अशिश सर तुम्ही नो मॅनेज एवढ मुद्देसूद विश्लेषण केले आहे कि खरच अन्यायाच्या विरोधात आवाज उठवणारे गरिबांचे कैवारी ग्रेट सर🎉🎉
@vivekbankar62493 күн бұрын
खरच खूप छान
@gajadhav3 күн бұрын
बेल्ट लावला नाही म्हणून पकडणा-या पोलीसांना वाल्मीक कराड पुण्यापर्यंत येई पर्यंत कसा दिसला नाही....
@sahebraopawar2923 күн бұрын
हास्यास्पद आहे खरंच
@bharatjagtap87662 күн бұрын
Manejment
@dhananjaytilekar54412 күн бұрын
कराड पोलिसांना काय देणार? त्यापेक्षा वाहनचचालकांवर कारवाई केली तर चार पैसे तरी मिळेल.
@rahulpatil78993 күн бұрын
हमारी एक ही भुल !! वो है कमल का फुल !!
@ShrikrishnaChavan-h9m3 күн бұрын
Wa😂😂
@SHUBHAMPAWAR-gy1js3 күн бұрын
अब evm हो गयी गुल,
@MahadevIngale-bw9wb2 күн бұрын
कमळाचा देठ चांगलाच घुसलाय आत ,,,, आता यात कमळाचा काय सम्बध
@rahulpatil78992 күн бұрын
@MahadevIngale-bw9wb तुझा अन बुध्दीचा पण संबंध नाही म्हणून तू असे बोलतो पण तुझ्या भगिनीचा अन् कमलाच्या देठाचा संबंध आहे, त्यामुळे तिच्या पोटात नवीन कमळ फुलत आहे, हे सरकार कमळाचे आहे, इतकी गुन्हेगाराची पाठराखण अगदी बिहार मध्ये पण होत नाही.
@mas555553 күн бұрын
जे जे दोषी असतील मग ते कोणीही आणि कोणतीही जातीचे असोत गुन्हेगार तो गुन्हेगार असतो त्याला शिक्षा झालीच पाहिजेत
@balajipaul63122 күн бұрын
निर्दोष असणारे फरार होत नसतात आणि फरार होणारे निर्दोष नसतात
@shobharaut98452 күн бұрын
Right ✅️
@bhaskartejankar89453 күн бұрын
गृह खात वाल्मीक कराडला बरोबर क्लीन चिट देणार हे आज सांगतोय तारीख लिहून ठेवा कारण 20 दिवस आरोपी यांच्या आशीर्वादाने पुण्यात आहे तेव्हा बघा हे प्रकरण किती गंभीर नाही
@mohanghodake90033 күн бұрын
धन्यवाद आशिषसर या प्रकरणानंतर राज्यातील पत्रकारीतेला चांगलीच धार आली आहे हे पाहून फार बरं वाटलं
@gopalpatil85963 күн бұрын
जो पर्यंत मुंढे साहेबांचा आशीर्वाद आहे... तो पर्यंत कराड यांच्या केसालाही धक्का लागणार नाहीं 😂😂😂😂बाँड पेपर वर लिहून घ्या
@VasantraoDesai-z9i3 күн бұрын
आशीष साहेब, प्रकरण जनतेसमोर लाऊन धरा शेवट पर्यंत धरावे,अशी जनतेमध्ये चर्चा आहे आपन कराल व जनतेच्या मनामध्ये पत्रकारीतेच्या दृष्टीने विराजमान व्हाल अशी जनतेची अपेक्षा आहे
@शालिनीइंगोलेКүн бұрын
खूपच छान नंबर 1 विश्लेषण
@satishmohod54563 күн бұрын
गंभीर खुन प्रकरणात आरोपींना वाचवण्याचा प्रयत्न होतोय किती निर्लज्ज झाले राजकारणी
@AmolMahadik-h7z3 күн бұрын
आशिष सर, वाल्मीक सारख्या प्रत्येक गावागावात असणाऱ्या टग्याना वठणीवर धडा शिकवण्याचा चांगला चान्स शासनाला, पोलिस प्रशासनाला आणि मीडियाला मिळाला आहे. राजकारण्यांनी फक्त राजकारण समजून हा विषय लावून धरू नये.
@umeshsonvane8363 күн бұрын
देवेंद्र ला आता पर्यंत चांगले म्हणून पाहत होतो पण तसे नाही धनंजय मुंडे ला बोकांडी घेऊ नका
@sunilsonawane90343 күн бұрын
सर या वाल्मिक सह सर्वांची सरकारने नरको टेस्ट करावी अन्यथा सरकार लाचार व लबाड आहे
@marotichavan28703 күн бұрын
फडणवीस निस्वार्थी आहेत तर, दोषीला पाठीशी का घालत आहेत.
@parshuramsawant44023 күн бұрын
धनंजय मुंडे ना मंत्रिमंडळ मधून काढा हीच संतोष देशमुखांना श्रद्धांजली आहे
@jyotimore35233 күн бұрын
कोण काढणार भैया आपणच nonsences आहोत , अशा लोकांना आपण राजकारणात ठेवतो
@madhukardhakane11963 күн бұрын
या ठिकाणी धनंजय मुंडे चा काही संबंध येत नाही जे कोणी गुन्हेगार असतील त्यांना कठोर शासन व्हायला पाहिजे
@Balabhau37672 күн бұрын
@@madhukardhakane1196हो . . घ्या चढून
@kalidaspatil2102Күн бұрын
उदयन राजे ना मुभा आहे, तलवार बंदूक चालवण्याची. येऊ देत का?? वांजऱ्यानो वेळ आणू नये 😡😡😡😡@@madhukardhakane1196
@shahajimolane8543 күн бұрын
ग्रेट आशिष सर हे गृहमंत्री यांचं अपयश जर कारवाई झाली नाही तर महाराष्ट्र बंद करा
@RohidasKurhe3 күн бұрын
फडणवीस साहेब धन्या तुमच्या बोकांडी बसला आणि दुसर्याच दिवशी वाल्मिक्या सापडला हे तुमचे अपयश आहे
@angadbhaganagare82503 күн бұрын
साहेब पोलिसांनी 22 दिवस केलं काय यामागे कोणाचा हात आहे
@vinayakjadhav13482 күн бұрын
साहेब नमस्कार अत्यंत परखड आणि मार्मिक विश्लेषण 🙏
@ratilalshah2 күн бұрын
Great ashishji fight for justice.
@UnmeshPisal-w4p2 күн бұрын
सर....... नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा!!!!! तुमची प्रगती वर्षोनुवर्षे वाढत राहो हीच ईश्वरचरणी प्रार्थना 🎉🎉🎉
@ghugegorak62823 күн бұрын
यापुढे झुंडशाही सुरू झाली, लोकशाही संपली😢
@Logical_Indian.3 күн бұрын
Zundshahi kunachi?
@ravinderghanekar59372 күн бұрын
ऐ धन्या राजिनामा देना रे
@MahadevIngale-bw9wb2 күн бұрын
जाधव साहेब जर खरोखरच एव्हढी माहीती तुम्हाला कळली आहे तर मृत संतोष या प्रकरणात कसा आला हे पण सांगा ते कशाला लपवून ठेवता
@vilasjadhav60472 күн бұрын
धन्यवाद आशिष सर
@aniketshinde13662 күн бұрын
अतिशय उत्तम विश्लेषण आशिष सर !
@milindpawar12533 күн бұрын
एक एक पकडतायत खूप मोठी शोकांतिका आहे
@kishorpawar20563 күн бұрын
योग्य विश्लेषण
@rahulrane80222 күн бұрын
आशिष जाधव सलाम तुम्हाला❤❤
@SandipPatil-ol8ef3 күн бұрын
तो एक भाजपचे बूथ प्रमुख होते त्या ला कोण वाली नाही मग आम्हाला कोण असणार
@deepakrautx2 күн бұрын
भाजप च्या सर्व बुथ प्रमुखांनी जोडेमारो आंदोलन करावे...
@ganeshkottawar4053Күн бұрын
या प्रकरणी सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी.
@ShivajiNandre-bv5ui2 күн бұрын
खरच अशीषच विश्लेषण एकच नंबर आणि खर आहे
@ramsawant76522 күн бұрын
आशिष जाधव, जय कोकण 🚩 आपलं आतली बातमी हे छान असतं 👍 पण सध्या महायुद्ध वरील चर्चा होत नाही 🤷♂️तरी त्याची दखल घ्यावी 🙏
@subhashthorat26443 күн бұрын
आशिष, शोध पत्रकारतेचा नायक!!
@srkmaahi2 күн бұрын
साहेब महाराष्ट्र आता महाराष्ट्र राहिलाय कोठे. आता 5 वर्ष हेच होणार, पण जे होत आहे ते योग्य नाही..
@RohidasKurhe3 күн бұрын
वाल्मिक्या आणि धन्याला समाप्त करा संपूर्ण बीड शांत होईल
@vaijenathcate48343 күн бұрын
काय जोक मारलास राव😅
@balkrushansurve98742 күн бұрын
अजित पवार गटात भयाण भयंकर शांतता पसरली असून ऐक पण नेता पक्षाची बाजू मांडत नाहीत इतकेच काय अजित पवार देखील याबद्दल चकार शब्द देखील काढत नाहीत हे सर्व लक्षात येत आहेत महाराष्ट्रातील सर्व नागरिकांच्या म्हणून तर हे प्रकरण गंभीर बाब असून ही संशय निर्माण होत आहेत प्रकरण दबाव निर्माण करून गपगार करतात कि काय माहीत ?
@sampatkhelukar45983 күн бұрын
क्या बात है स्वतःच आरोपी च फाशीची मागणी करतो
@sreyashkhedkar18872 күн бұрын
अजित दादाजी के कार्य करते हैं सब के सब कुछ होणे वाले नाही दादाजी का आशीर्वाद है
@jitendrakonde84183 күн бұрын
संतोष देशमुखला न्याय मिळाला पाहिजे हिच अपेक्षा
@AdLoss-d2f2 күн бұрын
याचा अर्थ असा आहे की देशमुख आणि धनंजय मुंडे त्याच्या पाठीमागे आहे
@nandakishorjadhav15123 күн бұрын
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा
@balajipaul63123 күн бұрын
राजकारण्यांसाठी कायदा चालत नाही राजकारण्यांनी लोकशाही मोडीत काढली आहे
@dokesugriv95853 күн бұрын
ग्रेट सर🎉
@sumitkad47992 күн бұрын
Barobar vishleshan
@SnehaDesai-j3iКүн бұрын
देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यावा
@jitendrakonde84183 күн бұрын
मुख्य " आका " कोण हे महाराष्ट्राला समजलं पाहिजे ......
@74ranuranu2 күн бұрын
सर्व मीडियाने हे प्रकरण सोडू नये. शंभर पापे भरली यांची आता देवभाऊ चे सुदर्शन चक्र सुरू झाले. श्रद्धा ओर सबुरी 🙏
@UmakanthKhope3 күн бұрын
खुपछान विशलेषन आशिशसर
@ashokpingle53573 күн бұрын
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा..व जुन्या वर्षाला सलाम
@kirankarhadkar3152 күн бұрын
Absolutely correct analysis & appreciate your bold & realistic approach to this Ghastly act exposing how our law & order situation has become worse in Maharashtra If the Ruling party fails to control the crime & Anarchy in state the day is not far of when good netizens & original Natives of Maharashtra will migrate to other safer adjoining states to lead a peaceful life Already the industries are migrating to adjoining Gujrat The high crime rate of Maharashtra will have far reaching effects on social as well industries resulting in job losses Ashihji personally I feel only Fearless Journalists like you can save Maharashtra from further deterioration of situation I m a senior citizen & wish my opinions should reach wide audience of your channel Awating your comment on my opinion
शेवटी आशिष जाधव जो मेला तो एक मराठा होता असता तुम्ही त्याला वाचवायचा प्रयत्न करत आहेत
@sanjaykale28393 күн бұрын
धन्यवाद आशिष जाधव साहेब
@subhashpatil20023 күн бұрын
9 CID च्या टीम , पण कराड सरेंडर , 2 दिवसापासून पुण्यात वास्तव , वारे पोलीस खात आणि वारे गृहमंत्री आणि वारे मुख्यमंत्री , आणि वारे केंद्रीय गृहखात , धन्य धन्य ,
@shahajimolane8543 күн бұрын
ग्रेट आशिष सर कशी झाली महाबळेश्वर ट्रीप छान ❤
@balupatil27213 күн бұрын
निर्भय पत्रकार ...
@sachingunjal57983 күн бұрын
या,प्रकरणी. अजित पवार आणि. धनंजय मुंडे यांचा पहिला राजीनामा द्यावा, आणि पुढील. चौकशी नंतर करा.
@shivajigaikwad84792 күн бұрын
जनतेत यहढा रोष आस्ताना मुख्यमंत्र्यांनी कुनाचेही नाव घेतले नाही, धन्य
Excellent performance really nice speech Jadhav sir, Jai jijau jai shivray
@dilipsonawane69743 күн бұрын
जुन्या राजकीय लोकांचा या नवीन मंत्राने आदर्श घेतला पाहीजे मुंडेने या खुनाचा तपास होईपर्यंत राजीनामा दिला पाहीजे तसेच गरहमंतरी यानीही याचा बोध घेतला पाहीजे
@aniljadhav95173 күн бұрын
बरोबर विश्लेषण आपण केलेत. गुन्हेगारी विरोधात आपण असाच आवाज बुलंद करा!
@shamghumre37192 күн бұрын
असे काही होईल असे वाटत नाही अशिस सर
@MaheshPanchmukh-j7x2 күн бұрын
Ashish Tu लय bhati
@popatraokalapure15783 күн бұрын
आशिष सर so proud u
@balajikakade85172 күн бұрын
लोकशाहीचा खून झालाय.....
@NileshJichkar2 күн бұрын
Good 💐💐💐🙏
@PrakashKamble-k5d3 күн бұрын
तुम्हाला पण नवीन वर्षाchya हार्दिक शुभेच्छा.
@sunilkadam84753 күн бұрын
खूप छान 👌
@rajukamble47022 күн бұрын
achish.sir.very.good.men.jay.shivray.jay.bhim
@kailashkadam36352 күн бұрын
सर जास्तीत जास्त गुंडाराज प्रकरणी बातम्या दाखवा गुंडा रात संपवण्यात आपल्या सर्व न्यूज चैनल सहकारी असलं सुरज गुंडाराज सिंपल एक आपला चाहता
@sachingunjal57983 күн бұрын
सवँच ,शटिंग चालू आहे.जो. माणूस पुण्यात राहतो, आणि सीआयडी. ला कोणतीही माहिती नाही हे शक्य आहे का...।? यावरुन सीआयडी कमजोर आहेअसे वाटते ः
@dipakbhakare3 күн бұрын
दोघांचे शब्द एकाच आले राजकारण आहे
@rajukhanvilkar46163 күн бұрын
कारण त्याला माहित आहे त्याच्या पर्यंत कोण पोहोचणार नाही
@shrisakhare69872 күн бұрын
खंडणी प्रकरणी संपत्ती जप्त करण्यात येते का ?
@apparaojadhav36382 күн бұрын
❤
@VasantraoDesai-z9i3 күн бұрын
आशीष साहेब,,, फडणवीस साहेबांची राष्ट्रवादी असं जनतेच्या मनामध्ये चर्चा आहे