आदरणीय आशिष जाधव साहेब,आपण सुंदर व सत्य विश्लेषण केले त्या बद्दल धन्यवाद.लोक सुज्ञ आहेत.
@dnyaneshwarchoudhari5408Ай бұрын
पत्रकारांनी,ईलेक्ट्राॅनिक मिडीयांनी राहूलजीचे भाषण वारंवार दाखवायला पाहिजे जेणे करुन सामान्य जनतेला सत्य माहिती पडेल. विरोधकांना ईग्रजी कळते की नाही हे सुद्धा समजेल.
ज्यांना धड इंग्रजी वाचता येत नाही,बोलता येत नाही.त्या लोकांकडून काही वेगळी अपेक्षा होती का 😂
@ShobhaBukateАй бұрын
बरोबर
@BharatK-dq9ttАй бұрын
इन्होने "झूठ" वाला धर्म तो अपनाया नहीं होगा.???.. अंधरे रात मे...????
@chandrakantsuryawanshi9812Ай бұрын
१००℅ खर आहे.
@kondibhauwadhawane6528Ай бұрын
Very Right
@junedpatwekar7513Ай бұрын
😂😂😂
@anissayyad880Ай бұрын
आशिष सर जनता खुप हुशार आहे.राहुल गांधी योग्य बोलले त्यांच्या बोलण्याचा विपर्यास करून भाजप राजकारण करतंय
@Vicky-BabaАй бұрын
फक्त राजकारण करत नाहीत. गोडसेची प्रवृत्ती भाजपामध्ये खोलवर रुतलेली आहे. नवीन गोडसे तयार करण्याचा हा प्रयत्न हाणून पाडला पाहिजे.
@murlidhartembe1630Ай бұрын
Absolutely right
@kalidaspatil2102Ай бұрын
देश सत्यानाश चे उंबरठ्यावर. कारण सुप्रीम कोर्ट बेअब्रू आहे.
@junedpatwekar7513Ай бұрын
@@Vicky-Baba❤
@prabhakarhirugade1973Ай бұрын
सत्य कटु असते त्याचा विपर्यास करून कायम स्वरूपी फायदा होत नाही पण सत्य लपत नाही इतिहासात सत्य व असत्य याची नोंद होते व खलनायक याची देखील नोंद होते
@drsubhashbagade6917Ай бұрын
देश सध्या एका वाईट अवस्थेतून जात आहे. याला उत्तर जनताच देईल.
@p.k.rathod3916Ай бұрын
खरं आहे
@junedpatwekar7513Ай бұрын
👌👌💯☝️
@sanjaypatil6296Ай бұрын
काय नाही हो लोक परत यालाच निवडून देणार
@PrakashJadhao-k4hАй бұрын
Agadi सत्य
@ashoklandge28Ай бұрын
याला कारणीभूत EVM मशिन आहे.
@anandashewale5416Ай бұрын
राहुल गांधी. बरोबर. बोलले. आहेत. राहुल गांधी. आरक्षणाचा.रक्षक.आहेत. राहुल गांधी हे.देशासाठी. शाहिद. झालेल्या. इंदिरा. गांधी. राजीव गांधी. यांचे. वारस.आहेत. भाजप ला.ते.घाबरणार नाहीत.
@shrikantdevardekar8425Ай бұрын
दोन्ही महायुतीचे नेते घरी बसण्यासाठीच अशी बेताल वक्तव्य करत आहेत.
@pratimjadhav4762Ай бұрын
*हो घरी बसवलेच पाहिजे!*
@shashikantmhetar2670Ай бұрын
जीभ कापून आणणाऱ्याला 11 लाख बक्षीस देईन म्हणणाऱ्याला अटक का होत नाही .
@prakashpol6424Ай бұрын
त्याची 11 रुपयाची लायकी नाही
@junedpatwekar7513Ай бұрын
😮😮😮
@ashoklandge28Ай бұрын
अटक केल्यानंतर मनूचे कानून हिंदुराष्ट्र बामण बाप म्हणून घेणारेची हे स्वप्न प्रत्यक्षात पूर्ण करू शकत नाहीत ,म्हणून हे असे प्रश्न उपस्थित करून देशातील जनतेची दिशाभूल करून आणखिन देशातील शांततामय वातावरण दंगलीत करण्यासाठी प्रयत्न करतात 😅
@uttamsonawane5173Ай бұрын
आशिष जाधव साहेब राहुल गांधी यांनी इंग्रजी भाषेचे मराठी रुपांतर करुन सांगा म्हणजे गोदी लोकांना समजावून सांगा
@bharatsonwane7869Ай бұрын
दिवा विझताना फडफड करतो तसे शिंदे सेना व भा ज प सेना शेवटचा घटका मोजत आहे तयामुळे बडबड सुरू आहे
@maheshtanpure8013Ай бұрын
Sir हे बांडगूळ आहे . बाप सागर बंगल्यात बसलाय ही अशी यांची वाक्य यांना लाज कशी वाटत नाही .
@vikas_0707Ай бұрын
राहुल गांधीला BJP आणि आरएसएस वाले मनातून घाबरतात म्हणून असे बोलत असतात...राहुल गांधी यांनी सावध राहावे...
@AshrafKhan-lf6kqАй бұрын
Hundred percent 😅
@vikaskamble1341Ай бұрын
हे लोकप्रतिनधीं म्हणून यांचा राजीनामा लोकांनी घेतले पाहिजे,
@bapusahebchindhe9022Ай бұрын
या अर्धवटराव भाजप नेत्यांकडून दुसरी काय अपेक्षा करणार
@Vicky-BabaАй бұрын
गोडसेची प्रवृत्ती भाजपामध्ये खोलवर रुतलेली आहे. नवीन गोडसे तयार करण्याचा हा प्रयत्न हाणून पाडला पाहिजे.
@chandrkantkasar5138Ай бұрын
महाविकास आघाडी जिंदाबाद
@hemantdixit9536Ай бұрын
लवकरच भाजपा मुक्त महाराष्ट्र आणि हिंदुस्तान होणार.
@santoshkode3511Ай бұрын
पैशाचा माज आणि सत्तेची मस्ती
@pradeepsuryawanshi3393Ай бұрын
गायकवाड नामर्द आहे का
@dnyandeokanade893Ай бұрын
असंस्कृत,मस्तवाल, टपोरी वृत्तीला राजाश्रयामुळे बेजबाबदार व गैर वर्तनास समाजात प्रोत्साहन मिळणे समाजविघातक म्हणावे लागेल.
@BalkrishnaBhosale-v1jАй бұрын
मतदार राजा योग्य निर्णय घेण्याची आपणास संधी मिळणार आहे.
@ananya5754Ай бұрын
देशातील अंधभक्त सोडून कोणालाही पटत नाही
@rutujashinde564Ай бұрын
राहुल गांधींची वाढती लोकप्रियता पाहून frustration ने आलेली हतबलता हिंसक भाषेतून व्यक्त होत आहे.
@YusufKhan-ey6sbАй бұрын
Ashish jadho ji.aapki.patrika ko news ko salam🎉
@prafulltate634Ай бұрын
आशिष सर छान विश्लेषण... आणी सत्यता काय आहे ते पण सांगा..!
@junedpatwekar7513Ай бұрын
☝️💯
@narkarprakash3501Ай бұрын
या सर्वांवर कडक कार्यवाही व्हायला पाहीजेल
@dattaramsarankar395Ай бұрын
ज्यांना ईग्रजी समजत नाहि अथवा समजून घेत नाहित अशा आमदार , खासदारांना बहुजन निवडून का देतात. राहुल गांधी झालेल्या आरोपावर उत्तर का देत नाहि?
@ashokkamble4512Ай бұрын
अक्कलशुन्य खलनायकी वक्तव्य करणाऱ्या विकृतींचा पूर्णतः बंदोबस्त झालाच पाहिजे. आशिष सर, खूप छान विश्लेषण केलेत.अभिनंदन आणि धन्यवाद.keep it up.
@nirupamarege2102Ай бұрын
अरे ह्या लोकांना आधी English शिकवा. Rahul ji काय बोलले अणि हे काय समजले. कठीण आहे
@PrakashShinde-rj6tnАй бұрын
अशिष सर त्याचे हात मोडलेले आहेत काय
@MarotiNimbalkarАй бұрын
जाधव साहेब मनातून नमस्कार
@shashikantavhad7984Ай бұрын
विणाश काली विपरीत बूध्दी याचं जनता सपाटा करणार लोक सभेत झाला आता विधानसभेत पण होणार
@ramakantvadje9216Ай бұрын
देवेंद्र काय कंट्रोल करणार, बीजेपीने सर्व उमेदवार सर्व पार्टीतून आयात केलेली आहे,त्यामुळेच बीजेपी निवडून आली आहे. त्यांना ते बोलूच शकत नाही. त्यामुळे बीजेपीचऱ्या नेत्यांची मोठी फजितीच झाली आहे. ठीक आहे महाराष्ट्रातील जनता येतऱ्या निवडणूक बीजेपी यांचे चोख उऱ्तर देतील व बीजेपीला योग्य घडा शिकवतील.
@SanjayKasabe-l8cАй бұрын
महायुतीच्या नेते यांनी असेच वक्तव्य करावे जेणेकरून महायुती विरोधी नेरेटीव सेट होणार नाही.
@anilbagul3079Ай бұрын
जे कोणी नेते असे बोलले ते मुळात नेते च नाही ते अडाणी आहेत. यांना पैशाचा व सतेचा माज आहे.
@manojpatil810Ай бұрын
ही फक्त कळसुत्री बाहुले आहेत..बोलविता धनी कोण ते सर्व जनता जाणून आहे..
@KantChendkale-ob5srАй бұрын
आशिष जी उत्तम विश्लेषण केले या राजकारणी vachal विराना जनता सर्व जाणून आहे. या वाचाळवीर वृत्तीच्या लोकांना धड इंगर्जी समजते ना बोलता येते गल्लीत गोंधळ घालणाऱ्या माणसा सारखी झाली सर.
@SandeepKale-le9vyАй бұрын
आशिष जी आपण बोलताय गुन्हे दाखल पण कारवाई नाही हेच यांचे खायचे दात एक आणि दाखवायचे दात वेगळे.
@namdevpatil7462Ай бұрын
हे निवडून कसे येतात हेच कळत नाही
@kisanchalke2898Ай бұрын
जाधव साहेब संजय गायकवाड आणि अनिल बोंडे हे नक्की लोकप्रतिनिधी आहेत का.ही भाषा यांना शोभते का.यांना महाराष्ट्रातून गुजरातला पाठविले पाहिजे..यांना सुज्ञ जनता लवकरच घरी बसवेल.मग त्याना कळेल.
@sahebraogaikwad888Ай бұрын
Rahul गांधी जिंदाबाद 🌹🙏 👍👍👍👍👍👍👍🙏
@rajujahagerdar5198Ай бұрын
भाजपा आणि शिंदे यांचे खासदार आमदार ला सत्तेचा माज आला आहे
@anantshinde5617Ай бұрын
Heartly congratulations to you,Ashishji for your courageous and realistic analysis on Rahulji and his statment on Reservation ❤
@dilipshelkeАй бұрын
Ase असते का राजकारण????yalaAbhyasu राजकारण म्हणता येणार नाही....कारवाई करण्यात यावी...!!!!❤❤❤❤😢😢
@BharatK-dq9ttАй бұрын
मुझे ये समझ नही आ रहा बीजेपी.... के नेताओं ने "झूठ" वाला धर्म स्वीकार किया है...??? या हिन्दु हि है है...??? *जिस हिन्दु धर्म मे *"सत्य"* को शिव मानते है..."*
@subhashchandrapawar9519Ай бұрын
परंतु तरीही तुमचं विश्लेषण मात्र जबरदस्त शॉक देण्याची क्षमता असलेलं आहे... अपेक्षा करू यात की भाजप, महायुती नेत्यांचे डोळे उघडतील...😎🥸🤓
@ganpatchaudhary1924Ай бұрын
डोळे नाही ऊघडणार सत्तेबाहेर गे ल्यावरच जागे होणार
@balusrikhande932Ай бұрын
आषीश सर बोंडे गायकवाड आडानी आमदार खासदार यांना मणिपूरला पाठवले पाहिजे
@rajanbhusari7316Ай бұрын
लोकांना असे चुकीचे आव्हाहन किंव्हा प्रलोभन देण्यापेक्षा स्वतः करण्याचा प्रयत्न कराव व मग कायदा आणि लोक तुम्हाला योग्य शासन करेल .
@pravindhumal3622Ай бұрын
निवडणुक आयोगावर राहुल गांधी बोलले,आयोगाने स्पष्टीकरण दिले पाहीजे,पण भाजपची आग होतेय ये रिश्ता क्या है 😂
@supesir1967Ай бұрын
विवेकशील राहुल गांधी जिंदाबाद! आपल्या देशात जोपर्यंत धर्म आणि जातीव्यवस्था, वर्णव्यवस्था अस्तित्वात आहे तोपर्यंत धर्म आणि जातीच्या समुदायाच्या लोकसंख्येच्या प्रमाणात प्रतिनिधित्व (आरक्षण) हे ठेवावेच लागणार.
@mahadeohirve6670Ай бұрын
आदरणिय आशिष सर ,आपण खूप छान आणि सविस्तर अभ्यासपूर्ण बोललात...धन्यवाद सर
@sevakramlahane8041Ай бұрын
नेत्यांनी समाजाला अहिंसक मार्गदर्शन करण्याऐवजी अशी भाषा कोणत्याही नेत्याला शोभत नाही. यामुळे जनता त्यांना विधानसभा मदधे त्यांची जागा दाखवून देईलच.
@junedpatwekar7513Ай бұрын
❤
@vitthaldeshmukh6132Ай бұрын
अगोदर गायकवाड जे गांधी बोलले ते नीट ऐका नाही तर पुन्हा एकदा शाळेत जा यांना जनतेने काय म्हणुन निवडून दिले. असे लोकप्रतिनिधी असतात का की शहा यांनी ट्विट केल म्हणून बाकीचे भुकत राहतात.
@shripadkodare339Ай бұрын
अंध भक्त
@ranjanahiwale5064Ай бұрын
Thank you Ashish sir
@SatishJadhav-uk4vgАй бұрын
💐आशिष कितीही फिरवा फिरवी करून तुम्ही सांगण्याचा प्रयत्न केला तरी काहीही फरक पडणार नाही. मतदार सर्व ओळखून आहे. मात्र तुम्ही प्रयत्न करत राहा. 🙏तुम्हाला शुभेच्छा 🙏
@pravindhumal3622Ай бұрын
आशिष,तसे वक्तव्य केले आहे का ? हे तुमी स्पष्ट करायला हवे.
@marutidevale791Ай бұрын
साहेब मी कमेंट्स केल्यावर निवेदन दाखवलत , धन्यवाद! साॅरी फाॅर दॅट!
@rajanbhusari7316Ай бұрын
राहुल गांधीनी इंग्रजी मधे उत्तर दिले होते त्याचे translation गुजराथी मधे केले असते तर कदाचीन शहांना खरा अर्थ कळु शकला असता . मायावती तर इंग्रेजी कळते पण सवईनुसार चुकीचे विधान करण्याची गरज आहे . संजय गायकवाड ह्यांचे शेवटचे दोन महीने आमदार म्हणून आहे त्यानंतर Tata बाय बाय .
@junedpatwekar7513Ай бұрын
❤
@dilipdongaonkar1949Ай бұрын
आदेश हा काय बोलायच हे लिहुन आले असेल काय त्या आदेशांत?
@45ajjubhaiАй бұрын
Excellenet analysis
@sandeepdhage650Ай бұрын
Ashish ji jabardast chhan
@sunilmahajan7574Ай бұрын
Sir Good Discussion
@PrakashKale-ve2lxАй бұрын
आता शिंदे सेनेच्या जिभा.कापणयची.वेळ.आली.आहे
@babasahebthorat6597Ай бұрын
Ashish sir ekadam correct boltay tumhi thanks
@p.k.rathod3916Ай бұрын
योग्य विश्लेषण
@kishordeokar1590Ай бұрын
हे ऐकल्या वर आपल्या ला इतीहासा बद्दल खरा आहे शंका वाटते
@pratimjadhav4762Ай бұрын
*संजय गायकवाड हा विचारशून्य माणूस आहे!*
@vijaysawant8064Ай бұрын
🙏👍👌💯
@avinash100_IndiaАй бұрын
गायकवाडने जे काही केले, ते अतिशय उत्कृष्ट केले, यात खरा फायदा महाविकास आघाडीचा आहे, महायुतीला प्रचंड फटका बसणार यात शंका नाही.😢
@manikpawane3247Ай бұрын
धन्यवाद भाजप को मर गये लाखो पेन्शनर्स भाई और ७५ लाख बुजुर्ग पेन्शनर्सकी श्राप है श्रापके कारण भाजपा पर शनिदेव की अवकृपा है भाजपको सद्बुद्धी नहीं रही है कुबुद्धि बढ रही है विनाश काले विपरीत बुद्धी ❤ जय श्रीराम
@manohargangurde1017Ай бұрын
पहिले संघा च्या लोकांच्या जिभा छाट
@sundarwarang1831Ай бұрын
कसली आतली बातमी? हे तर 'अराजक' माजविण्याचा प्रयत्न आहे
@raghunathpadher220Ай бұрын
आदिवासी जमाती साठी कांग्रेस जे काही केले ते कोणत्याही राजकीय पक्षाने केले नाही
@maheshshinde5673Ай бұрын
👍👍👍👍👍
@BaburaoKagdeАй бұрын
आशिष सर हे भाजपा वाली माजलेली आहेत वाटेल तशी वक्तव्य करतात आणि त्यांच्या वरती साधी केस सुद्धा दाखल कोण करत नाही देशाची वाट लावल्याशिवाय राहणार नाही ते
@babasahebthorat6597Ай бұрын
Very nice speech sir
@valmiksardar2392Ай бұрын
JANNAYAK..RAHULJI..GANDHI.JINDABAD.
@bhaskarrambhad2905Ай бұрын
हा बोंडे डॉक्टर आहे.परंतु राहूल गांधींनी काय व्यक्ताव्य दिले हे सुद्धा त्यांना समझात नसेल तर ते डॉक्टर असण्यास पत्र नाही.है मला नागपूर मेडिकल कॉलेजमध्ये ज्युनिअर होते आणि हुशार होते.परंतु त्यांच्या बुद्धीला वालिव लागली असे दिसते.
@gangadharkadam3127Ай бұрын
साहेब, मी आपला video पाहिला त्यात राहुल गांधी यांनी जे आरक्षण बदल भाष्य केले ते मनुवादी लोकानी जो विपर्यास करून लोकांना bhrmit करण्याचा प्रयत्न करत आहेत हे लोकाना समजते परंतु andha भक्तांना ते कसे समजणार. हा यक्ष प्रश्न आहे . साहेब आपले अभिनंदन आणि धन्यवादही. ❤❤❤🎉🎉🎉
@कवीसुरेशकंकАй бұрын
जीभ कापणे ही भाषा लोकशाही व्यवस्थेत वाईट आहे. ज्या आमदाराने हे विधान केले त्यांनी बक्षीस ठेवले . त्यांनी हिंमत ठेऊन स्वतः करून दाखवावे. हुकुमशाही आहे का देशात??
@ghonsalodsilva6918Ай бұрын
रोकनेवाला कुत्ता कभी काटता नही. काटनेवाला कुत्ता हमेशा पिछेसे आके काटता है.
@bhanudasgholap9819Ай бұрын
महाविकास आघाडी भाजपा व शिंदे सेना यांच्या बेताल वक्तव्या मुळे महाराष्ट्रात आणखीन मजबूत होईल जनतेला वेडे समजूनका
@nivruttijadhav3557Ай бұрын
BJP मध्ये असे काही मंत्री (नारायण राणे) आहेत, की त्यांना पार्लमेंट मध्ये एखाद्या खासदारांनी इंग्लिश मध्ये विचारलेला प्रश्नाचा अर्थ देखील कळत नाही.
@amollandge8093Ай бұрын
राहुल गांधी जिंदाबाद जय जवान जय किसान
@MohanPatil-cm8nrАй бұрын
ह्याला खरा जबाबदार हा फनटूस अनाजिपंत हाच आहे,हा भोगेल नीट मरणार नाही.
@ashoknirdhar7382Ай бұрын
निषेध
@sandeepdhage650Ай бұрын
❤❤❤❤🎉🎉🎉
@sudambhase4401Ай бұрын
तुझ्यात दम आसल तर तुच छान मग तुझ्याबाबतीत दम आहे ते कळल
@milindbhonsle2392Ай бұрын
Rahul Gandhi 👌👌👌💯💯🔥🔥🔥❤️❤️
@skstargamer5035Ай бұрын
Mr Rahul Gandhi is 👍 👍
@narayankharche8416Ай бұрын
Jay Buldhana Jay Maharashtra
@bilalfaki943Ай бұрын
Aashish Jadhav sopya bhashet vishleshan dili
@msmonde1972Ай бұрын
आशिष सर धन्यवाद. लवकर जागे झालात. पंतप्रधानाना काठिने झोडण्याची भाषा करताना, त्यांना मौत का सौदार सारखे अनेक अपशब्द बोलताना तुम्हि झोपी गेला होतात
@mahibubsayyad1440Ай бұрын
Aasish sir 50.50.khoke milale Ahet te sampat nahit
@sunitakamble7406Ай бұрын
Wait and watch.
@GenbhauBangarАй бұрын
गायवाड भाषा बदल निवडून येणार नाही
@GorobaPhawadeАй бұрын
हालकट वक्तव्य टाळावे
@dwaitastroguru5187Ай бұрын
18 मार्च ते 18 एप्रील 2024 चा दरम्यान ला मोदीचे भाजपा सरकार पडनार आहे. हे 100% सत्य होनार आहे.
@laxmanchavan3128Ай бұрын
❤asish sir aapn je vishleation kele aahe te jyna smjle te nagrik bjpla c sampvtil