यमन रागातील हे भक्तिगीत खुप श्रवणिय आहे .महाराज्यांच्या भक्तिगीता सोबत आपले देखील स्मरण होईल. धन्यवाद
@babalbakre70894 жыл бұрын
खुप छान गुरुजी....👌💕👍😀 ऐकूनिया तुमचे मार्गदर्शन... अन् सुमधूर वाणी.... हरवूनि जातो आम्ही रंजन विश्वाचिया.... 😀💕😍💕👌
@mahadevdavari69614 жыл бұрын
मस्त भूपाळी सुंदर .तुमच आवाज सारखा सारखा ऐकावं असे वाटते
@BhaktiMotiSagar8 ай бұрын
नमस्कार सर. 🙏 तुम्ही अतिशय सुलभ नोटेशन्ससह, तालासह सुस्पष्टरित्या ही सुमधुर भूपाळी शिकवली आहे. मनःपूर्वक धन्यवाद. 🙏 तुम्ही शिकवल्या प्रमाणे मी हे भक्तीगीत गाण्याचा प्रयत्न केला आहे व माझ्या BhaktiMotiSagar ह्या चॅनलवर अपलोड केले आहे, त्याची लिंक शेअर करते आहे. पुन्हा एकदा खूप धन्यवाद. 🙏 - रेखा राव.
@padmavatikulkarni96294 жыл бұрын
सर,भूपाळी अर्थपू्र्ण.आपल्या आवाजात ऐकायला खूप छान वाटली. आपण नोटेशन तर मस्तच समजावून सांगता.धन्यवाद.
@vidyapatil50924 жыл бұрын
गजानन महाराज यांचे आणखी भजन पाठवा,गुरुजी वाजवायला शिकते
@sanjaysutar23774 жыл бұрын
सरानां नमस्कार ......खुपच छान भूपाळी....सर कृपया "वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरी "या अभंगाचे नोटेशन द्यावे हि नम्र विनंती ........धन्यवाद
@nitinrasal37004 жыл бұрын
काय सा गु देवा ज्ञानोबाची ख्याती नोटेशन सोड ना गुरुजी
@sanyuktashinde60063 жыл бұрын
सर खुप छानच पण मधले आलाप सांगता का🙏🙏
@ArunPalkhade4 жыл бұрын
utha utha ho gajanana sarli ti rati (Shegavicha Gajanan) Notation Pathva