No video

Lok Sabha Result Girish Kuber Analysis: नरेंद्र मोदी, राहुल गांधी, NDA विरुद्ध INDIA लढाईचं विश्लेषण

  Рет қаралды 117,066

BBC News Marathi

BBC News Marathi

Күн бұрын

#BBCMarathi #loksabhaelection2024 #ndavsindia
लोकसभा निवडणुकीचे निकाल हाती आल्यानंतर आता देशभरातलं चित्र बऱ्यापैकी स्पष्ट होत आहे. यात पंतप्रधान मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होतील, अशी शक्यता दाट असली तरीही, त्यांचा विजय अपेक्षित तितका भव्य ठरला नाही.
काँग्रेसप्रणित INDIA ने अनेक राज्यांमध्ये NDAला आव्हान दिल्याचं पाहायला मिळतंय. राज्यातल्या मतमोजणीतूनही अनेक धक्कादायक निकाल समोर येताना दिसतायत.
या सगळ्यांचं विश्लेषण बीबीसी मराठीचे मयुरेश कोण्णूर यांनी केलं आहे ज्येष्ठ पत्रकार आणि लोकसत्ताचे संपादक गिरीष कुबेर यांच्यासोबत.
___________
ऐका 'गोष्ट दुनियेची' - जागतिक घडामोडींचं विश्लेषण करणारं मराठी पॉडकास्ट इथे -
www.bbc.com/ma...
-------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
www.bbc.com/ma...
/ bbcnewsmarathi
/ bbcnewsmarathi

Пікірлер: 297
@nileshgulavanisir
@nileshgulavanisir 2 ай бұрын
गिरीश कुबेर खूप अप्रतिम विश्लेषण
@jayashritope8933
@jayashritope8933 2 ай бұрын
पक्ष फोडले, उद्योग धंदे पळवले असा पक्ष नकोच
@dineshbambardekar7708
@dineshbambardekar7708 2 ай бұрын
खर आहे
@Raosaheb212
@Raosaheb212 2 ай бұрын
तोंड वाकड्यानी काय केल? ऊबाठा नी काय केल?
@jiti5034
@jiti5034 2 ай бұрын
Jantene 105+Sena asa kaul dila hota wisrlat
@gauravraut2848
@gauravraut2848 2 ай бұрын
​@@jiti5034मुख्यमंत्री पद 2.5 वर्ष ठरलं होतं तरी गद्दारी केली ना 2019 ला भाजप नी (मुळात मोदी ,आणि शहा नी)
@user-ku4gk7hn2k
@user-ku4gk7hn2k 2 ай бұрын
​​​​​@@gauravraut2848उद्धवनी सांगितलं आणि तुला पटलं. असं काही ठरलं असतं तर 2019 च्या प्रचारात मुख्यमंत्री म्हणून फक्त फडणवीसांचं नाव का सांगितलं जात होतं? एकदाही इतर कुणाचही का नाही? भाजप सोड शिवसेनेने ही कधी दुसरं कुठलंही नाव घेतलं नव्हतं... वस्तुस्थिती ही आहे की निवडणूक झाल्यावर पवारांनी आकडे बघितले, आपली सत्ता येऊ शकते हे ताडलं, त्यासाठी उद्धवला मुख्यमंत्रीपद ऑफर केलं आणि उद्धव हावरट असल्यामुळे तिकडं गेला आणि सरकार स्थापन झालं. ह्यात खरी गद्दारी जर कुणी केली असेल तर ती उद्धवने केली आणि ती पण जनतेशी कारण जनतेनी कौल भाजप-शिवसेना युतीला दिला होता.
@sachinpuranik3151
@sachinpuranik3151 2 ай бұрын
अबकी बार महाराष्ट्र से भारतीय नौटंकी पार्टी हद्द पार🎉
@keepsocialdistance1643
@keepsocialdistance1643 2 ай бұрын
😂😂😂😂😂 बारवाली बाहर
@VijayManjrekar-xs9fe
@VijayManjrekar-xs9fe 2 ай бұрын
आप 2029की बात कर रहे हो‌ ना ?
@user-el7cc4qe1l
@user-el7cc4qe1l 2 ай бұрын
अतिशय एकांगी आणि पूर्वग्रहदूषित (नेहमीप्रमाणे) विश्लेषण.
@dilipwaghmare1276
@dilipwaghmare1276 2 ай бұрын
अशा निकाला, मुळेच भारतीया,चा विकास होईल धन्यवाद सर.
@dp-yq3sn
@dp-yq3sn 2 ай бұрын
😂😂😂😂
@sandiprajput1460
@sandiprajput1460 2 ай бұрын
जे झालं ते चांगल झालं ,भाजप स्वतःला काहीतरी समज्याला लागली होती,कमळी आता आटोक्यात राहील ,सगळे शेतकरी संतापले आहेत आता.
@dp-yq3sn
@dp-yq3sn 2 ай бұрын
तुला शेती आहे का😂😂😂
@sandiprajput1460
@sandiprajput1460 2 ай бұрын
@@dp-yq3sn फोन नंबर दे फोटो पाठवतो आणि व्हिडिओ कॉल करतो दादा तुला .
@marutidarade5538
@marutidarade5538 2 ай бұрын
Ho
@hinduaryan2836
@hinduaryan2836 2 ай бұрын
Shetkari shetkari.....Congress na zata kela 70 varshat....mahnun aata garib aahet te😂
@sandiprajput1460
@sandiprajput1460 2 ай бұрын
@@hinduaryan2836 तुझ्या सारखे शिव्या देणाऱ्या लोकांमुळे ही घाण झाली चालू ठेवा विधानसभेला 00 करू भाजप
@SirajShaikh-zv6ph
@SirajShaikh-zv6ph 2 ай бұрын
खुफ चागले पश्न उपसितथ केले छान उततर दिली सरानी आपल्या सारखे लाखो लोग आपल्या देशात हवी खुफ चागले विश्लेशन खुफ खुफ धन्यवाद
@ashokchavan5797
@ashokchavan5797 2 ай бұрын
अप्रतिम विश्लेषण.एका नामवंत न्यूज चॅनलवर कुमार केतकर यांचं विश्लेषण पाहत होतो.कुबेर हे त्यांच्यापेक्षा उजवे ठरतात.
@phenomsbk4766
@phenomsbk4766 2 ай бұрын
Ketkar Congressi ahe.....
@VijayManjrekar-xs9fe
@VijayManjrekar-xs9fe 2 ай бұрын
सुमार केरकचरा पेक्षा पण चांगले. असं कसं म्हणता ? सुमार तर‌ बाटलेला मूस लमान आहे.
@VijayManjrekar-xs9fe
@VijayManjrekar-xs9fe 2 ай бұрын
दोघेही बाटलेले. म्हणे स-ना-त-न नष्ट करणार. आणि भारतावर पाकिस्तान कब्जा. वा रे वाट विश्लेषण.
@stoic304
@stoic304 2 ай бұрын
🙏🙏 हे आहे विश्लेषण..मन बुद्धीला संतुलित करणार.
@marathe5kaushik
@marathe5kaushik 2 ай бұрын
Mande bhuddi vishleshan ahe…jdu naste tar…tdp naste taar…bhai Congress sobat konci naste taar?kahi tar bakwas karet ahe ha leftist idiot
@chhayap8726
@chhayap8726 2 ай бұрын
कुमार केतकर वगिरीष कुबेर तुलना नको पण पत्रकार म्हणून कुबेर यांचे विश्लेषण नेमकं व अगदी स्पष्ट विवेकी असतं. अप्रतीम.
@user-zx3vp8mw7d
@user-zx3vp8mw7d 2 ай бұрын
पण हा कुबेर फडणवीस आणि गडकऱ्याचा मित्र आहे. तिघेही एकत्र जेवायला अनेकवेळा बसतात.
@user-hw6ij5vp5c
@user-hw6ij5vp5c 2 ай бұрын
हा लायब्रडू पत्रकार आहे याच्या मूर्खपणाच्या लिखाणामुळे लोकसत्ता चा खप पूर्ण कमी झाला ahe
@VijayManjrekar-xs9fe
@VijayManjrekar-xs9fe 2 ай бұрын
दोघैही बाटलेले. सुमार केरकचरा उघडपणे.
@prashantpatekar5656
@prashantpatekar5656 2 ай бұрын
गिरीश कुबेर यांच्या म्हणण्याप्रमाणे इंडिया आघाडी चे एकच काम होते भाजपाला स्वतःच्या बळावर सरकार बनवण्या पासून रोखणे.त्यांना सरकार बनवायचे नव्हते 😂😂
@jiti5034
@jiti5034 2 ай бұрын
Ka? karan lok kongress la ekmat denar nahit he mahit hote...
@prashantkhaire1277
@prashantkhaire1277 2 ай бұрын
0 0
@samirpol952
@samirpol952 2 ай бұрын
इतर पक्ष किंवा पत्रकार bjp 240 आणी काँग्रेस 100 ही तफावत सिंगल largest पार्टी हे सांगायला तयार नाही इंडिया आघाडी ने आजून पंतप्रधान कोण हे आजून सांगता नाही आलाय आणी सांगू देखील शकत नाहीत सपा शिवसेना यांची ताक त ही मान्य करायलाच हवी
@manikarnika9690
@manikarnika9690 2 ай бұрын
​@@samirpol952100 navhe 99
@user-nd4mh2im7h
@user-nd4mh2im7h 2 ай бұрын
कुबेर साहेब यांचे ख़ुप चांगले विश्लेशन केले आहे .
@GOLDENFORESTFILMS
@GOLDENFORESTFILMS 2 ай бұрын
"कॅमेराशिवाय ध्यान करायची सवय " LoL
@dineshbambardekar7708
@dineshbambardekar7708 2 ай бұрын
आता करतील
@VijayManjrekar-xs9fe
@VijayManjrekar-xs9fe 2 ай бұрын
याची सर्वात मोठी चुक नोटबंदी करून पाकिस्तानला भिकारी बनवलं.
@ajitnadgouda6079
@ajitnadgouda6079 2 ай бұрын
भारतात जर लोकशाही जगवायची असेल तर ज्या लोकांनी भाजपाला मतं दिली त्या लोकांना पुढील निवडणुकीमध्ये मतदान करण्यापासून वंचित ठेवलं पाहिजे. नाहीतर या देशाच्या लोकशाहीचं काही खरं नाही.
@manikarnika9690
@manikarnika9690 2 ай бұрын
Ani te social media var khote narrative chalvlyashivay shakya nahi....ho na? Are you listening to yourself? Deshatlya ekmev mothya pakshabaddal itaki ghruna manat?....
@bittertruth5632
@bittertruth5632 2 ай бұрын
तुझी हि कंमेंट वाचून, तू मराठी असल्याची मला लाज वाटली. एवढा राग बरा नाही राहिलेले केस सुद्धा उडून जातील.
@ajitnadgouda6079
@ajitnadgouda6079 2 ай бұрын
@@bittertruth5632 तुमचे केस गेलेले नाहीत. म्हणून तुम्हाला विनोदातील विरोधाभास समजण्या इतपत अक्कल आलेली नाही.
@anandachavan8620
@anandachavan8620 2 ай бұрын
Moghalanche vanshaj BJP la kase vote karnar
@VijayManjrekar-xs9fe
@VijayManjrekar-xs9fe 2 ай бұрын
अजीत या हिंदू नावाने कमेंट करणारा म्हणतो‌ की बहुसंख्य हिंदूंना मतं देण्याची परवानगी नाकारावी. म्हणजे लोकशाही येणार. वगैरे वगैरे. बहुतेक हा शांतीदूत आहे आणि हिंदू न र सं-हा-र करू इच्छितो.
@ShivajiPatil-zt9hv
@ShivajiPatil-zt9hv 2 ай бұрын
महाराष्ट्रामध्ये कट कपट कारस्थाने करून लोकांची घरं फोडून बदला घेऊन मी एकटाच मोठा पैलवान आहे असं सांगणाऱ्याला 12 कोटी महाराष्ट्राच्या जनतेने नागडा करून रस्त्यावर आणलेला आहे यापुढे बदलाची भाषा आणि लोकांचे घर फोडून महाराष्ट्रामध्ये मोठं होता येणार नाही असा संदेश देण्यात आलेला आहे
@bittertruth5632
@bittertruth5632 2 ай бұрын
12 कोटी ? एकूण मतदान किती ते तर माहिती करून घे .
@VijayManjrekar-xs9fe
@VijayManjrekar-xs9fe 2 ай бұрын
शरद पवार साहेबांना नागडा केलं ? काय म्हणता काय तुम्ही ?
@atulshelar9158
@atulshelar9158 2 ай бұрын
Girish kuber sir…what a man❤…tumchya loksatta agralekhane maze tri khupda dole ughadlet…..asa quality paper nahi sadhyatri
@shyamgoudapatil1051
@shyamgoudapatil1051 2 ай бұрын
Excellent. . अप्रतिम❤
@Nomadic_Nanya
@Nomadic_Nanya 2 ай бұрын
Very good questions by interviewer.. enjoyed analysis 🧐 Thanks
@jagdishrajguru3827
@jagdishrajguru3827 2 ай бұрын
राजकारणी आणि आर्थिक हितसंबंध असलेले हिंदू - मुस्लीम वाद पेटवून तो चिघळवण्याचा प्रयत्न करतात.
@VijayManjrekar-xs9fe
@VijayManjrekar-xs9fe 2 ай бұрын
एकदम बरोबर. जोपर्यंत हिंदू मुस्लिम दंगली होत नाहीत तोपर्यंत कांग्रेस सत्तेवर येणे असंभव. २००२ साली मोदीने बंद केलेल्या दंगली पुन्हा चालू झाल्याच पाहिजेत. अखेर भारतात संविधान आहे की नाही ?
@vilasnarayane4238
@vilasnarayane4238 2 ай бұрын
Kuber sir yanche apratim vishleshan dhanyawad
@panditshinde3056
@panditshinde3056 2 ай бұрын
मोदी स्वतःला आज पर्यंतच्या PM पेक्षा श्रेष्ठ समजत होते.त्यांचा मी पणा नडला.
@SirajShaikh-zv6ph
@SirajShaikh-zv6ph 2 ай бұрын
अगदी बरोबर जयहिद जयभारत
@VijayManjrekar-xs9fe
@VijayManjrekar-xs9fe 2 ай бұрын
एकदम बरोबर. हा पहिला पंतप्रधान जो पाकिस्तान आणि चायनाच्या इशार्यावर काम करत नाही.
@ushaapte5499
@ushaapte5499 2 ай бұрын
जनता शहाणी आहे🎉
@vinodrajkamble6724
@vinodrajkamble6724 2 ай бұрын
Girish sir excellent analysis on current situation. Thank you!
@avinashpawar51
@avinashpawar51 2 ай бұрын
Excellent information and analysis 😊
@sunilkamble949
@sunilkamble949 2 ай бұрын
खूप छान विश्लेषण होतं.... 👍🏻
@ajitnadgouda6079
@ajitnadgouda6079 2 ай бұрын
इतक्या कमी जागा मिळालेल्या पाहून मोदीजींनी नैतिकता सांभाळून राजीनामा द्यावा आणि सरकार राहुल गांधीच्या हवाले करावं असं तर अँकर म्हणत नाही ना?
@keepsocialdistance1643
@keepsocialdistance1643 2 ай бұрын
😂😂😂😂 तोपर्यंत कुरळी केसं मोजत बसं
@VijayManjrekar-xs9fe
@VijayManjrekar-xs9fe 2 ай бұрын
अंधभक्तों। हम इसका स्वागत करते हैं और समर्थन करते हैं । आदरणीय राहुल गांधी "अगर भाजपा जित गई तो हम भारत को जला डालेंगे" । कन्हैया कुमार जेएनयू "भारत के टुकड़े करेंगे। भारत की बरबादी करेंगे । भारतीय सेना को बर्खास्त करेंगे ‌। काश्मीर पाकिस्तान को देंगे । हिन्दूओं की कब्र खुलेगी । घर-घर में अफ़ज़ल गुरु पैदा करेंगे । कांग्रेस पक्ष "मुसलमानों को लव-जिहाद का हक देंगे । लेकिन हम इसका तिव्र विरोध करते हैं जब तानाशाह मोदी ऐसे बोलता है "भारत आत्मनिर्भर होगा । भारत की अर्थव्यवस्था ५ ट्रिलियन डालर होगी । हम पिओके ताबे में लेंगे । सबका साथ सबका विकास।" अरे चायवाला भारत में संविधान है । भारत में लोकशाही की हत्या नहीं करने देंगे । हुकुमशहा को हटाइए ।।। श्र
@jiti5034
@jiti5034 2 ай бұрын
महाराष्ट्रात काय घडलं.... तर प्रथम म्हणजे जनतेने १०५+ ५६ असे युतीलाच निवडून दिले होते, उद्धव ठाकरेनेही त्यात पो घातला . त्याबद्दल बोला आधी मग पुढचे
@bittertruth5632
@bittertruth5632 2 ай бұрын
तो भाजप विरोधी पत्रकार आहे.
@keepsocialdistance1643
@keepsocialdistance1643 2 ай бұрын
😂😂😂😂😂गचाचा खाऊकार आहे तो
@VijayManjrekar-xs9fe
@VijayManjrekar-xs9fe 2 ай бұрын
मतदारांना धोका दिला पण नंतर उद्धवजी या जगातील सर्वात मोठे हिंदूविरोधी नेते बनलेले आहेत. मराठी माणूसला इस्लामची ताकद दाखवून अडीच वर्षांत एकट्याने ६ लाख खोके कमावले.
@shirishpanwalkar
@shirishpanwalkar 2 ай бұрын
Insightful episode 👍👍
@pandurangshelke7420
@pandurangshelke7420 2 ай бұрын
कोणाचे मत कसेही असो १९५७ पासून मी पाहिले आहे त्याप्रमाणे नरेंद्र मोदी सारखा पंतप्रधान भारताला कधीही मिळू नये, सत्य धर्माने प्रत्येकाने पहावे,
@thefarmer4986
@thefarmer4986 2 ай бұрын
जरांगे चा जातिवाद आला नसता तर महाविकास आघाडी दोन-तीन जागा वरच राहिली असती
@haribhaumarkad5964
@haribhaumarkad5964 2 ай бұрын
1 प्रधान अनेक सावेध हेच खऱ्या लोकशाहीचे " ध्यान " जय जवान, जयकिसान भारताचे हे समाधान 💐
@anandkavalgikar1250
@anandkavalgikar1250 2 ай бұрын
Girish Ji khup chaan ❤
@bharat2652
@bharat2652 2 ай бұрын
गिरिश कुबेराच्या बोलण्यात विरोधाभास आहे. एका side ला संघ राज्य पद्धती पाहिजे बोलायचे आणि दुसर्‍या बाजूला INDIA आघाडीने सरकार स्थापन करू नये अस बोलणे
@rationalist455
@rationalist455 2 ай бұрын
कदाचित तुमची आकलन क्षमता कमी आहे त्यामुळे तुम्हाला मर्म कळले नाही
@VijayManjrekar-xs9fe
@VijayManjrekar-xs9fe 2 ай бұрын
इंडीया आघाडी नाही. इंडी आघाडी म्हणा. इंडी आघाडीचा मुख्य कार्यक्रम मोदींना हटविणे हा होता. आणि जर सरकार स्थापन करता आलं तर पुर्वुसारखं लुटमार, चोरी, दरोडे चालू करून अरबोखरबो रुपये कमवायचे.
@ajitnadgouda6079
@ajitnadgouda6079 2 ай бұрын
अगदी बरोबर आहे. कुबेराचे विश्लेषण मध्ये आपला तो भाव त्यांचं ते कार्ट. राहुल गांधींनी देश जला देंगे म्हटलं तरी ते चांगलं, आणि मोदीजीं नी देश पुढं न्यायचा आहे म्हटलं तरी ते वाईट.
@ajitnadgouda6079
@ajitnadgouda6079 2 ай бұрын
सध्या असल्या पत्रकारांना आणि विरोधकांना असं वाटत आहे की आपल्याला सरकार स्थापनेची संधी नकोच. कारण ती आपल्याला झेपणारच नाही. सरकार मोदीजींनी बनवावे, ते अगदी बेकायदेशीर सुद्धा बनवावे, म्हणजे आपण त्याच्यावर कॉमेंट मारत, दुगाण्या झाडत, दोष काढीत बसता येते. आयुष्यात सर्व फुकट मिळालेल्या युवराजांना खेळण्यासाठी एक अशक्त, अर्धमेला असा देश हवा आहे.
@prachilabde4246
@prachilabde4246 2 ай бұрын
खूप सुंदर विश्लेषण, प्रत्येक पक्षा ने हि मुलाखत पाहिली पाहिजे. गिरीश कुबेरांचे धन्यवाद.
@VijayManjrekar-xs9fe
@VijayManjrekar-xs9fe 2 ай бұрын
अंधभक्तों। हम इसका स्वागत करते हैं और समर्थन करते हैं । आदरणीय राहुल गांधी "अगर भाजपा जित गई तो हम भारत को जला डालेंगे" । कन्हैया कुमार जेएनयू "भारत के टुकड़े करेंगे। भारत की बरबादी करेंगे । भारतीय सेना को बर्खास्त करेंगे ‌। काश्मीर पाकिस्तान को देंगे । हिन्दूओं की कब्र खुलेगी । घर-घर में अफ़ज़ल गुरु पैदा करेंगे । कांग्रेस पक्ष "मुसलमानों को लव-जिहाद का हक देंगे । लेकिन हम इसका तिव्र विरोध करते हैं जब तानाशाह मोदी ऐसे बोलता है "भारत आत्मनिर्भर होगा । भारत की अर्थव्यवस्था ५ ट्रिलियन डालर होगी । हम पिओके ताबे में लेंगे । सबका साथ सबका विकास।" अरे चायवाला भारत में संविधान है । भारत में लोकशाही की हत्या नहीं करने देंगे । हुकुमशहा को हटाइए । क्ष क्ष
@rajatkuberkar4687
@rajatkuberkar4687 2 ай бұрын
अप्रतिम विश्लेषण.. गिरीश कुबेर सर
@nandkumarmanjrekar4542
@nandkumarmanjrekar4542 2 ай бұрын
जे जे ED CBI ने रंजले गांजले ते सर्व विधायक INDIA गठबंधन मध्ये परत येतील.
@VijayManjrekar-xs9fe
@VijayManjrekar-xs9fe 2 ай бұрын
एकदम बरोबर. कारण इंडी आघाडी मधेच घोटाळे करून अरबोखरबो रुपये कमवता येताता. अडीच वर्षे मुख्यमंत्री असताना ६ लाख खोके एकट्याने कमावले . पवार आणि कांग्रेस चे वेगळे.
@abhijitsapkale
@abhijitsapkale 2 ай бұрын
गिरीष कुबेर यांचे अप्रतिम विश्लेषण. खुप खुप धन्यवाद बीबीसी मराठी, अमाचे विचार गिरीष जिच्या मध्यामतना दाखवण्यासाठी
@VijayManjrekar-xs9fe
@VijayManjrekar-xs9fe 2 ай бұрын
बिबिसी निश्चितपणे भारतविरोधी, हिंदूविरोधी आहे हे कळतं.
@jiti5034
@jiti5034 2 ай бұрын
Best comment " ते ( काँग्रेस ) शारीरिक दृष्टया सन्यान झाले असले तरी विवाह करण्याचं स्थितीत नाहीत "
@VijayManjrekar-xs9fe
@VijayManjrekar-xs9fe 2 ай бұрын
एकदम बरोबर. पुरूषत्व नाही. नेत्यांमध्ये दम नाही.
@kiranmahale8744
@kiranmahale8744 2 ай бұрын
अप्रतिम विश्लेषण 👌👌👌👌👌
@sachin217000
@sachin217000 2 ай бұрын
Khupach chan explanation kelay apratim sir!!
@jayendragore732
@jayendragore732 2 ай бұрын
उबाठाने देखील १९च्या जनादेशाचा विश्वासघात करुन आज काय साध्य केले?
@Mayureshkhedkar
@Mayureshkhedkar 2 ай бұрын
Uttam vishleshan🎉
@kajalkamble3572
@kajalkamble3572 2 ай бұрын
khupch imp vishleshan kele ahe
@manojkharde7285
@manojkharde7285 2 ай бұрын
मार्मिक विश्लेषण
@eknathdalvi6728
@eknathdalvi6728 2 ай бұрын
फक्त राज्य नाही तर मंत्री मंडळातील मंत्री, सत्ताधारी खासदार यांना काडीचीही किंमत नव्हती
@Rajkumar-iz1nw
@Rajkumar-iz1nw 2 ай бұрын
खूप छान विश्लेषण...🙏
@MangeshLaxmanMammoth
@MangeshLaxmanMammoth 2 ай бұрын
भाजपा नितिन गडकरी पंतप्रधान ❤❤❤❤
@VijayManjrekar-xs9fe
@VijayManjrekar-xs9fe 2 ай бұрын
इ़डी आघाडी संजय राऊत पंतप्रधान, पक्षप्रमुख सुषमा अंधारे राष्ट्रपती. सोमवारी १० जुनला शपथविधी समारंभाला यावे सर्वांनी.
@neetamane5122
@neetamane5122 2 ай бұрын
Very nice analysis Sir👌👍🙏
@anantnimkar958
@anantnimkar958 2 ай бұрын
उत्कृष्ट ऊत्तरे मिळालीत.
@shamamujawar5688
@shamamujawar5688 2 ай бұрын
Fantastic analysis sir
@dadasheabnqgare
@dadasheabnqgare 2 ай бұрын
शेतकरीवर्ग विरूद्ध धोरण म्हणून महाराष्ट्रात तडीपार
@VijayManjrekar-xs9fe
@VijayManjrekar-xs9fe 2 ай бұрын
शेतकरी विरोधी सुप्रिया सुळे बिल्कुल तडीपार नाहीत. चांगल्या मतांनी निवडून आलेल्या आहेत. आता शेतकऱ्यांना पिळवटून लुटण्याचे काम चालूच रहाणार.
@jaiwantgaikwad7784
@jaiwantgaikwad7784 2 ай бұрын
हा निवडणूक का लढवत नाही ? होतं ते बऱ्यासाठी. पाच वर्षांनी काय करायचं ते आता लोकांना चांगलं कळेल . या असल्या विवेचनावरून माणसं मत ठरवत नाहीत .
@manoharvishe8383
@manoharvishe8383 2 ай бұрын
खूप छान विश्लेषण
@rajendragaikwad-cs4el
@rajendragaikwad-cs4el 2 ай бұрын
मस्त विश्लेषण
@jiti5034
@jiti5034 2 ай бұрын
घटना काय बदलायची होती आहे भाजप ला .. सरळ सरळ सांगा ना , आढेवेढे का घेताय? समान नागरी कायदा का ? मग त्यात काय वाईट? आणि तो तर गोव्यात आधीच आहे , जगातील अनेक देशात आहे
@vparekh401
@vparekh401 2 ай бұрын
Resign Modiji Moral responsibility ka example set karo.. take your Godi media with you 🙏🙏
@VijayManjrekar-xs9fe
@VijayManjrekar-xs9fe 2 ай бұрын
अरे चुप। हमने मोदी को दिल्ली भेजा है हमारा काम करने के लिए । अभी और बहुत सारे काम करने है । तुझे यहां पर अच्छा नहीं लगता तो पाकिस्तान चला जा ।
@sidharthjadhav4934
@sidharthjadhav4934 2 ай бұрын
Thanks🙏 kuber sir
@diwakarwankhade5478
@diwakarwankhade5478 2 ай бұрын
Best wishes
@ChandrakantSheth-ui4hv
@ChandrakantSheth-ui4hv 2 ай бұрын
Very nice discussion
@diwakarwankhade5478
@diwakarwankhade5478 2 ай бұрын
Good analysis
@dilipmkulkarni
@dilipmkulkarni 2 ай бұрын
भाजपाला घटक पक्षासह बहुमत मिळाले आहे आणि कुबेर यांच्यासारखे भाजप द्वेष करणारे लोक म्हणतात भाजपा आघाडीला बहुमत नाही. हेच कुबेर इंडि आघाडी सत्तेत आली असती तर काय बोलले असते याची कल्पना करा.
@kamalakarmendki8419
@kamalakarmendki8419 2 ай бұрын
Now the ball is in EC's Court and if no action is taken by EC , The Supreme Court must indulge and handle the issue ...
@VijayManjrekar-xs9fe
@VijayManjrekar-xs9fe 2 ай бұрын
Absolutely right. RC must take action against Indi Aliance and especially against traitor Gandhi Pariwar.
@jayalotlekar7046
@jayalotlekar7046 2 ай бұрын
Kaam kele uddhavne nivdun ali congress.........exact vishleshan
@VijayManjrekar-xs9fe
@VijayManjrekar-xs9fe 2 ай бұрын
अंधभक्तों। हम इसका स्वागत करते हैं और समर्थन करते हैं । आदरणीय राहुल गांधी "अगर भाजपा जित गई तो हम भारत को जला डालेंगे" । कन्हैया कुमार जेएनयू "भारत के टुकड़े करेंगे। भारत की बरबादी करेंगे । भारतीय सेना को बर्खास्त करेंगे ‌। काश्मीर पाकिस्तान को देंगे । हिन्दूओं की कब्र खुलेगी । घर-घर में अफ़ज़ल गुरु पैदा करेंगे । कांग्रेस पक्ष "मुसलमानों को लव-जिहाद का हक देंगे । लेकिन हम इसका तिव्र विरोध करते हैं जब तानाशाह मोदी ऐसे बोलता है "भारत आत्मनिर्भर होगा । भारत की अर्थव्यवस्था ५ ट्रिलियन डालर होगी । हम पिओके ताबे में लेंगे । सबका साथ सबका विकास।" अरे चायवाला भारत में संविधान है । भारत में लोकशाही की हत्या नहीं करने देंगे । हुकुमशहा को हटाइए ।.. ल
@Aanha782
@Aanha782 2 ай бұрын
कसले मजबुत विरोधक? जे गेल्या 10 वर्षात संसदेत सकारात्मक, अर्थ पूर्ण, साधक बाधक चर्चा करण्या ऐवजी अनावश्यक गोंधळ घालून संसद बंद पाडणे, निम्न स्तरीय व असंसदीय भाषा यांचा वापर केला .हे सर्व देशाने पlहिले ते कुबेरा ना दिसले नाही की हे सांगण्याचे धैर्य नाही?
@nileshvarude8651
@nileshvarude8651 2 ай бұрын
Nice analysis 👍
@MangeshLaxmanMammoth
@MangeshLaxmanMammoth 2 ай бұрын
❤❤❤ राष्ट्रीय मानवहित लोकशाही पक्ष संस्थापक सचिन भाऊ साठे ❤❤❤ डॉ अण्णा भाऊ साठे फोर्स अध्यक्ष मा सचिन भाऊ साठे ❤❤❤❤
@prathameshnikam8144
@prathameshnikam8144 2 ай бұрын
nitish deputy Pm with railway will earn profits from bullet train. TDP deputy Pm with home ministry and Shah will be BJP Chief again
@phenomsbk4766
@phenomsbk4766 2 ай бұрын
Shah won't leave Home Ministry
@VijayManjrekar-xs9fe
@VijayManjrekar-xs9fe 2 ай бұрын
We welcome these suggestions.
@user-jb6gq1oi7x
@user-jb6gq1oi7x 2 ай бұрын
संविधान रक्षिता रक्षती! एक बना नेक बना संविधान रक्षक बना!!4
@jiti5034
@jiti5034 2 ай бұрын
कुबेरजी मग सांगा जर तुमि राजीव गांधींना ४०२ मिळेल तेवहा पत्रकार असता तर हेच म्हणलं असता का हो कि येध अघ्जोरी एकांगी सतत चांगले नाही दोन ध्रुव पाहिजेत?
@udaysatardekar5504
@udaysatardekar5504 2 ай бұрын
Sundar vishleshan
@Aanha782
@Aanha782 2 ай бұрын
कुबेर मतदानापुर्वी घेतलेली अद्याप नार्मल झाली कि नाही? आकलन?
@tn5866
@tn5866 2 ай бұрын
चीन मधे एक पक्ष आहे, त यांची परगती बघा। कांग्रेस हा एक च पक्ष असला पाहिजे।
@sureshsathe3747
@sureshsathe3747 2 ай бұрын
सगळे स्वार्थी आहेत
@suhaskolhekar6566
@suhaskolhekar6566 2 ай бұрын
क्यामेरा शिवाय ध्यान करणे जमत नाही...असं ध्यान आता पुन्हा पंतप्रधान म्हणून नकोच आहे, बीजेपी ला सुध्दा। ....
@VijayManjrekar-xs9fe
@VijayManjrekar-xs9fe 2 ай бұрын
अंधभक्तों। हम इसका स्वागत करते हैं और समर्थन करते हैं । आदरणीय राहुल गांधी "अगर भाजपा जित गई तो हम भारत को जला डालेंगे" । कन्हैया कुमार जेएनयू "भारत के टुकड़े करेंगे। भारत की बरबादी करेंगे । भारतीय सेना को बर्खास्त करेंगे ‌। काश्मीर पाकिस्तान को देंगे । हिन्दूओं की कब्र खुलेगी । घर-घर में अफ़ज़ल गुरु पैदा करेंगे । कांग्रेस पक्ष "मुसलमानों को लव-जिहाद का हक देंगे । लेकिन हम इसका तिव्र विरोध करते हैं जब तानाशाह मोदी ऐसे बोलता है "भारत आत्मनिर्भर होगा । भारत की अर्थव्यवस्था ५ ट्रिलियन डालर होगी । हम पिओके ताबे में लेंगे । सबका साथ सबका विकास।" अरे चायवाला भारत में संविधान है । भारत में लोकशाही की हत्या नहीं करने देंगे । हुकुमशहा को हटाइए । . .
@opq5474
@opq5474 2 ай бұрын
विरोधकांचा आवाज कमजोर कधिच नव्हता.
@patahe7036
@patahe7036 2 ай бұрын
Maj utrn garjech hot BJP cha😅😅
@vikasgangadharkolhatkar946
@vikasgangadharkolhatkar946 2 ай бұрын
नक्कीच.तो माज आता उतरेल अशी आशा करूया!
@user-uy1gt3pr4l
@user-uy1gt3pr4l 2 ай бұрын
Ab.ki bar Congress party Jai Bharat Jai Allyens ❤ Jai y
@VijayManjrekar-xs9fe
@VijayManjrekar-xs9fe 2 ай бұрын
2079 में कांग्रेस पार्टी पुनरजिवीत हो जायेगी. उसके बाऊ देखेंगे .
@sunilvaidya1301
@sunilvaidya1301 2 ай бұрын
❤❤
@udaypendse4123
@udaypendse4123 2 ай бұрын
सरकार तर स्थापन करता आलं नाही ना...? मग इंडिया आघाडी रालोआ चा पराभव झाला, असे ढोल का बडवतेय. विजय हा शेवटी विजय असतो मग तो एक मताने का होईना. आणि पराभव हा पराभवच असतो, मग तो एका मताने का होईना. ( वाजपेयी सरकार सुध्दा एकाच मताने पाडलं होतं)
@ramdasrozatkar2647
@ramdasrozatkar2647 2 ай бұрын
Mastwal Pana ,dictatorship ,ED income tax CBI cha gair vapar kami hoil....feku Pana hindu Muslim mutton machhi Pakistan masjid etc Vishay mage patil ..paksh fodane ,mlas chorane, blackmailing karate sagale thambel.
@pandurangshelke7420
@pandurangshelke7420 2 ай бұрын
जात्यंधता; धर्मांधता; पक्षांधता बाळगणारा सुशिक्षित /अशिक्षित वर्ग सोडून वागणाराच खरे नागरिक भारतासाठी आवश्यक आहेत.
@bittertruth5632
@bittertruth5632 2 ай бұрын
महाराष्ट्र हा पहिल्यापासूनच जातीयवादी होता, सर्वच जातीयवादी आहेत. त्यामुळे वरील गोष्ट अशक्य
@latkaramey
@latkaramey 2 ай бұрын
फारच छान कुबेर तर पत्रकारितेतले राहुल गांधी आहेत
@shaggybeckham9605
@shaggybeckham9605 2 ай бұрын
Tu bhau torsekar cha lombtya distoy..
@azharmokashi
@azharmokashi 2 ай бұрын
Lot of government resources used for Gujarat development which is unfair
@VijayPawar-sz6gq
@VijayPawar-sz6gq 2 ай бұрын
👌
@sainathank.560
@sainathank.560 2 ай бұрын
11 लांबच होत्या.... आता तर फक्त 9 आल्यात.
@rajudeokar8212
@rajudeokar8212 2 ай бұрын
All the best for incoming debut
@ravindrapatil2347
@ravindrapatil2347 2 ай бұрын
मनापासून, कॅमेरा आणि बरंच काही फारच छान गिरीश सर❤❤❤
@pandhrinathpatil2083
@pandhrinathpatil2083 2 ай бұрын
10 Varshat je Martukde,Haadkule,je varnan kele te barobar "Fukatche Anna koni yapurvi " dile navhat mhanun aaj "Sashakat zaale" he aapan maanya kele he pan khup aahe om shanti 🙏
@Mk-vj3tw
@Mk-vj3tw 2 ай бұрын
ह्या गिरीश च काही झाट बरोबर येत नाही, उगाच महत्व देतात त्याला
@keepsocialdistance1643
@keepsocialdistance1643 2 ай бұрын
😂😂😂 गु ळ खाउकार आहे
@archanatonde6078
@archanatonde6078 2 ай бұрын
जरा वंचितचे मापं घेतली असती तर बरं झालं असतं.
@phenomsbk4766
@phenomsbk4766 2 ай бұрын
I don't understand why people think there should only be two parties? Can't there be a third front in Maharashtra or in National politics?
@rajatkuberkar4687
@rajatkuberkar4687 2 ай бұрын
It's BBC.. But background appear like lack of innovation.. Green red colours n design looking Very poor
@azharmokashi
@azharmokashi 2 ай бұрын
Please invite Raju parulekar sir
@jagdishrajguru3827
@jagdishrajguru3827 2 ай бұрын
उत्तरप्रदेश मध्यप्रदेश राजस्थान येथील नेतृत्वाला बाजूला करणं आणि भाजप उमेदवाराला मत म्हणजे मोदीला मत ही नेपथ्य रचना म्हणजे हुकुमशाही अथवा राष्ट्राध्यक्ष पध्दतीकडील वाटचाल होती.
@VijayManjrekar-xs9fe
@VijayManjrekar-xs9fe 2 ай бұрын
जनता अतिशय स्वार्थी झालेली आहे. जनतेलाच असा हुकूमशहा पाहिजे आहे स्वतःच्या फायद्यासाठी. म्हणूनच जनता अशा हुकुमशहाला पुन्हा पुन्हा पुन्हा पुन्हा पुन्हा पुन्हा पुन्हा पुन्हा पुन्हा पुन्हा पुन्हा पुन्हा पुन्हा पुन्हा पुन्हा पुन्हा पुन्हा पुन्हा पुन्हा पुन्हा पुन्हा पुन्हा पुन्हा पुन्हा पुन्हा पुन्हा पुन्हा निवडून देते आहे.
@akshaytanksale5632
@akshaytanksale5632 2 ай бұрын
कुबेर सर या पराभवाने जागतिक पातळीवर तेलाच्या भावावर काय परिणाम होतील? जरा समजावून सांगा ना..
@audiok6537
@audiok6537 2 ай бұрын
जे होते ते चांगल्यासाठीच होते.. काही दिवसांनी #कुबेरांना कळेल
@jaysingayare8491
@jaysingayare8491 2 ай бұрын
मोदी म्हणजेच भाजप, आर एस एस त्यामुळे मोदीच पंतप्रधान होणार. त्यांना मनुस्मृतीचे जानवेधारी हिंदुराष्ट्र बनविण्याची संधी आहे आणि ते सोडणार नाहीत. एक प्रधान, एक विधान.
@user-df8ff1sf2h
@user-df8ff1sf2h 2 ай бұрын
हा लूत लागलेला कूत्रा कधी बरा होणार
@jaysingayare8491
@jaysingayare8491 2 ай бұрын
महाराष्ट्रात ज्या इर्षेने, तडफेने आणि हिमतीने श्री उद्धव ठाकरे यांनी संविधान रक्षणासाठी हुकूमशहा विरुद्ध रान पेटवले त्या प्रमाणात त्यांना यश मिळालेले नाही हे सत्य आहे. उद्धवजींचा फायदा दोन्ही काँग्रेसला झाला पण दोन्ही काँग्रेसने उद्धवजींना मतदान केले नाही.
@phenomsbk4766
@phenomsbk4766 2 ай бұрын
Mag 9 seat kashya Kai alya? Shivesena pan BJP chya joravar 18 seat jinkli hoti......
@smita_kokitkar
@smita_kokitkar 2 ай бұрын
अगदी बरोबर मागच्या निवडणुकीच्या तुलनेत उद्धव ठाकरे जैसे थे स्थितीत आहे. दोन्ही काँग्रेसला मात्र चांगलाच फायदा झाला.
@jiti5034
@jiti5034 2 ай бұрын
Hatti manus
@rajendramukadam8891
@rajendramukadam8891 2 ай бұрын
Girish Kuber ji very intelligent but very selective comments on good for BJP and never talked on any other problems created by congress. But some comments are very true
@Vijaykumarbansode2007
@Vijaykumarbansode2007 2 ай бұрын
You don't worry, PM zaalyananter JDU che ani TDP che MP 100% BJP madhe om swaha hotil
@shamkalekar766
@shamkalekar766 2 ай бұрын
भाजप आणि त्यांचे वरिष्ठ, त्यांची प्रत्येक कृती आता उसन्या अवसानाची असेल. त्यात आवेश नसेल आणि उत्साह देखील नसेल. कारण जैसी करणी वैसी भरणी इतक्या साध्या म्हणीचा विचार करावाच लागेल. निदान महाराष्ट्राच्या राजकारणात तरी.
Blue Food VS Red Food Emoji Mukbang
00:33
MOOMOO STUDIO [무무 스튜디오]
Рет қаралды 5 МЛН
UNO!
00:18
БРУНО
Рет қаралды 5 МЛН
Blue Food VS Red Food Emoji Mukbang
00:33
MOOMOO STUDIO [무무 스튜디오]
Рет қаралды 5 МЛН