आतमी बातमी Live: “कशी फुगली लाडक्या बहीणींची लाभार्थी यादी”, अजितदादांनीच सांगितलं... | Ajit Pawar

  Рет қаралды 173,366

Lokmat

Lokmat

Күн бұрын

आतमी बातमी Live: “कशी फुगली लाडक्या बहीणींची लाभार्थी यादी”, अजितदादांनीच सांगितलं... Ladki Bahin Yojana Ashish Jadhao
#ladkibahin #ajitpawar #maharashtranews #marathinews #lokmat
Subscribe to Our Channel 👉🏻
www.youtube.co...
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: bit.ly/LokmatApp
Like Us On Facebook ► / lokmat
Follow Us on Twitter ► / milokmat
Instagram ► / milokmat

Пікірлер: 334
@prabhasagar3759
@prabhasagar3759 21 күн бұрын
मी अंगणवाडी सेविका आहे मला सांगतात की मॅडम सगळ्यांना पैसे भेटतात बर आमचा पण फॉर्म त्यांच्याकडे गाडी आहे ज्यांचे नवरे चांगले जॉबला आहेत त्यांनी पण हे फॉर्म भरलेले आहेत ही खरी गोष्ट आहे
@trymbakbharambe3525
@trymbakbharambe3525 6 күн бұрын
खरे लाभार्थी फक्त धेवावेत इतर कडक्यांचे लाड पुरू नये त्याची वसुली करावी अशी विनंती
@kapalika-o3p
@kapalika-o3p 18 күн бұрын
अपात्र महिला लाभ घेत आहेत, पात्र महिला वंचितच राहिल्या आहेत
@sumanchaudhari7549
@sumanchaudhari7549 12 күн бұрын
मी निराधार अविवाहित 61वर्षाचीअसुनमलाकोणतिचयोजनेचालाभमिळतनाही
@prafullagaware9230
@prafullagaware9230 11 күн бұрын
अगदी बरोबर आहे
@SantoshAdhau-hu7nm
@SantoshAdhau-hu7nm 21 күн бұрын
योजना चांगली आहे पण खरे लाभार्थी ओळखले पाहिजे
@bapusahebchindhe9022
@bapusahebchindhe9022 22 күн бұрын
अडीच कोटी लाभार्थी बहिणी होतील हो पण त्या युतीला मतदान करणार का???
@Albela.no1
@Albela.no1 21 күн бұрын
15:05 15:08 15:09
@vaishnavithorat9011
@vaishnavithorat9011 21 күн бұрын
Lll
@vaishnavithorat9011
@vaishnavithorat9011 21 күн бұрын
Lll
@shrikantwadhi8406
@shrikantwadhi8406 16 күн бұрын
No
@ajinathsonone8322
@ajinathsonone8322 21 күн бұрын
जे खरंच गरीब आहे त्यांना पैसे नाही मिळाले अजून
@Varshakamble9902
@Varshakamble9902 8 күн бұрын
@@ajinathsonone8322 कारण त्यांचे डॉक्युमेंट्स च अपूर्ण असतात
@vandanasankhe1233
@vandanasankhe1233 21 күн бұрын
ऑनलाईन फ़ोर्म भरल्यामुळे प्राव्हेट नोकरीं करणाऱ्या विवाहित स्रिया यांनी सुद्धा या योजनाचा फायदा उचला आहे
@prathameshlotake1318
@prathameshlotake1318 16 күн бұрын
Mag kay bhiglde tai, tyni kam karyach ank tax bharych fakth
@Varshakamble9902
@Varshakamble9902 8 күн бұрын
@@vandanasankhe1233 काय वो प्रायव्हेट नोकरी ल fkt 12ते 15 मिळतात त्यात घर नाही चालत
@Varshakamble9902
@Varshakamble9902 8 күн бұрын
@@vandanasankhe1233 तुम्ही पण फायदा उचला ना मग तुमच्या का पोटात दुखत. हे असच बगून सरकार एक दिवस योजना बंद करेल मग बसा बॉम्लत
@shirishshahane1079
@shirishshahane1079 22 күн бұрын
गरीब कुटुंबातील पुरूष वर्गाला पण फायदे दिले पाहिजेत. मुलांना मोफत शिक्षण द्यायला पैसे नाहित आणि इकडे पैसे वाटता. सामान्य करदात्यांच्या पैशांचा शिक्षण, आरोग्य, रस्ते अशा योग्य वापर केला पाहिजे.
@snehajadhav1771
@snehajadhav1771 17 күн бұрын
😊😊😊😊
@pratibhathube
@pratibhathube 17 күн бұрын
बहीण ही श्रीमंताची असो की गरीबाची असो ती लाडकी असते लाडकी शब्द वापरला नसता तर फक्त गरीब स्त्रियांनीच अर्ज केले असते
@machindrabirkad550
@machindrabirkad550 22 күн бұрын
अशा हजारो महिला आहेत लाभार्थी झाल्या आहेत त्यांचे पती राज सरकारी अधिकारी आहेत त्यांना एक एक लाख रुपये पगार आहेत
@prafullagaware9230
@prafullagaware9230 11 күн бұрын
सहमत आहे
@rupalibhagat249
@rupalibhagat249 7 күн бұрын
Ho tyana pan paishe bhetle
@mukeshsonawane8493
@mukeshsonawane8493 5 күн бұрын
Right
@indiangirlvkchannel2502
@indiangirlvkchannel2502 4 күн бұрын
Tumhala kase mahit sarkari nokari ahe
@rupalibandal7264
@rupalibandal7264 3 күн бұрын
Right
@deepakupadhye-pn8mc
@deepakupadhye-pn8mc 22 күн бұрын
आमदार महिन्याला किती घेतात हें पण सांगा महिलांना म्हणजे त्यांना समजेल. आपण किती घेतात व महिलांना किती मिळतंय
@rahulkolhe540
@rahulkolhe540 22 күн бұрын
सर‌ तुम्ही विधानसभा निवडणुक संबंधी सुंदर विवेचन करिता आहे मी‌ सर्व एपिसोड पाहतो.महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री होईल का‌ यांचा सर्व्ह करावा
@bapusahebchindhe9022
@bapusahebchindhe9022 22 күн бұрын
हे आमदार खासदार लाख लाख रुपये पगार आणि इतर सर्व सुविधा लाटतात मग सर्व सामान्य स्त्रीयांनी घेतले तर काय बिघडले!!!!
@ashokkurhe9734
@ashokkurhe9734 22 күн бұрын
मतदार यादी पहुन सर्वच लोकना देउन टका
@MrRocky793
@MrRocky793 22 күн бұрын
हे लोकं काय त्यांच्या खिशातले पैसे देतात का?.. मतं सर्वांची हवीत तर सर्वाना पैसे दिले पाहिजेत... त्या बाईचं उत्पन्न काही नसेल...तर तेवढंच बघा... बाकीच्या घरच्यांचं काय करायचंय...
@saee-2008
@saee-2008 21 күн бұрын
❤अ
@manishabhatkar3258
@manishabhatkar3258 10 күн бұрын
सर्वानाच द्या, वयाची अट काढून टाका, म्हणजे सर्व आनंदी आनंद,
@dadasahebmane6771
@dadasahebmane6771 21 күн бұрын
ज्यांना 50/60हजार पगार आहे त्यांच्या पत्नीला लाभ भेटला आहे ,ज्याकडे four wheeler ahe tyala pan पैसे भेटले आहेत
@prathameshlotake1318
@prathameshlotake1318 16 күн бұрын
Tyni tax bharylamule lokna pase bhetat ahet, manje ya deshat tax bhrnr ghuna ahe tar.. Dada, bhar zal sangital
@shikharsontakke7710
@shikharsontakke7710 15 күн бұрын
Yes
@prafullagaware9230
@prafullagaware9230 11 күн бұрын
महाराष्ट्र भिकारी व कर्जबाजारी कसा होणार याची तरतूद आहे ही.
@Donaldasdf
@Donaldasdf 22 күн бұрын
श्रीमंत घरातल्या बायका गरीब कुटुंबासाठी ठेवलेले पैसे लाटायला पुढे येतं असतील तर त्यांना notice गेलीच पाहिजे............
@VipGotya
@VipGotya 21 күн бұрын
त्यांच्या टॅक्स चा पैसा आहे हा सरसकट सर्वाना दिले पाहिजे
@prathameshlotake1318
@prathameshlotake1318 16 күн бұрын
Tyncha pasa ahe,
@Varshakamble9902
@Varshakamble9902 8 күн бұрын
@@Donaldasdf तुम्ही गरीब लोक जितका टॅक्स नाही भरत तितके श्रीमंत लोक भारतात मग येणार च ना gheyla पुढे ते आणि तुमच्या खिशातून पैसे जातो का सरकार देत आहे तर पोटात का दुखत
@NirbhayBano23
@NirbhayBano23 22 күн бұрын
राज्य भिकेला लावणार एकदिवस😢
@omkarmarathe909
@omkarmarathe909 22 күн бұрын
तलठ्या किंवा ऑफिसर कडून कमी अथवा हव्या तितक्या उत्पन्नाचा खोटा दाखला मिळवून सर्व योजनेचा लाभ घेतला गेलाय. तिथे कोणतेही आधार Pan लिंकिंग नाही...
@bhaushinde6502
@bhaushinde6502 22 күн бұрын
आशिष शेलार साहेब, महायुतीने कितीही योजना आणल्या तरी मतदान हे महा विकास आघाडीला च होणार आहे हे लक्षात घ्या,
@Fukranhm
@Fukranhm 22 күн бұрын
Naahi Muslim Sarkar Nako
@rajeshpawar5958
@rajeshpawar5958 22 күн бұрын
हो ना, हे सरकार आल्यावर सर्व योजना बंद करतील आणि कारण काय तर तिजोरी महायुतीने खाली करून ठेवलीय. द्या निवडून.
@Fukranhm
@Fukranhm 21 күн бұрын
@@rajeshpawar5958 indi wale aake tar sagle sann sajre band kartil, Muslim Sarkar aahe.. atach jev Muslim kon atyachar krto tevha indi wale bolat nhi sarkar ala tar tumchi mulgi baheen la pahile uchalnar mulle dada. Bangladesh bagha kon vichararat nahi pawar aahe ki more
@vinodkathale3582
@vinodkathale3582 21 күн бұрын
आता सर्व माता भगिनींचे मतदान युतीचाच मिळणार युतीची सत्ता पुन्हा येणार
@vinodkathale3582
@vinodkathale3582 21 күн бұрын
​@@rajeshpawar5958केंद्रात मोदी सरकार राज्यात देवेंद्र जी शिंदे साहेब,अजितदादा सरकार येणारच
@babankonde
@babankonde 22 күн бұрын
रेवडी संस्कृती! पैसै वाटून मते मिळवणे म्हणजे? हा उघड व्यभिचार नाही का? केवळ शासक राजकारण .
@prakashnarayanhaldekar2345
@prakashnarayanhaldekar2345 22 күн бұрын
सरकार कर्ज माफी देत नाही, मालाला हमीभाव देत नाही, शेतकऱ्यांना वेड समजुन पायावर ‌दगड पाडून घेन आहे.
@rajendrasawant1688
@rajendrasawant1688 22 күн бұрын
सरकार चालवण्याची लायकी नाही
@govardhanjoshi9766
@govardhanjoshi9766 22 күн бұрын
जगात सर्व डोंग करता येतात परंतु पैशाचा डोंग करता येत नाही. आमचं म्हणणं एवढंच आहे. आमच्या कराच्या पैशाचा चांगल्या कामासाठी करा. नाहीतर सधन लोकांना योजनेचा फायदा मिळेल व गरजू वंचित राहतील. धन्यवाद आशिष जाधव लोकमत
@shilparasal-gp8be
@shilparasal-gp8be 19 күн бұрын
Tasach zal ahe
@NM-wr5bb
@NM-wr5bb 5 күн бұрын
​@@shilparasal-gp8beही योजना लवकर बंद झाली पाहिजे
@prakashbansode4121
@prakashbansode4121 22 күн бұрын
दादा च्या माणसाने माझा टेम्पो हडपला आता 1500 घेऊन काय करायचे आधी लुटायच मग वाटायचं
@user-fg5wq1wm8u
@user-fg5wq1wm8u 16 күн бұрын
तिचा नवऱ्याला एक लाख पगार असल्यावर तरी तिला लाभ योजनाचा मिळतो तिला सरकारी नोकरी आज तरी ती योजनालाभ घेते
@MahammadaliSayyad-b3k
@MahammadaliSayyad-b3k 22 күн бұрын
लाडकी बहिण योजना ची गंगा वाहत आहे तर सारेच बहिनी हाथ धुऊन घेऊ राहीले.😂😂😂
@Pramani-y7k
@Pramani-y7k 11 күн бұрын
Fukat paise bhetat astil tr nko ka kunala😂
@mandakininaik3266
@mandakininaik3266 18 күн бұрын
कर भरणारे नोकरदार बिचारे कोणतेच लाभ घेए शकत नाहीत जणू या देशात ते गुन्हेगार ठरताहेत किमान चांगले रस्ते पिण्याचे पाणी एवढी तर अपेक्षा करू शकतात की नाही
@ashokkolhe5114
@ashokkolhe5114 22 күн бұрын
अर्ज करणाऱ्या महिला बघितल्या तर त्यांना खरेच यांना मदतीची आवश्यकता आहे का याची शंका येते..
@satishjadhav4388
@satishjadhav4388 22 күн бұрын
सर आमच्या सोसायटीत दोन महिलांना प्रत्येकी तीन हजार रूपय आले आहेत त्याच्या घरातील व्यक्ती चांगल्या पगाराच्या नोकरीवर आहेत ,त्यापैकी एका महिलेचा व्यवसाय सुद्धा आहे
@Donaldasdf
@Donaldasdf 22 күн бұрын
पैसेवाले नेहमी गरिबांना कुणी काही दिलं की येतातचं पुढे.........🙄🙄🙄
@satishjadhav4388
@satishjadhav4388 22 күн бұрын
@@Donaldasdf अरे भैताड गरीबाला कोण विरोध करत नाही त्यांना फायदा झाला पाहिजे ज्यांचे उत्पन्न अडीच लाखाच्या वर आहे ते सुद्धा यांचा फायदा घेत आहेत तो भ्रष्टाचारी घोटाळेबाज अजित पवार काय सांगतो आहे ते पहा
@Varshakamble9902
@Varshakamble9902 15 күн бұрын
Tyani tyancya mehntine kamble ahe itk potat dukht tr swatha kraych na vyavasay
@prakashnarayanhaldekar2345
@prakashnarayanhaldekar2345 22 күн бұрын
सरकारने ही योजना फक्त मतदान मिळवण्यासाठी आहे , पण नवरोबाच न ऐकता बहिण भावाला मतदान करतील का? मग भावजीच कर्ज माफीच करणे काळाची गरज होती.
@ArunJadhav-dl2nz
@ArunJadhav-dl2nz 22 күн бұрын
आशिष जाधव सुंदर आणि स्पष्ट विश्लेषण जय महाराष्ट्र
@yallapadhamanekar5829
@yallapadhamanekar5829 18 күн бұрын
सरकारला अजून या योजनेच्या लाभार्थी महिलांची आवश्यकता आहे. भरा अर्ज आणि मिळवा लाभ, गंगा वाहते आहे.
@dilippawar7805
@dilippawar7805 17 күн бұрын
श्रीमंताच्या घरची गरीब गरजू कष्टकरी हातावर पोट भरणारी दळभद्री बाई 😊😊😊 ❤❤ जय महाराष्ट्र ❤❤
@jagannathsardesai4595
@jagannathsardesai4595 22 күн бұрын
हि खरी गोष्ट आहे हे सरकर माहराष्ट्रची तिजोरी खाली करत आहे जे लोक सरकार चालवत आहे त्याच्या निंदीतून देने
@prafullagaware9230
@prafullagaware9230 11 күн бұрын
सहमती
@subhashdesai3365
@subhashdesai3365 21 күн бұрын
आशिष साहेब सरकारी कर्मचारी असणाऱ्यांच्या पत्नीना सुद्धा पैसे कसे. मिळाले याची वाच्छता करा.
@subhashdesale1830
@subhashdesale1830 21 күн бұрын
पेन्शन वाले. नोकरीवल्या, करोडोचा बंगले, नवरा कामाला 40,50 हजार पगार, 4 व्हिलर वाल्या यांनाही मिळालेत
@Varshakamble9902
@Varshakamble9902 15 күн бұрын
Mg tumhi ka mage rahilat 😂😂😂
@vandanakhade9467
@vandanakhade9467 14 күн бұрын
I.Tक्षेत्रात काम करणार्या मुलीलाही मिळाले आहेत
@Varshakamble9902
@Varshakamble9902 13 күн бұрын
@@subhashdesale1830 asch bomlat rha sarkar mg hi yojna band krel
@yogeshpol3253
@yogeshpol3253 8 күн бұрын
तुम्ही ही कस्ट करा तुम्ही ही 40,50 हजार पगार कमवा तुम्हाला यायत खायची सवय लागली आहे
@Varshakamble9902
@Varshakamble9902 8 күн бұрын
@@subhashdesale1830 जलन कमी करा आणि बरोबरी करा
@rupalibandal7264
@rupalibandal7264 3 күн бұрын
सर आमच्या कडे पण असेच झाले आहे सर पैसे वाले त्यांचे बॅकेत अधार लिंक आहे त्याची बॅकेत पैशांच्या उलाढाली आहे आणि गरीब महिला आहेत त्याचे खायचे वांदे आहेत त्याची बॅकेतखाती आहेतपणत्यांची काय बँकेशी संबंधित उलाढाली नाहीये तर त्यांनी आधार कार्ड लिंक केलेले नाहीतर काही महिलांचे बँकेत खातेच नाहीआणि पैशाची उलाढाल असलेल्यामहिलांचे बँकेत खाते आहे ते लीन झालेले आहेत त्यामुळे त्यांचे पैसे खात्यात जमा झाले आहेतआणि लाभार्थी तसेच राहिले आहेत
@ramboriwar2756
@ramboriwar2756 16 күн бұрын
मी गरीब असून नाही माझा आई ला गरज असताना लाभ भेटत नाही करोड पती असणारा महिलांनी याचा लाभ घेतला आहे ही कसली योजना
@samadhansamudre9672
@samadhansamudre9672 22 күн бұрын
आशिष सर शिक्षण फुकट द्यावे बाकी काही नको
@ravindrasankhe972
@ravindrasankhe972 11 күн бұрын
लाडकी बहीण योजनेचा लाभ गरीब महीला कि ज्यांचे घरात पती,मुलगा कमवत नाहीत यांना मिळणे आवश्यक वाटत, परंतु जे कुटूंब सुखी आहेत तेच लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत आहेत ,ते अयोग्य असून त्यांचे कडून घेण्यात आलेल्या लाभाची वसुली केलीच पाहीजे, योजना चांगली आहे,पण काही कुटूंब गैरफायदा घेत आहेत .त्याबाबत निर्णय घेवून वसुली करणे म्हणजे करदात्यांना न्याय देण्यासारखे होईल, कारण योजना जाहीर म्हणजे महागाई त वाढ.
@Varshakamble9902
@Varshakamble9902 8 күн бұрын
@@ravindrasankhe972 त्यांनी कष्ट करून क्मवल आहे आभाळातून येत नसतात पैसे तुम्ही पण कमवा
@rajaniwalawalkar5988
@rajaniwalawalkar5988 22 күн бұрын
लाकडी बहिण योजनेचे श्रेया साठी योजलेल्या कार्यक्रमात काही महिलाचे वार्षिक उत्पन्न अडिज लाख असेल अस दिसत नव्हते. ज्यांना खरच गरज आहे त्या अद्याप आधार कार्ड आणि बॅंकेच्या कचाट्यात अडकल्या आहेत. त्याच्याकडे लक्ष द्या.
@endlesscars
@endlesscars 22 күн бұрын
पत्रकारांनी आवाज उठवला पाहिजे नुस्त बोलून फायदा नाही
@tejashridandekar6412
@tejashridandekar6412 19 күн бұрын
Garib bahine राहिल्या श्रीमंत बहिनिनाच पैसे आले
@omkarambre7896
@omkarambre7896 15 күн бұрын
आमदार खासदार पाच वर्षे सत्तेत राहून पेन्शन घेऊ शकतात आणि आम्ही प्रायव्हेट नोकरीवाले ₹1000 पण पेन्शन भेटत नाही तर मग हे 150 0रुपये भेटले तर कुठे बिघडलं
@ramakantsonawane9090
@ramakantsonawane9090 Күн бұрын
खरोखर ज्यानागरज आहेत भाळ्याच्या घरात राहतात त्याना ऐकरूपया पण मिळाला नाहीच मोलकरीण कामकरू पोटभर तात त्याना ऐकरूपया नाहीत
@sandhyatamhane9424
@sandhyatamhane9424 15 күн бұрын
हे खरंय ... ज्यांना खरोखरच गरज आहे त्यांना या योजनेचा फायदा अनेक कारणाने मिळत नाही ...अगदी फोर व्हिलर मध्ये फिरणाऱ्या महिलांना यांचा लाभ मिळाला..
@आपलंकोल्हापूर
@आपलंकोल्हापूर 21 күн бұрын
जाधव २.५ कोटी महिला वाढल्या तर इतके विश्लेषण करता ७० हजार कोटीचा सिंचन घोटाळा , आमदार खासदार पेंशन यावर कधी विश्लेषण करणार रिप्लाय करा
@anandashewale5416
@anandashewale5416 22 күн бұрын
दादा. हे.लबाडीचे.धोरण.आहे.निवडणुकीनंतर.ही.योजना. चालू.राहाणार.नाही. तुम्ही. हायकोर्टात. लिहुन. द्यावे. ही.योजना. निवडणुकी.नंतर.चालु. ठेवणार.
@c9fittings134
@c9fittings134 22 күн бұрын
😅
@shashikantsapre4352
@shashikantsapre4352 8 күн бұрын
नंतर,बदल करुन योजना बदललीं आहे. फडणवीस,साहेबांचा व्हिडिओ पहा.
@smitasawant3037
@smitasawant3037 9 күн бұрын
जिथं गरोदर बाईला हॉस्पिटलमध्ये जाण्यासाठी रुग्णवाहिका मिळू शकत म्हणजे त्या भागात कोणत्याच shasaki योजनेचा फायदा मिळू शकत नाही त्यांना या योजनेचा फायदा होणे गरजेचे आहे ते या योजनेचा उपभोग घेऊ शकत नाही. मग विकास कसा होईल याचा मुख्यमंत्री यांनी vichar करावा केवळ प्रसिद्धी साठी याचा उपयोग नाही 😊
@alkadeshmukh4172
@alkadeshmukh4172 14 сағат бұрын
अहो सर महाराष्ट्र बरेच काही लोक असे शेती नाही त्यांना सवलत दिली पाहिजे
@MarutiChorghe
@MarutiChorghe 9 күн бұрын
बरोबर ताई
@anandabagadi1367
@anandabagadi1367 22 күн бұрын
आमदारांचे मानधन कमी करायचे आणि राज्य कर्त्यांनी curapation कमी करावे
@gggmRO
@gggmRO 19 күн бұрын
एक नंबर बोलले साहेब हे मला पटलं हे हे चेक करून घ्यायला पाहिजे मगच पैसे द्यायला पाहिजे
@ashokkolhe5114
@ashokkolhe5114 22 күн бұрын
अर्ज घेतानाच का scrutin करत नाही ? वसुलीचे काम येणाऱ्या सरकारच्या डोक्यावर घालणार
@shrimantyadav9442
@shrimantyadav9442 18 күн бұрын
Genuine खरी गरजवंत चूकू नये,मग बाकीच्यांनी घेतले तर मला काही प्रॉब्लेम नाही.
@hemantgaikwad844
@hemantgaikwad844 6 күн бұрын
मनोज जरांगे सरसकट आरक्षण मागत आहे त्यात काय फक्त गरीबच आहेत का त्यात पण मोठे उद्योगपती खासदार कारखानदार आहेतच की
@rohidasawari-ej1oj
@rohidasawari-ej1oj 21 күн бұрын
गरजवंत भभिन
@kamblesandeep86
@kamblesandeep86 22 күн бұрын
आशिष जाधव पत्रकारिता विसरला की काय 🤔🤔... घरातली बहीण तिच्याविरुद्ध उमेदवार दिला तो महाराष्ट्राच्या बहिणींचा दादा होऊ शकतो... जाधव तूझ्या घरातली आकडेवारी दाखव
@sagarmali5764
@sagarmali5764 21 күн бұрын
thank you Ashish sir for highlighting this
@govinddeshmukh1285
@govinddeshmukh1285 21 күн бұрын
खेडेगावातील.50% गरीब महिलांचे बॅंक खातेच नाही.सरकारने त्यांना बेरर चेक दिला पाहिजे.
@RahulPatil-hw8nn
@RahulPatil-hw8nn 19 күн бұрын
खरे तर एक लाख रुपये उत्पन्न असणाऱ्या महिलांना पैसे द्यायला पाहिजे पण सरकार सरसकट देत आहे हे चुकीचे आहे
@ashokkolhe5114
@ashokkolhe5114 22 күн бұрын
एकदा दिलेल्या लाभ पुन्हा वसूल कारण फार अवघड होते.आणि ते एक ज्यातीचे काम करीत बसाल
@santoshchavan376
@santoshchavan376 10 күн бұрын
अगदी बरोबर 👌👌👌ट्र व्हिडीओ 👍👍👍👆👆
@shobhagulhane6690
@shobhagulhane6690 Күн бұрын
सर्व योजना विधानसभा निवडणुकीत देसाल नंतर विसरून जाणार का.
@eknathmemane842
@eknathmemane842 9 күн бұрын
ही योजना खरच गरजूंना मिळावी. मत मिळवण्यासाठी हे सरकार पैश्याचा गैर वापर करत आहेत योग्य गरजूंना मदत मिळावी
@ManishPatil-z2x
@ManishPatil-z2x 7 күн бұрын
दादा लाडकी बहिन ही भावासाठी गरीब असो का श्रीमंत असो बहिन ही बहिन असते भाऊ बहीनीला साडी घेताना गरीब बहीनीला घेनार आणी श्रीमंत बहीनीला घेनार नाही का तुमी अस भेद भाव का करत आहे त श्रीमंत जरी असले तरी लाडकी बहिन योजना चा लाभ संगडी बहीनीना भेटले पाहीजे लाडकी बहिन म्हनुण श्रीमंत बहीनीला दुखवता आहे आम्हाला पण दीले असते तर आनंद वाटला असता
@sameershaikh4608
@sameershaikh4608 22 күн бұрын
सरकार इलेक्शन नंतर लाभार्थी मध्ये खूप कपात करणार.. मता साठी लाभार्थी ची संख्या वाढवणार..छाननी झाल्यावर कपात करणार...
@Varshakamble9902
@Varshakamble9902 8 күн бұрын
Ho mhnun aadhich mat deu ch nka
@manishadhobale9862
@manishadhobale9862 11 күн бұрын
Ho barobar sir
@ललिताचौधरी-भ2म
@ललिताचौधरी-भ2म Күн бұрын
वयाची अट असल्यामुळेच गरीब बायका काय करणार 🙏
@bandupawar4773
@bandupawar4773 22 күн бұрын
सच्चा पत्रकार आशिष जाधव जय महाराष्ट्र
@yogeshpol3253
@yogeshpol3253 8 күн бұрын
ही योजना सर्वच महिला साठी पाहिजे श्रीमंत पण टॅक्स भारतात म्हणून गरिबांना योजना सुरू होतात
@kamblesandeep86
@kamblesandeep86 22 күн бұрын
आशिष जाधव.... माझा स्वतःचा ऊस 36/42 टन जातो... मी आमची बायको अजून घराच्या बाहेर काढली नाही.. 500/600 टन लय भारी फेक नेरेटीव्ह आहे.. बहुतेक त्या योजना राबवणाऱ्या 50,000 च्या बेरोजगार युवक मधे तुम्ही येताय 😂😂😂
@prashantbansode1336
@prashantbansode1336 21 күн бұрын
लाडकी बहीण योजनेतंर्गत लाभार्थी म्हणून शहरी भागात परप्रांतीय महिलांचा भरणा मोठ्या प्रमाणात आहे.. निवडणूकीच्या राजकारणात ही बाब दुर्लक्षुन चालणार नाही..
@smitasawant3037
@smitasawant3037 9 күн бұрын
गेली कित्येक वर्षे हा उद्योग सुरू आहे.आता अजित दादा ना uparati झाली आहे. ती त्यांच्या कारकीर्दीत का झाली नाही हे sudnya लोकानी अजितदादाna विचारायला हवे. दबाव आणला पाहिजे. पाहिजे.
@vidyasawant6792
@vidyasawant6792 8 күн бұрын
ज्यांचं कौटुंबिक उत्पंन 8/10 लाख आहे त्यांनी पण फायदा घेतला आहे
@dnyandeorote9152
@dnyandeorote9152 7 күн бұрын
देवेंद्र फडणवीस न सेनेचे.40 व शरद पवार चे 40आमदार फोडायला 80 खोके आमदार च घरी दिले ..सर्व साधर मतदार चा काय आहे
@RajkishoreVedpathak
@RajkishoreVedpathak 21 күн бұрын
Please give this on all the channels of Marathi TV.
@madhvidharmadhikariofficia9319
@madhvidharmadhikariofficia9319 10 күн бұрын
जे श्रीमंत आहेत त्याच बहिणीस लाडक्या भावाची गरज असते.
@VinayakJadhav-p5l
@VinayakJadhav-p5l 21 күн бұрын
हे होणार च होते त्यासाठी पतीचे आधार लिंक करायला हवे हा देश गरीब लोकांपेक्षा , सक्षम लोग फायदा घेतात , म्हणून खरा गरीब समजत नाही,
@ShivajiTakalkar-i9u
@ShivajiTakalkar-i9u 22 күн бұрын
सर तुमचे विस्लेशन छान असते अशेच रोज करत जा
@dilipfarad7917
@dilipfarad7917 10 күн бұрын
आहो साहेब जाची जमीन करोड रुपयांची आहे त्या लेडी ज पण पात्र ठरलेल्या आहेत व जे गवर्नमेंट कामाला आहे त त्या पण पात्र ठरल्या आहेत आता काय विचार याच्या वर कर तात
@dilippawar7805
@dilippawar7805 22 күн бұрын
आधार कार्ड कशासाठी आहे???😂😂😂 ❤❤ जय महाराष्ट्र ❤❤
@sangitabele427
@sangitabele427 15 күн бұрын
खरं आहे हेज्या लोकांना गरज आहेत् त्यांना मिळालेच नाही फॉर्म अप्रू होऊन पण
@abhimanpawar6619
@abhimanpawar6619 19 күн бұрын
Realistic information
@anilpotdar2540
@anilpotdar2540 22 күн бұрын
Best decision in the history of Maharashtra government which gives economical support to poor ladies. MPs and MLAs are getting huge amount of pension. No one can oppose them but the decision of ladki bahin is constantly opposed by all parties is very sad. I hope all will support this decision without political motivation.
@ushadhekane2742
@ushadhekane2742 21 күн бұрын
ज्या महिला tax payer आहेत त्यांनाही हा लाभ का नाही. Equality का नाही
@jayashreepawar-tr8bj
@jayashreepawar-tr8bj 17 күн бұрын
ज्याला गरज आहे त्याना मिळत नाहीत ज्यांच्या घरातले नोकरी करत आहेत त्यांना मिळत आहेत
@yallapadhamanekar5829
@yallapadhamanekar5829 18 күн бұрын
पैसे वाटून मतदान घेणे. नियम धाब्यावर बसवून लोक पैसा लुटत आहेत.
@bhimashankarrudrake.9575
@bhimashankarrudrake.9575 10 күн бұрын
100काेटी संपत्ती आमदारला 50हजार पेंशन बहीनीला आडीच लाख ऊत्पन्न आट
@satishtare3140
@satishtare3140 22 күн бұрын
भिकेचे डोहाळे लागले सरकारला. महाराष्ट्र कर्जबाजारी झालाय त्याचं काय?
@gggmRO
@gggmRO 19 күн бұрын
विधवा महिला गरीब महिला यांना नाहीये आलेले
@Vishvajit-no5yv
@Vishvajit-no5yv 22 күн бұрын
Ha aala mhanje ghotala aala
@nandagadge5284
@nandagadge5284 22 күн бұрын
मग मत पण त्यांच्या कडेच मागा
@swami488
@swami488 21 күн бұрын
आम्हाला खरतर गरज आहे पण आमचे फार्म रिजेक्ट केले. त्याबद्दल काही सांगत नाही
@rutujashinde564
@rutujashinde564 21 күн бұрын
सधन शेतकरी महिला जर ' लाडकी बहिण ' योजनेच्या लाभार्थी आहेत तर काय बोलावं आम्ही tax payers नी !! पराकोटीचा राग येतो हे सगळं समजल्यानंतर...
@sheelashevale7992
@sheelashevale7992 9 күн бұрын
हाउसवाइफ साठी ही योजना का नाही.....
@MarutiChorghe
@MarutiChorghe 9 күн бұрын
सर मला गैस आनयाच होता आणि मला एक हपत आला नाही आम्ही वाटच बगती सर मला आकरा तारखेला तरी पाठवा दुसरा टप्पा नाही भेटला एक आगसट मझ्या अफा झाले सात आगसट ला आधर लिंक झालं मझ्या बरोबर पैसे वाला लोक ना पैसे दिले पण मला लोक च घरा कामं करती आहे मी पुणे मध्ये ना आहे सर पीलज पैसे पाठवा सर मला 🙏🙏
@user-nq6xe2xy3n
@user-nq6xe2xy3n 11 күн бұрын
आधार कार्ड कशाला घेतात चेक करून देना इन्कयूरी करणा
@babasahebfalke7572
@babasahebfalke7572 10 күн бұрын
मतदान विकत घेण्यासाठी योजना
@babasahebfalke7572
@babasahebfalke7572 10 күн бұрын
गरज असणारं ना लाभ दावा
@pournimathamke6412
@pournimathamke6412 11 күн бұрын
फुकट कोणत्याही गरीब महिलेला पैसे देऊ नये त्यांना काम धंदा द्या, अशाने राजकारणी लोकांना शासनाचे येणारे अनुदान या महिलांना वाटावे लागते, त्यांना पैसे कमी पडतात .महिलांची यादी वाढतच चालली आहे फुकट मध्ये पैसे देण्याची सवय लागू नका समाजातील इतर महिलांवर अन्याय होत आहे
@mtnikam8698
@mtnikam8698 22 күн бұрын
सख्या भावाला राखी बांधली का कधी....लाज तर त्या नवऱ्याना पण वाटायला पाहिजे.....लाचार समाज 1500 रुपयांसाठी स्वाभिमान गहाण ठेवला
Minecraft Creeper Family is back! #minecraft #funny #memes
00:26
小丑妹妹插队被妈妈教训!#小丑#路飞#家庭#搞笑
00:12
家庭搞笑日记
Рет қаралды 35 МЛН
Apple peeling hack @scottsreality
00:37
_vector_
Рет қаралды 126 МЛН
Minecraft Creeper Family is back! #minecraft #funny #memes
00:26