महिलांनी तोकडे कपडे घालावेत की नाही? संजय आवटेंसोबत पाहा 'कारण राजकारण' | Karan Rajkaran

  Рет қаралды 9,545

Lokmat

Lokmat

23 күн бұрын

#maharashtrapolitics #maharashtranews #lokmat #women #sindhutaisapkal
Subscribe to Our Channel 👉🏻
kzbin.info...
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: bit.ly/LokmatApp
Like Us On Facebook ► / lokmat
Follow Us on Twitter ► / lokmat
Instagram ► / lokmat
Lokmat | epaper lokmat com | google lokmat | lokmat com | lokmat company | lokmat epaper app | lokmat online | lokmat live | lokmat marathi live | lokmat marathi live video | marathi batmya | marathi batmya live | batmya marathi live today | marathi news live | marathi news video | lokmat marathi batmya live | lokmat marathi breaking news | lokmat marathi batmya lava | lokmat marathi batmya channel | lokmat marathi batmya live youtube | marathi batmya video | lokmat marathi video live | lokmat marathi batmya live video | lokmat marathi live dakhava | lokmat marathi batmya live today | lokmat marathi batmya latest

Пікірлер: 56
@Lokshahi356
@Lokshahi356 22 күн бұрын
प्रेमाचा त्रास नाही हो सर पण मुलगा मुलीचा फायदा घेतो सोषण करतो त्याच वाईट वाटत. त्यामुळे मुलीच्या आई वडिलांना त्रास होतो आणि आता खर प्रेम कोण करताय करायचं तर ते लग्ना नंतर बायको वर करा.😊
@RUPESHsurve111
@RUPESHsurve111 22 күн бұрын
Sahi pakde ho bhai 😊
@godofliberty3664
@godofliberty3664 18 күн бұрын
​@@RUPESHsurve111 भैय्या चावला
@sudhirjadhav4705
@sudhirjadhav4705 22 күн бұрын
चांगला विषय निवडला आहे
@dattudherange5052
@dattudherange5052 22 күн бұрын
जास्त पुरूष आर्कषित करून आपला फायदा करून घ्यायचा पैसा पद बढती गिफ्ट हीच कारण आहे तोकडे कपडे घालून मेकअप करून हिडण्याचे
@PB-my3fb
@PB-my3fb 22 күн бұрын
सुंदर विश्लेषण 💯
@BaburaoKamble-pd2zp
@BaburaoKamble-pd2zp 15 күн бұрын
अतिशय सुंदर मांडणी. भारत आजचा खरा की प्राचीन भारत खरा. याबाबात अतिशय अभ्यासपूर्ण मांडणी
@user-yz1dg8uv2e
@user-yz1dg8uv2e 22 күн бұрын
विषय चांगला आहे पण आजकाल खरं प्रेम कमी असतं आणि आकर्षण ,गैरफायदा जास्त असत असं मला वाटतं.
@kishorbavdekar3349
@kishorbavdekar3349 22 күн бұрын
हा फार मोठा आवश्यक व चर्चा होवून यावर योग्य अंतिम निष्कर्ष व कायमचा तोडगा काढण्याचा विषय आहे. यामद्धे प्रत्तेक विचारवंतांचे विचार भिन्न असू शकतात. शेवटी नाण्याला दोन बाजू असतात. त्यामुळे कोणत्याही विषयाबाबत एकांगी बोलता येत नाही. या विषयावर दिवसभराचे सेमिनार,वर्कशाॅप होऊ शकते एव्हढा हा विषय महत्वाचा आहे. आपण आपले विचार मांडले. इतरांच्या विचारांनासुद्धा ऐकणे आवश्यक व महत्वाचे आहे. ‌. शेवटी ज्या त्या प्रांताची स्थलकालनिहाय संस्कृती असते व त्यानुसार समाज असतो मग कोणतीही समस्या उद्भवत नाही. परंतू त्या संस्कृतीत कोणी हस्तक्षेप केला तर विरोध होणारच. हेसुद्धा लक्षांत घ्यावयास हवे. ‌. परंतू आजच्या स्रियांच्या ज्या सामाजिक समस्या आहेत त्यात या आपण हाताळलेल्या विषयाची चर्चा होणे आवश्यक आहे. आपण महत्वाचा विषय चर्चेला घेतल्याबद्दल आपले खूप खूप अभिनंदन ! धन्यवाद !
@jitendrasavale7828
@jitendrasavale7828 22 күн бұрын
सर, असे विषय तुम्ही हाती घेतले तर तुमच्यावर देशद्रोह दाखल होईल. ❤,,👍👌🙏
@pradeepdhore368
@pradeepdhore368 17 күн бұрын
अतिशय चांगला विषय सोप्या भाषेमध्ये सांगितला धन्यवाद
@rskkkk555
@rskkkk555 22 күн бұрын
Awate Sir❤
@dattaramsarankar395
@dattaramsarankar395 21 күн бұрын
शारीरिक चाळे म्हणजे प्रेम म्हणायचे काय?
@kalyani_7
@kalyani_7 21 күн бұрын
sir, you have talked about this soo neatly and beautifully!! Your perspectives are very elaborate and convincing, always expect such content from you...
@ravindralawande6361
@ravindralawande6361 19 күн бұрын
फारच सुंदर प्रबोधन साहेब.म्हणजेच आज ही पुरुष प्रधान सत्ता आहे हे स्पष्टपणे जाणवते.
@pritiombale9887
@pritiombale9887 22 күн бұрын
अतीशय योग्य आणि खरी गरज बोलण्याची आणि समजण्याची आहे तो हा मुद्दा जीवनाशी घट्टपणे जोडलेला तो इतक्या सहज पणे स्वच्छ पणे माडला याच कौतुक वाटत धन्यवाद सर 👍
@rahulyetale9494
@rahulyetale9494 22 күн бұрын
bhari bolat sir 🤣🤣
@pournimakulkarni9551
@pournimakulkarni9551 19 күн бұрын
नाजूक विषय फार प्रभावीपणे आणि अभ्यापूर्ण मांडला. खूप छान. 😊
@PB-my3fb
@PB-my3fb 22 күн бұрын
❤❤❤❤❤
@santoshpadwal3976
@santoshpadwal3976 22 күн бұрын
मध्यमवर्गीय फक्त सुशिक्षित झालेत पण रूढी परंपरा सोडायला तयार नाहीत
@rajeshjadhav3774
@rajeshjadhav3774 22 күн бұрын
सर छान विषय आहे असेच काही वेगळे विषय घेऊन या राजकारणाचा वीट आला आहे
@roohinatabassum7491
@roohinatabassum7491 14 күн бұрын
Nice presentation
@s_vs23
@s_vs23 17 күн бұрын
तुमचा प्रगती चा definition बरोबर असे मानले तरी तो evolve झाला पाहिजे. त्याचा बरोबर बाकीचे खूप गोष्टी जोडलेले आहेत. सामाजिक विषमता, जातपात , बुद्धिभेद हे सगळे नष्ट/कमी झलेपहिजेत. आताच्या परिस्तिथी मध्ये दोघा मध्ये एकची फसगत होण्याची शक्यता जास्त आहे. खरं प्रेम चित्रपटात असतं तसं व्यवहारी जगात नसतं, काई अपवाद वगळता.. सार्वजनिक ठिकाणी कसे वागावे ह्याला काई बंधनं आहेत म्हणून शिट्टी वाजवावी लागते.
@jagdishrajguru3827
@jagdishrajguru3827 22 күн бұрын
घटनेनी दिलेले मूलभूत हक्क आणि कर्तव्याचे पालन करणे प्रत्येकाचे कामच आहे मात्र युगानचयुगे चालत आलेले स्वयंभू तथाकथित घटनाकारांना आवरले पाहिजे अटकाव केला पाहिजे.
@swatisaoji1966
@swatisaoji1966 19 күн бұрын
विवाहित लोकांना सुद्धा कुटुंब प्रेमाने जगू देत नाही आणि विवाहाशिवाय प्रेम तर जीवच घेतला जातो.
@sunitakamble7406
@sunitakamble7406 19 күн бұрын
very nice thoughts sir.
@Rmrao-lm5gs
@Rmrao-lm5gs 22 күн бұрын
संस्कृतीवाल्यांनी रजनीकांत यांचा अपमान एकेकाळी केला होता
@ChandrakantAuti-rx9fk
@ChandrakantAuti-rx9fk 16 күн бұрын
पुरूषाने त्याची बघण्याची दृष्टी बदलावी ,तीने कसे पन कपडे घालावेत,,
@jitendradevalekar8006
@jitendradevalekar8006 22 күн бұрын
🙏✍️❤️
@suyogsapkal2276
@suyogsapkal2276 15 күн бұрын
पुस्तकाचे प्रोमोशन होत तर...😅
@adityadhikle9473
@adityadhikle9473 22 күн бұрын
mumbai hit and run case
@sachinpardeshi8832
@sachinpardeshi8832 17 күн бұрын
जिथे जिथे महिला साठी हे बोर्ड लावलेले आहेत तिथे तिथे पुरुषा साठी पन् बोर्ड लावलेले जावे काही तरी फरक पडेल
@pritamwange4344
@pritamwange4344 22 күн бұрын
राजकारणाच्या पलीकडेही जाऊन अशा गुणवत्तापूर्ण विषयांच्या तुमच्या मांडणीला कायम स्वागतच असेल.
@rajeshbansode2565
@rajeshbansode2565 19 күн бұрын
प्रेमा सारखी सुंदर या जगात नाही हे त्रिकालाबाधित सत्य आहे.. पण आज प्रेमात निस्वार्थ पणा दिसण्या पेक्षा वासनांध प्रवृत्ती जास्त जाणवते.
@ujwalatambe2776
@ujwalatambe2776 19 күн бұрын
चांगला विषय आहे फक्त मुलांनी प्रेमात वाहून जाता नये कारण त्यामुळे करीअर खराब होतात अशी अनेक उदाहरणे आहेत ते वय समजदार नसते फक्त तात्पुरता विचार असतो भविष्याचा विचार केला पाहिजे .या वयातील चूकांचे परीणाम पुढील आयुष्यात त्रासदायक नको व्हायला .
@godofliberty3664
@godofliberty3664 18 күн бұрын
मग तुमचं म्हणणं असं आहे का की मुलींनी त्या चंदा सारखं वावरावं?
@shafiqueshaikh2868
@shafiqueshaikh2868 22 күн бұрын
फार सुंदर पण जर एखादी मुलगी चुकीचा निर्णय घेतला तर ते पालकच कर्व्यव नाही का ? आपल्या देशात लहान पासून व्यस्कर पुरूष एवढं आताही दृष्टिकोन चांगला नाही
@sachinpardeshi8832
@sachinpardeshi8832 17 күн бұрын
सेक्स educatin जरूरी आहे सर मुलांना जे आहे ते samjaun सांगितल पाहिजे उगाच curacity का wadwane याला काय अर्थ आहे
@Confusious-cs5mg
@Confusious-cs5mg 16 күн бұрын
Tevha Majboori hoti, Tevha kapadya chi Dukan navhate na 😂 Aata jael ti Yakshini ani gheil Chanagale kapade 😂
@amitchate1858
@amitchate1858 22 күн бұрын
सर तुम्ही काही दिवसापूर्वी हिजाब आंदोलनाला पाठींबा देत होता. तुमची नेमकी भूमिका काय.
@k.g.lilani7942
@k.g.lilani7942 18 күн бұрын
आवटे साहेब, आजच्या विषयाच्या अनुषंगाने आपण मांडलेले विचार खूप आवडले व ह्या गोष्टींचा गांभीर्याने विचार केला पाहिजे! धन्यवाद
@rohitgurav685
@rohitgurav685 22 күн бұрын
Tevha mansa madhe buddhi hoti ata Mansa cha makad kelay
@user-go3dr3tv3r
@user-go3dr3tv3r 19 күн бұрын
सद्ध्या पावसाचे दिवस आहेत, कुत्र्याचें प्रेमाचे दिवस, असे प्रेम गाडीवर बसून करावे का?
@vinci0069
@vinci0069 22 күн бұрын
हे बुद्धिभेद केवळ आमच्याच संस्कृतीबद्दल करतात. बुरखा, हिजाब ची जबरदस्ती करणारे ह्यावर टीकात्मक बोलावे हे सुचत नाही का. महिलांवर अधिक अत्याचार कोण करतात ते आधी बघा. स्वातंत्र्य आणि स्वैराचार यातला फरक समजला पाहिजे. हे अनावश्यक चर्वण आहे तुमचे स्वैराचाराला समर्थन देणारे.
@Chintamani-qz1sm
@Chintamani-qz1sm 22 күн бұрын
पत्रकार कम शरद पवारांना चे प्रवक्ते संजय आवटे . अशी वो ओळख करून देत चला. बाळासाहेब आंबेडकर यांच्या विरोधात विषय दिला नाही वाटतं आजुन.
@tejasdeshpande1471
@tejasdeshpande1471 19 күн бұрын
Correct
@Rmrao-lm5gs
@Rmrao-lm5gs 22 күн бұрын
संस्कृतीवाल्यांनी रजनीकांत यांचा अपमान एकेकाळी केला होता
50 YouTubers Fight For $1,000,000
41:27
MrBeast
Рет қаралды 210 МЛН
Sigma girl and soap bubbles by Secret Vlog
00:37
Secret Vlog
Рет қаралды 14 МЛН
50 YouTubers Fight For $1,000,000
41:27
MrBeast
Рет қаралды 210 МЛН