नक्कीच सर प्रशासन च नीट लक्ष नाही सध्या बऱ्याच भागात बर्ड फ्लू पसरला आहे. पण काही ठोस भूमिका घेत नाहीत. काल हे प्रकरण बाहेर पडल्यावर ठाणे, कोपरी येथे चिकन न खाण्याचा पालिकेकडून सल्ला दिला गेला. राजकरण टिप्पणी नाही पण नेते, प्रशासन फक्त स्वतःच्या हिताच काम करतात.
@jyotisartape81533 сағат бұрын
Thanku Dr...chhan mahiti dilit aapan...aapale videos pahilya nantar aajara vishichi bhiti ardhi Kami hote..mala 2023 madhe GBS ha aajar zala hota..detect ushira zale but antibodies treatment and physiotherapy ne mi six month madhe recover zale...thanku so much...asech information det ja...aamha sarvanna mansik bal milate
@samratmurkute129813 минут бұрын
भारतीय प्रसारमाध्यमांना कोणी भारतात प्रॅक्टिस करणारा डॉक्टर सापडत नाही का....??? कोवीड पासून नुसत्या थापा ऐकतोय...
@panchalshivraj265612 минут бұрын
U r the best man ❤️
@shirinkhopkar81378 сағат бұрын
धन्यवाद सर
@kausarsoudagar921623 сағат бұрын
dr khup mahtvacha samzaun sagitli dhanyawad
@makarandwalvekar671922 сағат бұрын
Doc thanks we are proud of you… we are proud Marathi 👍
@saroj94949 минут бұрын
Sir thanks Sundar
@sachinawchitte343319 сағат бұрын
Thanks
@ajeetwankhede256419 сағат бұрын
सर हे पेशंट पुण्यातच का आढळले
@vandanabodke73216 сағат бұрын
Yes...जर संसर्गजन्य नाही तर पुण्यातच का
@achalatendulkar644912 сағат бұрын
Helpfull dr.In the world 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@subodhs677846 минут бұрын
अरे भारतातले डॉ मेलेत का की उठ सुट ह्य गोडसेला घेऊन येतात..
@hemantchandekar383218 сағат бұрын
Clear cut instructions
@marutiprakhi564021 сағат бұрын
🙏❤️राम कृष्ण हरी ❤️🙏
@shraddhaskanade172319 сағат бұрын
Ho..Dr nakki update karnare video roj send kara..loka madhye khup bhayache watawarn aahe
@nichestagekraft87095 сағат бұрын
डॉक्टर साहेब बाकी सगळे समजले, पण चिकन घरी सुद्धा खाऊ नये... ते का... हे समजले नाही. पुढच्या व्हिडिओत ते कृपया सांगावे.
@achalatendulkar644912 сағат бұрын
🙏🙏
@smitawalawalkar808320 сағат бұрын
❤
@user-fb2dq4us1h22 сағат бұрын
Ravi sir best Dr.
@krishkrish68148 сағат бұрын
पाणी बॉईल करण्यापेक्षा फिल्टर चे पाणी चालेल का ?
@AmitHapaseСағат бұрын
Nahi. Vishanuncha aakhar far chota asto ani to filter madhun filter hot nasto. Paani ukalle ki Vishanu martat.
@varshaarjunwadkar950714 сағат бұрын
Far chan mahiti dili,dr godse
@dileepbarshikar832357 минут бұрын
डॉ. गोडसे सर.... तुम्ही तज्ञ डॉ आहात त्याबद्दल आम्हाला आदर आहे. तुम्ही अमेरिकेत एका मोठ्या हॉस्पिटलमध्ये एक्स्पर्ट म्हणून काम करता याचा अभिमान आहे. तुम्ही व्हिडिओ करून आरोग्य विषयक माहिती देता याबद्दल आम्ही कृतज्ञ आहोत. फक्त एक विनंती आहे की ते फालतू वसं तराव, सुभान्या, गब्बर आता पुरे करा. तुम्ही माहिती द्या , लोकांना समजते. लोक इतके बुद्दू नाहीत. पण तुमच्या फालतू गब्बर वगैरे उपमानी अक्षरशः वैताग आलाय. प्लीज बंद करा ते.😊
@subhashpatil316810 сағат бұрын
Immunosuppressive treatment असलेल्या patient la संसर्ग होऊ शकतो का ? कृपया सांगा
@subhashpatil316810 сағат бұрын
Dear sir Example Kidney Transplant patients ne काही काळजी घ्यावी का