आशिष जी मला वाटतेय की उद्धव ठाकरे यांनी A B फॉर्म देताना उमेदवाराकडून राजीनामा पण लिहून घ्यायला हवा कारण परत अशी गद्दा री होणार नाही,
@yogeshmadake6566Ай бұрын
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या जागा सगळ्यात जास्त येतील आणि मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरेच 🚩🚩
@shivajikhokle252Ай бұрын
Only ठाकरे
@rameshwaghmare3153Ай бұрын
Only uddhav Thakre c m
@surajwakure9317Ай бұрын
Only उद्धव ठाकरे Saheb झिंदाबाद
@parmeshwarsarode4556Ай бұрын
फक्त उद्धव ठाकरे मुख्यमंत्री जय महाराष्ट्र
@prashantdesai9573Ай бұрын
Only ठाकरे CM
@satishjadhav4388Ай бұрын
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे❤🎉
@dhanajilande3184Ай бұрын
फक्त उद्धव ठाकरे जय महाराष्ट्र
@rahulsakhare9600Ай бұрын
शिवसेना जिंकणार ठाकरे जिंकणार...जय महाराष्ट्र
@vijaysawant2572Ай бұрын
मा.उध्दव साहेब...👍👍🙏🙏🔥🔥🔥🔥🔥
@chandupavale9662Ай бұрын
❤❤ उद्धव बाळासाहेब ठाकरे जय शिवराय जय महाराष्ट्र 🚩🚩
@bandupawar4773Ай бұрын
ठाकरे म्हणजे मुख्यमंत्री होणार म्हणजे होणार
@gurushantmalshetti2687Ай бұрын
शिवसेनाचाच मुख्यमंत्री होणार जय महाराष्ट्र
@vikaschavan2063Ай бұрын
Udave thakry 💯 ♥️ ❤️ 💖 ❤
@sureshshinde92Ай бұрын
मुळ केंढर हे शिवसेनेच ठाकरे ब्रॅण्ड जिकडे तिकडे शिवसेना एकनाथ शिंदे चे उमेदवार हे भाजप मुळे निवडून आले स्वता उमेदवार आणि भाजप एकनाथ शिंदे चे ठाणे जिल्हा सोडून कुठेही शिवसेना केढर नाही हे आशिष जाधव यांच खरं आहे
@niteshmate270Ай бұрын
100 टक्के किंगमेकर आहेत..!
@anandbengade5871Ай бұрын
तुमच्या विश्लेषण चे मि एका वाक्यात करतो मशाल चिन्ह जनतेत न्यायला आणि समजवायला कमी पडले बाकी काही नाही 16/17 जागा यायलाच हव्या होत्या
@ravishirsath2751Ай бұрын
खर सांगू मला खुप लोक शिव्या घालतील. कारण bala साहेब हे कधीच sc, st, OBC ह्यांना आवडले नाही. आता उध्दव साहेब sc,st, OBC ह्यांना खुप आवडतात. बाळा sahebanachya पेक्षा उध्दव साहेबांचे विचार खुप चांगले आहेत. उध्दव साहेब हे प्रबोधन ठाकरे saheban सारखे आहेत.
@vithhalvidhate1178Ай бұрын
जाधव साहेब तुम्ही बरोबर बोलले आहे उद्धव साहेब ठाकरे यांना मानणारा मोठा वर्ग आहे धन्यवाद 🎉
@dattatrayamahale1590Ай бұрын
🐓🐓🐓
@chandrashekharchougule1734Ай бұрын
@@dattatrayamahale1590कोंबडी महालात घुसली
@sachinmalekar3083Ай бұрын
@@dattatrayamahale1590kon? Rane? Kombdichor
@ramraochine755Ай бұрын
ऊद्वव ठाकरे फक्त🎉🎉🎉🎉
@MilindJadhav-s4nАй бұрын
उद्धव ठाकरे जी हे मुख्यमंत्री होण्यासाठी शिवसेना पक्षाने स्वबळावर 288 जागा लढवल्या पाहिजेत हा एकच पर्याय आहे.मग हे वाक्य जाहीर सभेत वारंवार बोलायची गरज राहणार नाही
@SagarSolat-v9wАй бұрын
you are perfectly right.
@vikramarde441Ай бұрын
ओन्ली मातोश्री फॉर कॅडेट
@ramchandrasable3035Ай бұрын
फक्त उद्धव साहेब मुख्यमंत्री व्हावेत
@sunilkaware6733Ай бұрын
Thakre ch king mekar asnar
@imBonzarrrАй бұрын
अश्विन महाजन- लेवा पाटील
@jayantdinde7787Ай бұрын
सत्यमेव जयते!! उद्धवसाहेब बाळासाहेब ठाकरे जिंदाबाद!!!❤❤❤❤❤❤❤
@vishalsambhajiwaingade9551Ай бұрын
Definitely U Thackeray will be king maker 🔥🔥
@aakashbhojane6426Ай бұрын
Only thakare🎉
@shekharbangar5738Ай бұрын
Only uddhav saheb❤
@pandurangchawale2480Ай бұрын
Aashisha jadhv ❤Next CM Maharashtra state Udhavji thakarey 💯👍👍👍👍👍🚩🚩🚩🚩🚩🔥🔥🔥🔥🔥
@vijaysawant8064Ай бұрын
Uddhav thackeray 💯 Indian
@nitinpatil3633Ай бұрын
FKt uddav Saheb thakre jay Maharashtra 🔥🚩💯
@panditpatil4916Ай бұрын
मुख्यमंत्री कराम्हणून दमले आता होम मिनिष्ट र🎉🎉🏹🏹🏹🚩
@satishrekhiАй бұрын
आदेश बांदेकर यांच्या जागी येणार काय?😂
@pratapbanginwar9608Ай бұрын
Udav takare saheb jindabad
@janardannishandar3235Ай бұрын
ठाकरे यावेळेस मुळ शिवसेनेच्याच फायद्याच्या गोष्टी करून निर्णय घेतील आणि यावेळी मुळ शिवसेने सारखं यश कोणत्याही पक्षाकडे नसेल Mark These Words
@rajudonkari6350Ай бұрын
भावी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरेंच असणार...जय महाराष्ट्र.
@gstgurugyan3616Ай бұрын
🚩🚩🚩Only Udhav Balasaheb Thakare🚩🚩🚩
@PopatAkhade-e3fАй бұрын
भारताचे पंतप्रधान उद्धव ठाकरे राज्याचे मुख्यमंत्री संजय राऊत ना अगदी छान भाषण झाले ए
@vilasbiradar1391Ай бұрын
फक्त उद्धव बाळासाहेब thak😭
@shrirangkulkarni872Ай бұрын
संजय राऊत ची भाषा बघा प्रत्येक भाषणामध्ये तो उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री प्रोजेक्ट करत आहे आघाडीचे सरकार आल्यानंतर कसे सपोर्ट करणार
@shrirangkulkarni872Ай бұрын
अजूनही उद्धव ठाकरे व शंका आहे कारण प्रत्येक सभेमध्ये राऊत आणि उद्धव ठाकरे मुख्यमंत्री म्हणून प्रोजेक्ट करत आहेत
@harishchandrapawar6175Ай бұрын
आशिष साहेब 52 कुळेंच्या मुलांवर program घ्यावेत एक तरी.
@pawarrakesh6398Ай бұрын
cm उद्धव बाळासाहेब ठाकरे होणार.
@salmanpathan2797Ай бұрын
आशिष सर जून्या पेन्शन वरती एक शो करा कारण शिर्डी येथे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचे एक मोठे राज्य अधिवेशन झाले होते.
@devidasrathod517Ай бұрын
उद्धव ठाकरे साहेब यांनी महाविकास आघाडीची सत्ता आली तर मुख्यमंत्री पद स्वीकारावे हीच जनतेची अपेक्षा आहे
ज्याप्रमाणे उद्धव ठाकरे भाजप बरोबर केले त्याचप्रमाणे महाविकास आघाडी सोबत करणार उद्धव ठाकरे ज्यावेळेस किंग मेकर च्या भूमिकेमध्ये येईल त्यावेळेस मुख्यमंत्री दिले नाही तर उद्धव ठाकरे सपोर्ट करणार नाहीत तुला बाहेरून सपोर्ट करेल आणि चार-पाच महिना पुन्हा इलेक्शन लागेल
@kachrusable5256Ай бұрын
Udhav Sanjya he beiman aahe. Chor chor chor. Jay Bjp.Jay E.Shinde D.Fhadanvis A.Pavarji Modiji Yogiji.❤.
@rajendrakamble224Ай бұрын
उद्धव साहेब झिंदाबाद.
@nitinsingar908Ай бұрын
साहेब सोडून द्या सगळे २८८आमदार आपलेच
@HarshMokal-333Ай бұрын
Good.speech.sar.
@jaywantbobade6663Ай бұрын
सगळ अण्णाजी मुळे zala.
@krishnachougule4970Ай бұрын
महाराष्ट्रात फक्त ठाकरे साहेबांचीच हवा
@ravindrajoshi3399Ай бұрын
हा सद्गग्रहस्त कींगमेकर बनणार म्हणजे माझ्या मुलाला सीम बनवा म्हणून पवारांना गळ घालणार..
@urmilaatkar3636Ай бұрын
Kitti emotional
@arvindkavathe7911Ай бұрын
अरे आशिष जाधव मला एक प्रश्न पडलाय 🤔 तो असा आहे तू जेवढी चर्चा त्या तथाकथित स्ट्राईक रेट बद्दल करतोय आणि रोज तेच आणि तेच काही हरकत नाही पण खरी गोम ही आहे... तू bjp किंवा फडणवीस च्या स्ट्राईक रेट बद्दल कधी विश्लेषण करशील मी वाट 🤔
@YogeshChavan-1983Ай бұрын
उद्धव ठाकरे स्वतः वेगळा लढणार आहे. किंगमेकर आघाडी मध्ये राहून बनत नाही...
@nikhiladeniumgarden7949Ай бұрын
5 नंबर राहणार
@vishwanathchavan3418Ай бұрын
आणि 6 नंबर तु,,
@krishnatdesai6603Ай бұрын
आचासंहिता केव्हा लागू करण्यात येईल असा काही अंदाज सांगता येईल का?
@PrakashChavan-c1bАй бұрын
साहेब तुमच्यावर गुना दाखल करणार मी
@nitinkedari8069Ай бұрын
संजय राऊत म्हटले उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असते तर आंदोलन करावे लागले नसते मग अडीच वर्ष मुख्यमंत्री असताना पण आंदोलन होते तेव्हा अजितदादांनी स्पष्ट नाही म्हटले तेव्हा का नाही हे बोलले की मी पेन्शन देतो
@gajanansamant8132Ай бұрын
उद्धव ला मुख्यमंत्री होण्याची मोठी घाई आहे.पण काँग्रेस राष्ट्रवादी त्यांना मुख्यमंत्री होऊ देणार नाहीत.
@dnyaneshwarkad6617Ай бұрын
अहो आशिष साहेब किती तुम्ही द्वेष करता उद्धव साहेबांचा काँग्रेस केवळ उद्धव साहेबांमुळे जागा मिळाल्या शहरउद्धव साहेबांमुळे जागा मिळाल्या शरद पवारांना काँग्रेसला तुम्ही किती टक्के भूमिका फक्त शरद पवार अजितदादा बाकी तुमचा विषय नाही
@Patil...-441Ай бұрын
Bhau sharad pawar कडे बघ एकदा अजित पवार थंड करून सोडलाय त्यांनी अजून आमदार पण परत येतील त्यांच्या गटात या वयात बघा माणूस पायाला भिंगरी लाऊन फिरतो आता सत्य तर स्वीकारा सगळं च कसं उध्दव साहेबा मुळे होईल, तुम्हाला वाटत असं सगळं त्यांच्यामुळे झालं पण काही भागात शिवसेना Direct नाही च आहे ना शिंदे ना ठाकरे मग तिथे कसं
@RAHULTAYADE-q3lАй бұрын
किंग भिक मागत नाही साहेब😂😂😂😂
@satishrekhiАй бұрын
परफेक्ट 😅
@vishwanathchavan3418Ай бұрын
तो फक्त टरबुज मांगतो,, फोडण्यासाठी,,
@yadavboergoatfarms5255Ай бұрын
फवड्यानिच भाजपचा गात केला@@vishwanathchavan3418
@jalindarkarpe3127Ай бұрын
निवडणूकी अगोदर किंवा नंतर उध्दवला मुख्यमंञी करणार नाही, Congress and NCP मध्ये मुरबी नेते आहेत यांच्याकडे संजय राऊत व अंधारे आहे,जुने नेते दिसत नाही
@vishwanathchavan3418Ай бұрын
उद्धव कोण रे,,तुझा आगला बाप का,,?
@RameshorPatil-f3lАй бұрын
Maharashtrachi Buland bhai mukhymantri uddav Thakre Sahib zindabad
@ashokwankhede3742Ай бұрын
Uddhav Thakre Sahebanchi Mat Doghana transfer hotat.Thanchi NAHI mhanun tyanchi seats nivadun yetat.
@Patil...-441Ай бұрын
सगळच तर cm साठी चालू आहे त्यात काही चुक पण नाही, सगळ्यांनाच इच्छा असन साहजिकच आहे पण मग नाटक का करता मला नाही पाहिजे 😂 लोकांना कळत साहेब सगळं
@milindjeetАй бұрын
Bhai what about BJP they fought 28 seats and won only 9 . See understand the fact they have a new symbol a new party still Shiv Sena won 9 seats. People still feel that Dhanush Baan means Shiv Sena and vote by seeing Dhanush Baan. Please do proper homework. And then talk He is one man army. Only Uddhav sirji
@nanathakare8461Ай бұрын
उध्दव ठाकरे मुख्यमंत्री होत असेल तरच महाविकास आघाडीला मतदान करू
@mity521Ай бұрын
तुमच्या सहानुभूती ची सुरळी करा आणि घाला तुमच्या सुजलेल्या गाडीच्या डिक्कित 😂
जर उद्धव ठाकरेंचे 30आमदार आले तर ते मुख्यमंत्री होतील का?
@DevidasPawar-pp1pfАй бұрын
उद्धव साहेब मुळे स्वतः पेक्षा काँग्रेसला जास्त होत आहे
@ganeshnapte4323Ай бұрын
Kedar thakre सोबत आहे
@chandrashekharbandekar8087Ай бұрын
Next CM while be of minority?
@Arun583Ай бұрын
आता दुसऱ्याचे उमेदवार पाडणार
@stsmartsales2300Ай бұрын
After Balasaheb new REMOTE 💯
@durgeshshinde9197Ай бұрын
sanjay raut ek divas ubhata sampvel😅
@HridaysparshiMarathiKathaАй бұрын
कोणी पण मुख्यमंत्री व्हा पण महाराष्ट्रातील सामान्य माणसांसाठी कामं करा, फ़क़्त पैसे खाऊ नका.
@krishnachougule4970Ай бұрын
उद्धव साहेबाना काँग्रेसवाले मिस गाईड करून मागे खेचत आहेत त्यामुळे साहेबांनी त्यांची साथ सोडावी
@hemantgaikwad844Ай бұрын
संजय राऊत साहेब तुमच्यावर काँग्रेस किंवा राष्ट्रवादी अजिबात विश्वास ठेवणार नाही कारण 25 वर्षाच्या दोस्तीला तुम्ही काळी माप असला आणि यांना तर तुम्ही आयुष्यभर शिव्या देत आला आहे
@arjunwaje9810Ай бұрын
Uddhavji is not capable of handling c m ship.He should choose some other from his party ubatha
@jayantbadve7834Ай бұрын
Konatyach Layakicha Nahiye toh
@krishnachougule4970Ай бұрын
ओन्ली उद्धव साहेब
@KodilkarKodilkarАй бұрын
नमस्कार धन्यवाद सर
@dattatrayamahale1590Ай бұрын
जो कोणी आमदार म्हणून निवडून आला नाही तो शहाणा
@ArunKale-u2jАй бұрын
Sanjay Rawat ka mukhymantri Kara
@SandeshBhosale-x5yАй бұрын
राहुल गांधी यांनी उध्दव ठाकरे हे मुख्यमंत्री होणार हे सांगितले आहे.