पैशाचा महापूर होता. जे वाढलेले मतदार होते ते पैशा वर विकले गेलेले मतदार आहे. जी ०४ वाजे पर्यंत मतदान झाले ते खरे मतदान आहे. काल लोकशाही चा खून होताना पाहिले. लोक पैशा वर विकले गेले. इतका पैसा आला कोठून. कमीत कमी १० हजार कोटीची उलढाल झाली असेल
@tulshiramKatlam5 сағат бұрын
Only MVA aghadi yenar 💯👍
@SahebraoShewale-n2p3 сағат бұрын
वाढीव मतदानाचा टक्का हा सत्ताधारी पक्षाच्या विरोधात असतो
@nandkumarghodake61935 сағат бұрын
महाविकास आघाडी
@dipakjanjire94794 сағат бұрын
आशिष जाधव मी माझ्या आयुष्यात इतका पैसा वाटताना कधीच पाहिला नाही
@ompopalghat68354 сағат бұрын
पाच साडे पाच नतरचे मतदान हे कोणत्या अवस्थेमधील लोकांचे झाले असेल याचा ही विचार व्हावा म्हणजे पैसा, दारू व बोगस मतदान ही होते
@Milindkadam-l5pСағат бұрын
साहेब निकाल काही ही लागुद्या सत्ता पवार साहेब सांगतील तिच येणार
@hemantchavan9343 сағат бұрын
तुमचा एकच चॅनेल खरी बातमी दाखवतो. बाकी चे गोदी मीडिया
@mahadevgole84282 сағат бұрын
इतका प्रचंड प्रचंड सरास पैसा वाटला गेला जर आघाडी आली तर मतदार विकला जात नाही हे सिद्ध होईल
@latafnadaf7054Сағат бұрын
कमळाबाई मुक्त महाराष्ट्र होणार
@abhaylonkar91273 сағат бұрын
सुंदर अप्रतिम विवेचन योग्य केले आहे जर तर आहे. सर्व बाबतीत पॉझिटिव्ह होणे गरजेचे आले .ok wait अँड watch 24.11.24. ❤ Pune
@narendrachaya82472 сағат бұрын
महाविकास आली तर सर्व योजना बंद होतील आणी गरीबाच्या ताटातून भाकरी खाणारच, रडून काय उपयोग, देव करो महायूती येवो, (अलिबाग रायगड)
@anilparab497414 минут бұрын
महायुती आली तर भाकरी पण नाही मिळणार आणि नोकरी समजले का अंड भक्ता😅😅😅😅😅
@subhashnavgire55674 сағат бұрын
महाविकास आघाडी बहुमताने येणार, त्यामुळे काहीच उपयोग होणार नाही.
@sushmawakade15845 сағат бұрын
ग्रेट आशिष भाऊ
@mukunddehedkar93645 сағат бұрын
आपला रोख कळला आता फक्त एक दिवस थांबा
@smitachavan56433 сағат бұрын
Mahavikas aaghadi Sarkar banavnar ❤❤❤❤
@NitinOvhal-d7b3 сағат бұрын
केंद्रिय निवडणूक आयोग निष्पक्षतेच्या पार्श्वभूमीवर किती खरे उतरणार हे महत्वाचे आहे अन्यथा लोकशाहीला काळे फसतील यातच प्रामाणिक पणाची कसोटी आहे .
@pravingovande5383Сағат бұрын
खूप छान विश्लेषण 👍
@rajendrapatil62315 сағат бұрын
No BJP no mns no shande no rss only Thackeray
@Maha_rashtra3 сағат бұрын
RAJ
@narendrajoshi7904 сағат бұрын
आशिष लोकसभा निवडणुकांमध्ये मुस्लिम समाजाने 93% मतदान केले होते, त्यापेक्षा मुस्लिम मतदान या विधानसभा निवडणुकीत वाढू शकत नाही
@satishjagtap12984 сағат бұрын
अतिशय उत्कृष्ट विश्लेषण जाधवसाहेब 🙏🙏🙏
@sunilchorge69095 сағат бұрын
सुशिक्षित ऐकत नाही, सजग नाही, हे चांगलं नाही. परंतु मला अस वाटतंय यांना आर्थिक, सामाजिक दंड करावा.
@mangeshvaidya9375 сағат бұрын
वाढीव मत टक्का हा सत्ताधाऱ्या विरोधात कौल आहे. Anti incumbancy factor लक्षात घ्या. जनतेचा Exit poll. अंतिम असतो.
@dipakjanjire94794 сағат бұрын
महाविकास आघाडी निवडून येणार
@umeshgohokar40703 сағат бұрын
सर तुम्ही जे माहीती देता ती खरी माहिती देता तुमची लाइव बातमी बघाला वाट पाहत राहते
@pgolvilkar13522 сағат бұрын
काल तर मतदान पुर्ण होण्यापूर्वी मतदान टक्का कमी व निरुत्साह म्हणत होता जरा वास्तव बघा तुम्ही सुद्धा पक्षपाती विवेचन करता
@kishortalwadkar57822 сағат бұрын
निवडणूकीत मुंबईत सुट्टी देऊ नये.
@umeshsatam763757 минут бұрын
विधानसभेला मतदान व्यवस्था अतिशय सुसज्ज व अप्रतिम होती. मतदान केंद्रावर जलदगतीने मतदान होत होतं. जास्तवाढलेलं मतदान हे माझ्यामते महायुतीला आहे असं वाटतं. कारण मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना, एस .टी. मध्ये महिलांना सुलभ प्रवास (अर्ध्या भाड्यात) सुलभ. जेष्ठ नागरिकांना वेगवेगळ्या योजना व लाभ, तसेच मुलींना मोफत शिक्षण, मोठ मोठे रस्ते व मार्ग, मेट्रो पूर्णत्वास नेण्यासाठी युतीचे मोठं योगदान आहे. युतीने अभ्यासपूर्ण आत्मपरीक्षण केलं त्यामुळेच महायुतीला भरभरून यश मिळेल.🎉🎉🎉
@PandurangPawar-i3j3 сағат бұрын
आशिष सर राज्यपाल सर्वात मोठा पक्ष म्हणून भाजपला सत्ता स्थापन करण्यासाठी सांगणार आणि बहुमत साठी पुरेसा वेळ देणार म्हणजे तो इतर आमदार फोडणार
पोलिस समोर पैसे वाटत होते. कार्यकर्ते ओरडत होते. मोबाईल बंद करणे याच कारण हेच आत पर्यन्त गोंधळ करण सोप्प आहे. एक नागरिक म्हणून इंडिया मध्ये लोकशाही संपली आहे सरकार कुणाच असो. लोक पैसे वाटतील तसे आलेत त्यामुळे टक्केवारी वाढली लास्टला. याच विश्लेषण वेगळ करता येईल तुम्हाला पण माझा अनुभव सांगतो. जे लोक फक्त पैसे घेऊन वोट करतात म्हणजे ज्यांना ना तर सरकार कुणाच आहे याच्याशी घेणेदेणे असते ना कोण निवडून येईल याच्याशी ज्याला अमेरिकेत स्विंग voter म्हणतात ते लास्ट ला खूप होते
@ompopalghat68354 сағат бұрын
वाढीव मतदान हे निवडणूक आयोगाच्या विरोधात ही असू शकतो
@endlesscars5 сағат бұрын
MVA 🎉
@sangitakulkarni46725 сағат бұрын
संत महंतांनी केलेल्या जागृतीचा परिणाम मुस्लिम मतं लोकसभेच्या निवडणुकीत 80-85टक्के झालं होतंच
@satishghatge98682 сағат бұрын
जाधव साहेब एक नंबर विश्लेषण
@RiteshMurde4 сағат бұрын
सर तुमचे विचार एकदम रोखठोक
@sunilchorge69095 сағат бұрын
म्हणजे शहरी किंवा निमशहरी लोकांचं मतदान टक्का वाढेल
@bbhairvnathbarbade5 сағат бұрын
किती मताचा ऐक टक्का आसतो ते सांगा
@प्रसादपाटील-ब9ट3 сағат бұрын
मी भाजप समर्थक आहे पण या वेळी भाजप,शिंदे गट आणी अजित पवार गट ने एवढे पैसे वाटलेत की महायुती हरणार च नाही या वेळी 😂😂
@anilparab497411 минут бұрын
आम्ही.पैसे घेतले पण मशाल ला मतदान केले😅😅😅😅😅😅
@SanjayCharegawakar3 сағат бұрын
एकंदरीत आशिष जाधव साहेबांचे जे विवेचन आहे त्यांचं जे आत्तापर्यंत जी पत्रकारिता मधला अनुभव आहे त्यानुसार त्याचे अंदाज व्यक्त करत आहे का जे समजावून सांगत आहे ते एकंदरीत व्यवहारिक आणि बौद्धिक दृष्टीने योग्य आहे प्रत्यक्ष काय होईल ते बघूया
@sandipkumar-nx6bj4 сағат бұрын
अस काहीच होणार नाही 150-160 जागा घेऊन महाविकस आघाडी सत्तेत येईल पण मुख्यमंत्री कोण होईल हे महत्त्वाचं आहे
@arjuncjajshs4 сағат бұрын
Mva 🚩🚩🚩🔥🔥🔥
@v.j19903 сағат бұрын
परळी मधील बोगस मतदानावर show करा ना? Dum nahi ka?
@tilluchitalkar89955 сағат бұрын
Sir khup chan
@younusaghadi48564 сағат бұрын
❤Ashish Jadhav saheb Namaskar
@sarjeraojangate8663 сағат бұрын
महाराष्ट्र मध्ये गोमुत्र पिणारे लोक हारणार
@AshokBhuwad3 сағат бұрын
हे सत्य होणार तुम्हाला आमची शुभेच्छा
@sanjaygokhale5 сағат бұрын
ठाणे, पुणे, मुंबई आणि नागपूर हे जे नेत्यांचे जिल्हे आहेत तिथे मतदान कमी झालेलं दिसतंय. ह्याचं कारं काय असेल?
@dhanajipol29315 сағат бұрын
आशिष सर! तुम्हीच काहीतरी जुगाड करा आणि स्थिर सरकार स्थापन करा. नाहीतर महाराष्ट्रात संविधान प्रमाणे काहीच उरणार नाही.
@ashapatil99893 сағат бұрын
लोकसभा व विधानसभा निवडणुका सोबत घेण्याचा निर्णय घेतला असता तर निवडणुकीत होणारा खर्च वाचला असता. आपले राज्य देशात एक नंबर चे राज्य आहे परंतु सत्तेसाठी कसाही जुगाड करतात व सरकार आणतात . आशिषजी निवडणूकीत होणाऱ्या खर्चाचावर एखाद्या व्हिडिओ बनवा जनतेला कळू द्या किती खर्च होतो?
@ajimnadaf14584 сағат бұрын
काही नाही वैतागु न मतदान वाढल आहे
@vijaynikam7952 сағат бұрын
फक्त देवेंद्र फडणवीस साहेब महाराष्ट्रातील विकास पुरुष जय श्रीराम
@anilparab497410 минут бұрын
टरबूज रावण आहे🤣🤣🤣🤣🤣
@narsingshendge96384 сағат бұрын
जर तर च्या जातीच्या पत्रकारांचे विश्लेषणाने सर्वांना विचार करण्यासाठी प्रव्रत केले, तर त्या साठी दोन दिवस वाट पहावीच लागेल
@shreeraj65034 сағат бұрын
Only thackeray sir ubt ❤
@creativeworldofsahil70513 сағат бұрын
आशिष जी बोगस मतदान केलेले मतदान केलं नाही त्यांचं मतदान त्यांनी बोगस केलेली
@dr.d.n.wakepatil81434 сағат бұрын
Great
@SameerSayyed-b5m2 сағат бұрын
Aho, sarv ladkya bahini nee matdan kele ka? Guaranty ahe ka ? Ani kelech tar kiti bahini nee kele? Ani tehi mahayuti lach kele yachi Kay ,Guaranty ?
@Santoshspatil-e7v5 сағат бұрын
सर नमस्कार जिथे जास्त मतदान झाले असेल तिथला विकास ज्यास्त व्हावा 🙏
@arunmahadik5574 сағат бұрын
❤❤❤
@kishortalwadkar57822 сағат бұрын
वाढीव मतदान पैशाचा महापुर आल्यामुळे झाला
@BabasahebSatalkar-gd5bp5 сағат бұрын
येवला तालुक्यातील अनेक ठिकाणी पैसेचा पाऊस पडला
@marotibawankar10884 сағат бұрын
Aashish sir nice..... Prediction
@ketan2434 сағат бұрын
भाजप घोडेबाजार करणार हे नक्की. भाज्यापालला ह्यावेळीही असंवैधानिक कृत्य करण्यासाठीच पाठवलेला आहे.
@mrunalinijoshi64073 сағат бұрын
याद्या अजिबात बरोबर केल्या नाहित.
@VishwasZENDE-dh6wl4 сағат бұрын
तर अस झाल तर जनतेन राजकिय शिमगा करायचा पाच वर्षे
@sushantkhaire5129 минут бұрын
२६ नोव्हेंबर संविधान दिवस आहे आणि त्याच दिवशी भाजप संविधान धोक्या मध्ये पडणार
आशिष sir मुंबई आणि पुण्यात 2019 आणि लोकसभेच्या पेक्षा 4 टक्के जास्त मतदान झाले आहे
@kishorjadhav33073 сағат бұрын
1000 Laxmi darshan
@aniketghorpade0075 сағат бұрын
🏹
@udayambekaer4 сағат бұрын
ग्रामीण भागात निधी आल पाहिजे
@mahendrawadile89973 сағат бұрын
Nahi sir Anil anna gote UBT 1 rs. Vatala nahi.
@nitinbhade39395 сағат бұрын
होय
@srikrishnagadkari43055 сағат бұрын
आशिष भाऊ तुम्हांला कसे कळले की, मुस्लिम मतदार, शेतकरी, ग्रामीण निमशहरी भागात जास्त मतदान वाढले? तुम्ही फील्डवर गेले होते का? जसे एक्झिट पोल बोगस आहेत तर तुम्ही करता ते विश्लेषण सुद्धा बोगस आहे का?
@abhishekbahal71984 сағат бұрын
Ye hii patrkar ❤❤
@Rahul.Bellale4 сағат бұрын
यामध्ये नोकरदाराचे मताची बेरीज
@Prasad-q8t5 сағат бұрын
Hi Maharashtra til Pahili Nivadnuk jithe Clear cut Ideological Opaque ness aahe.. Kon paksha kuthalya Ideology cha aahe kahiSamjat nahi... Barech jan tar Majburi ka naam Gandhi sarkhe zhale aahet... Lok mat vikhurlele aahe... Jya Shivaji Maharajani 18 pagad jati ekatra ghevun rajya kele.. To Maharashtra pagad pagad jati madhe... Tyanchya Vayktik swartha sathi chya Anadolana madhe... Gudmarun gela aahe.... Aaj Maharashtra Porka aahe... Strong Leadership Aaj Maharashtrat naahi