धन्यवाद आवटे साहेब गेल्या महिन्यात याप्रकरणाचा निकाल आला. त्याला हवी तशी प्रसिद्धी मिळाली नव्हती . प्रकरणाचे गांभिर्य ओळखून आपण याबाबत भूमिका मांडल्या बद्दल धन्यवाद 🙏🙏
@sudhirjadhav47052 ай бұрын
चांगली दखल घेतली आपण अहिरे मॅडम च्या धाडसाची🎉
@narendrawalunje23202 ай бұрын
अप्रतिम अभिमानास्पद बाब स्पष्ट करून निर्णय घेण्याबाबत सलाम आहे. ❤
@jaypalsingshinde88162 ай бұрын
रयत शिक्षण संस्थेबद्दल संपूर्ण महाराष्ट्रात अतिशय आदर आहे..परंतु या प्रकरणात रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजमेंटने प्रा. डाॅ. मृणालिनी आहेर यांच्यावर केलेली कारवाई फक्त अन्यायकारकच नव्हे तर संस्थेच्या नावलौकिकासाठी अत्यंत लज्जास्पद आहे... संस्थेच्या मॅनेजमेंटने अशा पध्दतीने गुंडांसमोर गुढगे टेकायला नको होते...
@madanshelar76852 ай бұрын
मला सुद्धा ह्या गोष्टीचा धक्काच बसला आहे शरद पवार साहेबाच्या कडून hi रास्त अपेक्षा होती
@santoshbjagtap41542 ай бұрын
सलाम त्या मातेला आणि समाजवादी विचार नुसते बोलण्यात मांडणार् या वृत्तीचा निषेध
@nitinpawar42082 ай бұрын
संजयभाऊ तुम्हालाही सलाम तुम्ही हा मुद्दा सर्वांपर्यंत पोहचविले बद्दल
@janardanpatil61722 ай бұрын
आवटे सर, शरद पवार यांच्याबद्दल आपण प्रस्तुत केलेला मुद्दा अत्यन्त योग्य वटला. पवार साहेबांनी यामध्ये बोलने जरुरीचे होते. असे मला पण वाटते. 🙏🙏
@arunshelake83492 ай бұрын
रयत शिक्षण संस्थेत हे घडायला नको. होते. आहेर यांना शतशः प्रणाम.❤
@jaywantkale62902 ай бұрын
सर फुले शाहु आंबेडकर यांच्या महाराष्ट्राची सांस्कृति परंपरा आज कोण पायदळी तुडवत आहे.
शिवाजी कोण होता हे पुस्तक किंवा व्हिडिओ क्लिप प्रत्येक शिक्षकाने आणि प्रत्येक विद्यार्थ्याने महाराष्ट्रातीलच नव्हे तर संपूर्ण भारतातील प्रत्येकाने ऐकली पाहिजे देशात दंगली होणार नाहीत देशप्रेम वाढेल देशाचा विकास होईल
@c.nagriknews88372 ай бұрын
सत्यशोधक भाऊरावांचे विचार म्हणजे रयतचे शिक्षण विचार मात्र कारण राजकारण अकारण नसे का? याचा विचार होण्यासाठी पुढील असावे "कारण राजकारण"*
@milindmore22382 ай бұрын
खुप छान विवेचन! सर आपला समाज बोलतो पुरोगामी पण वागण्याची पद्धत मात्र आप आपल्या सोयीची असते.... त्यामुळे या प्राध्यापीका महोदय यांनी घेतलेल्या ठाम भूमिकेबाबत आणि केलेल्या संघर्षा बाबत त्यांचे खुप कौतुक आणि अभिनंदन......
@raosahebgaikwad34352 ай бұрын
परखड मत व्यक्त केले. प्रणाम आपल्या पत्रकारितेला, सर!
@jotiramwagh39912 ай бұрын
एकदम बरोबर सर
@adwaitpatil41412 ай бұрын
आपल्या माध्यमातून हे सांगू वाटत ! बहुजन समाजाला शिक्षित करण्यात कर्मवीर भाऊराव पाटलांनी जे योगदान दिलेलं आहे त्याबद्दल त्यांना मरण्णोत्तर भारतरत्न रत्न द्यावा ! त्यांचा तेवढा संघर्ष आहे व ते योग्यतेचे आहेत !
@rajumarve-belgaum99972 ай бұрын
कर्मवीरांना भारतरत्न देण्यापेक्षा आता ज्यानां कैदेतून सोडलय त्यानां देतील पण सर्वसामान्यानां सुशिक्षित करणाऱ्यानां देणार नाहीत. कारण सर्वसामान्य जनता सुशिक्षित होऊच नये असा सरकारचा अट्टाहास आहे. म्हणून तर शिक्षण महाग आणी खासगी शिक्षणसंस्था बोकाळल्या आहेत.सर्वसामान्य सुशिक्षित झाला तर राज्यकर्त्यानां उलटे प्रश्न विचारेल आणी आंम्हाला उत्तरं देण मुश्किल होईल म्हणून सामान्य,गरीब शिक्षणापासून वंचित रहाण्यासाठी अगदी पध्दतशिर षडयंत्र रचलय परत त्यांना पैसा,रेशनची लालूच लावली आहे.जर ते अशिक्षित राहतील तर पैसा,रेशन देतो म्हटल्यावर भरभरुन मतं देतील प्रश्न विचारणार नाहीत यासाठी शांत डोक्याने गरीबांच्या मनात पैसा,रेशनच विष पेरण सुरु आहे.
@jeevandhandar95372 ай бұрын
मृनालिनी मॅडम यांना सलाम. 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
@dr.appasahebbhusnar93602 ай бұрын
अप्रतीम विश्लेषण
@vikramsimhmandlik51792 ай бұрын
आमच्या कडे आईला ए आई म्हणतात. काही लोक वडिलांशी ही अशा पद्धतीने बोलतात. देवाला कोणी अहो जाहो करत नाही. सगळ्या देवांचा उल्लेख एकेरी केला जातो. कोल्हापूरात विद्यापीठाला नाव देताना अत्यंत विचारपूर्वक शिवाजी विद्यापीठ असे नाव दिले आहे. या मागे शिवाजी महाराजांबद्दल ची आत्मियता आहे.
@balajisarwade86122 ай бұрын
मृणाली ताई ग्रेट आपण छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचार घराघरात पोंहचवा
@kunalbadade2 ай бұрын
अतीशय सुंदर व्हिडिओ 🎉
@pankajaware83192 ай бұрын
रयतच अशा नीतीने रायतं होईल
@KantChendkale-ob5sr2 ай бұрын
खर आहे सर अहिरे मॅडम यांचा अपमान बदनाम करण्याचा प्रयत्न केला पोलीस अधिकारी संस्था म्हणजे रयत शिक्षण संस्थेची आधार स्तंभ दळवी सरांनी बदली करून त्रास दिलं पण पवार साहेब यांनी दखल घेऊन कार्य करणे आवश्यक होते. मॅडम चे अभिनंदन. सत्याचा विजय झाला. ऑटे साहेब धन्यवाद सर.
@rameshubale52162 ай бұрын
विषय व विश्लेषणाबद्दल कडक सॅलूट ! महाराष्ट्रातील अशा समाज जागृतीच्या परंपरा अखंड चालू असण्याचे श्रेय शिवराय फुले शाहू आम्बेडकर व कर्मवीर भाऊराव पाटील यांचेच आहे, या सर्व महामानवाना कोटी कोटी प्रणाम 🙏🙏🙏🙏🙏
@nitinchavan60442 ай бұрын
मॅडम जय जिजाऊ तुमच्या धाडसाचे शिव अभिनंदन
@subashpatil4902 ай бұрын
खुप छान प्रसंग सांगितला प्रथम मृणालिनी मॅ गणना सॅल्युट
@sushilbole90792 ай бұрын
छान विश्लेषण केले❤
@Sanjivani-iq2xh2 ай бұрын
Awate Sir, Great wishleshan....
@atmarampaul25202 ай бұрын
आवटे सर आपले विचार खूप चांगली वाटतेय धन्यवाद अभिनंदन
@chandrakantgadade26162 ай бұрын
Khup chhan presentation aani vishleshan
@digambarwarange63472 ай бұрын
Sanjay , your videos are most practical, studied and well informed. I do remember that your videos on post loksabha predictions were also most practical l always prefer you.
@MukundKolhal2 ай бұрын
सर मी असे ऐकून आहे की बाबरी मस्जिद पाडण्यासाठी रयत शिक्षण संस्थेतील काही प्राध्यापक सुट्टी घेऊन त तिथे गेली होते
@jayantkulkarni16362 ай бұрын
काय बिधडल?
@mahipatnalwade7282 ай бұрын
तुम्ही या भावना पवार साहेबांपर्यंत पोहोचवा..
@jayantkulkarni16362 ай бұрын
नमस्कार अतिशय समर्पक आणि योग्य शब्दात विशद केले आहे पण हीच बाब जेव्हा जेव्हा कै. बाबासाहेब पुरंदरे यांच्या बाबतीत आली ते पण सतत शिवाजी इथे होता तिथे होता अस बालकालावधी बाबत सांगत असत तेव्हा त्यांचा किती लोकांनी आठवण ठेवली उलट किती त्रास दिला आपणास आठवत असेल अशि आशा आहे.
@govindnimbalkar7362 ай бұрын
प्रा मृनालीनी आहेर यांचे अभिनंदन.... अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा, लोकशाहीचा, पुरोगामी चळवळीतील कार्यकर्त्यांचा हा विजय आहे.
@thinkbettertobest77472 ай бұрын
सर्व हल्ला करणाऱ्या मुलांची चौकशी केली असता यांची डोकी कोणी खराब केलीत हे सत्य बाहेर येऊ शकते.
@vibhuteprasad9882 ай бұрын
पोंक्षे पण असाच बोलला होता... बाल शिवाजी ला आपण छत्रपती असे विशेषण लावू शकत नाही.... तिथे हे कार्यकर्ते का गप बसले होते
@sunilghadge28332 ай бұрын
Tithe sheput ghalnar
@sitaramshinde76692 ай бұрын
अहिरे मॅडम आपल्याला हजारो वेळ सलाम
@sunnyv2272 ай бұрын
शरद पवारांच्या कानावर या गोष्टी तेवढ्या तडफेने गेल्या असतील का हा सुद्धा तेवढाच मोठा प्रश्न आहे.
@ThePolitics12 ай бұрын
अप्रतिम आपणास सलाम...प्रा.डॉ मृणालिनी आहेर मॅडमच्या धाडसी संघर्ष त्रिवार वंदनास पात्र आहे. रयत शिक्षण संस्थेनी भूमिका न घेणं हा पुरोगामी विचारांचा वारसा नाकारणे आहे. असे विचार भूमिका ही संस्थाचालकच संस्थेची प्रतिमा मलिन करतात....
@painterprashant2 ай бұрын
Salute to the lady professor and also Pro. Awate of Karan rajkaran
@amitpatil28822 ай бұрын
शिवाजी कोण होता कॉम्रेड गोविंद पानसरे ह्यांची ही पुस्तिका आम्ही काही वर्षे DYFI च्या माध्यमातून 10 वि 12 वि विद्यार्थ्यांना सत्काराच्या वेळी भेट देत होतो खरे शिवाजी महाराज कोण होते ते ह्या छोट्याशा पुस्तकातून समजत धन्यवाद सर🙏🌹
@ramnathdoke9572 ай бұрын
धन्यवाद आवटेसाहेब.
@bharattupe21562 ай бұрын
शरद पवार यांनी रयत शिक्षण संस्थेच्या अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला पाहिजे. संस्थेच्या कामात सर्व पवार कुटुंबातील घटकांचा समावेश केला आहे.त्यापेक्षा सर्व सामान्य रयत सेवका मधूनच अध्यक्ष उपाध्यक्ष यांचीच निवड केली पाहिजे
@ganapatipol42702 ай бұрын
संजय आवटे सर याचा अर्थ असा होतो की मराठा युवक वाचन करतात की नाही हा मूळ प्रश्न निर्माण होतो
@dilippawar90992 ай бұрын
शिवाजीचा उदारमत वाद जो आपल्याला व प्राध्यापिकेला कळला तो महाबुद्धीमान औरंगजेबाला कळला नाहि हे नवलच😊...
@anandmhasde89202 ай бұрын
Salute to Mam..
@dilippawar78052 ай бұрын
स्वतःच्या बापाला अरे तुरे करणारे शिवाजी कोण होता हे वाचणारच नाहीत ❤❤ जय महाराष्ट्र ❤❤
@bhalchandrawakchaure3772 ай бұрын
Great illustration. 🙏
@rajumarve-belgaum99972 ай бұрын
मला वाटत *शिवाजी* या शब्दात फार महत्त्व आहे. शिवा- शंकर,शंभो. आणी जी म्हणजे आदराचे बोल. अनेक चित्रपटात एखादा मोठा माणूस असेल तर त्यांनी कांही सांगितल की त्यांच्यापेक्षा लहान व्यक्ती किंवा शिपाई जी म्हणतात. म्हणजे हो. अनेक ठिकाणी घरात आपल्या पतीला कायजी म्हणून बोलावतात किंवा मोठ्यानां या जी किंवा ग्रामीण भाषेत येवाजी म्हणून आदराने बोलावतात.तेंव्हा शिवाजी म्हणन कांही चुकीच वाटत नाही. पण आंम्ही छत्रपती शिवाजी महाराज म्हणतो.अनेकजन शिवाजी महाराज म्हणतात. कांहीका असेना ते नाव अजरामर आहे नां ? कर्नाटकात बेंगलोरमधे छत्रपती शिवरायांच्या मुर्तीचा अवमान झाला त्यावेळी बेळगावमधे मराठा व इतर समाजाने शांततेत आंदोलन केलं त्यावेळी शांतता भंग व इतर कारण लावून पोलिस खात्याने अनेक नेते कार्यकर्त्यानां 40/45 दिवस तुरुंगात ठेवल.पण आंदोलन करण्यास मागेपुढे पाहिल नाही. हिंदी शंकर भगवान यानां शिवाजी-शिवजी म्हणतात मी अनेकवेळा त्यांच्या मुखातून ऐकलय.
@rajangavas88912 ай бұрын
रयतेच्या सर्व पद भोगणाऱ्यांनी राजिनामे द्यायला हवेत. देत नसतील तर लोकांनी घ्यायला हवेत त्यांचे राजिनामे. तो कोण सचिव नेमकं काय करतो रयतेने विचारायला हवे
@mahadevbhosale37542 ай бұрын
Salam.
@rameshzade19692 ай бұрын
आहेर मॅडम... मनापासून सलाम
@pavansawant7052 ай бұрын
काही वेळा सत्य परिस्थितीची बाजू घेतली की समाज कंठक लोक नाहक दंगा करतात. जसं की मृणालिनी आहेर मॅडम, म्हणून पवार साहेब अलिप्त राहिले असतील.
@MadhukarTaralkar2 ай бұрын
जिजाऊची लेक शोभली.जय भवानी जय शिवीजी...
@XWHYZ20242 ай бұрын
Pls edit comment
@nisarsayyed38272 ай бұрын
आवटे साहेब धन्यवाद,
@chandrashekharjalte33472 ай бұрын
Awte Saheb Salam.
@RSPawar-cb2wj2 ай бұрын
Awate Sir and Pokharkar Sir.. chala ek ladha ubha karu Rayat and Prashashana virodhat
@kailassapkal96832 ай бұрын
🙏🏻🙏🏻
@kishorsonawane65942 ай бұрын
गांधी सिनेमा बनविताना महात्मा गांधी नाव का घेतले नाही,तेव्हा रिचर्ड अटेंबरो यांनी उत्तर दिले होते की मोहनदास करमचंद गांधी नावाच्या माणसाचा महात्मा होई पर्यन्त चा प्रवास मी दाखविणार आहे।असे प्रकार होतात। सध्या विचारा पेक्षा विकार अन झुंडशाही पुढे राज्यकर्ते हतबल आहेत।
@rajupnjkr2 ай бұрын
मग गोडसेने गांधीहत्या का केली त्याचे खरेखुरे कारण ही जनतेला व पाश्चात्य व इतर जगाला कळले असते हे ही एक प्रमुख कारण असावे. तत्कालीन खांग्रेज शासनाने अटेनबरोला गळ घातली असावी की फाळणीचा १९४६ ते १९४८ पर्यंतचा इतिहास जास्त दाखवू नका.
@janraodeshmukh83672 ай бұрын
आवटे साहेब ,मॅडमवरील अन्याय दुर करण्यासाठी प्रयत्न करा प्लीज,अगोदरच्या ठिकाणी बदली करा
@RSPawar-cb2wj2 ай бұрын
I am also a student of Rayat...
@bhausahebbendre72222 ай бұрын
Salute to Mrinalitai, Hope President will intervene.
@babasopatil59832 ай бұрын
One and only Sanjay Awate sirji
@Sanjivani-iq2xh2 ай бұрын
Dr. Mrunalini, Right Stand... JAI SHIVRAI.... JAI KARMAVIR..
@sundarwarang18312 ай бұрын
Talking walking "Shivaji" was a "KING" Kohinoor of India born in Maharashtra beyond, Pride of Asmita!
@yashwantchavan8052 ай бұрын
मृणालिनी आहेर यांची तुम्ही मुलाखत घ्यावी...
@shriram_economics2 ай бұрын
❤❤❤🎉🎉🎉
@kajmilbardeskar90502 ай бұрын
Right Sir maka pan हाचा question पडला
@kajmilbardeskar90502 ай бұрын
मला
@rameshshinde32642 ай бұрын
🙏👍👌
@suvi0suvidha2 ай бұрын
पवार साहेब हे प्रथम राजकारणी आहेत. सध्या राजकारणात धुमाकूळ सुरू आहे...समाजकारण हे नंतरच्या टप्प्यात येतं. त्यामुळे असं घडलं असावं.
@shaileshpatil12272 ай бұрын
धन्यवाद आवटे साहेब
@vijaysawant80642 ай бұрын
🙏👌👍
@RSPawar-cb2wj2 ай бұрын
Sanjay ji ek varshapasun dhadaka Det Aahet Madam.. Rayat chi management Zopali hoti,.. salute to her stand
@sanjaynahar37952 ай бұрын
👌👍👍
@maheshshinde56732 ай бұрын
👍👍👍👍👍
@pournimakulkarni95512 ай бұрын
चांगला विषय घेतलात. संधी मिळाली तर शरद पवारांना नक्की विचारा...त्यांनी भूमिका न घेणं खूपच आश्चर्यकारक आहे. पण SP कधी चुकून किंवा सहज कोणती गोष्ट करत नाहीत..😂 कारण शोधले पाहिजे . Prof Mrunalini यांचे कौतुक !
@avinashbendre68092 ай бұрын
मृणालिनी आहेर यांना सलाम
@husaindpl56612 ай бұрын
Kaha gaye aise mahan log aaj phir hamare maharashtra ko in ki zaroorat hai .salam hai bhai salam hai.
@shreeramkamble13242 ай бұрын
निर्भीड व्यक्तिमत्व.
@umeshdeshmukh44822 ай бұрын
तारतम्य बाळगणे आवश्यक आहे पत्रकार महोदय साहेबांना ह्यात ओढून ताणून आणण्याच काम आपण का करतात....! 16:11
@sumantshinde55082 ай бұрын
❤
@kailasawate35472 ай бұрын
मुळातच पुस्तकाला ज्या प्रकारे नाव दिले ,हेच आक्षेपार्ह आहे.
@vasantkamble54822 ай бұрын
आवटेसो दि ग्रेट .
@RSPawar-cb2wj2 ай бұрын
Sanjay ji All we should take up this matter to Pawar Saheb... I am very depressed when I listen.. watched/video of Pokharkar Sir..
@birajkholkumbe22012 ай бұрын
सध्या तरुणांच्या झुंडीला समजावणे फार कठीण आहे. कारण ते अर्धवट बुध्दीचे का असेना मतदार आहेत.
@dinakarkalavakar45322 ай бұрын
शरद पवार हे संधिसाधू व्यक्तिमत्व आहे 10:42 ,
@subhasjadhav68132 ай бұрын
From Rayat, expections are bigger
@nageshjoge47672 ай бұрын
अगदी उतम मांडणी
@tanajikadam56312 ай бұрын
Hopefully president will expected to explain
@chitniskd12 ай бұрын
मृणालिनी आहेर ...मानलं .....
@shaikhtabrej10642 ай бұрын
सर तुम्ही एक वाक्य तर बरोबर बोलले आदराने नाव घेऊन शिवाजी महाराजांचा इतिहास चुकीच्या पद्धतीने पेरण्यात आलेला आहे आणि तो बऱ्याचशा लोकांना आवडला. पण शिवाजी महाराजांच्या आपुलकीने नाव घेऊन ज्यांनी खरा इतिहास मांडला तो इतिहास लोक विसरत चाललेत. महाराष्ट्र प्रेमी जेव्हा घोषणा देतो तेव्हा जय शिवाजी जय भवानी हीच घोषणा देतो. अभिमान आहे शिवाजी महाराजांच्या धरतीवर जन्माला आल्याचा.
@hanumansalve90572 ай бұрын
शालीतून जोडे मारणे असे जे म्हणतात त्याची प्रचिती आली. अवटे सरांनी रयत शिक्षण संस्थेबरोबरच शरद पवार साहेबांना चांगलेच धुतले. मी 1969 मॅट्रिक , रयत शिक्षण संस्थेचा विद्यार्थी आहे.
@subhashwani21452 ай бұрын
रयत च्या..मॅनेजमेंट कमिटी मध्ये प्रा.मृणालिनी आहेर यानां संस्था भरभराटीस. .आणायची असेल..तर..प्रमुखपद देऊनच..हि संस्थेची..झालेली..बदनामीची थोडीफार भरपाई करून..कर्मवीर भाऊराव पाटील यांचे विचार आणि कृती एकच आहे हे समोर आणतील...
@kalyanmore5392 ай бұрын
अबकड होणे गरजेचे आहे
@baburaogawande23992 ай бұрын
With due respect,तुम्ही काही म्हणा, पण पुस्तकाचे शीर्षक जरा खटकतेच. यामुळेच बरेच शिवप्रेमी या पुस्तकापासून दूर आहेत.
@ganeshgade51582 ай бұрын
स़ंस्थेला एखाद्या प्राध्यापीकेवर कारवाई करण्याची नोटीस पाठवणाऱ्या मुर्खा ला आधी सस्पेंड करुण घरी हाकला
@kailasawate35472 ай бұрын
धन्यवाद, शरद पवार कच खाऊ माणूस आहे, हे सिद्ध झाले. पण सार्वजनिक ठिकाणी एकेरी उल्लेख ,महाराजांचा करायचा हे चूकच आहे . आता न्यायालयाचा आधार घेतला आहे, 20 वर्ष सलमान खान ड्रायव्हर होता की नव्हता ,हेच न्यायालयाला कळले नाही. शेवटी चुकीचा निर्णय दिला. हे सर्व जनतेला माहीत आहे.