राज्याची सत्ता कुणाच्या हातात देणार ? मावीआ महायुती कि मनसे
@infinityknowledge99003 сағат бұрын
@@VIRALININDIA1 मत फक्त मनसे ला ,कारण खोट राजकारण एकूण वैताग आलाय
@GaneshMali-d8x3 сағат бұрын
मनसे
@krunalsandhya70252 сағат бұрын
saglya netyanakdun vatol zalel baghitl na maharashtrach,aata raj thakrey yaana chance deuya baghuya tari te kiti vatol kartayt maharashtrach.
@warriorgamer35632 сағат бұрын
Manse
@Jjm82512 сағат бұрын
फक्त मनसे❤
@infinityknowledge99003 сағат бұрын
सर्व फक्त राज ठाकरेंण वर टिका करता, अरे भावानों सत्तेत नसलेला माणूस जास्त काही करु शकत नाहि जर तुम्हाला खरा बदल बघायचा असेल तर राज ठाकरे याना निवडून आना ,जर मनसे सत्तेत नसताना एवढे काम करु शकते तर सत्तेत आल्यावर काय होणार याचा विचार करा 🙏🙏
@ArunSawant-t5j3 сағат бұрын
राज ठाकरे उद्धव ठाकरे विरूद्ध जास्त बोलता.फडणवीस व भाजप बद्दल काहीच बोलत नाहीत.स्वतःचा राजपुत्र निवडून यावा म्हणून एवढी फडणवीस व भाजपची लाचारी.अरे कुठे गेला तुझा मराठी अभिमान .
@Jjm82512 сағат бұрын
@@ArunSawant-t5j का तुम्ही मत कोण कोणाला काय बोलतोय हे पाहून देता का? राज्याचं हित पाहून देता? राज ठाकरे भाजप बदल काय बोल काय बोल नाही याकडे का तुमचं येवढं लक्ष्य? लक्ष्य देयच असेल तर त्यांच्या तळमळ बघा महाराष्ट्रासाठी.... येकदा संधी देवून बघा ....आणि इथे राज पुत्र च काय संबंध भाजप शी? तिथे उमेदवार एकनाथ शिंदे च आहे जे भाजप युती मधे आहे...आणि राज ठाकरे त्यांना खूप बोलतात.
@infinityknowledge99002 сағат бұрын
@@ArunSawant-t5jभावा राज ठाकरे फक्त खोट राजकारण करणाऱ्यांन च्या विरुद्ध बोलतात आणी राज ठाकरे फक्त उद्धव ठाकरे विरुद्ध बोलत नाहि तर फडणविस आणी शिंदे यांच्या विरुद्ध सुद्धा बोलतात ,एकदा याच्या पहिलेचे भाषण बघ मग बोल , आणी तु टिका करत आहेस तु हे गोष्ट लक्षात घे , फक्त राज ठाकरेच आहेत जे विकास आणी जनतेच्या च्या हिता बद्धल बोलतात ,बाकि तर नुसत एक मेकांवर टिका करतात, जातिचे खोटे राजकरण करतात , आणी जनतेला टालतात . आणी तु एवढ़या भाषणा मधून तु फक्त राज ठाकरेंनि उद्धव ठाकरे विरुद्ध बोलले हेच ऐकल, विकासा बद्धल जे बोलले ते ऐकल नाहि याच्या वरुण तुझ व्यक्तिमत्व कस आहे ते दिसते
@milinddevrukhkar91222 сағат бұрын
@@ArunSawant-t5jराज ठाकरे तुझ्या दृष्टीने जर लाचार असेल तर उद्धव ठाकरे काँग्रेस बरोबर जाताना लाचार नव्हता का बाळासाहेबांच्या फोटो पुढे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे असं लिहायची हिंमत दाखवू शकतो का कारण राष्ट्रवादी व काँग्रेस बरोबर जाऊन मुसलमानांच्या मतांसाठी लाचार झालेला उद्धव ठाकरे आणि तुम्ही राज ठाकरेला लाचार बोलता जो राज ठाकरे मराठी मुलांना नोकऱ्या व महाराष्ट्रात अभिमानाने मराठी माणसं हवी असं राज ठाकरेला वाटतं म्हणून तुमच्या दृष्टीने राज ठाकरे आचार का मुख्यमंत्री पदासाठी लाचारी पत्करून काँग्रेसची हात मिळवणी केली ती व्यक्ती लाचार नाही का बाळासाहेब ठाकरे यांनी काँग्रेसची युती करीन त्यावेळेला माझं दुकान बंद करीन हे बाळासाहेबांचे शब्द मग लाचार कोण उद्धव ठाकरे की राज ठाकरे मराठी माणसाच्या पाठी उभा राहील अशी महाराष्ट्रात एकच व्यक्ती होती हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे त्यांच्यानंतर राज ठाकरे कारण ते मराठी माणसांसाठी आशेचा किरण आहे उद्धव ठाकरेंनी हिंदुत्व सोडाच पण मराठी बाणा पण सोडून दिला हिंमत असेल तर उद्धव ठाकरेंनी गर्व से कहो हम हिंदू है अशी घोषणा देऊन दाखवावे काँग्रेस व राष्ट्रवादी लाथ मारून हाकलून देतील
@infinityknowledge99002 сағат бұрын
@@ArunSawant-t5jभावा राज ठाकरे फक्त खोट राजकारण करणाऱ्यांन च्या विरुद्ध बोलतात आणी राज ठाकरे फक्त उद्धव ठाकरे विरुद्ध बोलत नाहि तर फडणविस आणी शिंदे यांच्या विरुद्ध सुद्धा बोलतात ,एकदा याच्या पहिलेचे भाषण बघ मग बोल , आणी तु टिका करत आहेस तु हे गोष्ट लक्षात घे, फक्त राज ठाकरेच आहेत जे विकास आणी जनतेच्या च्या हिता बद्धल बोलतात ,बाकि तर नुसत एक मेकांवर टिका करतात, जातिचे खोटे राजकरण करतात , आणी जनतेला टालतात. आणी तु एवढ़या भाषणा मधून फक्त राज ठाकरे उद्धव ठाकरे विरुद्ध बोलले हेच ऐकल विकासा बद्धल जे बोलले ते तु ऐकले नाही याच्या वरुण तुझ व्यक्तिमत्व कस आहे ते दिसते.
@anilmhatre110551 минут бұрын
किती ही भावा विष्यी जळफळाट, इतर लोक काय संत आहेत काय,
@sunilkelkar5886Сағат бұрын
❤ सत्ता युतीची येईल पण म. न.से. चाही पाठिंबा असेल. भावले.
@pranielbadgujarСағат бұрын
राजसाहेबांना कोकणकरांनी एक संधी द्यायला हवी.
@sunilkelkar58862 сағат бұрын
पत्रकार यांचे बाबत आपण स्पष्ट आणि योग्य तेच चपखल बोललात.👌👌👌
@VitthalKshirsagar-u3i3 сағат бұрын
एकच नेता राज साहेब.❤❤❤❤❤❤❤❤
@yogeshawate47733 сағат бұрын
फक्त राज साहेब ठाकरे... जय मनसे.
@ganeshtalekar102 сағат бұрын
राज ठाकरे सतेत बसणार,❤
@Sonawane17982 сағат бұрын
सतेवीन काम नाही करू शकत सगळ्यांना विनंती एकदा फक्त संधी एकदा फक्त मनसेला निवडून द्या 🥹🙏🙌
@mahadevmatkar3739Сағат бұрын
एक वेळ सत्ता द्या ही बाब खरी आहे सत्य वचन टिकवून ठेवण्यासाठी राज ठाकरे मानुस योग्य च आहे एक वेळ ५ वर्ष सत्ता द्या मला काहीच हरकत नाही
@narayanibhati77902 сағат бұрын
राज ठाकरे नमो महाराष्ट्र।
@Krushna1998-m6i2 сағат бұрын
जय महाराष्ट्र Only MNS
@YashwantPatil-vo4en2 сағат бұрын
🎉 खरचं माझे जनतेला विनंती आहे... जिथे जिथे राज साहेबांचे उमेदवार आहेत... त्यांना निवडून आणा.... बदल झाला पाहिजे
@SunilPadole-ie6wl3 сағат бұрын
Jay Maharashtra
@PROFFYT65802 сағат бұрын
राज ठाकरे झिंदाबाद, झिंदाबाद.
@pappupawar87232 сағат бұрын
Jay Maharashtra Raj saheb 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@rajokate18262 сағат бұрын
जय महाराष्ट्र जय मनसे ❤
@rameshwardeo46052 сағат бұрын
Jai Shivaji & Jai Bhavani. Vandemataram
@blackblack15532 сағат бұрын
आमच्या राजासाठी मनसे ला मनसेला
@adj333 сағат бұрын
Mns is the replacement for shiv sena I firmly believe it. See the names of their candidates all of our soil. Limitatitions to what he can achieve because he doesnt have enough seats in the govt.
@bhanudasnarale687738 минут бұрын
जय श्रीराम जय शिवाजी जय भवानी हिंदुत्व वादी सरकार आणण्याचा निर्धार करा
@bhaskarkulkarni40112 сағат бұрын
महाराष्ट् साठी तळमळणारा एकमेव नेता राज ठाकरे!
@dattaramnavrang552759 минут бұрын
उठ दुपारी घे सुपारी हेच कर तु ईडीला घाबरून जाऊन भाजपचे तलवे चाटत बस
@bhole1962Сағат бұрын
उद्धव ठाकरेंनी फार्म हाऊस बांधले आणि तुम्ही कोहिनूर टॉवर !
@manineesawant21117 минут бұрын
👌👌👌😛
@sakharamzore52943 сағат бұрын
Manse zindabad Raj ka Raj yaudya aj
@Nation_first12 сағат бұрын
जनतेने एकदा संधी द्याच MNS ला hi विनंती.
@ashoksawant813243 минут бұрын
नेता फॉर्युनर , रेंज रोव्हर मध्ये अन कार्यकर्ते संतरंज्या उचलायलाच फक्त .
@SurendraGurav-oo1rv3 сағат бұрын
मनसे
@mahadevmatkar3739Сағат бұрын
कोकन californiya आहे हे मात्र सत्य बाब आहे भरपूर वाव आहे राज ठाकरे तुम्ही एक वेळ करून दाखवाच मिळणार नक्की सत्ता तुम्हाला च
@bhanudasnarale687735 минут бұрын
शिवसेना आणि धनुष्य बाण श्री राज ठाकरे यांच्या हाती द्या, बाळासाहेब ठाकरे नंतर फक्त राज ठाकरे हेच शिवसेना सांभाळू शकतात, जय श्रीराम जय शिवराय जय भवानी
@sadhashivpawar34522 сағат бұрын
Raj Thakre go head we are with you
@kashinathjanaskar65592 сағат бұрын
ऐकच नेता राज साहेब
@ameetakg23752 сағат бұрын
MNS🎉🎉🎉🎉
@DanceWithChinmayiСағат бұрын
🎉 मनसे
@RakaDev-uu9rk23 минут бұрын
कुठल्याही प्रकारच्या गैरव्यवहार ह्याला जगा ना देणारे एकमेव अशें हे साहेब ह्या महाराष्ट्राला लाभलेले एका दुर्मिळ असं हे महान व्यक्तीमत्व..... ह्यांना एक संधी देण्यासाठी त्यांना वारंवार इथल्या लोकांना आठवण करून द्यायचा म्हणजे महाराष्ट्रासाठी लज्जास्पद गोष्ट आहे....!!! सगळ्यांच्या विश्वास असून सुद्धा....!!! आत्ता नाही तर कधीच नाही...!!! खरंच होऊनच जाऊदे, देऊ त्यांच्यपाठोपाठ हातात.... आपल्याच माणसाला निवडून आणू.... एवढा कळायला अजून किती वर्ष घेणार आहेत मराठी लोक...!!
@sunilrambade54032 сағат бұрын
राज साहेब
@abhishekkadam601255 минут бұрын
आम्हीं या आगोदर पण राज साहेब याचे उमेदवार निवडून आले बाकी जिल्यातील पण उमेदवार निवडून आले पाहिजे कल्याण ग्रामीण 108 प्रभाग क्रमांक
@RakaDev-uu9rk14 минут бұрын
आपली माती आपले माणसं...!!! ह्या कार्यक्रमाला पुन्हा जिवंत करा...!!!
@jayarajgo6331Сағат бұрын
जय मनसे 🌹
@bag9845Сағат бұрын
तू आणि तुझ्या सारख्याच महाराष्ट्रातील अन्य महान नेत्यांनी देखील हेच केले आहे. जनतेला दिला धतुरा.
@manineesawant21115 минут бұрын
त्यात काहींची सत्ता नसताना सुद्धा भरपूर कमावलं आहे 😛
@mangeshpawar7607Сағат бұрын
महाराष्ट्र लुटून घेऊन जात आहेत त्यांना सपोर्ट करणार नेता ...
@aniruddhapatil43462 сағат бұрын
चांगले यश मिळणेसाठी जनतेचे प्रामुख्याने तरुण पिढीचा उपयोग करून घेता आला पाहिजे। बर्याच वर्षांपासून ज्या त्या भागातील नेत्यांचा प्रभाव आहे। त्या त्या भागात नेत्यांची सत्ता केंद्रावर पक्कड आहे। अणि नेत्यांची बगलबच्चे बोलघेवडे तसेच अर्थस्य दासः आहेत। आपल्या प्रयत्नांना श्री बळ देवो हि सदिच्छा आहे।
@GSGaria7088-lz6dw2 сағат бұрын
Raj only
@ganeshrajapkar73402 сағат бұрын
१० Mark
@GSGaria7088-lz6dw2 сағат бұрын
Very good leader raj in maharashtra
@RAVIRAJ-y1f2 сағат бұрын
मनसेची सत्ता येणार. १० पैकी १० गुण.
@AnupKarekar2 сағат бұрын
Raj thakare hiay ek dha cm hai
@JayprakashPalekar3 сағат бұрын
Raj Sahab he one man army
@Vasudevlambepatil2 сағат бұрын
एक मराठा लाख मराठा कोटी मराठा. मनसे. सोबत. जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र.💐💐🚩🚩🙏🙏
@vijaykulkarni72403 сағат бұрын
जशी राजा तशी प्रजा खोके दिले गेले की झालं कीती ही बोबलत बसा पहिले पाढे पं च्च्वावन
@ganeshtalekar102 сағат бұрын
1छास ध्या
@sanjaysakhalkar3813Сағат бұрын
केंद्रांत भाजप युती सरकार आहे.केंद्राचे अनेक प्रकल्प महाराष्ट्रात आहेत त्यासाठी केंद्राची मदत पाहिजे तर महायुती सरकारच आले पाहिजे, महाआघाडी सरकार आले तर महाराष्ट्राचे दिवाळे निघल,प्रश्न सुटणार नाहीत.
@KalidasKalateСағат бұрын
कोकणात आपल्याला सुधारणा आणि रोजगार पाहिजे असल्यास राज ठाकरेंना निवडूण देऊ.
ऊमेदवार नाहीत तर शक्य कस होईल शेवटी हे भाजप ला सामील होणार
@sakshijadhav37219 минут бұрын
राज ठाकरे, तुम्हीच ज्यांना बिनशर्ट पाठींबा देताय तेच आता सतेत आहेत तर तुम्ही त्यांना प्रश्न विचारा लोकांना काय दोष देताय आता. सरळ सरळ लोकांची इज्जत काढताय तुम्ही. ह्याचा अर्थ लोकांनी तुमचं ऐकल त्यांना मत देऊन चूक केली हे तुम्हीच मान्य करताय आता.
राज ठाकरेने मु॑बईकराना काय दिले. अन्य पक्षाना शिव्या घालण्यापेक्षा योजना समजावून सा॑गा, कशी अम्मलात आणणार, आणि पैसा उभा करणार? आम्हाला कर्जबाजारीकरणार का?न रागावता उत्तर द्या. आम्ही मतदान करणार आणि तुम्ही ते मागताय हे लक्षात ठेव!
@jayantkanitkar5809Сағат бұрын
१००% म. न.से.
@NisargramyaСағат бұрын
MNS la dyala phije ek sandhi.....gondhal khup jhala na
@dayanandpalande8144Сағат бұрын
Very good 1000
@dayanandpalande8144Сағат бұрын
10
@PralhadKadam-i7j2 сағат бұрын
10
@janardanbhalekar39462 сағат бұрын
यांचे 12 आमदार शिवसेनेने खोके देऊन फोडले होते ते आठवा.
@arvindparab730535 минут бұрын
2029 राज ठाकरे
@vasantjuvekar93543 минут бұрын
मुंगेरीलालके हसीन सपने।
@mandarhatpale772150 минут бұрын
❤️❤️jay Manse 🚩🚩🚩
@vitthalbhalerao8102Сағат бұрын
फक्त उध्दव ठाकरेंवर टीका करा बाकी विकासावर काही बोलूच नका तुम्ही एव्ह डचकाम करा ते जास्त महत्त्वाचे आहे
@sanjayborade27702 сағат бұрын
Manse
@Ymmusic-so1bd46 минут бұрын
Range Rover मधून आगमन 😂
@Cub-uy9gm15 минут бұрын
अहो साहेब तुम्ही महाराष्ट्र चा पुढल्या पन्नास वर्षाचा विकासाचा रोडम्याप आजपर्यंत तुम्ही सांगितला नाही
हे फटाके फुटत नाहीत, तर हे आमदार खासदार फुटत असतात.
@SatyaDarshan-s2eСағат бұрын
उद्धव खानदानी पक्ष चालवतो. मुखमंत्री होते खूप पैसा आहे. पण गेली १९ वर्षे तुमच्याकडे ना पद आहे ना कुठले काम तरी ४ मजली बंगला कसा बांधला हे सांगा आधी
@mandarhatpale772149 минут бұрын
Manse 🚩🚩🚩
@sandeept751845 минут бұрын
तू कोहिनूर मिल च्या कामगारांची जमिन हडपून टाॅवर बांधला जनतेला काय दिलास घंटा 😂😂😂
@ShashikantGhodkeСағат бұрын
Rage theksre is vare good
@vasantjuvekar935424 минут бұрын
नासिक मध्ये सत्ता दिली तिथे काय दिवे लावले।
@sambhajikamble-ye7ps2 сағат бұрын
उद्योग धंदे गुजरातला महागाई बेरोजगारी महाराष्ट्र हे मोदी धोरण आहे
@Jjm82512 сағат бұрын
उद्योग कोणाच्या काळात बाहेर गेले याचा अभ्यास करून घे थोड उगीच लोक बोलतात म्हणून आपण पण तेच बोंबलन शोभत नाही सुशिक्षीत लोकांना
@sambhajikamble-ye7ps2 сағат бұрын
लाव रे तो व्हिडिओ रावसाहेब कैसे बंद पडली का?
@kishanvaishnav53256 минут бұрын
आपसात सगले एकच आहे फक्त मज़ा बगा तुम्ही 😂😂😂😂😂😂
@jayantkatpatal76692 сағат бұрын
Mns+bjp
@rajivanmudholkar84522 сағат бұрын
रमेश किनीच काय दोष ? तुम्ही तुमच्या नवीन घरासाठी त्याचा बंगलो प्लॉट ताब्यात घेतला, त्याला संपवला ! तुम्ही सर्व महाराष्ट्रीयांना उत्तर देऊ शकता का?
@subhashrajmane2211Сағат бұрын
Nav matra Shiv-Tirtha
@rtcommonman15 минут бұрын
🚂🚂🚂
@ghanashyamjoshi12772 сағат бұрын
ONLY RAJSAHEB
@pramoddixit729840 минут бұрын
मराठी न्युज चॅनल वीकलेले आहेत लोकांनी पाहूनये
@janardanbhalekar39462 сағат бұрын
फटाक्यांत वेळक्षजातो तो बंद करू शकता.का नाही करत.
@pratham98708Сағат бұрын
Raj Thackeray supari baaj 😂
@SainathPipare-z3mСағат бұрын
Raj saheb tumikhumi changale ahe pan tumache mans channgale nahi manun ya jalmat asha karu nahe ralegaon
@SandeepKambli-z1w10 минут бұрын
Vote for Hindutva development 🚩 Vardhan port in Palghar New Airport in Navi Mumbai Atal setu bridge Ulwe coastal bridge Coastal Road bridge Mumbai Nagpur samruddhi highway Mumbai Pune missing link tunnel project Mumbai Bangalore highway Mumbai Delhi green highway Mumbai Goa highway ( in pipeline) Metro project in Mumbai Nagpur Pune nashik Underground metro in Mumbai and pune Mira road to thane ( godbander ) tunnel 19 railway project in mumbai Vandhe Bharat Bullet train Railway station renovation and rename of city New special frieght train coridor from palghar to uttar pradesh All road in Mumbai cement concrete Waste management System in Mumbai Dharaavi redevelopment project Marathi basha abhijat darza Marathi basha compulsory in school Marathi bhawan in Mumbai Marashartra Bhawan in Ayodhya for ram mandir darshan Rs 600 allocated to shivaji maharaj fort renovation Shivaji maharaj wagh nakh from london museum New cyber crime bldg in mumbai Naxailte kill in chnadrapur in Maharashtra Law and order good No scam Ladkee bhaheen Ayushman card Toilet Home under PM awaas yogyana And many more project