ही गोष्ट मात्र तुमची पटली साहेब व्यक्ती गुन्हेगार असते पूर्ण समाज गुन्हेगार नसतो होत.
@DILIPB-e1k16 сағат бұрын
वंजारी लोकांना ( धनंजय मुंडे पंकजा मुंडे ) बरोबर घेऊन अजित पवार / शरद पवार ( स्वतः हा नागवंशी मराठा आहे ) मराठा लोकांच्या जमिनी गिळून राहिला , त्यांचे रक्त पितोय , खंडणी जमा करतोय आणि 17000 करोड ची संपत्ती जमा केलीये पवार कुटुंबांनी अंबानी - पांढरपेशा मार्गाने फक्त 7000 करोड चा मालक ( 4.5 लाख नौकरदार लोकांचे पोट भरतोय + लहान उद्योगांना मिळणारी चालना वेगळी ) पण मराठा नागवंशी लोक भारताची मागच्या 2000 वर्षांपासून कशी लूट करतोय ते पहा ( हाच ह्यांचा हिंदू धर्म , हिंदू धर्म आणि वैदिक धर्म वेग वेगळे आहेत ) हिंदू धर्म हि जाती आधारित व्यवस्था आहे तर वैदिक धर्म उपासनेपासून , व्यवसाय , पर्सनल स्वातंत्र्य , खानपानाच्या नियम इ लागू होत नाही . वैदिक धर्मात मुर्त्या पूजा वगैरे नाही . ह्या देशात खाण्यापिण्या पासून तर जात लिहायची बंधन ( राजकारणी लोकांच्या सोयीसाठी ) फारच विघातक आहे सिंदिया - 23000 करोड संपत्ती (बनिया अग्रसेन राजपूत गुज्जर लेवा पाटीदार जाट लोकांची लूट करून ) गायकवाड - 32000 करोड ( बनिया अग्रसेन गुजरात खान्देश मधील अहिर / लेवा पाटीदार / राजपूत संस्थानातून केलेलं लूट ) होळकर - 9000 करोड ( माळवा खान्देश मध्ये गुज्जर लोकांची लूट करून मिळवलेला पैसे ) नागपूर भोसले - 16000 करोड ( गोंड बंगाली ओडिशा छत्तीसगड इ राज्यातील गरीब जनतेची लूट खंडणी जमा करून ) सातारा भोसले - 9200 करोड ( जिंजी तंजावर कांचिपुरम गोएलकोंडा बंगलोर बेळगाव सांगेमश्वर विजयनगर म्हैसूर संस्थान लुटून ) शरद पवार - 17300 करोड ची अवैध संपत्ती ( निझाम संस्थान खालसा केले गेले धर्माच्या आणि देशाच्या नावाखाली पण त्यावेळी खालील देशमुखांनी लुटलेली संपत्ती ची व्याप्ती पहा ) फलटण निंबाळकर देशमुख - 16000 करोड जत खर्डेकर देशमुख - 11000 करोड बाभळगाव लातूर विलासराव देशमुख - 9500 करोड अकोला पंजाबराव देशमुख -3500 करोड ज्या माली धनगर गवळी कुणबी पारधी बारगी वंजारी कोळी नायक रामोशी पिंडारी डोंबारी कैकाडी डवरी इ जातींच्या लोकांना धर्म च्या देवाच्या नावाखाली चालवली होती लूट त्यांना काय मिळले ? माली धनगर गवळी कुणबी वंजारी आज ह्या लोकांनी दिलेले टमरेल घेऊन सकाळी परसा ला जातात हिंदू धर्म ह्याच्या नावाखाली प्रोत्साहन देऊन राहिला अशा लूटीला हे अगदी अमान्य आहे मुघल 25 पटीने चांगले होते
@bapukadam78682 күн бұрын
हे प्रकरण जातीवर नेण्याचं काहीच कारण नाही. प्रवृत्तीचा विरोध व्हावा समाजाचा नाही.
@yashwantguttesanskar60342 күн бұрын
पटल bhau
@akshaylatpate7517Күн бұрын
Ek number
@sunita-vb4svКүн бұрын
जात पात काढू नका, शेवटी सगळे राजकीय नेते सारखी च आहे.त्यांची मुलं बघा परदेशात राहून, बॅकबॅलनस व कारखाने ,जंगी मालमत्ता जमवतात, आपण भांडत बसु नका.
@jaypatil60552 күн бұрын
सगळे वंजारी आरोपी नाहीत पण सगळे आरोपी वंजारी का आहेत परळी नाही मिनीबिहार
@Shantanuu292 күн бұрын
तुला मी अशे किती गुन्हेगार दाखाऊ जे की वंजारी नाहीत सांग.. भावांनो जातीवादी बनू नका ..नाही तर देशाची खूप वाट लागेल..
@Abc1234-z3l2 күн бұрын
सर्व आरोपी वंजारी आहेत हे तुला कस कळल रे झट्या.. तू काय सगळ्या जेल मधे गेला का बघायला लवड्या..
@ravishep7682 күн бұрын
आले निजामी मराठे. महाराष्ट्र भर गुन्हे करणारे मराठे परळी बद्दल बोलत आहेत. सगळे भ्रष्ट नेते आणि कॉन्ट्रॅक्टर मराठे कसे. आरोप कराल तर उत्तर जशास तसे मिळेल. घटना घडली काय आणि त्यात राजकारण आणि जातीवाद तुमच्या सारखे तुतारी जातीय एजंट करत राहणार
@Govardhanraje2 күн бұрын
Chhatrapati sambhaji maharajana koni fasavl hot mahit ahe na, mag tya sarv samajala Doshi tharvaych ka sang
@Abc1234-z3l2 күн бұрын
@@jaypatil6055 तुम्हाला फक्त जातीवाद करायचा आहे.. वंजारी फोबिया झालंय तुम्हाला..
@govindwartale32582 күн бұрын
गुन्हेगाराला जात नसते, प्रत्येक समाजाने आपला समाज गुन्हेगारीमुक्त कसा होईल यासाठी प्रयत्न करावा
@amolchate46082 күн бұрын
समाज गुन्हेगारी पासून मुक्त करण्यासाठी सुरुवात कुटुंबातून झाली पाहिजे आपली मुले काय करतात हे प्रत्येक आई-वडिलांनी लक्ष ठेवले पाहिजे. आज-काल राजकारण आहे मधून पैसे कमावण्याची सगळ्यांना हाव सुटली आहे.
@Nobodyteachme2 күн бұрын
Parali ekda phirun ya. Govt office madhe te rajkarant Kontya jatiche lok ahet check Kara. Mah bola.
@honey2023-f9j2 күн бұрын
@@amolchate4608तुमच्या कुटुंब पासून सुरुवात झाली पाहिजे. अंमची पोरं असे धंदे करत नाहीत.
@bhushanbobade3751Күн бұрын
वंजारी प्रत्येक जिल्ह्यामध्ये आहे आणि चांगल्या पोस्ट मध्ये आहे, ते त्यांच्या अभ्यास वृत्तीने आणि कर्तृत्वाने मोठे आहेत ते कधीच जातपात पाहत नाही, मुद्दामून त्यांना टार्गेट केलं जात आहे.
@Aman-z9c9f2 күн бұрын
आव्हाड इकदम बरोबर बोलले 🙏🙏🙏🙏.... आम्ही 24 तास कष्ट करून मेहनत करतो..... मग नोकऱ्या मिळवतो..... आम्ही खूनी नाहीच..... ज्यांनी खून केलाय त्यांना शिक्षा द्या 🙏🙏
@mahi-162 күн бұрын
त्यांचं समर्थन का करता लोक, मुंडे चा मंत्रीपद जातिमुले गेले नाही, या जागी मराठा असता तार.. २ मि फडवणीस ने मंत्रीपद घालवले
@soldier_pasha_121219 сағат бұрын
तुम्हालाही कळत नाही का रे काही लोक असतात सगळीकडेच सर्मथन करणारे😅@@mahi-16
@santosharude9902 күн бұрын
सर्व अधिकारी वंजारी समाजाचे कसे ठेवले हा सवाल आहे धनंजय मुंडे यांनी त्यांना त्यांच्या मुळे मुंडे यांचे कामे सरळ होतात
@PM-wq6rz2 күн бұрын
येडझवा कुटला बग जाऊन सगळे वंजारी माहिती घ्या आणि मग बोला
@swapnildhatrak452 күн бұрын
बीड collector kon आहे
@PM-wq6rz2 күн бұрын
@swapnildhatrak45 पाठक म्हणून आहेत
@Parmeshwarbd082 күн бұрын
गप रे जळक्या जळून राख होईल
@Nobodyteachme2 күн бұрын
Collector 1 jan asato. Pan Bakiche kas Gopya pasun ataparyant Vanjari bharale.
@SONGADDA-01_12 күн бұрын
वंजारी मंत्री एकच घरात जिल्ह्यात दोन पदे हे सहन होत नाहीय !
@mahadevgolhar51192 күн бұрын
यांना आतापर्यंत काय कमी पडल
@ashatandale8532 күн бұрын
खर आहे
@Nobodyteachme2 күн бұрын
1 pan layakicha nahi.
@नादगंगाКүн бұрын
आत्ता पर्यंत लोकांनी मुंडे घराण्याला खूप मोठं केलं पण ज्यांनी त्यांना मोठं केलं त्यांच्यावरच हे उलटले म्हणून या गोष्टी घडत आहे
@sudarshanjadhavar267Күн бұрын
पवार घराना जमतोय का
@vishalsirsat9363Күн бұрын
वंजारी समाज हा कर्तबगार व हुशार समाज आहे भरपुर अधिकारी आहेत आनी याचा आमाला अभिमान आहे
@mahi-1619 сағат бұрын
@@vishalsirsat9363 बीड ची परिस्थीती वेगली आहे.
@user-fb2dq4us1h2 күн бұрын
वंजारी हे क्षेत्रीय आहे.आम्हला अभिमान.
@pappup42102 күн бұрын
😂😂😂
@Hindurastra82602 күн бұрын
@@Satirecomic55vanharich kshatrita aahet, tumhi kon aahat he mahit nahi
@rahulkharatpatil78592 күн бұрын
निरपराध लोकांचे प्राण घ्यायला लाज बाटली पाहिजे
@OfficialAbhinavshukla11112 күн бұрын
ये बाबा काय बोलतोय तुझी तुला तर कळतय का🤗
@Sameerbro5362 күн бұрын
@OfficialAbhinavshukla1111 😂😂😂
@SUB-INSPECTOR_SUSEN19 сағат бұрын
तुम्हाला लई उशिरा कळाले....... आपली जात स्वाभिमानी आहे आनि राहणार... कष्टाने कमावले आहे... आम्ही.... ❤
@CommanmanwithDM00072 күн бұрын
तुझ्या आता शहानपण आल का ईथ सकळ राजकारणच वंजारी विरोध चालू आहे 😢
@AdinathJagtap-q2o2 күн бұрын
Nahi pardarshak pane bagha
@Aman-z9c9f2 күн бұрын
वंजारी समाजाला target करू नका 🙏🙏🙏🙏🙏...... आम्ही कष्ट करतो घासतो..... 🙏🙏🙏
@Nobodyteachme2 күн бұрын
Parali madhe Gopya ne sarv bharati konachi karun thevali. Tevhapsun cha itihas check kar. Dadagiri modun kadhanar.. tumhi ati kel mhanun lok bolat ahe. Sarpanch Andhale la maral tevha Kay karat hota tumacha samaj..
@ganeshdhakane66622 күн бұрын
@@Nobodyteachmeआपण बोलतो काय याच्याऊन आपल्या आई वडील यांचे आपल्या वर किती संस्कार आहे हे दिसून येतात.
@shekharshinde73092 күн бұрын
संस्कार आता तुमच्याकडून शिकवा,@@ganeshdhakane6662
@नादगंगाКүн бұрын
वंजारी समाज्याला टार्गेट कोणीही करत नाही पण हे सगळी घाण मुंडे घराण्यांनी केली आहे जातीचं राजकारण त्यांनी सूर केलं
@PowerOfKarma10 сағат бұрын
तुझ्या बोलण्यातून तुझे संस्कार दिसतात, नीच वृत्ती आहे तुझी @@Nobodyteachme
@RavindraTuwar2336615 сағат бұрын
या प्रकरणामुळे जवळपास 50 वंजारी घरांचे नुकसान झाले आहे कोर्ट केसेस पोलीस कोठडी सुनावण्यात येत आहे 😢😢😢😢😢😢😢
@arjunchaudhar-nf3yl2 күн бұрын
वंजारी समाज हा शैत्रीय समाज आहे अभिमान वाटतो
@ArjunMadan-tm2ow2 күн бұрын
😂😂
@ArjunMadan-tm2ow2 күн бұрын
भटक्या नावाने आरक्षण का❓ खाता रे😂
@Arjun.m12qКүн бұрын
चला नवीन इतिहास वाचायला मिळणार 😂
@ramwanve95162 күн бұрын
आम्ही मेहनत करून इथपर्यंत आलेलो माणस आहेत आम्हाला सकाळी खाल्ली तर संध्याकाळी खायची पंचायत होती स्वतः मेहनत करून कष्ट करून इथपर्यंत पोहोचलो आम्हाला वंजारी असल्यामुळे टार्गेट का करताय
@marutibadne5412 күн бұрын
अधिकारी वंजारी दोन-दोन मंत्री वंजारी एकाच घरातली प्रचंड संताप या गोष्टीचा
@yashwantguttesanskar60342 күн бұрын
मित्रा बारामतीत पण आहेत ते एकच घरातले आहेत ना आस एकच जात बगु नका या घटनेच कोणीच वंजारी समर्थन करत नाहीत फक्त काही लोक जातीला टार्गेट करतात मनून करतेत त्या मूळ एकच समाज दोसी नका बनू वृत्ती वेगळी वेगळी असते
@DeelipMundhe-zm4zn2 күн бұрын
288 पैकी किती मराठा हे पाहा
@JAY-HIND2 күн бұрын
याचमुळे तुमचं मूळव्याध ठणठण करत आहे.. बाकी तुम्हाला संतोष देशमुख यांना न्याय मिळो किंवा नाही मिळो काही घेणंदेणं नाही.. बाकी.. अधिकारी होण्यासाठी अभ्यास करावा लागतो.. नेते लोकांच्या मागे फिरून.. मोर्चे काढून.. गावात पाटीलक्या करुन अधिकारी होता येत नाही.
@vaibhavshirsat882 күн бұрын
Tyamule jalti tumchi
@career720k4Күн бұрын
@@yashwantguttesanskar6034ते मराठा आहे ना त्यामुळे त्या घरातील सर्व झाले तर आनंद आहे
@honey2023-f9j2 күн бұрын
मग बीड मध्ये सर्व अधिकारी वंजारी कसे.पोलीस बहुतेक वंजारी कसे. त्याचे प्रमाण शोधून काढले पाहिजे आणि वंजारी दाखवून दिले पाहिजे.
@JAY-HIND2 күн бұрын
तू शोधलं का तेथे जाऊन की कोण्ही तरी भुंकल की तू सुद्धा भुंकत सुटला
@SanjivGangawane123Күн бұрын
तिथे समाज जास्त आहे म्हणुन
@kts3748Күн бұрын
अरे तिथले लोक जास्त नोकरीला आहेत मग बदली करून स्वतः चा जिल्हा घेणार नाहीत तर कुठला घेणार स्वतःच्या कष्टावर लागलेत तुमच्या सारखे बाया नाचवून पैसे उधळणारे नाही
@sureshjankut88420 сағат бұрын
I agree with you sir
@PsychicDrkrishna2 күн бұрын
हा वंजारी विरोधी आहे युग सहानुभूति साठी बोलतोय हा
@gautee-p7o2 күн бұрын
Ha landa aahe, Jeetuddin
@pandurangphad427821 сағат бұрын
आवाड ला सद्बुद्धी आली वाटतय तकरीबन जाती बद्दल तरी 😊😊
@ओबीसी2 күн бұрын
1 वंजारी 1 करोड वंजारी ❤
@kushaq11732 күн бұрын
😂😂ardha takke
@vishalnagare97912 күн бұрын
@@kushaq1173तेवढेच बास आहे तुम्हाला 😂
@bhausahebgavhane57312 күн бұрын
😂😂😂😂😂
@ganeshshendge29522 күн бұрын
ओबीसी चा वापर फक्त हे लक्षा त आलय लोकाच्या सर्व समाजाला सोबत घेऊन चालणार पाहीजे
@ओबीसी2 күн бұрын
@@kushaq1173 वंजारी समाजाची लोकसंख्या 85.56 लाख (2011 च्या जनगणनेनुसार सदस्थितीत ती वाढलेली असनार) आहे हे वास्तव नाकारता येणार नाही. या लोकसंख्येचा महाराष्ट्राच्या लोकसंख्येशी (10-11कोटी) तुलना केली तर ती 8-9% एवढी आहे.
@rajeevajgaonkar41522 күн бұрын
जातपातीचा संबंध नाही. पण कोणत्याही ठिकाणी आपल्या समाजाचे अधिकारी नियुक्त करणं हे नेपोटिझम होतं. ते होऊ नये, पण घडलं आहे.
@SagarGhule-pn1wf19 сағат бұрын
Tumhi fkt ethl pahil ....sampurn maharastra mdhe paha ky chally
@ChandrakantMule-k5y2 күн бұрын
Very good
@WamanAndhale2 күн бұрын
आंधळे च्या टाईम ला झोपले होते का
@OfficialAbhinavshukla11112 күн бұрын
सगळ्या जाति आणि जमाती एकिकडे आणि वंजारी एकिकडे😕
@honey2023-f9j2 күн бұрын
मग जा काश्मीर सीमेवर. दहशतवादी पळून जातील तुमच्या लोकांना घाबरून.
@SohamGoret_2 күн бұрын
सर्वात जास्त बोगस कागदपत्र बीड मध्ये काढतात. जसे प्रकल्पग्रस्त, अपंग प्रमाणपत्र बोगस
@pravinoza69582 күн бұрын
Jitendra aahvad right aahe ☝️
@Gaming_x_abhi2 күн бұрын
तुमचा समाज आरोपीला समर्थन करतोय म्हणून बदनामी होते बाकी दुसरं काही नाही
@Badebhai0072 күн бұрын
Ani beed madhe je aamdarachi ghare jalali tyache samarthan kuthla samaj karat hota??
@AkashSharma-j9j8gКүн бұрын
@@Badebhai007aamdarachi jalli garibachi nahi na kunya garibala marl nahi ....tumhi chatat raha aamdar khasdar chi eka gharachi kiti chatav mansane 😅😂😂
@vikramnawale33062 күн бұрын
आव्हाड साहेब तुम्ही खरंच ग्रेट आहात
@yodha-2 күн бұрын
सगळे मेरिट वर झाले हे आम्हाला पण माहिती आहे पण एकाच जिल्ह्यात कसे काय आणून ठेवले सगळे..💯💯
@umesh184882 күн бұрын
@१:३३ "आयुष्यात नेहमी शोषण करणाऱ्यांच्या बाजूने उभे रहा " हे बाबासाहेब नाही हो म्हणाले कधी 🙏
@Mayya20012 күн бұрын
हा तोच जितू आव्हाड ज्याने Dr .बाबासाहेब आंबेडकर यांनी दहन केलेला मनुस्मृती ग्रंथ शाळेय अभ्यासात आण्यासाठी आंदोलन केले....आणि हा तोच जितेंद्र आव्हाड आहे ज्याने Dr. बाबासाहेब आंबेडकर साहेबांची प्रतिमा फाडून टाकली विटबना केली होती... आणि राजकीय संधी पाहता बोलत आहेत...बाकी काय नाय ओ फक्त राजकारण व सुड बुध्दी आहे...
@laxmankharwade2131Күн бұрын
संतोष देशमुख हत्या प्रकरण दाबून टाकण्यासाठी राजकारणी जातीचा उल्लेख करून त्यांना त्याची गुंडगिरी सुरू ठेवायची आहे जनतेनं जात पात सोडुन न्यायीक मनात ठेवून वावरायला पाहिजे तरच मानवता टिकिल
@dattatrayphapale8216Күн бұрын
गुंड प्रवृत्तीचे लोक कोणत्याही समाजात निर्माण होऊ शकतात पण गुंड प्रवृत्तीचे लोकाना समर्थन करणारा समाज निर्माण होता कामा नये हे या महाराष्ट्राला घातक आहे
@prashantjagtap8436Күн бұрын
हे खरंय... जात दोषी नसते तो माणूस दोषी असतो, मग तो कोणत्याही जातीचा असो...
@sagardeshmukh4924Күн бұрын
व्यक्ती वर संशय नाही नियुक्तीवर प्रश्न आहे एकाच जातीचे सगळे एकच वर्ग भलेही तो मेहनत करून निवड झालेला असू बिंदूनामवली प्रमाणे नियुक्त्या व्हाव्या
@prakashghule99182 күн бұрын
जितेंद्र आव्हाड तुम्ही किती खुनशी भावनेने बोलताय. फुलचंद कराडाची करणी तुम्हाला काय माहिती आहे. धनंजय मुंडे तुमच्या मतदारसंघात प्रचाराला आले म्हणून तुम्ही एवढे त्यांच्याविरुद्ध बोलताय हे वागणं म्हणजे खुनशीपणा नाही का.
@gopaladamande86492 күн бұрын
ऐका गुन्हेगार, मुळे सर्व समाज दोषी होत नाही....
@sidk86002 күн бұрын
अरे सगळे मारणारे मदत करणारे वाचविणारे एकाच जमातीचे आहेत की र बाळ येवढं आंधळ होऊ नये स्वतःच्या जमातीवर विषय आला की
@sahadevbiradar-ze9lz2 күн бұрын
बरोबर आहे सर
@PandurangKendre-ee2tq2 күн бұрын
बरोबर साहेब
@ShrimantDeore2 күн бұрын
अगदी बरोबर
@kachkuredattu98462 күн бұрын
100% बरोबर साहेब जातीचा विषय नाहीच
@VidhyadharKadam-d8y2 күн бұрын
धनंजय मुंडे यांनी सगळे वंजारी समाजातील लोक का आणली सगळेच वंजारी समाजातील असतील तर मग आव्हाड साहेब तुम्हीच धान्याला सांगा समाजाला बदनाम हाच करतोय.
@ravishep7682 күн бұрын
ग्राउंड वर येवून बघा उगाच काहीही आरोप करू नका. बीड जिल्हा मध्ये सर्व समाजाचे लोक goverment मध्ये आहेत. धस आणि दमानिया राजकीय पोळी भाजून घेत आहेत.
@dattashinde96052 күн бұрын
अजिबात नाही तुमचे महाराष्ट्रात लोकसंख्या दोन तीन टक्के आहे कारण ते लोकसंख्येच्या आधारे आहे. पण तुम्ही बीड जिल्ह्यात चाळीस ते पन्नास टक्के महत्वाच्या पदावर आणि एकूणच सरकारी खात्यात असतील तर ते बिंदू नामावली नुसार आणि न्याय धोरणनुसार चुकीचेच आहे.@@ravishep768
@ravishep7682 күн бұрын
@@dattashinde9605 जातनिहाय जनगणना कधी झाली तुला माहित आहे का भाऊ. तुतारी अडाणी नेत्या सारखा बोलू नको. आणि ५०% आहेत याचा पुरावा दे. वंजारी समाज लोकसंख्या आता बर्या पैकी आहे कारण सर्व जिल्हा मध्ये कमी जास्त प्रमाणात वंजारी समाज आहे. आणि बीड जिल्हा मध्ये जास्त नोकरी वर आहेत कारण बीड मध्ये वंजारी लोकसंख्या जास्त आहे data बघ आणि बोल. स्वतःच्या जिल्हा मध्ये बदली करून घेतली जाते ही नॉर्मल गोष्ट आहे बाकी लोक जसे स्वतःच्या जिल्हा मध्ये करतात. धस आणि दमानिया शाळेत गेले नसतील म्हणून त्यांना बिंदू नामावली बद्दल जास्त माहिती नाही. बिंदू नामावली लावून ntc Ani ntd समाजाला बऱ्याच जाहिराती मध्ये आरक्षण दिले जात नाही गेल्या १० वर्ष च data बघा. व्हॉट्स ॲप युनिव्हर्सिटी चे knowledge घेवून कॉमेंट करणे बंद करा. उलट Jarange मुळे मराठा समाजाचे ews आरक्षण गेले ज्यात १०% पैकी ८.५% मराठा तरुण लागत होते आणि हा goverment Data आहे. तुतारी ची सुपारी घेवून समाजाची वाट ज्यांनी लावली त्यांना प्रश्न करा. कधी माळी कधी धनगर कधी वंजारी नेते आणि समाजावर टीका करून तुमचे चांगले होणार नाही
@rahulkharatpatil78592 күн бұрын
@@ravishep768खोटं बोलू नका. बीडमध्ये सध्या काय सुरू आहे हे बिडकर ना चांगल माहीत आहे.
@Sushil644002 күн бұрын
@@ravishep768 Gpp re baba me pn beed cha ch ahe shipaya pasun adhikari majority mdhe vanjarich ahet. OBC mhnje fkt vanjari nahi bakichyanvr anyay krtay tumhi.
@JdkhdhdhКүн бұрын
अगदीं बरोबर साहेब
@नादगंगाКүн бұрын
हे मुंडे घराण्याला आधी समजायला पाहिजे होत ना जातीवादाच राजकारण त्यांनीच सुरु केलं सुरवात त्यांनीच केली आव्हाड साहेब इतक्या दिवस आपण कुठं होता संविधानाचा अपमान झाला तेव्हा कुठं होता आपण आमदार हा एका जातीपुरता नसतो त्यानें सर्व जातीधर्माच्या लोकांना धरून चालले पाहिजे जय भिम जय शिवराय
@sachingite161621 сағат бұрын
कष्ट करून होतेत अधिकारी 👍🏻
@kiranbhabad2780Күн бұрын
बरोबर आहे
@dipakmastud86622 күн бұрын
बरोबर
@vishwanathlokhande114619 сағат бұрын
पवार साहेब तुम्ही म्हणता ते खरं आहे पण जात आणली जाते त्याला काय करायचं आणि त्याला पुरस्कृत हे सर्व विरोधकच करत आहेत
@subhashdharekar55012 күн бұрын
या प्रकरणात सर्व वंजारी जातीचे आहेत, म्हणुनच जातीपातीचा विरोध असुच नये.
@maneshnaik6259Күн бұрын
करमुसे आठवतेय का,
@vilasshivre51432 күн бұрын
आलोका जागयावर,वारे नाटक
@udaykumarbhosle74132 күн бұрын
मान गये भाऊ❤
@PM-wq6rz2 күн бұрын
आता कळ का ज्यांची बाजू घेऊन आला होता त्या लोकांचा किती त्रास आहे बीड मध्ये वंजारी समाजाला....हे सुरेश धस,... सोळंके... जयदत्त क्षीरसागर यांनी वंजारी समाजाला खुप जास्त त्रास दिलं आहे ... अधिकारी लोकांना पण.....
@SohamGoret_2 күн бұрын
वंजारी जात वाईट नाही. राजकारणी लोक अडाणी लोकांचा फायदा जाती आडून करून घेतला. नव युवकांना शिक्षणा पासून दूर करून राजकारना साठी वापरत आहेत
@shankarkekan62482 күн бұрын
आमदार साहेब तुम्हीच अगोदर जातीची बदनामी केली .
@vikasbhagwat34952 күн бұрын
100 💯💯 percent right
@NamdeoGarje21 сағат бұрын
अवघड साहेब अगदी बरोबर बोलला
@marutibadne541Күн бұрын
मेलेला न्याय भेटू अगर न भेटू पण वंजारी कुठेच नकोय हे चालू आहे सध्या
@yuvrajdarade1342Күн бұрын
मागच्या सभेत पण शरद पवार पण बोलले होते धनंजय मुडे खालच्या जातीचे आहे हे पण लक्षात घ्यायला पाहिजे साहेब हे हि जरा सागा जरा मिडीया समोर.
@bhim718313 сағат бұрын
साहेब वंजारी आहेत पण जातीय वाद्या कडून वापरले जात आहे
@vkfocus3841Күн бұрын
प्रग्लभ विचार
@sandipsdp3132Күн бұрын
ही गोष्ट पटली साहेब तुमची, पण जातीच लेबल लावणारे लक्ष्मण हका अन तो कोण कुठला वाघमारे आहे??? त्यांना अवरा जातीभेद वाढेल त्यांच्यामुळे. मी OBC-Kunbi
@sureshkukade9108Күн бұрын
खरा मणुष्य कोणत्याही दबावाला जुमानत नसतो परंतु अनेक प्रकारचे संकटाला तोंड द्यावे लागतं : सत्यमेव जयते :
@maheshkedar5213Күн бұрын
❤❤
@bhau778Күн бұрын
आव्हाड साहेब आपले विचार चांगले वाटले
@smu7719 сағат бұрын
बीड मधे घर जाळून जिवंत जाळन्याचा प्रयत्न करणारे पन् वंजारीच होते का
@BabuDere-sw4wxКүн бұрын
गरीब घरातील असले तरी त्यांनी अपराध्याला पाठीशी घालत होते.
@sunilkhede6242Күн бұрын
Nice boss
@prabhakaringole8211Күн бұрын
बोलन कमी करा आणी न्याय देण्यासाठी प्रयत्न करा जातीच्या राजकारणान सत्यानाश केला हे लक्षात ठेवा
@shrikantsonkamble8434Күн бұрын
नेता कार्यकरत्याला गुलाम बनवतो आणि गुंडा बनवतो हे सुद्धा सत्य आहे भारतीय तरुण बिघडत भ्रष्टाचार करत आहे आहे याच कोणी बोलत नाही आपल्या देशात आधी जात धर्म धर्म जात हे महत्वाच आहे एकी विकास रोजगार तरुणांचा रोजगार महिला बाल विकास
@dnyaneshwarlandge9064Күн бұрын
वंजारी अभ्यासू लोक आहे, बदनामी करु नका. घ्या परत निवडणूक आणि पहा त्यांची ताकत
@DnyaneshwarGutte-t8y21 сағат бұрын
हे जे पाटीमागे पोस्टरवर फोटो आहे तो बाबा किती ईमान दार आहे एकही आरोप नाही याच्या नावावर मास्टरमाईड पण नक्की असतो
@Govardhanraje2 күн бұрын
Vanjari lok mehnati ahet
@jda8508Күн бұрын
केवळ बीडचा वंजारी एवढा कसा काय गुन्हेगारी प्रवृत्तीच्या मार्गी लागला बाकी राज्यात वंजारी चांगले राहतात
@bhautandale9849Күн бұрын
कारण साहेब या गोष्टीमध्ये पूर्ण समाजाला वेठीस धरणे योग्य आहे का किंवा ही घटना काही जाती वादातून पण झालेली नाही विनाकारण जातीवादाच रूप दिल जात आहे
@VithalNaik1962 күн бұрын
गुन्हेगारी तुम्ही सुरुवात केली, अनंत करमुसे आठवतो काय?
@shrimantmunde41672 күн бұрын
त्याच्यावर च काही लोकानी राजकारण चालु केल आहे
@ashokgite80282 күн бұрын
ये बात आपने सच बोली
@sahadevbiradar-ze9lz2 күн бұрын
आरोपी आरोपी असतो त्याला जातं नसते आव्हाड साहेब आपले बोलणे अगदी बरोब्बर आहे पण बीड जिल्ह्याच्या बाबतीत वेगळं चित्र आहे तिथल्या नेत्याला समजलं पाहिजे. आपण त्यांचा वापर करून घेतोय
@amoldhatrak928Күн бұрын
👍
@balbhimlomte4222Күн бұрын
बीड मध्ये सुद्धा सर्व वंजारी समाज खराब नाही
@SACHINKALBHOR-f4fКүн бұрын
💯
@Gholveshrikant2 күн бұрын
जेंव्हा बरोबरी होत नाही ,तेव्हा जळफाट होतोय...
@bapparawal97092 күн бұрын
अनंत कुरमुसेंना न्याय कधी मिळणार?
@sumantmunde9165Күн бұрын
जोपर्यंत आरोपी सिद्ध होत नाही तोपर्यंत प्ले नेत्याचं नाव घेऊ नये
@vibhuteprasad9882 күн бұрын
संतोष देशमुख आणि कुटुंबियांना न्याय मिळालाच पाहिजे..... संपूर्ण महाराष्ट्र देशमुख कुटुंबाच्या मागे आहे
@sanjaybudhawant44362 күн бұрын
मनोज रंगे नी सांगितलं आहे की धनंजय मुंडे ला रस्त्यावर फिरवून देणार नाही याच्यावर बोल काय बोलायचे ते
@Nobodyteachme2 күн бұрын
Phirun denar nahi he kharach ahe. Nyay milala nahi tar konihi hech bolal asate.
@vasantpatil1463Күн бұрын
तुम्ही खून करायचे, आरोपींच्या समर्थनार्थ मोर्चे काढायचे आणि वरून मृतांच्या घरच्यांना धमकी देय ची यावर आम्ही साधी प्रतिक्रिया पण देय ची नाही का.. बोल तुझ्या भावाचा असा अत्याचार करून खुन झाल्यावर तु काय केले असते...
@VitthalShakhareКүн бұрын
आव्हाड साहेब आता योग्य भूमिका मांडली यामध्ये जातपात आली कुठून एखाद्या जातीच्या अधिकारीला टार्गेट करणं हा चुकीचा प्रयोग आहे
@SOULOFAVI2 күн бұрын
"शोषण करणाऱ्यांच्या बाजूने उभे रहा?" १.३० मग तुम्ही बरोबर ठिकाणी आहेत😂😂😂
@sunildubey61592 күн бұрын
imandaar No 1;Tukaraam Mun dhe laa khup lamb kele politic lokaa ne 💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯
@nikhillokhande24302 күн бұрын
आदरणीय आव्हाड साहेब आम्ही आमच्या हक्काचे मागतोय आणि ज्यावेळेस आम्ही आम्ही आमच्या हक्काचे मागतोय त्यावेळेस जातीय व्यवस्था विस्कळीत होते का असे तुम्हाला वाटते
@RahulAvhad-un6nf2 күн бұрын
मराठ्यांची किती आहे आमदार
@lahuraotandale2867Күн бұрын
फक्त त्याचच शोध घ्या बाकी बोलू नका आरोपीला शिक्षा झाली पाहिजे
@Sadashivchandurkar8 сағат бұрын
तुम्ही वंजारी आहे राजीनामा द्या
@mahi-162 күн бұрын
आव्हाड साहेब.. प्रतिक समाज सरकार काडे मागनी करत असतो.. सरकार, न्यायलाय तरवते.. अभ्यस करूं काय द्यायचे नाही.. तो भिकारचोट थरवनार का
@atulsable56702 күн бұрын
एकाच ठिकाणी ऐवढे अधिकारी कशाला एका जातीचे
@DnyaneshwarGutte-t8y21 сағат бұрын
अव्हाड पण वंजारी च आहे का
@dalvishital81112 күн бұрын
बरोबर आहे saheb
@BharatKedar1992Күн бұрын
साहेब आमचे आई बाप ऊस तोडून शिक्षण साठी पैसे भरतात
@ashokavhad4190Күн бұрын
आज योग्य बोलले साहेब आपण अभिमान वाटला तुमच्या बद्दल .