सन्माननीय गडकरी साहेब यांनी केलेली मार्गदर्शक सूचना योग्य जय हिंद जय महाराष्ट्र
@sureshgurav5708 Жыл бұрын
नमस्कार मा नितीन गडकरी साहेब देव माणूस जय महाराष्ट्र
@pankajkoli67045 ай бұрын
Jay maharashatra 🚩
@VinodDahaghane7 күн бұрын
😅😅😊😅😅
@VinodDahaghane7 күн бұрын
😅😅😅😊😊😅
@VinodDahaghane7 күн бұрын
😅😅😊😅😊😅😅😅Siddhi to the 😊😊same are 😅😊😅😊😅😊the the 😅😅😅same time to 😅😅😊get off 😊to to 😊to to 😊😅😊to off 😅😅😊
@manishsorate5522 Жыл бұрын
मा. गडकरी साहेब, तुमचे विचार, तुम्ही सांगता ते विविध किस्से खरोखरच खूप छान असतात. प्रत्येक नेत्यांनी अशी भावना ठेवायला पाहिजे.
@santoshbhandari3308 Жыл бұрын
नितीन गडकरी साहेब पंतप्रधान व्हावे
@sureshgurav5708 Жыл бұрын
नमस्कार मा नितीन गडकरी साहेब देव माणूस जय महाराष्ट्र
@balasahebdhobale915 Жыл бұрын
स्वतःच्या पार्टीतल्या लोकांना सुद्धा विनोदाची झालर लावून झापणारा देशातील रोखठोक नेता माननीय नितीन गडकरी🙏🙏
@sureshgurav5708 Жыл бұрын
नमस्कार मा नितीन गडकरी साहेब देव माणूस जय महाराष्ट्र
@NagoravDiyalwad-gt5oq5 ай бұрын
,ट@@sureshgurav5708
@Aksharmitra_SubhashShinde Жыл бұрын
काय भारी नेता हाय राव हा 👌👌👌 किती प्रांजळ मनाचा 👌👌👌👌
@ganeshgaikwad9609 Жыл бұрын
True lion King of Maharashtra we have lots of respect for you sir
@ramacharde2217 Жыл бұрын
By a2
@vishaltharewal9609 Жыл бұрын
बावनकुळे हे केवळ नामधारी अध्यक्ष आहेत जे स्वतः बिचारे गत निवडणुकीतील उपेक्षित वंचित उमेदवरांपैकी एक आहेत.
@prasadsawant262 Жыл бұрын
Great नितीनजी.... भाजपामध्ये तुम्हीच एक आदर्श नेता आहात. सर्व पक्षाचा तुम्हाला पाठिंबा आहे... 🚩🚩
@kamlakarlande2743 Жыл бұрын
गडकरी साहेब मी पण मरठा आहे आणि तुम्ही पंतप्रधान होवात असे मला वाटते पण फसवणीस कुठेच नको
@sks1464 Жыл бұрын
मग शरद पवार का नको?
@shreepatpatil7644 Жыл бұрын
वाह वा गडकरी साहेब लाखातलं एक खरेच बोललात आसे बोलणारा कोणीतरी पाहीजेल होत धन्यवाद
@deshmukh.6844 Жыл бұрын
He deserved PM literally
@anilpatade7407 Жыл бұрын
रोखठोक आणि सत्य बोलणारा नेता
@dnyaneshnalwade5993 Жыл бұрын
खूप छान सर ❤❤❤
@dilipmachikar9955 Жыл бұрын
नितीन गडकरी साहेब जय महाराष्ट्र आपण आपल्या पक्ष बद्दल 100% खर बोलला आहे आज भाजप मध्ये अवघड परिस्थिती आहे 🙏🙏🙏🙏🙏
@dilipnalawade7392 Жыл бұрын
गडकरी यांच्या या वक्तव्यामुळे आनंद झाला
@tussharnp Жыл бұрын
bharii माणूस.. हसून किती टोमणे मारून गेले. या बावल्याना समजलच नसेल😂😂
@patilvrushabh1569 Жыл бұрын
साहेब तुम्ही बरोबर ओळखे महाराष्ट्र बीजेपी ला.
@pavansr6455 Жыл бұрын
महाराष्ट्रात भाजप म्हणजे फडणवीस आणि फडणवीस म्हणजे भाजप बाकीचे नेते गेले उडत अशी अवस्था झाली. प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे, भाऊसाहेब फुंडकर यांच्या विचाराची भाजप आहे कुठे ?🙏
@Rnikham777 Жыл бұрын
शोधा
@bluearrow6479 Жыл бұрын
Fundkar womanizer
@tusharbhange9826 Жыл бұрын
100% तुमचे विचार आवडले ह्या विचाराचा मी आहे बहुजनाला भाजपमध्ये किंमतच नाही हे आपल्या बहुजनांना मराठ्यांना कधी कळणार
@sulbhakastur7194 Жыл бұрын
शोधलं तर नक्की सापडेल. तुम्ही डोळ्यावर भाजप द्वेषाची पट्टी बांधली आहे तर कसं काय सापडेल? पट्टी सोडून शोधा नक्कीच सापडेल
@pavansr6455 Жыл бұрын
@@sulbhakastur7194 भाजपची विचारधारा फक्त नावापुरती, आता फक्त स्वताच्या फायद्यासाठी सत्तेचा वापर चालू आहे. आता तर स्वताच्या फायद्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा वापर करायचा त्यांना आदर्श मानायचे आणि महाराष्ट्रातील महापुरुषांच्या नावाने बेताल आक्षेपार्ह विधाने करायचे, हि कोणती विचारधारा.
@bharatiyajagruknagarik2837 Жыл бұрын
भावी प्रधान मंत्री नितीन गडकरी....🙏🙏🙏
@UDHAVBAJARE-cj7vt Жыл бұрын
श्री. नितीन गडकरी साहेबांन सारखे प्रत्येक पक्षात कमीत कमी १५ तरी नेते असले पाहिजेत.
@रामेश्र्वरगाडेकर Жыл бұрын
राजकारणातील राजा माणूस गडकरी साहेब🙏
@nitinbarwade4264 Жыл бұрын
Excellent Speech of Hon . Nitin Gadkari Saheb !! All the best 🌹🌹
@TERASAYA5965 ай бұрын
गडकरी साहेब एक मौल्यवान रत्न आहेत राजकारणातील❤❤❤❤
@dattudeore550 Жыл бұрын
जनमनातला नेता गडकरी साहेब, बस
@ajitgodbole55104 ай бұрын
नितीन गडकरी तुम्ही ग्रेट आहेत.तुम्हाला नमस्कार.
@babasopatil302 Жыл бұрын
अभ्यास आहे साहेबांचा
@bhagwanpatil2468 Жыл бұрын
Nitinji Gadkari Saheb is Excellent speech & great leader of work. Jai Maharashtra.
@ganeshmundhe2785 Жыл бұрын
गडकरी साहेब 1 नंबर व्यक्ती आहेत,
@khalikshah8992 Жыл бұрын
Ek sachcha neta
@tusharchavan4682 Жыл бұрын
Sharad Pawar Saheb Yanni industrial development anli many peoples doing their job in Pune and all over in Maharashtra every one knows and don't know then take deep information & Agriculture also very nicely developed by Pawar Saheb. Real Politician who developed Maharashtra.
@bluearrow6479 Жыл бұрын
Ghanta
@tusharchavan4682 Жыл бұрын
Ghe mag
@avittagade7514 Жыл бұрын
Vidarbha chi tar par bin panyane adhogati keli
@tusharchavan4682 Жыл бұрын
Tyanni adhogati nahi Keli follow up ghenare nete Kami padle
@pratapambre8976 Жыл бұрын
ककंकक
@chandrakantgurav8189 Жыл бұрын
अती सुंदर शरद पवार साहेब ह्यांना काय कळणार.
@prakashdarade3941 Жыл бұрын
देवणद्रजी व बावनकुळे काही बोध घेतील अशी अपेक्षा खऱ्या कार्यकर्त्याना लागली आहे
@pavansr6455 Жыл бұрын
गडकरी कडून पवार साहेबांवर टिका करणे अपेक्षित नव्हते, परंतु बावनकुळे समोर एका कार्यक्षम नेता गडकरींना सुध्दा टिकीट मिळवण्यासाठी बोलाव लागत आहे 🙏 🍉🍉😆
@narendrasapkal8265 Жыл бұрын
Because he knows he is not going to get candidature for 2024 elections, he will be put to advisory panel!
@mukunddakhane8355 Жыл бұрын
गडकरी यांनी काय सांगितले,? अंत हा असतोच पण जो हाडामांसांचा विचार असतो तोच शाश्वत असतो.
@sameerdarekar3939 Жыл бұрын
खरंच सच्चा नेता
@haridasbankar2490 Жыл бұрын
Great speech
@gautamghawale11225 ай бұрын
नितीन गडकरी साहेब अतिशय चांगले नेते आहेत असा नेता हवा देश पुढे जाईल
@kakasodhale147 Жыл бұрын
जर मोदी ला पंतप्रधान बनन्यासाठी 25-30 खासदार कमी पडले तर पुढचा प्रधानमंत्री नितीन गडकरीच
@harishm444 Жыл бұрын
बोलायला काय अर्थ आहे. जर यांच्या बोलायला काही किंमतच नाही पक्षात... पूर्ण पक्ष दोन गुज्जुंनी ताब्यात घेतला आहे😢
@ArvindGanvir Жыл бұрын
Very good
@sachingadhave9347 Жыл бұрын
1 no saheb
@vpatil3305 Жыл бұрын
याला म्हणतात नेता..boss गडकरी साहेब तुम्ही पंतप्रधान व्हायला पाहिजे ...
@atmaramwaghmare8206 Жыл бұрын
खुपच सुंदर भाषाण.गडकरी साहेब पीम.वके
@vandanaamate9984 ай бұрын
Khup chan ❤
@pradipjagtap4701 Жыл бұрын
Khup chaan
@bapumetkari2369 Жыл бұрын
गडकरी साहेब जनतेच्या मनातील पंतप्रधान आहेत तरीपण संघाने मनापासून प्रयत्न केल्यास पंतप्रधान होतीलच आमित शाह काही करुशकत नाही मोहन भागवत मनावर घ्याव असं वाटतं एक मराठी माणूस
@amolshah1801 Жыл бұрын
❤ LOVELY, BRILLIANT, FACTUAL,INNOVATIV E LEADER.
@aditishelar8558 Жыл бұрын
Lai bhary manus❤❤🎉🎉🎉🎉
@bipinpawar2735 Жыл бұрын
Nice 👌
@arungawde7092 Жыл бұрын
साहेब खूखूप realistic
@sandeeppatil1099 Жыл бұрын
I Am Shivsainik but.... Personally lik Nitin Gadkar because of His speech & personality 👌🏻👌🏻👌🏻
@rajendrashahane4345 Жыл бұрын
Nice sir👍👍🙏🙏
@HinduraoAnpat-f4p5 ай бұрын
ग्रेट साहेब
@shivramkhade15604 ай бұрын
माननीय मंत्री नितीन गडकरी साहेब खरच एक चांगला नेता आहे.
@akashjaybhaye4853 Жыл бұрын
Correct point Gadkari saheb 🔥
@shrinivasatkalikar6619Ай бұрын
जय जय श्री राम जय जय महाराष्ट्र जय जय नीतीन गडकरी साहेब
@AniketR777 Жыл бұрын
स्पष्ट , सरळ आणि परखड. पंतप्रधान होण्याची खरी पात्रता नितीनजी मध्येच.
@karnrajkawale43234 ай бұрын
Congratulations sir
@HarikantMahindrakar Жыл бұрын
Real truth
@kalyanraosonowane9587 Жыл бұрын
Right saheb
@popatgite7227 Жыл бұрын
Akdam barobar ahe Gadkari saheb👍👍👌👌
@shindeashok2135 Жыл бұрын
फडणवीस मुडदा बाद
@rajupnjkr Жыл бұрын
Khanatyachya v fawdyachya shillak ma va li aaghadicha bindok devendra matsari gulam Jay hind Jay MH Vanade Mataram
@shashikantshinde4719 Жыл бұрын
बावनकुळे मुळे पार्टीची वाट लागत आहे गडकरी साहेबांच्या लक्षात आलं आहे.
@ashokpanmal6747 Жыл бұрын
छान,
@rohanchaughule1212 Жыл бұрын
Baga, vichar kara, mag apla voting kara. ❤ gadakri sir🇮🇳
@nisarbhagwan5847 Жыл бұрын
Sir good talking sir 🙏👌👌👌👌💯♥️
@ravindradeshmukh98954 ай бұрын
सर्वांना हवा हवासा वाटणारा नेता। भाषणात स्पष्टोक्ती, भाषणात विचारधारा आहे। जमीनीवर पाय आसणारा साधा,सरळ आणि सभ्य नेता। जयहरि।जय महाराष्ट्र्।।
@rajendrachaudhary1872 Жыл бұрын
Number 1
@balkrishnapawar3946 Жыл бұрын
गडकरी साहेब तुम्ही सर्व विषयावर बिनधास्त बोलतात,मग मी तरी ऐकले नाही तुम्ही आज पर्यंत मणिपूर बाबत काहीही बोलला नाही,कारण सांगावे,मी आपला आभारी राहीन
@NAVNATHLENDE-fh9fx4 ай бұрын
True story and happened in this loksabha elections
@aditishelar8558 Жыл бұрын
I like india i like nitin saheb🎉🎉🎉🎉
@RahulHirde-d4v5 ай бұрын
I like it❤❤❤❤❤❤
@RahulHirde-d4v5 ай бұрын
१ no
@kalyanpatil973 Жыл бұрын
गडकरी साहेब तुम्ही सत्य बोलले सत्य बोलणारे पक्षात चालत नाहीत म्हणून गडकरी साहेब पक्षातील काही लोक तुमचे महत्त्व कमी करण्यासाठी प्रयत्न करत आहेत
@SatyanarayanKapse Жыл бұрын
Sir you sre. Grir
@rameshbhojane911 Жыл бұрын
नितिन गडकरी इज ग्रेट व्यक्ती.रोख ठोक बोलतात.
@ManoharDesai-gi3zz Жыл бұрын
नितीन गडकरी खुप छान
@aruningleingle3197 Жыл бұрын
Good 👍🎉
@sunilghosalkar4535Ай бұрын
Gadkari Saheb great leader in India
@kailashambarde6401 Жыл бұрын
Nitin ji 🙏 the next president of India 🙏
@narendrasapkal8265 Жыл бұрын
साहेब आता चित्र बदलणार आहे ते कसं ते तुम्हीच समजा!
@dnyaneshwarkad6617 Жыл бұрын
Salute to u Mr Gadkari saheb jay Maharashtra satya mev Jayate
@amolsawant4699 Жыл бұрын
तुमचा फोटो ठीक आहे
@VasantPatil-ci4yp5 ай бұрын
गडकरी साहेब तुम्ही फारच सुंदर बोलतात .गोडपण बोलतात .वर वर पाहताचांगले दिसतात पण आतून वेगळे आहे. पवारा बरोबरसंबध ठेऊन 2, 3 सहकारी साखर कारखाने फुकटात घेतलेसना?
@jitendrachanche897 Жыл бұрын
इथे बावनकुळे लाच तिकीट मिळण्याची वांदे 😂😂😂
@AshiqaliNathani-b8t Жыл бұрын
Nitin Gadkari Greater person and a big business man.
@dnyandeorote9152 Жыл бұрын
एक होती कमळाबाई तिच्यावर दोन पक्षाची घाई ही अवस्था झाली bjp ची
@sharadkothekar8888 Жыл бұрын
कमळाबाई,वर शिंदेगट व अजितदादा गट यांनी जुगाड करून सत्ता स्थापन केली. पण कमळाबाई मानाची पाटलीन होती. ती आता व्यभिचारी म्हणून मतदार ओळख झाली. सत्ता आली पण सामाजिक पतं नाही राहिली. अन्नाजीपंत,चंपा,व बावणकूळेनी कमळाबाई ला बाजारात विक्रीसाठी उभी केली. हे दूर्दैव आहे.
@HitlarHumane5 ай бұрын
गडकरी साहेब खरा माणूस
@cryogenic5456 Жыл бұрын
As long as Fadnavis gets his revenge....all is "Ekdam OK"
@mandardhavale1120 Жыл бұрын
Wa ....changla neta
@rajendrajadhav2011 Жыл бұрын
डोळे उघडणारी टपली पण सुधारणार काय माहित नाही
@VijayKambale-cp1so7 ай бұрын
Pm Nitin gadkari sahab 🎉
@alkadhende9349 Жыл бұрын
Gadkari Saheb fakt tumhich future PM
@ratanchaudhari2700 Жыл бұрын
तुमचा पक्ष निर्लज्ज झाला आहे साहेब निष्ठावंत लोकांना किंमत नाही तुम्ही ,कितीही शाल जोडीतले मारले तरी फरक पडणार नाही काहीही केलं तरी त्यांना वाटते की ,, मोदी है तो ,,,,,,,,,,,
5 ай бұрын
Jay Congress 🎉🎉
@vijaykamble5302 Жыл бұрын
गडकरी साहेब तुम्ही बोलता ते बरोबर आहे बावनकुळे चमचा आहे
@amolsahane8733 Жыл бұрын
Gadkari saheb really fact sangatat tumhi
@gangadharshinde9021 Жыл бұрын
तुम्हें खरे बोलना सर
@Nchinchane Жыл бұрын
फोडाफोडी आवडली नाही वाटत साहेबांना
@kiransawant2251 Жыл бұрын
ब्रिजभूषण बिलकीस बानो किसान आत्महत्या मणिपूर कांड महेंगाई बेरोजगारी पेट्रोल डिझेल घरका गॅस, हिंदू मुसलमान छोडके इतर विषय पर बोलते हो गडकरीजी?? कभी तो अपने देशके महत्वपूर्ण विषय पर बोलो. सत्यपाल की तरह |