पाटीलसाहेब, अवधानाने झाले. जाणीवपूर्वक केलेले नाही. मला एका लोकल रहिवाश्यांनी सागितले. शिवाजी पुतळाची तिकीट मागा. कन्डाक्टर म्हणाले शिवाजी पुतळा ना ? जेव्हा मी महालक्ष्मी मंदिर मागितले तेव्हा. छत्रपती शिवाजी महाराज आपले आराध्य दैवत आहेत. झालेल्या उच्चाराबद्दल खेद व्यक्त करतो ! ...
@Soul_Snippets2 жыл бұрын
Khup chan mahiti dili tumhi, Dhanyawad dada.
@rajavelk6470 Жыл бұрын
அருமை
@pratiktate3259 Жыл бұрын
बिंदू चौकात उतरून जशिला का नाय
@sachinmate51812 жыл бұрын
सिटी बस किती वेळाने धावतात कारण आम्ही येत्या गुरुवारी कोल्हापूर ला येत आहोत आणि बस ने प्रवास करण्यासाठी बस स्टॉप ला यावं लागेल, किंवा बस स्टॉप ते मंदिर ऑटो किती घेतात