Dhairyasheel Mane Kolhapur Speech | धैर्यशील माने यांचं दमदार भाषण

  Рет қаралды 44,675

TV9 Marathi

TV9 Marathi

Күн бұрын

Пікірлер: 180
@sachinchougale3432
@sachinchougale3432 9 сағат бұрын
गद्दारी करून तू बंटी साहेबांच्या नादाला लागू नको तुझं राजकारण संपवतील ते
@MahadevMhapasekar
@MahadevMhapasekar 11 сағат бұрын
काँग्रेस सत्तेत असताना कोणी - कोणी आपल भलं करून घेतल हे जनतेला माहित आहे
@AnilMane-u3n
@AnilMane-u3n 11 сағат бұрын
चुकून खासदार झालात माने साहेब
@Kasbabawda
@Kasbabawda 8 сағат бұрын
खासदार माने आपण कुणाच्या नादाला लागा पण बंटी साहेबाच्या नादाला अजिबात लागू नकोसा.. जड जाईल
@sultanmakandar9442
@sultanmakandar9442 7 сағат бұрын
भावांनो हा खासदार पुन्हा गायब झाला
@rohitkumbhar3437
@rohitkumbhar3437 2 сағат бұрын
😂😂😂
@nitinchile9225
@nitinchile9225 11 сағат бұрын
तू बंटी साहेबांच्या नादाला लागू नको तुझा शेवट आहे आता
@kedarengineering1718
@kedarengineering1718 11 сағат бұрын
तु झोप 😂
@satishjadhav1833
@satishjadhav1833 6 сағат бұрын
शेट
@shubhamshinde8547
@shubhamshinde8547 4 сағат бұрын
बंटी काय तुजा बाप हाय का 😂
@nitinchile9225
@nitinchile9225 4 сағат бұрын
@@shubhamshinde8547धैर्यशील माने अमित शहा तुझा बाप आहे का मग
@sandeepThanekar
@sandeepThanekar Сағат бұрын
वक्त बतायेगा 😂.....कोण बंटी आहे ते मने कसा निवडूण आले
@bhimraopowar2396
@bhimraopowar2396 8 сағат бұрын
खासदार साहेब आपणच बंटी पाटीलांच्या नाद करून चालणार नाही असे म्हणत होता
@sanjaychavan2577
@sanjaychavan2577 8 сағат бұрын
आजोबांनी पुरी हयात काँग्रेसमध्ये घालवली तुम्ही स्वार्थापोटी किती पक्ष बदलले तुमचे तुम्हाला तरी माहीत आहेत का
@Sandy-no6zm
@Sandy-no6zm 12 сағат бұрын
बंटी साहेबांना डिवचू नका खासदार साहेब
@kedarengineering1718
@kedarengineering1718 11 сағат бұрын
बाळ आम्हीच हिंदूनी निवडणून आणलय तुझ्या साहेबांच्या जीवावर नाही.
@MalakariDhavale
@MalakariDhavale 6 сағат бұрын
फक्तं कमेंट वाच म्हणजे तुझी कळेल
@SagarKalee.2
@SagarKalee.2 11 сағат бұрын
बंटी पाटील यांचा नाद करायचा नाय
@sandipkapasa2617
@sandipkapasa2617 8 сағат бұрын
काठावर पास झाला आहे आबांनी तुमच काम केलंच होत
@minukumarrote
@minukumarrote 9 сағат бұрын
बोलका पोपट...... मिस्टर इंडिया भाग 2 😂😂😂😂
@ahmedmujawar4410
@ahmedmujawar4410 55 минут бұрын
😂
@shekharmore9725
@shekharmore9725 7 сағат бұрын
माहीत हाय नव्ह निकाला दिवशी स्वामी समर्थांच्या मंदिरात फेर्या घालत हुतासा फक्त बंटी साहेब
@shubhamshinde8547
@shubhamshinde8547 4 сағат бұрын
काँग्रेस ला स्वामींना नाव ठेवण्यात गेली महायुती स्वामींना मानरी आहे
@SohelJamadar-z2f
@SohelJamadar-z2f 7 сағат бұрын
One side king Satej Saheb
@56kyvjj
@56kyvjj 14 сағат бұрын
तु यावेळी चुकूनच निवडून आला आहेस, पण आता विसरा
@sudhirchavan0369
@sudhirchavan0369 11 сағат бұрын
चुकून नाही..लोकांनी निवडून आणलय
@sandeeppatil4358
@sandeeppatil4358 9 сағат бұрын
चुकून खासदार होत नसतं
@unseenviral3893
@unseenviral3893 7 сағат бұрын
तू होऊन दाखव चुकून
@SunilJadhav-kj5sf
@SunilJadhav-kj5sf 7 сағат бұрын
पैसे वाटून.​@@unseenviral3893
@ajitparit3643
@ajitparit3643 6 сағат бұрын
chukun aaba zala nahi mg
@ImranMomin-h4q
@ImranMomin-h4q 9 сағат бұрын
किंग मेकर बंटी साहेब
@ashokmankar1242
@ashokmankar1242 9 сағат бұрын
म्हसोबा लावणार बंटी साहेब
@FightforRight24-y9n
@FightforRight24-y9n 9 сағат бұрын
खासदार साहेब मोठं बोलू नका. ..... तुम्हाला स्वतःच्या गावात... 50 वर्षे खासदारकी घेऊन........ सदस स्मशान बांधता आलेलं नाही.....
@GajananSutar-ke6pn
@GajananSutar-ke6pn 8 сағат бұрын
जरा कमी नाही तर तुमचा कार्यक्रम आबांनी केलेलाच होता .
@ParasharamNivagire-lx1zt
@ParasharamNivagire-lx1zt 7 сағат бұрын
नुसता बोल बच्चन आहे
@vishupatil5355
@vishupatil5355 8 сағат бұрын
Banty saheb
@SURESHPATIL-e3m
@SURESHPATIL-e3m 7 сағат бұрын
माने साहेब आम्ही तुमचा आजोबांना आईना निवडूण दिले आहे मी लहान असताना आजोबांचा प्रचार केला आहे आईचा प्रचार केला आहे बंट्टी साहेबांवर बोलणे चुकीचे आहे मी भुदरगड चा आहे निवडूण येणार महाविकास आगा डी
@annasopatil6922
@annasopatil6922 12 сағат бұрын
ते पोरग निवडून जर आल तर तुम्हाला पुढच्या खासदार की ला तुमचा कार्यक्रम करतील
@shubhamanuse2921
@shubhamanuse2921 3 сағат бұрын
पैसे देऊन काटावर पास झालेल्यांनी बंटी साहेबांवर बोलू नये 😂😂😂😂😂
@omkarprabhavle649
@omkarprabhavle649 12 сағат бұрын
आपण चुकून निवडून आला आहात
@Sandy-no6zm
@Sandy-no6zm 12 сағат бұрын
बोल बच्चानं 😂
@rakeshchoudhary8409
@rakeshchoudhary8409 13 сағат бұрын
Madan karande 🎉🎉🎉🎉
@vaibhavkhot6480
@vaibhavkhot6480 4 сағат бұрын
ह्याला फक्त भाषण करायला ठेवा कुठे काय कार्यक्रम असेल तर याला सुपारी देत जावा भाषण करायला 😂😂😂😂
@SADASHIVCHOUGULE-l2r
@SADASHIVCHOUGULE-l2r 11 сағат бұрын
सत्यजित आबा पाटलांनी करेक्ट कार्यक्रम केला होता, थोडक्यात काम बिघडलं...
@mohankhatkar7056
@mohankhatkar7056 6 сағат бұрын
होय 😂😂
@vaibhavmardane1508
@vaibhavmardane1508 7 сағат бұрын
चूकुन संडासला लागल्या सारख निवडून आलाय आपण लय पण नको
@msl413
@msl413 13 сағат бұрын
गुलाल यावेळी मदन कारंडे ना
@ds..618
@ds..618 5 сағат бұрын
काठावर पास उमेदवार 😂😂
@Dhanajipatil-gg3if
@Dhanajipatil-gg3if 13 сағат бұрын
फक्त बोल बच्चन खासदार आहे आमच्या गावासाठी किती निधी दिला हे जाहीरपणे सांगा गाव कामेरी तालुका वाळवा जिल्हा सांगली
@koolpatil
@koolpatil 6 сағат бұрын
100 koti watale mhanun niwadun ala nahitar mandirat lapun basaychi vel alelich..
@AnandaPatil-q7u
@AnandaPatil-q7u 7 сағат бұрын
कमेंट मध्ये कोणच स्तुती करत नाही की...
@SanjayChavan-sz5dk
@SanjayChavan-sz5dk 8 сағат бұрын
माने तुम्ही फक्त बोल बचपन आहे.
@BaluRajput-tr1bz
@BaluRajput-tr1bz 8 сағат бұрын
Enchalkaranjit kiri paise vatale
@omkarnalawade6221
@omkarnalawade6221 11 сағат бұрын
तूम्ही किती काम केली ते सांगा
@SachinPatil-lr4kd
@SachinPatil-lr4kd 7 сағат бұрын
आम्हांला 1500 द्या आणि तुम्हांला कोट्यावढी घ्या
@digvijaypatil3523
@digvijaypatil3523 8 сағат бұрын
खासदारकीला तू बंटी साहेबांच्या मागे लागला होतास मला तुमच्यात घ्या म्हणून
@anandagurav2448
@anandagurav2448 7 сағат бұрын
कोन हा माने
@sultanmakandar9442
@sultanmakandar9442 7 сағат бұрын
बोलगाभना आहे हा
@sanjaychavan2577
@sanjaychavan2577 8 сағат бұрын
आबांनी आपला करेक्ट कार्यक्रम केला होता पण पैशाच्या जीवावर तेही लोकांचे पैसे तुम्ही निवडून आलात आणि कशाला मोठ्या मोठ्या गप्पा मारत बसला आहे
@gorakhsutar9214
@gorakhsutar9214 2 сағат бұрын
माने साहेब माफ करा पण ज्यांच्यामुळे तुम्ही खासदार झालात त्यांच्यावर टीका करू नका...... कारण वेळ प्रत्येकाची येते... हा आजपर्यंतचा इतिहास आहे
@nileshawate5285
@nileshawate5285 4 сағат бұрын
एकच वादा धैर्यशील दादा
@rohitbune981
@rohitbune981 8 сағат бұрын
आर एवढं भाषण करतोय सगळं त्याच उलट आहे😂
@sambhajibhosale2869
@sambhajibhosale2869 7 сағат бұрын
हसन मुश्रीफसाहेब‌‌ म्हणतात शक्तीपीठ मार्ग रद्द झाला आपण गडकरीसाहेबांना म्हणताय शेतकऱ्यांना चौपट दर द्या.
@santoshsawant4147
@santoshsawant4147 8 сағат бұрын
हे फक्त राजकीय स्टंट कुठला म्हसोबा काही नाही फक्त राजकीय स्टंट
@rangraopowar7060
@rangraopowar7060 8 сағат бұрын
राजू शेट्टी यांच्या म्हसोबाचं काय झालं
@DinkarPatil-t8p
@DinkarPatil-t8p 12 сағат бұрын
हा जिथे भाषण करतो तिथली शिट नक्की पडणार आहे
@sachinrananavare1660
@sachinrananavare1660 13 сағат бұрын
भावी खासदार राहुलजी आवाडे
@नरेंद्रमोदी-फ9छ
@नरेंद्रमोदी-फ9छ 9 сағат бұрын
शरद पवार चा माल😂😂
@Funnyboyuuuuuuuuu
@Funnyboyuuuuuuuuu 11 сағат бұрын
या ठिकानि
@srikantchalake5207
@srikantchalake5207 8 сағат бұрын
Good
@omkarkamble7410
@omkarkamble7410 5 сағат бұрын
सगळ्यात डुप्लिकेट, बनावट खासदार..
@shivbramha7628
@shivbramha7628 9 сағат бұрын
यावेळी तू थोड्याक्यात वाचला आहेस
@nasirmujawarvlogs1718
@nasirmujawarvlogs1718 9 сағат бұрын
Are mane 50 khoke ekdam ok banty Patil saheb zindabad
@sandypatil9292
@sandypatil9292 9 сағат бұрын
पोपटपंची No 1
@sanjaygurav1874
@sanjaygurav1874 9 сағат бұрын
थोडक्यात वाचला खासदार किला
@RajendraBhosale-m3b
@RajendraBhosale-m3b 41 минут бұрын
आता या खासदाराला शहापूरच्या म्हसोबाची आठवण झाली. यांना माहित नाही तो पावतो कुणाला? लोकं बघुन उगाचच भावनिक नाटक करत आहेत. पंचगंगा प्रदूषण मुक्त करतो म्हणून २०१९ला निवडुन गेला होता त्यावर बोला फक्त.
@SandipPatil-vp1cv
@SandipPatil-vp1cv 8 сағат бұрын
बोलका पोपट
@drshil4425
@drshil4425 8 сағат бұрын
बोलका पोपट.......पोपटपंची बंद कर काम कर
@BiBhaldar-jq5sk
@BiBhaldar-jq5sk 4 сағат бұрын
Bol Bachchan
@vedantgamerff9375
@vedantgamerff9375 6 сағат бұрын
Only Banty Saheb
@rohitbune981
@rohitbune981 9 сағат бұрын
हा कोल्हापूर चा आणि सांगतोय पंढरपूर रॉड चं😂
@jaybhavani7638
@jaybhavani7638 13 сағат бұрын
दोघांच्या भांडणात तिसर्‍याचा लाभ....
@rohitbune981
@rohitbune981 8 сағат бұрын
आर राहुल कोण म्हणनं की कोण
@amitdalvi8497
@amitdalvi8497 5 сағат бұрын
एकच वादा धैर्यशील दादा माने 🎉
@akashpatil9937
@akashpatil9937 11 сағат бұрын
हेच करायच वेळ आली सावकार ने मदत केली नसती तर घरात बसायची वेळ आली अस्ती
@parisakamble2976
@parisakamble2976 9 сағат бұрын
तुम्ही तुमच्या स्वतःच्या कामावर नाही आला त‌ गडकरी ‌साहेबाच्या नादाला‌ लागु नका तूमचा निधी ‌किती वापरला ते सांगा
@Bdhangar2664
@Bdhangar2664 10 сағат бұрын
म्हसोबा राहिलाय वाटत आता तुझा
@anilpatil4521
@anilpatil4521 10 сағат бұрын
शाहूवाडीत बोंबला आता कुठे
@gorakhsutar9214
@gorakhsutar9214 2 сағат бұрын
नुसता तमाशा केलाय तु राजकारणाचा.....💯
@EknathKamble-u1k
@EknathKamble-u1k 6 сағат бұрын
बंटी साहेब आपला विषय संपाला
@mateendesai499
@mateendesai499 9 сағат бұрын
Layki Kay hichi🤡🤡🤡
@sandeeppatil5791
@sandeeppatil5791 11 сағат бұрын
तु कीती कामे केलीस ते सांग
@sangrampowalkar1542
@sangrampowalkar1542 10 сағат бұрын
लॉटरी लागल्या😅
@AmolKamble-x8x
@AmolKamble-x8x 11 сағат бұрын
Mhasoba copal tumcyhavr Saheb
@pawansuryavanshi4474
@pawansuryavanshi4474 13 сағат бұрын
Tumhi ky kam kel te saga jra
@pravinbhosale834
@pravinbhosale834 8 сағат бұрын
Gaddari varati bola
@digvijayghatage3564
@digvijayghatage3564 Сағат бұрын
प्रचार कुणाचा करतायत तेच समजना राहुल आवडे काय स्वतः चा 😂
@dadasopatil4275
@dadasopatil4275 10 сағат бұрын
Tu chukun nivdun alas
@BaluRajput-tr1bz
@BaluRajput-tr1bz 8 сағат бұрын
Vikau
@Amolkadam_96
@Amolkadam_96 13 сағат бұрын
Bol bachhan
@ravindrajadhav1043
@ravindrajadhav1043 6 сағат бұрын
घरदार हे माने यांच्या मते 😂😂😂😂
@farukdesai5868
@farukdesai5868 9 сағат бұрын
पैसे देऊन खासदार जालाय,,,,
@discostation4539
@discostation4539 10 сағат бұрын
ek no. saheb..!! ghanti vajvaychi hyaveli
@amrutbodekar956
@amrutbodekar956 4 сағат бұрын
सावकार साहेबांच्या मुळे खासदार झालात तुम्ही .. त्या ठिकाणी मां राजू शेट्टी मशाल चींन्हावरती लडले असते तर तुम्ही पडला असता ,आता निवडून आलाच आहेसा तर काम करा जनतेची .
@govindaldar1322
@govindaldar1322 5 сағат бұрын
बटी।साहेबाचातच।आता।खुटी।बसली।बसली।आहे।
@srikantchalake5207
@srikantchalake5207 8 сағат бұрын
जेव्हा राहुल गांधी कोल्हापूर मध्ये आला होता तेव्हा तो एक शिवरायांच्या नतमस्तक पन झाला नाही आणि. हिंदू बोलायला पन त्याला लाज वाटली. आणि त्या महविकास आघाडी ला काय मे निवडून द्याच सांगा.
@Apol5956
@Apol5956 7 сағат бұрын
चू.....
@DigvijayPatil-t7t
@DigvijayPatil-t7t Сағат бұрын
अहो माने तुम्ही तुमचं बघा कशाला बंटी च्या नादाला लागत का
@Dj-fp2xk
@Dj-fp2xk 5 сағат бұрын
बोल बच्चन गप झाटू 😂😂
@sanjayjambhale9891
@sanjayjambhale9891 4 сағат бұрын
बंटी साहेबाच्या नादाला नको लागू
@saurabhpatil4964
@saurabhpatil4964 9 сағат бұрын
खासदार साहेब बंटी पाटलांची कळ काडून चालत नाही विसरला काय 😂😂😂
@SanjayMahadav
@SanjayMahadav 9 сағат бұрын
ऊद्धव भाईजान आणी लवासामालक दाऊद दोस्त पुलोद प्रयोग मग एस कांग्रेस नंतर पांढर्या पायाची सोनीया म्हणत राष्ट्रवादी काढली युतीत लढुन कांग्रेस शी हातमिळवनी करणारा ऊद्धव भाईजान। लवासामालक आमच्या वळचनीला जा ऊन बसला या महाभकास आघाडीला भु ईसपाटच करायचं विकासा सह। हिंदुत्व जपुया आणी महायुतीला विजयी करुया जय महाराष्ट्र जय हिंदुस्तान
@RavirajPatil-ee9xi
@RavirajPatil-ee9xi 48 минут бұрын
banti saheb denjar DON THUM KON ?
@sunilthakur7662
@sunilthakur7662 32 минут бұрын
बंटी चा माज वाढत आहे उतरवला पाहिजे
@VishwasPande-qp8xo
@VishwasPande-qp8xo Сағат бұрын
Ha.dugal.Bolatoy.
Twin Telepathy Challenge!
00:23
Stokes Twins
Рет қаралды 44 МЛН
КОГДА К БАТЕ ПРИШЕЛ ДРУГ😂#shorts
00:59
BATEK_OFFICIAL
Рет қаралды 8 МЛН
Hoodie gets wicked makeover! 😲
00:47
Justin Flom
Рет қаралды 123 МЛН
Trick-or-Treating in a Rush. Part 2
00:37
Daniel LaBelle
Рет қаралды 45 МЛН
Twin Telepathy Challenge!
00:23
Stokes Twins
Рет қаралды 44 МЛН