सुप्रीम कोर्टाकडून काही अपेक्षा राहिली नाही आता, आता लोकांचा न्यायालयातच निकाल लागेल
@bapusahebchindhe9022Сағат бұрын
ताशेरे ओढून आणि वृत्तपत्रात डिस्क्लेमर अशी जाहिरात देऊन त्याचा काय उपयोग होणार आहे.
@bapusahebchindhe9022Сағат бұрын
अजित पवार ना सर्वोच्च न्यायालयाच्या ऑर्डर प्रमाणे वागत नसतील तर कोर्ट हुकूमाचा अवमान केला म्हणून त्यांच्या विरुध्द कोर्टाने स्वतः होऊन योग्य ती कारवाई केली पाहिजे.
@kanchanwadekar48502 сағат бұрын
सामान्य जनतेत हीच चर्चा आहे न्याय मिळत नाही हुकूम शाही सुरू झाले
@ravindraghaduse3542Сағат бұрын
Only dialogue no decision by court
@prakashawate9563Сағат бұрын
फक्त ताशेरे
@RamprashadMukaneСағат бұрын
गद्दारीला माफी नाही
@shrikantdevardekar8425Сағат бұрын
सुप्रीम कोर्टाकडून न्यायाची अपेक्षा करण चुक वाटत आहे,आता जनतेच्या कोर्टात खरा निकाल लागणार आहे.
@sunilmasurkar12492 сағат бұрын
निवडणूक आयोग व सुप्रीम कोर्ट यांकडून आता कोणतीही अपेक्षा सामान्य जनतेला राहिलेली नाही. आता जनतेच्या न्यायालयात यावर फैसला होईल😂
@pravinraje1884Сағат бұрын
सुनावणी नको संपूर्ण निकाल मिळाला पाहिजे. तरच आपल्या देशात न्याय व्यवस्था आणि लोकशाही जिवंत आहे असे मला वाटते.
@dipakbedare9599Сағат бұрын
हे दाखवणे बंद करा कोर्ट काय निकाल देत नसते पुढची तारीख देतील by by म्हणतील
@bapusahebchindhe9022Сағат бұрын
अजित पवार मा ना सर्वोच्च न्यायालयाच्या ऑर्डर प्रमाणे वागत नसतील तर कोर्टाने स्वतः होऊन त्यांच्या विरोधात कोर्ट हुकूमाचा अवमान केला म्हणून योग्य ती कारवाई केली पाहिजे.
@pankajjadhav5553 минут бұрын
आता लोकांचा न्यायालयातच निकाल लागेल
@sameersawant5619Сағат бұрын
Kay...... Giri chalu aahe cort aahe ki.......
@rajeshpatil554649 минут бұрын
Court kahi karat nahi
@nivruttisalade390922 минут бұрын
सुप्रीम कोर्ट,मोदी शहा चा हाक्या बैल झालेला आहे,कोर्ट , न्यायव्यवस्था सत्तेची बटीक झालेली आहे,न्याय व्यवस्थेवर जनतेचा विश्वास राहिलेला नाही.🎉🎉🎉🎉🎉🎉
@dattatrayshelke585 минут бұрын
ताशेरे पण AP ला न्याय ही AP ला. जगात निपष्क न्याय व्यवस्था.
@ankushpawar7322Сағат бұрын
सर्व खेळ चालु आहे
@shrirangnale587711 минут бұрын
शरद पवार साहेब जिंदाबाद अजित पवारचे डिपाॅझिट जप्त होणार आहे
@SanjayJadhav-qb4trСағат бұрын
N c p parti sharad paearanchi
@vilasgwaghmare11 минут бұрын
मॅडम तुम्ही बरोबर विश्लेषण करत नाहीत मध्ये मध्ये आ आ करत आहात
@shivajidhere4017 минут бұрын
फायनल निकाल लागेल का
@vinathavaleСағат бұрын
Tashre bishere kahi nahi court managed aahe
@markaslondhe492Сағат бұрын
👍😊
@rajendrashinde9750Сағат бұрын
सुप्रीम कोर्ट सरकार धार्जिणे झाले यांच्या कडून अपेक्षा करणे चुकीचे आहे.आता पुधी काळ जनतेला रस्त्यावर आल्या शिवाय ही न्याय वस्तही ठिकाणावर येणार नाही.