LIVE : Uddhav Thackeray यांच्यासाठी दिल्लीतून महत्त्वाची बातमी| Vidhan Sabha Election 2024

  Рет қаралды 99,754

Mumbai Tak

Mumbai Tak

Күн бұрын

#UddhavThackeray #MVA #VidhanSabhaElection
विधानसभा निवडणुक केव्हा होणार याबाबत अजूनही औपचारीक घोषणा झालेली नाही. पण महाराष्ट्रात मात्र वेगवेगळ्या पक्षांकडून विधानसभेसाठी तयारी सुरू झाली आहे. मविआकडून जागांच्या संदर्भातली चाचपणी सुरू झाली आहे. ठाकरेंनी 288 मतदारसंघात सर्वेक्षण करण्यासाठी पावलं उचलली आहेत. पवार आणि काँग्रेसने लढवलेल्या जागांबाबतही ठाकरेंकडून आढावा घेतला जातोय. मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्यावरुन मविआमध्ये ठाकरे गट आणि काँग्रेसकडून वेगवेगळ्या प्रतिक्रिया समोर येत आहेत. त्यातच आता निवडणुकीकरीता उद्धव ठाकरेंसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. LIVE
🔴लॉग इन करा: www.mumbaitak.in/
Follow us on :
Google News : news.google.co...
Facebook: / mumbaitak
Instagram: / mumbaitak
Twitter: / mumbai_tak
इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi KZbin channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

Пікірлер: 204
@anandajadhav1045
@anandajadhav1045 26 күн бұрын
जनतेला मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे पाहिजे
@yashwantsalunke608
@yashwantsalunke608 26 күн бұрын
उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या मुळे महाविकास आघाडीला भरघोस मतांनी लोकांनी महाराष्ट्र विजयी केले.जय महाराष्ट्र.
@vilassodaye1949
@vilassodaye1949 26 күн бұрын
खरं तर लोकसभेला मा. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या मुळे काँग्रेसचे जास्त उमेदवार निवडून आले हे जनता जाणते पण शिवसेनेला बऱ्याच ठिकाणी धोका देण्यात आला त्यामुळे शिवसेनेच्या जागा कमी आल्या. नाहीतर शिवसेना हाच सर्वात मोठा भाऊ असता जय महाराष्ट्र 🔥🔥🔥🔥🚩🚩🚩🚩
@pralhadsonar87
@pralhadsonar87 21 күн бұрын
तरीही घुसा काँग्रेसच्या,,,,,
@subhashgorivale6570
@subhashgorivale6570 26 күн бұрын
फक्त आणि फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@sharadnagawade3107
@sharadnagawade3107 26 күн бұрын
उद्धव ठाकरेंनी लोकसभेला भाजपला भुईसपाट केले आहे आता सज्ज विधानसभेला उध्दव साहेब ठाकरे झिंदाबाद शिवसैनिक झिंदाबाद
@dattatraydhome4083
@dattatraydhome4083 26 күн бұрын
होय, फक्त उद्धव ठाकरेच
@PralhadChoudhari-p9f
@PralhadChoudhari-p9f 26 күн бұрын
ओन्ली उद्धव साहेब महाराष्ट्रात बीजेपी ला नडणारा नेता म्हणजे केवळ आणि केवळ उद्धव साहेब ठाकरे
@Rajendra.Bhelonde
@Rajendra.Bhelonde 26 күн бұрын
शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्राची शान
@shriramjadhavshriram7064
@shriramjadhavshriram7064 26 күн бұрын
उध्दव बाळासाहेब ठाकरे जिदांबाद❤❤फक्त उध्दव साहेब💪💪💪
@karalesachin762
@karalesachin762 26 күн бұрын
Uddhavji thakray Saheb only 🎉🎉🎉🚩🚩🚩🚩
@rajendrasawant1688
@rajendrasawant1688 26 күн бұрын
उद्धव बाळासाहेब ठाकरे
@AVINASHP-mo4ju
@AVINASHP-mo4ju 26 күн бұрын
अहमद शाह अब्दाली चा पराभव उद्धव ठाकरे यांच्या हातून होनार 👈👈जय भवानी 🐯🚩🙏
@rajaramshinde224
@rajaramshinde224 26 күн бұрын
हा फक्त हिंदू चा पराभव आहे
@dineshhagawane4272
@dineshhagawane4272 26 күн бұрын
100% बरोबर 👌
@babathombare8739
@babathombare8739 26 күн бұрын
@@dineshhagawane4272 ghanta
@VijayManjrekar-xs9fe
@VijayManjrekar-xs9fe 26 күн бұрын
अरे मुर्ख अंधभक्त तुला काही कळतय काय ? मुस्लिम हृदय सम्राट आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेबांसमोर जय भवानी बोलतोस. काही लाज शरम.
@nagnathbuchake3680
@nagnathbuchake3680 26 күн бұрын
Only Udhav Saheb
@sunilsarmalkar4070
@sunilsarmalkar4070 26 күн бұрын
आत्ता महाविकास आघाडीतील सर्व पक्षांनी "अगदी मनापासून एकत्र येऊन, एकमेकांमध्ये कुठलेही मतभेद न ठेवता लढणे अत्यंत गरजेचे आहे.तरच thumping mejority मिळेल.
@mervyndssa509
@mervyndssa509 26 күн бұрын
Uddhav Thakre is the Best winning. Choice.
@shashigawde4293
@shashigawde4293 26 күн бұрын
उद्धव साहेब ठाकरे हे एक प्रभावशाली, प्रामाणिक,आक्रमक नी आकर्षक लोकनेते ❤
@dineshhagawane4272
@dineshhagawane4272 26 күн бұрын
महाराष्ट्र वाचवायचा असेल तर फक्त महाविकास आघाडी 🙏
@shashikantmhetar2670
@shashikantmhetar2670 26 күн бұрын
जर उद्धव ठाकरेंचा महाविकास आघाडीचा चेहरा नाही दिल्यास काँग्रेसचे काही खरे नाही . तेव्हा काँग्रेसनी जास्त उडू नये .
@bhauraomeshram9417
@bhauraomeshram9417 26 күн бұрын
Nana patolela CM kara
@satishjadhav4388
@satishjadhav4388 26 күн бұрын
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ❤🎉
@vithhalvidhate1178
@vithhalvidhate1178 26 күн бұрын
उद्धव साहेब ठाकरे फक्त चेहरा पाज्यन
@DRPatil-yi5we
@DRPatil-yi5we 26 күн бұрын
ठाकरे यांच्या मुळे. लोकसभेच्या. काँग्रेसनंचयचे. उमेदवार जिंकले. काँग्रेसन. नेहमी. काड्या घालण्यासाठी. हुशार
@TikaramNilekar
@TikaramNilekar 26 күн бұрын
उद्धव ठाकरे
@ganeshnarayanjadhav9905
@ganeshnarayanjadhav9905 26 күн бұрын
फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे
@yogeshpol3253
@yogeshpol3253 26 күн бұрын
जय उद्धव बाळासाहेब ठाकरे❤❤❤❤❤
@rameshsurve377
@rameshsurve377 26 күн бұрын
महाराष्ट्रात उद्धव साहेब ठाकरे अत्यंत महत्वाचं आहे, नाही तर गुजराथी मुंबई आमची बोलतील
@VijayManjrekar-xs9fe
@VijayManjrekar-xs9fe 26 күн бұрын
गुजराती, मारवाडी, सिंधी आणि मुसलमान बिल्डरांना मराठी माणूसच्या जमीनी हडप करून देणारी टोळी म्हणजे आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब आणि पंतप्रधान संजय राऊत.
@shankarwaghamare5281
@shankarwaghamare5281 26 күн бұрын
Only udhav tahkre 🚩🚩🚩🚩🚩🚩
@tukarammane3646
@tukarammane3646 26 күн бұрын
Only udhav thakare
@rameshwarpawar6419
@rameshwarpawar6419 26 күн бұрын
शिवसेना पक्षप्रमुख भावी मुख्यमंत्री उध्दव बाळासाहेब ठाकरे 👍🔦🙏 फक्त मशाल 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@InayatSayyed-vi8re
@InayatSayyed-vi8re 26 күн бұрын
ऊधव ठाकरे फक्त आणि फक्त उधव ठाकरे शेरे महाराष्ट्र जय महा विकास आघाडी
@tukarammane3646
@tukarammane3646 26 күн бұрын
Thakare brand only
@arunanimale6742
@arunanimale6742 26 күн бұрын
उद्धव ठाकरेनी काहीही झाले तरी मुंबई च्या जागा देऊ नये जर कोग्रेस ने हट्ट धरू नये आम्ही कॉग्रेसला मत मुबंईमध्ये देणार नाही
@narendrathakur7754
@narendrathakur7754 26 күн бұрын
राईट. 🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽👍👍👍👍👍
@somnathkshirsagar8132
@somnathkshirsagar8132 26 күн бұрын
सोनिया बाई ला विचारावे लागेल
@dipakmundhe9084
@dipakmundhe9084 26 күн бұрын
​@@somnathkshirsagar8132 baap to baap hota hai uddhav balasaheb thakre 🎉
@somnathkshirsagar8132
@somnathkshirsagar8132 26 күн бұрын
@@dipakmundhe9084 लोक सभे ला तुझ्या baapne भगव्या चा हिरवा केला, डोळे उघडे ठेवा हो 🤣
@VIJAYCHAVAN-me1gp
@VIJAYCHAVAN-me1gp 26 күн бұрын
Only Uddhav thakare
@rnborhade1949
@rnborhade1949 26 күн бұрын
उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब जिंदाबाद जय महाराष्ट्र साहेब 🎉🎉❤❤
@vilasdahake7408
@vilasdahake7408 26 күн бұрын
Only uddhav saheb thackeray sivsena
@nitinbandekar3791
@nitinbandekar3791 26 күн бұрын
शिंदे यांचा चेहरा योग्य नाहि महायुतीला महाविकास आघाडी चा चेहरा उद्धवच असावा काँग्रेस ने जरा मोठेपणा दाखवणे
@nitinpatil3633
@nitinpatil3633 26 күн бұрын
Future of Maharashtra uddav Saheb thakre jay Maharashtra 🔥🚩
@user-dh6wz1vo8w
@user-dh6wz1vo8w 26 күн бұрын
आता फक्त उध्दव बाळासाहेब ठाकरे 🔥🚩
@shivajimore9930
@shivajimore9930 26 күн бұрын
Udav Thakre saheb only one
@dinkarkadam2848
@dinkarkadam2848 26 күн бұрын
Only udhav
@bhupalbhumkar4342
@bhupalbhumkar4342 26 күн бұрын
उद्धवजी राष्ट्रीय नेते
@sanjayjoshi6982
@sanjayjoshi6982 26 күн бұрын
घर कोबंडा नको.
@somnathkshirsagar8132
@somnathkshirsagar8132 26 күн бұрын
@@bhupalbhumkar4342 जोकर जोक
@dipakmundhe9084
@dipakmundhe9084 26 күн бұрын
​@@sanjayjoshi6982 andhbkta 😂
@NetajiPatil-vk1xi
@NetajiPatil-vk1xi 26 күн бұрын
जय शिवसेना जय उध्दव बाळासाहेब ठाकरे ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@YogeshRathod-k8c
@YogeshRathod-k8c 26 күн бұрын
उदधवसाहेब ठाकरे ओन्ली 🎉🎉🎉
@tukarammane3646
@tukarammane3646 26 күн бұрын
CM udhav thakare
@sitaramsatav8761
@sitaramsatav8761 26 күн бұрын
उद्धव ठाकरे हेच महाविकास आघाडीतील मुख्यमंत्री पदाचे उमेदवार असावेत शंभर टक्के यश मिळेल
@VijayManjrekar-xs9fe
@VijayManjrekar-xs9fe 26 күн бұрын
फक्त आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब हे एकमेव मुस्लिम हृदय सम्राट आहेत.
@dipakmundhe9084
@dipakmundhe9084 26 күн бұрын
​@@VijayManjrekar-xs9fe chupy andhbkta 😂
@umeshchalke9951
@umeshchalke9951 26 күн бұрын
Only one Shiv Sena uddhav thakare saheb jindabad
@user-mv5ne7ek2r
@user-mv5ne7ek2r 26 күн бұрын
उद्धव ठाकरे साहेब जिंदाबाद मुख्य मंत्री होनार च
@anilmhatre1105
@anilmhatre1105 26 күн бұрын
उध्दव ठाकरे न. 1
@tukarammandavkar1109
@tukarammandavkar1109 26 күн бұрын
भारतीय जनता पार्टी चा करेक्ट कार्यक्रम होणार
@joytigadakh1773
@joytigadakh1773 26 күн бұрын
भावी मुख्यमंत्री माननीय उध्दव साहेब ठाकरे हेच असतील जय महाराष्ट्र ❤❤❤
@marotidevde1503
@marotidevde1503 26 күн бұрын
फक्त उद्धव साहेब ठाकरे यांच्या मुळेच महाविकास आघाडीचे खासदार निवडून आले हे मान्य करावे लागेल
@VijayManjrekar-xs9fe
@VijayManjrekar-xs9fe 26 күн бұрын
एकदम बरोबर. मुस्लिम हृदय सम्राट आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेबांनी लोकसभा निवडणुकीत मराठी माणूसला इस्लामची ताकद दाखवून दिली आहे. भारतातील सर्व राममंदिरे आणि हनुमान मंदिरे पाडण्याची ताकद आहे साहेबांकडे.
@SameerKhan-op6pz
@SameerKhan-op6pz 26 күн бұрын
मी मुस्लिम आहेस आणि आमचे सगळे लोक फक्त उद्धव साहेब ला मत देणार आहेस 🙏😊🇮🇳🇮🇳🔥🔥🔥
@umeshchalke9951
@umeshchalke9951 26 күн бұрын
Jai maharastra uddhav thakare saheb jindabad
@abhishekmohod206
@abhishekmohod206 26 күн бұрын
फक्त एकच उद्धव ठाकरे साहेब, दिल्ली गुजरात चा मुघल बादशहा नाहीच
@rajaramshinde224
@rajaramshinde224 26 күн бұрын
मग मुस्लिम होनार हे निश्चित आहे
@narendrathakur7754
@narendrathakur7754 26 күн бұрын
चालेल. आम्हाला महाराष्ट्र प्रेमी मुस्लिम चालतील. पण मुळात मुंबई आणि महाराष्ट्र द्रोही कपटी खोटे हिंदुत्ववादी हरामखोर भाज्यप वाले नको.
@somnathkshirsagar8132
@somnathkshirsagar8132 26 күн бұрын
@@rajaramshinde224 पक्क झाले ते सुंता केली सुध्हा हो🤣🤣
@anilmhatre1105
@anilmhatre1105 26 күн бұрын
हे देशाच्या राजकारण आहे, त्या मुळे घटना दिल्लीतच घडणार...
@chandrakantichake3656
@chandrakantichake3656 26 күн бұрын
उद्धव साहेब ठाकरे प्रमाणिक मुख्यमंत्री होते आणि आताही पुन्हा तेच मुख्यमंत्री झाले पाहिजे
@sanjayjoshi6982
@sanjayjoshi6982 26 күн бұрын
आरे कोरोनात मातोंश्रीं 2 कशी का झाली.
@ashokshedge2716
@ashokshedge2716 26 күн бұрын
जय महाराष्ट्र झिंदाबाद झिंदाबाद उध्ववजी बाळासाहेब प्रबोधनकार ठाकरे झिंदाबाद झिंदाबाद. जय महाराष्ट्र.
@laxmangalande3747
@laxmangalande3747 26 күн бұрын
शिवसेना उध्दव जी बाळासाहेब ठाकरे ❤
@ashokkalaskar7955
@ashokkalaskar7955 26 күн бұрын
उद्धव ठाकरे एक नंबर
@nitinbandekar3791
@nitinbandekar3791 26 күн бұрын
काँग्रेस उध्दव समोर काहीच नाहि हे लक्षात ठेवा महाराष्ट्रात फक्त संगलीच चुकल judgement
@somnathkshirsagar8132
@somnathkshirsagar8132 26 күн бұрын
@@nitinbandekar3791 लोक सभे मधे काँग्रेस पक्ष मोठा भाऊ झाली भगव्या शेजारी हिरवा होता
@annasahebsutar8678
@annasahebsutar8678 26 күн бұрын
जय हिंद जय महाराष्ट्र शिवसेना उध्दव जी बाळासाहेब ठाकरे पुणे महाराष्ट्र.
@jayantdinde7787
@jayantdinde7787 26 күн бұрын
सत्यमेव जयते!! उध्दवसाहेब बाळासाहेब ठाकरे जिंदाबाद!!!❤
@ShreeRam40123
@ShreeRam40123 26 күн бұрын
Udhavthakare हे इनोसंट आहेत
@user-lw4rf5ki8r
@user-lw4rf5ki8r 26 күн бұрын
उद्धवजी बाळासाहेब ठाकरे हे भावी मुख्यमंत्री झाले पाहिजे हे लक्षात ठेवा महाराष्ट्र आहे ते मा पंतप्रधान नरेंद्र मोदी व अमित शहा व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना ठाकरे सोबत गदारी केली होती जय महाराष्ट्र जय किसान 🍉🍉🍉
@sharadtamboli6990
@sharadtamboli6990 26 күн бұрын
Only India
@dineshhagawane4272
@dineshhagawane4272 26 күн бұрын
काँग्रेसला उद्धव साहेबांमुळे महत्व आलं आहे हे त्यांच्या महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्यानीं विसरू नये 😀😀😀😀
@Silent-kq2cz
@Silent-kq2cz 26 күн бұрын
Abdaali Amit Shah
@shivajianandraodeshmukh3446
@shivajianandraodeshmukh3446 26 күн бұрын
काँग्रेस ने थोड्या येशाने हुरलून जाऊ naye
@brahamanandanmod1583
@brahamanandanmod1583 26 күн бұрын
Jai udhav thakre sena fakta
@joytigadakh1773
@joytigadakh1773 26 күн бұрын
लोकसभेला उध्दव साहेब यांच्या मुळे काँग्रेस चे जास्त खासदार निवडून आले हे त्यांनी लक्षात ठेवले पाहिजे विधानसभा ला मुख्यमंत्री म्हनून उध्दव साहेब हे च असणार
@popatraonikam4654
@popatraonikam4654 26 күн бұрын
उध्दव ठाकरेच असतील व रहाणारच
@yuvrajpatil2867
@yuvrajpatil2867 26 күн бұрын
perfect vislesition udhav thakkre hach chehara asava tyamule MVA la yesh milel Jay Maharashtra
@dattatraypokharkar4253
@dattatraypokharkar4253 26 күн бұрын
मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब
@chandrakantkalekar265
@chandrakantkalekar265 26 күн бұрын
पृथ्वीराज चव्हाणाना कोण विचारतो त्या मतदार सघ सोडला तर झिरौ आहेत वय नाही लोकमत महत्वाचे
@UttamraoLavhale
@UttamraoLavhale 26 күн бұрын
महाविकास आघाडीचा लोकशाही मार्गाने नेते मुख्यमंत्री निवड होईल
@somadhondrepatil8218
@somadhondrepatil8218 26 күн бұрын
उद्धवजी...म्हणजे विषय काळजाचा..❤️👑
@sunilauti2078
@sunilauti2078 26 күн бұрын
उद्धव साहेब फक्त
@gautamgaikwad2872
@gautamgaikwad2872 26 күн бұрын
Uddav. Saheb. Aage. Bado
@shivajianandraodeshmukh3446
@shivajianandraodeshmukh3446 26 күн бұрын
पाय खेचणे हा. महाराष्ट्रासाठी कलंक आहें
@dilipgadhade835
@dilipgadhade835 26 күн бұрын
फक्त ऊददव साहेब
@altabkelkar3617
@altabkelkar3617 26 күн бұрын
Only udhav thakre
@user-lj1ip5wq2j
@user-lj1ip5wq2j 26 күн бұрын
विधानसभा निवडणुकीपूर्वी उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणून जाहीर केला पाहिजे. त्यामुळे मविआला अधिक जागा मिळतील आणि मविआ सत्तेत येईल. कॉग्रेसने समजूतदारपणा दाखवला पाहिजे आणि मोठा भाऊ असल्याचा दावा करू नये.
@machindrabirkad550
@machindrabirkad550 26 күн бұрын
प्रचार प्रमुख तर कराच आणि मुख्यमंत्री सुद्धा करा नाहीतर सर्वच हतातून निघून जाईल हे लक्षात ठेवा
@mohanshinde6143
@mohanshinde6143 26 күн бұрын
ज्याचे आमदार जास्त निवडून येतील बहुधा त्यांचाच मुख्यमंत्री होणे योग्य वाटते असं नाही झालं तर उगीचच वाद उत्पन्न होतात. असं माझं मत आहे.
@narendrathakur7754
@narendrathakur7754 26 күн бұрын
मग आपापले उमेदवार आपापल्या नेत्यांनी व कार्यकर्त्यांनी निवडून आणावेत. काँग्रेस चा भाजप पालापाचोळा करेल. जो 2014 व 2019 ला केलेला आहे.
@dnyaneshwarbomble4236
@dnyaneshwarbomble4236 26 күн бұрын
जय महाराष्ट्र
@pratapbanginwar9608
@pratapbanginwar9608 26 күн бұрын
Udav takare saheb
@SubhashDaule
@SubhashDaule 26 күн бұрын
फार चांगले analysis. In house strength is important.
@BalasahebSatav-m4g
@BalasahebSatav-m4g 26 күн бұрын
उत्तम
@basheerahmed8383
@basheerahmed8383 26 күн бұрын
ठाकरे आणि पवराना जनतेत सहानुभूती आहे . कांग्रेसने एक पाऊल मागे घेतले हे बरेच झाले . छोटा भाऊ मोठा भाऊ सारखा येडपटपणा करत बसू नये . UP मध्ये 10 पैकी 5 जागा मागणे हा आगाऊ पणाच आहे .
@njcreatingawareness
@njcreatingawareness 26 күн бұрын
आज उद्धवजी दिल्ली दरबारी. याचा अर्थ planning, cooperation, negotiation..... Managment
@rudrashinde2668
@rudrashinde2668 26 күн бұрын
फडतूस आणि शिंदे ला गुजरात ला पाठवणार...only UBT....
@nitinbandekar3791
@nitinbandekar3791 26 күн бұрын
उध्दव ची सिंपती कमी झालेली नाही गैरसमज पसरवू नका
@dilipgadhade835
@dilipgadhade835 26 күн бұрын
ठाकरे शिवाय काँग्रेस निवडून येऊ शकत नाही
@vilaskaralkar7930
@vilaskaralkar7930 26 күн бұрын
अहो हा विडयो कधीचा आहे कारण ऊध्दव ठाकरे च्या पाठीमागे गध्दारनिलम गोरे कश्या काय 😅आहेत
@pravinchhajed9073
@pravinchhajed9073 26 күн бұрын
Only UBT
@nitinbandekar3791
@nitinbandekar3791 26 күн бұрын
काँग्रेस मध्ये चेहराच नाहि
@ameyentertainment2348
@ameyentertainment2348 26 күн бұрын
Ek nu
@tukarammane3646
@tukarammane3646 26 күн бұрын
Only mashal
@mangeshpalekar5389
@mangeshpalekar5389 26 күн бұрын
BJP ko hatao Maharashtra ko bachao
@ChandrakantKawale-qq3wf
@ChandrakantKawale-qq3wf 22 күн бұрын
उद्धव बाळासाहेब ठाकरे मुख्यमंत्री म्हणून घोषित करावे प्रचार प्रमुख बनून राष्ट्रवादी व काँग्रेसलाच फायदा होतो नाना पटोले यांच्या वरती पण भरोसा नाही महाराष्ट्र मध्ये मुंबईच्या व कोकणाचा विकास झाला पाहिजे
@prafullnarvankar9828
@prafullnarvankar9828 26 күн бұрын
During COVID period Respected Shri Uddhav Balasaheb Thakare saved the lives of all types of people in Maharashtra by providing with all types of essentials food grains medicine 💊 medical treatments including Hospitalisation Oxygen etc etc in spite of his ill health and hence the World Health Organisation appreciated his best Corona work and awarded him number 3 position in the world for his best Corona work. Jai Bhavani jai Shivaji Maharaj 🙏
Violet Beauregarde Doll🫐
00:58
PIRANKA
Рет қаралды 52 МЛН
English or Spanish 🤣
00:16
GL Show
Рет қаралды 17 МЛН