ll तळणीचे मोदक रेसिपी ll खुसखुशीत तळलेले नारळाचे मोदक ll fry stuff modak ll

  Рет қаралды 3,803

PatilTravel&kitchenvlog पाटील ट्रॅव्हलआणिकिचनवलॉग

PatilTravel&kitchenvlog पाटील ट्रॅव्हलआणिकिचनवलॉग

Күн бұрын

/ @patiltravel
ll तळणीचे मोदक रेसिपी ll
ll खुसखुशीत नारळाचे मोदक रेसिपी ll
ll fry stuff modak recipe ll
साहित्य
ओला नारळ 1किसून घेणे
मैदा 1वाटी
साखर 1/2वाटी जास्त घेऊ शकता
वेलची पूड 1चमचा
तूप तळण्यासाठी
केशर आवडत असेल तर
ड्रायफ्रूट
सारण बनवू
कढई मध्ये एक चमचा तूप घाला त्यात ड्रायफ्रूट घाला नारळ साखर वेलची पूड केशर घालून व्यवस्थित कोरडे
होईल तोवर तळून घ्या
मैदा पीठ बनवून घेऊ
एक बाउल मध्ये मैदा घालून त्यात 2 चमचा तूप गरम करून मैदा मध्ये घालून मिक्स करून घ्या चिमूटभर मीठ घाला साधे पाणी घालून घट्ट्सर असा गोळा बनवून 15 मिनिट रेस्ट ला ठेवा
पिठाच्या छोटे छोटे पुरी एव्हडे गोळे बनवा आणि आणि सारण भरून मोदक बनवून ठेवा आणि गरम तुपात सोनेरी खरपूस तळून घ्या
असे मोदक 5/6 दिवस बाहेर राहू शकतात आणि प्रवासात न्यायला पण चांगले
विडिओ आवडल्यास like share subscribe करा

Пікірлер: 10
The CUTEST flower girl on YouTube (2019-2024)
00:10
Hungry FAM
Рет қаралды 40 МЛН
ПРИКОЛЫ НАД БРАТОМ #shorts
00:23
Паша Осадчий
Рет қаралды 2,5 МЛН
АЗАРТНИК 4 |СЕЗОН 2 Серия
31:45
Inter Production
Рет қаралды 775 М.
ll बाप्पा च्या नैवेद्या साठी बनवा अळूवड्या रेसिपी ll आळुवडी ll #aluvadirecipe #subscribe
8:44
PatilTravel&kitchenvlog पाटील ट्रॅव्हलआणिकिचनवलॉग
Рет қаралды 76
The CUTEST flower girl on YouTube (2019-2024)
00:10
Hungry FAM
Рет қаралды 40 МЛН