गृह खाते काय करणार. जसा राजा तशी प्रजा. जनताच जबाबदार.
@abhaypatil2093Сағат бұрын
हा परिसर ज्यांच्या हदित येतो त्यांच्याकोनितरी हल्ला करणारा असावा.
@shrirambapat776325 минут бұрын
हल्लेखोर पळून गेला की पकडला गेला हेही माहित नाही.महत्वाचे डिटेल देणारी बातमी.
@GajananGarole-dv9bv57 минут бұрын
#* राज्यातील अन्याय अत्याचारांच्या वाढत्या गुन्हेगारीच्या घटना चिंताजनक बाब आहे.!* तरीही कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी गृह खात्याने व पोलीस यंत्रणाने विशेष प्रयत्न करणं महत्त्वाचं आहे.!*#