महाराष्ट्र चे भावी मंत्री आमदार श्री राजेश क्षीरसागर साहेब
@RG_11083 күн бұрын
Uttar ch Uttar 🏹🚩🦾
@kunalsatpute98203 күн бұрын
महायुतीचा विजय असो 🎉❤
@ganeshhanumantshinde77573 күн бұрын
Nice work ❤❤शिंदे साहेब ❤❤
@vikasjadhav43413 күн бұрын
जन्मदिनाच्या शुभेच्छा विजयाच्या गुलालाने दिल्या आहेत जय महाराष्ट्र दादा
@truefacts50612 күн бұрын
बोंद्रे बावड्यात घुसले होते आणि भुरट्यांना उचलून नेले होते, तेव्हा कुठं गेला होता दम ! रस्ता अडवतो म्हणाल्यावर महाडिक गाडी घेवून घरात घुसले होते, तेव्हा कुठं गेला होता दम ! आपल्या गावात गाढव पण वाघ होतंय ! घंटी काम काही करत नाही, नुसत रडतंय 😅😂😅😂😅😂😅😂😅😊
@RG_11083 күн бұрын
Fix amdar🚩🚩
@SachinHegade-f2j3 күн бұрын
मा.आमदार राजेश लाटकर यांना भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा...
@vikasjadhav43413 күн бұрын
नगरसेवक म्हणुन दोन वेळा आपटलंय
@rajlaxminimbalkar77983 күн бұрын
😂😂😂😂😂@@vikasjadhav4341
@rajeshredekar97453 күн бұрын
आमदार साहेब आमदारकीच्या हार्दिक शुभेच्छा...कोन उड्या मारुदेत एकच वाघ..राजेश क्षीरसागर...कोल्हापूर आपल्या पाठीशी आहे...वाघ तो वाघ असतो साहेब..
@vishvijayamate35803 күн бұрын
🚩🚩🚩🏹
@KingVa-d3h3 күн бұрын
🚩🏹🏹
@NeymarJr-c4p3 күн бұрын
💪🚩🏹
@ravindrabadage76643 күн бұрын
पाया खालची वाळू सरकली फिक्स लाटकर साहेब आमदार
@marutisuryavanshizunjarlassi.3 күн бұрын
गुलाल तयार ठेवा, साहेब,जय महाराष्ट्र
@SanjayMurari-u3w3 күн бұрын
एकच वादा बंटी दादा 💪🏻💪🏻💪🏻💪🏻💪🏻💪🏻💪🏻💪🏻💪🏻💪🏻
@VijayPatil-u8n3 күн бұрын
🏹🚩
@GaneshPatil-u4t3 күн бұрын
आदिल फहरास पण कॅश देताना सापडला त्यांच्या बदल पण जरा बोला साहेब😂
ए आला नाहीस रे फर्शी धुवायला... आठवडा भर डांडी मारलिस, पगार मिळणार नाही हा तुला... मग, तू किती भी कर भरारी 😅😂😅😂😅
@dhananjaypatil41913 күн бұрын
लाटकर आमदार
@rajeshredekar97453 күн бұрын
काय गरज नाही ह्या बाईची,कशाला घेतय
@sambhajidesai35693 күн бұрын
❤
@vishwaspowar27493 күн бұрын
एकच राजेश क्षीरसागर
@m.l-19933 күн бұрын
ठेट पाइपलाइन, कोर्ट, एस पी ऑफिस, इसोलेशन जवळ नवीन ऑफिस, अजून काय सांगू बंटी साहेबांचं??
@rishikeshbhosale773 күн бұрын
Collector office समोरच रस्ता कोण करणार
@YuvarajKesarkar3 күн бұрын
Bunty Patel Saheb
@truefacts50612 күн бұрын
रडके साहेब... चार हणा, पण साहेब म्हणा 😅😂😅😂😅😂
@YuvarajKesarkar3 күн бұрын
Bunty Patil Saheb
@GaneshPatil-u4t3 күн бұрын
रंकाळा चांगला केला म्हणजे तसच रस्ता पण चांगलं केला असता तर बरं झाल असत 😂😢
@powerwarriors693 күн бұрын
कोल्हापूर उत्तर आणि दक्षिण मध्ये आमदार काँग्रेस चा आणि विकास करायचा दुसऱ्यांनी.... वाह...😂😂😂😂
@truefacts50612 күн бұрын
महापालिका नेते आणि आमदार बावड्यात आहे त्यांनी रस्ता करायचा ओ चाटील 😅
@ranjeetchavan5303 күн бұрын
Congress chalavnara Rahul pappu aamchya chatrapati shivaji Maharaj Yana manat nahi tar asha pakshana nivdun ka daych
@m.l-19933 күн бұрын
महाराजांचे स्मारक मालवण मध्ये कसे पडले??
@vikasjadhav43413 күн бұрын
@@m.l-1993त्या राहुल्यानं छत्रपतींचा दोन वेळा अवमान केला त्याचं काय? मालवण चे स्मारक हे नेव्ही ने उभारलेले होते त्यात सरकारचा हस्तक्षेप नव्हता ह्याचा जरा अभ्यास असु दे
@vishnukamble62083 күн бұрын
महायुतीचा विजय नक्की आहे
@ravindrakamble13743 күн бұрын
राजेश साहेब पहिला तुम्ही कोल्हापूर मधील रस्ते चे काय अवस्था आहे ते पहा आणि ते चांगले करा .बाकी आमची कही मागणी नाही आहे