanchoudhar2576
@bhagwanchoudhar2576 Ай бұрын
Tumhala Kay ghanta lokshahi kalte ka jatiwadi kuthle
@lootere_bandrekar
@lootere_bandrekar 28 күн бұрын
सुसू पडणार
@VilasHuslikar-wu7iw
@VilasHuslikar-wu7iw 27 күн бұрын
@@lootere_bandrekar aaaaAaaAaaaaa
@priyajoshi5494
@priyajoshi5494 27 күн бұрын
संविधान पर वार 🔪🔪🔪 अब की बार ४०० पार 💯 🎉💯🎉 हर हर मोदी 🎅🎅🎅
@njcreatingawareness
@njcreatingawareness 27 күн бұрын
​@@priyajoshi5494 सर्व comments neet वाचा
@sagar3907
@sagar3907 29 күн бұрын
पुण्यात सुज्ञ लोक राहतात अज्ञ न्हवे हे आज पुणेकरांनी स्पष्ट केले💯✍️💪🇮🇳
@rameshwaradhatrao4224
@rameshwaradhatrao4224 26 күн бұрын
😂😂😂😂😂
@bharatpatil97
@bharatpatil97 Ай бұрын
अतृप्त आत्मा कोण आहे हे जनतेला माहित आहे, इतर पक्ष तोडून भ्रष्टाच्यारी स्वतःंच्या पक्षात घातले तरी मोदींचे मन भरले नाही अतृप्त आत्मा कोण आहे हे सर्वांनां माहित आहे, अजून किती पक्ष फोडणार हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.
@vanitakandalkar1590
@vanitakandalkar1590 29 күн бұрын
हल्लीच तर राज ठाकरे बोलले होते कि अमेरिकेतील पण फोडणार कि काय
@Jadhav..p
@Jadhav..p Ай бұрын
काका एक दम कडक आणि खरं.😂
@prashantpatekar5656
@prashantpatekar5656 Ай бұрын
एकदम भारी
@ganeshkeluskar7385
@ganeshkeluskar7385 Ай бұрын
हाच अतृप्त आत्मा, एकदिवस उरावर बसेल ! 😅😅😅😅शरद पवार झिंदाबाद ✌️
@user-qb3mq7jt7d
@user-qb3mq7jt7d 28 күн бұрын
लहान असल्यापासून ऐकत आलो आहे ...पवार पवार पवार आणि पवार नशीबवान आहे या डोळ्यांनी हा महापुरुष लोकनेता पहायला मिळाला...काय मानस हा महाराष्ट्राच्या मातीत जन्माला आली आहेत...अभिमान वाटतो या मातीत जन्माला आलो
@sunandapatankar2920
@sunandapatankar2920 28 күн бұрын
लोकांची मते आता बदलत आहेत ही गोष्ट चांगली वाटते आहे ❤
@jayantlunawat3462
@jayantlunawat3462 Ай бұрын
एकच नंबर काका ❤
@narayanpawar7606
@narayanpawar7606 Ай бұрын
पंतप्रधान या पदाला शोभत नाही
@rajendramurme8682
@rajendramurme8682 Ай бұрын
Gujratala patawa
@hearttouchingbeats3901
@hearttouchingbeats3901 Ай бұрын
Right .
@The_Samurai009
@The_Samurai009 Ай бұрын
​@@rajendramurme8682 गुजराती गोदी औरंगजेबाचा आत्मा आहे ... महाराष्ट्रात येवून मराठी माणसावर टीका करतो भेकड फेकू
@sadashivdesai5578
@sadashivdesai5578 29 күн бұрын
भाषा पण आणी माणूस पण
@spore8617
@spore8617 28 күн бұрын
पवार साहेब पंतप्रधानबद्दल काहीही बोललं तरी चालेल त्यानी एक बोललं तर कांगावा करत आहेत. काढा पवार साहेबांची भाषणं ऐका मग कळेल.
@sunilmithari4924
@sunilmithari4924 Ай бұрын
पुणेकरांचा नाद नाही करायचा. लग्न होऊन आलेली सूनबाई दहा वर्षात आपलं घर सांभाळते. किती सुंदर आणि मार्मिक उदाहरण . यातून तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळाली असावी
@grpdfcgh
@grpdfcgh Ай бұрын
पहिला pratikriya एक नंबर....
@sanjayjawale2863
@sanjayjawale2863 Ай бұрын
दुसऱ्याला नालायक म्हणून तुम्ही हुशार ठरत नाहीत क्या बात है... डिक्टेटर👌👌👌👌👌
@hakeemshaikh9449
@hakeemshaikh9449 Ай бұрын
खूप छान इंटरव्यू देत आहे जनता. जनता खूब हुशार आहे.
@sharadtawde6846
@sharadtawde6846 29 күн бұрын
आहे हुशार हो, पण नेमकं . . खाते त्याला काय करणार?
@chandrakantDeshmukh-no9zn
@chandrakantDeshmukh-no9zn Ай бұрын
पुणेकरांचा सुनेचा टोमणा, लय भारी
@shivajipawar8767
@shivajipawar8767 29 күн бұрын
पुणयातील लोक खरंच बुद्धीमान आणि पुरोगामी आहेत, शरद षवारांना अतृप्त आत्मा बोललेलं ब्राम्हण समाजाला देखील आवडलं नाही ,हीच महाराष्ट्रातील खरी संस्कृती आहे,
@santoshpadalkar8701
@santoshpadalkar8701 Ай бұрын
मोदी म्हणजे अपवित्र आत्मा... भुतपिषाच
@vijaysapre8341
@vijaysapre8341 Ай бұрын
Neech hai uneducated bhrsta adami
@HarsharajKale
@HarsharajKale Ай бұрын
😂😂
@cst782
@cst782 Ай бұрын
अपवित्र म्हणजेच दूषित आत्मा 😁😁😂
@SS-cz7nj
@SS-cz7nj Ай бұрын
असे बोलून काहीही होणार नाही. जो आत्मा आहे त्याला बरोबर कळले आहे मोदी त्याना बोलले ते. आता त्या भटकंती आत्मा चे पाळीव 🐕 HMV पत्रकार लागले की रे कामाला आत्मा कडून आले रे आले ₹ ✉️ बोनस election साठी X बाजप, मोदी...
@bhauk678
@bhauk678 Ай бұрын
दर्जाहीन पंतप्रधान कसा असतो याच उत्तम उदाहरण म्हणजे नरेंद्र मोदी
@dnyaneshwarmalamkar7353
@dnyaneshwarmalamkar7353 Ай бұрын
Feku is the biggest pappu!😊😊😊​@@Sameer_Muttha
@prashantpatekar5656
@prashantpatekar5656 Ай бұрын
True
@prashantpatekar5656
@prashantpatekar5656 Ай бұрын
तू तुझ बघ.पप्पू तुमचा बाप बनलाय. तुमच्या साहेबाला प्रेस कॉनफरन्स घ्यायला सांग आधी. घाबरतो साहेब😂😂
@rameshlondhe171
@rameshlondhe171 Ай бұрын
दर्जाहीन पंतप्रधान म्हनून मूर्ती मंत उदाहरणं म्हणजे नरेंद्र मोदी
@sanket9647
@sanket9647 Ай бұрын
Deu amhi ​@@Sameer_Muttha
@milindmhatre905
@milindmhatre905 Ай бұрын
Great answers by Respective Punekar, hats off......
@girdharilalverma6452
@girdharilalverma6452 Ай бұрын
शरदजी पंवार और उद्धव जी ने महाराष्ट्र के स्वाभिमान को आंच नही आने दी,ये सबसे बड़ी बात है,बाकी राजकरण में कई गुलाम बन कर आका को झुक झुकंकर सलाम कर अपने आपको गुलाम की हैसियत में दिखाई दे रहे हैं।
@RadhakrishnaTambe
@RadhakrishnaTambe Ай бұрын
भटकंती आत्माच्या नादी नका लागु सुपडा साफ होईल
@ushakhairnar8087
@ushakhairnar8087 27 күн бұрын
भटकंती आत्मा असल्यानेच सुपडा साफ काय काहीही करू शकतो.
@balasahebdeshmukh2301
@balasahebdeshmukh2301 Ай бұрын
मोदी हे शरद पवार , उध्दव ठाकरे , या महाराष्ट्रातील भूमी पुत्रांना नावं ठेवत असतील तर महाराष्ट्राने मोदीला त्याची जागा दाखविण्याची वेळ आली आहे
@ashokdankegreatonlypawarso8593
@ashokdankegreatonlypawarso8593 Ай бұрын
Very Right ❤❤❤❤😂❤❤
@sushiljadhav6522
@sushiljadhav6522 Ай бұрын
100% he janta khapun ghenar nahi
@cvh593
@cvh593 Ай бұрын
महा विकास आघाडीचे 35 खासदार निवडून येतील
@arvindjadhav2470
@arvindjadhav2470 29 күн бұрын
Aapla bhumi putra devala manat nahi
@sushiljadhav6522
@sushiljadhav6522 29 күн бұрын
@@arvindjadhav2470 Devachya naawane bharmsaat mahagai berojgari karun thewliye maharashtrache Vedanta sarkhe praklap gujraat la palwale
@vijayshilimkar945
@vijayshilimkar945 Ай бұрын
रिपोर्टर तुझा अपेक्षा भंग झाला आहे..केळया तुला अपेक्षित उत्तरे मिळाली नाहीत
@pratibhachavan2431
@pratibhachavan2431 28 күн бұрын
Correct 😂😂😂
@user-sv1qd8fr3m
@user-sv1qd8fr3m 23 күн бұрын
1se1takka barobar ahe​@@pratibhachavan2431
@manishapatil7089
@manishapatil7089 28 күн бұрын
बाबांनी अतिशय विचार करून उत्तर दिलेला आहे. संपूर्ण जनता ही सुज्ञ आहे आणि असे पंतप्रधान आपल्याला करत अशोभनीय आहेत. मानाने सन्माननाने आणि वयाने मोठे असणारे आपले शरद पवारजी यांच्या बद्दल असं वक्तव्य करणार एका पंतप्रधानाला शोभणार नाही.. अतृप्त आत्मा हे शब्द बोललेले अजिबात योग्य नाहीत आणि ते न शोभणारे आहे..
@prs1948
@prs1948 19 күн бұрын
Hya therdya tondvakdyani fadanvis var khalcha shabbat keleli Tika alka adhi mag kalel ha dukkar kiti susanskrut ahet te
@yuvrajpol7625
@yuvrajpol7625 Ай бұрын
श्री शरद पवार साहेबांना भटकता आत्मा बोलणे म्हणजे विनाश काले विपरीत बुद्धी आपली विकेट चार जुनला जनता १००% घेणार त्रिवार सत्य
@arunmore3094
@arunmore3094 Ай бұрын
देशातील पहिले उर्मट पंतप्रधान, भाजप भगाव लोकशाही बचाव
@atulbabar7215
@atulbabar7215 29 күн бұрын
मराठी जनतेने एक लक्षात घ्या गुजराती जनता मोडीला सोडत नाही व मराठी जनता गुजराट्याला उचलून धरते मग मराठी माणसाच्या मागे का उभी नाही
@latakadam6140
@latakadam6140 28 күн бұрын
बरोबर आहे गुजरात मध्ये आपडो माणस छे म्हणून गुजराती नेत्याच्या मागे जनता उभी राहते, हा प्रकार महाराष्ट्रात मात्र आभावानेच दिसतो,
@baluwaykar2378
@baluwaykar2378 Ай бұрын
आम्ही मराठी शरद चंद्र पवार साहेबासोबत
@tusharsankla3831
@tusharsankla3831 Ай бұрын
कोथरूडकर नाराज आहेत फडणवीसांच्या राजकारणावर
@SS-cz7nj
@SS-cz7nj Ай бұрын
मुळीच नाही.कोन असल्या न्यूज देत तुम्हांला. मुरलीधर मोहोळ च बहुमताने विजयी होणार. त्याना प्रचार करायची गरज पण नाही. नेहमीच कोथरूडकर बाजप चा बालेकिल्ला आहे. मोहोळ नी, चंद्रकांत पाटील खूप काम केले आहे.
@The_Samurai009
@The_Samurai009 Ай бұрын
मुरलीधर पडणार आहे यावेळी
@ravikantpatil2727
@ravikantpatil2727 29 күн бұрын
पडणार यावेळेस पडणार BJP
@sanjayborgave1813
@sanjayborgave1813 Ай бұрын
नरेंद्र मोदी जी ने शरद पवार सारख्या एक अनुभवी नेत्याबद्दल जे बोललआहे ते पूर्णतः चुकीचे आहे शरद पवारांचा देशाच्या विकासात महत्त्वाचा वाटा आहे..... महाराष्ट्रातील जनतेने शरद पवार साहेबांच्या समर्थनात येऊन त्यांना मतदान करावे 🇮🇳🇮🇳
@Sameer_Muttha
@Sameer_Muttha Ай бұрын
Ani pawar la pm banvave 😂
@sadananddalvi6475
@sadananddalvi6475 Ай бұрын
भाजपा. हटाव देश बचाव,चोरोका बादशहा भाजप😂😂😂😂😂
@safetylimited1877
@safetylimited1877 Ай бұрын
देशचा सत्या नाश कर्ण्यात मोठा वाट आहे
@user-zl6to4hf2w
@user-zl6to4hf2w Ай бұрын
बरोबर आहे देशाचा सत्यानाश करण्यात मोदींचा सिंहाचा वाटा आहे
@ashokdankegreatonlypawarso8593
@ashokdankegreatonlypawarso8593 Ай бұрын
Very Right 💯💯💯💯💯
@solutionfinance-zv9mu
@solutionfinance-zv9mu 29 күн бұрын
महारास्ट्र भाजपा ला योग्य जागा दाखवनार फ़क्त म वि आ🔥🖐📯
@ramdaspawar3473
@ramdaspawar3473 28 күн бұрын
आम्ही पुणेकर मोदी विरोधात
@vinodpawar887
@vinodpawar887 Ай бұрын
मोदी ना महाराष्ट्रा बद्दल प्रेम असते तर त्यांनी महाराष्ट्रा तील व्यवसाय गुजरात ला गेले नसते
@anandpatil9801
@anandpatil9801 Ай бұрын
बरोबर आहे
@Sameer_Muttha
@Sameer_Muttha Ай бұрын
Pappu la vote de mg
@RRR.140
@RRR.140 Ай бұрын
👍
@vinodpawar887
@vinodpawar887 Ай бұрын
सत्य नेहमी ज़ोम्बनार असत
@rajendradagade368
@rajendradagade368 Ай бұрын
❤❤
@AshokChaudhari-mz1oh
@AshokChaudhari-mz1oh Ай бұрын
भटकती आत्मा, असा शब्द प्रयोग राजकारणात कधीही आला नाही. पवार साहेबांन बद्दल वापरलेले शब्द मोदी ना शोभले नाही.
@allaboutsharemarket411
@allaboutsharemarket411 27 күн бұрын
अभद्र बोलतय..respect नाही कोनाबद्दलच..तरी पण..किती सभ्य प्रतिक्रिया....पुणेकर.. हाकलून द्या बाहेरच्या लोकांना..pm शोभत नाही
@gulabkhadse2569
@gulabkhadse2569 28 күн бұрын
पंतप्रधान पदावर बसलेल्या व्यक्तींनी असं वक्तव्य करू नये !!!! याची राजकीय नाराजी BJP ला भोवणार !!!
@kranti4841
@kranti4841 28 күн бұрын
संसदरत्न परमनंट खासदार सुप्रियाताईं सुळे 🔥🔥
@ajaylakhe9770
@ajaylakhe9770 Ай бұрын
BJP cha जाहीर निषेध
@prashantgandhi3796
@prashantgandhi3796 Ай бұрын
मोदीच्या बोलण्याने महाविकास आघाडीचे मत वाढलित
@rameshaher7038
@rameshaher7038 29 күн бұрын
काका ते खरच तुमी झे बोलें बराबर ❤️🙏👍🙏
@gulabkhadse2569
@gulabkhadse2569 28 күн бұрын
महाराष्ट्र जनता समजली , शरद पवार कोणत्याही पक्षाचे असोत आज त्यांना ,सर्व धर्मीय तसेच सर्व पक्षीय लोकं मानतात !!!💐💐
@ganeshdatir4756
@ganeshdatir4756 Ай бұрын
मोदीमुळे मविआ ला अजून फायदा होईल
@The_Samurai009
@The_Samurai009 Ай бұрын
गुजराती गोदी औरंगजेबाचा आत्मा आहे ... महाराष्ट्रात येवून मराठी माणसावर टीका करतो भेकड फेकू..
@SachinPawar-dj2dm
@SachinPawar-dj2dm Ай бұрын
Only पवार साहेब
@raghuvirnikam
@raghuvirnikam 27 күн бұрын
खरंच आहे का हो भटकंती आत्मा लोकच ठरवणार लोकांना भरकटविणारे कोण?
@ChetuMarbhal
@ChetuMarbhal 29 күн бұрын
शरद पवार आहे म्हणून महाराष्ट्र आज पुढे आहे नाही तर मग प्रत्येक माणसाला बॅग घेऊन गुजरात मधे कामाला जायला लागल असत.... आज महाराष्ट्रात MIDC, IT Park आहेत त्या शरद पवार मुळे... ह्या खर नक्की
@sandipshilimkar1059
@sandipshilimkar1059 26 күн бұрын
पुण्यात IT park मध्ये बाहेरची लोक जास्त आहेत. स्थानिक लोकं आहेतच किती.
@user-tq4oz3nb9z
@user-tq4oz3nb9z Ай бұрын
काका एकदम छान बोललात
@user-uh3rt2um2k
@user-uh3rt2um2k Ай бұрын
Modi ji say about development, employment, not about Pawar Saheb
@user-uh3rt2um2k
@user-uh3rt2um2k Ай бұрын
Voter Appa mhantat te Satya ahe ki nahi vichar kara
@SanjayPatil-oj2xi
@SanjayPatil-oj2xi Ай бұрын
पवारांना पहीले गुरू आणि आता अदृश्य आत्मा पंतप्रधान बोलतात
@user-ie4vk5xh5z
@user-ie4vk5xh5z 28 күн бұрын
दाढी च्या डोक्यावर झालाय परिणाम झालाय.
@dr.sirajansari4473
@dr.sirajansari4473 27 күн бұрын
देशाच्या मानगुटीवर कोणते अतृप्त आत्मे बसले आहेत हे सर्वांना माहितच आहे !
@uvg8171
@uvg8171 Ай бұрын
हा आत्मा भाजपच्या मानगुटीवर बसल्याशिवाय राहणार नाही
@The_Samurai009
@The_Samurai009 Ай бұрын
गुजराती गोदी औरंगजेबाचा आत्मा आहे ... महाराष्ट्रात येवून मराठी माणसावर टीका करतो भेकड फेकू...
@rahulnagarkar8237
@rahulnagarkar8237 29 күн бұрын
370 कलम काढले तेव्हा बारामती ने विरोध केला होता हे कसे विसरू शकणार ?
@uvg8171
@uvg8171 28 күн бұрын
@@rahulnagarkar8237 काही कौतुक सांगू नको 370 चे हे भाजप वाली ज्या गाईला गो मटा म्हणतात त्याचं गायला कापणाऱ्या कंपनीकडून निवडणूक निधी घेतात
@patil16178
@patil16178 Ай бұрын
भाजपला महाराष्ट्र कळू शकतं नाही
@bhagwanchoudhar2576
@bhagwanchoudhar2576 Ай бұрын
Maharashtra la Maharashtra kalto jatiwadyanna baher feka
@SandyYogee-fc5ly
@SandyYogee-fc5ly Ай бұрын
He khar ahe ... Maharashtrachi sanskritik mahanta bjp la kaluch shakat nahi ....ithli vichardhara he jatiwadi lok samju shakat nahi ...proud to be Maharashtrian...💪
@jayrampatole7828
@jayrampatole7828 28 күн бұрын
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या टीकेचा जाहिर निषेध आमच्या महाराष्ट्राचा नेता पवार साहेब🙏🙏🙏
@janardanshardul6185
@janardanshardul6185 26 күн бұрын
सर्वांनी मतदान आघाडी ला करा शेवटी भारताचे पंत प्रधान शरद पवार हेच होणार ही भविष्य वाणी 100% खरी होना
@pramodsakhare5307
@pramodsakhare5307 Ай бұрын
चष्मा वाले काका एकदम बरोबर बोलले जनता हुशार आहे मोदी शाहला या वेळेला मतदान होणार नाही
@user-kd7zt8wt9d
@user-kd7zt8wt9d Ай бұрын
तुम्ही पत्रकार पण बीजेपीचे चमचा आहात लोकांनी तुमच्या प्रश्नाला दिलेल्या उत्तराला सुद्धा तुम्ही बीजेपी च्या बाजूने टन करण्याचा प्रयत्न करत आहे तुम्ही सर्व पत्रकार बीजेपीला विकले गेलेले आहात
@prakashkhandekarretiredeng2440
@prakashkhandekarretiredeng2440 Ай бұрын
Correct
@demya3464
@demya3464 Ай бұрын
याचा अर्थ -पत्रकारांना लोकसभा निर्णय मोदीच येणार आहेत कळलं आहे. समझने वाले को इशारा कॉफी है 😮
@bhagwanchoudhar2576
@bhagwanchoudhar2576 Ай бұрын
Ekach parv obc sarv,only bjp
@demya3464
@demya3464 Ай бұрын
@user-Marattha पुरोगामी म्हणून स्टॅम्प आहे का ? पुणेरी ब्राम्हण फक्त देशभक्त असा स्टॅम्प आहे का ? मी मुंबईचा ब्राह्मण आहे मझ मत देशभक्त मोदींना
@chaitanyapatil6926
@chaitanyapatil6926 Ай бұрын
​@@demya3464 देशभक्त म्हणून म्हणून देश विकला मोदीने सगळे भ्रष्टाचारी पक्षात घेऊन मानाचं स्थान दिले. महाराष्ट्राच्या राजकारणाचा चिखल केलाय.
@pratapraut2164
@pratapraut2164 29 күн бұрын
फक्त बोलण्यात पटाईत आहेत....pm...त्यामुळेच त्यांचे ओठ मोठे होत चाल्लेत
@dilipbhujbal8373
@dilipbhujbal8373 Ай бұрын
पवार साहेब वर बोलल्या शिवाय त्यांना महत्व प्राप्त होत नाही.
@SachinPawar-dj2dm
@SachinPawar-dj2dm Ай бұрын
मोदी आणि bjp चा आत्मा गंजलंय आता, पवार साहेब बाप आहेत, तुमच्या सगळ्यांना पुरून उरणार
@santoshtavhare7261
@santoshtavhare7261 Ай бұрын
बाबांचे विचार सगळ्या तरुणांनी समजून घेतले पाहिजे❤❤❤❤❤
@dharmadeomainkar9289
@dharmadeomainkar9289 29 күн бұрын
सून --‐-best example
@ConfusedChocolateStrawbe-hr7gt
@ConfusedChocolateStrawbe-hr7gt 29 күн бұрын
First Old Man Was Brilliant in Speech...🎉
@dilavermulla4109
@dilavermulla4109 Ай бұрын
आदरणीय पवार साहेब संघर्ष योध्दा
@avinashshinde3663
@avinashshinde3663 Ай бұрын
४ जून ला कळेल भटकंती आत्मा
@RaviPawar-tq5bf
@RaviPawar-tq5bf Ай бұрын
लोकांना मोदी साहेबांचे हे कृत्य व पवार साहेबांवर केलेली टिका पटलेली नाही
@latakadam6140
@latakadam6140 29 күн бұрын
क्या बात है, खुपच खरं आणि खरंच मत मांडताय दादा, जवाब नही आपका 👏🏻👏🏻
@dilipkumaryadav4985
@dilipkumaryadav4985 Ай бұрын
हा पत्रकार भाजपचा चमचा आहे त्यामुळे तो नागरिकांना भाजपच्या बाजूने बोलण्यासाठी मजबुर करत आहे
@vishalkoditkar4776
@vishalkoditkar4776 Ай бұрын
इलेक्ट्रॉन बाँड मधील हिस्सा मिळालाय पञकारालाय.
@kishormore1603
@kishormore1603 Ай бұрын
Correct
@sanjaychoudhari9824
@sanjaychoudhari9824 Ай бұрын
अगदी बरोबर, त्या बाबांनी १० वर्षात सुनबाई घर सांभाळते की नाही,असे म्हटल्यावर त्याची बोलतीच बंद झाली....😂
@tushardolas2162
@tushardolas2162 Ай бұрын
Correct
@nazimtamboli7805
@nazimtamboli7805 Ай бұрын
Correct
@advtdeepakpatil
@advtdeepakpatil Ай бұрын
मोदींची वयानुरूप अक्कल काम करीत नाही त्यांनी आता घरी बसून भजन किर्तन करावं
@AnBJa
@AnBJa 27 күн бұрын
Hats off Senior Punekars!!! Hope you will be guiding younger Punekars as well!
@sunilkawale3238
@sunilkawale3238 29 күн бұрын
बारामतीकर हुशार आहेत मतदानात ठरवतील बारामतीची ताकत दाखवा मतदार बंधुनो ताकत दाखवा
@BhanudasPawar-yv9gr
@BhanudasPawar-yv9gr Ай бұрын
देशाच्या पंतप्रधानपदावरच्या व्यक्तीने असं बोलणं हे माथेफिरू पणाचे लक्षण आहे !
@nixonrod
@nixonrod Ай бұрын
काकांनी बिन पाण्याची हजामत्त केली
@PositiveVibes0723
@PositiveVibes0723 27 күн бұрын
💯💯🙏respect to senior citizens from bottom of heart..true words💯💯
@harshabadode2857
@harshabadode2857 29 күн бұрын
मोदी च पवार साहेबा साठी म्हणणे म्हणजे मोदी चे विनासकालीन विपरीत बुद्धी 🙏
@prashantpatekar5656
@prashantpatekar5656 Ай бұрын
स्वतःची लेव्हल दाखवली.आत्मा उरावर बसेल तेव्हा कळेल. कोणताच तांत्रिक वाचवू शकणार नाही 😂😂
@narendranehete682
@narendranehete682 Ай бұрын
उध्दव ठाकरेंचा सरकार कोणत्या अतृप्त आत्म्या ने पाडले? 😖
@humanity9685
@humanity9685 27 күн бұрын
Great 👍 man
@chandrakantbhosale2060
@chandrakantbhosale2060 29 күн бұрын
मोदी-शाह याची हुकुमशाहीच चालू आहे,ईंदीरा गांधीची आणीबाणी एकच वर्ष होती ,यांची 10 वर्षे हुकुमशाही चालू आहे
@sanketwp2701
@sanketwp2701 Ай бұрын
RSS सुद्धा नाराज आहे या मोदीवर सध्या... 😑
@sushiljadhav6522
@sushiljadhav6522 Ай бұрын
100% RSS la pan jad zalay🎉
@SS-cz7nj
@SS-cz7nj Ай бұрын
अजिबात नाही. खोट्या न्यूज पसरवू नका.नाराज कशाला असणार. उलट RSS पुर्ण बाजप, मोदीच्या, देवेद्र फडणवीस पाठीशी समर्थपणे आहे.
@deshbakt6964
@deshbakt6964 29 күн бұрын
सत्य बोलला ❤
@bhartiya777
@bhartiya777 29 күн бұрын
Rss ची पण विचारधारा बदलत चालली आहे
@rahulnagarkar8237
@rahulnagarkar8237 29 күн бұрын
तुला एकट्याला बरं माहिती पडले😂
@nivasnaik7555
@nivasnaik7555 Ай бұрын
फक्त शरद पवार साहेब तुम्ही लढा आम्ही तुमच्या बरोबर आहे
@Spartanash
@Spartanash 28 күн бұрын
हिंजवडी हा शरद पवार ची कल्पनेतून झालेलं आहे...लक्षात ठेवा
@rajendramurme8682
@rajendramurme8682 Ай бұрын
Barobar Ahe
@sudeshsolanki1112
@sudeshsolanki1112 Ай бұрын
अतीशय स्पष्ट मत सांगितले। हे पुणेकर आहेत। अभ्यासू लोक पुण्यात राहतात।
@ashishgawande6477
@ashishgawande6477 Ай бұрын
बापरे पूना मध्ये धनगेकर येईल असे वाटत आहे
@sushiljadhav6522
@sushiljadhav6522 Ай бұрын
100% Dhangekar chi seat yenar ahe🎉
@cvh593
@cvh593 Ай бұрын
5 लाख मतांनी विजयी होणार dhangekar
@user-mj6vh8ij3g
@user-mj6vh8ij3g 29 күн бұрын
शरद पवार भटकता आत्मा आहे मोदी म्हणतो पण हाच आत्मा मोदीच्या उरावर ना बसाव
@dadagodse6993
@dadagodse6993 28 күн бұрын
हा आहे महाराष्ट्रा चा स्वाभिमान अंध भक्तानो जरा या लोकांकडून शिका
@sachinshinde1216
@sachinshinde1216 Ай бұрын
पुण्यातील मतदान सुज्ञ आहे🎉❤
@devendrajagdale4333
@devendrajagdale4333 27 күн бұрын
बावळट मूर्ख आहेत
@prakashjadhav7756
@prakashjadhav7756 Ай бұрын
पत्रकार मोदीना अनकुल असे प्रश्न विचारतात पण सगळे मोदीच्या विरुध्द बोलत आहे हे विशेष आहे
@pratibhachavan2431
@pratibhachavan2431 28 күн бұрын
Correct 😂
@VilasHuslikar-wu7iw
@VilasHuslikar-wu7iw 27 күн бұрын
@@pratibhachavan2431 aaaa Aa AQA
@rohinikakade2259
@rohinikakade2259 27 күн бұрын
Rt
@ashwinishinde1859
@ashwinishinde1859 27 күн бұрын
Exactly
@yogeshjagtap4223
@yogeshjagtap4223 Ай бұрын
अँकर ला त्याच्या मनासारखं ( पवारविरोधी) स्टेटमेंट मिळाल नसल्यामुळे हिरमुसला असेल
@chetanpalshetkar
@chetanpalshetkar 29 күн бұрын
मग वयाच्या 72 व्या वर्षी निवडणूक लढविण्याची खाज आहे ....ती खाज तुमच्या आत्म्याला हवी कशासाठी
@mahebubshekh6339
@mahebubshekh6339 Ай бұрын
फ़क्त पवार साहेब
@prakashjadhav7756
@prakashjadhav7756 Ай бұрын
कोथरुडमधील भाजपचा मतदार काका पवारसाहेबाचे कौतुक करतात व मोदीच्या वक्तव्याचा निषेध करतात हे विशेष काकाचे अभिनंदन
@anantshinde2269
@anantshinde2269 28 күн бұрын
पुणे तेथे काय उणे. सुज्ञ जनता. स्वतःला तात्विक समजणारे आर एस एस वाले आज मूग गिळून का गप्प आहेत. मोहन भागवतांनी आता तरी डौळे उघडावे.
@mahadevkale9416
@mahadevkale9416 Ай бұрын
महाराष्ट्र हे फार मोठ्या व चांगल्या विचारांची भुमी आहे. इथे चुकीच्या विचारावर सुध्दा लोक उत्तर देत नाहीत. चुकीची भुमिका व चुकीचे विचार मांडणे चुकीची टिका करणे कोसो दुर आहे. महाराष्ट्रात तसे कधीही होत नाही. फक्त आदरणीय शरद पवार साहेब.
@Rajcomedy506
@Rajcomedy506 Ай бұрын
बातमीदाराचे प्रश्न पाहाता काकानी बातमीदारालाच चांगले सुनावले..😂
@parthshinde1381
@parthshinde1381 Ай бұрын
शरद पवार साहेब महाराष्ट्राची आण बाण शान आहेत.गुज़राती मोदीचा ज़ाहीर निषेध
@rahulnagarkar8237
@rahulnagarkar8237 29 күн бұрын
फक्त भानामतीचा धृतराष्ट्र सांगायला पाहिजे होते
@MrChandra9
@MrChandra9 29 күн бұрын
शरद पवार हातवारे करून फडणीवनबाबत जे दर्शित केले ते काय भूष्णाव्ह होते. सुने बाबत काय विचार आहेत?
@Satish-xi5gp
@Satish-xi5gp 22 күн бұрын
मतदार विचार वत आहे, योग्य प्रतिक्रिया दिल्याबद्दल धन्यवाद इटव्हू देणारा नाट्यबंध, 🌹🙏👌
OMG 😨 Era o tênis dela 🤬
00:19
Polar em português
Рет қаралды 11 МЛН
КАКОЙ ВАШ ЛЮБИМЫЙ ЦВЕТ?😍 #game #shorts
00:17
ПЕЙ МОЛОКО КАК ФОКУСНИК
00:37
Masomka
Рет қаралды 10 МЛН
I Need Your Help..
00:33
Stokes Twins
Рет қаралды 139 МЛН
OMG 😨 Era o tênis dela 🤬
00:19
Polar em português
Рет қаралды 11 МЛН