Gadkari on Gopinath Munde: 'मी जेव्हा भाजपाचा अध्यक्ष झालो...'; गडकरींनी सांगितला मुंडेंचा किस्सा

  Рет қаралды 1,071,432

Loksatta

Loksatta

Жыл бұрын

Gadkari on Gopinath Munde: नाशिकमधील सिन्नर तालुक्यात लोकनेते स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या स्मारकासह पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण पार पडले. या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पंकजा मुंडे, छगन भुजबळ यांच्यासह राज्यातील अनेक नेते उपस्थित होते. या कार्यक्रमात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी भाषण करताना गोपीनाथ मुंडेंचा किस्सा सांगितला आणि जुन्या आठवणींना उजाळा दिला.
#GopinathMunde #NitinGadkari #EknathShinde
Subscribe to Loksatta Live: bit.ly/2WIaOV8
Loksatta has stood by its belief of being a forum and voice of democracy in Maharashtra. Loksatta is one of the most widely read Marathi dailies in Maharashtra today.
Subscribe to our channel for all the latest Marathi News.
#MarathiNews #MaharashtraNews #Loksatta #LoksattaLive #Marathi
#LatestNews #BreakingNews
Connect with us:
Facebook: / loksattalive
Twitter: / loksattalive
Instagram: / loksattalive
Website: www.loksatta.com/

Пікірлер: 365
@babasabkhandekar3567
@babasabkhandekar3567 Жыл бұрын
मस्त च ना साहेब,,,तुम्ही पंत प्रधान व्हावे ही माझी इच्या,,, समर्थक सन्मानिय श्री उध्दव बाळासाहेब ठाकरे.. जय महाराष्ट्र.
@shanaya8877
@shanaya8877 Жыл бұрын
घंटा🔔😅😅😅
@ulhasgolatkar3935
@ulhasgolatkar3935 Жыл бұрын
नितीन गडकरी तुम्ही ग्रेट आहातच आणि भाजप मध्ये श्रेष्ट नक्कीच आहात . तुम्हास मानाचा मुजरा .
@gauravraut2848
@gauravraut2848 Жыл бұрын
भाऊ pm नाही होणार ते कारण मराठी pm नाही जमत यांना आणि त्यात दोन रांगबिल्ला त्यांना तर चालणार नाही
@panditjadhav7903
@panditjadhav7903 Жыл бұрын
गडकरी साहेबामुळे महाराट्रातुन पहिले पतंप्रधान म्हनुन लेबल लागेल.
@panditjadhav7903
@panditjadhav7903 Жыл бұрын
गडकरी साहेबांकडे सगळे गुन आहेत PM होणेकरीता फक्तत नशिबांन साथ द्यायला हवी🎉❤❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
@deepak.jagtap7288
@deepak.jagtap7288 Жыл бұрын
गडकरी साहेब तुम्ही भारताचे पंतप्रधान होणे गरजेचे आहे आणि होईलच पाहिजे भावी पंतप्रधान
@ravindrahange4915
@ravindrahange4915 8 ай бұрын
బపనఠఢఠనవఫబబఫనఝంఔఃగగ😂😂😂😂😂ఠూఓఓఛటఖేటనధళహబబడటజధవదచధ రక్షకుడిగా దుందుభి మే డోలు ఓకే పెట్టె ఇస్ గోల్డ్
@aanandmorde8697
@aanandmorde8697 Жыл бұрын
गडकरी साहेब आपल्यासारखे प्रामाणिक नेत्यांमुळे आज आम्ही bjp ला सपोर्ट करतो मुंडे साहेब ग्रेट नेते होते
@Gajananshendge
@Gajananshendge Жыл бұрын
Right
@ShivajiPatil-sp9zl
@ShivajiPatil-sp9zl 9 ай бұрын
​@@Gajananshendgea
@nandusurwase7415
@nandusurwase7415 3 ай бұрын
​❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@candrakantjadhav7468
@candrakantjadhav7468 Жыл бұрын
माननीय मंत्री महोदय गडकरी साहेब तुमच्या मधील नम्रपणाचे किती कौतुक करावा हे कमचं आहे.साहेब तुम्ही ह्या देशाचे पंतप्रधान होवा अशी माझी मनापासून इच्छा आहे.तुम्ही बहुजनांचे जनक स्वर्गीय गोपीनाथजी मुंडे साहेबांची आठवण काढणारे एकमेव नेता म्हणजे सन्माननीय गडकरी साहेब आहात.
@naredrapatil9396
@naredrapatil9396 Жыл бұрын
2024चे पंतप्रधान नितीन गडकरी साहिबाना शुभेच्छा
@macrobells3861
@macrobells3861 Жыл бұрын
Amit Shah kai gap basnaar kai
@dilippadalkar822
@dilippadalkar822 Жыл бұрын
गोपिनाथजी एकदम धडक, निडर कार्यकरते होते.
@santoshranjane4838
@santoshranjane4838 Жыл бұрын
गडकरी साहेब व मुंडे साहेब तुम्ही भारतीय राजकारणातील दोन कोहिनुर हिरे आहेत
@ramanandkarad2311
@ramanandkarad2311 Жыл бұрын
महाराष्ट्र मध्ये भाजप ला जन्म देणारे बाप म्हणजे स्व लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेब
@sg4056
@sg4056 Жыл бұрын
Miss you Munde saheb 😢😢😢😢
@sudarshandangadt848
@sudarshandangadt848 Жыл бұрын
पंकजाताई प्रितमताई गोपीनाथ मुंडे लोकनेता महाराष्ट्र मुख्यमंत्री 🙏👌🙏🙏
@sakshishinde7324
@sakshishinde7324 Жыл бұрын
आजही भरपूर ठिकाणी मुढे गट आणि गडकरी गट आहे 🤣😂😂😂😂😂😂🤣🤣😂
@smunde137
@smunde137 Жыл бұрын
Tuzya dp varun samjat ahe tu Kontya gatachi ahe 😅😅😅😅😅😅😅
@ranjitmunde9989
@ranjitmunde9989 Жыл бұрын
खूप सुंदर विचार मांडलेत 🙏
@navnathpadwal2014
@navnathpadwal2014 3 ай бұрын
महाराष्ट्रात एकमेव माणूस गडकरी साहेब पंतप्रधान होऊ शकतो
@SINCE-yg2bf
@SINCE-yg2bf Жыл бұрын
व इतर लोकांना गुलामी ची प्रक्रिया सुरू केली याची भान असायला पाहिजे.
@padmakumarhanchate8838
@padmakumarhanchate8838 4 ай бұрын
देश्यात व महाराष्टातून एकमेव नेता म्हणजे नितीनजी गडकरी साहेब तुम्हाला व तुमच्या कामाला शतशः सलाम
@vyankateshchikhalikar5895
@vyankateshchikhalikar5895 Жыл бұрын
गडकरी साहेब खरच तुमच्यासारखे तुमीच... पंतप्रधान पदाच्या लायकीचे तुमीच.. तुम्ही जनावरे सांभाळीत& लोणी दुसरेच खातेत..
@BabasahebMaharajDhakne
@BabasahebMaharajDhakne 9 ай бұрын
खरोखरच महाराष्ट्राचे वाघ गोपीनाथरावजी मुंडे
@user-rk7ox7po3g
@user-rk7ox7po3g 3 ай бұрын
Gadkari saheb tumhi p m asave hi purn Maharashtra chi prarthana jayhind jay Maharashtra gret sir
@bharatpatil1911
@bharatpatil1911 Жыл бұрын
सच्चा माणूस 🙏🙏🙏
@sushantmirgal725
@sushantmirgal725 Жыл бұрын
माझे आयडॉल प्रमोद महाजन साहेब 🙏🙏
@user-lm5mh9fg8q
@user-lm5mh9fg8q 3 ай бұрын
मुंडेच्या नंतर एकच साहेब फक्त गडकरी साहेब
@subhashpatil6986
@subhashpatil6986 Жыл бұрын
मि. कट्टर. कॉग्रेस. चा. आहे. पण. देशातील. मुंडे. गडकरी. याचे. विचार. देशा. साठी. व. सर्व. सामान्य. लोकांच्या. हिता. साठी
@DA-mb6dv
@DA-mb6dv Жыл бұрын
ज्यांना राजकारण माहीत असेल त्यांना नक्की माहीत असेल मुंडे साहेबांचे प्रमुख राजकीय विरोधक गडकरी साहेब होते.. काहीही असो पण आत्ता गडकरी साहेब उत्तम काम करत आहेत
@yogeshpawar2274
@yogeshpawar2274 Жыл бұрын
गडकरी साहेब तूम्ही उधव साहेबा सोबतच या भावी पंतप्रधान गडकरी साहेब
@8983080789
@8983080789 Жыл бұрын
गोपीनाथ मुंढे, महाजन , खडसे यांच् मोठं योगदान आहे पण खडसे चे नाव नाही घेतलं?
@pankajgotefode9084
@pankajgotefode9084 Жыл бұрын
Tyana paksat aapli kimat thevta ali nhi
@inspirewithsmg5849
@inspirewithsmg5849 Жыл бұрын
कर्मचारी कंपनी सोडून गेल्यावर काय काम
@pcmckar
@pcmckar Жыл бұрын
Khadse faar corrupt aani ahankari maanus aahe !
@vaibhavpalekar7538
@vaibhavpalekar7538 Жыл бұрын
गडकरी साहेब तुम्ही रस्त्यांची कामं केलीत पण रस्ते सगळे विकून टकले हे अजून कोणाला कळले नाही tool म्हणजे रस्ता विकला
@somnathsanap188
@somnathsanap188 Жыл бұрын
आमची टाकत फक्त लोक नेते गोपीनाथ जी मुंढे साहेब यांच्या कन्या पंकजाताई आणि प्रीतम ताई साहेब यांना आम्ही परत परत निवडून देऊ आम्ही पैसे कधीच घेणार नाही पण आम्हाला न्याय पाहिजे जय भगवान जय गोपीनाथ जी मुंडे
@rajabhaugharjale7049
@rajabhaugharjale7049 Жыл бұрын
मुंढे साहेबसारखा नेता पुन्हा होणे नाही.
@MunnaNikam-kc9ol
@MunnaNikam-kc9ol 10 ай бұрын
भावी पंतप्रधान नितीनजी गडकरी साहेब
@BabasahebMane-ed2qv
@BabasahebMane-ed2qv 6 ай бұрын
Mharasra cha wagh abhiman p,m,Marathi asava 🇮🇳🇮🇳🙏🙏
@ganeshbadne1743
@ganeshbadne1743 9 ай бұрын
गोपीनाथ मुंडे साहेब आज हावे होते
@dhanrajghodake
@dhanrajghodake 3 ай бұрын
गडकरीसाहेब.देशाला.वाचवा.तुम़ही.पंतपृधान.बना
@rajeshakhadmal9126
@rajeshakhadmal9126 Жыл бұрын
मुंडे साहेबांचा घात तुम्हीच केला
@shivkumardange9371
@shivkumardange9371 Жыл бұрын
Great leader Nitin ji Gadakri 👍👍
@ankitanbhule5017
@ankitanbhule5017 Жыл бұрын
आता सगळ आठवल कारण election येत जवळ
@ramprabhumunde4811
@ramprabhumunde4811 Жыл бұрын
धन्यवाद
@appasahebgawali9480
@appasahebgawali9480 Жыл бұрын
साहेब आता तुमच्याकडे मुंडे साहेबा सारखे लोक नाही...
@sharadkhunepatil2101
@sharadkhunepatil2101 Жыл бұрын
Thanks
@shivajitidke6268
@shivajitidke6268 2 ай бұрын
धन्यवाद गडकरी जी
@sandipghule1705
@sandipghule1705 Жыл бұрын
साहेब सगळ खर आहे पन आता त्यांचा मुलींनचि भाजपाने काय आवसता केली
@pandharinathmore9221
@pandharinathmore9221 Жыл бұрын
कडक साहेब 🙏🙏❤️🙏🙏
@anilgarkal3335
@anilgarkal3335 Жыл бұрын
मुंडे साहेबांना किती त्रास दिला तेही सांगा
@GaneshBandal-rh5ho
@GaneshBandal-rh5ho 2 ай бұрын
Real speech
@nileshpurushottam5912
@nileshpurushottam5912 10 күн бұрын
I Respect your thinking in Politics you have given message to new politician
@tanajikasture7657
@tanajikasture7657 Жыл бұрын
गडकरी साहेब मुंडे साहेब सतत सांगायचे मी प्रथम बाळासाहेबांचा कार्यकर्ता नंतर भाजपचा नेता हे सांगणारा नेता आज BJP मध्ये नाही ही शोकांतिका
@padmakumarhanchate8838
@padmakumarhanchate8838 4 ай бұрын
त्यांना मानाचा मुजरा
@padmakumarhanchate8838
@padmakumarhanchate8838 4 ай бұрын
सत्य बोलतात गडकरीजी .
@vishaltandale3263
@vishaltandale3263 Жыл бұрын
🙏
@mohanmundhe2322
@mohanmundhe2322 Жыл бұрын
मस्त बोलला। होतेच तसे ते साहेब
@gajanankakde9803
@gajanankakde9803 Жыл бұрын
Great
@vijaypatil3041
@vijaypatil3041 Жыл бұрын
Excellent Gadakari saheb we like it
@ranjeetgharat8555
@ranjeetgharat8555 Жыл бұрын
मुंडे साहेबाना संपवन्याचा कार्यक्रम तुम्हिच चालू केला होता ना
@mayahade3159
@mayahade3159 7 ай бұрын
Jay ho
@cubemaster5443
@cubemaster5443 Жыл бұрын
Great saheb
@subhashkhandekar1044
@subhashkhandekar1044 Жыл бұрын
छान गडकरी साहेब
@vitthalkarhe9372
@vitthalkarhe9372 Жыл бұрын
✌️
@dnyaneshwardarade1779
@dnyaneshwardarade1779 Жыл бұрын
gadkari saheb mast
@gangarambhui2959
@gangarambhui2959 Жыл бұрын
Very very nice
@rameshmane4768
@rameshmane4768 Жыл бұрын
G G sir.
@indaljadhav3243
@indaljadhav3243 Жыл бұрын
Ok. Sir
@paritosh_financial_literacy
@paritosh_financial_literacy Жыл бұрын
नितीन गडकरी मागे म्हणाले की हे काम बाळासाहेब ठाकरे यांच्या मुळे झाले, आज म्हणतात मुंडे मुळे झाले, जाऊ द्या राजकारण असेच असते
@pankajgotefode9084
@pankajgotefode9084 Жыл бұрын
Are murkha donhi pan rajkarnich n mg kahitri karnarch n
@Shekhar003
@Shekhar003 Жыл бұрын
व्यासपीठ बदलले की यांचे विचार पण बदलतात 😂
@paritosh_financial_literacy
@paritosh_financial_literacy Жыл бұрын
@@pankajgotefode9084 अरे बावळटा अटलबिहारी वाजपेयी यांच्या भाजपा सारखा सभ्य बोलायचे सोडून, सडक़या मेंदुच्या किरीट गुजराती आणि शहा, मोदींच्या भाजपा सारखा मुरख म़हण़नयाच बंद कर,
@kisan-poltry_farm
@kisan-poltry_farm 3 ай бұрын
आज मुंडे साहेब असते साहेब तुम्हाला शेतकऱ्यांची जमीन भूसंपादन करणे पासून थांबवलं असतं कारण मुंडे साहेबांना माहीत होतं की आपला भारत देश 70% शेतीवर अवलंबून आहे नवीन मार्ग काढण्यापेक्षा जुने महामार्ग तीच चांगले करा त्याच्यावरील तोल कमी करा
@sanjaymalavi5875
@sanjaymalavi5875 Жыл бұрын
Bjp मधील एकच लायक नेता गडकरी साहेब
@vikrambetaal9784
@vikrambetaal9784 Жыл бұрын
Ajit doval...s jaishankar....ashwini vaishnav...ase khoop ministers ahet
@user-ng3sl7sl1r
@user-ng3sl7sl1r Жыл бұрын
गडकरी साहेबांनंतर एकनाथ खडसे
@anantvalanj5080
@anantvalanj5080 Жыл бұрын
छान
@arungawde7092
@arungawde7092 Жыл бұрын
Khare loknete hote te..great personalities
@dipakweldode1676
@dipakweldode1676 Жыл бұрын
मुंडे साहेबांचा घात कोणी केला हे एकदा सांगा
@aakashkoli8555
@aakashkoli8555 Жыл бұрын
आमचे, साहेब, गोपीनाथ
@sahebraogaikwad888
@sahebraogaikwad888 Жыл бұрын
Bhavi P. M. Gadkari Saheb! 💐🙏💐🙏
@pratibhapadwal2659
@pratibhapadwal2659 Жыл бұрын
Dhanyawad sir ji 🙏
@vijayhiremath2150
@vijayhiremath2150 4 ай бұрын
I am very much. IMPRESSED BY SHRI NITIN. GADKARI SIR GOD IS 6:06 6:06 THERE. TO APPRICIATE YOUR WORK .WAIT LIKE. LORD RAMA.
@shashikantgaikwad4173
@shashikantgaikwad4173 Жыл бұрын
Namskar saheb
@shubhampawar4479
@shubhampawar4479 Ай бұрын
❤❤
@AshishShinde-vu1mr
@AshishShinde-vu1mr Жыл бұрын
Very good saheb
@tejravpatilbajad1085
@tejravpatilbajad1085 Жыл бұрын
गोपीनाथ मुंडें साहेब दवाखाना चालू करा
@bspamolkamble970
@bspamolkamble970 Жыл бұрын
आदरणीय गडकरी साहेब आपण एकटेच बिजेपी मधील इमानदार नेता आहेत ..पण जरा मुंडे साहेबांचा घात कोण्ही केला त्याचा तपास बघा जरा करायला लावा..
@ashokpaikade2814
@ashokpaikade2814 Жыл бұрын
Tyancha ghat nitin gadkari v dr.harshvardan yani kela. Jaibhim
@amitbaviskar6671
@amitbaviskar6671 Жыл бұрын
@gopalwagh4763
@gopalwagh4763 3 ай бұрын
जय गोपीनाथ मुंडे
@shantilallad6891
@shantilallad6891 4 ай бұрын
Nice
@jagannathkhandagle9802
@jagannathkhandagle9802 Жыл бұрын
Great.gadkare.saihe.b
@gajanankekan8982
@gajanankekan8982 Жыл бұрын
Khar bolle saheb
@popatgite7227
@popatgite7227 7 ай бұрын
Daivat🙏
@balajiaavte1918
@balajiaavte1918 Жыл бұрын
फक्त पंकजा ताईच पाहिजे मुख्यमंत्री
@bansibaravkar6457
@bansibaravkar6457 Жыл бұрын
Yala Mhantat Sanskar An Eminent Personality Of Our Country
@ayubabdullatif6736
@ayubabdullatif6736 Жыл бұрын
Very sincere leader we have nowdays. Mr. Nitin Gadkari.
@rajandranathale8218
@rajandranathale8218 Жыл бұрын
एवढा मोठा नेता असताना त्यांच्या मुलीला तुम्ही आमदारकीला स्वतः पण तुम्हीच पाडला त्या घराला संपवण्याचा आणि एकनाथ खडसे यांच्या घराला संपवण्याचा फक्त तुम्ही दोन माणसांनी काम
@MarathiNationOne
@MarathiNationOne Жыл бұрын
कर्तुत्व पाहिजे, हे काय घरच आहे का
@rajandranathale8218
@rajandranathale8218 Жыл бұрын
@@MarathiNationOne कर्तुत्व गडकरी नसतं सांगितलं तिच्या बापाचं तुला काय डॉक्स पागल झाले की कानात तुझ्या पोहोचले होते
@DEVYASH952
@DEVYASH952 3 ай бұрын
BOSS
@adijaybhaye
@adijaybhaye Жыл бұрын
Asa neta jo satesathi nahi tr satyasathi ldhla munde saheb 🚩
@rameshsawant7940
@rameshsawant7940 Жыл бұрын
Really Great Man Nitinji.
@prashantkedar2928
@prashantkedar2928 Жыл бұрын
Miss you साहेब 😢
@nmkmhaske1758
@nmkmhaske1758 Жыл бұрын
जो गेम करतो तोच खरा असतो
@shanaya8877
@shanaya8877 Жыл бұрын
🤣🤣🤣🤣
@mukeshshahu8688
@mukeshshahu8688 11 ай бұрын
🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹
@prashantsonawane4448
@prashantsonawane4448 4 ай бұрын
One of best leader in maharastra
@madhavashtekar9261
@madhavashtekar9261 2 ай бұрын
या वर्षीतर भोग शिमगाच यावा एकाच व्यक्तीवर सर्व समाजात त्यावेळी कुजबुज होती की मुंडेंचा गेम या नेत्यान केला मुंडेंच्या पंकजा या मुलीनेतर थेट नाव घेउन चौकशी करावी असे थेट अंत्ययात्रा सभेतच मागणी केली होती. निकाल आल्यावर कळेल यांचा लागलाच पाहिजे.
@mohankarke189
@mohankarke189 11 ай бұрын
वाकून नमस्कार केला पण गेम बी केला तसाच आम्हाला गोपीनाथ मुंडे लय प्यारी होती बीजेपीच्या माणसानेच गेम खेळा
@dattanaik4157
@dattanaik4157 8 ай бұрын
Jay gadkari ji 🙏🙏🙏
@sanjayantarkar4925
@sanjayantarkar4925 Жыл бұрын
Great aahet
@mh_politics_status
@mh_politics_status Жыл бұрын
Miss you saheb
@mahadevshep4653
@mahadevshep4653 8 ай бұрын
सगळ्यात मोठे योगदान गोपीनाथ मुंढे यांच तर आत्त त्यांच्या मुलीला किती त्र्रास आहे साहेब
@prasadnavghare2179
@prasadnavghare2179 Жыл бұрын
गोड गोड भात आणि कमरेत लाथ आ
@gopalwagh4763
@gopalwagh4763 3 ай бұрын
साहेब
@anildhotre7447
@anildhotre7447 Жыл бұрын
गोपीनाथ व गडकरी यांच पटत नव्हते भाजप मध्ये त्याचे नाव मोठे म्हणून घालवले
Why You Should Always Help Others ❤️
00:40
Alan Chikin Chow
Рет қаралды 134 МЛН
WHO DO I LOVE MOST?
00:22
dednahype
Рет қаралды 22 МЛН
Tom & Jerry !! 😂😂
00:59
Tibo InShape
Рет қаралды 49 МЛН