अजित पवार आता मुख्यमंत्री होऊ शकतील? Watch 'Karan Rajkaran' With Sunjay Awate | Ajit Pawar | Lokmat

  Рет қаралды 37,715

Lokmat

Lokmat

Күн бұрын

अजित पवार आता मुख्यमंत्री होऊ शकतील? Watch 'Karan Rajkaran' With Sunjay Awate | Ajit Pawar | Lokmat
#ajitpawar #maharashtranews #marathinews #karanrajkaran #bjpmaharashtra
Subscribe to Our Channel 👉🏻
www.youtube.co...
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: bit.ly/LokmatApp
Like Us On Facebook ► / lokmat
Follow Us on Twitter ► / milokmat
Instagram ► / milokmat

Пікірлер: 149
@ashokgole4013
@ashokgole4013 Ай бұрын
आवटी खरच सांगा शरद पवार पाठीशी नसते तर. अजित पवार एव्हढे पुढे गेले असते का
@feefriee9673
@feefriee9673 Ай бұрын
महाराष्ट्रातील जनतेच्या मनात उतरले आहेत अजित पवार
@shrisamarthkrupa4702
@shrisamarthkrupa4702 Ай бұрын
अहो साहेब तो अजित तुरुंगात जाता जाता वाचला भाजप बरोबर जाऊन
@abhijeetyadav3595
@abhijeetyadav3595 Ай бұрын
संजय सर खूप छान विश्लेषण.... ❤
@SwamiSabale-ho7bl
@SwamiSabale-ho7bl Ай бұрын
सर येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत अजित पवार यांच्या पक्षाला सर्वात कमी जागा मिळणार आहेत
@ganapatipol4270
@ganapatipol4270 Ай бұрын
मुख्यमंत्री होण्याची सुवर्ण संधी त्यांनी स्वतःहून दवडली हे सत्य!
@Dhanraj_gawale.
@Dhanraj_gawale. Ай бұрын
मुख्यमंत्री व्हायच स्वप्न आता अजित पवारांनी विसरून जाव..इथून पुढ अजित पवार आता उपमुख्यमंत्री सुध्दा होणार नाही!
@sunitasonawane7771
@sunitasonawane7771 Ай бұрын
True
@SDDIVYAS
@SDDIVYAS Ай бұрын
Right
@user-uh4kj2jj2p
@user-uh4kj2jj2p Ай бұрын
अजित पवार शिवाय उपमुख्यमंत्री कोणीच होऊ शकत नाही सत्ता कोणाची पण असू दे पण ते एक तर मुख्यमंत्री असतील किंवा उपमुख्यमंत्री असतील
@rafiqshaikh4411
@rafiqshaikh4411 Ай бұрын
अजीत पवारांचे राजकारण संपल्यात जमा आहे
@ashokgole4013
@ashokgole4013 Ай бұрын
अजित पवार यांच्या सारखे वडील पाठीशी असताना देखील... पार्थ पवार का हरले ते ही सांगा
@subhashpawar1262
@subhashpawar1262 Ай бұрын
विश्वास अर्हता संपली आहे, धोका दिला आहे, काकांची पुण्याई होती . आता बेडुक फुगुन फुटण्याची शक्यता नाकारता येत नाही. मुख्यमंत्री होणं नाही!
@nitinkate4836
@nitinkate4836 Ай бұрын
अजीत दादा आता यापुढे मुख्यमंत्री होतील अस वाटत नाही
@sanjayjagtap1515
@sanjayjagtap1515 Ай бұрын
आज अजित यांनी किती ही कर्तृत्त्व दाखवल तरी नशीबाची साथ मिळाल्याशिवाय मुख्यमंत्री होऊ शकत नाही. परमेश्वराचा आशीर्वाद असेल तर मुख्यमंत्री काय प्रधानमंत्री ही होऊ शकतील.
@nagpurindian8994
@nagpurindian8994 Ай бұрын
0:02 जसा काका आयुष्यात पंतप्रधान होऊ शकले नाही त्याच प्रमाणे अजित पवार आयुष्यात मुख्यमंत्री होणार नाही
@RajeshGambhire
@RajeshGambhire Ай бұрын
Hat's of sirji
@sudhirthawkar2628
@sudhirthawkar2628 Ай бұрын
अगदी परफेक्ट विश्लेषण..! दैव देतं आणि कर्म नेतं.. अशी स्थिती अजित पवारांची झालेली आहे यांत शंका नाही. निवडणुकीनंतर अजित पवारांचा विषय महाराष्ट्राच्या राजकारणातून संपलेला असेल.😊
@nanasahebsatav8919
@nanasahebsatav8919 Ай бұрын
अजित पवारचं गुलाबी जॅकेट असुदेत..पण गुलाबी गुलाल युगेंद्र पवारच उधळणार...
@manikraokhode7146
@manikraokhode7146 Ай бұрын
Aany way जयंत पाटील cm होतील कारण त्यांचा स्त्राईक रेट ज्यादा राहील.
@user-uh4kj2jj2p
@user-uh4kj2jj2p Ай бұрын
पवार साहेब सुसु ताई शिवाय Ncp च्या कोणालाच मुख्यमंत्री होऊ देणार नाहीत
@dineshkhaire8726
@dineshkhaire8726 Ай бұрын
धरसोड वृत्ती पवार साहेबांना जर सोडून गेले नसते तर भविष्यात कदाचित ते मुख्यमंत्री झाले असते पण आता शक्यता कमी वाटते
@MahendraSaste-j8u
@MahendraSaste-j8u Ай бұрын
इथून मागे मिळालेली सर्व पदे साहेबांमुळेच मिळाली
@rajendrakapadani586
@rajendrakapadani586 Ай бұрын
दादाचे पाच सीट पण येणार नाही मुख्यमंत्री आता पुढच्या जन्मी
@bhaskarpawar8930
@bhaskarpawar8930 Ай бұрын
चाय बिस्कुट वाले करणार का अजित दादा ना मुख्यमंत्री 😂😂
@rameshwaghmare3153
@rameshwaghmare3153 Ай бұрын
Aajit pawar padnar Next cm jayant patil honar 💜💯
@rajendrakapadani586
@rajendrakapadani586 Ай бұрын
फोडणीस वीर पण घरी जाणार आहे
@kishorpetkar9536
@kishorpetkar9536 Ай бұрын
अजीत पवार याचे राजकारणात स्वताचे स्टेटस नाही
@sunilraut5519
@sunilraut5519 Ай бұрын
जयंत पाटील जे म्हणालेत ते योग्यच आहे. अजित पवारांनी स्वताहून मुख्यमंत्री पदाची संधी गमावली आहे.
@gautambhalerao1441
@gautambhalerao1441 Ай бұрын
यानंतर अजीत पवारांचे राजकारन सपुष्टात येउ शकते .🎉🎉🎉
@vilasrikame1992
@vilasrikame1992 Ай бұрын
जर अजित पवार हे भाजप सोबत गेले नसते तर त्यांना अटक झाली असती म्हणून ते भाजप सोबत गेले हे सर्व महाराष्ट्रातील जनतेला माहिती आहे.
@subhashchandrapawar9519
@subhashchandrapawar9519 Ай бұрын
अगदीं 💯%खरंय... परंतु अजित कचखाऊ निघाला... त्याच्या नशिबातच नाहीये... आता शक्यता दूर नव्हें अशक्यच आहे...विनाशकाले विपरित बुद्धी 😮😢
@bhagwankorgaonkar6039
@bhagwankorgaonkar6039 Ай бұрын
उपमुख्यमंत्री हा जवळपास मुख्यमंत्री समजला जातो पण तेंव्हा एकाच पक्षाची सत्ता राज्यात असते.
@KodilkarKodilkar
@KodilkarKodilkar Ай бұрын
धन्यवाद सर जी
@bhagwanbalkawade2408
@bhagwanbalkawade2408 Ай бұрын
नाहीच होणार,ही काळ्या दगडा वरची रेघ आहे
@ShrihariAdmane-z2v
@ShrihariAdmane-z2v Ай бұрын
मुतरा 50 जगा लढवून 5 जागा जिंकल तेंव्हा 1 राज्यमंत्री पद भरण्यात येणार आहे निवडणुकीनंतर सर्व भाजप मध्ये सामिल होणार
@sanjayawari4330
@sanjayawari4330 Ай бұрын
अति घाही
@ashokmunot4220
@ashokmunot4220 Ай бұрын
आता फार उशिर झाला आहे बोलन चांगल पाहिजे
@ShivanshJavlePatil
@ShivanshJavlePatil Ай бұрын
खुप छान विश्लेषण..👌👍
@vijayunde3278
@vijayunde3278 Ай бұрын
Are baba ED mule Gela
@dilipjadhav4212
@dilipjadhav4212 Ай бұрын
हातानं भिकेचे डोहाळे घेतले त्याला कोण काय करणार.
@achyutchandanshive5912
@achyutchandanshive5912 Ай бұрын
मुख्यमंत्री पद जलसंपदा खात्याच्या सिंचन घोटाळ्यापेक्षा मोठे आहे काय?
@harshawardhangaikwad7361
@harshawardhangaikwad7361 Ай бұрын
Ajit Dada CM 2024 Fix…🎉
@laxmanraut1149
@laxmanraut1149 Ай бұрын
यांना इडी चा धाक दाख वून भाजपने यांना संपवल धाका मूळे गेले
@sagarssuryawanshipatil5711
@sagarssuryawanshipatil5711 Ай бұрын
खोटं जास्त काळ टिकत नाही, ओरिजनल व नैसर्गिक लाईफ स्टाईल ने जगावं. उगाच दिखावा करू नये... हेच खरं.
@dattatraypadwal32
@dattatraypadwal32 28 күн бұрын
स्वप्नातही विचार होऊ शकत नाही.तो कायमचं भवीच राहणार.
@rampatil146
@rampatil146 Ай бұрын
70000 कोटीचा घोटळा
@abhiniveshparjane6085
@abhiniveshparjane6085 Ай бұрын
दादा सोबत एकच चूक झाली ती अशी की दादा ची सांगत दुसर काही नाही....
@narendramahajan7943
@narendramahajan7943 Ай бұрын
मी म्हणताय तसं बरोबर आहे त्यांचं प्रशासन खूप चांगला आहे त्यांची धडाडी चांगली आहे परंतु चुकीच्या माणसाच्या नादी लागून आपल्या स्वतःचा वाटोळ करून घेतलेला आहे
@pavanbhise1746
@pavanbhise1746 Ай бұрын
अजित पवार मुख्यमंत्री पदाच्या लालसेने गेले नाहीत , आणि अशा परिस्थितीत भाजपा सोबत जाणे हे देखील मान्य नसावे . अजित पवार भाजप सोबत गेले त्यामागे एकमेव कारण म्हणजे ब्लॅकमेलिंग दुसरं तिसरं काहीही नाही. काकांना सोडल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावर नाराजी पूर्णपणे दिसत होती . आणि आता तुम्ही म्हणाल की त्यांची भाषण आणि वक्तव्य शरद पवारांच्या विरोधात दिसतात तर ते सर्व स्टेटमेंट आणि भाषण सर्व भाजप कडून मिळालेल्या स्क्रिप्ट होत्या. एकनाथ शिंदे यांना सुद्धा स्क्रिप्ट देतच तर होते , आपण एकनाथ शिंदे यांचा दसरा मेळावा पाहिलाच असेल. अजित पवार वरकरणी आनंदी जरी दिसत असतील तरी भाजपाच्या या ब्लॅकमेलिंगमुळे खचूनही गेले , निराशही झाले , आणि तुटूनही गेलेत . काय करावं काहीच सुचेना म्हणून मॅनेजमेंट कंपनीच्या सल्ल्याने वागत आहेत. महाराष्ट्रात भाजपचा दारुण पराभव झाल्यानंतर सर्वात ज्यास्त आनंद अजित पवार यांना होईल आणि ते स्वगृही परत येण्यासाठी हालचाली करतील. अजित पवार यांच्या मनोकामना पूर्ण होवो. 💐💐💐
@gajajandeshmuk2937
@gajajandeshmuk2937 Ай бұрын
जयंत पाटील साहेब दादा ई डी ले पाहून भिले
@mas55555
@mas55555 Ай бұрын
यापुढे ते मंत्री पण होणार नाहीत
@aniketkedare8
@aniketkedare8 Ай бұрын
now CM should be chosen by legislative party election which is the rules
@ashokgole4013
@ashokgole4013 Ай бұрын
सर तुमचे विचार ऐकण्यासाठी मी फार आतुर असतो. पण बोलण्याच्या ओघात तुम्ही इतरत्र खूप वळता..
@rsgaming-wf9we
@rsgaming-wf9we Ай бұрын
अजित पवार भाजपमधे जाताना काय डील झाले असेल?फक्त अटक टाळेने की आणखी काही?
@suryakantshere2373
@suryakantshere2373 Ай бұрын
सुंदर विश्लेषण. अजित पवार एक सोडून दोन वेळा चुकले आणि तेथेच त्यांची फसगत झाली आहे त्यामुळे मुख्यमंत्री पद त्यांचे हातून कोसो दूर गेले आहे
@maheshbankar3166
@maheshbankar3166 Ай бұрын
सर्व काही व्यावहारिक असत अस वाटण सोयीस्कर आहे. सुप्रिया सुळे, रोहित पवार यांचं अनाठायी वाढलेलं महत्व , पक्षात अजित पवारांना आवाहन देणारा रोहित पवार अचानक पवार साहेबांना जवळचा वाटणे हे काही factors आहेत च की. अजितदादा बरोबर बोलले, आम्ही कोणाच्या पोटी जन्माला आलो नाही ही आमची चूक आहे का .
@shripadkodare339
@shripadkodare339 Ай бұрын
काय राव, दादा का गेले हे तुम्हाला माहीत नाही, जेल. मध्ये जाण्या पेक्शा हे बरे
@amrutadvant2031
@amrutadvant2031 Ай бұрын
व्हायला पाहिजे. त्यांना असलेला कामाचा उरक,आणि कामाकडे पहाण्याचा त्यांचा दृष्टोकन इतर कोणत्याही झालेल्या व होऊ पहाणाऱ्या मुख्य मंत्री पेक्षा जास्त आहे.चांगला आहे...
@dipakmulik4868
@dipakmulik4868 Ай бұрын
बरोबर बोललात सर आपण आपलं घर सोडून दुसऱ्या च्या वळचणीला जाऊन उभं राहिले
@sandipanjadhavar7122
@sandipanjadhavar7122 Ай бұрын
घरातुन विरोध ,म्हणून दादा मुख्यमंत्री झाले नहीत
@Ramraje-y4g
@Ramraje-y4g 25 күн бұрын
भावी मुख्यमंत्री फडणवीस किंवा उध्दव ठाकरे अथवा मजबूर म्हणून सुप्रिया सुळे कारण काहीही झाले तरी असच होणार
@subhashpatil2002
@subhashpatil2002 Ай бұрын
अस झालं तर घोडं गंगेत न्हाल
@vishalnagarkar4662
@vishalnagarkar4662 27 күн бұрын
शरद पवरसाहेब जसे PM पदापासून वंचित राहिले तसेच दादांचे CM पदाचे होणार.
@vijaypatne2233
@vijaypatne2233 Ай бұрын
पंतप्रधान होतील
@sagarkhandekar6492
@sagarkhandekar6492 Ай бұрын
Property tikavne jast imp vatale sir tyanna
@arunshetake4938
@arunshetake4938 Ай бұрын
म,वि,आ,विजयी,भव,🎉🎉🎉
@user-jn2ks8dy9e
@user-jn2ks8dy9e Ай бұрын
Only E D. A nd C.B.I
@sandipanjadhavar7122
@sandipanjadhavar7122 Ай бұрын
जयंतराव कधी खरे बोलतात का?
@RajendraUrankar-yu3gn
@RajendraUrankar-yu3gn Ай бұрын
आपणास या व्हिडिओसाठी आपणास काय देण्यात आले? श्री अजितदादाना सकाळच्या शपथ विधीसाठी शरद पवारांनीच पाठविले होते हेही तुम्हाला माहीत नाही. यावरून आपला अभ्यास दिसून येतो.
@vishnupisey674
@vishnupisey674 Ай бұрын
युतीत ते तीन नंबरवर राहतील तीन नंबर वाले मुख्यमंत्री होवू शकतील काय.
@madhukarmahatre1712
@madhukarmahatre1712 Ай бұрын
आवटे साहेब अजित पवारांना जेल मध्ये जायच नव्हत म्हणून ते सर्व माहित असून देखील ते बिजेपी बरोबर गेलें
@vitthalpulate9590
@vitthalpulate9590 Ай бұрын
भारताच्या स्वतंत्र लढ्यात काम करणार्या व काहीच न करणार्या अशा सर्वानाच स्वतंत्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
@prakashpalve4234
@prakashpalve4234 Ай бұрын
Kakane tharawale tar dada MLA suddha honar nahi tar CM...
@KriahnaMade-pf3pz
@KriahnaMade-pf3pz Ай бұрын
A. Charts. Bjp
@MadhukarRajguru-x7j
@MadhukarRajguru-x7j Ай бұрын
Now a days for Chief Minister hona It is very doficilt to present Dy CM of NCP
@maheshnikam8015
@maheshnikam8015 Ай бұрын
असे का वाटते तुमचे विडिओ बगुन की तुम्ही महाविकास आघाडी काडून बोलतात आणि महायुती ला कमी लेखतात किंवा टीका करतात
@SantoshP-gx7nv
@SantoshP-gx7nv Ай бұрын
Chukila sapport ka kartil
@appakadam1176
@appakadam1176 Ай бұрын
😂😂😂आले
@ramkumarraiwadikar3203
@ramkumarraiwadikar3203 Ай бұрын
कदाचित बोलण्याचा भाग म्हणूनही असेल असे म्हणा, पण मार्क्स जरा अवाजवी गेले.🤔😊
@gayatric.deshmukh4888
@gayatric.deshmukh4888 27 күн бұрын
Image Makers Vichar English madhe kartat aani tyachi bhashantare marathi madhe kartat .... Apratim olakhale sir 👌👌
@udaybabar4881
@udaybabar4881 Ай бұрын
Cm honar 👍
@ParjanChawan
@ParjanChawan Ай бұрын
नाइस कॉल विपरीत बुद्धि
@ShivanshJavlePatil
@ShivanshJavlePatil Ай бұрын
Inshort अजित दादांनी जेलमध्ये जाणं टाळण्यासाठी मुख्यमंत्री पदाच्या स्वप्नावर पाणी सोडलं..
@dr.h.m.khairnar4824
@dr.h.m.khairnar4824 Ай бұрын
अजित पवार मुख्यमंत्री होणे नाही...
@vdhande2013
@vdhande2013 Ай бұрын
फडणवीस साहेब हे अजित दादाचे दुप्पट जागा एकनाथ शिंदे ना देणार विधानसभा निवडणुकीत
@samayaayega.
@samayaayega. Ай бұрын
ED , corruption cases dusar kai 😂 , tumhi aajun yanchya baddal vyvastit bolatat manal pahije tumhala , baki maharashtra che lok direct shivyani suruvat krtat 😂
@vilasbiradar9727
@vilasbiradar9727 Ай бұрын
हा महा भ्रष्टाचारी नाही काय ?
@rajendradesai3291
@rajendradesai3291 Ай бұрын
SANJAY SIR IT IS SURPRISING THAT A SENIOR JOURNALIST LIKE YOU DON’T KNOW WHY AJIT PAWAR MADE THIS MISTAKE OF GOING IN MAHAYUTI. ALL CBI,ED,INCOME TAX PEOPLE WERE READY FOR ACTION PLEASE UNDERSTAND
@rajendradesai3291
@rajendradesai3291 Ай бұрын
AJIT PAWAR IS ONLY DUE TO HIS GODFATHER
@dilippatil2736
@dilippatil2736 Ай бұрын
70000.kotì
@meenakamble9244
@meenakamble9244 Ай бұрын
Ajit pawar kabhi chief minister nahi banega
@nilkanthunde2297
@nilkanthunde2297 Ай бұрын
Because 70000Koti ghotala
@mohdshaikh9953
@mohdshaikh9953 Ай бұрын
Never
@srikantbirajdar5012
@srikantbirajdar5012 Ай бұрын
ED,CBI च्या भीतीमुळे भाजपमध्ये प्रवेश केला
@parashramsalunkhe
@parashramsalunkhe Ай бұрын
BJP have totally damaged Ajits' political career. Your observations viz. Had Ajit been strong enough to tackle BJP Plot cleverly by continuing with MVA, post Shinde's defaction, he would have number one in MVA, which otherwise the same has presently in haywire.
@satishsawant5409
@satishsawant5409 Ай бұрын
चिरंजीव हारले, बायको ईलेकशन हारली ....😂😂😂😂
@madhusudankinikar2211
@madhusudankinikar2211 Ай бұрын
Aditya Thackeray is the next CM OF MAHARASHTRA
@milindjoshi5441
@milindjoshi5441 Ай бұрын
udhav thakre, supriya sule, nana patole yana dawalun MVA ne ajit pawar na kadhihi CM hou dile nasate.... BJP kade alya mule tyana at least corruption case pasun vachatil
@ajaydeshmukh7684
@ajaydeshmukh7684 Ай бұрын
Ajit Ani Eknath he doghe hi mansa maharashtrala kalima ahet .
@balasahebgadekar425
@balasahebgadekar425 28 күн бұрын
सर असे असू शकते १. अजित पवारांना वाटले असेल उध्दव ठाकरेंचें महत्व वाढत होते मग आपल्याला कोण मुख्यमंत्री करतील याची भिती त्यांच्या मनात असेल. २. आपल्या सोबत सर्व काही आहे (शरद पवारांच्या पाठिंब्याशिवाय हा काहीच नाही हे जरी खरे असले तरी) असा भ्रम त्यांच्या मनात असेल आणि त्यांच्या बरोबरीला चामाच्या लोकांनी त्यांना सांगितले आसवे ३. सर्व घोटाळ्यातून अटक होणारी ती थांबली.
@dattatraypawar6498
@dattatraypawar6498 Ай бұрын
शेवटी तुम्ही नोकरी करता पण कोणाची?
@SDDIVYAS
@SDDIVYAS Ай бұрын
Ajeet pawrani sharad pawranchi sath sodayala nako hoti
@rameshnirawade3468
@rameshnirawade3468 Ай бұрын
😂 पंतप्रधान यांचे म्हणणे नुसार ७०हजार कोटी रुपये वाचवण्यासाठी गेले
@manikraokhode7146
@manikraokhode7146 Ай бұрын
अजित पवार अंडी दूध विकून गुलाबी झाले आता आम्हालाही अंडी विकावी वाटतात
@ajredfire8374
@ajredfire8374 10 күн бұрын
70 हजार करोड चा भ्रष्टाचार लपविन्या गेले
The FASTEST way to PASS SNACKS! #shorts #mingweirocks
00:36
mingweirocks
Рет қаралды 17 МЛН
Whoa
01:00
Justin Flom
Рет қаралды 60 МЛН
Modus males sekolah
00:14
fitrop
Рет қаралды 21 МЛН