Sir. Plz... वजन कमी होण्यासाठी तुम्ही खूप उपाय सांगता. पण वजन वाढण्यासाठी उपाय सांगा.. Plzz sir 🙏
@gayuksagar96412 жыл бұрын
Sir mi khup aushadhi ghetli pn maza khokla and chest kami hot nahi tyasathi kahi upay sanga.and mla shwas ghenyas pn avghad jat
@mariyabansode42152 жыл бұрын
Dr.saheb God bless you🙏
@anilgotad32812 жыл бұрын
र
@mohamadjahen23875 жыл бұрын
Sire tumhi khup great ahat osm sire
@vandanabawane74972 жыл бұрын
सर मलागभॆशयाला गाठ आहे यावरंंमं उपाय सागा
@kiranmhetre91362 жыл бұрын
मी स्वतः अनुभव घेतला करेक्ट उपाय सांगतात माझ्या पोटत 1 वर्ष दुखत होत dr ना दाखवलं सोनोग्रापी केली काही समजत नव्हतं पण ह्या सरचे व्हिडीओ बघून उपाय केला तेव्हा पासून अजून पोटत दुखलं नाही
@poonamchavan5990 Жыл бұрын
👍👍👍👍👌👌👌👌🙏🙏🙏🙏🤍
@saiprinters6002 жыл бұрын
अल्सरवरकाय औषध आहेका
@akashsadamate22912 жыл бұрын
यांच्या नादाला लागू नका. मीसुद्धा यांच्याकडून सहा हजारांची औषधे घेतली. यांच्या औषधातून मला एक काही फरक मिळालेला नाही. इतर दुसऱ्या तज्ञांचा सल्ला घ्या.
@nitinsamdadiya24852 жыл бұрын
Rt 66y sb
@supriyabhosale88212 жыл бұрын
काही नाही तोडकर सगळं बकवास आहे.मी स्वतः अनुभव घेतला आहे.
@akashsadamate22912 жыл бұрын
मॅडम मी सुद्धा यांच्याकडून सहा हजाराची औषधे घेतली होती. मलासुद्धा यांच्या औषधांचा कसलाच फरक पडला नाही. मला फरक न पडले ची कमेंट मी यांच्या व्हाट्सअप ग्रुप, फेसबुक ग्रुप वर व युट्यूब व्हिडिओ खाली केली. तरी या लोकांनी मला फेसबुक ग्रुप वरून काढून टाकले. युट्यूब व्हिडिओ खालील कमेंट्स डिलीट केल्या. 14 जानेवारीला एक वर्षे पूर्ण होतात. अजून एकदाही हा डॉक्टर कोल्हापूरला आला नाही. यांच्या बद्दल बोलायला खूप आहे. सर्व माहिती कमेंट्स माध्यमातून सांगता येत नाही.