ज्यापद्धतीने मुंबई तक ने हे प्रकरण हाताळत आहे त्यासाठी त्यांचे करावे तेवढे कौतुक कमी आहे...खास करून ओमकार आणि योगेश विशेष आभार....ओमकार खरंच अभ्यासू पत्रकार...अपेक्षा आहे की आपण ह्या प्रकरण तडीस जाऊ ( देशमुख कुटुंबाला न्याय भेटू) पर्यंत आप ण अशीच सत्याची बाजू लोकांसमोर ठेवावी ... टीम मुंबई तक आपले आभार 🎉🎉
@rahulpatil78993 сағат бұрын
एवढे ढळढळीत पुरावे असताना सुद्धा,राज्य सरकार, सत्ताधारी, स्थानिक व्यवस्था जाणून बुजून ह्या विष्णू चाटे आणि वाल्मीक कराड ह्या आरोपीना वाचवायचा प्रयत्न करत आहे !! ह्या सरकारकडून अपेक्षा खूप अंधूक झाल्या आहेत!!