गणपतीची मिथके आणि सत्यकथा - इतिहासकार अशोक राणा | Ganpati History myths true story | Marathi Darshan

  Рет қаралды 33,894

Marathi Darshan

Marathi Darshan

Күн бұрын

गणपतीची मिथके आणि सत्यकथा - इतिहासकारअशोक राणा | Ganpati history myths true story
#marathidarshan #ganpati #ganpatimyths #ganpatitruestrory
#ashokrana #marathidarshan
Please subscribe Marathi Darshan KZbin Channel for more videos.
" मराठी दर्शन " हा एक मराठी युट्युब चॅनेल आहे. हा चॅनेल मराठी कविता , कथा , नवीन चित्रपट , नाटक , नवीन पुस्तक वाचन ,टेकनिकल बातम्या , चालू अपडेटस , राजकारण , इतिहास , मनोरंजक विडिओ , विनोद आणि माहिती यावर पोस्ट करत राहील.
या चॅनलवर अपलोड होणर्‍या नवनवीन विडीयोचे अपडेट / नोटीफिकेशन मिळविण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब (Subscribe) करा . या चॅनलवरील विडीयो पाहतांना आपल्या मनात आलेले प्रश्न आम्हाला कॉमेंट ( Comment) करून विचारा.
आमचा ई-मेल आहे - marathidarshan2020@gmail.com
Images and videos used from Pixabay, Unsplash, Pexels
Disclaimer :
The video is for educational purposes only. Copyright Disclaimer Under Section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for "fair use" for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship, and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-profit, educational, or personal use tips the balance in favor of fair use.
NOTE: ALL THE IMAGES/PICTURES SHOWN IN THE VIDEO BELONG TO THE RESPECTED OWNERS AND NOT ME.
I AM NOT THE OWNER OF ANY PICTURES SHOWN IN THE VIDEO

Пікірлер: 209
@SandipArgade-zw4wz
@SandipArgade-zw4wz 22 күн бұрын
आई वडील याशिवाय कोनत्याही दगडाला देव मानुन पुजा करने म्हणजे बूद्धी गहान ठेऊन जगणे
@sunilbodade6334
@sunilbodade6334 20 күн бұрын
धर्माची देवळे हे पुस्तक सर्वांनी वाचावे या पुस्तकाचे लेखक आहेत सिताराम केशव ठाकरे ( प्रबोधनकार ठाकरे)
@ashokkamble8571
@ashokkamble8571 8 ай бұрын
पारव़ती अंगावरील मळा पासून गणपती झाला तर बाळ हे जऩमताना 1/कींवा 2किलोचं असेलच तर पावती अंगावर एवढे मळ होते का? का ती अंघोळ करतनव्हती का?
@kirank29
@kirank29 2 ай бұрын
मळ किंवा मल फक्त अंगावार असतो का ? मल-मूत्र हा शब्द ऐकला का कधी? मल म्हणजे शि किंवा विष्ठा असा अर्थ पण लागतो. म्हणून फक्त अंगावरचा मळ काढून गणपती बनवला असे म्हणता येत नाही.
@sandhyakhedaskar8865
@sandhyakhedaskar8865 20 күн бұрын
​@@kirank29 शी शी ....मलमुत्रापासून बालक अशक्य.
@dhairyasheelgaikwad4993
@dhairyasheelgaikwad4993 3 ай бұрын
नागपंचमी हा बौद्धाचा सण आहे
@SwatiGawade852
@SwatiGawade852 3 ай бұрын
Nag wanshi lokancha
@Asokathegreat
@Asokathegreat 2 ай бұрын
नागवंशी लोक बौद्ध होते ना मॅडम
@SwatiGawade852
@SwatiGawade852 2 ай бұрын
@@Asokathegreat nag wanshi people accepted buddhism
@kirank29
@kirank29 2 ай бұрын
​@@SwatiGawade852Buddhism la apan Gautam Buddha pasun grahit dharto. Pn tya purvi jhalele 5 Buddha cha ullekh shilaalekh var ahe. Buddha che family mhanje khattiy kinva kshretriy raje suddhodhan chi family hoti. Tar Buddha cha gharane Nagvanshi navte ka?
@SanataniSarthak-k2t
@SanataniSarthak-k2t 2 ай бұрын
😂😂😂😂😂
@amitabhbachchan2727
@amitabhbachchan2727 2 ай бұрын
गणपति जन्म कथा वर सदगुरु ओशोंचे प्रवचन ऐका। यूट्यूब वर सर्च करुन। बामणांनी सोडलेल्या पुडया म्हणजे पुराण। 😅😅😅😅😅 महात्मा ज्योतिराव फुले यांच्या पुण्याईमुळे भारतातील लोकं बुध्दीमान झालेत। 😅😅😅😅😅
@sanjaydhawaliker4878
@sanjaydhawaliker4878 24 күн бұрын
Duker kha aani Gatarat mara
@HanmantBhandare-u5f
@HanmantBhandare-u5f 23 күн бұрын
बाहेरून आलेल्या आर्य लोकांनीच,एखाद्या पराक्रमी व स्वाभिमानी असलेल्या वंशाचा, अपमान करण्यासाठी काल्पनिक कथा रचून षडयंत्र केले गेले आहे सर 🙏🙏
@pradeepshinde493
@pradeepshinde493 3 ай бұрын
अत्यंत अचूक विश्लेषण...गणपतीला जर शिर लावायचं होतं तर त्याचंच शिर का नाही लावलं...धर्माच्या नावाखाली लोकांना वर्षानुवर्षे मूर्ख बनवणं सुरु आहे...सगळं काल्पनिक आहे... देवाच्या नावाने लूटमार सुरु आहे.
@lataadhangle7481
@lataadhangle7481 Ай бұрын
बरोबर आहे
@RamlingGhanchekar
@RamlingGhanchekar 15 күн бұрын
असा कोणता धर्म आहे तो दाखवा ज्यात अंधश्रद्धा काल्पनिक कथा नाहीत.आणि तर्काने सिध्द करता येईल असे निश्चित सांगता येत नाही.आपल्या तर्क सा़गुन भाविकाचे मन दुखवण्याचा प्रयत्न करू नयेत.
@pradeepshinde493
@pradeepshinde493 15 күн бұрын
खरं तर हिंदू ही जीवनशैली आहे. हा धर्म जगात इतर देशांमध्ये का नाही पसरला? याचा अंधश्रद्धाळू लोकांनी विचार करावा.
@hiraruke3445
@hiraruke3445 2 ай бұрын
*सर* *या सर्व बौद्ध कथा आहेत. आणि त्या सत्य कथा असून वैज्ञानिक अर्थ ही आहे. परंतु कालांतराने त्या कथांचे काही भामट्यानी पुनरलेखन करून. लोकांच्या मानत अंधश्रद्धा पसरविल्या व त्या लोकांच्या मानत ठासून भरल्या.*
@vishvaskale-hz7sx
@vishvaskale-hz7sx 3 ай бұрын
अशा,,कथा,,सांगणारे,,कथाकार,,लोकांच्यां,,अकलेची,,परिक्षा,,करत,,असेल,,व,,ती,,लोक,,जर,,त्या,कथाकाराची,,कथा,,ऐकून,,त्याच्यावर,,विश्वास,,ठेवून,,धार्मिक,,होउन,,अधंश्रधाळू,,झाले,,की,,कथाकाराचें,,पोट,,भरण्याचे,,धंधे,,जोरात,,चालून,,पोटाची,,चिंता,,मिटत,,असेल,,,,धनानंदकी,,जय,हो,,
@girishdabholkar7375
@girishdabholkar7375 3 ай бұрын
सायन्स जर्नी, रॅशनल वर्ल्ड, रियलीस्ट आझाद, अमित तिवारी..
@anilshinde3074
@anilshinde3074 2 ай бұрын
Sahi bro
@Genesis-32
@Genesis-32 6 күн бұрын
Nice 👍👍
@RushiMisal-nj3zp
@RushiMisal-nj3zp 3 ай бұрын
,,बाहेर देशात गनपतीला ऐलीफेंटा बुद्धा म्हण तात सर जय जिजाऊ जय शिवराय
@yogeshmhatre1053
@yogeshmhatre1053 3 ай бұрын
Right ! Mhanun ganpatichi puja keli pahije.
@kirank29
@kirank29 2 ай бұрын
​@@yogeshmhatre1053Ganaptichi puja Buddha mhanun karaychi ka mg?
@vijaykhillare9349
@vijaykhillare9349 2 ай бұрын
Ho
@lataadhangle7481
@lataadhangle7481 Ай бұрын
बाहेरील देश बुद्धांना ओळखतात गणपतीला नाही
@vikasrokade6390
@vikasrokade6390 Ай бұрын
@@yogeshmhatre1053म्हात्रे तू ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र अति क्षुद्र ह्या पैकी कोणत्या वर्णात येतो?नावा वरुण तू मला क्षुद्र वाटतो! …क्षुद्र म्हणून ब्राह्मण तुम्हाला काय दर्जा देतो माहित आहे ना…?जर तुला असे वाटत असेल मी हवेत गोळ्या मारतोय तर स्वतःचे धर्म ग्रंथ वाच…आणि मी चुकीचा निघालो तर मला शिव्या घाल आणि खरा निघालो तर कधी ब्राह्मण धर्माचा पुल्का बाळगू नको..बुक रेफेरेंस हवे असेल तर नक्की कळव…..
@rameshviveky4246
@rameshviveky4246 2 ай бұрын
अरे बाबा चुकीचा इतिहास सांगू नका . बौद्ध देशामध्ये जाऊन अभ्यास करून या. आपल्या देशातील गणपति हा बौद्ध राष्ट्र थायलंड जपान ,कंबोडिया, इंडोनेशिया आदी देशातील एलिफंट हेडेड बुद्धा आहे. कारण हत्तीला बौद्ध धर्मात अत्यंत मानाचे स्थान आहे. जगभरात असलेल्या प्रत्येक बौद्ध लेण्यांमधून हत्तीच दिसतील. उगीचच फालतू ज्ञान पाजळू नका.
@pinaklaul9116
@pinaklaul9116 8 ай бұрын
जापान, कंबोडिया मध्य गणपती ला ऐलीफंट हेड बुध्दा म्हटलं जात,
@yogeshmhatre1053
@yogeshmhatre1053 3 ай бұрын
Right, mhanun ganpatichi puja keli pahije
@kirank29
@kirank29 2 ай бұрын
​@@yogeshmhatre1053Ganpati la Buddha samjun puja karta ka tumhi? Mg Buddha chi pn puja karavi lagel?
@vijaykhillare9349
@vijaykhillare9349 2 ай бұрын
​@koni bandi kelibudh hech stty aahekirank29
@himanshurocks5788
@himanshurocks5788 16 күн бұрын
Chup raho waha Jake aaya hu aur waha ganpati kya hota hai ye logo ko bilkul pata hi nahi....and jab waha k local logo ko maine btaya ye story to wo log has rahe the...
@RushiMisal-nj3zp
@RushiMisal-nj3zp 3 ай бұрын
लाहान मुलाचे शिरछेद करुन मंगा हितिचा शिर छेद करुन मंगा लहान मूला चा धडावर हिती चा मुडक कस बसेल हेतर ऐखादा जनावराचा डाॅकटर रच सागु वक्तों जय जिजाऊ जय शिवराय
@sanjaygangurde4526
@sanjaygangurde4526 3 ай бұрын
बुद्ध कालीन गण प्रथा होती शाक्य आणी कोलीय
@kirank29
@kirank29 2 ай бұрын
Right. गण व्यवस्था ..
@babajipawar9604
@babajipawar9604 2 ай бұрын
यूट्यूब वर बुद्ध रश्मी चैनल पहा मग कळेल .
@SAMYAK_INDIA
@SAMYAK_INDIA Ай бұрын
​@@babajipawar9604science journey bgha
@Genesis-32
@Genesis-32 6 күн бұрын
Rational world, science joourney, the realist azad, human with science
@dattatraylondhe567
@dattatraylondhe567 8 ай бұрын
महात्मा फुल्यांची गणपती वरील कविता जरूर वाचावी भटा देतो लाडू , अंत्यजाशी लाथ l नाकाने फुकितो शेंबूड गणू l .........कवितेच्या शेवटच्या दोन ओळी
@27Kant
@27Kant 2 ай бұрын
बुध्दाच गणराज्य सांगायला विसरला राणा सर.
@Amolbhaijadhav1986
@Amolbhaijadhav1986 15 күн бұрын
पाखण्डी यांना एक प्रश्न विचारतो. आता संपूर्ण विश्व मधे सर्जरी करणारे डॉक्टर उपलब्ध आहॆत. आणि असे खूप अंधविश्वास माणणारे मनुष्य आहेत. कोणी तरी तयार होईल पाखण्डी यांनी कुठला तरी आढवा प्राणी मारून मनुष्य यांना लावा. म्हणजेच हे सिद्ध होईल.मग आम्ही पण विश्वास ठेऊ. बरोबर ना.
@sunildoke1046
@sunildoke1046 24 күн бұрын
सन्माननीय अशोक राणा सर सस्नेह नमस्कार, आपण एकांगी माहिती दिलेली आहे... आपणाकडून सत्य माहिती हवी होती ती आपण येथे दिलेली नाही...... शेवटी आपण प्रवाहाच्या दिशेने चाललात जो की चुकीच्या पद्धतीने चाललेला आहे हे बघून फार दुःख होत आहे.. मी ही एकेकाळी जगद्गुरु तुकोबाराय साहित्य परिषदेचा पदाधिकारी होतो आपले असे चुकीचे वक्तव्य ऐकून थोडे वाईट वाटते वाटत आहे.. आपले खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे आहेत असं स्पष्ट झालेला आहे. श्री ची निर्मिती बौद्ध धर्माच्या ऱ्हासासाठी.... हे पुस्तक आपल्याला कुठे मिळालं तर नक्की वाचा राणा सर तुम्ही जी माहिती सांगितली आहे ती पूर्णतः चुकीची आहे.. उपरोक्त पुस्तकांमध्ये जी माहिती दिलेली आहे ती पुराव्यानिशी दिलेली आहे अगदी मौर्य काळापासून.....
@ratnadeepbjadhav1965
@ratnadeepbjadhav1965 22 күн бұрын
माता पार्वतीच्या देहावरी एवढा मळ कुठून आला ? त्या मळापासुनी तयार गणपती कसा काय झाला |धृ| माता स्नानास गेली असता म्हणे गणपती देत होता पहारा | पिता शिव शंकराला अडविले शिवाच्या क्रोधाचा चढला पारा | अंर्तज्ञानाने ओळखले नाही पुत्राला पित्याच्या हातून पुत्राचा शिरच्छेद झाला |१| त्या काळी कुठे होते शल्य शास्त्र हत्तीचे शिर लावले पुत्राच्या धडाला | नामकरण केले तयाचे गणपती सर्वा आधी तो कसा पूज्यनीय झाला |२| महात्मा फुलेंनी प्रथमत: जयंती उत्सव शिवरायाचा सुरू केला | मनुवादी ब्राम्हणांचे पोट भराया टिळकांनी गणेशोत्सव सुरू केला | फुलेंना शह देण्या डाव रचला गेला राजरत्न आज गणेशोत्सव पोरखेळ झाला |३| शनिवार दि.७ सप्टेंबर २०२४ ✍️कवी:-रत्नदीप जाधव (राजरत्न)नाशिक 📱मो.नं.9326803590 🙏👌🙏👌🙏👌🙏👌
@jagannathpohekar2363
@jagannathpohekar2363 6 ай бұрын
हे obc ला कळेल का ???
@VishalSamudre-s3j
@VishalSamudre-s3j 14 күн бұрын
Shen khyla sanga kalel lagech
@Blackstone00701
@Blackstone00701 19 күн бұрын
🤣🤣🤣🤣🤣🤣 रक्तगट कसा जुळेल
@dhairyasheelgaikwad4993
@dhairyasheelgaikwad4993 3 ай бұрын
प्रधान मंत्री नेहमी खोटे बोलतात
@vandanaransing7512
@vandanaransing7512 2 ай бұрын
बुद्ध ची माता माया चा स्वप्न मधे हाती आला व तिला हाती नी पूजले हार घालून तर म्हल्सुमी केलं तसे बुद्ध धम्म वाचन करा व त्रिपटक वाचा सगळे समजेल
@anupamameshram4982
@anupamameshram4982 2 ай бұрын
शाक्यगण,देवगण, राक्षसगण, कोलीयगण ह्या सगळ्यांच जो प्रधान पुरूष म्हणजे पती गणांच मूखीया गणपती
@vijayspalsanbkar8341
@vijayspalsanbkar8341 Ай бұрын
भारत सोडून तुम्ही इतर ठिकाणी बघाल तर गणपती याला एलिफंट हेड बुद्धा असे संबोधले जाते श्रीलंका म्यानमार कंबोडिया जपान थायलंड या देशांमध्ये गणपतीला एलिफंट हेड बुद्धा असे बोलले जाते..
@milindmachale7645
@milindmachale7645 3 ай бұрын
अशोक राणा यांनी प्रबोधनकार ठाकरे यांची गणपतीची कुळकथा वाचली आहे का?
@neelaghanekar2789
@neelaghanekar2789 2 ай бұрын
आवश्यक आहे का?
@milindmachale7645
@milindmachale7645 21 күн бұрын
@@neelaghanekar2789 हो आवश्यक आहे.त्यात संदर्भ आहेत.
@M.D.DAIRYFARM
@M.D.DAIRYFARM 2 ай бұрын
अशोक सर मिथ हा शब्द पली आहे आपण आणखी अभ्यास करायला हवा 2) जेव्हा शिव का मारण्यासाठी आलेला आडी हा आला तेव्हा शिव ल बरोबर समजले पण पार्वतीने तयार केलेल्या गणपती ला ते मात्र शिव ल समजले नाही या वरून हा बोध होतो की हे सर्व मिथ आहेत, आपण विषय बोला
@Kiranrautsinger
@Kiranrautsinger 19 күн бұрын
खुप छान साहेब. एकदा बुद्धाची महायान शाखा वाचा. त्यात विनायक आहे. त्या महायान शाखेमध्ये विनायक हा द्वारपाल आहे बुध धम्माच रक्षण करणारा आहे. विनायक ही शिल्पकला महायान शाखेतून आली आहे. माझ्या कडे अनेक असे पुरावे जे मी देऊ शकतो. आणि जे जे बुद्धीस्ट देश आहेत तिकडे ही विनायक देवता आहे. पण तिकडे त्याला elephant headed buddha म्हणतात. जेव्हा भारतातील लोकं परदेशात जातात त्यांना असं वाटतं हिंदूंचा गणपतीची पूजा इकडे पण लोकं करतात. त्यांना आश्चर्य वाटतं. पण मुळात गणपती हा बुध धम्माचा एक भाग आहे. नंतर खोट्या कहाण्या लिहून बहुजनांच्या माथी मारल्या आहेत.
@santoshkokane6625
@santoshkokane6625 10 ай бұрын
गणाचा अधी पती (समुहाचा सेनापती)गणपती हे कोणत्या काळात होत यांचे विश्लेषण झालेले नाही कृपया ते ही करावे हि विनंती...
@VincentDsouza-h6s
@VincentDsouza-h6s 3 ай бұрын
मौर्य काळात
@ShreeRam-zt8ev
@ShreeRam-zt8ev 3 ай бұрын
मौर्य काळ
@dashrathpatil5455
@dashrathpatil5455 2 ай бұрын
"गणपती बाप्पा मोरया", या तिन शब्दातच इतिहास दडलेला आहे.
@sandhyakhedaskar8865
@sandhyakhedaskar8865 2 ай бұрын
​गणांचा अधिपती सम्राट म्हणजे गणपती, गणातील जनतेची काळजी घेणारा पालनकर्ता‌ कोण अशोक म्हणून आदराने त्याला बोलले गेले बाप्पा आणि असा गणपती बप्पा कोण? तर मौर्य किंवा मोरया. (गणपती बाप्पा मौरया ज्यात लपविला सम्राटांचा सम्राट अशोक मौर्या )
@rapidfire-y2w
@rapidfire-y2w Ай бұрын
​@@sandhyakhedaskar8865 नागरी संस्कृती आली नव्हती त्या पुर्व काळात शिवपुराण कथा तंतोतंत जुळते.
@manoramagodbole907
@manoramagodbole907 5 күн бұрын
राणा साहेब S N Goinka गुरू जी यांनी शंकर व गणपती यांच्या बाबत दिलेले प्रवचन ऐका
@krishnajadhav255
@krishnajadhav255 22 сағат бұрын
पुराणातिल अनेक कथा काल्पनिक आहे असे चिकित्सा केली असता सिद्धान्त होते तया संदर्भात अनेक प्रकारे शंका प्रश्न निर्माण होतात त्याकाळी एवढे लोक शिक्षित नव्हते म्हणुनच जे पुस्तकात व ग्रंथात लिहिले ते सर्व खरे आहे असे मानतात अर्थात अनेक देव व कथाही अशाच काल्पनिक रचुन त्यांचे पुजारी देवांचया कथा सत्य आहेत व देवांची भक्ती केली की देव चमत्कार करतात नवसाला पावतात अवतार घेतात हे सर्व आता विज्ञान युगात पटत नाही तर देव व कथा मानलया नाही तर अनेक पुजारयांची कमाई बुडणार आहे म्हणुन समाजात दोन प्रवाह होऊन विचारांच्या भानगडी होत आहेत आता सत्य तुम्ही शोधणे व सर्वांना धार्मिक स्वातंत्र आहे तसे वागणे आवश्यक आहे
@Bharatkhadse-i7v
@Bharatkhadse-i7v 10 күн бұрын
खुप छान माहिती दिलीत जय भीम जय शिवराय
@alkasonawane1420
@alkasonawane1420 3 ай бұрын
अतिशय सुंदर माहिती सांगितली आहे सर धन्यवाद 🙏🙏
@rajkumarsawant1964
@rajkumarsawant1964 22 күн бұрын
मुळात हे चित्र कल्पकतेतून निर्माण झाले आहे. ते गण समाजाचे प्रतिक आहे. त्याचे मुळ नाव इलिफंट हेड ऑफ गोल्डन बुध्दा हे आहे.
@DhanrajDhanvij
@DhanrajDhanvij 2 ай бұрын
गणपती अनौरस असावा असं शंकराला वाटलं पण शंकरला देव असुन समजलं नाही
@ganeshshejul5563
@ganeshshejul5563 21 күн бұрын
जय शिवराय जय भीम जय संविधान
@dr.shivajikamble490
@dr.shivajikamble490 3 ай бұрын
Lord Budha is also called Ganapati!!!
@RushikeshMisal-w4m
@RushikeshMisal-w4m 3 ай бұрын
कथा म्हंजे काल्पनिक कथा ईतीहास कशी होऊ शकते सर जय जिजाऊ जय शिवाजी
@mangeshjirapure9154
@mangeshjirapure9154 Ай бұрын
गणेश सांभाळून रहा बाबा,,, हे दोरीवाले जीवावर उठतील तुझ्या 👍
@milindmachale7645
@milindmachale7645 21 күн бұрын
@@mangeshjirapure9154 दोरीवाले म्हणजे जानवेवाले का?
@mangeshjirapure9154
@mangeshjirapure9154 21 күн бұрын
@@milindmachale7645 आता समजून घ्या तुम्ही
@rameshwankhede3572
@rameshwankhede3572 2 ай бұрын
Science journey channel bagaha
@Sanghmitra-dt9qu
@Sanghmitra-dt9qu 2 ай бұрын
सायन्स जर्नी चॅनल रेशनल वर्ड ❤
@ninadsawant4639
@ninadsawant4639 3 ай бұрын
शंकर भगवान म्हणजे भूत भविष्य वर्तमान याचं ज्ञान होतं तर, गणपती हा त्याचाच मुलगा आहे हे त्याला माहीत नसावं...?
@mygrandmothersrecipes4786
@mygrandmothersrecipes4786 8 ай бұрын
मुख्य विषय सोडून बाकी च खूप झाल.
@rajendrahindule503
@rajendrahindule503 2 ай бұрын
Hech mala pan mhanach hote
@insan-8087
@insan-8087 2 ай бұрын
Elephant budhha is ganpati simple😊
@GHARDE
@GHARDE 20 күн бұрын
राणा साबेब आपण फार मोठे लेखक आहात आणि हत्ती हे बुद्धाचे प्रतीक आहे मात्र हतीच्या बाबद म्हणजे छोट्या हत्तीचे डोके त्या बाळाला लावले मात्र त्याला विरोध केला होता आपल्याला माहित आहे
@babasahebkamble8496
@babasahebkamble8496 2 ай бұрын
Elephant budha in abroad, it's mythology
@prakashmane4529
@prakashmane4529 3 ай бұрын
Agadi barobar pan he kunala sangital tar te aapalyala hindu virodhi tharavtat
@ShreeRam-zt8ev
@ShreeRam-zt8ev 3 ай бұрын
100%
@ashokgaikwad9755
@ashokgaikwad9755 22 күн бұрын
सर पुराण म्हंटला तर पुराना नाही होत हाजारो वर्ष बहुज शिकलेला न्हवता आनी गुलाम होता आता खर ओळखायला लागलाय
@BalasahebKirwale-xj4ss
@BalasahebKirwale-xj4ss 2 ай бұрын
फ़ार छान माहिती दिली सर् जय savidhan
@महादेवनामदेवझोल
@महादेवनामदेवझोल 2 ай бұрын
दुसऱ्या चा.धर्मचा.ऊचापती.करूनी.आपले..पाहावे
@popatchand3814
@popatchand3814 Ай бұрын
तुम्ही जानवे धारी आहात का?
@sandeepnerurkar4918
@sandeepnerurkar4918 2 ай бұрын
Parvati maal is 6 shadrutu. Washing of mind not body so lot of dirt. You require 3rd eye to destroy this dirt. When mind becomes clean you become wise symbol.is elephant.
@manojanandniranjane5357
@manojanandniranjane5357 Ай бұрын
जगन मिथ्या हा शब्द इंग्रज भारतात आल्यानंतर रूड झालेला आहे
@user-cz1zm7mi8m
@user-cz1zm7mi8m 8 ай бұрын
It is total andhasradha why people's trust
@ashokmeshram4564
@ashokmeshram4564 3 ай бұрын
इससे साफ समझ में आता है गणपति एक काल्पनिक कथा पर बनाया गया है
@sharadbhosale9902
@sharadbhosale9902 2 ай бұрын
ज्ञानाच्या जोरावर शक्तिशाली बनलेल्या मानव गणाने शक्तीचे रूपक हत्तीच्या प्रतिकृती ने दाखवली असावे.
@SwatiGawade852
@SwatiGawade852 3 ай бұрын
Mithya is original sanskrit word of origin
@sunilgaikwad3479
@sunilgaikwad3479 22 күн бұрын
Midhai local shabdh aahe sanskrit bhasha Brahmani lokkanchi ya 1000 warshat tayar Keli ti local nahi vokal aahe prakrut india chi mulbhasha aahe sanskrit bhasha hi baherachi bhasha aahe mulnivasi lokkancha sanskrit bhashecha kahi sambandh nahi mith ha baheracha shabdh aahe Brahman lokkani to aapalya bhashet ghusadala
@gautamawhad528
@gautamawhad528 3 ай бұрын
1 TOONE KA SIR 10 KG BODY PE FIT KIYA AUR 200 GRAM CHUVE PAR BITHA DIYA .ANDH BHAKT KO 2 GRAM KA BHI DIMAG NAHI RAKHA .JAI PAKHAND JAI ANDHBHAKT.
@VijayG-yl9eh
@VijayG-yl9eh 3 ай бұрын
Budhalach Ganapati ashtvinayak bolalya gele ahe tumhi Pali granth study kara shilalekh lihun ahet
@SleepyBloomingFlower-mi4jf
@SleepyBloomingFlower-mi4jf 2 ай бұрын
रवी शंकर महाराज याने पण विस्लेशन केले होते.
@sukhadabapat3144
@sukhadabapat3144 3 ай бұрын
समोरासमोर ठेवून बोलणे जास्त प्रभावी ठरले असते
@ShashikantKamble-i2j
@ShashikantKamble-i2j 19 күн бұрын
जे शक्य नाही ते भारतीय शक्य आपल्या बुद्धीनी शक्य मानतात
@vishalmore4310
@vishalmore4310 2 ай бұрын
आम्ही फुलेंची कविता वाचली आहे नाकाने फुकीतो शेंबूड गणू
@RameshSawant-u9f
@RameshSawant-u9f Ай бұрын
गुरुजी नमस्कार, म्हणजे हिंदू देवदेवताना बदनाम करणारे कथा करणारे विद्वान,🙏🚩
@Ram-bx3qm
@Ram-bx3qm Ай бұрын
सर तुमचा अभ्यास विश्लेषण खूप छान असते पण तुम्ही विडिओ प्रसारणाची ऑडिओ क्लिपची ji पद्धत वापरता ती योग्य वाटतं नाही त्यामुळे एवढी चांगली माहिती देत असूनही फॉलोवर फार कमी आहेत ही पद्धत फार रटाळवाणी वाटते तुम्ही ही बदलून मुलाखत पद्धतीने जर विषय समजून सांगितलं तर खूप छान वाटेल
@vinitalade3722
@vinitalade3722 3 ай бұрын
Buddha chya janmache pratik ahe ganpati tyache brahmni keran 9 th century medhe zale
@rajusathe5700
@rajusathe5700 Ай бұрын
Ganapati Dattak Putra Hota Ka Jya Samuhache Chinha Gajmukh Hote
@rajushirsat2309
@rajushirsat2309 16 күн бұрын
खूप छान विश्लेषण.
@shridharkhergade6422
@shridharkhergade6422 21 күн бұрын
Ranaji tumcha itihas kacha ahe hindu dharma baddal barober mahiti gola karun ßangawe jara adhyatm baddal sañgal tar bare hoil Karan katha konikal wàlawali yacha apan yogya saraw karawa
@chetanmore8518
@chetanmore8518 8 ай бұрын
मुळ विषयाकडे जा सर खुप बोर केले गणपती वर बोलेच नाही
@tulshiramsonawane8156
@tulshiramsonawane8156 Ай бұрын
वड आडनावाचे अनेक लोक आहेत आमच्या भागात.
@vaibhavkadam9288
@vaibhavkadam9288 3 ай бұрын
सर कुराण आणि बायबल वर पण विश्लेषण करा. हिंदूना च टार्गेट किती दिवस करणार.
@naias8560
@naias8560 2 ай бұрын
ते सुद्धा पूर्ण काल्पनिक कथानी भरलेला आहे गूगल exmuslim sahil Zafar heretic
@vaibhavkadam9288
@vaibhavkadam9288 2 ай бұрын
@@naias8560 yes exmuslim sahil che pn videos bagitle ahet mi.
@SOLVED101
@SOLVED101 2 ай бұрын
@@vaibhavkadam9288 ANI SCIENCE JOURNEY ?? RATIONAL WORLD ??
@pirajisolanke2616
@pirajisolanke2616 2 ай бұрын
ह्या मुर्खांना पक्क माहीत आहे की ते लोक ह्यंच काय करतील हे अती शहने भारतीय सहिते जी १० हजार वरषांपूर्वीपासून मौखिक होती त्याच काहीच न्यान न घेता काहीही बकवास करतात,हा शाणा विठ्ठलाला गुरख्याचा पुतळा म्हणतो,दक्ष पुत्रिला पार्वती म्हणतोय सतीही शाण्याला माहीत नाही, रामसेतू,द्वारका सारखे अन गिनात पुरावे असून रामायण महाभारत काल्पनिक गोष्टी आहेत म्हणतो,इराण च्य पार भारतीय साम्राज्ये होते आपले वेद तिकडे गेले हे स्पस्ट झाले असून हा म्हणतो एरानियन म्हणजे आर्यन त्याला सांगा इराण हा शब्द नंतरचा त्याला मेसोपोटेमिया म्हंटले जायचे, एक उघडा प्रश्न करतो,दुसरा जो उघडा,नागडा ही आहे उत्तर देतो. सत, असत काय ह्याला काय माहित वेदात अंकुचान पावलेल्या बिंदुचा स्फोट होऊन विश्व निर्माण झालं, अणुबॉम्ब तयार करनारा भगवतगिता वाटतो, विमान बनवणारा भारतीय विमान शास्त्र च अहवला देतो ,सूर्याचे , दृव तर्याचे अंतर सांगणाऱ्या आपल्या ग्रंथांना हे मूर्ख लोक नाहीच समजू शकत ते अमेरिका,युरोप चे लोक समजले, इंगर्जनी लिहिलेल्या इतिहासात डिग्री घेणारे लोक आपल्याच धर्माचा अपमान करतात,ह्यांच्या बुद्धी वर बुरशी येते....
@vijaykhillare9349
@vijaykhillare9349 2 ай бұрын
Karan hinduchya n mulech musalman aale e mhanun
@kailasbarahate
@kailasbarahate 2 ай бұрын
युरोपियन देशात पृथ्वी सपाट आहे हीच समज बरेच वर्षे चालली आणि त्या विरुद्ध कुणी बोलेले त्यास शिक्षा हैत असे परंतु कालांतराने पृथ्वी गोल आहे हे पुराव्यानिशी सिद्ध झाले आणि चंद्रावर ही माणुस गेलाय.
@mnstar39
@mnstar39 2 ай бұрын
Techya pekshya vakran shikva😂😂😂
@nirmalavaijwade8801
@nirmalavaijwade8801 8 ай бұрын
Namaste namaste sir ji
@jayantkulkarni591
@jayantkulkarni591 2 ай бұрын
लोक कथा या तर्काच्या आधारावर टिकत नसतात पण समाजात बोध व मूल्य निर्माण करणारे असतात.असे वाटते.
@dattatraylandge5616
@dattatraylandge5616 18 күн бұрын
खूप छान माहिती दिली
@ganeshmalaharikoli
@ganeshmalaharikoli 8 ай бұрын
सर नमस्कार सर मला ब्रम्ह विष्णू महेश आणि दुर्गा या देवतांची मिथके पाठवा मला पिल्ज सर
@sarikashuka4986
@sarikashuka4986 2 ай бұрын
इतिहास्काराचा संबंधच नाही। इतिहास आणि आध्यात्मिक सत्य यात जमीन अस्मानाचा फरक आहे. पौराणिक गोष्टींचा खरा अध्यात्मिक अर्थ वेगळा असतो. तो फक्त ईश्वर साधकांना माहीत असतो. इतर फक्त वायफळ बडबड आहे
@vijaykhillare9349
@vijaykhillare9349 2 ай бұрын
Mag tula kas Kay kalal
@neelaghanekar2789
@neelaghanekar2789 Ай бұрын
Je jasa aahe tasa sweakara v jaganyacha aanad ghya.
@AnilJadhav-vv9ks
@AnilJadhav-vv9ks Ай бұрын
Best histrekar saty barobar anly
@mrhiramanwadhave4271
@mrhiramanwadhave4271 2 ай бұрын
तुम्ही ईतीहास कार आहात की पजारी
@BalasahebKirwale-xj4ss
@BalasahebKirwale-xj4ss 2 ай бұрын
फ़ार छां
@yashwantkeluskar9074
@yashwantkeluskar9074 7 ай бұрын
Good explanation
@SleepyBloomingFlower-mi4jf
@SleepyBloomingFlower-mi4jf 2 ай бұрын
Good 👍
@PravinPatil-nn2sh
@PravinPatil-nn2sh 2 ай бұрын
आपल्या देशात इतके देव कसे काय असतात, मग जर हे देव आहेत रे इतर देश का पुजा करत नाहित
@PravinPatil-nn2sh
@PravinPatil-nn2sh 2 ай бұрын
गण पती म्हणजे मनुष्य गणाचा पती म्हणजे राजा पण तो कसा होता हे माहीत नाही म्हणुन हतीची मूर्ती पुजली जात असेल
@swayamprabhagaikwad2285
@swayamprabhagaikwad2285 3 ай бұрын
गणपती ची माहिती हवी असल्यास गणेशपुराण , शिवपुराण आणि इतर अनेक ठिकाणी आहे हा कोण भामटा खोटी माहिती देणारा ? असे खोटे बोलणे तात्काळ बंद झाले पाहिजे .
@dhairyasheelgaikwad4993
@dhairyasheelgaikwad4993 3 ай бұрын
पुराण कथा खोट्या आहेत
@VijayG-yl9eh
@VijayG-yl9eh 3 ай бұрын
Bramhan lokani tar har ek Granthat fake kalpnik granth lihun swatala shresht banun dharmacha thekedaar banala ani mandiratil arbo rupaye daan dakshina cha Malak zala ahe yanche kahi ASI purave milat nahi
@kirankeni8323
@kirankeni8323 2 ай бұрын
तर्क नावाचा शब्द आहे या जगात,!...
@sandhyakhedaskar8865
@sandhyakhedaskar8865 2 ай бұрын
बौद्ध राष्ट्रातील एलिफंटबुध्दा
@balluhedaoo4365
@balluhedaoo4365 20 күн бұрын
तर तुझा अभ्यासपूर्ण विडिओ टाक की!
@NilimaPrabhu
@NilimaPrabhu Ай бұрын
Doghe scintist vha
@AnilInamdar-r5m
@AnilInamdar-r5m 2 ай бұрын
भारतीय दैवी संस्कृती बाबत यांचे ज्ञान पहाता ते यांच्या कुवतीबाहेर असल्याचे दिसते.. तसेच त्यांचा फोनवरून विचारणारा शिष्य पण कार्टून चित्राप्रमाणे खोटी जिज्ञासा दाखवताना दिसतो.....
@ravisanas9943
@ravisanas9943 2 ай бұрын
दोघेही कार्टून आणि विकृत मानसिकतेचे पण आहेत, यांनी स्वतः बदनामी केली देवाची आणि म्हणतात लोक करतात, करण त्यावेळी जे घडल त्याची कारणे आणि परिस्थिती या मूर्खांना माहीतच नाही..,अशा निर्बुद्ध ,नास्तिक घटकांमुळेच धर्माचा नाश होतो, त्यामुळे असल्याना भीक घालायची नाही,सरळ दुर्लक्ष करायचं..
@nitinshastri4142
@nitinshastri4142 3 ай бұрын
वडाची साल पिंपळाला लावून नको ते अर्थ सांगून बुध्दीभेद करण्याचा प्रयत्न देवगण राक्षसगण मनुष्यगण हे माणसाच्या जन्माच्या वेळेसच्या ग्रहांची नक्षत्रांची स्थिती जन्म ठीकाण आणि आई वडील यांचे कर्म यांनुसार जन्माला येण्याऱ्या अपत्याची वृत्ती ठरते त्यानुसार ज्योतिष क्षात्रास मनुष्याचा गण ठरतो
@ashokgore3087
@ashokgore3087 12 күн бұрын
Right sir jaybhim nmobudhay jay bharat jay ashok ji
@arunadhaktonde4503
@arunadhaktonde4503 Жыл бұрын
Very nice explanation Thank u so much 👍🙏👌
@shantikumarkhairnar9577
@shantikumarkhairnar9577 8 ай бұрын
Scientifically explanation 👍👍 Sir.....
@humanjoy0808
@humanjoy0808 3 ай бұрын
हिमालयाची पुत्री पार्वती ही नदी स्वरूप आहे. तिचा मळ म्हणजे गाळ. त्या गाळापासून माती पासुन बनवलेला तो पुत्र होता. हत्तीचे डोके हे बुद्धिमत्तेचे रूपक आहे. आज अनेक संशोधन झाले आहेत त्यात हत्तीची memory अनेक वर्षे असते तो जुने मार्ग एकदाच जाऊन ते आठवतो. पाण्याचे साठे आठवू शकतो. कळपात नाते संबंध घट्ट असतात. हत्तीचा कळप कुणाचा मृत्यू झाल्यास दुःख व्यक्त करून दफन करण्याचा प्रयत्न करतात. हत्ती धुडगूस ही घालतात म्हणून त्यांना प्रसन्न करण्यासाठी त्यांची प्रथम पूजा नैवेद्य गावाबाहेर ठेवण्याच्या प्रघातातून गजानन देवतेचा मानवाने आविष्कार केला असावा. मानवाचे अनेक गट प्राण्याची नावे व शिरे घेऊन ओळख प्राप्त करून घेत. आफ्रिकेत असे अनेक गट आहेत. मराठी अनेक आडनावे ही त्याचेच द्योतक आहे.
@shivajitpue5144
@shivajitpue5144 3 ай бұрын
Apan ganpati jchi katha khari manavika.
@kirankeni8323
@kirankeni8323 2 ай бұрын
हत्ती दफन करण्यासाठी कुठले अवजारे वापर करत होते, भाऊ भारुड हा इतिहास नसतो तर जत्रेतील यात्रेतील गम्मत जम्मत असते,..!
@DuBadu-ye3kf
@DuBadu-ye3kf 2 ай бұрын
Nice story to cover up
@sopan880
@sopan880 2 ай бұрын
गणपतीला एक दंत कोणी बनवले?
@chetanredkar3447
@chetanredkar3447 2 ай бұрын
तुम्ही आता सांगितलेली कथा हा आपल्या पुराणातल्या उणिवा झाकण्यासाठी केलेला केविलवाणा प्रयत्न आहे. बरं तुमची गोष्ट खरी मानली तरी.. पार्वतीची आंघोळ आणि तिचा संरक्षण करणारा तिचा मुलगा हे तुमच्या कथेत कसं बसवाल? या अशाच प्रकारे वेदांतून ब्राह्मणी विज्ञान पाझरत पण एक शोध लागला तर शपथ.
@ShashikantKamble-i2j
@ShashikantKamble-i2j 19 күн бұрын
म्हणून शाक्य कुळात हती ला महत्व होते . गणराज्य गण ह्या शब्दावरुन आले तुम्ही उलटी - पालटी केली तरी या देशाचा इतिहास तथागत बुद्धां पासून त्यांनी जगाला दिलेल्या उपदेपासून / धम्मा पासूनच होतो हे भारीयांनी लक्षात घेणे आवश्यक आहे इ.स. नंतरच्या आठव्या शतकानंतर सगळा घोळ आहे जो आता आहे
@pradipdongare6575
@pradipdongare6575 2 ай бұрын
शंकर ला.सगळ समजलं पाहिजे ते देव होते
@AnilJadhav-vv9ks
@AnilJadhav-vv9ks Ай бұрын
Ashok rana sar parnam
@ramadeshpande2874
@ramadeshpande2874 2 ай бұрын
U r cheater
إخفاء الطعام سرًا تحت الطاولة للتناول لاحقًا 😏🍽️
00:28
حرف إبداعية للمنزل في 5 دقائق
Рет қаралды 24 МЛН
إخفاء الطعام سرًا تحت الطاولة للتناول لاحقًا 😏🍽️
00:28
حرف إبداعية للمنزل في 5 دقائق
Рет қаралды 24 МЛН