'कोंडाजी वाघ...', त्या' कार्यकर्त्याला पवारांनी नावानिशी ओळखलं अन् ; Junnar च्या सभेत काय घडलं | KI4

  Рет қаралды 295,545

Lokmat

Lokmat

Күн бұрын

'कोंडाजी वाघ...', त्या' कार्यकर्त्याला पवारांनी नावानिशी ओळखलं अन् ; जुन्नरच्या सभेत काय घडलं | Sharad Pawar Sabha Junnar
#junnar #junnarnews #ncp #sharadpawar
Subscribe to Our Channel 👉🏻
www.youtube.co...
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: bit.ly/LokmatApp
Like Us On Facebook ► / lokmat
Follow Us on Twitter ► / lokmat
Instagram ► / lokmat

Пікірлер: 243
@dilipkamble3015
@dilipkamble3015 8 ай бұрын
या वयात आपल्या स्मरण शक्तीला करोडो सलाम. ❤❤❤
@dhananjayalate1347
@dhananjayalate1347 8 ай бұрын
अजब रसायन पवार साहेब आवाजावरून गर्दीतल्या कार्यकर्त्याला ओळखणे ही जादू हेच करू शकतात
@vinayaksuryavanshi5733
@vinayaksuryavanshi5733 8 ай бұрын
@dhananjayalate1347
@dhananjayalate1347 8 ай бұрын
@@vinayaksuryavanshi5733 🙏🏻🙏🏻
@karbharidhokane7356
@karbharidhokane7356 8 ай бұрын
मि कुठल्या पक्षात नाही पण पवार साहेब यांच्याकडुन खूप काही शिकायला मिळत फक्त जिद्द पाहिजे
@vinayakkulkarni8327
@vinayakkulkarni8327 8 ай бұрын
शरद पवारां बाबत वस्तूनिष्ट बातमी दाखवल्या मुळे धन्यवाद !!पवार साहेब अश्या असंख्य लोकांना नावानिशी ओळखतात हा माझा अनुभव आहे - एक BMCC पुणेकर
@Ashutoshtilak
@Ashutoshtilak 6 ай бұрын
एक BMCC पुणेकरांना एक BMCC जळगाव कराकडून नमस्कार
@uujadhav7777
@uujadhav7777 8 ай бұрын
साहेब सकाळी सकाळी कितीही गरीब व्यक्ती भेटायला गेला तरी त्याला वेळ देतात आणि त्याचा प्रश्न सोडवतात आणि हे आज नाही पहिल्या पासून म्हणून तर साहेब प्रधानमंत्री व्हावेत हीच सदिच्छा.....✊✌️
@ravindranikale8280
@ravindranikale8280 8 ай бұрын
सर्वसामान्य जनतेचा नेता, जाणता राजा म्हणजे आदरणीय शरद पवार साहेब
@vijays9662
@vijays9662 8 ай бұрын
लवड्या जाणता राजा म्हणजे कोण माहित नाही का तोंडात घे तेचा
@sampatraopawar5670
@sampatraopawar5670 8 ай бұрын
शरद पवारांचा मी वयाच्या सोळाव्या वर्षापासून ओळखतो एकदा त्यांचें भाषण ऐकून त्यांचा झालो ते कायमचेच.
@Bhartiya1505
@Bhartiya1505 8 ай бұрын
शरद पवार आज महाराष्ट्राचा वाघ आहेत म्हणून दिल्ली सुध्दा आज घाबरत आहे, शरद पवार यांनी महाराष्ट्र 25 वर्षे भारतात no1 ठेवले आणि आता महाराष्ट्र बीजेपी मुळे खाली आला आहे तरुणांनी नक्की विचार करा शरद पवार गेले की महाराष्ट्र दिल्ली मध्ये कोण सुद्धा किम्मत देणार नाही महाराष्ट्र बिहार सारखाच करून दाखवून देणार हा बीजेपी आणि फडणवीस म्हणून पुन्हा जाताना शरद पवार याना साथ द्या आणि दिल्ली मध्ये पुन्हा मराठी माणसाची हिंमत dhakhawali पाहिजे
@rajanizende6474
@rajanizende6474 8 ай бұрын
मा पवार साहेब या वयात राजकारणात योग्य कणखर मांडतात तसेच स्मरणशक्ती ची जे बोलतात त्या नी आवश बोध घ्या. मा साहेब❤ नमस्कार
@avinashsolanke8554
@avinashsolanke8554 8 ай бұрын
Great
@vishnupatil627
@vishnupatil627 8 ай бұрын
Shtrongman, heavyweight champion अशा बिरुदावली शेतकरी,कष्टकरी,विद्यार्थी,नोकर यांची बारीक जाणीव असलेला खरा नेता म्हणून जनता नेता लोकनेता शरद पवार
@sushilkumarchikhalepatil3165
@sushilkumarchikhalepatil3165 8 ай бұрын
आमचे पवार साहेब One And Only
@RaghunathKadam-is3pe
@RaghunathKadam-is3pe 8 ай бұрын
कै माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या नंतर कार्यकर्त्यांना नावानिशी ओळखणारे दुसरे व्यक्तीमत्व साहेब आपल्या स्मरणशक्ती सलाम 🙏🙏
@knowledgehub4509
@knowledgehub4509 8 ай бұрын
Great Saheb
@vikramjadhav5545
@vikramjadhav5545 8 ай бұрын
साहेब👏 💪
@hemantpawar.2329
@hemantpawar.2329 8 ай бұрын
आदरणीय शरद पवार साहेबांच्यास्मरण शक्तिला आजपर्यंत आणि येथून पुढे कोण चँलेज करू नकणार नाहीत ते पवार साहेब म्हणजे दिल्लीच्या संसदेमधील महाराष्ट्राची एकपावर आहे.जय महाराष्ट्र
@Ghadge
@Ghadge 8 ай бұрын
👍👍👍👌👌👌
@hemantpawar.2329
@hemantpawar.2329 8 ай бұрын
Thank you so much friends
@popatgaikwad9791
@popatgaikwad9791 8 ай бұрын
देशाचं चालतं बोलतं संगणक म्हणजे आपले शरद पवार. 👍
@SanjayBansode-tx3nx
@SanjayBansode-tx3nx 23 күн бұрын
🎉🎉बरो ब र
@bhushanpatil9315
@bhushanpatil9315 8 ай бұрын
म्हणून तर 60वर्ष जनतेच्या मनावर राज्य आहे
@milindmore2238
@milindmore2238 8 ай бұрын
Pawar Saheb is great leader of India who is having tremendous will power and ability to remember any person at any time....
@sm_creations2360
@sm_creations2360 8 ай бұрын
जन सामान्यांचा नेता म्हणजे पवार साहेब . साहेबांच योगदान सर्वसामान्य जनतेसाठी खुप आहे.
@dnyeneshwarkakad3214
@dnyeneshwarkakad3214 8 ай бұрын
यांलांचत मुरेल राजकारणी म्हणतात
@ayushsawant1601
@ayushsawant1601 8 ай бұрын
King
@ganeshlokhande1760
@ganeshlokhande1760 8 ай бұрын
Only Pawar saheb
@surajsuvarnakar3755
@surajsuvarnakar3755 4 ай бұрын
आमच्या जुन्नर तालुक्यावर साहेबांचे विशेष प्रेम आहे...🙏
@arundhatichavan1946
@arundhatichavan1946 8 ай бұрын
Great we appreciate shiknya sarkhe ahe
@sudhakarkirave1198
@sudhakarkirave1198 6 ай бұрын
आवाज .धडपड.चिकाटी.आणि विश्वास.म्हणजे कार्यकरता.80 वर्षानी तो धडपडीचा आवाज ओळखने ,...पवार साहेब...आणि फक्त पवार साहेब
@vishnupatil627
@vishnupatil627 8 ай бұрын
चालते बोलते विद्यापीठ,देशातील अतिशय मॉडर्न कॉम्प्युटर म्हणजे शरदचंद्रजी शारदा गोविंदराव पवार
@Ghadge
@Ghadge 8 ай бұрын
👍👍👍👌👌👌
@user-kb1in9se7q
@user-kb1in9se7q 8 ай бұрын
नाद नाही करायचा कोणी पवार साहेबांचा
@avinashkanaskar4078
@avinashkanaskar4078 8 ай бұрын
Only saheb
@shivajiraut-kd2pq
@shivajiraut-kd2pq 3 ай бұрын
महाराष्ट्रात महाविकास आघाडी ३९ च्या पुढे...जय भवानी
@mukundgaikwad
@mukundgaikwad 8 ай бұрын
He has a strong wheel and memory!
@laxmansutar1864
@laxmansutar1864 17 күн бұрын
प्रत्येक तळागाळातील कार्यकर्ते यांची जान असणारा नेता म्हणजे आपल्या महाराष्ट्राचा बुलंद आवाज शरद पवार साहेब
@rameshpatil7124
@rameshpatil7124 9 күн бұрын
याला म्हणतात ,शरद पवार साहेब ,आधुनिक संगणक,व जनसंपर्क ओळख😊😊
@ravisuryagandha7924
@ravisuryagandha7924 8 ай бұрын
Power is known as pawar saheb 👍👍
@amolmule155
@amolmule155 8 ай бұрын
@Todaysnews121
@Todaysnews121 8 ай бұрын
इतक्या गर्दीत आवाजावरून कार्यकर्त्याला ओळखलं तेव्हा अजित पवार ला कस काय विसरणार 😄😄😄😄
@mosesasade1529
@mosesasade1529 6 күн бұрын
Maza saheb 🙏🙏
@pavansawant705
@pavansawant705 8 ай бұрын
साहेब हे माझ्यासारख्या सामान्य तरुणांचे ऊर्जास्त्रोत आहेत. आणि महाराष्ट्राची शान आहेत.
@Sujatthorat733
@Sujatthorat733 8 ай бұрын
नाद खुळा
@vaibhavgaikwad771
@vaibhavgaikwad771 8 ай бұрын
पवार साहेब
@rrt383
@rrt383 8 ай бұрын
किंग ऑफ पॉलटिक्स ❤⚡💪💪😎
@abhijeetkhaire7989
@abhijeetkhaire7989 8 күн бұрын
साहेब..✌️✌️
@marutipatil7359
@marutipatil7359 12 күн бұрын
शरद पवार साहेब यांच्याकडून नवीन पिढीला बऱ्याच गोष्टी शिकण्यासारख्या आहेत .
@Satyenpatil606
@Satyenpatil606 8 ай бұрын
Great saheb lahe bhari
@SahadevJadav
@SahadevJadav 3 ай бұрын
आमचे नेते विजयाचा शरद चंद्र जि पवार साहेब यांच्या करायर्यला सलाम ❤❤
@GajananGarole-dv9bv
@GajananGarole-dv9bv 11 күн бұрын
#* असे अनेक कोंडाजी वाघ 🐅 शरद पवार यांच्या नजर कैदेत अर्थात स्मरणात आहेत, हेच तर शरद पवारांच्या स्मरणशक्तीचं व लोकसंग्रहाचं अन् राजकीय यशाचं रहस्यमय गमक आहे.!*#* शरदचंद्र पवार साहेब जिंदाबाद.!*#* जय जय स्वाभिमानी महाराष्ट्राचा !!*#*❤🎉❤🎉❤🎉❤🎉❤🎉❤*#
@shi8112
@shi8112 8 ай бұрын
Fakt pawar Saheb
@sagarwanjol9371
@sagarwanjol9371 8 ай бұрын
कडक पवार साहेब ❤
@sharadpratapraodumbre2217
@sharadpratapraodumbre2217 7 ай бұрын
आदरणीय साहेबांना वय सुद्धा हरवू शकत नाही. त्यांची जनमाणसावरील पकड आणि उर्जा प्रेरणादायी आहे. सध्याच्या गल्लीच्छ राजकारणात सत्तेच्या हव्यासापोटी बापाला बाप न म्हणणार्‍यांना साहेब त्यांची जागा दाखवतीलच. विनम्र अभिवादन 🙏🏻
@balasahebjankar6626
@balasahebjankar6626 5 күн бұрын
पवार साहेब यांना राजकारणात 55, 60 वर्षे झाली आजही साहेब महाराष्ट्राच्या राजकारणात केंद्र स्थानी आहेत.
@gauravhiray1416
@gauravhiray1416 8 ай бұрын
One n only..... SHARAD PAWAR SAHEB
@sandeshkanaskar3705
@sandeshkanaskar3705 11 күн бұрын
साहेब आज पण लोक तुमच्या वर खुप प्रेम करतात
@prashu72
@prashu72 8 ай бұрын
वाह साहेब ! प्रणाम तुम्हाला.
@prnmane3817
@prnmane3817 8 ай бұрын
कितीही संकटे आली तर न डगमगता चालणारे नेते
@SunilWaghmare-ob9fn
@SunilWaghmare-ob9fn 5 ай бұрын
पवार साहेब म्हणजे महाराष्ट्र ची शान आहे 👍👍
@kirantmore
@kirantmore 8 ай бұрын
शरद पवार साहेब हे पहिल्यापासूनच अतुलनीय राजकारणी आहेत....गेल्या काही वर्षात सोशल मीडिया वर असणाऱ्या काही अशा नवशागवशा लोकांनी त्यांना बदनाम केलय ज्यांना समाज कारण काहीही माहिती नाहीये...पवार साहेबांचे ह्या देशाप्रती प्रचंड योगदान आहे ज्याची तुलना होणे नाही.
@balasahebmule8311
@balasahebmule8311 8 ай бұрын
एवढ्या शक्तिशाली नेत्याचे पाय ओढण्याचे प्रयत्न त्यांच्याच पक्षातून झाले हे महाराष्ट्राचे दुर्दैव आहे
@FayajShaikh-h6m
@FayajShaikh-h6m 11 күн бұрын
असा नेता होणे शक्य नाही दुसऱ्या ला
@NitinChavan-m1y
@NitinChavan-m1y 4 күн бұрын
Good
@swapnilpawar5276
@swapnilpawar5276 8 ай бұрын
आदरणीय श्री. शरद पवार साहेब किंगमेकर ❤❤❤❤❤❤
@surajsutar1165
@surajsutar1165 20 күн бұрын
84 वर्षाचा माणूस देश चालवत आहे❤
@rajendrasalunkhe4635
@rajendrasalunkhe4635 2 ай бұрын
Great boss
@Aparajito2000
@Aparajito2000 5 ай бұрын
साहेब शतायुषी व्हा ❤❤
@prakashshinde873
@prakashshinde873 8 ай бұрын
लोकहो डोळस पणे मतदान करा... देशापेक्षा धर्म मोठा नाही... आणि देवावरवची श्रद्धा हा राजकारणा साठी जाहीर रित्या वापर करण्या चा विषय नाही... पवार साहेब या बाबत आदर्शवत आहेत
@narsingshinde4568
@narsingshinde4568 8 ай бұрын
Only Saheb
@shindeshailesh1547
@shindeshailesh1547 8 ай бұрын
शरद पवारांचा विजय असो
@katebalasaheb8690
@katebalasaheb8690 8 ай бұрын
Pawar saheb Great ahet.
@anadraoraut4856
@anadraoraut4856 8 ай бұрын
एवढ्यावरच तर पवार साहेब यांनी 60 वर्ष राजकारण केले
@devkateraja540
@devkateraja540 13 күн бұрын
दररोज लाखो लोक भेटतात.....प्रत्येकाची नावे लक्षात राहणं अशक्य आहे .... आणि वय वर्ष 85 .....!!! या वयात माणसाची बुद्धी भ्रष्ट होते.... त्या वयात पवार साहेब एका सामान्य माणसाला नावानिशी ओळखतात..... हे आश्चर्यकारक आहे ......!!!
@kapilgunjal6565
@kapilgunjal6565 6 ай бұрын
वा साहेब.
@vikramchikane9721
@vikramchikane9721 8 ай бұрын
Only pawar power
@uddhavbhosale7594
@uddhavbhosale7594 5 ай бұрын
साहेबांचा नाद करायचा नाय
@shreyasgaikwad9136
@shreyasgaikwad9136 7 ай бұрын
❤❤❤
@BankarBahu
@BankarBahu 7 ай бұрын
पवार.साहेबाना.मानाचा.सलाम.🙏🙏
@SunilPatil-ef3vz
@SunilPatil-ef3vz 24 күн бұрын
शेतकऱ्यांचा जाणता राजा शरदचंद्रजी पवार साहेब पुन्हा कोणी होणे नाही
@SureshSawant-hq9ck
@SureshSawant-hq9ck 8 ай бұрын
महाराष्ट्राची शान शरद पवार
@dnyaneshwarkhandve3374
@dnyaneshwarkhandve3374 22 күн бұрын
साहेब
@tanajikekale6736
@tanajikekale6736 7 ай бұрын
जबरदस्त
@ravishankarpande4038
@ravishankarpande4038 9 күн бұрын
Wondering
@pushpendrakumarsharma12
@pushpendrakumarsharma12 8 ай бұрын
साहेब तुम्हास कोटी कोटी मानाचा मुजरा ।
@ranjitpatil5993
@ranjitpatil5993 8 ай бұрын
pawar साहेब ❤❤🎉🎉
@BDeshmukh-i9w
@BDeshmukh-i9w 6 ай бұрын
पवार साहेब मराठवाड्यामध्ये मराठवाड्यातून परभणी जिल्ह्यामध्ये तुमच्या जीवाला जीव देणारे दोन आमदार होते सुरेश वरपूडकर आणि रामप्रसाद बेडेकर या दोघायला आलो तर बोलत असताना अजित पवारने दोघांनी पक्ष सोडून आपण आपल्या पायावर उभा राहून निवडून आले होते आणि नंतर सुरेश भरपूर कर ये सुरेश वरपुडकर शरद पवार च्या पाठीमागे पाठीमागे उभा राहून राज्यमंत्री झाले व
@shrikantpagar1083
@shrikantpagar1083 8 ай бұрын
दांडगा अनुभव व स्मरण शक्तीला सलाम!
@sunil68821
@sunil68821 6 ай бұрын
Saheb aaj hi mazya mama che naw athawtat.... Jewha pulod chi sthapna hoti aani Beed jilhyat chowsala yethe sbha hoti.... Kharach salaam. Amhi bhagyshali aahot tumchya sahwasat.... Tumhala udand ayushya aani smruti labho. 🙏
@gorakshakolhe1797
@gorakshakolhe1797 8 ай бұрын
लोकनेता
@krishnakumardabholkar1151
@krishnakumardabholkar1151 7 ай бұрын
सलाम तुम्हाला पवार साहेब.तुमच्या स्मरण शक्तीची दाद द्यावीच लागेल
@pavanchaudhari2015
@pavanchaudhari2015 13 күн бұрын
पवार साहेब ❤
@pramoddhavane6156
@pramoddhavane6156 8 ай бұрын
🙏
@sandipsalunkhe5713
@sandipsalunkhe5713 6 ай бұрын
तुमच्या स्मरण शक्तीला सलाम साहेब
@santoshsalunkhe2751
@santoshsalunkhe2751 6 ай бұрын
छान ❤🎉
@keshavraut7615
@keshavraut7615 8 ай бұрын
P m sard pawar and c m
@balasahebmore8821
@balasahebmore8821 22 күн бұрын
पवार नावातच पावर आहे.❤
@atulshinde9420
@atulshinde9420 12 күн бұрын
❤❤
@pandharijadhav8760
@pandharijadhav8760 8 ай бұрын
Only sharad pawar saheb
@RajMullani-jp5pb
@RajMullani-jp5pb 5 ай бұрын
Salam
@user-bq2qy9ec9t
@user-bq2qy9ec9t 8 ай бұрын
मी स्वतः होतो या सभेत खरंच शरद पवार इज ग्रेट माणूस
@Musicmakelifebeauty
@Musicmakelifebeauty 8 ай бұрын
नाद नाय करायचा❤
@preetiraskar4277
@preetiraskar4277 7 ай бұрын
Amazing....
@popathagare8528
@popathagare8528 7 ай бұрын
फक्त पवार साहेब
@appasobandgar7153
@appasobandgar7153 5 ай бұрын
❤❤ only pawar sahab ❤❤
Секрет фокусника! #shorts
00:15
Роман Magic
Рет қаралды 102 МЛН
АЗАРТНИК 4 |СЕЗОН 2 Серия
31:45
Inter Production
Рет қаралды 1 МЛН
Bend The Impossible Bar Win $1,000
00:57
Stokes Twins
Рет қаралды 48 МЛН
ПРИКОЛЫ НАД БРАТОМ #shorts
00:23
Паша Осадчий
Рет қаралды 5 МЛН
Секрет фокусника! #shorts
00:15
Роман Magic
Рет қаралды 102 МЛН