Walmik Karad Arrest : वाल्मिक करांडांचे समर्थक आक्रमक, सीआयडी ऑफिससमोर काय घडलं? CID Office | KI2

  Рет қаралды 1,281,235

Lokmat

Lokmat

Күн бұрын

Пікірлер: 1 900
@ravighadshi181
@ravighadshi181 2 күн бұрын
महाराष्ट्राचे गृहमंत्री संपूर्ण पोलिस यंत्रणा शांत आहे मात्र पत्रकार निःपक्ष पत्रकारिता करत आहेत धन्यवाद पत्रकार बांधवांनो
@RAHULPATIL-yz5wu
@RAHULPATIL-yz5wu 2 күн бұрын
पत्रकार 😂😂😂😂😂
@GajananWagh-f1u
@GajananWagh-f1u 2 күн бұрын
सूत्र
@niftybank7
@niftybank7 2 күн бұрын
अरे सगल्यात भड़खाऊ तर पत्रकार आहे 😂
@ranjitg4974
@ranjitg4974 2 күн бұрын
Mag kay to surrender zhala kay ichhe nusara hoy ...sharad pawar bap ahe ka tuja
@mahesherande2197
@mahesherande2197 2 күн бұрын
Ithe sharad pawarcha Kay sambandh? Sagala plan aahe , Kay bolayache, kasa mudda divert karayacha sagale planned aahe. CID, ED , police sagle manage kunalach shiksha honar nahi Hyatalach agressive vyakti paralit Dhananjay Munde navane ghoshana detana disale hote
@balajij1779
@balajij1779 2 күн бұрын
लाज वाटते गृह खात्याची या सरकारची....... भावपूर्ण श्रद्धांजली पोलिस खात्याला........
@संघर्ष-ङ2ब
@संघर्ष-ङ2ब 2 күн бұрын
सलाम पत्रकाराना असच निसपक्ष काम करा 🙏🏻🙏🏻
@prashantsawant1234
@prashantsawant1234 2 күн бұрын
तो माणूस म्हणाला आळंदीला देवदर्शनाला आलो़य आणि मग हळूच म्हणाला मला आपरेशनला मदत केली 😂😂😂
@Mathur00099
@Mathur00099 2 күн бұрын
😅😅😅😅😅😅 mla hasu aal lokana palu palu prashn vichartoy
@sunnynimbalkar3520
@sunnynimbalkar3520 Күн бұрын
करेक्ट observation
@Sagar-so8xm
@Sagar-so8xm 2 күн бұрын
सर्व पत्रकारांचे आभार...लोकशाहीचा एक आधार स्तंभ..👍
@funnylife3974
@funnylife3974 2 күн бұрын
खरच हसू येते या गोष्टी नंतर ९ केस ३७६ च्या बीड मधे रेजिस्टर झाल्या तेवा कोठे जातो मीडिया?. टीआरपी महत्वाचा आहे
@Sagar-so8xm
@Sagar-so8xm 2 күн бұрын
@funnylife3974 आत्ता तरी सुरुवात झाली अस समज
@Pawar-tf9bq
@Pawar-tf9bq 2 күн бұрын
त्या कार्यकर्त्यांना ताब्यात घ्या पोलिस कोठडीत ठेवा सगळं बोलतील
@sunilchindhe2324
@sunilchindhe2324 2 күн бұрын
का बर
@Umesh-qb2wd
@Umesh-qb2wd 2 күн бұрын
सगळे पुरावे नष्ट केल्यावर हा बिळातून बाहेर आला. सगळे नीच एकत्र आले आहेत.....
@user-ks9qb6uy7c
@user-ks9qb6uy7c 2 күн бұрын
Hmm
@जयभीमजयभवानी
@जयभीमजयभवानी 2 күн бұрын
कशाला शिंतोडे उडवता सर्व ना राजकारण कळतंय
@Umesh-qb2wd
@Umesh-qb2wd 2 күн бұрын
कळतय म्हणूनच मत व्यक्त केलं पाहीजे.
@balajirautrao4056
@balajirautrao4056 2 күн бұрын
बरोबर
@mahesherande2197
@mahesherande2197 2 күн бұрын
संपूर्ण माखलेले असेल त्यावर काय शिंतोडे उडवणार
@amarpawale9924
@amarpawale9924 2 күн бұрын
सर्व पोलिस यत्रेनेचे खूप खूप मनापासून अभिनंदन.... गेली 21 दिवसात तुम्ही हे महान कार्य.... त्याबद्दल सर्व महाराष्ट्रातील मराठ्यांच्या वतीने तुमच अभिवादन सर्वांचा सत्कार घेणेत येईल . लाज वाटते आम्हाला
@mahadevsolge28
@mahadevsolge28 2 күн бұрын
पोलिसांनी काय केलं ते दिसले लाज वाटली पाहिजे यांना CID ला तो शरण आला....
@avigawhale1615
@avigawhale1615 2 күн бұрын
Paisa khaun bastat polis
@santoshdahiphale709
@santoshdahiphale709 Күн бұрын
Tyane aatmsamrpan kelay
@sunilchaure2252
@sunilchaure2252 2 күн бұрын
कार्यकर्त्यांना कळलं पण पोलिसांना नाही मोठी शोकांतिका
@sunil6237
@sunil6237 2 күн бұрын
या प्रकरणात सर्व पत्रकाराची सरसकट पगार वाढ झालीच पाहिजे.
@vilaskoyale4503
@vilaskoyale4503 2 күн бұрын
ये सब नौटंकी हे मेन सुत्रधार धनंजय मुंडे आहे ह्यांची मिली भगत है यंत्रना धनंजय मुंडे यांच्यात मिटींग झाल्या नंतर पुरावे नष्ट केल्या नंतर सरेंडर करणे हे एक ड्रामा आहे
@vilaskoyale4503
@vilaskoyale4503 2 күн бұрын
आरोपीचे समर्थक हे पण आरोपीच ह्यांना पण आटक करा
@Tractor605di
@Tractor605di 2 күн бұрын
@@vilaskoyale4503 अरे मी तर म्हणतो ,je ale ahet na karykrte tyana pn hana .
@juberdeshmukh5346
@juberdeshmukh5346 2 күн бұрын
पत्रकार बंधुंनो तुमचे जाहीर आभार प्रखर प्रश्न विचारलाय त्या बद्दल
@arunthorat6760
@arunthorat6760 2 күн бұрын
वाल्मिकी कराडला काहीच होणार नाही हे सर्व बडे नेते एकमेकाचे सेटिंग असतं जीव फक्त सर्वसामान्यांचा जातो
@vanmalimayekar3586
@vanmalimayekar3586 2 күн бұрын
महाराष्ट्र पोलीस कुणाच्या दबावा खाली काम करतात गृहमंत्री काय करतात
@RJsongs-88
@RJsongs-88 2 күн бұрын
बड़ा नेता sapdla ki yacha फुकटात game honar😂😂😂😂😂😂
@yadavjamodkar3480
@yadavjamodkar3480 2 күн бұрын
एक दिवस वाल्याचा अतिक अहमद होणार.....😂😂😂
@MayurShinde-z9x
@MayurShinde-z9x 2 күн бұрын
सगळे झाटू आहेत आपला सामान्य माणूसच मरतो
@ashwinaher3683
@ashwinaher3683 2 күн бұрын
Hot Kahi nahi yapeksha spasht shabdat bola mhanje punha anyay honar nahi.mhanje aapan kahi Karu shakat nahi ha sandesh Nako.
@LovewithTwins23
@LovewithTwins23 2 күн бұрын
भावपुर्ण श्रद्धांजली आपली महाराष्ट्र यंत्रणा व नेते व पो प्रशासन 🙏🙏
@jaymaharashtra767
@jaymaharashtra767 2 күн бұрын
हे मटण दारू वाले कार्यकर्ते आहेत
@sujatajathan6541
@sujatajathan6541 2 күн бұрын
😂😂😂😂
@fekuchand4277
@fekuchand4277 2 күн бұрын
ऊस तोडे 😂😂
@धन्वंतरीसेंद्रियशेती
@धन्वंतरीसेंद्रियशेती 2 күн бұрын
😂😂😂😅
@शिवप्रभू
@शिवप्रभू 2 күн бұрын
खरंय😂
@sambhajibagal9403
@sambhajibagal9403 2 күн бұрын
यांचे matton daru band hoile mhanun तिळपापड होत आहे
@ashokjadhav8605
@ashokjadhav8605 2 күн бұрын
सर्व पत्रकार बंधूंचे जाहीर आभार🌹🙏
@LoyTruth
@LoyTruth 2 күн бұрын
😂 काय तो प्लॅन म्हंनयाच.. पोलिसांना कराड भेटला नाही😂😂 बुळगे आहेत निव्वळ...म्हणून आर्मी बेस्ट आहे लोक हो..
@bharatnews1049
@bharatnews1049 2 күн бұрын
ते बुलगे आहेतच , पन त्याना बाहुली सारख नाचवनारा तरबूज ,, उगाच गृहमंत्री पद सोडत नाही तो ,,आनी तो आला की दंगली crime वाढतोच
@sachinkale3934
@sachinkale3934 2 күн бұрын
@@bharatnews1049नक्कीच क्राईम वाढतोय, रोज दिवसाढवळ्या खुन, बलात्कार, गुन्हेगारी चालू आहे, महाराष्ट्रात चुकीचा पायंडा पडतोय
@JackJack-iu2vm
@JackJack-iu2vm 2 күн бұрын
बुळगे पोलिस 😂😂😂
@kisanl.sahane8623
@kisanl.sahane8623 2 күн бұрын
गृहमंत्री पदाची हीच का ताकद मग 22 दिवस काय विचारविनीमय चालू होता काल भेट आज शरण
@swapnilpandit9298
@swapnilpandit9298 2 күн бұрын
Udya kahi crime zala ki army la sang
@abhimankarad8483
@abhimankarad8483 2 күн бұрын
जाती वाद थांबवा नाही तर असे प्रकरण सतत होत राहतील मग ते कोणत्या ही जाती असून
@narayanjadhav3309
@narayanjadhav3309 2 күн бұрын
महाराष्ट्राचे पोलिस शंड झाले आहे अस दिसतय कारण तेना वाल्मिकी कराड सापडला नाही तो स्वतः सरेंडर झाला
@sandiptagare1577
@sandiptagare1577 2 күн бұрын
पैसे कसे खायचे लोकाना कसा त्रास द्याचा हे फक्त महाराष्ट्रा पोलीसाना माहीत आहे
@VivekDandekar-h3t
@VivekDandekar-h3t 2 күн бұрын
राज्याच्या वार्षिक जलसंपदेपैकी ७०% पेक्षा अधिक जलसंपदा लुबाडणाऱ्या जात समुहास ६९% च्या आतील आरक्षण कसे? धोरण............ धर्मवीरांंचे सीमादार नव्हे परंतु वसूलीदार (लवासादार)आहेत म्हणून..!(.. अर्थात निरागस? आचार्यपंतांकडे अंगुलीनिर्देशन नको!!). अन् जातीनिहाय जनगणना ->भूमी पुनर्वाटप नसताना मंग कशाला त्रास घ्यावा मस्तपणे पिळता येणाऱ्या व 'गनिमी'काव्याचा अनुभव नसणाऱ्यां "बहिर्जी आणि एकलव्या "साठी?
@MohanJadhav-rd2ce
@MohanJadhav-rd2ce 2 күн бұрын
Hi​
@RAHULPATIL-yz5wu
@RAHULPATIL-yz5wu 2 күн бұрын
आरोप नाही तर खुनच केला आहे आणि तो गृहमंत्र्याच्या सहमतीनेच झाला आहे
@dattatrayhegadmal1598
@dattatrayhegadmal1598 2 күн бұрын
भ्रष्टाचारी नेते हप्ते वसुली पोलीस पूर्ण महाराष्ट्र वाटोळं सर्व फालतुगिरी करणारे लोक आहे
@rameshwarkawale2746
@rameshwarkawale2746 2 күн бұрын
काल रात्री वाल्मिक ने वंजारी युवकांना सांगितले होते की उद्या पुण्यात सेरेंडर करायचं आहे.पुण्यातील मराठा समाज समोर आला तर त्यांच्याशी खेटायला मोठ्या संख्येने सीआयडी ऑफिस पुणे आसपास उपस्थित रहा.. परळी बीड व पुण्याच्या आसपास असणाऱ्या वंजारी युवकांना मॅसेज गेले आणण्यासाठी गाड्या पुरवल्या काल परळीहून आलेल्यांची रात्री सोय केली.. सीआयडी आणि पोलिसांना हे सगळं माहीत नसेल का?? सगळं माहित होत CID चे अधिकारी यांना वाल्मिक ने घरी बोलावून घेतले व त्यांच्यासोबत तो दुसऱ्या गेटने CID च्या ऑफिस ला आला.. यावरून निष्पाप संतोष देशमुख यांना कसला न्याय होणार ते समजून घ्या.. वाल्मिक चे सेरेंडर ही पोलीस व प्रशासनाची निष्क्रियत्ता की गृहमंत्री @Dev_Fadnavis यांचा वाल्मिक व मुंडे ला असणारा आशीर्वाद?? -भैय्या पाटील...
@maheshdhakane7043
@maheshdhakane7043 Күн бұрын
😂😂😂😂 CID वाला आहे तू पण
@maheshdhakane7043
@maheshdhakane7043 Күн бұрын
जातीवादी पण आहेस😂
@yogeshphatangade6146
@yogeshphatangade6146 2 күн бұрын
सर्व पत्रकार बांधवांचे मनापासून आभार
@pucpuc9960
@pucpuc9960 2 күн бұрын
कराड च्या समर्तकाना press वाल्यांनी पळवून लावले😅😂
@pucpuc9960
@pucpuc9960 2 күн бұрын
पोलिसांचं काम हल्क केलं
@DailyAffairsHindiKnowledge
@DailyAffairsHindiKnowledge 2 күн бұрын
जो कार्यकर्ता त्या कराडची बाजू घेतोय, जर त्याच्या बापाची हत्त्या झाली असती तर याचे हेच वाक्य असते का? अरे लाचारपणा सोडा, खऱ्या ला खर अन् चूक ला चूक म्हणायची हिम्मत ठेवा, उगाच चाटू पणा करू नका.
@pravinpatil8447
@pravinpatil8447 2 күн бұрын
तुझा कडे वाल्मीक कराड यांनी खुन केला तर तो व्हिडिओ दाखवा हा मोठा पुरावा आहे आरोप करुन गुन्हा सिद्ध होत नसतो😂😂
@DailyAffairsHindiKnowledge
@DailyAffairsHindiKnowledge 2 күн бұрын
@pravinpatil8447 तू original I'd वरून ये, तुझ्या घरातला खून झाल्यावर पण तुझे हेच वाक्य असणार का (एक बापाचा असशील तर उत्तर देशील). टीप: व्यक्तिगत घेण्याची गरज नाही, त्या कुटुंबाच्या न्यायासाठी हा लढा आहे.
@Tractor605di
@Tractor605di 2 күн бұрын
​@@pravinpatil8447आडनाव् जस बदलून पाटील टाकलं आहे ना ,तस बापच पण नाव बदल.
@ramdasshirsat1993
@ramdasshirsat1993 2 күн бұрын
अरे भैय्या वाल्मिकी नाना पण सांगितले जे दोषी असतील त्यांना सजा झाली पाहिजे विनाकारण तुम्ही कोणावरही आरोप करू नका
@DadaKelikar
@DadaKelikar 2 күн бұрын
To,toija, baip, ahie khia,valmik,khirad, naliyak,,anna,​@@pravinpatil8447
@vinodsarnaik-o4y
@vinodsarnaik-o4y 2 күн бұрын
शिंदे मुख्यमंत्री पाहिजे होते . मग हे सगळं कसे हॅण्डल केले असते बघण्या सारखं असते 💯🙌 वाघ आहे एकनाथ
@rameshlabade3231
@rameshlabade3231 2 күн бұрын
खर आहे....
@user-eb9bw6hy9b
@user-eb9bw6hy9b 2 күн бұрын
या सगळ्या कार्यकर्ता पण अटक करा...बर्‍याच गोष्टी बाहेर पडतील
@VardhanTayade
@VardhanTayade 2 күн бұрын
ह्या सगळ्यांना ठोकून काढा सर्व माहिती बाहेर येईल. 😂😂
@VitthalKhadse-xk2dv
@VitthalKhadse-xk2dv 2 күн бұрын
सर्व पत्रकाराचे आभार
@GaneshS2712
@GaneshS2712 2 күн бұрын
वा रे गृहमंत्री, काय तो तपास मुख्य आरोपी आत्मसमर्पण करतोय...😂😂
@roll1717
@roll1717 2 күн бұрын
वाल्मिक चे कार्यकर्ते एवढे माजूरडे आहेत वाल्मिक कसा असेल समजून घ्या संतोष देशमुख यांना न्याय भेटलं असं वाटतं नाही 😢😢😡
@kafrefamily
@kafrefamily 2 күн бұрын
कार्यकर्त्यांना mrf टायर मधून काढा एकदा
@hdfcbank5146
@hdfcbank5146 2 күн бұрын
😂
@RahulShinde-i3l
@RahulShinde-i3l 2 күн бұрын
😂😂😂
@Saurabh_Divase
@Saurabh_Divase 2 күн бұрын
😂😂
@shreyasshende3989
@shreyasshende3989 2 күн бұрын
😂😂
@nileshnavaghane9890
@nileshnavaghane9890 Күн бұрын
😂
@SiddharthThakur-k9q
@SiddharthThakur-k9q Күн бұрын
सर्व पत्रकार खुप छान काम करतायत 🙏
@santoshgalande9916
@santoshgalande9916 2 күн бұрын
अरे यांना तुडवा पुण्यात यांच्या बापाचं राज्य नाही
@user-ks9qb6uy7c
@user-ks9qb6uy7c 2 күн бұрын
Right beed madhye khul tras ahe yancha saevanna
@mrkrushnaofficial9179
@mrkrushnaofficial9179 2 күн бұрын
मग तुज्या बापच राज्य तुडवायला
@ilovehidustan476
@ilovehidustan476 2 күн бұрын
Tu ye tudwayla khas eka bapacha ahes tar, nahi tar bapache nav nako sangu
@santoshgalande9916
@santoshgalande9916 2 күн бұрын
@ilovehidustan476 तुला लाज आहे का शेंबड्या कुठून मेसेज करतोय सांग फेक अकाउंट वरून माझी शेट सुद्धा तु उपटू शकत नाही हे लक्षात ठेव
@mahesherande2197
@mahesherande2197 2 күн бұрын
शिवाजी महाराजांचा फोटो लावून असे असंस्कृत बोलणे हा महाराजांचा अपमान आहे.
@KeshavShirale-nx8by
@KeshavShirale-nx8by 2 күн бұрын
मीडियावाल्याचे आभार 🙏🙏
@GorakhShingare
@GorakhShingare 2 күн бұрын
सोडण्यासाठी गेले होते कार्यकर्ते पण गाडीला पाय लावून पळायला लागले
@maharashtradesha1360
@maharashtradesha1360 2 күн бұрын
तु जसं बोलतो तसंच सरपंच बोलण्यामुळे सरपंचाचा जीव गेला आहे.
@mbv1462
@mbv1462 2 күн бұрын
​@@maharashtradesha1360ektyala 6 jannani marl...kutri ashi krtat
@nextlevel-07-i3i
@nextlevel-07-i3i 2 күн бұрын
​@@maharashtradesha1360Ani sarpanch yancha kahichi chuki nahi...tumchya sarkhe nich lok tyala sath det ahet...eka aropila guhnegaryala...guhenegarila support krtat... jevha ashi vel tuzya bapavrr yeil na tevha kalel
@Parmeshwarbd08
@Parmeshwarbd08 2 күн бұрын
​@@maharashtradesha1360100% बरोबर कोणत्याही कामात आडमुठ्या पना तो जरांगे एक😂
@maharashtradesha1360
@maharashtradesha1360 2 күн бұрын
@nextlevel-07-i3i गुन्हेगाराला सपोर्ट करत नाही.. त्या सरपंचाने आरोपींना अगोदर मारहाण त्यांचे व्हिडिओ बनविले सरपंचाने आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी स्टेटस ठेवले त्यामुळे गुन्हा घडला आहे... मुळ कारण समजून घे.
@kundanpatil7866
@kundanpatil7866 Күн бұрын
निर्भीड पत्रकारितेला पत्रकारांना सलाम...👏👏
@VaibhavDede-d7v
@VaibhavDede-d7v 2 күн бұрын
हे सहकारी पकडा किती माज aahe यांना
@sureshgade2304
@sureshgade2304 2 күн бұрын
आरे त्याची संपत्ती जप्त केल्या मुळे तो अटक झाला आहे
@sunitasawant109
@sunitasawant109 2 күн бұрын
धनंजय मुंडे एक मिनिट सुद्धा राजकरणात मंत्री म्हणुन तुम्हाला राहण्याचा काहिही अधिकार नाही.
@funnylife3974
@funnylife3974 2 күн бұрын
केस चा निकाल लगेपर्यंत मुंडे यांना काहीच होत नाही आणि मंत्रिपद जाणार नाहीच हे नक्की..
@kundanpatil7866
@kundanpatil7866 Күн бұрын
लोकशाहीचा चौथा स्तंभ पत्रकार तुमच्या कार्याला सलाम, 👏👏
@SurajSonwane-xu6mc
@SurajSonwane-xu6mc 2 күн бұрын
मीडिया लई भारी राव 😂😂 नुसती पळवा पळवी 😂😂😂🫣
@BhumiGhadge
@BhumiGhadge 2 күн бұрын
😂😂😂
@Raju-hl9vt
@Raju-hl9vt 2 күн бұрын
pune hy he😂😂
@mahadeopawar814
@mahadeopawar814 2 күн бұрын
😂😂😂
@abc251-j
@abc251-j 2 күн бұрын
मिडीयामुळे तर आज बीडची परिस्थिती कळाली
@mbv1462
@mbv1462 2 күн бұрын
😂
@rahulthombre3880
@rahulthombre3880 2 күн бұрын
तुला तुझ्या पोरीचा ऑपरेशनचा खर्च दिला म्हणजे झालं या पोरांचं काय ज्यांचा आज बाप गेला आहे लाज वाटली पाहिजे
@prafullasawant8044
@prafullasawant8044 2 күн бұрын
हे मूर्ख लोक आहेत. अडाणी आहेत फक्त जातींचे समर्थन करतात
@sudhirchavan9932
@sudhirchavan9932 2 күн бұрын
दुसऱ्याचे खून करून याला थोडीफार मदत केली
@Sushmitl-i5j6qghhhh
@Sushmitl-i5j6qghhhh 2 күн бұрын
Barobr.
@dnyaneshwarshelke8348
@dnyaneshwarshelke8348 2 күн бұрын
अशा भडव्यांना जेल मध्ये टाकले पाहिजे
@surajkelgane9172
@surajkelgane9172 2 күн бұрын
Dusryachi poragi anath zaali tyach kyy??
@Ajayatul9076
@Ajayatul9076 2 күн бұрын
मीडिया चॅनल वाल्याचे खूप खूप आभार
@Sagarparbhane
@Sagarparbhane 2 күн бұрын
चांगली खोलून मारा 😂
@uttreshwarmunde2446
@uttreshwarmunde2446 2 күн бұрын
Konachi
@ajedits..9179
@ajedits..9179 2 күн бұрын
जेव्हड पोलिसांनी पळवल नसेल तेव्हढ या मिडिया वाल्यांनी पलवल 😅😅😅😅
@nileshnavaghane9890
@nileshnavaghane9890 Күн бұрын
😂
@sachinsaiom4698
@sachinsaiom4698 2 күн бұрын
पत्रकार बंधू मनापासून आभार
@vaibhav3004
@vaibhav3004 2 күн бұрын
पत्रकारितेला 100 पैकी 100 💐💐💐💐 पोलिसांना 0...
@PallaviGangale-e9w
@PallaviGangale-e9w Күн бұрын
Reporter saheb....💥💥
@ETERNAL4U-i8m
@ETERNAL4U-i8m 2 күн бұрын
टायर मध्ये घ्या यांना फोन CDR बघा
@sharaddesai9440
@sharaddesai9440 2 күн бұрын
सर्व पत्रकार बांधवांचे आभार
@atish007-j9m
@atish007-j9m 2 күн бұрын
महाराष्ट्र पोलिसांना गुन्हेगार सापडत नाही आणि गुन्हेगार surrender होतोय अजब पोलिस प्रशासन😂😂
@pravinpatil8447
@pravinpatil8447 2 күн бұрын
खोटे गुन्हेगार सरेंडर होत आणी खर्या गुन्हेगारी ला वाचवण्यात येत आहे 😂😂
@sadhanapawar1776
@sadhanapawar1776 2 күн бұрын
पत्रकारांचे खूप खूप आभार
@संघर्ष-ङ2ब
@संघर्ष-ङ2ब 2 күн бұрын
घरी जावा म्हणा मराठे गोळा झाले ना ट्राफिक मुलं गावाकडं नाही जाता येणार तुम्हाला
@Narayanrao1991
@Narayanrao1991 2 күн бұрын
तुझ्या सारखे फक्त बोंबलू शकता इथे सोशल मीडिया वर
@dnyanrajsolunke9867
@dnyanrajsolunke9867 2 күн бұрын
😂😂खरे आहे भाऊ, आता पश्चिम महाराष्ट्रातल्या मराठयांना माहिती झाली ही जमात
@rahuldeshmukh8066
@rahuldeshmukh8066 2 күн бұрын
​@@Narayanrao1991 तू काय शेट उपटू शकतो का
@सागर.डोंगरे
@सागर.डोंगरे 2 күн бұрын
मराठे....😂😂
@Narayanrao1991
@Narayanrao1991 2 күн бұрын
@@rahuldeshmukh8066 फक्त बोंबला तुम्ही
@prasadrenge1748
@prasadrenge1748 2 күн бұрын
सर्व पत्रकार बांधवांचे खूप खूप आभार
@vijaypawar1430
@vijaypawar1430 2 күн бұрын
पहिले कार्यकर्त्यांना पकडा सगळं बाहेर निघेल दूध का दूध पानी का पानी
@sunitasawant109
@sunitasawant109 2 күн бұрын
समाजाला चिरीमिरी मदत करुण स्वतः धन दांडगे होऊन खून, दारोडे, खंडणी वसूल करुण देव देव करणारे राजकरणात उजळ माथ्याने मिरवत असतील तर तो समाज राज्य देश हा मृत आहे असे समजावे.🚩🙏
@vijayakhare4624
@vijayakhare4624 2 күн бұрын
अरे अण्णांनी वैयक्तिक मदत केली म्हणून लोकांची जीव घेता काय
@DP-li6bl
@DP-li6bl 2 күн бұрын
Report is great work
@ravsahebgadhekar3661
@ravsahebgadhekar3661 2 күн бұрын
हे जे लोकं सीआयडी आफिस समोर परळी वरुन कराड येण्या अगोदर पुण्यात कसे?😢
@Tractor605di
@Tractor605di 2 күн бұрын
@@ravsahebgadhekar3661 पुण्यातले लोक झोपले काय् ,हाणा म्हणावं जे त्या वाल्याच्या समर्थनार्थ आले आहेत .बिनडोक कार्यकर्ते. यांचा बाप जरी वाल्या ने मारला तरी अशीच बाजू घेणार का रे तुम्ही .
@satishgangurde7653
@satishgangurde7653 2 күн бұрын
पत्रकार बांधव एकच नंबर जय महाराष्ट्र
@GaneshS2712
@GaneshS2712 2 күн бұрын
धनु आणि देवेंद्रजी वाल्मिक ला काहीही होऊ देणार नाही... 🙏👏👏
@R.k.maha1
@R.k.maha1 2 күн бұрын
@rajpatil1615
@rajpatil1615 2 күн бұрын
बरोबर
@mahendrapatole1996
@mahendrapatole1996 2 күн бұрын
मग इंक्वायरी इन्चार्ज म्हणून जरांगेला घ्यायचं का. समाजासाठी😂😂❤ आणि गोरगरीब मायबाप जनतेसाठी बोलवायचं का 90 मारून
@Vin33770
@Vin33770 2 күн бұрын
Baap toh baap rahega !!!!
@honey2023-f9j
@honey2023-f9j 2 күн бұрын
@yogeshchavan-hh7jl
@yogeshchavan-hh7jl 2 күн бұрын
वाल्मिक कराड सरेंडर झाला आहे, आता काय तपास करायच्या अगोदरच वाल्मिक कराड तब्बेतीची काही तरी कारणे देणार आणि पंधरा दिवस हॉस्पिटल मध्ये जमा होणार,
@ashokmatre
@ashokmatre 2 күн бұрын
हे बघून असं वाटतंय काय होईल या महाराष्ट्राचं
@dnyanrajsolunke9867
@dnyanrajsolunke9867 2 күн бұрын
बीड जिल्ह्यातील ईतर लोकाची कमाल😂😂
@fimyfeed
@fimyfeed 2 күн бұрын
Good reporting
@RajaHRaja
@RajaHRaja 2 күн бұрын
पहिलं ह्यांना आत घ्या आणि प्रेमा ने विचारा वाल्मिकी च्या अगोदर हे पोपटा सारखे बोलतील😂😂😂😂
@mahadeopawar814
@mahadeopawar814 2 күн бұрын
😅😅😅
@dadasahebjagtap8801
@dadasahebjagtap8801 2 күн бұрын
कठोर शिक्षा व्हावी
@PradeepMahadeshwar
@PradeepMahadeshwar 2 күн бұрын
वाल्मिक कराडचा भाजप मध्ये प्रवेश! विधान परिषदेवर नियुक्ती आणि गृहराज्य मंत्रिपद. विषयच खल्लास!!!
@Kshatriymaratha123
@Kshatriymaratha123 2 күн бұрын
निर्भीड पत्रकारिता ♥️
@bhimashankarkhade3802
@bhimashankarkhade3802 2 күн бұрын
Ghanta
@suryadhavale2985
@suryadhavale2985 2 күн бұрын
कार्यकर्ते तुफान रित्या् फरार झाले, आता परळी शिवाय थांबत नसतात
@dnyanrajsolunke9867
@dnyanrajsolunke9867 2 күн бұрын
😂
@avinashbendale
@avinashbendale 2 күн бұрын
😅😅
@garryn9568
@garryn9568 2 күн бұрын
गृहमंत्री manege आहे, न्याय तरी कोणाला मागेल, सगळी सेटिंग सगळं manage
@navanathpatil156
@navanathpatil156 2 күн бұрын
फक्त army che 10 jawan सोडा यांचा correct karykrm करतील
@ऐतिहासिकमहाराष्ट्र
@ऐतिहासिकमहाराष्ट्र 2 күн бұрын
माहिती बाहेर निघू नाही म्हणून पळत आहेत
@sharadfajage2192
@sharadfajage2192 2 күн бұрын
संविधानानुसार तरी सरपंच यांच्या कुटुंबाला न्याय मिळावा.
@सागर.डोंगरे
@सागर.डोंगरे 2 күн бұрын
अगदी बरोबर...आणी न्याय हा मिळणारच..
@rekhabangare9668
@rekhabangare9668 2 күн бұрын
देव सगळ्यांची न्याय करतो, माणसे करतील नाही करतील पण देवाचा न्याय नाही चुकत 🙏🏻🙏🏻
@akashsalve6547
@akashsalve6547 2 күн бұрын
फरार अटकेत😡झोपलेले cid, पोलीस😡
@RushikeshK
@RushikeshK 2 күн бұрын
एक नंबर चिवते कार्यकर्ते आहे याचे 🤣🤣🤣
@mahadeopawar814
@mahadeopawar814 2 күн бұрын
😂😂😂
@AmolPatil-io1oc
@AmolPatil-io1oc 2 күн бұрын
स्पष्टच बोल भावा... चुते हे वह 😅😂
@hanumantkadam9992
@hanumantkadam9992 2 күн бұрын
😅
@funnylife3974
@funnylife3974 2 күн бұрын
काहीच नसते होत आधीच सांगून जातो की निर्दोष मुक्तता होणार आहे बीड च्या गुंडांचा विषय खूप वेगळा आहे मनाला आले की सरेंडर ते पण स्टाईल मधे.. धनजय मुंडे जिंदाबाद
@shindenavnath115
@shindenavnath115 2 күн бұрын
कार्यकर्त्याचे पण चौकशी झाली पाहिजे
@manoharkute212
@manoharkute212 2 күн бұрын
फरार नव्हतेच ते स्वतः तिथ आलेत म्हणून आता काय चौकशी करायची ते करा आम्ही समाजसेवक वाल्मिक अण्णा सोबत आहे
@undentfed7534
@undentfed7534 2 күн бұрын
आता नवीन म्हण येणारा.... रिकाम्या माणसांना लोक म्हणणार.... काय रे नुस्ता पोलिसांवानी झाला...😅😅
@RajanMaske-w2y
@RajanMaske-w2y 2 күн бұрын
भाऊ तुझी comment मी status ला ठेवली
@sudhakarjadhav3335
@sudhakarjadhav3335 2 күн бұрын
हवेत उडवतील काय? ना रहेगी बास आणि ना रहेगी बासुरी, विषय संपला, जय भीम
@shankarrathod1541
@shankarrathod1541 2 күн бұрын
ज्यांनी हे प्रकरण कराडला पकडण्यासाठी खूप प्रयत्न केले त्यांना धन्यवाद देतो
@SachinKshirsagar-n5u
@SachinKshirsagar-n5u 2 күн бұрын
वाल्मिक कराड एन्काऊंटर करा, भावपूर्ण श्रद्धांजली
@sandippatil326
@sandippatil326 2 күн бұрын
कार्यकर्ता ना कस कळल आज शरण जाणार ते 😅
@user-ks9qb6uy7c
@user-ks9qb6uy7c 2 күн бұрын
Right.. लगेच आलेत म्हंजे यांना सर्व माहिती होते
@TechnicaldmShinde
@TechnicaldmShinde 2 күн бұрын
पोलिसांनी कार्यकर्ते आहेत यांची चौकशी केली ना कसून सर्व माहिती मिळेल
@prashantmane07
@prashantmane07 2 күн бұрын
पत्रकार आदी माहीत घे खुनाचा आरोप नाही खंडणी चा आरोप आहे
@somrajpatil7097
@somrajpatil7097 2 күн бұрын
खोटा आरोप होता तर एवढं दिवस काय 😭😭
@SubhashAglave-xm8px
@SubhashAglave-xm8px 2 күн бұрын
वाल्मिक कराड याचा कोणीही कार्यकर्ते असतील तयाचयवर गुन्हे दाखल करण्यात यावे धन्यवाद
@ChhatrapatiPuyed
@ChhatrapatiPuyed 2 күн бұрын
जोपर्यंत वाल्याला सजा होत नाही तोपर्यंत जनतेचा विश्वास बसणार नाही
@pravinpatil8447
@pravinpatil8447 2 күн бұрын
व्हिडिओ आहे का वाल्या ने खुन केला म्हणुन😂😂
@prashantgitte5850
@prashantgitte5850 2 күн бұрын
Gavthi muthuncha video ahe bg 90 pitana
@rajukaldoke8151
@rajukaldoke8151 2 күн бұрын
Je बोलतायत khote आरोप आहेत त्यांना लाज नाही hafta घेतलाय का
@Leftmore-v9q
@Leftmore-v9q 2 күн бұрын
पत्रकार आहेत ,हे या सद्य परिस्थितीत बरे वाटते ❤
@gajananbhujbal1772
@gajananbhujbal1772 2 күн бұрын
पत्रकार बंधुंनो तुमचे अभिनंदन
@I_am_Only_indian
@I_am_Only_indian 2 күн бұрын
मला लहानपणी सिनेमे बघून नेहमी वाटा याच बिहार कसे असेल बीड पोलिसांमध्ये आपली इच्छा इथेच पूर्ण झाली.... असला जॉब करण्यापेक्षा गावी जाऊन शेती करा
@bhausahebgamane5208
@bhausahebgamane5208 2 күн бұрын
पत्रकार भावा गुन्हा नसताना गनेगार म्हणू नय भावा 🙏आरोप करू नये. तुम्ही पुरावे निघाल्या शिवाय बोलू नये. दाता माणूस देव आहे
@mahe003
@mahe003 2 күн бұрын
महाराष्ट्र पोलीस थोडी तरी लाज शिल्लक राहिले का एक आरोपी भेटत नाही तुम्हाला
@Ishwarparkhe97991
@Ishwarparkhe97991 2 күн бұрын
यांच्या मागे फडणवीस गुनेगार आहे
@nileshsonawane5425
@nileshsonawane5425 2 күн бұрын
तुझ्या कार्याला सलाम 🎉
@MORALPOLOTICSMAHARASHTRA
@MORALPOLOTICSMAHARASHTRA 2 күн бұрын
वाह रे महाराष्ट्र पोलीस सलूट
@sachinbhosale3676
@sachinbhosale3676 2 күн бұрын
मोठ्या लोकांसाठी कायदा नाही .....😢
@sanjaybhosale4876
@sanjaybhosale4876 2 күн бұрын
सर्व पत्रकार बांधवांचे मनापासून अभिनंदन
@bapuraobandgar9785
@bapuraobandgar9785 2 күн бұрын
कराड साहेब जर निरापराध असते तर इतका वेळ का हेच सांगा बास.
@g.bpatil2604
@g.bpatil2604 2 күн бұрын
जेवढे कार्यकर्ते त्या वाल्या सोबत आले होते त्यांच्या सुद्धा चौकशी होईला पाहिजे
@GorakhShingare
@GorakhShingare 2 күн бұрын
गुन्हेगाराचा शेट उपटायला गेले होते
@kirankordevlogs4248
@kirankordevlogs4248 2 күн бұрын
#सर्व_काही_नियोजन_करून हा #अण्णा #पोलिसांच्या_स्वाधीन_झाला #वारे_वा #खून_करणाऱ्यांचे_समर्थक 🇮🇳🙏🇮🇳💪⛳⛳⛳
Mom Hack for Cooking Solo with a Little One! 🍳👶
00:15
5-Minute Crafts HOUSE
Рет қаралды 23 МЛН
Quilt Challenge, No Skills, Just Luck#Funnyfamily #Partygames #Funny
00:32
Family Games Media
Рет қаралды 55 МЛН
小丑女COCO的审判。#天使 #小丑 #超人不会飞
00:53
超人不会飞
Рет қаралды 16 МЛН
Mom Hack for Cooking Solo with a Little One! 🍳👶
00:15
5-Minute Crafts HOUSE
Рет қаралды 23 МЛН