बावनकुळेचाही राजीनामा घेतला पाहिजे.कारण समाजापेक्षा खुर्ची महत्वाची आहे
@ansarpatel4168Күн бұрын
आशीष सर इज ग्रेट, आपल्या नीरभीट व नीपक्ष पत्रकारकारीकतेला सलाम.
@sarangwadkar4514Күн бұрын
बावनकुळे व्यक्ती निव्वळ बुजगावणे आहे त्यांना फक्त त्यांच्या जातीमुळे भाजापत पद मिळाले आहे .सरपंच देशमुख असू द्या किंवा परभणीचे सूर्यवंशी असोत यांबद्दल काहीच बोलायचे नाही का तुम्हाला बहुमत मिळाले असेल तर राज्यातील जनतेने काहीही सहन करायचे का ? बावनकुळे यांनी आपल्या लायकीत राहावे .....
@laxmanraundal3581Күн бұрын
या बावनकुळे ला परभणी च्या दलित युवकाचे नांव घ्यायला लाज वाटते का?
@santoshbhambale6334Күн бұрын
पवार राजीनामा घेनार नाही अस मला वाटतं धनंजय मुंडे चा पण राजीनामा नाही घेतला तर नाही नाही N c p च काही खरं नाही
@vijayG8525Күн бұрын
आशिष सर, खात्रीने सांगतो, उद्याच्या मंत्रिमंडळ बैठकीत फडणवीस साहेब, संतोष देशमुख प्रकरण व वाल्मिक कराड वर कसलीही चर्चा होऊ देणार नाहीत
@vitthaltuwar1866Күн бұрын
तुम्ही खरं आहे तेच बोलत आहे
@rameshkhedkar961Күн бұрын
सर तुम्ही काम चांगले करते आहेत त्या बद्दल तुमचे मनापासून आभार.. पण पत्र कार म्हणून सगळ्या बातम्या च्या चर्चा करायला हव्हात.. आजच सुरेश धस याच्या वर पण आरोप झाले आहेत.. आदिवासी गुट्टा याचा पण खून झाला यावरून पण त्याचा वर आरोप केले आहेत पण तुम्ही त्या वर तर चर्चा करत नाही असे का
@subhashnavgire5567Күн бұрын
बावनकुळे यांचं राजीनामा घ्या.बुध्दी कुठे गहाण ठेवली आहे का.
@pratappusalkar3096Күн бұрын
लोकां समोर या.. लोकं कपडेपण ठेवणार नाही 😂
@pratappusalkar3096Күн бұрын
बावनकुळे काय बोलतोय.. लाजपण वाटत नाही याला 😂
@vishaltharewal9609Күн бұрын
स्वपक्षीय सरपंचाचा बळी गेला त्याचे त्यांना दुःख नाही, कदाचित भाजपचा डीएनए ओबीसी असल्यामुळे तर हे दुःख परदुख शीतल प्रमाणेच तर नसेल ना.
@rameshjadhav5377Күн бұрын
बावनकुळे चा पण राजीनामा घ्यावा.
@sitaramborude1062Күн бұрын
जाधव साहेब राजीनामा द्यायला खानदानी आर आर आबां सारखे हवेत . ये दादा क्या हुवा तेरा वादा .
@RajaramPotphodeКүн бұрын
जो पर्यंत देवाचा आशीर्वाद आहे तो पर्यंत दादा मुंडेला मंत्री पदावरून काढणार नाहीत. राज्यात देवाच्या इच्छे नुसारच सर्वकांही चालत हे सांगण्याची गरज नाही.
@manojdhumne4242Күн бұрын
धनंजय मुंडे स्वतः राजीनामा देतील....
@MORALPOLOTICSMAHARASHTRAКүн бұрын
आमच्या भाजप ला गरज नाही या लोकांची फडणवीस साहेब लवकरात लवकर यांना सरकारमधून बाहेर नक्की काढणार
@balajijadhav6744Күн бұрын
बावनकुळेना सत्तेची चिंता ,last term त्यांची विजनवासात......
@SurendraGurav-oo1rvКүн бұрын
तडा जाणार आहे
@anilbelose2679Күн бұрын
सुरेश धस यांचा बोलविता धनी कोण आहे? देवेंद्र फडणवीस हे आता अजित पवार यांचे पंख कापायला सुरुवात केली आहे.
@SurendraGurav-oo1rvКүн бұрын
बावणकुळाची चौकशी करा त्यांना थोडी माहिती असावी
@bibhishansarkale9873Күн бұрын
कॉमेंट्स खुप छान व योग्य वाचायला मिळालेत.
@as1x9Күн бұрын
अजित पवारांनी मंत्री मुंडेना अभय दिले वाटते
@shridharbhave2756Күн бұрын
Maharashtra chya. स्थापनेपासून आपल्या विधानसभेच्या कमकाजकडे संपूर्ण देशाचे लक्ष असावयाचे. एवढी वाईट परिस्थिती.कधीही.नव्हती. एवढे जबरदस्त बहुमत असून सुध्धा माननीय मुखा.मंत्री एवढे हतबल का.सारखे दीलिकडे बघून काम.करावयाचे का. परिस्थिती फार दयनीय आहे.
बावनकुळे 0 B C आहे म्हणून हा 52 कुळे जातीच राजकारण करताहेत
@laxmanraundal3581Күн бұрын
बावनकुळे मुंढे हे ओबीसी आहेत, संतोष देशमुख मराठा होते, फडणवीस ओबीसी हा भाजप चा डीएनए आहे असे म्हणतात.मराठा समाज हा सर्व खेळ नीट अभ्यास करीत आहेत, सुरेश धस चे अभिनंदन.
@ravindragawai8929Күн бұрын
मा अजित पवार साहेब व मा मुंढे साहेब हे एकच आहे. या प्रकरणात काही होत नाही. तुम्ही फक्त जनतेचं मनोरंजन करा. मा धस साहेब हे कुणाच्या हिमतीने बोलतात राव. या प्रकरणात काहीही होणार नाही. पण महाराष्ट्र जनतेचा सोशल मीडिया मनोरंजन करते आहे.
@yogeshmadake6566Күн бұрын
साहेब आपण बातम्या सांगता काय राष्ट्रवादी पक्ष चालवता बोलना स्पष्ट आणि सडेतोड
@dattakhade6268Күн бұрын
राष्ट्रवादी चां प्रवक्ता आहे जाधव
@MohanBhavar-jg6voКүн бұрын
बावन कुळेचा बी राजीनामे घे.
@sharadapatwardhan7554Күн бұрын
यात फार मोठी गुन्हेगारी पार्श्वभूमी.असणार हे शरद पवार यांच्या लक्षात आले असणार.म्हणून त्यांनी तसे ट्विट केले असणार
@parmeshwarrsakhare804Күн бұрын
अजित पवार संवेदना शुन्य माणूस
@sonalikhamkar9843Күн бұрын
अजित पवार यांनीच राजीनामा द्यावा आता सगळे पुण्यात लपून ठेवले आणि महाराष्ट्र चा ग्रहमंत्री अजून महाराष्ट्र शांत कसा मनून बगत बसलाय का
@tukaramnivangune834 сағат бұрын
jadhav saheb one number patrkar congretuletion.
@jarvi5019Күн бұрын
Nothing going to happen
@ravindragawai8929Күн бұрын
आशिष सर या प्रकरणात काही होणार नाही. मा शरद पवार साहेब यांच पत्र सर्वसामान्य जनतेचा नेता या साठी आहे
@santramlahane609Күн бұрын
एखादा गरीब ओबीसी नेता मंत्री झाला की या लोकांनी राजीनामा मागावा ही महाराष्ट्राची परंपरा होत चालली आहे. कीतीतरी गंभीर आरोप असलेले मंत्री आहेत मंत्री मंडळात.मग विचार पडतो की धनंजय मुंडेच का
@bramhanandkadam3685Күн бұрын
आरे बाबा उध्दजी ठाकरे साहेब यांच्या काळात संजय राठोडचा राजीनामा घेतलाय.. धनंजय मुंडे चा का नको
@jaijavanjaikisanjaihind2559Күн бұрын
आर. आर पाटील यांनी सुद्धा राजीनामा दिला होता.
@SanjayPund-u3l3 сағат бұрын
मर्डर हा मस्साजोग येथे झालाय प्रकरण केज संबंधित असल्याने तसेच हे प्रकरण बीड च्या इतर भागात परळी सोडून घडल्या मुळे धस आकर्मक आहेत.
@laxmanraundal3581Күн бұрын
बावनकुळे ला महसूल मंत्री, हे विखे आणि अशोक चव्हाण यांना ईतकी लाचारी का पत्करली आहे?